शेवट चा वीडियो [भाग 5 ] कुणाची मुलगी आहे लाडो //का एवढा जीव लावला //

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 389

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 2 месяца назад +25

    मी तुझे सगळे व्हिडिओ बघितले आयुष्यात खूप स्ट्रगल केलस तुझ्या आयुष्यात देव सुखच सुख अनु देत त्याच्य चरणी प्रार्थना

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 2 месяца назад +28

    नको रडुस अनिता आपल प्रारब्ध समजायच आणि पुढे जायाचे गणपती बाप्पा तुझ सर्व सुरळीत करेल तु खूप स्पष्ट व खरी परिस्थिती माडंते श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 2 месяца назад +49

    मुलगा वारस असतो वगैरे जुने विचार आहेत...... मुलगी घराची लक्ष्मी, सरस्वती असते ...... तिला सर्व पुरवलं पाहिजे, चांगलं शिक्षण दिलं पाहिजे........खूप गोंडस मुलगी आहे....... तिला छान सांभाळा........ तुमचा स्वभाव चांगला आहे..... त्यामुळे तुम्ही कठीण वेळ पण हसरा चेहरा ठेवून निभावून नेता........ गुरुमाऊली स्वामी तुम्हाला आणि तुमच्या लेकीला सुखी ठेवोत........ श्री स्वामी समर्थ.......... 🙏🙏🙏🙏🙏

    • @swati5490
      @swati5490 2 месяца назад +3

      @@Donaldasdf अगदी बरोबर

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 2 месяца назад +2

      अगदी खरे

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 2 месяца назад

      @@swati5490 🙏

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 2 месяца назад

      @@ashavaidya5799 🙏

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 2 месяца назад

      हो अगदी खरे आहे

  • @nsfitness4780
    @nsfitness4780 2 месяца назад +21

    विडिओ मी आधी पासून बघते ताई Part-5 वा बघितला पण एक पण कंमेंट केली नाही या विडिओ ला सांगते ताई मी लहान आहे तुज्या पेक्षा पण सांगते एक तुला 2 मुलं झ्हाली आणि बापाचं प्रेम नाही भेटलं पण विराज जो आहे ना तो तुला का एवढं हेल्प करतो का काळजी करतो तर तुज्या नवऱ्याच्या रूपाने आला आहे तो परत ..आणि मुलगी या साठी झ्हाली कि तू एवढ दुःख सोसलं आज पर्यंत तर मुलगी नकीच ते भरून कढेल आणि तुला खूप जपेल ती.. नकीच... 5 विडिओ मध्ये जेवढी रडली तेवढं मला सुद्धा आलं रडायला... असो ताई लवकरच तू या परीक्षेतून बाहेर पडशील आणि तुज्यावर वाईट नजर ज्याची असेल त्याची कर्माची फळ तो भोगेल... कर्म कोणाला चुकत नाही... काळजी घे... God bless u ❤️❤️

  • @ShardaKedar
    @ShardaKedar 2 месяца назад +90

    उत्सुकता म्हणण्यापेक्षा तुझ्या जीवनात किती अडथळे आले तरी तू उभी राहिली याचा अभिमान वाटतो म्हणून ऐकावं वाटतं

  • @sandhyapradhan8127
    @sandhyapradhan8127 2 месяца назад +11

    Tuzya mage kuthlitari divyashakti aahe tyashivay he je kahi tu bhoglays te shakya nahi.tu great aahes.tuzya kadun aamhi inspiration ghetoy.ashich hasat raha.god bless you

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 2 месяца назад +43

    ताई लाडोचे पप्पा एक वेळा दाखवा 😮

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 2 месяца назад +19

    अनिता खरच किती सहन केलय तू
    पण स्वामी समर्थ आ हे पाठीसी,
    श्री स्वामी समर्थ,

  • @shraddhasadrishte8104
    @shraddhasadrishte8104 24 дня назад

    मी first part pasun सर्व भाग पाहिले eikle Tai tu जेव्हा sangtes तेव्हा ऐकतच rahave वाटले. खरच खुप धीराची ahes. माऊली सर्व व्यवस्थित karel..❤

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 2 месяца назад +3

    देवसुद्धा एखाद्याच किती सत्व पहात असतो
    तेच तुमच्या बाबतीत घडल पण ताई आता हार मानायची नाही
    ❤गणपतीबाप्पा तुमच सर्व चांगल करेल ❤

  • @rajendrashimpi9212
    @rajendrashimpi9212 2 месяца назад +12

    सुरुवातीचे 10 मिनिटे इतरच खूप बोलत बसतात.😮

  • @sadhanasonawane1753
    @sadhanasonawane1753 2 месяца назад +21

    ताई तु बरोबर सांगतेग मुलीच लग्न्न करताना वेलसेटल मुलगा बघावा खरोखर आहें ग

  • @AnitaMane-e7f
    @AnitaMane-e7f 2 месяца назад +6

    हि पूर्ण व्हिडिओ पाहुन ताई खुप वाईट वाटले व्हिडिओ पाहुन लाडोला दाखवलं तर खुप आनंद झाला ❤❤❤

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +35

    लाडो ला घेऊन आलीस त्यावेळी खोलीत अंधार होता पण हिच लाडो तुझ्या घरची लक्ष्मी बनून घर प्रकाशाने उजळून टाकेल.माझा आशीर्वाद आहे

  • @kerbampatil7258
    @kerbampatil7258 Месяц назад

    खरंच तुम्ही खूप वाईट दिवस पहिले मी ज्यावेळी 1st पार्ट पाहिला तर 2nd पाहावा वाटला आणि मी आज 5 ही भाग पाहिले.... श्री स्वामी समर्थ.... 🙏🏼

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 2 месяца назад +20

    आजच्या जगात मुलगा मुलगी असा फरक कुणी करीत नाही. तुझ्या नवर्‍याने तुझ्या तब्येतीचा पहिला विचार केला पाहिजे. तुला दोन मुले आहेत. त्यांनाच तुझ्या नवर्‍याने आपले म्हटले पाहिजे. तुला पाठीचा आजार असल्यामुळे आणि पहिले सिझर झाल्यामुळे आता परत तू रिस्क घेऊन नये. तुझ्या जीवाला ते घातक आहे. तुझा नवरा तुझ्या तब्येतीचा विचार करत असेल तर तो तुला त्याच्या आईच्या सांगण्यावरून तुला फोर्स करणार नाही. तुझी सासू नणंद या तुझ्या चांगल्या वाईटाचा विचार करीत नाहीत. तेव्हा तुलाच तुझी काळजी घ्यायची आहे हे लक्षात ठेव. नाहीतर नवर्‍याच्या गोड बोलण्याला बरी पडशील तर परत संकटात सापडशील.

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 2 месяца назад +10

    अनिता किती मोठ्या मनांची आहेस तु इतकं आयुष्यात दुःख छेलुन तुझा चेहरा हसरा
    पणं तुझ नक्कीच सगळं छान होईल
    आणि पुण्यात तुझं घरं नक्कीच होईल ❤❤

  • @radhikabhosale-gq5vz
    @radhikabhosale-gq5vz 2 месяца назад +8

    अनिता तुझ लवकरच स्वतःच घर होईल तुझी मुले आता मोठी झाली आहेत त्यांची तुला खुप मदत होईल स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत मी पण असाच संघर्ष केला आता माझे खुप चांगले चालु मी माझ्या मुलींकडे सध्या लंडनला आलेली आहे मी तुझे सगळे व्हिडीओ बघते तु मला माझ्या मुली सारखीच आहे बेटा काळजी घे मी नासिकची आहे

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 2 месяца назад +3

    Dear Anita, GOD is always there with u ! He is giving u strength to fight against all the problems ! God Bless U ! Is ur husband Marathi ? What does he do ? Lado is very sweet !

  • @RajashriSalekar-zl1et
    @RajashriSalekar-zl1et Месяц назад +2

    तुम्ही एकदम खर बोलल्या ताई मी तुमच्या सारखीच परिस्थितीतून गेली पण मी सेकंड मॅरेज नाही केल पण ज्या मुलासाठी जिवन घातल त्यानेच मला सोडून दिल लव मॅरेज करून वेगळाच राहतो बोलत पण नाही

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 месяца назад +4

    Thanks for everything anita

  • @mlnakshibhong8016
    @mlnakshibhong8016 2 месяца назад +8

    हसरा चेहरा मागे किती दुःख आहे? खूप सहनशील आहे अनिता तू. God bless you ❤

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 2 месяца назад +3

    खुपच संकट अनिता किती सहन करने , देवा ला दया नाही, अभिमान आहे तुझा पाठीशी देव आहे रडु नको, आई चा जिव असतो, जीवन खुपच दुखी आहे🙏💕 ज्योति पाटील नागपुर

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 2 месяца назад +3

    ताई माझ गाव संगमनेर जवळ आहे तु माझी जवळची कोणीतरी आहे अस वाटत मी तुझे सगळे व्हिडीओ पहाते ताई तुझी मुले ला डो खुप छान आहे

  • @prajaktadesai6794
    @prajaktadesai6794 2 месяца назад +4

    मुलगी, तुझा जीवनात खूप सुख देणार❤

  • @supriyabhokase9529
    @supriyabhokase9529 2 месяца назад +6

    ताई तुमच्या नवऱ्याचा फोटो दाखवा ना. तुझं बोलणं ऐकायला खुप आवडते.

  • @ShobhaDeshmukh-l7r
    @ShobhaDeshmukh-l7r 2 месяца назад +3

    एवढ्या संकटातून निघालीस पुढे सुखात राहशील आशिर्वाद आहे माझा

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 2 месяца назад +2

    Anita Tu disayla jevhadi sunder ahes tevhdich manane pan sunder ani nirmal ahes aj je tuzya pathish ubhe ahet tyana kadhich visaru nakos tuzu tinhi mul khup god ahet lado farch god ahe ❤❤❤❤

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 2 месяца назад +10

    तुझा नवरा आता कामाला कुठे आहे ते सांग

  • @shubhangichavan608
    @shubhangichavan608 2 месяца назад +5

    तुझ्यासारखीच माझी पण जीवन कहाणी आहे पण माझे दोन्ही मुले 15-16 वर्षाचे होते

  • @riddhisaivlogmummyrecipe
    @riddhisaivlogmummyrecipe 2 месяца назад +4

    ताई तुझा चेहरा हसरा आहे आणि अशीच हसत राहा be positive

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 2 месяца назад +5

    मी सपूर्ण अनिता व्हिडिओ पाहिला रडू आले खुप त्रासातून गेली आहे मी समजू शकते खुप हिमंतवान बाळा आहेस इथून पुढे तुझे चांगलेच होणार अशीच हसत रहा😊❤🙌🙌

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 месяца назад +4

    ताई एवढे सर्व तुझ्या लाईफ बद्दल सांगून आमच्या इच्छा पूर्ण केल्यास आता एकच request लाडू चे पप्पा दाखव please ताई
    लाडू. बोलते का पप्पा बरोबर व्हिडिओ calling karte ka लाडू
    तिचे पप्पा कधी येणार तुमच्या बरोबर राहायला

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 2 месяца назад +12

    तेरी स्टोरी ऐकून खरंच डोळ्यामध्ये पाणी आला माझ्या किती किती प्रसंगातून जायला लागतं तुझा खरा अनुभव सांगतेस पण खरंच खूप वाईट वाटलं ऐकून आपण असं म्हणतो की खरोखर एखाद्या दुश्मनावर पण अशी वेळ येऊ नये एवढं तू सहन केलस देव कुठेतरी तुला चांगलं करेल तुझी मुलं व्यवस्थित तुला सांभाळतील इथे एक अपेक्षा ठेव आणि तू तेवढी आहे सासरी आनंदी देव नक्की तुझं चांगलं करीन

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Месяц назад

    अशिच प्रगती होवु दे हिच सदिच्छा ईश्वर चरणी प्रार्थना आमेण देव तुला आशीर्वाद देवो हीच प्रार्थना आमेण मी नवीन च तुझे विडीवो बघत आहे मी कोल्हापूर मधुन पाहते अशीच काळजी घे स्वतःची आणि मुलांची नविन नविन विडीवो बणवत जा ❤❤❤❤🎉🎉

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 2 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ.तुझ्या जीवनात कायम उजेड रहाणार आहे.काळजी करू नको.भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी.

  • @RajashriSalekar-zl1et
    @RajashriSalekar-zl1et Месяц назад +1

    तुम्ही विडिओ बघून खूप समाधान वाटत

  • @pratimaparab2716
    @pratimaparab2716 2 месяца назад

    Nice. Blessings. Please explain your post delivery diet. You will have house in 3 years at Pune.

  • @RadhaPawar-in3dn
    @RadhaPawar-in3dn 2 месяца назад +1

    ताई तु किती खडतर जीवन जगते आहे मी पाचही व्हिडीओ बघितले आहे तु धाडसी आहे तुझ्या कडून बरचसं शिकण्यासारखं आहे आणि लाडो तुझीच आहे हे सांगितल्यावर मला येवढा आनंद झाला ते शब्दात सांगू शकतं नाही तुझ ईथुन पुढे खूप चांगले होणार आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤मी लाईक पण केलें आहे

  • @sandhyamagar6428
    @sandhyamagar6428 2 месяца назад +1

    आग ‌दिदी ‌मि ‌समजते ‌तुझ्या ‌भावनाआणि ‌तु ‌सब्बास ‌बाळा ‌तुझ्याआविशात ‌तुझे ‌सगळे ‌स्वप्न ‌पुणर्ण ‌व्हावे ‌ही ‌आपेक्षा ‌❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 2 месяца назад +5

    माझा आयुष्याचा जर लेख तुला सांगितला तर तु रडणं विसरशील पण एकच सांगते बाईची परीक्षा सुरु झाली ना कि सुरूच राहते मला तर आईही नाही आणि नवरा नाही मुलगाही नवराबरोवरच गेला दोन वर्षे चालताही येत नव्हते आणि चौथ्या महिण्याची प्रेग्नंट होती तोच मुलगा आज पंधरा वर्षांचा आहे आणि आजही शरीराचे दुखणे सुरुच आहेत आणि एकटीच आहे लग्न नाही केलं कारण मी स्वतः सावत्रपणा भोगला आहे होता , मी माझ्या आईला पाहीले नाही आणि माझ्या मुलाने त्याचे वडील पाहीले नाहीत. आता बोल रडू नकोस आपल्या पेक्षाही खुप अवघड परिस्थिती आहे

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 2 месяца назад +2

    लाडो ल म्हशीचे दूध पियाला दे खूप छान होईल माझी मुलगी पण खूप बारीक होती ४ वर्षांपर्यंत मला कोणी तरी सांगितले मी पाजले . आता मस्त मोठी झाली

  • @vidyadilipshinarkar
    @vidyadilipshinarkar 2 месяца назад +5

    ताई माला खुप रडु आल ग माजे पन आशेच हाल झाले होते ग 😢आनि खायला महाग एवडी गरीबी होती कुनी साथ देत नवत मदत करीत नवत 😢

  • @SunitaWaghole
    @SunitaWaghole 2 месяца назад +1

    ताई तुमचे विडिओ पाहून मलाही खूप रडू आले खूप सोसलंआहे पण आता सुखात राहो हीच मनापासून सदिच्छा

  • @ujwalakamble-v3w
    @ujwalakamble-v3w 2 месяца назад +2

    Me prayer karte .Mala mulgi nahi .tula me mulichya Rupat pahate. God bless you .tace care .

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  2 месяца назад

      Thank you ताई 🙏🙏 तुमचे नाव काय

  • @swatipathewad2054
    @swatipathewad2054 2 месяца назад +3

    ताई खूप रडायला आले ग ते कहाणी ऐकून। आता तरी खूश रहा रडू नकोस❤❤❤

  • @alkasankhe2729
    @alkasankhe2729 2 месяца назад +4

    मी पहिल्यांदा बघितले एका दिवशी पाच भाग तुमच्यासारखा स्वभाव माझा पण आहे खरं बोलण्याचा आणि रडका

  • @meenabarot571
    @meenabarot571 2 месяца назад

    I am speechless. No words to express your grief stricken life journey till date😊 May u stay blessed always ❤

  • @seemashinde6605
    @seemashinde6605 2 месяца назад +21

    तुझ वाईट करणार असेल तर त्याच चांगल होणार नाही पोलीसांची मदत घे सोडू नकोस त्याला

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 месяца назад +14

    ताई तुमची आहे लड़ो बस ऐकुन खुप आनंद झाला❤❤❤😊तुमची स्टोरी ऐकताना मी खुप रडत होती. रोखुच् शकत नव्हते मी स्वताला😢😢😢

  • @Jyoti_212
    @Jyoti_212 2 месяца назад +5

    ताई तुमचे मिस्टर समजुदार आहेत तर त्यांना समजाऊन सांगा आणि विराज आणि साहिल ला दत्तक घ्यायची विनंती करा. आणि सगळे मिळून एक छान फॅमिली राहा. आता मुल करायच्या फंदात पडू नका.

  • @meenapatil3552
    @meenapatil3552 2 месяца назад

    ताई तु जीवनात खुप संघर्ष केला अशी वेळ कोणावरही यैऊ

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 месяца назад +4

    या पुढे तुझे सगळं काही चांगलेच होणार. लाडो तुझी घरातली लक्ष्मी आहे. तू निश्चिंत रहा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹

  • @SavitaDhone-ce2uk
    @SavitaDhone-ce2uk Месяц назад +2

    Anitra mi tuze 1te 5 purn video pahile ani bakiche pn baghte khup vait vatal yekun don divas karmalch nahi sarkha tuzach vichar yet hota ani dolyat pani as konachyahi vatyala dukhh yev naye

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  Месяц назад

      Thank you सविता ताई तुम्ही समजून घेतले मला 🙏🙏🙏

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 2 месяца назад +3

    Anita radu nakos .tuzy ghari लक्ष्मी aali aahe .देव tuzi pariksha gjet aahe .tuz srv chan hoil.tuze मिस्टर लंडन la aahe ka ?

  • @truptitanpure3316
    @truptitanpure3316 2 месяца назад +1

    मनाला लगण्यसारखी स्टोरी आहे god bless u❤ pleas 1 family photo share kara tumhi, lado,ladoche pappa

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 2 месяца назад +2

    खुप वाईट वाटल तुम्ही तुमची लाडली खुप सुंदर आहे हासुन बोलता बर वाटत खुष राहा आनंदी काही होनार नाही मुलांना घर होईल टेन्शन घेऊ नका रात्रीच्या जेवणात दुधाचा पदार्थ खायचा सकाळी कोवळ्या उन्हात बसायचे सर्व ठीक होल ताई

  • @prachibhujbal6527
    @prachibhujbal6527 2 месяца назад +4

    सटवाई जे आपल्या नशिबात लिहिते त्यातून ती खंबीरपणे उभे राहते तीच खरी स्त्री तू तुझं दुःख व्यक्त करतेस त्याच्यात आम्ही पण तुला सामील आहोत मी पण कधीकधी बोलत असते देवाला तेव्हा माझी परीक्षा कधी संपणार तू नेहमी माझी परीक्षाच घेत असतोस का

  • @अन्नपूर्णाकेट्स

    अनिता ताई तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले अहमदनगरची आहे मी काही नका टेन्शन घेऊ सगळं नीट होईल तुम्ही थोडाफार योगा करा बरं वाटेल तुम्हाला

  • @yummum1990
    @yummum1990 Месяц назад

    स्वामींना शरण जा... आयुष्य मार्गी लागेल तुमचं

  • @pushpaavhad5837
    @pushpaavhad5837 Месяц назад

    खुप धीराने जगताय ताई तुम्ही एवढे संकट सहन करून असेच यापुढे हि हिमतीने आणि दुगन्या उत्सवाने दुखानवर मात करा

  • @thatsme3266
    @thatsme3266 Месяц назад

    Hats off madam tumhala...tumhi josh talk channel la Java ...evdha houn sudha tumchya relation madhle lok tumhala tras detat mhanje Kay sangayacha Tyanna...

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 месяца назад +7

    पुढचे दिवस तुझे चांगले असणार सगळं चांगले होईल , मुलगी लक्ष्मी आहे तुझ्यासाठी,

  • @vaishaliofficialvlog
    @vaishaliofficialvlog 2 месяца назад +5

    ताई तुमचे दोन्ह दुसर्या नवररृचे फोटो दाखवाना मिस्टरचे फोटो

  • @dipitinalawade3015
    @dipitinalawade3015 2 месяца назад +21

    अग बाई माझे मिस्टर 25 वरश झाली जाऊन आणि माझा मुलगा 3 वरशाचा व मुलगी 10 वरशाची होती किती सोसाव लागतं ते मला माहीत आहे मलापण कोणीही मदत केली नाही भाऊ दिर जावा नणंद वैगरे त्यामुळे खुपचं त्रास आहे

  • @ujwalakamble-v3w
    @ujwalakamble-v3w 2 месяца назад

    Anita .kup Chan video astat. I love you I like you irespect you .narayan bless you .tuze ghar hoil 1oo per .no taintion .

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +1

    सासर कोठे आहे? महाराष्ट्रात की बाहेर

  • @Akash-qr4iu
    @Akash-qr4iu 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला यापुढे खूप सुखात ठेवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @ankitasarda8469
    @ankitasarda8469 Месяц назад +2

    सेम माझ्या सोबती पण असच घडल सेम मला दोन मुली आहेत😢😢😢😢😢😢

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 месяца назад +2

    अनिता आम्हाला उत्सुकता आहे म्हणजे तुला आपली मानतो

  • @Oath_nature_
    @Oath_nature_ 2 месяца назад +2

    Hats off to you tai...👏....tumhi khup positive person aahat. Evhdhe dukh tolerate karunahi tumhi hasatmukh rahtat. Mi tumche sarv part baghitle 1 to 5... always be happy 😊

  • @kalpana1
    @kalpana1 2 месяца назад +1

    ताई तुझे मिस्टर दाखव ते काय काम करतात.तुझा हसरा चेहरा फार भारी वाटतो.

  • @sbvlogs7855
    @sbvlogs7855 2 месяца назад +3

    पूर्ण व्हिडीओ पाहिला आणि तू फक्त दिसायला च नाही तर मनाने पण खुप छान आणि समजूतदार आहेस....👍

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 2 месяца назад

    Mi pan first time कोणाचें तरी सगळे video pahile true story aataekda Mr दाखवा

  • @priyakadav
    @priyakadav 2 месяца назад +3

    ताई तू homopyatic किंवा ayurvedik tretment घे बरी होऊन जाशील 🥰

  • @surekhaahinave822
    @surekhaahinave822 2 месяца назад +1

    मी सर्व व्हिडिओ पाहिले आहेत पाच तरी आज पाहिले आहेत खूप दुःख सहन केले

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 2 месяца назад +7

    फार निर्मळ आहेस.पण हुशारीने रहा.जग ठगांचे आहे.संभाळून रहा.छान मुलांना मोठे कर.मुलांन आपल्या जवळच ठेव त्यांना आईच्या प्रेमाची गरज असते ,मी स्वतः यातून गेले आहे,माझ्या मिस्टरांच्या मागे मी तिनं मुलींना उच्च शिक्षण देऊन कुणाची मदत न घेता.लग्नही करून दिली.आता मला तीन नातवंडं आहेत.

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 2 месяца назад +5

    तुझ्या कडे भेटायला किती दिवसांनी येतो आले का तुमच्या सोबत दाखव बायकोला व मुलीला सोडून कोणी राहत का

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 2 месяца назад +8

    तुम्ही असच हसत रहा
    खूपच छान दिसता
    मी पण खूपच हळवी आहे.
    मलाही लगेच रडू येत. मला वाटत
    माझ्या पेक्षाही किती लोकांच्या आयुष्यात
    दुःख आहे.माझ्या मिस्टरांनी
    आत्महत्या केली.माझा मुलगा,व मुलगी
    ह्याच्या शिवाय मला कोणीच नाही.
    पण गणपती बाप्पा आमच्या मनात, सोबत आहे.❤❤

  • @GaneshRupnar3004
    @GaneshRupnar3004 2 месяца назад +3

    रडू नकोस ताई😢😢 लाडू तूझी लक्ष्मी आहे तच खुप छान होईल माझा आशिर्वाद आहे

  • @SunitaGawande-x7z
    @SunitaGawande-x7z 2 месяца назад +7

    अनिता तुझं नक्कीच पुण्यात घर होणार गणपती बाप्पाला प्रार्थना करतो

  • @अन्नपूर्णाकेट्स

    तुम्ही योगा केला तर गोळ्या घ्यायची गरज नाही पडणार मला पण खूप कमरेचा त्रास होता बरं आहे आता

  • @shobhanaikade1169
    @shobhanaikade1169 2 месяца назад +3

    तुझी कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं पण नंतर तुझं चांगलं झाल्यावर आनंद झाला खूप वाईट दिवस काढले तू

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +9

    अनिता तुझ्या सासरच्यांनी तुझी परिस्थिती समजून घ्यायला पाहिचे होती.माझी पहिली ectopic pregnancy झाली होती ट्रीटमेंट चालू होती.पण त्या वेळी माझ्या सासूने आणी मिस्टरांनी सांगितले की तु adoption चा विचार कर कारण शरीरावर परिणाम होत होता.आणी त्याप्रमाणे आम्ही चार महिन्या चा मुलगा adopt केला आज तो chef आहे.तुझ्या कडच्यांनी पण असा निर्णय घ्यायला पाहिजे होता

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 Месяц назад

    The cerebrospinal fluid is the name of liquid that surrounds the brain and the spinal cord, which acts as a cushion.there is no injections,

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 2 месяца назад

    Nice vlog dear 💓 jay maharshtra...lado God bless you princess 👑❤️

  • @bhausogadhve6135
    @bhausogadhve6135 2 месяца назад

    ताई व्हिडिओ पाहून खूप वाईट😢😢 वाटली मुलगी घराची लक्ष्मी असते

  • @surekhabansode3961
    @surekhabansode3961 2 месяца назад +2

    बॅक ग्राऊंड संगीताचा आवाज कमी ठेवा

  • @kavitaspecialrecipe7289
    @kavitaspecialrecipe7289 2 месяца назад +4

    ताई मी तुझे व्हिडिओ रोज बघते पण कमेंट आजच करत आहे आजचा व्हिडिओ बघून खूप रडले आतापर्यंत खूप दुःख सहन केलस इथून पुढे तुझ सर्व चांगलच होईल जसं दुःख असतं ना तसेच सुख पण येतात आणि तुझे मिस्टर तुझ्यासोबत आहेत मग टेन्शन नको घेऊस लवकर तू बरी पण होशील श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏

  • @LataMane-np9fh
    @LataMane-np9fh 2 месяца назад +5

    Anita khup vait vatle g ekun,kiti trasatun jhali Ladoo ,mi tujhya video chi khup vat baghate khupchan varate ,tu jevdha tras kadhla aahes bagh duppatine tujhe changle hoil,all the best ❤❤❤❤

  • @nishigandhatatale806
    @nishigandhatatale806 2 месяца назад +2

    Tai khup chyn aahat tumi mi char pach bhag bgitle khup aanubhavatun gelat

  • @p.radharani123
    @p.radharani123 2 месяца назад +3

    स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी...... शक्यतो जे vlog बनवत असतात ना युट्युब ला त्यांच मी कधी चं पर्सनल विडिओ पाहत नाही... का कुणास ठाऊक... मी काल तुमचा पार्ट 1 पाहिला..नंतर दूसरा पाहू वाटला असं करत करत आज पार्ट 5 पाहिला.... तुमचं बोलणं आवडलं.. समोरच्या ना तुम्ही खूप समजून घेणाऱ्या वाटल्या... सर्व खूप खूप चांगलं होईल... इन्स्टा ला पण मी follow केले आहे तुम्हाला...

  • @anitaparte2122
    @anitaparte2122 2 месяца назад

    गणपती बाप्पा वर तुजा खुप भरवसा आहे ना ताई तुजी सगळी सकट दुर होतील गणपती बाप्पा तुज्या पाठीशी आहे ❤

  • @CheerfulDessert-do6ye
    @CheerfulDessert-do6ye 2 месяца назад

    Hi tai mi bhagyashree mala hi tumcha video khup aavdto mala vel nahi bhetat pn tri hi mi aavrjun bghte karn khup kstatun tumi vr aale mala khup j positive thoughts bhetle tumcha vidio tun mhnun mala aata krmat j nahi tumcha vidio bghitla nahi tr ....kharch khup great aahat tumi .swami tumchi sarvi mnokamna purn kro hich prathna krte ..

  • @ShardaBorse-g3d
    @ShardaBorse-g3d 2 месяца назад +3

    स्वामी आहे तुझ्या पाठीशी उभे

  • @sadhanabadhe1925
    @sadhanabadhe1925 2 месяца назад +5

    Tuzya sarkha sangharsh mazyahi jivnat होता khup sahan karn कठिन jat. म्हणून् बाईला mansapeksha sahanshakti जास्त dile . Pan आता baby's planning नको करू.

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 2 месяца назад +23

    ताई लाडोच्या पपांनी तुला साथ दिली आहे त्यांची साथ कधी सोडू नको लाडोला खूप खूप आशिर्वाद

  • @gitanjalipatelhantodkar9577
    @gitanjalipatelhantodkar9577 2 месяца назад +6

    अनिता आता चांगले दिवस आले आहेत,रडू नको,त्या दिवसांचा उपभोग घे,चांगल्या specialist कडून कंबर ची ट्रीटमेंट करून घे,कोणासाठी नाही पण तुझ्या 3 मुलानं साठी तुला जगाच्य आहे हा विचार कर,तुझे हाल झाले तसे तुझ्या मुलांचे हाल होऊ नये म्हणून तुला स्वस्थ होऊन रहायला पाहिजे,कोणी कोणाच नसते

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 2 месяца назад +3

    अनिता तुझ्यात एक प्रकारची दैवी शक्ती आहे ग जी तुला सहन करायची शक्ती देते