ताई खरंच सलाम आहे तुझ्या जिद्दीला.खरंच तुझ्या कडून खूप प्रेरणा मिळाते.खुप काही शिकायला मिळते.आणि खरंच जेव्हा जेव्हा मी Tension मध्ये असेल ना तर तुचं आठवते. पुन्हा एकदा सगळे विसरून नव्याने सुरू करते.खरंच खूप भारी वाटतं तुला ऐकायला..... सगळे Tension विसरून जायला होतं....
ताई हे कलियुग आहे चांगल्या माणसांना त्रास होतो पण हा त्रास सुद्धा आपल्या श्री स्वामी समर्थ नामस्मरणातून निश्चित जाईल तुम्ही खचून जाऊ नका दोन पिल्लांसाठी आनंदाने जगा आणि आमच्यासाठी प्रेरणादायी आहात अशी जिद्द ठेवा
ताई खरंच तुम्ही भरपूर बारीक झालात पण काळजी करत बसू नका मुल मोठी झाली की तेही दिवस स्वामीचा कृपेने भरभराटीचे येतील तूला बघून खरच माझा डोळ्यात पाणी आलं खचून जाऊ नकोस मन घट्ट कर मुलांसाठी
तुम्ही इतक्या स्वभाव छान ,मेहनती, दुसर्यांना समजून घेणे हे सर्व असताना तुमच्या बरोबर असं घडलं तरी तुम्ही जिद्दीने सर्व परिस्थितीला सामोरे जात आहात काही हरकत नाही स्वामी आहेत पाठीशी सदैव तुमच्या पाठीशी खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी हो नावं सिंगल माआम छान कळायला हवं लोकांना सिंगल राहूनही आपण स्वतःला सिद्ध कसे करू शकतो हे महिलांना देखील शिकता येईल तुमच्या कडून
तू प्रेरणादायी शक्ति आहे, त्यांच्यासाठी जे हार मानून थांबतात..... माझ्या साठी पण...... 🥰 तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवो हीच स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते.....
सुनेत्रा मला इकडे खुप वाईट वाटते आहे..एक स्री काडी काडी जोडून कसा संसार उभा करते आणि सर्व सोडून नव्याने सगळं परत सुरूवात अगदी चमच्यापासून... तुझ्या सोबत खुप म्हणजे खुप चुकीचे घडले आहे..माझा जीव तळमळला तर तुझं कसं होतं असेल मी समजू शकते 😢 पण अशी माघार घेऊन गप्प नाही राहायला पाहिजे.. तुझ्या हक्काचे,तु जमविलेले,तु स्वकष्टाने घेतलेलं तुझं जे सर्व काही होते ते समोरच्या ने ,तिकडून द्यायला हवे होते..तु स्वतः आणायला पाहिजे होते...घराचे हप्ते तु भरायचे पण त्या घरात तुला स्थान नाही..तु सर्व आतापर्यंत जोडलेल्या वस्तुंवर तुझा हक्क नाही हे दुनियेच्या वेगळच झाले आहे.. तुझ्या जागी मी किंवा दुसरा कोणी असते ना काहीच सोडले नसते.. आणि तुही सोडू नयेस अस मला वाटत... तु एकटी नाहीस, दोन लेकरे आहेत त्यांच शिक्षण आहे, हे सर्व तुलाच करायच आहे.. अगदी ताट वाट्यांसाठी मन मारून रहावे लागले, मला खुप वाईट वाटले.. तु सगळे घेशील, सर्व करशील, शुन्यातून सगळ उभं करशील ही खात्री आहेच पण तु तुझं जे पहिले सामान सगळं सगळं घेऊन ये.. अजिबात सोडू नकोस,असच वाटत आहे ग...
हो ताई तेच माझ पण मन्हे आहे सर्व घेवु शकते पण लक्ष्मी ला स्थान आणी इज्जत दिली नाही त्याचा सोबत तेड होवुन आपल हक्काच घ्याव कोर्ट केस करावी ताईन ह्प्ता आणी सर्व सामान मिळेलच तु घेशील ताई तुझ्या पांठीशी स्वामी आहेच पण या बेमनाला का सोडाव
Sunetra tai, Kay zal ahe tumchya babtit, tumhi asha ka dista. Tumhi tar nehmi fresh chhan disat hotat. Tumhi sglyana upay sangta mag tumhala kase problems aale. Tumhi yatun baher pdalch. Pan Kay zal ahe.. Single mom nka thevu. Ahe tech positive ahe
खूप छान गाण गाईलीस. आवाज खूप छान आहे. खरेदी केलेल्या गोष्टी मस्त आहेत. जे आता नाव आहे तेच असू दे. तुला ह्या नावाने यश मिळते आहे. Prosperity आहे. मी पण स्वामीच आराधना करते. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. ❤❤❤. 🙏💐श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏
ताई तुमच्या व्हिडिओमुळे जगण्याची प्रेरणा मिळते तुम्ही किती सहन करत आहात कधी कधी आठवण आली तर डोळ्यातून पाणी येते माझ्या कडून तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा मी पण तुम्हाला मदत करत जाईन मी तुम्हाला माझी बहीणच मानते बहिण बहिणीला मदत करू शकते 🙏 आत्मा मालिक 🙏🌹🌹
Tai tumhi tabbetikade laksh dya khup barik zalyassrkhya vattahet strong ahat, swaminchi Krupa tumchyavar ahe, kalji Karu naka, he pan divas jatil, mul mothi hotil , uttam hoil.chhan vdo,❤
Eka stree che man tichya sansarat adaklele aste khup Aavadine ti vastu jama karte but Naelajane te sarv sodave lagte tuze dukkh me jante Salute to you🙏👍❤❤❤
ताई खरंच खूप छान आहे व्हिडिओ माझ पण tuzyasarkhach झालं आहे पण मि घर नाहीं सोडू शकत कारण माझी मुले आता लग्नाच्या टप्प्यावर आहेत आता इतकंच ठरवलं आहे की आता सहन नाहीं करायचं आता आपलं आयुष्च आपलयाला हवं तस् जगायचं बाकी स्वामी आहेतच पाठीशी 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Tai awaj khupch sunder aahe mala mahiti nvte tumhich mhantl te gaan kharch mast aahe awaj Swami Samarth aahet pathishi tai ani apli youtube family members aahet tumchyasobat hoil sarv thik kalji karu nka pariqsha chalu aahe as samja tyat paas honarch tumhi tai bela khup god aahe jeev lavla tr lambch pakharu pn javal yet te bichare kai bolat nai pn khup jeev lavta aplyala ts manasanch nai o. Kai khar kadhi ky kartil sangta yt nai aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤
हो ताई ठेवा छान वाटतोय सिग्नल माॅम कारण मी पण त्याच बरोबर चालत आहे आणि मला काहीच फरक पडत नाही की आपल्या सोबत कुणी असो की नसो आणि फरक पडून पण देऊ नये हो की नाही
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ आवडतात मला पहिले नाव आहे तेच असू द्या तुमच्याकडून भरपूर काही शिकायला मिळेल मी तुमचा व्हिडिओ रोज बघते असाच व्हिडिओ करत रहा स्वामी महाराजांचा प्रार्थना करते तुमच्या तुमच्या जीवनात सदैव यश यावे
ताई तुझी हिम्मत पाहुन एका कवितेतील ओळ आठवली
मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा किनारा तुला पामराला ताई तुला पुन्हा एकदा मनापासुन सलाम
ताई खरंच सलाम आहे तुझ्या जिद्दीला.खरंच तुझ्या कडून खूप प्रेरणा मिळाते.खुप काही शिकायला मिळते.आणि खरंच जेव्हा जेव्हा मी Tension मध्ये असेल ना तर तुचं आठवते. पुन्हा एकदा सगळे विसरून नव्याने सुरू करते.खरंच खूप भारी वाटतं तुला ऐकायला..... सगळे Tension विसरून जायला होतं....
सलाम आहे तुला स्व् बला वर लढते आहेस स्वामी सगळे चांगलेच करणार तुझे.
🙏🙏🙏🙏🙏🙏
Same😊
हो ठीक आहे ठेवा
ताई हे कलियुग आहे चांगल्या माणसांना त्रास होतो पण हा त्रास सुद्धा आपल्या श्री स्वामी समर्थ नामस्मरणातून निश्चित जाईल तुम्ही खचून जाऊ नका दोन पिल्लांसाठी आनंदाने जगा आणि आमच्यासाठी प्रेरणादायी आहात अशी जिद्द ठेवा
ताई खरंच तुम्ही भरपूर बारीक झालात पण काळजी करत बसू नका मुल मोठी झाली की तेही दिवस स्वामीचा
कृपेने भरभराटीचे येतील तूला बघून
खरच माझा डोळ्यात पाणी आलं खचून जाऊ नकोस मन घट्ट कर मुलांसाठी
तुमचे man फार निर्मल आहे, nawat काही नाही मेडम आगे बढ़ना ही है🌺🌺🌺🌺🌺
तुम्ही इतक्या स्वभाव छान ,मेहनती, दुसर्यांना समजून घेणे हे सर्व असताना तुमच्या बरोबर असं घडलं
तरी तुम्ही जिद्दीने सर्व परिस्थितीला सामोरे जात आहात
काही हरकत नाही स्वामी आहेत पाठीशी सदैव तुमच्या पाठीशी
खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
हो नावं सिंगल माआम छान
कळायला हवं लोकांना सिंगल राहूनही आपण स्वतःला सिद्ध कसे करू शकतो हे महिलांना देखील शिकता येईल तुमच्या कडून
नक्कीच लवकर तुमचं घर पण होईल ताई..... खुप आत्मशक्ती ने तुम्ही या टेंशन मधुन बाहेर पडताय खुप छान स्वामी तुम्हाला खुप खुप भर भरून सुख संपदा देवो 🙏
खरं सुनेत्रा तुझ्या जिद्दीला सलाम आणखी सिंगल हे नांव ठेवलं मला खूप आवडलं स्वतंत्र झाल्यासारखं वाटतं
Khup sundar, Mla sudha aayushya 4 veles punha punha sansar ubha krava lagl
ताई खरचं खुप धाडसी आहेस स्वामी आम्हाला पण अस धाडस देउदेत 🙏
तू प्रेरणादायी शक्ति आहे, त्यांच्यासाठी जे हार मानून थांबतात..... माझ्या साठी पण...... 🥰 तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवो हीच स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते.....
खुप सुंदर, काही नाही सगळे छान होईल.
खरच ताई मी तुझे व्हिडिओ बघते पण आज कमेट केली मला तुझा स्वभाव खुप आवडतो देव तुझ भल करो 😊❤🎉🎉
श्री स्वामी समर्थ ताई ताई खरच सलाम आहेः तुझ्या जिद्दीला
Sunetraji हे सगले पिछले जनम के कर्मके भोग आस्तात, मुलांना दलियाची खिचड़ी krun ghala tumhipn 😅 हँसते हँसते जिंदगी उहि चलती हैं😊🙏🙏
ताई खुप छान एकटया राहुन मुलांना वाढवताय स्वाभिमानी आयुष्य जगत आहात
खरंच खूप खूप सलाम 🙏तुझ्या जिद्दी ला सलाम 🙏काय बोलू अजून shabdach नाही 👌👌♥️♥️🙏श्री स्वामी समर्थ 🙏
खरच खुपच प्रेरणादाई असेल नाव
सुनेत्रा मला इकडे खुप वाईट वाटते आहे..एक स्री काडी काडी जोडून कसा संसार उभा करते आणि सर्व सोडून नव्याने सगळं परत सुरूवात अगदी चमच्यापासून...
तुझ्या सोबत खुप म्हणजे खुप चुकीचे घडले आहे..माझा जीव तळमळला तर तुझं कसं होतं असेल मी समजू शकते 😢
पण अशी माघार घेऊन गप्प नाही राहायला पाहिजे.. तुझ्या हक्काचे,तु जमविलेले,तु स्वकष्टाने घेतलेलं तुझं जे सर्व काही होते ते समोरच्या ने ,तिकडून द्यायला हवे होते..तु स्वतः आणायला पाहिजे होते...घराचे हप्ते तु भरायचे पण त्या घरात तुला स्थान नाही..तु सर्व आतापर्यंत जोडलेल्या वस्तुंवर तुझा हक्क नाही हे दुनियेच्या वेगळच झाले आहे.. तुझ्या जागी मी किंवा दुसरा कोणी असते ना काहीच सोडले नसते.. आणि तुही सोडू नयेस अस मला वाटत...
तु एकटी नाहीस, दोन लेकरे आहेत त्यांच शिक्षण आहे, हे सर्व तुलाच करायच आहे.. अगदी ताट वाट्यांसाठी मन मारून रहावे लागले, मला खुप वाईट वाटले..
तु सगळे घेशील, सर्व करशील, शुन्यातून सगळ उभं करशील ही खात्री आहेच पण तु तुझं जे पहिले सामान सगळं सगळं घेऊन ये..
अजिबात सोडू नकोस,असच वाटत आहे ग...
Khup khup dhanyvaad
हो ताई तेच माझ पण मन्हे आहे सर्व घेवु शकते पण लक्ष्मी ला स्थान आणी इज्जत दिली नाही त्याचा सोबत तेड होवुन आपल हक्काच घ्याव कोर्ट केस करावी ताईन ह्प्ता आणी सर्व सामान मिळेलच तु घेशील ताई तुझ्या पांठीशी स्वामी आहेच पण या बेमनाला का सोडाव
Sunetra tai, Kay zal ahe tumchya babtit, tumhi asha ka dista.
Tumhi tar nehmi fresh chhan disat hotat.
Tumhi sglyana upay sangta mag tumhala kase problems aale. Tumhi yatun baher pdalch. Pan Kay zal ahe..
Single mom nka thevu. Ahe tech positive ahe
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏 ताई तुझ्या जिद्दीला सलाम 💫🙏
खूप छान गाण गाईलीस. आवाज खूप छान आहे. खरेदी केलेल्या गोष्टी मस्त आहेत.
जे आता नाव आहे तेच असू दे. तुला ह्या नावाने यश मिळते आहे. Prosperity आहे. मी पण स्वामीच आराधना करते. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. ❤❤❤. 🙏💐श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏
Waaaaah👌👌waaah👌👌👍
खुप सुदंर आवाज आहे ताई😊 आसच कधीतरी गात जा👍👍
खुप खुप छान शोपींग खुष रहा आनंदी रहा जेव्हा वाटेल तेव्हा आमच्याकडे मन मोकळे कर
श्री स्वामी समर्थ छान आहे व्हिडिओ
खूप छान गायलं आहे गाणं नेहमी हसत राहा जशी आता हसतेस तस
Khupach chhan awaj ahe tai❤❤❤
ताई तुमचे खूप छान होईल
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई
खूप छान ताई तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळते
स्वामी कृपा करतात च ताई .तेच बळ देतात. छान होईल सगळं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।
Tai tuza himtila manacha Mujara !
Swami tumacha pathishi aahet.
Tumahala kahi kami padner nahi.
Chanel nav Best !
Zkhupch Chhan Tai Mi Sudha Aktich Rhate .Maza Khup Motha Anubhav Aahe .
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤🎉🎉🎉🎉🎉❤
ताई तुमच्या व्हिडिओमुळे जगण्याची प्रेरणा मिळते तुम्ही किती सहन करत आहात कधी कधी आठवण आली तर डोळ्यातून पाणी येते माझ्या कडून तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा मी पण तुम्हाला मदत करत जाईन मी तुम्हाला माझी बहीणच मानते बहिण बहिणीला मदत करू शकते 🙏 आत्मा मालिक 🙏🌹🌹
O
खुप छान गाणे ताई गायले ❤ तुझ्या जिद्दीला खरंच सलाम🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Shree swami samarth tai 🌼🌹❤❤
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🌹🌹 🙏🙏
Khup great aahes tu
ताई खूप छान गाणं गायलं तुझ्या हिमतीला सलाम श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 ताई मला घरी बसून काही तरी काम सांगा मझ माहेर मिरज आहे
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Khoop chan video sunetra tai 😊
Kharch tai tumhla salam salam..pan manat radayla pan tumchya sathi.tai tumhla aamhi aapl samjto mahun vata
छान दाखवलं ताई ,आम्ही पण असच आणतो ,नाव नका बदलू ताई
खूप सुंदर आवाज आहे दीदी
Tai tumhi tabbetikade laksh dya khup barik zalyassrkhya vattahet strong ahat, swaminchi Krupa tumchyavar ahe, kalji Karu naka, he pan divas jatil, mul mothi hotil , uttam hoil.chhan vdo,❤
Eka stree che man tichya sansarat adaklele aste khup Aavadine ti vastu jama karte but Naelajane te sarv sodave lagte tuze dukkh me jante Salute to you🙏👍❤❤❤
Kharch tai tumchya Jiddila khup salam. Mala mahitey karan mazya maheri suddha mazya aaila n vadillanna khup trass dila. Joint family hoti. Tiche sagle dagine, kapde, bhandi sagle sagle kadhun ghetle. Khup vait vatte amha bavanddanna. Khup radu ete mala. Mazya vadillanni agdi raktache pani karun ekek vastu jamvali hoti. Vadil ter ajarpanamule gele pan mazya aaila n amhala khup mnje khup asa atun tras hoto. Pan ekmatra ahe ki manus konachya nashibatala konich hiskaun nahi gheu shakat🥺🥺🥺
Ho lavkrat lavkar tuz sundar ghar holi😍
ताई मांजरी सर्वात आवडतं गाणं हे श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth khup chan tai 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌹 खूप छान गाणं आहे ताई
Swami pathishi ahet .......👍👍 khush raha.......ek divas khup mothi honar.....vat baghte tya divashachi............😊
Salam tai 🙏 tumala
Khup dhanya aahat tai tumi tumcya jidila naki yasha milo
Tai tuzya jiddila salam tuze sagle changlech honar swami bcha aashirvad aahe tuzya pathishi 🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹
Nakkich tai tuze lavkar ghar honar. Swami tuzya pathishi ahet. 😊❤
Tu kuthe rahate ?
खूप सुंदर ताई
ताई खरंच खूप छान आहे व्हिडिओ माझ पण tuzyasarkhach झालं आहे पण मि घर नाहीं सोडू शकत कारण माझी मुले आता लग्नाच्या टप्प्यावर आहेत आता इतकंच ठरवलं आहे की आता सहन नाहीं करायचं आता आपलं आयुष्च आपलयाला हवं तस् जगायचं बाकी स्वामी आहेतच पाठीशी
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Tai awaj khupch sunder aahe mala mahiti nvte tumhich mhantl te gaan kharch mast aahe awaj Swami Samarth aahet pathishi tai ani apli youtube family members aahet tumchyasobat hoil sarv thik kalji karu nka pariqsha chalu aahe as samja tyat paas honarch tumhi tai bela khup god aahe jeev lavla tr lambch pakharu pn javal yet te bichare kai bolat nai pn khup jeev lavta aplyala ts manasanch nai o. Kai khar kadhi ky kartil sangta yt nai aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤
Thank you tai important mahiti dilya baddal aavaj khup good ahe
श्री स्वामी समर्थ🙏😊छान shopping...
Shree swami samarth tai ❤
तुमच्या बरोबर नेहमी बेला बेला असते खूप छान
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
महाराज तुमच्या सोबत आहेत आम्ही सगळे आहोत ताई तुम्ही एकट्या नाही नाव नका बदलु आहे तेच छान आहे
खूप छान आहे ताई बेला
ताई ते नवा असुदे,shree swami samarth 🙏🙏⚘️🙏🙏
ताई 😊 ❤
Sarve chan hoil Tai
हो ताई ठेवा छान वाटतोय सिग्नल माॅम कारण मी पण त्याच बरोबर चालत आहे आणि मला काहीच फरक पडत नाही की आपल्या सोबत कुणी असो की नसो आणि फरक पडून पण देऊ नये हो की नाही
Shree Swami samarth mauli👌
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ आवडतात मला पहिले नाव आहे तेच असू द्या तुमच्याकडून भरपूर काही शिकायला मिळेल मी तुमचा व्हिडिओ रोज बघते असाच व्हिडिओ करत रहा स्वामी महाराजांचा प्रार्थना करते तुमच्या तुमच्या जीवनात सदैव यश यावे
SSunetras Lifestyle hech nav yogya ahe karan tumhi ahat tashyach asnar ahat fakt atachi Navi life style asanar ahe Congrats Tai
Tai tumhi kuthe rahata
❤ ताई खूप दुःख मानून घेऊ नको खूप खूप छान होणार
तुझा आवाज किती सुंदर तूखूप हुशार आहेस ग सुनेत्रा
खूप सुंदर गाणे गाईलिस.👌👍
ताई तुमचा कडचा उडबती कशी मिळणार ते सांगा
Shri swami samarth ...hech nav chan ahe..
Sunetra lifestyle छान आहे तेच रहुद्या
Ase kai zaley tai
Khup sundar aavaj ahe. Aani gaane tyhun chan gayle..
Manle pahije tumhala👍🙏🙏sri Gurudev Datt sri Swami Samarth 🙏🙏
Sunetra lifestyle chan aahe 👍👍
तुम्ही great women aheat😊
Maza khup aawdicha gana ahe he ..ani ho sunetra pan firuni navin janma ghetey Swami krupene 🙏🧿
Swatach kami vatat tai tujhya trasapudhe.....khup himmat milte tujhya punha ubhya rhanyane....khup jninachi ...prerana sthan aahes ....swamin chi strong ladki lek aahes tu .....tujhi sagli swapn purn hou de swami kd prathna ..... Shri swami samrth Jay Jay swami samrth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
Sunetra lifestyles khup chan aahe 🎉🎉
पुण्यात कोठे रहाता
Shree Swami samarth jai jai Swami samarth shree Swami samarth jai jai Swami samarth 🙏🙏
मी 756 नंबर लाईक केले आहे
🙏श्री स्वामी समर्थ🙏 आवाज छान आहे ताई👍
Chan ghelta tai saman..tai channel ch nav hech rahu dya pls.yech chan ahe
श्री स्वामी समर्थ 💐 ताई तुम्हाला सलाम 💐
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Shree Swami samarth tai🌹 🙏🌹