Income पाहून घरच्यांचा विश्वास उडाला ‪‪

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 385

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  22 дня назад +3

    अश्याच जोश stories आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад +145

    तू इतका छान बोललीस खरंच स्वतःचं दुःख लपवून आज सगळ्या महिलांना तू प्रोत्साहन दिलेस खूप छान वाटलं बोलणं ऐकलं तुझं देव तुला खूप अगदी बळ देऊ सगळ्या पुढे व्यवस्थित नेण्यासाठी

  • @sanjivanidesai9421
    @sanjivanidesai9421 Год назад +17

    नवरा गेल्यावर तुम्ही कामाला तर लागाच पण अगदी तसेच रहा जश्या पूर्वी रहात होतात.. काही मंगळसूत्र काढण्याची गरज नाही की कुंकू पुसण्याची गरज नाही.. तुमच्या मुलांना तुम्ही चांगल्याच दिसला पाहिजे..

  • @sujatakalkundrikar2591
    @sujatakalkundrikar2591 9 дней назад +6

    माझे पण मि. वारले. 11 वर्ष झाली. पण मी माझ्या पायावर उभी राहले. माझा एक मुलगा आहे. वेळ सांगून येत नाही. म्हणून स्त्री ने स्वतःच्या पायावर उभं रहावं.

  • @spicyprash8684
    @spicyprash8684 День назад +1

    तुझ्या प्रत्येक अडचणीत देव तुझ्या पाठीशी राहो ही सदिच्छा! खूप पुढे जा प्रगती कर मुलांना उत्तम शिक्षण आणि आरोग्य दे!

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Год назад +13

    ताई तुझे बोललीस ना त्यातून सर्वांना ऐक उभारी मिळेल.तुझ्या वाट्याला जे आल ते शब्दात व्यक्त करू शकत नाही.तू उभी रहा तुला आमचा सपोर्ट आहे.

  • @prajaktapuranik9383
    @prajaktapuranik9383 Год назад +8

    प्रत्येकीने हा संदेश अमलात आणायला हवा खूपजणी खचून जातात दु:ख तर आहे पण पुढे हिमतीने उभे रहायला हवे

  • @charulatahiradeve8246
    @charulatahiradeve8246 Год назад +7

    खरच जोडीदार जाण्याचं दुःख त्यांनाच माहित ज्याच्यावर ते बितत

  • @chhayakhade1597
    @chhayakhade1597 Год назад +8

    ताई तुम्ही जे बोललात तुम्ही तुमच्या जीवनाचे रेसिपी आमच्याबरोबर शेअर केली अक्षरशा रडत हा व्हिडिओ मी पाहिला❤❤

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад +7

    भारती तू खूप छान बोललीस तुझ्यामुळे इतर मुली आणि महिलांना बळ येईल

  • @pramodiniprabhu3321
    @pramodiniprabhu3321 Год назад +5

    खूप छान आहेस तू आणि खूप motivational talk होता तुझा. देव तुला भरभरून प्रेम आणि सौख्य देवो

  • @sanjayjagtap5088
    @sanjayjagtap5088 Год назад +4

    😭😭ताई मी पन तुमच्या सारखी या दुःखा तुन निघत आहे तुमाला जर वेळ मिळाला तर मला फोन कराला तुम्ही मला सारखे वाटते कि आता सगळ संपल पन आज मी हा विडियो बघीतला कुठे तरी मुलाना साठि जगावे असे वाटत आहे 🙏🙏🙏🙏🙏मी वाट बघते ताई माझा मोठा मुलगा 12 वी छोटा 7 वी आहे मी औंरगाबाद ला राहते तुम्ही कुठे राहतात

  • @SavitaSutar-ug8pf
    @SavitaSutar-ug8pf Год назад +12

    ताई बरोबर बोलीस माझे पण हे वारले तर फक्त लग्नाला बारा वर्षे झाली होती. आणि दोन मुली मला त्याचे शिक्षण होते बँक बॅलन्स काही नाही मी एका महिन्यात च माझ्या वडापाव धंदा चालू केला कुणी काही ही बोलू दे आता ते जाऊन 17वषी झाली

  • @southindianmarathivlogger
    @southindianmarathivlogger Год назад +5

    मनातून खचलेल्या महिलांसाठी एक उत्तम उदाहरण ताई simply great
    मी पहिल्यांदा तुझ्या चॅनेलला visit करणार आहे
    मला खूप inspiring feel होतंय 😊👍
    मला views येत नाहीत म्हणून खूप demotivate झालेली व्हिडिओ टाकणे पण थांबवले होते
    चॅनेल बंद करावा की काय असा विचार कायम डोक्यात येत होतं पण आता नाही आता एका नव्या जोशाने पुन्हा सुरुवात 1 वर्ष होत आलं तरी अजून सुद्धा माझी मेहनत करण्याची तयारी आहे
    Constituency is most important 👍
    Really it was very helpful to me😊👍

  • @dineshanaik9076
    @dineshanaik9076 Год назад +3

    भारती, किती छान वाटले तुझं मनोगत ऐकून, आणि डोळ्यात पाणी सुद्धा आलं.मी तुला ओळखत सुद्धा नाही पण तरीही तू मला खूप जवळची वाटते.तुझ्या जीवन प्रवासात तू एकटी नाही आहेस, आमच्या सदिच्छा व आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. अनुराधा नाईक, पुणे.

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 Год назад

      प्रिय, भारती तुझ दुःख बघुन मन दुखी होऊं गेले, अग्दी तुझ सरखी माझी पन स्थिति झाली पन बेटा तू माझी मुलगी आहे मि मोठ असुन फार दुखी होती तुझी हिम्मत देवाने ने दिलेला उपहार आहे तु खुप प्रगति कर हिच ईश्वर चरणी प्रार्थना तुझी पुढ़ची वाचल अशी रहो 💐💐🌷🙏🙏

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Год назад +4

    ईश्वर आपल्या सर्वांना शक्ती देवो.हिंमत सोडू नका एक दिवस सुवर्ण काळ येईल.आपल्यावर एवढं संकट आल्यावर सुध्धा दुसऱ्यास सक्षम होण्यासाठी प्रोत्साहित करीत आहात. हे आपले अनुभवाचे बोल असल्यामुळे हृदयाला भिडणारे आहेत.पुढील यशस्वी प्रवास करीता शुभेच्छा.💐👍🙏

  • @sanjivanishivange8676
    @sanjivanishivange8676 Год назад +3

    भारती तूला खूप खूप आम येण्यास बळ मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना 🎉🎉🎉

  • @infiniteinfinity2954
    @infiniteinfinity2954 Год назад +8

    I like her video but After listening her about her life struggles and the way she recovered in very short periods inspite of losing her better half I have respect about her also. Really respectful

  • @akshayanarkar1930
    @akshayanarkar1930 Год назад +37

    We are sorry for your loss!
    More power to you!✨

  • @neelampatil195
    @neelampatil195 Год назад +2

    भारती ताई तुझे मनोगत खूप खूप प्रेरणादायी आहे.परमेश्वर आपल्या पाठीशी राहील. समाजाला आपला अभिमान राहील.

  • @jyotitergaonkar6224
    @jyotitergaonkar6224 Год назад +4

    खूप च वाईट झालं ताई..तरीच मी म्हणत होते कितेक महिने तुझे व्हिडिओ का आले नाहीत fb वर..पण कल्पना पण आली नाही की असा काही तुझ्या आयुष्यात घडल असेल.. भावपूर्ण श्रद्धांजली 💐😒

  • @kirangothivarekar9976
    @kirangothivarekar9976 Год назад +3

    मॅडम, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. तुमचं देव सगळं चांगलं करणार आहे. देव तुम्हाला खूप शक्ती देवो. तुमचे विचार, अनुभव आम्हाला खूप प्रेरणा देणारे आहेत. तुमचे व्हिडिओ आम्ही पाहत आहोत. देव बरे करो. मुलांना चांगले शिक्षण द्या. धन्यवाद.

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Год назад +2

    मी तुमचे छान छान रेसिपीचे व्हिडिओज पाहते पण आजचा व्हिडिओ बघून अतिशय दुःख झाले, परंतु व्हिडिओ खूपच प्रेरणादायीही आहे. परमेश्वर तुम्हाचं आयुष्य आनंदी निरोगी सुखसमाधानाचे जावो हिच सदिच्छा.

  • @yogitapatil9146
    @yogitapatil9146 Год назад +9

    Great speech dear Bharati, stay strong ... We are with you dear 💕👍👍

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Год назад +2

    भारती खरच खूप वाईट वाटले तुझ्या जवळच्या दोन व्यक्ति जग सोडून गेल्या पण तू खचून न जाता धीराने सामोरी गेलीस देव तुला असेच बळ देवो आणि आमच्या शुभेच्छा अशीच पुढे जा 😊

  • @sangeetathorat809
    @sangeetathorat809 Год назад +1

    भारती ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा लोक अशीच म्हणतात तुमच्या पदरात दोन लेकर आहे त्यासाठी तर कष्ट करणं भाग आहे तुमच्यामुळे बाकी स्त्रियांनासुद्धा प्रेरणा मिळाली

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 Год назад +3

    ताई खुप छान पद्धतीने मनोगत व्यक्त केलेस
    मनाला भिडले तसेच संदेश ही छान दिला

  • @rashmiborkarrecipes3808
    @rashmiborkarrecipes3808 Год назад +4

    कोणाकडेही लक्ष देवू नकोस.अग निंदकाचे घर असावे शेजारी 🙋‍♀️🙏हे लक्षात ठेवून पुढे जा.👍👍👍प्रसाद भाऊ तुझ्या सोबत जरी देहाने नसले तरी मनाने ते तुझ्या मुलांच्या सोबत सदैव असतील.🙏त्यांना सुद्धा किती त्रास झाला असेल.😔🙏We and God with you.Belive in your self and carry on.Wish you all the best 👍 for your future 🌹❤️ with lots of love 😘😘😘

  • @snehlatabhosale4561
    @snehlatabhosale4561 Год назад +11

    Inspirational speech to every woman who loose her confidence when she is alone to face the problem in her daily life

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 10 дней назад

    फारच भावलं!आई म्हणुनच देवांनाही वंदनीय असते!तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!तुमची धडाडी अशीच कायम राहो!

  • @sangeetarane1304
    @sangeetarane1304 Год назад +1

    भारती ताई तुम्ही नेहमी अशाच स्ट्राग रहा. तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. नेहमी सकारात्मक रहा.

  • @vijayapatil6356
    @vijayapatil6356 Год назад +4

    खूप छान संदेश पुढील तुझ्या प्रत्येक यशासाठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻

  • @saibhoire4588
    @saibhoire4588 Год назад +2

    अरे देवा, ताई मी तुझ्या कडून मसाला घेतला होता..तू एवढ्या मोठ्या दुःखातून गेलीस..कल्पना करूनच भिती वाटते. तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत..

  • @nandanikude1018
    @nandanikude1018 Год назад +4

    Stay always Strong Bharati.... Best of luck for your bright future

  • @harshadamore387
    @harshadamore387 Год назад +2

    बेटा तू पुढे चाल मी ही दुःख मागे टाकून चालत आहे कारण त्याचा काहीं उपयोग नाही तुझ पुढे खूप छान होईल आपले आपल्याला करायचे आहे स्वतः चा आणि मुलांचा विचार कर all the best 😊

  • @louisafargose5008
    @louisafargose5008 Год назад +6

    खरोखरच आपलं दुःख ते आपलंच असते, कितीही वाटेकरी असले तरी आपल्या दु:खाचा भार आपल्यालाच वाहायला लागतो.नवरा गमावल्याचं दु:ख तर भयंकर असतं.

    • @ashagaikar1929
      @ashagaikar1929 Год назад

      Tyachyahi pesha mul gamvalyach dukh khup ast

    • @PMyra
      @PMyra Год назад

      ​@@ashagaikar1929 दुख त दुख ती कोणच असल नवरा, मुल,आई वडील...अस नाही जवळ च जाणं खूप दुःख दायक आहे

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Год назад

    पुढील आयुष्य खूप आनंदात आणि मुलांबरोबर सुरळीत जावो ही मनापासून सदिच्छा .स्वत:साठी जे करताय ते खूप कौतुकास्पद आहे .यशस्वी व्हाल .

  • @sangitabhujbal4379
    @sangitabhujbal4379 Год назад +9

    Great आहेस तू सखी मानाचा मुजरा तुला😇😍👌👍💖अशीच पुढे जा तू🎉❤🙏🌹

  • @kanchanthakur3214
    @kanchanthakur3214 Год назад +7

    ताई तूम्हाला मी काय धीर देणार?? मी माझा ८ वषाचा हसरा, खेळता, गोड मुलगा साध्या tonsils च्या opration मध्ये गेला. मी पण १ महिन्यात कामाला जावू लागले.. पण रात्रंदिवस त्याची आठवण येते.. आपण ज्याचा साठी धडपडतो तोच नाही तर जगायचे कसे❓❓

  • @deepikashirdhankar9571
    @deepikashirdhankar9571 Год назад +1

    खरच तु खुप दुःख सहन करत आहेस.तु आयुष्यात खूप यशवंत होशील.

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 11 дней назад

    Bharati mi tuzi khup varsh juni subscriber aahe tuza pravas pahila aahe. Aai ani pati nidhana nantar tu jashi ubhi rahilis tashich pudhe jat raha .sarv chhan hoeel. Ishwar sarv vata band nahi karat. Shri Swami Samarth🙏🙏

  • @yogeshgaikwad8983
    @yogeshgaikwad8983 Год назад +3

    ताई खूप छान बोलला तुमच्या संघर्षाला सलाम

  • @ashwinighadge8811
    @ashwinighadge8811 Год назад +2

    bharti same condition madhun me jat aahe..3 years zalet maze husband jaun...Don mule aahet..mulgi medical 2 year la aahe n mulga 12 la aahe... tuza video khp motivational ahe mazyasathi ...god bless u

  • @diptikorde395
    @diptikorde395 Год назад +2

    त खूप धीराची आहेस. तुझ्या u tube प्रवासाला खुप खुप शुभेच्छा.

  • @aknkshasurve5644
    @aknkshasurve5644 Год назад +6

    Bharti, extremely sorry to hear about your loss. Please accept our heartfelt condolences. May God give you strength at this hour of sorrow and bless you & your family in abundance with good health, peace, happiness ahead.

  • @poonambuddhiwant9227
    @poonambuddhiwant9227 Год назад +3

    Tai tu boltana aksharsha dolyatun pani yet hote,me tuzi subscribers aahe,tuza mule aaj khup positiviti milali mala tu chal pude swami tuza pathishi aahet and take care

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад

    🙏 अत्यंत प्रेरणादायी आहे विदिओ.समर्थपणे आलेल्या प्रसंगाना सामोरी जाऊन पुन्हा उभी राहिलीस.सन्माननीय जगण्यासाठी तुझा निर्णय योग्यच आहे.स्वता बरोबर तू इतरांना प्रेरित केलेस यासाठी भारती तुझे मनापासुन आभार...अशीच खंबीरपणे पुढे जा..तूला सदैव यश मिळो व सार्थक होवो ही ईच्छा...धन्यवाद..👍👍🙏

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 Год назад +3

    तुझ्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.याला जीवन ऐसे नाव.मी सुद्धा हे अनुभवत आहे.

  • @truptividhate7494
    @truptividhate7494 Год назад +10

    Sad story really... But madam you are very brave n strong person.😊

  • @mangalabhat9706
    @mangalabhat9706 Год назад

    भारती तुला देव शक्ती देवो तुझे पुढील आयुष्य समाधानाने जावो हीच माझी इच्छा आहे

  • @niramlagiri2474
    @niramlagiri2474 Год назад +1

    ताई ऐकून खुप शाॅक बसला.तुमच्या सर्व रिसीपी पाहत होती.अलिबागमधील घरही दाखवलेत. वाटत होते की सिंपली स्वादिष्ट रेसिपी का येत नाही अन आज जोश .मधून मुलाखत ऐकली खूप वाईट वाटतंय

  • @jaibhurke4305
    @jaibhurke4305 Год назад +11

    Super Mom , Super Wife and Super Daughter tooo, Appreciate your efforts and power didi, u r superb

  • @dimpalramaswamy4069
    @dimpalramaswamy4069 Год назад +2

    खूप सुंदर आणि खरंच खूप शिकायला मिळालं

  • @rockybadshah4411
    @rockybadshah4411 Год назад +3

    Keep moving....keep struggling...keep motivating!!!

  • @jyotsnamane2913
    @jyotsnamane2913 Год назад +17

    Stay strong Bharati... More power to you!

  • @latamenon3413
    @latamenon3413 Год назад +4

    It's destiny Bharti....no one can change it...stay strong u can face all d troubles...

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 Год назад +1

    अगदीच 100% खरंच आहे,

  • @jayaawasthi1692
    @jayaawasthi1692 Год назад +5

    So sad. But u r a strong woman. May ur channel grow in leaps and bounds. God bless u and ur children. ❤️🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Год назад +1

    ताई नमस्कार आम्ही तुमच्या पाठीशी आहोत माझी स्टोरी तुमच्या सारखी आहे माझे पती जाऊन दीड वर्ष झाले माझा मुलगा मला बघत नाही मला मुलगी बघते मुलगा वेगळा रहातो आई मेली की जिवंत आहे काही देणं घेणं नाही

  • @jyotigaikwad16
    @jyotigaikwad16 Год назад

    खूपच वाईट घटना घडली असून आता मुलांसाठी खंबीरपणे ऊभे रहाणे गरजेचे आहे देव आपणास सामर्थ्य देवो, मेहनती तर तुम्ही अहातच 🙏🙏दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @sarikashirdhankar2044
    @sarikashirdhankar2044 День назад +1

    खुप छान बोललात ताई. 👌👌

  • @rupalirawle829
    @rupalirawle829 Год назад

    भारती खूप खूप छान बोललात
    अशी एकविरा तुमच्या कुटुंबाच्या सोबत आहे
    आता तुमची 2 मुले तुमचे 2 हाथ आहेत मारणाऱ्याचा हाथ धरू शकतो बोलणार्याचे काही करू नाही शकत सो मुकांकडे बघा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खुप खूप शुभेच्छा❤❤👍👍

  • @Dipikapolekar
    @Dipikapolekar Год назад +1

    ताई मी तुमच्या सगळ्या रेसिपी बघते खुप छान असतात ताई तुम्ही खूप strong आहात खरच 💐

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 Год назад +5

    तू खुपच हिम्मत वाली आहेस.देव निसर्ग तुला ताकत बळ देवो.

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 Год назад +2

    Tai khup pudhe ja..suceessed wha swami always with you..👍👍

  • @ramkrishnaamin8420
    @ramkrishnaamin8420 Год назад +2

    It's really shocking incident Bharati..But I really appreciate you... After all tuch tuzhya jeevanachi shilpakar ...God bless you and give strength to you in your future life ...

  • @cookwithrishita
    @cookwithrishita Год назад +9

    Motivational speech for everyone...☺️💐💐💐💐

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Год назад +3

    नाही रे नाही कुणाचे कोणी...अंती जाशिल एकला प्राण्यां माझे माझे म्हणुनी...

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 Год назад +2

    Very good beta ❤❤❤😊 तुझी कहाणी ऐकून मला सुद्धा हिंमत आली 🙏🙏🙏

  • @samishkajawale6259
    @samishkajawale6259 Год назад +4

    I am so sorry for your huge loss!
    More power to you!✨
    You are so strong! stay blessed always

  • @harshuvishupatil2525
    @harshuvishupatil2525 Год назад +2

    Asa nko samju tai ...ते तुझ्या सोबतच आहेत be stronggggggg😊

  • @tejalalexander3134
    @tejalalexander3134 Год назад +5

    Very sad to know your loss ma'am 🙏🏻
    Stay strong. God bless you abundantly always

  • @truptiabhaysabnis2281
    @truptiabhaysabnis2281 Год назад

    Very nice Bharti Tai,I am also face same situation last 10 months. my dearest husband was passed away in June 2022.mala pan 11 yrs son aahe but I can't stop .I am housewife pan Abhay gelyavar me pan Teacher job kartey .me pan Aagree family madhunach aahe pan married in Brahmin family. Tuza ha video baghun khup inspired zale. Thank u so much.

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes Год назад +14

    Motivation speech for everyone ❤🙏

  • @swatinarvekar543
    @swatinarvekar543 Год назад +14

    Very sad to lose both mom and spouse
    Don't worry you will succeed. We are with you. Irrepairable loss.

  • @shailavaitee-uy2yj
    @shailavaitee-uy2yj Год назад

    खरंच khup काही सहन केले तुम्ही. पण विश्वास ठेवा. स्वामी समर्थ तुमच्यास पाठीशी आहेत. त्याच्यावर सगळे सोडून दया. अशक्य ही शक्य करतील स्वामी.

  • @vijayshinde6257
    @vijayshinde6257 Год назад

    🙏 मॅम,अगदी खर आहे हे.माझी पत्नी चे सुध्दा एक महीन्यापूर्वी अचानक हार्ट अटॅक ने निधन झाले आहे.

  • @shantichristopher1671
    @shantichristopher1671 Год назад +3

    Very Sorry for the loss of your dear husband, may his soul RIP, God bless you n give you the strength n courage to pass thru this sad phase,we are all with you 🙏

  • @nainakadam9490
    @nainakadam9490 Год назад +3

    Beautiful message with a heavy heart you have shared. Dear. Yes your this speech will surely inspire a lot of women. God bless you sweetheart 😘

  • @jayeshpawar5735
    @jayeshpawar5735 Год назад +1

    Bharti Matre tu khuph aawdate tujhya jivanach kahanhi khuph dukhadaayi aahe panha tu mehnati aahes Dev nehmi tujya pathishi aahe God bless u🌹🙏🌹

  • @actualangel5133
    @actualangel5133 Год назад +2

    Very sorry to know about your loss of your husband & mother..
    May god give you & your children strength ….have a great future for you & your children..
    Continue your work….it will be a great inspiration for your children. Best of luck…
    You got a new subscriber.☺️

  • @shamkantsonar5769
    @shamkantsonar5769 Год назад +2

    खुप सुंदर मनोगत ,अशिच पुढे जात रहा❤

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Год назад

    भारती तुझे आयुषय ईथुन पुढे खुप सुंदर होईल

  • @bharatiadhikari1080
    @bharatiadhikari1080 Год назад +1

    Tai dhanywad
    Mi Bharati Adhikari

  • @pratibhaadarkar960
    @pratibhaadarkar960 Год назад

    Great, kharach khup dirachi aahes tu.Tuze khup khup abhinandan. Mi pan hya dukhhatun gele aahe.

  • @sonallade7875
    @sonallade7875 Год назад +1

    You are Strong woman
    Best wishes for your bright future
    Be careful & be happy 🙏🏻🙏🏻

  • @Marathi_kitchen_with_savita
    @Marathi_kitchen_with_savita Год назад +2

    Very emotional and motivational story 😢 stay strong Tai

  • @vijayadongre1454
    @vijayadongre1454 Год назад +2

    सलाम ज़िन्दगी जीना आप से हैं आप से जमाना है, जमाने से आप नहीं

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 Год назад +1

    भारती खूप छान बोललीस ,खूप शुभेच्छा तुला

  • @manjushashitre4452
    @manjushashitre4452 Год назад

    माझ्याही बाबतीत असेच झाले आहे.आम्ही दोघेही डॉक्टर.. फॅमिली च road accident मध्ये husband गेले....मला स्वतःला स्वतः चे पायावर उभे राहण्या साठी वर्ष गेले कारण हात v पाय दोन्ही फ्रॅक्चर..ऑपरेशन केले..पण मीही अशीच अगदी कुबड्या ,waker घेऊनही क्लिनिक चालूच ठेवले होते

  • @snehalatke6242
    @snehalatke6242 Год назад

    देव तुम्हाला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.

  • @sangitabansode6743
    @sangitabansode6743 Год назад +1

    आपल दुःख ते आपलच असत हे खर आहे जगाला त्याच काही नसत मी पण फेस करत आहे 😢😢😢

    • @PMyra
      @PMyra Год назад

      Kar aahe ... Me pan khup sahan kile...mazi aai , vadile nahit

  • @nitinamre7229
    @nitinamre7229 Год назад +1

    All d very best for ur achievements in future n pray lord almighty to give u all d courage to face everything.. You are n you will be great all d times...

  • @shivshankarloke5038
    @shivshankarloke5038 День назад +1

    खुप छान, 🙏🙏🙏🙏🙏

  • @Swarali.Bhoir--
    @Swarali.Bhoir-- Год назад

    Nakkich.! Khup Prem ani support ❤

  • @snehalj5873
    @snehalj5873 Год назад +1

    Pratek ladies hi khup pawarful aste, ashya conditions madhye, purushanchya tulnet,purush asyaveli drinking cha vaigare adhar ghetat pan Ladies asyaveli kutunbacha bhakkam aadhar bante. Hi sakti fakt aaplyamdhyech aste every woman is very pawaerful❤

  • @RupaliMhatre123
    @RupaliMhatre123 Год назад

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही आणी खूप वाईट वाटले तुमच्याबद्दल 🙏

  • @UmraoRakhonde
    @UmraoRakhonde Год назад +1

    किस मिट्टी की बनी हो तुम Salute to you

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 Год назад +2

    We are with you🙏 Bharati. You are strong.

  • @vidyashelar416
    @vidyashelar416 Год назад

    All the best Bharti tuzya pudhcha journey sathi
    amchi sath tula asnarach ahe
    Tu khiup dhirachi ahes Bharti ani ashich raha pudehi tuzi growth hoat raho
    take care