गौरी तुला काय बोलावे हेच सुचत नाही शब्दच नाही. कसं ग जमतं तुला शब्दांची गुंफण करायला. जे तुझ्या डोळ्यांना दिसतंय ते हुबेहूब वर्णन हे शब्दांत उतरते आणि तुझ्या सुंदर अशा आवाजात मांडते. मला अभिमान वाटतो कि मी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. मराठी माझी मातृभाषा आहे ही. गौरी आणि तुझ्या आशा सुंदर सादरीकरणामुळे मनाला खुप समाधान मिळाले .. गौरी तु अशीच लिहून आम्हांला आमच्या मराठी भाषेचा विसर पडुन देवु नकोस.... धन्यवाद गौरी 🙏
नेमकं काय छान ग? तू गेलीस ते गाव,त्या गावा च तू केलेलं वर्णन,तुझा गोsssड आवाज,की सगळंच एकत्र पणे छान आहे,त्या वाटेवर च तुला सापडलेले शब्द किती चपखल बसलेयत सगळेच शब्द तुझ्या लिखाणात.अप्रतिम❤
10:27 sec... शब्दांनी अक्षरशः खिळवून ठेवलं होतं......कसला म्हणजे कसलाच विचार आला नाही डोक्यात.... तुझ्या बरोबर आम्ही ही त्या गावच्या आठवणी मध्ये गुंतून गेलो...
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पण आज कौतुक करायचे आहे तुमच्या शुद्ध मराठी बोलण्याचे.अप्रतिम वर्णनशैली.आणि अमेरिकेत वास्तव्य असलेली व्यक्ती इतकं शुद्ध मराठी बोलते,फॅशन म्हणून एकही इंग्रजी शब्द वापरत नाही,वा! खूप कौतुक.बिल्ववर चांगले संस्कार होत आहेत.
अविनाश तुला गौरीच्या रूपाने माणिक सापडले. मी स्वतः एक शिक्षिका आहे मला पण खरंच इतकं सुचणार नाही इतकं सहज वर्णन गौरीच्या तोंडून ऐकताना क्षणभर सगळा शीण निघून जातो.Gauri, best of luck on your journey, you are so big, I am really proud of you.
गौरी, तुझे शब्द इतके सुखावून टाकतात की बस!! तुला खरंच सरस्वतीचा वरदहस्त आहे! छान लिहितेस... अप्रतिम वर्णन केलंस. मी तुझ्या नायगऱ्याच्या व्हिडिओच्या वेळी पण म्हटलं होतं की तू सुंदरच लिहितेस. आज त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. कधीतरी सावकाश तू काय काय वाचतेस यावरही एखादा व्हिडिओ नक्की बनव. आवडेल पाहायला.
काय ते तुमचं बोलणं...काय ते वक्तृत्व...ओघवती भाषा...तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती नांदते आहे...डोळे बंद करून फक्त ऐकत रहावंसं वाटत...तुम्ही खूप छान निवेदिका झाल्या असता...आमचे कान तृप्त झाले असते...Great...
खरंच आज शिक्षण मंडळ कऱ्हाड च्या सर्व शिक्षकांना अभिमान वाटत असेल, ही आमच्या शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे.कुठून येत असतील येवढे शब्द हा विचार केल्यावर आम्हीही निशब्द होतो. खूप छान ठिकाण होते बघताना वाटतं की हा निसर्ग असाच राहू दे.जो पुढच्या पिढीला सुद्धा आनंद देईल.
गौरी तुशी ग्रेट हो .अविदादाच्या आजोळचे वर्णन ऐकत ऐकत मी पाच आजोळ फिरुन आले. माझ्या आईकडील आजोळ. बाबांकडचं आजोळ. आई आणि बाबा यांचे आजोळ. नवर्याचं आजोळ अशा सगळीकडे तुला ऐकत ऐकत फिरत होते मी. आता माझ्या मुलांना घेऊन फिरेन येत्या ऊन्हाळी सुट्टीत. बघता बघता संपला व्हिडिओ असच झालं बघ आज. तुझा आवाज ,तुझी भाषाशैली कसं आणि काय काय बोलु शब्दच नाहीत. म्हणून गौरी तुशी ग्रे.....ट हो.❤❤
एक एक शब्द काळीज चिरत होता. आपण किती ही प्रगती करू पण हे जून सोन शंभर नंबरी ह्याची सर कोणालाही नाही. त्या घरी जायची इच्छा होत नाही जिथे निरोपाच्या वेळी हात हालवत राहणारी आई आणि परत ये सवडीने म्हणणारे बाबा नाहीत. खूप रडू आले हुंदके कधी बाहेर आले कळलेच नाही किती ही मोठे झालो अगदी नातवंडे आली तरी माहेर हा हळवा कोपरा असतोच ना आई शिवाय पोरका झालेला🙏🙏🙏
तुमचं वर्णन ऐकून मला माझ्या मला माझ्या वडिलांची आठवण झाली माझ्या वडिलांचं आजोळ पण बिभवी त्यांचं पूर्ण बालपण इथेच गेलं तुम्ही जसा आंबा आंब्याचा झाड दाखवला तसंच तसंच त्यांच्या पण मामाच्या घरासमोर आंब्याचं झाड होतं माझ्या वडिलांचे शिक्षण पण मिळण्यामध्ये झालं माझ्या आजीने इथेच कष्ट करून माझ्या वडिलांना शिकवलं मोठं केलं आज आजी पण नाही आणि वडील पण नाहीत पत्त्यांच्या आठवणीतलं आजोळ मात्र माझ्या मनात आहे मनात आहे
अगं काय हे!! व्हिडिओ पाहून गांज्याची नाही पण तुझ्या शब्दांची नशा नक्कीच चढली... आणि असे व्हिडिओ बनवणारे खूप आहेत ग पण मी तर तुझ्या शब्दांच्या, तुझ्या बोलण्याच्या अक्षरशः प्रेमात आहे...
आज कान पुन्हा एकदा तृप्त झाले... तोंडावर बोट ठेवायला मला भाग पाडले... आसवांनी डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या... मनात कितीतरी भावना अनावर राहिल्या... आवडेल इथेही जायला आवडेल.... तुझा कौतुक सोहळा तुझ्याच सोबतीने करायला भावेल ❤❤
खरंच खूप छान गावं आहे .तुझे गावाचे वर्णन सांगत होतीस.ऐकून मनाचेच समाधान होत नव्हतं कारण प्रत्येक वेळी डोळ्यातून पाणी येत होते.इतक सहज सुंदर वर्णन केलंय ❤❤❤
मराठी भाषेवर असलेल प्रभुत्त्व आणि बोलण्याची शैली,लकब खरच अप्रतिम.. छोट्याशा गावाच वर्णन करताना तिथली घर,माती,झाडे, मंदिर,माणस सर्वांशी आमचा परिचय करून दिला..... खरं च खूप सुंदर...
तुझा प्रत्येक शब्द काळजाला भिडलाय ,,,,, खूप खूप सुंदर शब्द,,,, भावना,,,, आणि सगळच,,,, अवि दादा च आजोळ आता आमचही आजोळ झालयं,,,,, ,,,,,ऐकताना एका क्षणी रडवलसं,,, खुप खुप मोठी हो,,,
खुप खुप खुपच सुंदर........ इतकी छान शब्दरचना की कितीही काम असली तरी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय राहवत नाही आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय मोबाईल ठेवावासा वाटतच नाही.... किती गोड ते शब्द असे वर्णन की आपणच त्यात आहोत अगदी असच वाटत....👌👌👌😘
खरंच निशब्द...... तुझा प्रत्येक शब्द आणि शब्द मनात करून ठेवावा इतका सुंदर मनाला भिडणारा..... कोकणातल्या आंब्या काजूला जसा मोहर यावा.... तसंच तू केलेल् वर्णन ऐकून मन बहरून गेलं.... आणि हरवूनही.... डोळे मिटून ऐकलं असतं तरीही अख्खच्या अख्ख गाव आणि प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला असता..... इतक सुंदर.....
पुण्यातील आपली भेट होऊ शकली नाही कारण मी गावी होते, पण गावी पण तुम्ही माझ्या इतक्या जवळ येऊन गेलात मी मेढ्यात होते. आमच्या सर्वांचा आवडता कुसुंबीतील प्रजा वडापाव तिथे तुम्हाला पाहून खरंच खूप आनंद झाला. गांजे ते मेढा काहीच मिनिटांचं गाडीवरचा अंतर आहे कदाचित आधी कल्पना असती तर आपली नक्कीच भेट होऊ शकली गौरीताई आल्यासारखे कुसुंबीच्या काळुबाईचे दर्शनही घ्यायला हवे होते तुम्ही. पुन्हा कधी येणार असाल तर नक्की आधी व्हिडिओ टाका आपली भेट होईल कदाचित❤
गौरी, काय बोलू ? तुला दंडवत! तुझे शब्द ह्रुदयात खोलवर रुजतात. डोळे भरून आले. अशीच अमेरिकेत राहूनही आपल्या मातीचा गांध्र तु कधीच विसरणार नाहीस.❤ खुप प्रेम व आशीर्वाद.
एक एक शब्द आपला वाटतो तुझा खरच तुझ्या मुळे बालपण जग होत त्या जगात जाते मी खूप खूप आठवी ताज्या होतात thank you....आम्हाला आपल्या नाळेशी जोडून ठेवतात तुझे ब्लॉगस.....आणि खूप लिही खूप मोठी हो खूप खूप शुभेच्छा 😊😊😊😊😊😊😊😊😊
फार छान यजमानाच्या आजोळ चे प्रवास वर्णन..... फार कमी निसर्ग होता तरी पण त्या आठवणींचे गाठोडे मात्र वजनदार शब्दात व्यक्त केल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बघताना मात्र आमच्याच गावतील प्रसंग असल्यासारखे एकरुप झालो.......छान वाटले....जुन्या आठवणी किती लाखमोलाचा आनंद देऊन जातात......याचे हे उदाहरण आहे.......शब्द,भाषा सुंदर👌👌 डॉ. सौ.स्मिता बरवे, मुंबई
गांजाची नशा. खरंच किती सुंदर शब्द प्रयोग. पण तो योग्य ठिकाणी वापरला गेलाय. एक एक वर्णन अत्यंत काळजाला भिडणार. खरंच आजोळ म्हटलं कीं किती आठवणीचा ठेवा असतो जो आयुष्यभर सोबत असतो. गौरी ताई. तुझी सांगण्याची पद्धत खूप छान. एक एक शब्द ऐकत राहावासा वाटतो.
आज आजोळच्या आठवणींनी रडवलस ग गौरी .. नकळत कोणीतरी झोपेत उचलून आजीच्या कुशीत नेऊन टाकावं.. अस झाल बघ आज आणि पूर्ण व्हिडिओ पाहताना डोळ्यातून अश्रू ओघळत होते .. आज आजी नाही बरोबर पण तिची एकूण एक आठवण मात्र जागी केलीस.. hats of you gauri..
तुझा आजचा भाग पाहून डोळ्यात पाणी आल. त्या ओसाड गावासाठी आणि काळाच्या ओघात हरवत जाणाऱ्या आपल्या मराठी भाषेसाठी. तुझे खूप खूप आभार मराठीत vlog करतेस त्याबद्दल. 🙏
गौरी, माझे ही ८-९ वर्षांपर्यंत बालपण खेडेगावात गेलंय, त्यानंतर मुंबईत येऊन जवळपास पस्तीस वर्ष झाली मला, पण अजूनही गावची ओढ यत्किंचतही कमी झाली नाही, पण तुझ्यासारख भावनांना शब्दात व्यक्त करता येत नाही मला, गावच इतकं बोलक वर्णन केल्याबद्दल गौरी तुझे खूप खूप आभार😊
गौरी... मराठी भाषेवरील प्रभुत्व तर उत्तम च... पण तुझ्या मनातील भावना. .. तुझ्या पिढीला लाभो... अविनाश. बिल्व पण तेवढेच सुसंगत . ...खरोखरच कौतुक करावे तेवढे कमी... सदैव असेच राहावे आम्हाला आनंद देत रहा.. अनेक उत्तम आशिर्वाद.
मी मेढ्यची आहे..शिक्षणासाठी जरी मुंबईत राहिले असले तरी जन्म आणि सुरुवातीच बालपण गावचं असल्यामुळे काही बंध तुटत नाहीत..आजचा vlog बघताना अश्रु अनावर झाले. फारसे न आठवणारे आजी आजोबा..त्यांचे गालावर फिरणारे प्रेमळ हात अक्षरशः feel झाले..thank you so much for this wonderful writing..you really are gifted
किती ती सुंदर शब्द रचना.... एका क्षणात माणूस भूतकाळात गेला.... मी तर हा व्हिडिओ तीन वेळा पाहिला... तरी मन भरलं नाही... शब्द नाही तुझ्यासाठी गौरीताई.... माणूस आपल्या जवळच असेल तर जास्त भावनिक होतं... कारण मी हे साताऱ्याची आहे...
दिल से thank you ❤ 🥰
मराठीचे प्राध्यापक सुद्धा येवढं छान शब्द बद्ध करतील अस वाटत नाही तुझी शब्द रचना ऐकून .बोलण्यातला गोडवा नी वर्णन खूप छान 👌👌
Agdi barobar 🙏
❤❤
Right 👍
Right
अगदी बरोबर❤
एकदा गांज्या ची नशा सोडता येईल पण तुझ्या शब्द रचणे ची नशा nhi सुटल्या जाणार खूब सुंदर गौरी 😊😊
घर तेच असल तरी निर्जिव भिंती गालावरून मुका घेऊन हात फिरवत नाहीत ... किती मार्मिक शब्दरचना . एका क्षणात आजोळची - आज्जीची आठवण करून दिली . खूपच सुंदर
Gauri Your language is too good.. Feel like I keep Listening..
Are you still in India or left..
इतकं सुंदर बोलतेस की ऐकत राहावे असे वाटते ❤❤❤❤
Tech vakya aikun mazya dolyat pani aal…
Gauri away some iam crying😢😢😢
' त्यानं बाबाच गाव स्विकारलं बहुतेक ', ' आणि वाटलं नव्हतं गांजाची नशा अशी काही चढेल'...व्वा गौरी, मधूनच कंठ दाटून येत होता...अप्रतिम...😊👍👍👌👌❤❤
गौरी तुला काय बोलावे हेच सुचत नाही शब्दच नाही. कसं ग जमतं तुला शब्दांची गुंफण करायला. जे तुझ्या डोळ्यांना दिसतंय ते हुबेहूब वर्णन हे शब्दांत उतरते आणि तुझ्या सुंदर अशा आवाजात मांडते. मला अभिमान वाटतो कि मी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. मराठी माझी मातृभाषा आहे ही. गौरी आणि तुझ्या आशा सुंदर सादरीकरणामुळे मनाला खुप समाधान मिळाले .. गौरी तु अशीच लिहून आम्हांला आमच्या मराठी भाषेचा विसर पडुन देवु नकोस.... धन्यवाद गौरी 🙏
नेमकं काय छान ग? तू गेलीस ते गाव,त्या गावा च तू केलेलं वर्णन,तुझा गोsssड आवाज,की सगळंच एकत्र पणे छान आहे,त्या वाटेवर च तुला सापडलेले शब्द किती चपखल बसलेयत सगळेच शब्द तुझ्या लिखाणात.अप्रतिम❤
असा channel ज्यात एकही negative comment नाही ❤
गौरी ताई आहेचं खुप सुंदर कसलाही गर्व नाही तिला म्हूणन नकारार्थी कसे बोलेल कोण
Ho❤😊@@priyankabhosale6891
Gouri kay bolauch kuthun evd suchat tula tu bolave amhi aaikave mst vatl chan
निशब्द .......
गौरी तुला सरस्वतीचे वरदान आहे
अशीच लिहीत रहा 🥰
अतिशय सुंदर. मार्मिक प्रवास वर्णन.
👌👌👌👌🙏
काय ति शब्द रचना अप्रतिम...👌
तूझे शब्द सरळ काळजाला हात घालतात,मी सरळ भूतकाळात माझ्या आजोळी जाऊन पोहोचले 😊
10:27 sec... शब्दांनी अक्षरशः खिळवून ठेवलं होतं......कसला म्हणजे कसलाच विचार आला नाही डोक्यात.... तुझ्या बरोबर आम्ही ही त्या गावच्या आठवणी मध्ये गुंतून गेलो...
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पण आज कौतुक करायचे आहे तुमच्या शुद्ध मराठी बोलण्याचे.अप्रतिम वर्णनशैली.आणि अमेरिकेत वास्तव्य असलेली व्यक्ती इतकं शुद्ध मराठी बोलते,फॅशन म्हणून एकही इंग्रजी शब्द वापरत नाही,वा! खूप कौतुक.बिल्ववर चांगले संस्कार होत आहेत.
अविनाश तुला गौरीच्या रूपाने माणिक सापडले. मी स्वतः एक शिक्षिका आहे मला पण खरंच इतकं सुचणार नाही इतकं सहज वर्णन गौरीच्या तोंडून ऐकताना क्षणभर सगळा शीण निघून जातो.Gauri, best of luck on your journey, you are so big, I am really proud of you.
तुझे लिखाण आणि बुद्धिमत्ता अफाट आहे.तू खूप मोठी हो .हा तुला आशीर्वाद.तू खरी you tuber आहेस .कारण तुझ्या कडून आम्ही काहीतरी घेतो.bhasasaili खरंच सुंदर.
गोरी किती छान बोलतेस, कशी सुचतात तुला एवढे गोड शब्द , ऐकून मला भरुन आलं . खूप छान
गौरी, तुझे शब्द इतके सुखावून टाकतात की बस!! तुला खरंच सरस्वतीचा वरदहस्त आहे! छान लिहितेस... अप्रतिम वर्णन केलंस. मी तुझ्या नायगऱ्याच्या व्हिडिओच्या वेळी पण म्हटलं होतं की तू सुंदरच लिहितेस. आज त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
कधीतरी सावकाश तू काय काय वाचतेस यावरही एखादा व्हिडिओ नक्की बनव. आवडेल पाहायला.
काय ते तुमचं बोलणं...काय ते वक्तृत्व...ओघवती भाषा...तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती नांदते आहे...डोळे बंद करून फक्त ऐकत रहावंसं वाटत...तुम्ही खूप छान निवेदिका झाल्या असता...आमचे कान तृप्त झाले असते...Great...
खरंच आज शिक्षण मंडळ कऱ्हाड च्या सर्व शिक्षकांना अभिमान वाटत असेल, ही आमच्या शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे.कुठून येत असतील येवढे शब्द हा विचार केल्यावर आम्हीही निशब्द होतो. खूप छान ठिकाण होते बघताना वाटतं की हा निसर्ग असाच राहू दे.जो पुढच्या पिढीला सुद्धा आनंद देईल.
गौरी तुशी ग्रेट हो .अविदादाच्या आजोळचे वर्णन ऐकत ऐकत मी पाच आजोळ फिरुन आले.
माझ्या आईकडील आजोळ. बाबांकडचं आजोळ. आई आणि बाबा यांचे आजोळ.
नवर्याचं आजोळ अशा सगळीकडे तुला ऐकत ऐकत फिरत होते मी.
आता माझ्या मुलांना घेऊन फिरेन येत्या ऊन्हाळी सुट्टीत.
बघता बघता संपला व्हिडिओ असच झालं बघ आज. तुझा आवाज ,तुझी भाषाशैली कसं आणि काय काय बोलु शब्दच नाहीत. म्हणून गौरी तुशी ग्रे.....ट हो.❤❤
Gauri tai khupach chan bhasha shaili va Marathi bnashevar prabhutwa keep it up ❤
शब्द न शब्द काळजाला भिडला...काय वर्णन केलस अप्रतिम
एक एक शब्द काळीज चिरत होता. आपण किती ही प्रगती करू पण हे जून सोन शंभर नंबरी ह्याची सर कोणालाही नाही. त्या घरी जायची इच्छा होत नाही जिथे निरोपाच्या वेळी हात हालवत राहणारी आई आणि परत ये सवडीने म्हणणारे बाबा नाहीत. खूप रडू आले हुंदके कधी बाहेर आले कळलेच नाही किती ही मोठे झालो अगदी नातवंडे आली तरी माहेर हा हळवा कोपरा असतोच ना आई शिवाय पोरका झालेला🙏🙏🙏
तुमचं वर्णन ऐकून मला माझ्या मला माझ्या वडिलांची आठवण झाली माझ्या वडिलांचं आजोळ पण बिभवी त्यांचं पूर्ण बालपण इथेच गेलं तुम्ही जसा आंबा आंब्याचा झाड दाखवला तसंच तसंच त्यांच्या पण मामाच्या घरासमोर आंब्याचं झाड होतं माझ्या वडिलांचे शिक्षण पण मिळण्यामध्ये झालं माझ्या आजीने इथेच कष्ट करून माझ्या वडिलांना शिकवलं मोठं केलं आज आजी पण नाही आणि वडील पण नाहीत पत्त्यांच्या आठवणीतलं आजोळ मात्र माझ्या मनात आहे मनात आहे
तुला याआधी मी तु लिहिलेले पुस्तक वाचायला आवडेल असे म्हटलं होत ....आता तर खात्री झाली तु नक्कीच लेखीका होशील ....❤❤❤
अगं काय हे!! व्हिडिओ पाहून गांज्याची नाही पण तुझ्या शब्दांची नशा नक्कीच चढली... आणि असे व्हिडिओ बनवणारे खूप आहेत ग पण मी तर तुझ्या शब्दांच्या, तुझ्या बोलण्याच्या अक्षरशः प्रेमात आहे...
शाळेत असताना मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एखादा धडा वाचताना जेवढं मन रमायचं तसंच आजही हा vedio बघून मन रमुन गेलं खूपच भारी रचना केलीस शब्दांची
आज कान पुन्हा एकदा तृप्त झाले...
तोंडावर बोट ठेवायला मला भाग पाडले...
आसवांनी डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या...
मनात कितीतरी भावना अनावर राहिल्या...
आवडेल इथेही जायला आवडेल....
तुझा कौतुक सोहळा तुझ्याच सोबतीने करायला भावेल ❤❤
गांजाची नशा तुझ्या शब्दांसोबत चांगलीच चढली बरं का गौरी !!😊😊❤❤❤❤हे सगळं वर्णन ऐकतंच रहावं वाटतं गं .....
तुझ्यातल्या भाषेवरच्या प्रभुत्वाला सलाम सलाम सलाम...💐🙌😊
स्वाध्याय नसलेला अतिशय सुंदर धडा आज् ऐकला 🥰
किती गोड बोलतेस गौरी ऐकत राहावं वाटते ❤❤❤❤
खरंच खूप छान गावं आहे .तुझे गावाचे वर्णन सांगत होतीस.ऐकून मनाचेच समाधान होत नव्हतं कारण प्रत्येक वेळी डोळ्यातून पाणी येत होते.इतक सहज सुंदर वर्णन केलंय ❤❤❤
किती गं छान शब्द रचना गौरी,या बाबतीत तु खूप श्रीमंत आहेस😊
✅❤
मराठी भाषेवर असलेल प्रभुत्त्व आणि बोलण्याची शैली,लकब खरच अप्रतिम.. छोट्याशा गावाच वर्णन करताना तिथली घर,माती,झाडे, मंदिर,माणस सर्वांशी आमचा परिचय करून दिला..... खरं च खूप सुंदर...
अतिशय ओघवती वाणी. सरस्वती चा आशीर्वाद आहे तुझ्यावर. ❤❤
किती छान बोलतेस गौरी.. ऐकतच राहावे असे वाटते.. किती छान शब्द.. ❤️ Lots of love.. Keep it up ❤️
काय हि शब्द रचना ताई.... एकदम मन भारावून टाकणारी...🤩🫡❤️
तुझा प्रत्येक शब्द काळजाला भिडलाय ,,,,,
खूप खूप सुंदर शब्द,,,, भावना,,,, आणि सगळच,,,,
अवि दादा च आजोळ आता आमचही आजोळ झालयं,,,,,
,,,,,ऐकताना एका क्षणी रडवलसं,,,
खुप खुप मोठी हो,,,
तुमचं मराठीवर अतिशय उत्तम प्रभुत्व आहे... खूप सुंदर शब्द रचना केली आहे..
कवडसा बघून आणि तुमचा एक एक शब्द ऐकून भुतकाळातले बालपणीचे कित्येक क्षण डोळ्यासमोर उभे राहिले ❤❤ तुमच्या शब्दांकनाला सलाम🙏🙏
खुप खुप खुपच सुंदर........ इतकी छान शब्दरचना की कितीही काम असली तरी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय राहवत नाही आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय मोबाईल ठेवावासा वाटतच नाही.... किती गोड ते शब्द असे वर्णन की आपणच त्यात आहोत अगदी असच वाटत....👌👌👌😘
ललित संग्रह वाचत आहे मी खूप वर्षानंतर ……..
धन्यवाद!!
आवती भोवती मराठी प्राध्यापक, शिक्षक आणि वचनानालयात असल्यासारखे वाटले!
❤
असं वाटत होतं की मराठीच्या पुस्तकातला धडा वाचतेय...i mean ऐकतेय😢😮😊❤
खुप अप्रतीम असे वर्णन केले.... किती मार्मिक शब्दरचना मराठी भाषेवर मस्त प्रभुत्व आहे तुझे.... अगदी कौतुकास्पद गौरी 😊👏👏
धन्यवाद गौरी
तुझ्या लेखन आणी वाचनाने भारावून गेले
खूप खूप छान वाटले
खरंच निशब्द...... तुझा प्रत्येक शब्द आणि शब्द मनात करून ठेवावा इतका सुंदर मनाला भिडणारा..... कोकणातल्या आंब्या काजूला जसा मोहर यावा.... तसंच तू केलेल् वर्णन ऐकून मन बहरून गेलं.... आणि हरवूनही.... डोळे मिटून ऐकलं असतं तरीही अख्खच्या अख्ख गाव आणि प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला असता..... इतक सुंदर.....
पुण्यातील आपली भेट होऊ शकली नाही कारण मी गावी होते, पण गावी पण तुम्ही माझ्या इतक्या जवळ येऊन गेलात मी मेढ्यात होते. आमच्या सर्वांचा आवडता कुसुंबीतील प्रजा वडापाव तिथे तुम्हाला पाहून खरंच खूप आनंद झाला. गांजे ते मेढा काहीच मिनिटांचं गाडीवरचा अंतर आहे कदाचित आधी कल्पना असती तर आपली नक्कीच भेट होऊ शकली गौरीताई आल्यासारखे कुसुंबीच्या काळुबाईचे दर्शनही घ्यायला हवे होते तुम्ही. पुन्हा कधी येणार असाल तर नक्की आधी व्हिडिओ टाका आपली भेट होईल कदाचित❤
गौरी तुझी शब्द रचनेची गुंफण ऐकून तुला साक्षात दंडवत. मराठीमध्ये पी.एच.डी. घेतलेल्यांनाही सुचणार नाही असे शब्द व त्यांची गुफण ....अप्रतिम
अप्रतिम वर्णन आहे..... गांजा किती निसर्गाचे वरदान
खूप छान गौरी तुझी शब्दरचना हे सगळं ऐकून डोळ्यातून पाणी आले आजची आठवण झाली
खूप सुंदर लेखन वाचन ऐकत राहावे असे मार्मिक शब्द खूप सुंदर
किति छान वाटले गौरी . सुंदर शब्दांकन आणी सहृदय मनोगत
गौरी, काय बोलू ? तुला दंडवत! तुझे शब्द ह्रुदयात खोलवर रुजतात. डोळे भरून आले. अशीच अमेरिकेत राहूनही आपल्या मातीचा गांध्र तु कधीच विसरणार नाहीस.❤ खुप प्रेम व आशीर्वाद.
Kharach khup ch Sundar 😢🥰🙏
Khup chan tai.... Tujhya shabd rachnela hajaro .. lakho likes dile tri kmich pdtil .... man bharun aal❤
अवीचं आजोळ तुझ्या ओघवत्या वाणीने अधिक सुंदर झाले आहे. वर्णन लै भारी गौरी ।🎉🎉
खूपच सुंदर बोलता ताई तुम्ही🙏.बालपण आठवलं..डोळ्यात .पाणी आणलात..
तू खूप बोलते.. मी हल्लीच तुझे व्हिडीयो बघायला लागले खूप सुंदर खूप सुंदर ❤❤
वाव मस्त खूप छान.....गौरी मॅडम तुम्ही कादंबरी वाचन करत आहात असे वाटत आहे....
एक एक शब्द आपला वाटतो तुझा खरच तुझ्या मुळे बालपण जग होत त्या जगात जाते मी खूप खूप आठवी ताज्या होतात thank you....आम्हाला आपल्या नाळेशी जोडून ठेवतात तुझे ब्लॉगस.....आणि खूप लिही खूप मोठी हो खूप खूप शुभेच्छा 😊😊😊😊😊😊😊😊😊
गौरी अगदी खर सहयाद्रीच्या कुशीत गेलेलं बालपण आज तुझा व्हिडिओ मुळे आणि सुंदर शब्दरचनेमुळे डोळ्यातून ओघळल.❤❤🥺
Tujhe shabd rachna eikun khar sangu
Majhya डोळ्यातून आनंद अश्रू आले gगौराई .... खूप च छान वाटल ....
खूपच छान बोलते तु गौरी. एखाद पुस्तक लिहावस तु ❤ आजचा व्हिडिओ आणि तुझ बोलण तर ह्रदयाला स्पर्श झाल.
कसलं भारी बोलतेस ग तु... आपली वाटतेस गौरी
तुला खूप खूप शुभेच्छा... 💐❤️ अशीच लिहीत रहा ❤️
खूप सुंदर.. वर्णन.. आम्हालाही गाव आपले वाटले. सुंदर निसर्ग सौंदर्य
फार छान यजमानाच्या आजोळ चे प्रवास वर्णन..... फार कमी निसर्ग होता तरी पण त्या आठवणींचे गाठोडे मात्र वजनदार शब्दात व्यक्त केल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बघताना मात्र आमच्याच गावतील प्रसंग असल्यासारखे एकरुप झालो.......छान वाटले....जुन्या आठवणी किती लाखमोलाचा आनंद देऊन जातात......याचे हे उदाहरण आहे.......शब्द,भाषा सुंदर👌👌
डॉ. सौ.स्मिता बरवे, मुंबई
खुप खुपच छान ❤❤
मला तुमच्या माध्यमातून मीच माझ्या आजोळी गेल्यासारखं वाटल आणि माझे डोळे भरून आले. गौरी , खूप छान बोललात तुम्ही . ❤️
Wahh wahh... ऐकतच रहावं.... इतका गोडवा❤❤❤❤❤
गौरी किती सुंदर बोलते तू खुप आवडत तुझं बोलणं ❤❤❤❤❤
गांजाची नशा. खरंच किती सुंदर शब्द प्रयोग. पण तो योग्य ठिकाणी वापरला गेलाय. एक एक वर्णन अत्यंत काळजाला भिडणार. खरंच आजोळ म्हटलं कीं किती आठवणीचा ठेवा असतो जो आयुष्यभर सोबत असतो. गौरी ताई. तुझी सांगण्याची पद्धत खूप छान. एक एक शब्द ऐकत राहावासा वाटतो.
सुंदर वर्णन..... सुंदर शेवट....गांजाची नशा अशी काही चढेल...... जबरदस्त लेखन 👌👌👌👌 कराव कौतुक तेवढं कमी तुझं
आज आजोळच्या आठवणींनी रडवलस ग गौरी .. नकळत कोणीतरी झोपेत उचलून आजीच्या कुशीत नेऊन टाकावं.. अस झाल बघ आज आणि पूर्ण व्हिडिओ पाहताना डोळ्यातून अश्रू ओघळत होते .. आज आजी नाही बरोबर पण तिची एकूण एक आठवण मात्र जागी केलीस.. hats of you gauri..
तुझा आजचा भाग पाहून डोळ्यात पाणी आल. त्या ओसाड गावासाठी आणि काळाच्या ओघात हरवत जाणाऱ्या आपल्या मराठी भाषेसाठी. तुझे खूप खूप आभार मराठीत vlog करतेस त्याबद्दल. 🙏
शब्द आणि भावना यांची अजोड गुंफण, केवळ अप्रतिम
80 %vloger voice over karatat ..
❤❤ PAN
Tuz voice over mala khup aavdate..
Mast ...कमाल...अप्रतीम शब्दरचना..
हे ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
खुप छान तुम्ही बोलत होतात मी कान देवुन ते ऐकत होते ❤
अप्रतिम शब्दरचना. डोळ्यात कधी पाणी आलं कळल नाही. अप्रतिम
अप्रतिम शब्दरचना ताई साहेब💛🧡
बापरे किती सुंदर भाषा शैली आहे तुझी बच्चा कीती ग हुशार आहे ग ऐकत राहावं असं वाटत
नशा चढली तुझ्या शब्दांची ❤
मी पाहिला वीडियो बघीतले नंतर फक्त वॉयस ओवर ऐकत बसले, किति वेळ लूप करुन ऐकले माहीत नाही...you are the sweetest human being Gouri❤
Exactly , I am doing the same 😊
असं अप्रतिम वर्णन गांज्याचे कोणी कधी च नसेल केलं छान वाटलं ..👌👌👌
गौरी, माझे ही ८-९ वर्षांपर्यंत बालपण खेडेगावात गेलंय, त्यानंतर मुंबईत येऊन जवळपास पस्तीस वर्ष झाली मला, पण अजूनही गावची ओढ यत्किंचतही कमी झाली नाही, पण तुझ्यासारख भावनांना शब्दात व्यक्त करता येत नाही मला, गावच इतकं बोलक वर्णन केल्याबद्दल गौरी तुझे खूप खूप आभार😊
गौरी... मराठी भाषेवरील प्रभुत्व तर उत्तम च... पण तुझ्या मनातील भावना. .. तुझ्या पिढीला लाभो... अविनाश. बिल्व पण तेवढेच सुसंगत . ...खरोखरच कौतुक करावे तेवढे कमी...
सदैव असेच राहावे आम्हाला आनंद देत रहा.. अनेक उत्तम आशिर्वाद.
जेवढं सुंदर मन तेवढी सुंदर शब्द रचना.... अप्रतिम गौरी
खूप सुंदर शब्द रचना
उत्तम वक्तृत्व सुरेख सादरीकरण
मी मेढ्यची आहे..शिक्षणासाठी जरी मुंबईत राहिले असले तरी जन्म आणि सुरुवातीच बालपण गावचं असल्यामुळे काही बंध तुटत नाहीत..आजचा vlog बघताना अश्रु अनावर झाले. फारसे न आठवणारे आजी आजोबा..त्यांचे गालावर फिरणारे प्रेमळ हात अक्षरशः feel झाले..thank you so much for this wonderful writing..you really are gifted
खरच खूप छान शब्दांकन अस वाटत आहे की आपणच सगळे अनुभवत आहे
खूपच छान शब्दांची गुंफण आणि मांडणी
निशब्द....
सर्व शब्द तूच लिहिले....
खुप सुंदर 😊
अशीच लिहित रहा 😊🎉
किती ती सुंदर शब्द रचना.... एका क्षणात माणूस भूतकाळात गेला.... मी तर हा व्हिडिओ तीन वेळा पाहिला... तरी मन भरलं नाही... शब्द नाही तुझ्यासाठी गौरीताई.... माणूस आपल्या जवळच असेल तर जास्त भावनिक होतं... कारण मी हे साताऱ्याची आहे...
Khup chan😊💐
तू जे बोलत आहे तुझ्या बोलण्यातून शब्दांची रचना आहे ती खूप सुंदर आहे. खूप छान बोलत आहेस... तुझ्या बोलण्यातून त्या शब्दातून कवितेची रचना होत आहे.❤
गौरी काय बोलू tech कळत नाहीये.. मन भरून आले, कंठ दाटून आले, डोळ्यातून आपोआप पाणी पडल👌
खूप छान शब्द रचना आहे तुझी ❤❤
गौरी तुझी शब्द रचना खूप सुरेख असते तू तुझ्या शब्दात एक स्टोरी बुक लिही वाचायला खूप आवडेल. कसं सुचत ग तुला खूप छान वाटते ऐकायला.मस्त ❤
खूप सुंदर शब्दरचना ताई ❤️❤️
अप्रतिम शब्दरचना👌👌👌
फक्त आणि फक्त ऐकतच रहाव याच्या पलीकडे काहीच नसाव खूप छान ताई खूप सुंदर डोळे झाकून फक्त तुझा आवाज आणि डोळ्या समोर ते गाव अप्रतिम ❤❤❤