एक मुलगी असून स्वतःचा संसार असून तू आई-वडिलांसाठी इतकं करतोस खूप छान वाटतं एवढं स्वतःचा आजार सांभाळून स्वतःच्या मुलांना सांभाळून आई-वडिलांसाठी वेळ दिल्यास नाहीतर मुलींना तोही वेळ नसतो तुझा खूप अभिमान वाटतो आणि नेहमी चेहरा हसरा ठेवतेस ते जास्त विशेष आहे त्यामुळे माणूस अर्धा बरा होईल समोरचा व्हिडिओ खूप छान लाडू छान पोज देऊन फोटो काढलेस खूप छान वाटलं
किती ग काळजी घेते सर्वांची ठीक आहे हेही दिवस निघून जातील पण नंतर मात्र तू नवऱ्याची काळजी घे . अग इतके समजदार आहेत लाडोचे पप्पा ! लाडोची शाळा मात्र बुडू देऊ नको ती खूप हुशार आहे पोरीला छान घडव ती एकटी सर्वांना सांभाळेल इतकी ती हुशार आहे
अनिता हॅट्स ऑफ यू मानले तुला मुलगी असावी तर अशी तुला आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आले तरी सतत आनंदी हसरा चेहरा छान वाटले वडील बरे होतील आज भावाने येवढे केले बघून बरे वाटले स्वतःचा सौसार 3 मुले नवरा सांभाळून करतेस छान अनिता
Aga urine hotey ka babana ? 2 cr mhanje kahi nahi tention nako Pan urine vhayla pahije.pottashium 3 chya var nako heart la problem hoil.aani dr sangtil te patthya pala babansathi.
Tai ek sangu ka ,rag nako manus mala na tuzya peksha tuzya navrych kutuk vate karan ajkalchya jamanyt kon baykola ewdh support kart nahi tu ewdhya lambun aie vadinsathi etes ,tuzya bahini maharashtra madhe asunhi et nahit ,atta tuzya ausyt kathin prsang astil pan ek divas asa eil na ki tula kashachich chinta nasnar tevha matr tu tuzya navry vishyi krutnyta vykt kar
लाडू हे सगळ कुठून शिकली,मस्त❤ lvyou बेटा गोड bless you,aata दादाला सांग लक्ष दे बाबांकडे सतत तू कीती त्रास घेणार tuz दुसरं पण कर्तव्य आहे ना,किती दिवस mr sodun राहणार , बाबांना लवकर बर होवू दे. श्री स्वामी समर्थ 🙏लाडूचे पण हाल होतात ना
काळजी करू नको. होईल सगळे ठीक. विराजला पेपर कसे जातात ते सांग. तब्येतीची काळजी घे. भाऊ कामासाठी कुठे प्रयत्न करतो की नाही. त्याला काम करायला सांग. त्याच्या मुलांचे पण शिक्षण व्हायचे आहे. तुझा व्हिडीओ पाहून बरे वाटले.
एक मुलगी असून स्वतःचा संसार असून तू आई-वडिलांसाठी इतकं करतोस खूप छान वाटतं एवढं स्वतःचा आजार सांभाळून स्वतःच्या मुलांना सांभाळून आई-वडिलांसाठी वेळ दिल्यास नाहीतर मुलींना तोही वेळ नसतो तुझा खूप अभिमान वाटतो आणि नेहमी चेहरा हसरा ठेवतेस ते जास्त विशेष आहे त्यामुळे माणूस अर्धा बरा होईल समोरचा व्हिडिओ खूप छान लाडू छान पोज देऊन फोटो काढलेस खूप छान वाटलं
दादाने लवकर बर वाटून देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनिता खूप चांगली मुलगी आहे
किती ग काळजी घेते सर्वांची ठीक आहे हेही दिवस निघून जातील पण नंतर मात्र तू नवऱ्याची काळजी घे . अग इतके समजदार आहेत लाडोचे पप्पा ! लाडोची शाळा मात्र बुडू देऊ नको ती खूप हुशार आहे पोरीला छान घडव ती एकटी सर्वांना सांभाळेल इतकी ती हुशार आहे
खूप गुणाची आहे ग अनिता एकदा स्वामींच्या मठ जाऊन ये 🙏
लवकरच बाबा बरे होतील त्यांना रोज गाजर बिट चा जूस दे नारळ पाणी घरी मोसंबी आणून त्यांना जुस दे ताई काळजी नको करुस सगळं शुभ होईल 🙏स्वामीं आहे पाठीशी
धपाधप लाईक आणि शेअर केलं लाडू बच्चा❤❤
Dont give protin diet stop all pulses give leafy vegetable
Very nice...God bless you ❤❤❤❤❤
अनिता हॅट्स ऑफ यू
मानले तुला मुलगी असावी तर अशी
तुला आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आले तरी सतत आनंदी हसरा चेहरा छान वाटले
वडील बरे होतील आज भावाने येवढे केले बघून बरे वाटले
स्वतःचा सौसार 3 मुले नवरा सांभाळून करतेस छान अनिता
स्वतःला पण sambhala bai. .Tap उलtat aasato kalji ghe
Tu yevda khush aye fakta ani fakta lado mule🎉😂❤
लाडूच एक बोलणं मला एवढा आवढत धपाधप share करा ❤️❤️❤️❤️❤️लाडू love u 💐
नको ग लेकराला दृष्ट लागेल लाडो भारी नखरे करते भारी लबाड आहे गोड बोलते ग पोरगी तुझी
Aga urine hotey ka babana ? 2 cr mhanje kahi nahi tention nako Pan urine vhayla pahije.pottashium 3 chya var nako heart la problem hoil.aani dr sangtil te patthya pala babansathi.
Ladoo khup cute aahe aani hushar pan aahe love you lado 😍😍🍫🧿
बाबा लाडौ खूप हुशार आहे ❤❤
Tai ek sangu ka ,rag nako manus mala na tuzya peksha tuzya navrych kutuk vate karan ajkalchya jamanyt kon baykola ewdh support kart nahi tu ewdhya lambun aie vadinsathi etes ,tuzya bahini maharashtra madhe asunhi et nahit ,atta tuzya ausyt kathin prsang astil pan ek divas asa eil na ki tula kashachich chinta nasnar tevha matr tu tuzya navry vishyi krutnyta vykt kar
Lado आम्ही धापा धप शेयर केले बाळा
लाडू खूप छान लाजली पोझ तर एकापेक्षा एक दिल्या छान वाटले लहान मूल बघून थकवा पळून जातो ग बरे वाटले
Naral paani ,keli ,beet, gajar kahi dr vicharlyashivay devu nakos. Nonvege,andi nako egg white devu shakto aani mase dya khobre suka olanako shengdana nako.
Very good
Tumachya vadilan tumhi barahi karun jaal, pan tumhi gelyavar tyanchi aabaal nahi zali pahije.. Vahinine tumachya tyana changala khayala pyayala dla pahije.. Bit gajar mutton chicken soup dyayala hava tumache khup kahi changala changla khayala magvata tasa hygiene kha na tyana milayala pahije.. Tumhala tar shabaski👏✌
लाडू हे सगळ कुठून शिकली,मस्त❤ lvyou बेटा गोड bless you,aata दादाला सांग लक्ष दे बाबांकडे सतत तू कीती त्रास घेणार tuz दुसरं पण कर्तव्य आहे ना,किती दिवस mr sodun राहणार , बाबांना लवकर बर होवू दे. श्री स्वामी समर्थ 🙏लाडूचे पण हाल होतात ना
लाडोके लिये लाईक तो बनता हे ❤
लाडोची झोपेत सुद्धा जय महाराष्ट्र बोलतेय खुप खुप शुभेच्छा 🙏❤❤❤❤
वडील बरे होतील आज साहिल नव्हता का मदतीला
वहिनी आई नाही dakhavlis
🙏❤
Tuji pn kalji ghe ❤
creatine वाढले म्हणजे किडनी चा धोका
बहिणींनी किती दिले ते नाही सांगितलेस एकंदर आम्हाला कळले
त्यांना माहीत आहे आई वडील येणार नाहीत तेव्हा बोलाचा भात बोलाची कढी अशीच म्हण आहे ना
दोगिनी मिळून 7 हजार दिले
AANU tujhe BABA RAMESH DEV sarkhe distst
❤❤❤❤लाडो ला
लहान मुलांना नको नेऊ हॉस्पिटलमध्ये कोणकोणते रोगी असतात ती लहान आहे
Lado kitti sundar diste
आज मायलेकी चं मॅचिंग 😂
योग्य निर्णय घेत आहेस.काळजी घे.
लाडो खुप खुप गुणी मुलगी आहे ❤
होतील लवकर बरे वडील .. तूं पण आता स्वतःची काळजी.. ❤
Anita Tu ubhanech don ghas khalle ani pahile babansathi kitti karte
Tuzyasarkhya muli dev, sarwana deo.
बाबांच्या अंगावरून एक नारळ उतरून वाहत्या पाण्यात सोड
Mla tula bhetaych aahe
Ag tuje bhauji kuthe bahini nahi tu aajari tari pun tu che jate kamal aahe g tu aajari jast padli tar tuje 3 mule aahet laksha thev tujya kade
काळजी करू नको. होईल सगळे ठीक. विराजला पेपर कसे जातात ते सांग. तब्येतीची काळजी घे. भाऊ कामासाठी कुठे प्रयत्न करतो की नाही. त्याला काम करायला सांग. त्याच्या मुलांचे पण शिक्षण व्हायचे आहे. तुझा व्हिडीओ पाहून बरे वाटले.
Great daughter
मला तुमच्या आईच घर दाखवा होम टङर
Shree Swami Samarth tai ladola hoshpitala gheun naka jau hoshpital infection khup asta mi ek staff nurse ahe manun sangtiy😊
Pyari lado ❤
Khut bhetaych mi pn संगमनेर मध्ये च aahe
ताई व्हाट्सप्प ला msg माझा न यूट्यूब प्रोफाइल वर आहे