अनिता देवरे कहानी [भाग 2 ] स्मशानात गेले पण त्या नंतर असे काही घडले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 192

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 6 месяцев назад +84

    अनिता खूप वाईट वाटत होते विडीओ पाहताना. आई वडील असून काही करू शकत नव्हते एकदा लग्न झाले की. तुझं खूप भोळा भाबडा स्वभाव आहे कुणाबद्दल तुझी काही तक्रार नाही. स्टोरी सांगताना तू कोणाला दोष दिला नाहीस. हसत मुख असतेस खरंच कमाल वाटते तुझी.
    सर्व यूट्यूब फॅमिली ने विनंती केली तेव्हा तू तुझी स्टोरी सांगत आहेस कसलेच भांडवल करत नाहीस अगदी सरळ स्वभावाची आहेस.
    भोग असतील तुझे भोगून संपवावे लागतात.
    घर मालकीण बाई असून बाईचे दुःख तिला समजत नव्हते. भाबडे पणाने परत सासू कडे जाऊन मदत मगितलीस त्यांनी पण केली त्यातल्या त्यात बऱ्याच म्हणायचं.
    बहुतेक तू सध्या खूष आहेस असे वाटते असायलाच पाहिजेस. श्री स्वामी समर्थ।

  • @Wagh_kashiganga
    @Wagh_kashiganga 6 месяцев назад +32

    इतक्या मोकळ्या मनाने हसणारी आणि इतकी खुश राहणाऱ्या स्त्रीने आपल्या आयुष्यात इतकं मोठ दुःख असेल अस वाटल नव्हत..❤

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 6 месяцев назад +12

    खूप भयंकर गोष्ट एका बाईने एकच सहन करायचं खरंच हँडसम दोन मुलांना घेऊन आयुष्याची ही अशी जर्नी सुरू करायची खरोखर खूप वाईट वाटलं तुझी कहाणी ऐक

  • @sangitashinde-y1z
    @sangitashinde-y1z 6 месяцев назад +10

    Anita tuzi khup दुःखी कहाणी होती.आणि खरचं एकटी laa hya दुनियेत जगणं मुश्किल आहे. लोक पण आपल्या कडे वेगळ्या नजरेने बघतात. माझ्या सोबतपण हे सर्व झालय खूप कठीण परस्तीतून तू जाळून पोळून बाहेर आली .दुःख भोगलं सुख नक्की येईल. पोरं पण मोठी झाली वेळ तशीच नाही राहत .आता मुलांना कुठे चांगल्या ठिकाणी कामाला लाव त्यांचे भविष्य होईल. तुझी कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले.तरी तू खूप स्ट्रॉंग आहे. खुश रहा.❤❤

  • @samikshamujumdar9779
    @samikshamujumdar9779 6 месяцев назад +11

    अनिता अग खरंच लहान वयात तु किती सहण केल आहेस मला तर तुझा त्रास ऐकून खूप भरून आले. पण तु आता ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा .कारण आता तुझे वाईट दिवस संपुण सुखाचे सुरूझाले आहेत एवढच लक्षात ठेव आणि खुप पुढे जा .स्वामी आहेत तुमच्या पाठीशी .

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 6 месяцев назад +7

    अनिता तुझी स्टोरी मन हेलावून टाकणारी आहे. ज्या स्त्री चा नवरा हयात नाही, पदरात दोन लहान मुले आहेत अशा स्त्रीला आधार द्यायचा सोडून बाहेर काढतात, किती कठोर लोक असू शकतात. आता पर्यंत भोगलेस ते तुझे प्राक्तन होते,इथून पुढील तुझे आयुष्य खूप सुखाचे जावो. खूप खूप आशीर्वाद बेटा

  • @ashwinikamble8143
    @ashwinikamble8143 6 месяцев назад +16

    खुप भयंकर स्टोरी आहे ग तुझी. तरीही हसत जगत असतेस. Strong आहेस.

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 23 дня назад

    अनिता तु साहिलसाठी काॅन्सलर ची मदत घे. त्याच्यात नक्की सुधारणा होईल.ऑल द बेस्ट. ❤❤

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 6 месяцев назад +6

    ताई खरंच खरंच ग ऐकून वाईट वाटले
    हो ताई 2 3 ladies असतात तिथे वाद होतातच
    त्यात तुझी परिस्तिथी अशी
    खूप कष्ट करून मोठे केलेस ग मुलांना
    पण एक सासूबाई चांगल्या निघाल्या काही असो तुला थोडी फार थोडी मदत करत होत्या
    खरंच ताई खूप दुःखात दिवस कडलेस ग रडायला येत तू रडवले आम्हाला
    आणि त्यात तू तेवढी तरुण
    हॅट्स ऑफ यू अनिता मानले तुला
    त्या माणसापासून मुलांना लांब ठेव ज्याने तुझे लाईफ बरबाद केले स्पेशली साहिलला
    कारण साहिलला विक
    Point आहे म्हणून
    आता आनंदात आहेस श्री
    स्वामी समर्था वर् विश्वास ठेव
    लाडूचा व्हिडिओ मस्त
    Love you all

  • @bhausogadhve6135
    @bhausogadhve6135 6 месяцев назад +11

    खरंच ताई तू खूप सहन केले आहे ताई तू ग्रेट आहे आणि धाडसी पण आहे सलाम ताई चला तुझा खूप अभिमान वाटत आहे स्वतःच्या तोंडून स्वतःची स्टोरी सांगली खूप अवघड आहे ताई तू खरंच ग्रेट आहे पुन्हा एकदा ताई तुला सलाम

  • @SnehaThorat-c5p
    @SnehaThorat-c5p 3 месяца назад +1

    खरंच अनिता तु खुप दुःख सोसलं आहेस.आता तुझी मुलं मोठी झालीत.आता देव करो तुझ्या वाट्याला सुख सुख मिळाव

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 6 месяцев назад +10

    अनिता खूप भोगलय तु काही नाही जातील हे ही दिवस अशीच हसत रहा स्वामी तुझ्या सैदैव पाठिशी असतिल श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 6 месяцев назад +71

    खरं सांगू का मनापासून सांगते पैसा जवळ असला की सगळे आपले असतात नाहीतर कोणी नाही

  • @PatilCharushila-q7u
    @PatilCharushila-q7u 5 месяцев назад +2

    Anitatai. Aapan. Khup. Expert. Aahe..
    Tula. Good. Salute

  • @Vishakha-123-23
    @Vishakha-123-23 6 месяцев назад +5

    Anita तुला काय comment करू समजत नाही ग ,karach tu खूपच strong आहेस ,and now you have got money you deserve this. I am happy for you 😊😊😊😊😊😊

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 6 месяцев назад +7

    ताई ताई खरचं खरचं खूप वाईट वाटले. हसरया चेहरयामागे खूप दुःख सोसले

  • @shankarkanse9394
    @shankarkanse9394 6 месяцев назад +3

    आपल्या जीवनात फार अडचणी आल्या,आपल्या संयमाला सलाम

  • @nayanadounde8736
    @nayanadounde8736 6 месяцев назад +2

    ताई तू खूप स्ट्रॉंग आहे सलाम तुझ्या जीवनाला 🙏

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 6 месяцев назад +13

    अनिता बेटा खुप दुःख सोसले , या जगात पैसा असेल तर सगळेच नाही तर कोणीही नाही, अशा वेळी सगे पण आपले नसतात तु खंबीर उभी रहा मुलांच्या साठी खुप शिक्षण दे मुलांना काही झाले तरी हार मानु नको ज्योति पाटील नागपुर

  • @geetaparab870
    @geetaparab870 6 месяцев назад +9

    अनिता तुझी स्टोरी ऐकून वाईट वाटले डोळ्यातून पाणी आले सतत हसणारी दुसऱ्यांना हसवणारी अनिताच्या मागील आयुष्यात अश्या हृदय हेलावणाऱ्या घटना घडल्या त्या प्रसंगाना तु सामोरी गेली पण आता यापुढे तरी तुझ्या आयुष्यात सुख शांती समाधान आनंद लाभो हीच सदिच्छा

  • @VanitaKekan
    @VanitaKekan 6 месяцев назад +34

    ताई दुःखाची दरी ओलांडल्या शिवाय सुखाची हिरवळ कधी येत नाही

  • @dilipshinde1216
    @dilipshinde1216 6 месяцев назад +4

    ताई सगळं निरागस मनाने सर्व सांगत आहेस तुझं दुःख तुझ्याच मनाला म्हाईत आहे स्वतःला सावर

  • @kalpanajamdade1432
    @kalpanajamdade1432 21 день назад

    Khup vait vatale

  • @manishawalankar3051
    @manishawalankar3051 6 месяцев назад +2

    Kharach Anita tuzi story aikun khup vait vatle
    Tula khup changle divas yeude hich devakade prathna

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 6 месяцев назад +13

    ताई मी पण7 महिंन्याचींच प्रेंग्णट होते
    माझ्यां मिस्टंराचा अॅक्सींडेटं झाला होता
    नतंर मला मुलगी झाली. 95 सालची
    घटंना . मुलगी डाॅक्टंर आहे एम डी

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 4 месяца назад

    तुमच्या हिमतीला सलाम आहे

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 6 месяцев назад +1

    खुप संघर्ष केला अनिता अशीच स्ट्रॉग रहा आता तुझे चांगलेच होणार😊❤🙌🙌👍

  • @anujashirsekar9711
    @anujashirsekar9711 6 месяцев назад +2

    ताई तुमची स्टोरी ऐकुन फार वाईट वाटल स्वामी समर्थ सर्व ठीक करतील

  • @Chintamoney134
    @Chintamoney134 5 месяцев назад +5

    स्त्री जन्मा तुझी कहाणी 😭😭😭😭 नको देवा असं दु:ख कोणाला देवु 🙏 बाळा धीट रहा.... स्वताला सांभाळ....

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 5 месяцев назад

    एकट्या बाईला लोक जगू देत नाही सुखाने खूपच वाईट कहानी

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 5 месяцев назад +1

    Khup honest ahat tai tumhi. Dev pariksha ghet asto. Pan ek divas tai sarv chitra badlel. Ani tumhi v mul mothya स्थानी pohachnar, he nakki. GBU...

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  5 месяцев назад

      Thank you सुषमा ताई 🙏

  • @sounu8285
    @sounu8285 5 месяцев назад +2

    खूप खूप strong आहात

  • @Jivanshaily
    @Jivanshaily 6 месяцев назад +11

    खरंच एकट्या बाईला जगू नाही देणार समाज 😢 खूप संघर्ष तुझ्या वाटेला 😢 माझ्या डोळ्यात पाणी येतं होते व्हिडिओ बघते वेळी 😢

  • @pralhadjadhav1660
    @pralhadjadhav1660 5 месяцев назад

    अनिता तुझ्यासारखी खंबीर श्री पहिल्यादाच पहिली दन्यवाद 🌹❤️👌

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 6 месяцев назад +1

    बेटा तू खूप सहनशील आहेस,पुढे तुझे खूप चांगले होईल.देव आहे.श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 4 месяца назад +1

    सासू खूप चांगली आहे

  • @meenagopal7582
    @meenagopal7582 4 месяца назад

    खरच ताई तुमची कहाणी आज मी आयकली लय वाईट वाटल ताई खरच कशे दिवस काडले

  • @PatilCharushila-q7u
    @PatilCharushila-q7u 4 месяца назад

    Namaskar..
    Jay Jijjau Jay shivrai.
    Anita beta. Mazi. Pan. Life. Aashi c. Aahe

  • @avantikakadam4139
    @avantikakadam4139 6 месяцев назад +4

    ताई तू किती कठीण परिस्थिती त दिवस काढलेस ग काय बोलू समजत नाही एकणे आणि बोलणे सोपे पण वाईट दिवस अनुभवणे आणि सोसने फार वाईट
    पण आता तुझे दिवस चांगले आहेत तू नेहमी चांगलीच राहा 🙏
    तुला खूप खूप आशीर्वाद
    🙏

  • @homechefmurbad
    @homechefmurbad 6 месяцев назад +1

    खुप वाईट वाटले video बघून

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 6 месяцев назад +2

    Tai tuze 2 mulay changle divas dhkavtil aani tu ashi khush raha

  • @PradnyaBhosale-qs3xg
    @PradnyaBhosale-qs3xg 3 месяца назад

    तुमच्या सारखी थोडी फार माझी पण गोष्ट आहे त्यामुळे मला माहित आहे काय दुःख आणि त्रास सहन करावा लागतो पण आता मीपण तुमच्या सारखीच स्वतःच्या पायावर हिंमतीने उभी राहिली देव आपल्या पाठीशी उभा आहे आणि आपल्या मुलांकडे बघून जगायच आपल्याला 👍

  • @army-ri5bf
    @army-ri5bf 6 месяцев назад +3

    Sanghrsh ही जीवन..same to same

  • @sonaliparab2732
    @sonaliparab2732 6 месяцев назад +1

    तुझा जिद्दीला सलाम ❤

  • @suvarnathanekar861
    @suvarnathanekar861 6 месяцев назад +1

    अनिता ताई तुम्ही खुप स्ट्रॉंग आहात 👍🏻👍🏻👍🏻

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 6 месяцев назад +1

    I am proud of you anita
    Shree swami samarth 🙏🙏

  • @mohinimahajan3333
    @mohinimahajan3333 6 месяцев назад +3

    आनिताई तूझे हे पण दिवस जातिल चांगले दिवस येतिल हिम्मत घर देव तूझे कल्याण करिल माझा आशिर्वाद

  • @aparnakarandikar7225
    @aparnakarandikar7225 6 месяцев назад +2

    तुमची सासुबाई चांगली होती.

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 6 месяцев назад +4

    हसर्या चेहर्यामागे किती दु:ख आहे..यातना भोगल्या तूं..पूढच आयुष्यात तुला खूप आनंद मिळो ❤❤❤ मुलांनी आता तुमची काळजी घ्यावी आता..☹️☹️

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 6 месяцев назад +2

    नेहमी खुश रहा बाळ ❤

  • @AnitaMane-e7f
    @AnitaMane-e7f 6 месяцев назад +1

    ताई दुसरा भाग पाहून खुप वाईट वाटले व्हिडिओ पाहुन ताई तु खुप दुःख सोसले

  • @latakatore9114
    @latakatore9114 5 месяцев назад

    खुप छान स्टोरी ता संगमनेर जिल्हा अहमदनगर

  • @Sonalibhagat32542
    @Sonalibhagat32542 6 месяцев назад +3

    खुप सहनशील आहे ताई तु खुप रडले मी तुझी कहाणी ऐकून❤

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 6 месяцев назад +6

    सासुने असे नको करायला पाहीजे होत. कुठे तरी थोडी जमीन घेउन घर बांधुन दिल पाहीजे होत. + आणि वकिल हे लबाड आणि निच अस्तात त्याचा अनुभव मला पण आला मी शहाणा म्हणुन जज ला स्वतः भेटून केसचा निकाल आपले बाजुला करुन संपवली. 😢
    ताई आता घाबरु नका.तुमचे मुलांच आणि तुमचे आता सगळ चांगल होणार आहे. फक्त मुलांना वडिलांसारख धाकात ठेवा. तुमच्या धाकाला ती घाबरली पाहीजेत. बास्स. म तुम्ही जिंकलात सर्व.

  • @sonalilengare7737
    @sonalilengare7737 6 месяцев назад +1

    खुप संघर्ष केला आहे

  • @kalpanachaudhari9603
    @kalpanachaudhari9603 6 месяцев назад +2

    देव तुला नेहमी आनंदी ठेवो हिच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. देव आपली परिक्षा घेतो. हसत रहा. व मन मोकळ करून रहा. दुख कमी होईल.❤

  • @RohineeMore
    @RohineeMore 6 месяцев назад +1

    You really strong

  • @christythevar8239
    @christythevar8239 6 месяцев назад

    Be strong sister god will be always with you

  • @sadanandkhot5777
    @sadanandkhot5777 6 месяцев назад +5

    तुमच्या पेक्षा कमी अडचणी aamhala असून आम्ही दुःखी होतो...inspire story

  • @swatimehetre4243
    @swatimehetre4243 6 месяцев назад +1

    अनिता इतून पुढे खुश रहा

  • @neelamvyawahare965
    @neelamvyawahare965 6 месяцев назад +7

    अनिता तुझी स्टोरी सांगायला एवढा उशीर का केला मन हेलावून टाकणारा आहे खूप खूप वाईट वाटते

  • @AJIT40
    @AJIT40 6 месяцев назад +4

    या जगात माणूस लग्न करून पण त्रास होतो आणि लग्न न करून त्रास होतो

  • @shobhapadare1118
    @shobhapadare1118 6 месяцев назад +1

    Anita khrach khup dukh vatle tuza sangharsh pahun god bless you

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 6 месяцев назад +2

    अनिता तु जेवढी सुंदर आहेस, तेवढी निरागस आहे स... नियती तुला संसारातील सारे सुख मिळून दे....

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 6 месяцев назад

    खूप सहन केलेस आता आनंदानं जग❤

  • @ContentArcticBirds-gt4wg
    @ContentArcticBirds-gt4wg 6 месяцев назад

    Dukha gelyavar je sukh milate te khare sukh, aata yapudhe sukhach sukh rahnar hehi kharech, pan manamadhe nehami te sathavun rahate. Kitihi sukh aale tari, bindhasta raha, god bless you aani tuze mule.

  • @PatilCharushila-q7u
    @PatilCharushila-q7u 5 месяцев назад +1

    Zashi. Chi. Tani. Aahes...
    Tu. Khup kadak aahe..aapan. khadheshi. Aahet. Ka..me. pan. Dhuliya.chi. aahe

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  5 месяцев назад

      मी संगमनेर ची

  • @Ashasongs-q1k
    @Ashasongs-q1k 6 месяцев назад +4

    . ताई तुझा व्हिडा ओ एकून खुप वाईट वाटले

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 6 месяцев назад +4

    माझी तुला खूप खूप साथ राहील मी स्वामी समर्थ याची सेवेकरी आहे मी नाशिकची आहे

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 6 месяцев назад +1

    खरंच ताई अशी वेळ कोणावर येऊ नये लोक एकट्या बाईला जगून देत नाही नवरा गेला की बाई चे हाल होतात आणि तु आजिबात चुकीचे बोलत नाही स

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 6 месяцев назад +1

    Tai tu kup strong aahe

  • @nayanadounde8736
    @nayanadounde8736 6 месяцев назад +3

    किती त्रास काढलं ताई तू मी पण तूझ्या कडे बघून जगणार आहे आता माझी पण परिस्थिती अशी आहे.

  • @deepapatil9731
    @deepapatil9731 6 месяцев назад +1

    देव पाठीवर आहे ❤❤

  • @nittalsahani5563
    @nittalsahani5563 6 месяцев назад

    Evdha chan svabhav aani hy paristhti khoop vait vatale hoil changale take care

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 6 месяцев назад +1

    हे जग खूप निर्दाई आहे ,कोणाची मजबुरी समजून घेत नाहीत

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 5 месяцев назад +1

    😭😭😭😭🙏🙏🙏🙏

  • @devanshraut3047
    @devanshraut3047 6 месяцев назад +1

    Very Sad beta😢

  • @Dipti-x2p
    @Dipti-x2p 25 дней назад

    Bapre kiti struggle kelay 😮 pan sagle divas sarkhe nastat yapudhe sagla nit hoil kalji karu nako

  • @s.a.wshort
    @s.a.wshort 6 месяцев назад +1

    ताई खूप वाईट वाटले मला😢😢😢

  • @PoojaKheni-kp3ri
    @PoojaKheni-kp3ri 6 месяцев назад +1

    ❤ kiti sahan Kel g

  • @ranipol6337
    @ranipol6337 6 месяцев назад +2

    Me etki kator manachi aahe mla konabddl dolyat panni yet nahi.pan tumchi story ekun mla dolyat panni aal

  • @ShalanBhagwat
    @ShalanBhagwat 6 месяцев назад +1

    फार कठीण प्रसंग

  • @ktantipatil1226
    @ktantipatil1226 6 месяцев назад +1

    Tei tu barobar aahe ❤

  • @radhikabhosale-gq5vz
    @radhikabhosale-gq5vz 6 месяцев назад +1

    अनिता बेटा तुला खुप संघर्ष करावा लागेल मुलांची काळजी घे

  • @surekhakendre482
    @surekhakendre482 6 месяцев назад +1

    दुःख असून हसून राहणं अवघड आहे

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 6 месяцев назад +3

    खूप सहन केल तु आता बिंदास जग

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 6 месяцев назад +2

    आज टाकला नाहीस का व्हिडिओ?

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 6 месяцев назад +5

    तुम इतना जो मुस्कुरा रहि हो , क्या गम है ,जिसको छुपा रहि हो ।😊

  • @twinspower4036
    @twinspower4036 6 месяцев назад

    Tai ...khup radu ala g tuzi stori eikun

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 6 месяцев назад +1

    ANU TULA SALAM MALA TUJHA KHUP ABHIMAN VATLA ANITA CHINCHWAD MADHE KUTHE HOTI KARAN ME PAN CHINCHWAD LA CH RAHATE ANITA TU KAHI CHUKICHE NAHI KELE BAROBAR CH KELE DUSARE LAGNA KELE MAHNUN KAY ZALE LOKANI TRASS DILA THEVA KONI TUCH SAGLYA TRASS BHOGLA NA THEVA KUTHE HOTE HE AATA BOLNARE LOKE MAHNUN TU TUJHYA JAGEVAR AGDI RIGHT AAHE TU GREAT AAHES RANI ITKE BHOGLAY 😢😢😢😢😢😢

  • @vandanabhaturkar2811
    @vandanabhaturkar2811 6 месяцев назад +1

    कठीण आहे

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 6 месяцев назад +1

    खूप दुःख भोगले आहे तरी तु हसत राहते झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे तु

  • @devanshraut3047
    @devanshraut3047 6 месяцев назад +1

    Devala daya yet nahi mag aapan kay karnar😢

  • @ShalanBhagwat
    @ShalanBhagwat 6 месяцев назад +1

    फार कठीण प्रसंगातून गेली

  • @ssfashion4639
    @ssfashion4639 6 месяцев назад +1

    Bhag 3 kadhi yel tai

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 5 месяцев назад

    Feeling very bad.

  • @swatipathewad2054
    @swatipathewad2054 6 месяцев назад +1

    😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @vishakha2828
    @vishakha2828 6 месяцев назад +5

    उद्या लाडो बद्दल पण सांगा . एवढ्या संकटातूनही जिद्दीने उभी राहणारी अनिता . खरंच तुझ्या हसत खेळत राहण्याच्या मागचा चेहरा आज दिसला . आम्हाला आमची दुःखहीलहान वाटायला लागली .येणारे सगळे चांगले दिवस तुम्हा मायलेकांचे असतील यात शंका नाही

  • @vandanavhargar4234
    @vandanavhargar4234 6 месяцев назад +1

    ताई माझी ही पस्थिरती आहे

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.काळजी करू नको.