अनिता किती त्रास ग तुला कसं काय सहन करतेस.बाकी फॅमिली support pan nahi. खरच एक आई हे सगळ करू शकते.अग पण गुन्हा काय आहे की परत शिक्षा होणार म्हणतेस.मला तरी ऐकून टेन्शन आल ग तू ना स्वामीचे तारक मंत्र बोल आणि त्याला पण सांग रोज पोथी वाचायला बघ नक्की मार्ग मिळेल. नामस्मरण कर खूप ताकत आहे. नाहीतरी घरीच आहे बाकी काहीं सध्या काम नाहीं साहिलला तर सकाळीं अंघोळ करून हे कर सांग.
खरंच तुमचा मुलगा चांगला आहेना हे तुमाला माहित आहे मग तुम्ही पैसेसाठी त्याच नाव नको खराब करू चुका. होतात मुलांना कडून दुसऱ्या विषयावर विडिओ बनव त्याच पूर्ण आयुष्य आहे ते तुम्ही नको खराब करू हे बोलून पुढे जाऊन तो तसाच बनला तर 🙏🙏
खरंच तू या विषयावर परत परत ना बोलता लेकरू यातून बाहेर कसं निघल हा विचार कर तसे प्रयत्न कर स्वामी तुला नक्कीच साथ देतील स्वामी नामात खूप ताकद आहे यातून नक्की मार्ग मिळेल मुलाची काळजी घे आणि. आई ज्याच्या साथीला आहे ना त्याच सगळं चांगलाच होत सगळ्यात मोठी ताकद हीच आहे श्री स्वामी समर्थ
ताई...... तुमचा मुलगा जेल मधून आता बाहेर आलाय...... त्याने move on केलं पाहिजे...... तुम्ही त्या विषयावर परत परत vedio बनवू नका....... तरुण मुलगा आहे...... त्याच्या self respect ला धक्का बसेल या सगळ्या प्रकारात........लोकांना सांगा की आधीचे vedio बघा.......... राग मानू नका......... 🙏🙏🙏
प्रश्न केलेला आवडत नाही मग व्हिडिओच् का बनवतात.आपला चेहरा दाखवायला बनवतात वाटत.असे व्हिडिओ बनवून आणखी पोराची वाट लावते ही बाई. हीला बघून वाटत तरी मुलगा वाईट वळणावर गेला याच हिला दुःख आहे.
स्वामींवर विश्वास ठेव स्वामी सगळे छान करतील सत्य कधीही लपून राहत नाही वेळ लागतो. लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आपण आपली चांगलं काम करत राहायचं. अशक्य ही शक्य करतील स्वामी
साहिलच्या तब्येतीची आधी काळजी घे अनिता इन्फेक्शन पूर्ण शरीरावर पसरायला वेळ नाही लागत 😢😢.. त्याला पुढच शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळाली की सगळ चांगल होईल आयुष्यात सुखदुःख येत राहतं..
कृपया कोणाच्या मुलांबद्दल असं काही बदनामी करू नका... त्याचं आखे आयुष्य बरबाद व्हायला वेळ नाही लागत 😢ताई तुमच्या मुलाचे नक्कीच चांगल होईल देवावर विश्वास ठेवा
ताई साहिल ला जास्त टेन्शन देऊ नको या वयात होतात चुका त्या ला स्वामी चे तारक मंत्र वाचायला दे. ताई सारखा सारखा हा विषय सोशल मीडिया समोर बोलू त्याने तो आणखीन डिस्टंब होईल. त्या मुलाला समजवून नाव काढायला सांग ना
परमेश्वराची आराधना कर. तोच तुला मार्ग दाखवेल. नेहमी मुलाबरोबर राहात जा. त्याच्याशी बोलत राहा. त्याला एकटे राहू देऊ नको. शेवटी नशिबात असेल तेच होते. आपल्या कर्माचे भोग आपण भोगत असतो. आपण चांगले कर्म करत रहायचे एवढेच आपल्या हातात असते.
अगं ताई...... पोलीस नाही झाला तरी त्यापेक्षा काहीतरी चांगलं करेल तो........ स्वामींची इच्छा जशी असेल तसं ते घडवून आणतात....... Positive विचार करत जा........ आपण ठरवतो तसं होतं नसतं कधी कधी.........
तुझ्या कडे यूट्युब चे चांगले पैसे आले की 🎉 तु त्याला हॉटेल किव्हा एखादा बिजनेस काढून दे. तुझी दोन्ही मुल मला वाटत चांगली आहेत. कोणाकडे लक्ष देऊ नकोस. कोणी काही बोलुदे. तु नेक आहेस तर तुझे पुढे चांगलच होणार. 👌⭐
Tai स्वामी महाराज त्याची निर्दोष सुटका होईल ताई हे दिवस मी माझ्या भावासाठी भोगलेत खूप वाईट दिवस असतात ताई माझा भाऊ व्यसनी होता म्हणून दरोळा केस मध्ये फसला होता मेन आरोपी अजून नाही सापडला पण जे दारुसाठी सोबत गेले त्या आरोपी क्या ते सगळे 3 महिन्याची सजा भोगून आले आता मुलाला सोडू नका प्रेमाने जवळ धरा आईच्या बहिणीच्या पदराखाली लाख गुन्हे माफ असतात आणि तेच ते सांगू नका व्हिडिओ मध्ये त्याला वाईट वाटेल
समोरचा जो मुलगा आहे ज्याने कंप्लेट केलेली आहे त्याला भेटुन विनंती करुन साहिल विरुद्धची तक्रार मागे घ्यायला लाव. त्याचे नाव मागे घ्यायला लाव झालं शक्य तर .
Ekada ka criminal complaint zhali FIR register zhala charge sheet courtat submit zhali ki case chalate. Mag ek tar nirdosh karatat vakil case madhe tathya nasel tar nahi tar mag imprisonment hote. Courtat case gelyavar complaint takrar karanaryala vinanti karun vapas nahi gheta yet. Tumhi vakil nasal tar asa salla deu naka.. Changalya vakilacha salla ghyayala sanga plz
Social media wale life barabad करतील त्यांना friends family samji naka sagle majja baghyala येतात इथे ,n kadali aai aahe swatch मुलाची चूक ची जाहिरात करते ज्यांना माहिती नाही ते पण काय झालं ते बघतात का झालं ते बघतात
ताई तु साहिल बद्दल हे नो सांगितले पाहिजे 🫸🫷आपलाच तुकाभाऊ पुणे रोडला आळेफाटा माज गाव आहे या कधी आले तर . सत्तर विस नव्वद बावनं पंचावन्न मोबाईल नं आहे 💯🙏
अहो ताई ह्याच परीस्थीतीतून मी पण चाललेय माणसाच कस असत न एखाद्याच्या मागे शनि लागला की लोक पण खूप त्रास देतात जाऊदया टेन्शन घेऊ नका महादेवावर विश्वास ठेव काहीतरी चांगलच होईल👍
अनिता तुझे हे आई जवळ गेले आहेत मिस्टर ते या दोन्ही मुलांकडे बघत नाहीत का? तुझे दुसरे लग्न करण्याचा हाच उद्देश असेल ना? शिवाय त्यांच्या बहीणी ची सेवा करता करता तुला कमरेचा त्रास झाला ग . त्यांनी तुझ्याबरोबर साथ द्यायला हवी. तुझ्या सुख दुःखात साथ द्यावी त्यांनी. आता कसे होते आहे दोन्ही मुलांकडे लक्ष देता येत नाही तुला . वाईट वाटून घेऊ नकोस तुझा मोकळा स्वभाव आवडतो मला. You tube मुळे तुला सपोर्ट मिळेलच आता. सुखी हो खूप काही दुःखातून आली आहेस तू. ❤❤
यावरून एक दृष्टिकोन असा घ्यायचा पालकांनी तर आहे पण मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करणं खूप गरजेचं आहे ही जी तुम्ही मैत्री वगैरे म्हणताय त्याच्यामध्ये थोडी सावधानता बाळगा समोरच्याशी बोलताना वैचारिक व्यवहार करताना थोडासा एक अभ्यास करा कोण कुठल्या पद्धतीचा माणूस असतो काही सांगू शकत नाही आणि पुढे काय घडेल किंवा त्याचा प्रसंग कशा पद्धतीने तयार होईल याबद्दल आपल्याला कुठलीही किंचित सुद्धा कल्पना नसते यासाठी ज्यावेळेस आपण काही हालचाली किंवा काही शब्द टाकतो त्या गोष्टींचा सावधपणे मागच्या मेंदूतून परामर्श घ्या त्यानंतरच ती काळाची पावले ओळखा सट्टा मटका सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना हा व्हिडिओ पाठवला पाहिजे की हल्ली तुम्ही ती मैत्री म्हणताय ती कुठल्या टोकाला जाऊ शकते आणि त्याच्यातून काय घडू शकत अपरिचित आणि त्याचे परिणाम काय भोगावे लागतात येतोय जिवंत उदाहरण समोर मांडणाऱ्या बाई तुमचे मनापासून धन्यवाद हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो
Sorry Tai ek bolu ka,mul kdhich aai vadilanan samor Chuka krt nahit pn mage kay krtat he fkt tyanach mahiti ast, Mi sudha ashich fasle ki 😂 manun expireanc ni sangte,pn khar tr tumch dukha far moth aahe devani tum chya mulala sadbudhi deo🙏aani tumhala sahan krnyachi takt 🙏
ताई काळजी करू नको साहिलला म्हणून सांगितले त्याला कॅमेरा समोर येऊ दे लोक ओळखतील काही मार्ग निघेल सर्व vlog बघतात कोणी मोठी माणसे असतात त्यांच्या ओळखीने कधी कामे होतात विराज कसा बोलतो तुझ्या बरोबर असे आम्हाला मला वाटते लोका समोर आण मागे पण एकदा सांगितले होते तुला
Tumcha mulga kontya goshtitun jatoy lahan aahe tyala kay vatat asel he mahatvach aai mhnun tumhi tyala saport karat raha ase vishy tyachya puddhe kaddhu naka tyala tyachya bhavishat changl kay krta yeil ya vr vichar kara sagl sampl as nka bolu positive raha lekru tunch aahe tyala ekta pdu deu nka ..
Apla kuni jail la asel tr magchya lokanchi kay awastha hote yacha mi anubhaw ghetla ahe. Maze husband NDPS act madhe jail la gele te purn ek year nantr ch bail war ale . Kase diwas kadhle amhi sakhya dirane hi amchyakade pat fiarawli pn maz nashib kadachit chnagla asel mhanun mala government job bhetla .
Anita bakiche pn mul ahet ka jel madhe ani kiti divas rahnar jel madhe lavkr sotav jel madhun vait vatat g 😢 maza Pan mulaga 18 year cha engineer ahe tuz dhukh samju shakate
अनिता किती त्रास ग तुला कसं काय सहन करतेस.बाकी फॅमिली support pan nahi. खरच एक आई हे सगळ करू शकते.अग पण गुन्हा काय आहे की परत शिक्षा होणार म्हणतेस.मला तरी ऐकून टेन्शन आल ग तू ना स्वामीचे तारक मंत्र बोल आणि त्याला पण सांग रोज पोथी वाचायला बघ नक्की मार्ग मिळेल. नामस्मरण कर खूप ताकत आहे. नाहीतरी घरीच आहे बाकी काहीं सध्या काम नाहीं साहिलला तर सकाळीं अंघोळ करून हे कर सांग.
हो
Ho kharch shree Swami Samarth 🙏
हो अगदी बरोबर बोलत आहे ताई
श्री स्वामी समर्थ.....❤
नवनाथ पोथी वाचा
@@clodhopper-dodowhat that maza ghsri undiravha trass aahe te sanapth honar ka
स्वामी या ताईंना संकटातून बाहेर काढा 🙏 श्री स्वामी समर्थ. ताई तुमाला स्वामी ताकत देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
खरंच तुमचा मुलगा चांगला आहेना हे तुमाला माहित आहे मग तुम्ही पैसेसाठी त्याच नाव नको खराब करू चुका. होतात मुलांना कडून दुसऱ्या विषयावर विडिओ बनव त्याच पूर्ण आयुष्य आहे ते तुम्ही नको खराब करू हे बोलून पुढे जाऊन तो तसाच बनला तर 🙏🙏
You are 100 person Right
ताई तेच तेच काय दाखवता आणी सांगता मुलगा जेल मधे गेला, बाहेर आला हि चांगली किंवा अभिमाना ची गोष्ट नाही
खरंच तू या विषयावर परत परत ना बोलता लेकरू यातून बाहेर कसं निघल हा विचार कर तसे प्रयत्न कर स्वामी तुला नक्कीच साथ देतील स्वामी नामात खूप ताकद आहे यातून नक्की मार्ग मिळेल मुलाची काळजी घे आणि. आई ज्याच्या साथीला आहे ना त्याच सगळं चांगलाच होत सगळ्यात मोठी ताकद हीच आहे श्री स्वामी समर्थ
ताई...... तुमचा मुलगा जेल मधून आता बाहेर आलाय...... त्याने move on केलं पाहिजे...... तुम्ही त्या विषयावर परत परत vedio बनवू नका....... तरुण मुलगा आहे...... त्याच्या self respect ला धक्का बसेल या सगळ्या प्रकारात........लोकांना सांगा की आधीचे vedio बघा.......... राग मानू नका......... 🙏🙏🙏
जेल मध्ये कोणत्या कारणाने गेला पण तो
@@eknathdeore743 307 kes i think half murder
Khare ahe hakay vede pana
प्रश्न केलेला आवडत नाही मग व्हिडिओच् का बनवतात.आपला चेहरा दाखवायला बनवतात वाटत.असे व्हिडिओ बनवून आणखी पोराची वाट लावते ही बाई. हीला बघून वाटत तरी मुलगा वाईट वळणावर गेला याच हिला दुःख आहे.
तुम्ही रोज साधना चैनल वर संध्याकाळी 7:30ते 8:30 सत्संग पहा
नाही नोकरी तर बिजनेस करेल काही तरी त्याला टेन्शन देऊ नकोस मी तुझ्या आईच्या वयाची आहे .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
ताई... नवनाथ कथासार पारायण सुरू करा.... त्यामध्ये असे अध्याय आहेत की तुमचा मुलगा सुखरूप निर्दोष सुटका होईल... श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुम्ही तुमच्या मुलाचा आसा विडिओ करायला नको होता.कारण तुमच्या मुलाला वाईट वाटेल आपल्या मुलांची असी बदनामी करु नये.त्याचे आखे आयुष्य पडले आहे.
स्वामींवर विश्वास ठेव स्वामी सगळे छान करतील सत्य कधीही लपून राहत नाही वेळ लागतो. लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आपण आपली चांगलं काम करत राहायचं. अशक्य ही शक्य करतील स्वामी
साहिलच्या तब्येतीची आधी काळजी घे अनिता इन्फेक्शन पूर्ण शरीरावर पसरायला वेळ नाही लागत 😢😢.. त्याला पुढच शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळाली की सगळ चांगल होईल आयुष्यात सुखदुःख येत राहतं..
Tai Tu Swami na शरण ja तुजा मुलगा परत जेल मधे जाणार नाही, Tu सेवा chalu kar tai खरच mi मन पासून सांगते 🙏🙏
असे आपल्या मुलांबद्दल व्हिडिओ बनवुन त्याची बदनामी करुन काय मिळाले. आपल्या घरातील भानगडी जगाला दाखवून सांगुन काय मिळते देवाला माहीत.
हसऱ्या चेहेऱ्या मागे खुप दुःख असत ताई
कृपया कोणाच्या मुलांबद्दल असं काही बदनामी करू नका... त्याचं आखे आयुष्य बरबाद व्हायला वेळ नाही लागत 😢ताई तुमच्या मुलाचे नक्कीच चांगल होईल देवावर विश्वास ठेवा
सर्व काही ठिक होई ल
ताई साहिल ला जास्त टेन्शन देऊ नको या वयात होतात चुका त्या ला स्वामी चे तारक मंत्र वाचायला दे. ताई सारखा सारखा हा विषय सोशल मीडिया समोर बोलू त्याने तो आणखीन डिस्टंब होईल. त्या मुलाला समजवून नाव काढायला सांग ना
Ho na, ya ulat shant basav udya to jevha baher yeun he video pahil, tevha tyala khup dukh hoyil😢
परमेश्वराची आराधना कर. तोच तुला मार्ग दाखवेल. नेहमी मुलाबरोबर राहात जा. त्याच्याशी बोलत राहा. त्याला एकटे राहू देऊ नको. शेवटी नशिबात असेल तेच होते. आपल्या कर्माचे भोग आपण भोगत असतो. आपण चांगले कर्म करत रहायचे एवढेच आपल्या हातात असते.
Aai mhnje devch dusra tai haru nko tu khup changl hoin tuz tuzyasarkhich mazi condition aahe pn mi lai dam dharlay
त्याला सांभाळा त्याला दुःखातून बाहेर कडा टेन्शन नका.घेऊ स्वामी सर्व नीट करतील
अगं ताई...... पोलीस नाही झाला तरी त्यापेक्षा काहीतरी चांगलं करेल तो........ स्वामींची इच्छा जशी असेल तसं ते घडवून आणतात....... Positive विचार करत जा........ आपण ठरवतो तसं होतं नसतं कधी कधी.........
तुझ्या कडे यूट्युब चे चांगले पैसे आले की 🎉 तु त्याला हॉटेल किव्हा एखादा बिजनेस काढून दे. तुझी दोन्ही मुल मला वाटत चांगली आहेत. कोणाकडे लक्ष देऊ नकोस. कोणी काही बोलुदे. तु नेक आहेस तर तुझे पुढे चांगलच होणार. 👌⭐
घरच्या गोष्टीचा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश काय?मुद्द्यावर बोला
Tai स्वामी महाराज त्याची निर्दोष सुटका होईल ताई हे दिवस मी माझ्या भावासाठी भोगलेत खूप वाईट दिवस असतात ताई माझा भाऊ व्यसनी होता म्हणून दरोळा केस मध्ये फसला होता मेन आरोपी अजून नाही सापडला पण जे दारुसाठी सोबत गेले त्या आरोपी क्या ते सगळे 3 महिन्याची सजा भोगून आले आता मुलाला सोडू नका प्रेमाने जवळ धरा आईच्या बहिणीच्या पदराखाली लाख गुन्हे माफ असतात आणि तेच ते सांगू नका व्हिडिओ मध्ये त्याला वाईट वाटेल
ताई स्वामी समर्थ सर्व छान करतील
समोरचा जो मुलगा आहे ज्याने कंप्लेट केलेली आहे त्याला भेटुन विनंती करुन साहिल विरुद्धची तक्रार मागे घ्यायला लाव.
त्याचे नाव मागे घ्यायला लाव झालं शक्य तर .
Ekada ka criminal complaint zhali FIR register zhala charge sheet courtat submit zhali ki case chalate. Mag ek tar nirdosh karatat vakil case madhe tathya nasel tar nahi tar mag imprisonment hote. Courtat case gelyavar complaint takrar karanaryala vinanti karun vapas nahi gheta yet. Tumhi vakil nasal tar asa salla deu naka.. Changalya vakilacha salla ghyayala sanga plz
Ipcc 307 . Charge sheett changalya vakilala dakhava. Mulga lahan aahe tyache motives nasel tar case nirdosh hou shakate. Bail is rights confered by Constitution. Bail rights jail apawad. Gunha sidha zhala case chalun tar jail. Else bail karata yete sessions Court madhun reject zhali trial court tar high court madhun bail karata yete.
Thank you sir
@@AnitaDevare44घोरकष्टोद्धारण स्तोत्र रोज म्हणा आणि तारक मंज्त्र म्हणा. मुलाला गुरूचरित्र १४ वा अध्याय वाचायला सोबत दे.
Social media wale life barabad करतील त्यांना friends family samji naka sagle majja baghyala येतात इथे ,n kadali aai aahe swatch मुलाची चूक ची जाहिरात करते ज्यांना माहिती नाही ते पण काय झालं ते बघतात का झालं ते बघतात
Mi tumcha video pahaychya pahilach like karun dete ...Karan mla tumhi khup aavdta
तु कुणाच्या प्रश्न चे उत्तर देण्यासाठी बांधील नाही त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नकोस काही लोकांना दुसऱ्याला त्रास द्यायला बरं वाटतं ❤
ताई तू नको टेशन घेऊ तूझ़ सगळ चागळ होईल❤❤
ताई तु साहिल बद्दल हे नो सांगितले पाहिजे 🫸🫷आपलाच तुकाभाऊ पुणे रोडला आळेफाटा माज गाव आहे या कधी आले तर . सत्तर विस नव्वद बावनं पंचावन्न मोबाईल नं आहे 💯🙏
Ok दादा तुमचा न भेटला 🙏
आमच्या शि बोलून तुम्हाला हलक वाटत असेल संकट तर येत राहणार पण नामस्मरणाने ती कमी होतात त्यांना सहन करण्याची ताकद येते
स्वामी ओम्
Maza anubhv aahe tai
अहो ताई ह्याच परीस्थीतीतून मी पण चाललेय माणसाच कस असत न एखाद्याच्या मागे शनि लागला की लोक पण खूप त्रास देतात जाऊदया टेन्शन घेऊ नका महादेवावर विश्वास ठेव काहीतरी चांगलच होईल👍
ताई तू मुलाच्या पाठीशी आहे.तसेच स्वामी समर्थ तुमच्या मुलाशी पाठीशी आहेत. भिऊ नको स्वामी समर्थ पाठीशी आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ.
ताई असे स्वतः चे मुलाचे विडिओ करु नका.मुलाची बदनामी करु नका.कृपया यांचे त्याच्या वर वाईट परिणाम होतील
God bless you tai 👍👍👍
ताई साहिल जेल मध्ये जाणार असं सांगत राहू नका मला खूप वाईट वाटतं
आसुदया ताई नका काळजी करू आपला विराज स्वप्न पूर्ण करेल
Kasal bhari hasun hasun sangata😂😂
अनिता तुझ्याकडे कोणी मागचा इतिहास विचारला तर तू सर्वांना आधीचे vdo बघायला सांग. पुन्हा पुन्हा नको सांगू कोणाला. Take care dear
Very very nice video Tai
ata परत सर्वांना सांगत नका बसू.सहील बद्दल
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏
Anita जनरल फिजिशियन नको दाखवू,,skin स्पेशालिस्ट लाच दाखव तरच बर होईल ,
Porachya navavar content banvanari nirlajja bai
asa व्हिडिओ दाखु नका तुम्ही मुलाची मनस्थिती बिघडेल
अनिता तुझे हे आई जवळ गेले आहेत मिस्टर ते या दोन्ही मुलांकडे बघत नाहीत का? तुझे दुसरे लग्न करण्याचा हाच उद्देश असेल ना? शिवाय त्यांच्या बहीणी ची सेवा करता करता तुला कमरेचा त्रास झाला ग . त्यांनी तुझ्याबरोबर साथ द्यायला हवी. तुझ्या सुख दुःखात साथ द्यावी त्यांनी. आता कसे होते आहे दोन्ही मुलांकडे लक्ष देता येत नाही तुला . वाईट वाटून घेऊ नकोस तुझा मोकळा स्वभाव आवडतो मला. You tube मुळे तुला सपोर्ट मिळेलच आता. सुखी हो खूप काही दुःखातून आली आहेस तू. ❤❤
अनिता तुमचे दोन्ही मुलं खुप चांगली आहेत..लोकं बदनामी करतात तेव्हा आई म्हणून तुम्हाला खुप वाईट वाटत असेल.पण तुम्ही.खंबीर रहा. सर्व चांगलं होईल.
यावरून एक दृष्टिकोन असा घ्यायचा पालकांनी तर आहे पण मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करणं खूप गरजेचं आहे ही जी तुम्ही मैत्री वगैरे म्हणताय त्याच्यामध्ये थोडी सावधानता बाळगा समोरच्याशी बोलताना वैचारिक व्यवहार करताना थोडासा एक अभ्यास करा कोण कुठल्या पद्धतीचा माणूस असतो काही सांगू शकत नाही आणि पुढे काय घडेल किंवा त्याचा प्रसंग कशा पद्धतीने तयार होईल याबद्दल आपल्याला कुठलीही किंचित सुद्धा कल्पना नसते यासाठी ज्यावेळेस आपण काही हालचाली किंवा काही शब्द टाकतो त्या गोष्टींचा सावधपणे मागच्या मेंदूतून परामर्श घ्या त्यानंतरच ती काळाची पावले ओळखा सट्टा मटका सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना हा व्हिडिओ पाठवला पाहिजे की हल्ली तुम्ही ती मैत्री म्हणताय ती कुठल्या टोकाला जाऊ शकते आणि त्याच्यातून काय घडू शकत अपरिचित आणि त्याचे परिणाम काय भोगावे लागतात येतोय जिवंत उदाहरण समोर मांडणाऱ्या बाई तुमचे मनापासून धन्यवाद हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो
बेटा तुझे आयुष्य भयंकर संघर्षात आहे, साहीलची कळजी घे जरी पोलीस केस असेल तरी आयुष्य बरबाद होत नाही, संकटातुन सुटेल.
Sorry Tai ek bolu ka,mul kdhich aai vadilanan samor Chuka krt nahit pn mage kay krtat he fkt tyanach mahiti ast, Mi sudha ashich fasle ki 😂 manun expireanc ni sangte,pn khar tr tumch dukha far moth aahe devani tum chya mulala sadbudhi deo🙏aani tumhala sahan krnyachi takt 🙏
ताई तुला सांगते जरी अशी वेळ आली तर जेल मधे पण शिक्षण घेता येते. सकारात्मकता विचार करा
Aga Sahil chya manacha jara vichar kar! Punha Punha tyacha vishay chanelvar, camerasamor aanu nakos, Tyane tula kantalun kahi vede wakade ,vegale paul uchalale tar aayushya bhar paschatap hoil,thode vicharane vaag
Mam tya clear karat aahet. Tyanchi talmal disate aahe. Mi pan ek aai aahe 😢
स्वामी समर्थांची सेवा करा ..सर्व काही ठीक होईल.....
आता हया प्रकरणावर परत व्हिडिओ करून नका. मुलाला आणखी त्रास होईल.
Tai lok kahi hi bolu de aplya la mahit ahe na apla lekru changla ahe..bas lokancha vichar Karu nako tu bhakkam ahe ..dev tumcha sobet ahe
ताई तुमच्या मुलाला समजुन घ्या त्याच्या समोर विषय काढु नका कारण तो नाराज होत असेल ताई चांगल होईल देवावर भरोसा ठेवा काळजी,घ्या
ताई नको टेन्शन घेऊ आणि रडू नको ताई सर्व काही ठीक होईल
Swami ahet tumchya sobat tai sarv chhan hoil❤
Tu chhan aai ahes God bless you🙏🙏🙏🌟🌟🌟🌟🌟
तुझा तुझा मुलावर विश्वास आहे ना मग विचार करु नकोस
सगळ ठीक होईल ताई , भोग असतात , स्वामीनवर भरवसा ठेव .🎉
Awami samarth ahet Sahil chya pathi lavkar sutka hoil hi Mazi shubhechha
साहिला ला तारक मंत्र म्हणायला साग 11वेला
ताई तु शिक्षण थांबु नको बाहेरुन पुढचे शिक्षण चालु राहुदे त्याच्या समोर आसा म्हाणु नको माझे स्वपण पुणा झाले नाही त्याला खुप जिव लाव
😔🥺 संगमनेर मध्ये दत्तधाम सरकार आहे ताई ताबडतोब तुम्ही तिथे जावा मुलाला घेऊन तिथे सगळे वाट मिळल नक्की प्लीज जावा तुम्ही संगमनेरला दत्त dam सरकार
पत्ता सांगेना
RUclips la dattadham sarkaar sangamner taka yeil video@@jyotimandlik7420
तिथे नेमकं काय बघितलं जाते पत्रिका का बाहेरची बाधा, प्रॉब्लेम सुटतो का, address सांगाल का खूप गरज आहे 🙏😢
@@RJ-mu3ed पत्ता सांगा ना प्लीज 🙏🥹
Will pray for Sahil🙏🏻🙏🏻 Don't worry your dreams will be blessed by God... Take care
ताई मी पण संगमनेर ची च आहे
जय महाराष्ट्र ताई जी
Pray to God for giving protection to you r son
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
ताई काळजी करू नको
साहिलला म्हणून सांगितले त्याला कॅमेरा समोर येऊ दे
लोक ओळखतील काही मार्ग निघेल
सर्व vlog बघतात कोणी मोठी माणसे असतात त्यांच्या ओळखीने कधी कामे होतात
विराज कसा बोलतो तुझ्या बरोबर
असे आम्हाला मला वाटते लोका समोर आण मागे पण एकदा सांगितले होते तुला
Tai tumhi disayla far sunder distat ,boln he far chan ast nehmi hasmukh chehra asto ,tai tension ghet jawu naka,hoil sarw neet
जी मुलांना नाव ठये वतात त्याचीच मूल वाया जातात तुम्ही लक्ष नका दे ऊ मुलाचीकाळजी
घ्या
विडिओ बनवु नकोस देवावर विश्वास ठेव रोज शंकराच्या मंदिरात मुलाला घेऊन जा एक लोटा जल अभिषेक करत जा सगळया समस्या मिळतील मला फोन कर मी पण तुझी आई आहे
आई सारखी दुसरी समजणारी व्यक्ती या जगात कोणी नाही
307 Tai Saja nahi hot adv kahi pan sangatat swami var Vishwas tevha
Tumcha mulga kontya goshtitun jatoy lahan aahe tyala kay vatat asel he mahatvach aai mhnun tumhi tyala saport karat raha ase vishy tyachya puddhe kaddhu naka tyala tyachya bhavishat changl kay krta yeil ya vr vichar kara sagl sampl as nka bolu positive raha lekru tunch aahe tyala ekta pdu deu nka ..
Hatash howu nako tyachya samor jail ha vishay kadhu nako mulanear laxsha thew
Ani dewavar wishwas thew.shree Swami
samartha.❤
ताई त्याचं सगळं चांगलं होईल बापूराया त्या लाल सोडव रे
खूप छान आई मला रडू आले.
Very nice video Tai ❤❤
Apla kuni jail la asel tr magchya lokanchi kay awastha hote yacha mi anubhaw ghetla ahe. Maze husband NDPS act madhe jail la gele te purn ek year nantr ch bail war ale . Kase diwas kadhle amhi sakhya dirane hi amchyakade pat fiarawli pn maz nashib kadachit chnagla asel mhanun mala government job bhetla .
Tai he diwas pan jatil. Jiwnatil hi parikshya pn pass Kara.har manu naka
मुलांना DMLT ,NURSING,MR COARSES दे मी युरोप मधे पाठवतो माझे मुलीकडे तीकडे आयुर्वेद, होमीओ डॉक्टर ची खुप गरज असते .
Ok dada
Ya goshati jagjahir karychya ahe ka madam
Amcha mula la pn mitani fsvly amhi pn hya ghtne ne gujrtoy amcha mulga ajun jail madye ch ahe pn mla deva vr vishwas ahe majha mulala jyani fsvly tyna majha mahakal maharaj bgen
डिंक चे लाडो , मुग चे लाडो , बेसन चे लाडो , रव्याचे लाडो , तुपाचे लाडो.😊❤
Tai tumche sagle video bharich aastat Real mast ❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Police bharti hou shakato ajun pan chalata hota yeta
Tai tyala ekt padu deu naka to depression madhe jailtyala firu dya tumhi tyacha sobat bolta java time spend kara .tyacha frndz madhe Rahu dya tyala...
Tai mulacha future var effect hoto ashe video kadat ahat tumi he changl nahi ahe tyacha future sathi so please
साहिल असं करणार नाही तो किती साधा आहे खाली मान असतो नेहमी
Case clear zali aahe na aata nahi aahe na
Shirdi la ahe ki airport
5:46 direct phone karayla kay zalat
No government job now
स्वा मी आहेत विश्वास ठेव स्वामी सेवा कर आणि पुढे जा
Tai tu nonvhej khay ch kaym ch sod aani guruchritar navnath parayn kart ja sgale dukha hlulhu samptat g
Anita bakiche pn mul ahet ka jel madhe ani kiti divas rahnar jel madhe lavkr sotav jel madhun vait vatat g 😢 maza Pan mulaga 18 year cha engineer ahe tuz dhukh samju shakate
ताई आत्ता माझा मुलगा घरी आहे