नियतीने हा खेळ माझ्यासोबत का मांडला? एकटे आयुष्य जगणे सोपे नाही. पण जगणार. पुनः एकदा नव्याने.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 627

  • @rekhakhisti5663
    @rekhakhisti5663 3 дня назад +31

    मनाने सरळ असणाराला आयुष्यात फक्त दुःख च मिळतं आदल्या जन्मीचे कर्म समजायचं आणखी परमेश्वराने जे आयुष्य दिलं ते जगत रहायचं बाळा हेही दिवस जातील म्हणायचं आणखी आशेवर जगायचं बेटा

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 4 дня назад +36

    स्वामी सुनेत्रा ताईंच्या आयुष्या तील सर्व अडचणी सर्व त्रास दुर करुन त्यांच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण करा ताई तुम्ही रडु नका तुमचे सर्व चांगले होईल हा माझा आशीर्वाद आहे

  • @poojakadale1025
    @poojakadale1025 4 дня назад +35

    कधी तरी नजर लागले की तसे होते ताई,तू एकटी एवढे प्रोग्रेस करतेस ते कोणाकोनाला बघवत नाही म्हणून, पण डगमगू नको स्वामी सदैव पाठीशी आहेत. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 дня назад +15

    स्वामी महाराज तुम्हाला एव्हढीच प्रार्थना की , ताई च सगळ सुरळीत सुरू होऊ दे , या परिस्थिती तून ताई लवकर बाहेर पडू देत.. आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य ताई ला द्या हीच प्राथर्ना 🙏🙏 श्री स्वामी समर्थ...

    • @manishakulkarni3504
      @manishakulkarni3504 23 часа назад +1

      ताई तुझे सर्व चांगलं होईल तु माझ्या घरी ये पुण्यात

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 4 дня назад +108

    सुनेत्रा तू रडताना पाहून मला पण डोळ्यात पाणी आले.. वाईट वाटले ग तुझे ऐकून..तू कुठे राहतेस.. खरेच तू जवळ कुठे राहत असतीस तर मीच तुझी मैत्रीण झाले असते.. मनात ठेवून खूप कोंडमारा होतो ग..कोणाकडे तरी मन हलके करण्यासाठी मैत्रीण हवी हे स्वाभाविक आहे...काहीही काळजी करू नकोस..तू अशी खच्चून गेलीस तर मुलांनी कोणाकडे बघायचे.. तुझ्या शिवाय मुलांना कोण आहे.. तेव्हा तू जास्त विचार करू नकोस..तुझे खूप खूप चांगलेच होणार आहे.. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे खुद्द स्वामीनी सांगितले आहे मग तू भितीस कशाला?? माझे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत..तू काम करत रहा.तुझे चांगलेच होणार बघ..पण चांगले झाल्यावर आम्हाला विसरू नकोस..तू रडताना बघून मला खूप वाईट वाटले.. म्हणून कमेंट करत आहे..मी नेहमीच तुझे व्हिडिओ बघत असते पण कमेंट करत नाही.. कधीतरी करते..पण आज मला राहवले नाही ग...तू अजिबात काळजी करू नकोस.. स्वामी समर्थ महाराज की जय...श्री स्वामी महाराज सुनेत्रा जीवनात जी काही संकटे ,अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करा.तिच्या पाठीशी रहा स्वामी समर्थ महाराज.. अशक्य ही शक्य करतील स्वामी...❤😢श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @vaishalichabare2414
      @vaishalichabare2414 3 дня назад +3

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 ताई तुम्ही तु टेन्शन मध्ये होती हे लक्षात येतं ताई मी दोन वर्षे झाली तुमचे व्हिडिओ बघते ताई तुम्ही सांगता भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुम्ही रडायचं नाही लढा याच स्वामी आहे तु की स्वामी ताई ला यातुन बाहेर काढा

    • @PRASADPANDE-jh9bm
      @PRASADPANDE-jh9bm 3 дня назад +1

      Tai tumhi tension naka gheu.. Tai aamhla pan radyala yet ahe tumhla bagun. tai tumcha sagle changal hoil kalji karu naka tai . aamhi tumche friend aahot tumhi kalji karu naka. Tumhi lamb rhta nahiter tumhla bhetlo asto aamhi.tya side la ake tar naki bhetu tai..😢

    • @priyapanchbuddhe6622
      @priyapanchbuddhe6622 3 дня назад +2

      मन हलकं करु नको हेही दिवस जातील आणि या परिस्थितीची तुझ्या मुलांना जाणीव राहील आणि तुझ्या बद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण होईल आपले स्वामी आहेत
      श्री स्वामी समर्थ

    • @MoveWithMe-VR
      @MoveWithMe-VR 3 дня назад +3

      Ase messages vachun vatate ki kharach halvi maanse..ekmekanna samjun ghenari ani saath denari maanse ya jagat ahet...🙏🙏
      Itka vel kadhun comment krtaat... support krtat..kharach ashya sanvendanshil mansanchi garaj ahe society la Rekha tai

    • @arpanamadavi3372
      @arpanamadavi3372 3 дня назад +3

      ताई तु सगळ्या ना हिम्मत देत आली आहे, आणि तूच खचून कस जाते,
      बिल्कुल हिम्मत खचा यच नाही 👍 ताई तू ग्रेट आहेस,
      सगळ टिक होणार 🙏
      फक्त तु टेन्शन घेऊ नकोस plz🙏

  • @Nishikini
    @Nishikini 14 часов назад +3

    श्री स्वामी समर्थ हे ही दिवस जातील.
    पुढे खूप खूप चांगले दिवस येतील.

  • @SurekhaMahanawar
    @SurekhaMahanawar 4 дня назад +28

    परमेश्वराने सहन करण्याची शक्ती द्यावी नक्कीच चांगला दिवस येईल श्री.स्वामी समर्थ

  • @harshadabagal1249
    @harshadabagal1249 4 дня назад +32

    परीक्षैची वेळ आहे खंबीर रहा ताई महाराज पाठिशी आहेत

  • @sadhanamohite4111
    @sadhanamohite4111 3 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ अजिबात रडू नका खूप तुमचं चांगलं होणार आहे तुम्हाला खरंच शेवटपर्यंत आधार देणार आहे ते धन्यवाद ताई

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 4 дня назад +47

    तायडे,हेही,दिवस,जातील,मनस्थिती,ढासळु,देउ,नको,खबीर,,रहा,भगवान्, के,घर,देर,है,मगर,अधेर,नही,है,🎉🎉🎉

  • @gayatrishewade8931
    @gayatrishewade8931 3 дня назад +18

    घरचे प्रश्न असे समोर आणू नकोस, जगाला काही पडले नसते. अग ज्याचं जळत त्याला कळतं. स्वामी समर्थ आहेत पाठीशी.you tube family aahech sobat

  • @sunitabhosale2963
    @sunitabhosale2963 День назад +4

    सुनेत्रा तुझ्यासारखे बऱ्याच महिला अशा आहेत तू खचून जाऊ नकोस सगळे चांगले होईल विश्वास ठेव रडून काही उपयोग नाही हे दिवस बघता बघता निघून जातील तुझी 2 मुले आहेत माझी 3 मुले लहान होती पैसा नव्हता कसे कसे मोठे केले मी पण आता त्याच मुलांनी सगळे पांग फेडले आणि मी आता खूप सुखी आहे मुलांना शिकव आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव

  • @suhasshinde8012
    @suhasshinde8012 4 дня назад +31

    ताई मी सिंगल मदर आहे. मला वडील, भाऊ, बहीण, पती पण नाही आहे. मी माझ्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन आईसोबत राहते लोक म्हणतात मुलगा मोठा झाला की चांगले होईल पण एकट्याने स्ट्रगल करणे सोप नसते.😢😢😢

  • @SohamHegade-t1p
    @SohamHegade-t1p 4 дня назад +17

    तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतेल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 स्वामी चरणी हीच प्रार्थना एक वाऱ्याचा झोका येऊ दे तुझ्या सगळ्याच अडचणी दूर होऊ दे रडू नको दीदी

  • @user-xu3be4rc8r
    @user-xu3be4rc8r 4 дня назад +100

    जगी सर्व सुखी असा कोण आहे ...कोणीच नाही , माझ्या जिवनात पण खुप problem आहेत, पण काय करणार , ढकलायची ढकल गाडी .

    • @mayurikulkarni7988
      @mayurikulkarni7988 3 дня назад

      Hii ताई तु रडू नकोस तु आणि मी स्वामींचे सेवेकरी आहोत त्यामुळे स्वामी आहेत तुझ्या पाठीशी काळजी करू नकोस स्वामी परिक्षा घेतात आपली मी पण मधे आजारी होते मी रोज स्वामीनां बोलायचे मलाच का असा मानसिक त्रास पण माझे ते भोग होते त्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते पण मी आता एकदम ठणठणीत झाले आणि स्वामीनींच केल हेही मला महित आहे त्यामुळे तु काळजी करू नकोस स्वामी नक्की यातून तुला बाहेर काढतील हा माझा विश्वास आहे वेळ आली की स्वामी आपल्या पाठीशी नक्की येतात मी तुला हे एक सँवामी भक्त आहे महणून सांगते खचून जाऊ नकोस तुझ्या मुलांन साठी तु खंबीर राहा आणी रोज नित्य नेमाने तारक मंत्र महणत जा महणजे तु खंबीर राहशील ❤🎉🎉🎉

    • @mayurikulkarni7988
      @mayurikulkarni7988 3 дня назад +6

      तुझी मैत्रीण छोटी बहिण❤

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 3 дня назад +1

      अगदी खरं आहे सुनेत्रा ताई जी स्टोरी तुझी आहे तीच स्टोरी माझ वती आहेस मी ती पण नाही आणि आता माझे वय पण नाही आता मीळवायचे. माझ्या नवर्याला खूप बोलायचं आहे पण

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 3 дня назад +3

      स्वा मी आपली परीक्षा घेत आहेत मला सुद्धा एक एक रूपया मंजे काय ते आता समजतं आहे कोण कोणाचे नाही प्रत्येक जण आपापल्या संसारात वेस्त आहे ते कोणी विचारत सुद्धा नाहीत

    • @Baby_shorts1952
      @Baby_shorts1952 3 дня назад +1

      Tai mazy bhainichi tar khup khup hal ahet baghvat nahi mi tichi nahin aahe tila tichya mulanna ekvelcha jevan suddha bhetat nahi tai ticha navra tila daru piun tila tichya mulanna khup marto mi tilla kitti vela sangitle ki tu mulanna gheun mazyakade ye tithe Rahu Nako bolte to bolte ki ek divas tar sudhrel pan nahi sudrat tila khup read deto dada ajari jar padla tar ek Goli bhetat nahi mar ja mhanto tya mulanna sada bhaji chapati suddha nahi bhetat bakiche tar lambach Swami evda pan pariksha nakabagu aani mala mazya swaminvar vishvas khup aahe ki ek na ek diwas changle enar swami je Kay tichya ayushat he dukhache bhog aahet te mala dya Aamhi doghi julya aahot mug ekila Sukh aani ekila dukh ka mg mala pan dukh dyayche na tai mazya bahinisathi kahitari swami seva aslyas dya pls mi nakki Karen kahi chukiche Shabd

  • @vanitasarvade5459
    @vanitasarvade5459 4 дня назад +9

    ताई तुम्ही किती छान सांगत होता मनाला स्पर्श करणारे शब्द होते मी सुद्ध या संकटातून गेलेले आहे त्यामुळे तुमचा व्हिडिओ बघताना अगदी डोळ्यात पाणी आलं

    • @vanitasarvade5459
      @vanitasarvade5459 4 дня назад +3

      ताई हेही दिवस जातील स्वामी तुझ्या पाठीशी आहेत

  • @snehaljoshi5520
    @snehaljoshi5520 19 часов назад

    सुनेत्रा मीसुद्धा तुझ्या सारखीच दुःखी आहे ब्रम्हडवर विश्वास ठेव सगळे व्यवस्थित होईल

  • @veenapatil7388
    @veenapatil7388 4 дня назад +7

    स्वामीं ताईंना नेहमी आनंदी सुखी आणि ऐश्वर्या त ठेवा तुमच्याकडे कळकळीची प्रार्थना ❤❤

  • @seemapawar728
    @seemapawar728 2 дня назад +1

    ताई काय बोलू हे ऐकून, शब्दच नाहीत.. एकच सांगेल ' हे ही दिवस जातील ' नी तूझ्या आयुष्यात पुढे खूप खूप चांगले दिवस येतील..सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली ❤ ताई आज येवढ्या सगळ्यांनी तुझ्या साठी छान होईल अशा कमेंट टाकल्यात.. स्वामींना ऐकावंच लागेल आता.. आणि मला येवढं माहीत आहे ताई आपण दुसऱ्यांसाठी केलेली प्रार्थना कायम स्वामी ऐकतात म्हणजे ऐकताचच.. कारण दुसऱ्यांसाठी केलेली प्रार्थना ही खूप निःस्वार्थी असते ❤

  • @madhavithanekar7036
    @madhavithanekar7036 День назад

    ताई तू आम्हाला परत पूर्वी सारखीच आनंदी, हसरी पहायला मिळणार आहेस काळजी नको करू स्वामी तर पाठीशी उभे आहेतच ❤ ❤❤

  • @laxmipokhare5257
    @laxmipokhare5257 День назад

    स्वामी आई ताईंना नेहमी आनंदी सुखी आणि ऐश्वर्यात ठेवा, तुमच्याकडे कळकळीची प्रार्थना,❤❤ श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌹

  • @sangitakathare3708
    @sangitakathare3708 День назад +1

    हो स्वामी या ताईचं सगळं दुःख दूर करा या ताईला आधार द्या ह्या ताईच्या आयुष्यात सगळं तुमच्या इच्छेनुसार घडू देईल स्वामी श्री स्वामी समर्थ ये ताईच्या जीवनातले सगळे दुःख दूर हृदय स्वामी 🙏🙏

  • @padamakarbhosale4995
    @padamakarbhosale4995 4 дня назад +6

    आयुष्य एकदाच आहे सुखात ही विश्वास ठाम व दुखातही विश्वास ठाम असणं म्हणजे त्या विधात्यावर आपला विश्वास आहे ही त्याची इच्छा आहे. . असे मानणे हेच जीवन आहे ताई... नका काळजी करू सर्व ठीक होईल....

  • @vaishalichavan6498
    @vaishalichavan6498 3 дня назад +5

    महाराज तुझ सर्व चांगले करतील श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏🙏🙏❤❤❤❤

  • @sureshthakur9855
    @sureshthakur9855 20 часов назад +1

    सुमित्रा तू माझ्या मुलीसारखी आहे पण तुला एक गोष्ट सांगू का जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुच शोधुन माझाही मुलगा खूप स्वामींचा करतो पण त्याला सुद्धा त्याच्या पत्नीकडून पाहिजे असे सुख मिळत नाही

  • @ChayaaUgale-us1kn
    @ChayaaUgale-us1kn 4 дня назад +4

    आगदी बरोबरआहे काळजी करु नकोस स्वामी सगळं ठिक करतील मी पन एकटी न मुलांना वाढवले य खुप कठीण आहे पण स्वामी आपल्या भक्ताना कधी च एकटं सोडत नाही आशक्त शक्य करतील स्वामी आशी स्वामी चरणी प्नार्थना करते श्री स्वामी समर्थ काळजी घे तब्येतीची चिंता करु नकोस स्वामी सगळं ठिक करतील ही स्वामी चरणी प्नार्थना करते श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @gauravkalkar
    @gauravkalkar 14 часов назад

    ताई महाराज तुम्हाला नक्की या सर्व समस्यातून दूर करतील.तुम्ही स्वामींची सेवा चालू ठेवा. तुम्ही ज्या शहरात राहताय तेथील मानसोपचार तज्ज्ञाकडून याबाबत समुपदेशन घ्या.त्याचा पण तुम्हाला या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल.
    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 3 дня назад +11

    ताई तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहात.तितक्याच धीराच्या आहात . डोळ्यात पाणी आणू नका . सर्व काही सुरळीत होणार .श्री स्वामी समर्थ

    • @meenamatkante8087
      @meenamatkante8087 3 дня назад

      ताई तुम्ही काळजी करू नका स्वामी सगळं छान करणारे हे तुमचे वाईट दिवस निघून जातील स्वामी तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @SANGITADOMBE
      @SANGITADOMBE 3 дня назад +1

      Shrr swami samarth❤❤

  • @PujaNawale-bg9dq
    @PujaNawale-bg9dq 4 дня назад +20

    ताई खर आहे ज्याच जळत त्यालाच कळत. पण तुम्ही धीर सोडू नका स्वामी आहेत ना ते बघून घेतील. प्लिज ताई तुम्ही रडू नका.

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 4 дня назад +14

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुही स्वामी भक्त आहे स्वामी ना सांगा तुमच्या शिवाय आम्हाला कोण नाही

  • @sapanalingarkar3148
    @sapanalingarkar3148 День назад

    स्वामी आई आपल्या पाठिशी असते ताई🙏 स्वामी लवकरच तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आणतील ताई🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @kumudinibhamare9628
    @kumudinibhamare9628 3 дня назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
    ताई सर्व काही ठीक होईल टेन्शन घेऊ नको आम्ही सर्व तुझ्यासाठी स्वामी महाराज चरणी प्रार्थना करू .

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 3 дня назад +2

    सूनेत्रा तुझा स्वभाव चांगला आहे तुझं खरच खूप छान होईल

  • @kalpanashirke7217
    @kalpanashirke7217 4 дня назад +2

    🌼🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌼🙏🙏ताई तशी तू खूप खंबीरपणे उभी आहेस स्वामीचे आशिर्वाद आहेत तूला 🙏🙏

  • @madhavitonape8848
    @madhavitonape8848 4 дня назад +7

    ताई अजिबात तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका परमेश्वर नक्कीच तुमचं खूप चांगलं करणार आहे आणि आमच्या सारख्या मोठ्या वयस्कर माणसांचे सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत

  • @malini7639
    @malini7639 День назад +1

    सुनेत्रा स्वामी पाठीशी आहेत घाबरायचे नाही .मागच्या जन्माचे पाप असते ते भोगून संपवावे लागते .फक्त प्रकार वेगळे असतात . ऐक धागा सुखाचा शंभर धागे दुखांचे असतात .हे कलीयुग आहे .

  • @ganeshjagtap9065
    @ganeshjagtap9065 3 дня назад +4

    ताई, नक्कीच प्रार्थना करेन श्री स्वामी समर्थ

  • @soundalvi2660
    @soundalvi2660 2 часа назад

    हो ताई स्वामी तुमचे लवकरच चांगले दिवस आणतील विश्वास ठेवा स्वामी वर

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 3 часа назад +1

    Shree Swami Samarth 👏💐

  • @vishupatil7422
    @vishupatil7422 3 дня назад +3

    ताई हे खरं आहे कि कोणीच कुणाचं नसतं आपण सगळ्यासाठी सगळं करतो पण आपण शेवटी एकात पडतो
    पण स्वामी आणि बाप्पा आहेत आपल्या सोबत
    सगळं चांगलंच होणार

  • @pankajthakre376
    @pankajthakre376 4 дня назад +3

    ताई तुला रडताना पाहून खूप वाईट वाटले, पण ताई तू खंबीरपणे उभी रहा, हे हि दिवस जातील..🙏🙏🙏🙏

  • @padamakarbhosale4995
    @padamakarbhosale4995 4 дня назад +14

    🙏🙏 नीशंक होई रे मना निर्भय होई रे मना , प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी...
    आपण चांगले असलो की सर्व वेळेवर सोडून द्यायचं.. जास्त त्रास सोसावा लागला की नशीब काहीतरी चांगल दाखवणार आहे असा विचार मनात आणावा.. .......

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe 4 дня назад +11

    🙏ताई 1तासापासून रडून रडून स्वामी ना हेच विचारत होती कि असं काय चुकलं माझं कि माझे भोग सम्पत नाही तेवढ्यात तुझा व्हिडीओ पहिला &वाटले कि तू किती संयमी आहेस खरंच स्वामी सगळं व्यवस्थित करतील अशी आशा ठेऊया 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 16 часов назад

    सुनेत्रा तूझ्या ओळखीत कोणी रेकी देणारे कोणु असेल तर करून घे त्याने हलके वाटेल जगण्याची चांगलु उमेद मीळेल

  • @SmitaG-f2w
    @SmitaG-f2w 4 дня назад +3

    Shree swami samarth maharaj taicha sagla chhan houdyat ❤🎉

  • @sanjivaniket8084
    @sanjivaniket8084 18 секунд назад

    ताई तुझे सर्व चांगले होणार आहे. स्वामी पाठीशी असताना का काळजी करतेस .तुझी दोन मुल भविष्यात नक्की आनंद देतील. शुभम bhavtu

  • @pqi1545
    @pqi1545 День назад

    ताई स्वामी तूमचा बरोबर आहेत सर्वं ठिक होईल. 🙏🏻🙏🏻

  • @kamalgosavi7004
    @kamalgosavi7004 2 часа назад

    अगदी खरं आहे ताई सर्व आपलेच म्हणतात पण कुणीच कुणाच नसतं खरी वेळ

  • @realfacts6518
    @realfacts6518 День назад

    जर स्वामी भक्तांची अशी वाईट झाले तर स्वामींनी विश्वास कसा ठेवायचा वा

  • @jayshreedeshmukh6352
    @jayshreedeshmukh6352 День назад +1

    ताई रडु नका आई काळु सगळ नीट करेल हिच देवा चरनी प्रार्थना आहे
    🙏🙏

  • @suwarnayadav2790
    @suwarnayadav2790 3 дня назад +1

    ताई जो सगळ्याचे सगळे करत त्यालाच सगळे भोगावे लागते पण तुमचे दिवस येतील ऊन सावल्या चा खेळ चालूच असतो पण तुम्ही तर खूप त्रास काढला आहे पण स्वामी आता छान जीवन देतील ........छान आयुष्य तुम्हाला भेटू दे सगळे छान छान होऊदेत श्री स्वामी समर्थ ❤

  • @sunitapatil6784
    @sunitapatil6784 4 дня назад +3

    सेम आज सकाळीच मी खूप रडले स्वामिन समोर.. माझ्याही aaushatil स्ट्रगल कधी संपेल 😢😢😢 ताई विश्वास ठेवायचा स्वामी नक्की ही वेळ बदलतील...❤❤

  • @snehalbhosale3950
    @snehalbhosale3950 2 дня назад +1

    ताई धीर धरा दुखानंतर सुख हे येतच स्वामी पाठीशी आहेत

  • @vaishalichate605
    @vaishalichate605 3 дня назад +5

    रडू नको ताई खूप वाईट वाटतं चांगलं होईल तुझं श्री स्वामी समर्थ

  • @shree3112
    @shree3112 3 дня назад +1

    Swamina prarthna ahe tujya ayushyatl dukhh lvkr sampu de ani punha anandache divas yeu de..Har har Mahadev ☘️♥️❤

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 4 дня назад +1

    ताई खूप खूप वाईट वाटते ग तुला रडताना पाहून डोळे पुस्नाया साठी हात पोहचत नाहीत तीन वर्ष पाहते तुला खूप जवळची वाटे खुप काही शिकले आयुष बदलून गेले पण तुझे हे दिवस बगून फार वाईट वाटते आहे सत्व परीक्षा आहे तुझी पास नक्की होणार तू घाबरु नकोस हे ही दिवस जातील मला माहित आहे तू लाखो लोक चे चांगले केले आहेस थोडा दीर दर मी आज पासून स्वामी कडे रोज पार्थना करणार मुलानं समोर रडू नको तना दीर दे, खरे आहे जायचे जळते त्या लाच कळते श्री स्वामी समर्थ

  • @AviMidgule
    @AviMidgule 2 дня назад

    तुमच जीवन खूप खूप आनंदी आणि सुखी होईल ताई श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 2 дня назад +1

    सुनेत्रा ताई तुला काहीही होणार नाही स्वामी आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 3 дня назад

    Swami baghat aahe.
    100% ya pudhe tuze jevan khup changale hoil.
    Khup khup Aashirwad.

  • @ravindrasarkale784
    @ravindrasarkale784 4 дня назад +2

    Shree swami samarth tai

  • @sangitagore4116
    @sangitagore4116 День назад

    Shree Swami Samarth Sagale Kahi Changle Honar Tai tu Dhir Dhar ❤🎉

  • @kalpanananwate4619
    @kalpanananwate4619 4 дня назад +3

    Tai tension nka gheu Swami ahe pathisi , Swami vr sodun dya krn Swami cha sagalyavr laksha ast , Shree Swami Samarth 🌺🙏

  • @RutujaMayekar-h8e
    @RutujaMayekar-h8e 3 дня назад +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @दीदिनाडेकर
    @दीदिनाडेकर 3 дня назад +1

    Tai tu pojetive आणि हैप्पी राहण्याcha pretn kar.fakt नक्की tu khup chhan nvyane jgnar g.mi Gevala swami la parthna krtey. l ❤you.mi tuchje lhan bahin priyanka didi tai.mi tula satana ( Baglan) yethun patey mala tula he sagahchey ki tu tuchya mula samor दुःखी nako राहू tna. छान स्टडी krude mst chhan jagude vinakar tya mulavar dkacha parinam होईल te pan टेन्शन me राहणार tu खुश tar मुले khushal te फक्त तुज्या kde पाहून jgnar y manun tu adee खूप ratja देवाची सेवा पूजा kr tai tula sarv sarv मिळेल tai. Pojetive ka tasch ghadel छान गोड srv. I ❤you.tai bahin ya nathyane.tula l लव्ह ❤❤❤❤ you Swami samarth Mharaj. Srvana चांगली बुद्धी dya. Srvana सुखात andat yeshavrasha chhan राहू dya...

  • @PallaviGund-p8o
    @PallaviGund-p8o 4 дня назад +20

    चागल्या माणसांनाच त्रास सहन करावा लागतो.

  • @pfbfootballgaming638
    @pfbfootballgaming638 4 дня назад +1

    Tai Swami tumchya barobar ahet tension gheu naka. Tumcha ayushya ata khup chan asel. Shree Swami Samarth

  • @vilasshelar5926
    @vilasshelar5926 4 дня назад +3

    ताई मी सांगते सर्व काही व्यवस्थित होईल हेही दिवस जातील तुम्ही या चॅनलवर मन मोकळे केले ठीक आहे कधीतरी माणसाला असा मन मोकळे करावेसे वाटते साहजिकच आहे तुम्ही एवढे कष्ट दुःख सहन करत आहात पण तुम्हीच म्हणताना आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे तसंच तुम्ही स्ट्रॉंग रहा कशाची काळजी करू नका सर्व काही स्वामींवर सोडा स्वामी तुमच्यासाठी काहीतरी नक्कीच चांगलं करतील घडून गेलेल्या गोष्टीबद्दल जास्त दुःख विचार करत बसू नका येणाऱ्या संधीचे स्वागत करा तुमच्या डोळ्यात अश्रू बघून आम्हाला खूप वाईट वाटले तुमच्यासाठी स्वामींच्या कडे सर्वजण चांगले होण्यासाठी प्रार्थना करतात श्री स्वामी समर्थ

  • @vd9118
    @vd9118 23 минуты назад

    Tai tumcha mule swami seva krayla lagli...❤stay strong ..tumcha mule himmat yete

  • @dakshatapanchal4084
    @dakshatapanchal4084 4 дня назад +8

    घाबरून नोको श्री स्वामी समर्थ आहे ते सोबत ❤❤ आनंदी राहा 😊😊

  • @bharatichandore2552
    @bharatichandore2552 3 дня назад +2

    ताई तू स्वतः तुझा आधार हो आणि तुझं दुःख फक्त देवाला सांग तोच तुला मागॆ दाखवेल आणि तुझ्या मुलांच करण्यात रमुन जा तेच कधी तुझा आधार होतील तुला कळणार पण नाही मी पण तुझ्या सारखी या परिस्थितीतुन गेली आहे सगळे चांगले होईल तु संयम ठेव

  • @swap0693
    @swap0693 21 час назад +1

    धिर धरा धिरापोटी असतील पूढे फळे गोमटी एवढीच ओळ आठवते पण ती कुठली काही माहिती नाही असो खंबिर रहा मुलांना खूप मोठ्ठ् कर आज तू त्यांचा आधार आहेस उद्या मुलं तुझां आधार असतील🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @vaishaliskharage428
    @vaishaliskharage428 4 дня назад +1

    Shri Swami Samarth tai 🌺
    Tai tumhi khachun jau nako
    Tumache he pan divas nighun jatil be positive
    Ashakya hi shakya kartil Swami

  • @Jyotiphadke-o3t
    @Jyotiphadke-o3t 4 дня назад +1

    होणार चांगल सगळ ताई कारण आजच मला स्वामीचा ईतका छान अनुभव आला आहे म्हणजे नेहमी येतात पण आजचा अनुभव मी विसरू शकत नाही स्वामी आहेत आपल्या पाठिशी
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @ashwinipatil2897
    @ashwinipatil2897 4 дня назад +2

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🌺🚩🙏🚩
    Tai ब्रम्हांड नायक तुमच्या पाठीशी कायम आहे

  • @anjalitorawe4846
    @anjalitorawe4846 День назад

    ताई रडू नकोस स्वामी आहेत ते नक्की तुला साथ देतील फक्त तेच तर आहेत पण न केलेल्या चुकांची शिक्षा काय असते आणि मनाला काय यातना होतात हे मी पण भोगला आहे यामुळे सुद्धा भोगलेले आहेत त्यामुळे तुझं दुःख मी समजू शकते पण एक विश्वास कायम ठेव फक्त स्वामी आहेत आणि तेच या सगळ्यातून बाहेर काढतील विश्वास ठेव तुझा तर आहेच
    भिऊ नकोस स्वामी आहेत
    ॥स्वामी ॐ॥🙏

  • @mandawalunj6174
    @mandawalunj6174 2 дня назад

    Shree Swami Samarth tai Swami tumcha patishi ahe. Dhira ne ubhya Raha. Sarva chagla hoil.

  • @rekhakale7537
    @rekhakale7537 4 дня назад +4

    तुज सगळं चांगलंच होणार आहे काळजी नको करू जय सद्गुरू

  • @sandeepkarekar6754
    @sandeepkarekar6754 3 дня назад +1

    ताई तुम्ही म्हणाला की मी कुणाचे काय वाईट केले आहे की मला खूप त्रास होतो, पण आपण कुणाचे वाईट केले नाही पण आपण मागचे जन्मी चुकून पाप झाल तर आपलयालाംया जन्मी भोगावे लागते, असे म्हणून पुढे वाटचाल करा आमचया शुभेच्छा ताई तुम्हचया पाठीशी आहेत.

  • @pranitadongare3017
    @pranitadongare3017 3 дня назад +2

    Swami aahet n mg kalji ka krtes tai दुःख त्रास,होईल पण तू धीर सोडू नकोस हे ही दिवस जातील आणि एक दिवस तू पण आनंदी होशील....❤ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mansithakur6900
    @mansithakur6900 3 часа назад

    अशक्य ही शक्यत करतील स्वामी
    ताई तुम्ही अशा च धीट रहा.तुमही रडू नका😢

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 3 дня назад +2

    ताई तुझे दुःख मला दिसतंय. माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात थोडंफार असंच आहे . तिचे मिस्टर ड्रिंक करतात तिच्यावर प्रेम करत nahit gharat लक्ष देत नाहीत. फक्त नौकरी करून थोडेफार पैसे देतात. पण मी तर तिला असा सल्ला देते की काहीही करून तु घराबाहेर पडू नकोस. या जगात एकट्या माणसाला त्याचं अस्तित्व उभं करायला फार कष्ट लागतात. नवरा कसाही असू दे त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता त्याच्या नाकावर टिचून त्याच घरात रहा व तो चांगला वागावा म्हणून तिथे देवाला प्रार्थना करत रहा. असे समज की तु घरात paying guest राहतो आहे. जेव्हा त्याला अत्यंत त्रास होईल तेव्हा तो तुझीच मदत मागेन पण घर सोडायचा मूर्खपणा करू नकोस. माझ्या या बोलण्यावर ती एकत्रच रहाते आहे. तो कधी चांगला तर कधी वांगला वागतो पण वेगळं राहण्याचं दुःख नाही तिला. व नव्याने काही करावं लागणार नाही. कदाचित तो कधीतरी चांगलाही वागतो तेव्हा तिला माझी आठवण येते. मी तिच्यासाठी व सुनेत्रा ताई तुझ्यासाठी पण स्वामींना प्रार्थना करते. की त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. ताई राधा कृष्णाची सेवा कर तु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमातमने......... या मंत्राचा शक्य तितक्या वेळा मंत्र म्हण. आणि थोडा स्वाभिमान बाजूला ठेऊन एकत्र येण्यासारखी स्थिती असेल तर थोडं compromise कर ही विनंती आहे मला. कारण समोरचा कितीही लग्न करेन pn तु तिसरा संसार थाटला तर लोकं तुलाच नांव ठेवतील. असा माझा प्रेमळ सल्ला आहे सुनेत्रा ताईला. बाकी तु खूप खंबीर आहेस लढ. तुझ्या काही निर्णयाने तुझे आयुष्य बदलेल. 🙏🏼 समोरचा माणूस तुझे विडिओ पहात असेल आणि तुला दुःखी बघून खुश होत असेल. म्हणून तु स्ट्रॉंग राहून तिचा जीव जळावा असे present कर स्वतःला. 👍🏼

  • @minalbhadane5303
    @minalbhadane5303 3 дня назад +3

    ताई रडू नका हो आम्हाला खूप वाईट वाटत. सगळे नीट होईल थोडा वेळ लागेल पण तुमच्या सर्व अडचणी दूर होतील

  • @Renuchaudhari2
    @Renuchaudhari2 4 дня назад +2

    होत ताई असं सुरवातीला मी पण अश्या परिस्थिती मधून गेले आहे. पण आता खूप खंबीर झाले मी करू शकते हा आत्मविश्वास माझा झाला आहे. देवपण आपल्यापाठीशी नेहमी उभा असतोच मला खूप अनुभव आलाय 4 वर्ष झाले मी माझ्या मुलांना घेऊन राहते आहे पण देव मला साथ देतो कुणाचीच साथिची अपेक्षा मी करण सोडून दिले ना आईवडील ना बहीण भाऊ.... तुम्हाला तरी आईवडील बहिणीची साथ आहे मी एकटीच लढतेय ताई तुम्ही खचून जाऊ नका.. लोकांना बोलू द्या. एकच लक्षात ठेवायाचं आपले घर आपण चालवतो कोणी येत नाही तेव्हा अश्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं..

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 День назад

    Shree swami samarth. Keep going.

  • @rjunivers3913
    @rjunivers3913 4 дня назад +5

    Tai,Be strong
    Be positive

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 День назад

    जगी सर्व सुखी असा कोण आहे लंकेत सोन्याच्या नगरीत रहाणारा रावण देखील सुखी नव्हता 😴

  • @kalpanashinde3651
    @kalpanashinde3651 3 дня назад

    स्वामी चांगल्या माणसाला दुःखी नका ठेऊ श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹

  • @dhanashrinatuskar176
    @dhanashrinatuskar176 17 часов назад

    Shree swami samarth

  • @ShobhaKharade-sr9fo
    @ShobhaKharade-sr9fo 3 часа назад

    ताई असे दिवस येतील हे दिवस श्री स्वामी समर्थ आठवण सुद्धा करू देणार नाहीत विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ 🎉

  • @mangalmore3519
    @mangalmore3519 3 дня назад +1

    Sangle changle hoiltai tention nako gheus tuzya barobar tuzi mul ahet hich mothi sampatti ahe jagat khup dikha ahe aplya pekshahi dukhi lok ahet please tention nako gheus Swami sagle changale kartil be happy

  • @shubhangikadu4773
    @shubhangikadu4773 4 дня назад +5

    ताई स्वतःच्या मनाला हे सांग हेही दिवस जातील तुला बरं वाटेल

  • @SunitaChavan-o5o
    @SunitaChavan-o5o 4 минуты назад

    तुझी आणि माझी स्टोरी शेम आहे मी कोणालाही काही नाही सांगता मुलांना सांभाळुन पुढे जायचे हा विचार करते आपल्यापेक्षा खूप जास्त दुःख आहे दुनीयेतअसते

  • @GeetaBansode-me2pq
    @GeetaBansode-me2pq 18 часов назад

    Swami tainche dolyat pani yenar nahi yachi kalaji ghya 🙏🙏🙏🙏🙏🙏tai tumache sarvottam divas yenar ahet kalji karu naka

  • @manalithakkar8468
    @manalithakkar8468 3 дня назад +2

    स्वामी लवकर ch तुला ह्यातून बाहेर काढतील
    विश्वास ठेव.
    स्वामी ओम

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 2 дня назад

    स्वामी आहेत विश्वास ठेव घाबरू नकोस ❤

  • @MsMaggy007
    @MsMaggy007 3 дня назад +1

    Tai tension gheu naka. Aata sagla changla honar ahee. Swami ahee...❤

  • @sunitapawar2633
    @sunitapawar2633 День назад

    ताई तुम्ही रडू नका तुमचे सगळे चांगले होईल
    स्वामी आहेत पाठिशी
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @meenakshiwadhekar9857
    @meenakshiwadhekar9857 2 дня назад

    तुमचं जीवन खूप खूप आनंदी आणि सुखी होईल

  • @vasantgadekar4947
    @vasantgadekar4947 21 час назад

    ताई काळजी नको करू खुप छान दिवस येणार आहे तुझे म्हणतात ना जया अंगी मोठपण तया यातना कठीण. बाप्पाकदे एकच पार्थना आहे पुन्हा माझ्या ताईला अस रडायला लाऊ नकोस रे खूप वाईट vataty😢

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 4 дня назад +3

    इतका निगेटीव्ह विचार नको करुस श्री समर्थांची लेक आहेस तूझ सगळं चांगलच होणार आहे..परिक्षा ही खऱ्या माणसाची असते.तू खूप केले आहेस कमी वेळात मग कश्याला घाबरतेस तू कुठे एकटी आहेस आहेत तुझी तुझ्यावर प्रेम करणारे सगळे आहेत. स्वामी आहेत मी आता ब्रह्मविद्या क्लास केला आहे त्यात भलंकरची साधना आहे मी नक्कीच तुझ्यासाठी तुझ्या मुलांसाठी करीन.तिथे शिकवलय तुंम्ही जसा विचार करता तसे तुंम्ही होता तू साधना करते ना सकाळी तें तू छान छान कल्पना कर मी खूप आनंदी आहे माझी मुलगी शिकून खूप मोठी झाली आहेत व ती ती मला सुखात आनंदात ठेवत आहेत.