खूपच अप्रतिम, स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडाला प्रेमाने वाढवण,त्याला मोठे होताना बघणं आणि मग त्या झाडाला आलेली फळ स्वतःच्या हाताने तोडणं ही फीलिंग च खूप भारी आहे❤❤❤❤❤❤खूपच छान
खूपच अप्रतिम आपल्याकडे शेतातील काहिही आणलं तरी पहिले देवापुढे ठेवतो आणि नंतर खातो देवघर पाहून खुप खुप समाधान वाटलं आपली भारतीय संस्कृती जपली आहे 👌👌👌👍🏼👍🏼👍🏼😊😊😊
मस्त वाटलं तुमच्या घरचे peaches 🍑 पाहून!! छान लाल रंगाचे peaches नक्कीच गोड असणार!! स्वतःच्या परसदारी लावलेल्या झाडांना अशी भरपूर फळं लगडलेली पाहून होणारा आनंद तुझ्या चेहर्यावरून ओसंडून वाहात होता... तुझं आणि चेतन चं खूप अभिनंदन!!💐 तू भरपूर मेहनत घेतेस प्रत्येक गोष्टीसाठी! चेतनही office मधून घरी आल्यावर तुझ्या vlog साठी मदत करतात...खूप छान !!👏👏💐 मिसेस देशमुख 🙏
खूप छान, रसाळ, ताजी Peaches grown organically in your own backyard…. Tree Net ची idea, भन्नाट…..माझ्या बागेतील फळं, खारूताईने आणि पक्षांनी खाल्ल्यानंतरच आमच्या वाटेला येतात
माझी मुलगी पण कॅलिफोर्नियामधे सॅन होजे (San- Joje) ला रहाते. भुमध्य समुद्रि हवामान असल्यामुळे फळा फुलाना पोषक असे वातावरण असते.माझ्या मुलीकडे पीच,पमेलो,'डाळींब संत्र अवाकाडो,अंजीर 😊 4:16
खूप छान ... Sneha ... loved your sharing and caring…Will visit you next year … coming to my Son’s place in LA… I will also tell him to plant peach tree… in his back yard… …lots of love❤ and blessings🙌🏻🙌🏻 to all of you..🤗
Good morning sneha tai. Mast paches.तुम्ही खात होतात तेंव्हा तोंडाला पाणी सुटले. सीया शौर्य किती खुश होते पीच तोडताना मस्त वाटले बघताना. Enjoy करा. Love you all ❤❤❤❤❤
खुप छान. स्नेहा , चेतन आणी मुलं सर्वच खुप लाघवी आहात. तुम्ही दोघेही अतिशय नम्र एकमेकांना सांभाळून घेणारे गोड कपल आहे. अतिशय संस्कारी. कायम असेच आनंदात रहा.आणी आपले संस्कार संस्कृती जपत रहा.आपल्या देशाचे नाव मोठे करा.❤
कमाल आहे शेजारी घरी नाहीत हे घरी गेल्यावर माहीत झाले, आपल्या कडे तर शेजारी कूठे , का कधी , कोणाबरोबर, आणि कधी येणार हि माहिती शेजार्याना अगोदर माहिती असते 😊 तूमच्या कडे अस काही नाही 🤔
Mast, khup chan vatala video pahun .Peaches tar apratim. Lagech childhood chya aathvani jagya jhalya. Gavala aamchya Mandira javalil jhada varun limbu todla, bhendi, vangi, kalingad javalun pahile ani todla te divas aathavle. Video chan , tumhi sagle pn khup khup chan, tumhi neighbour la pn neun dile te Mala khup aavadla Shaurya english bolto te Mala etka aavadta na tumhi Kalpana pn karnar nahi. "Bye" chi tar mi fan aahe.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपली भारतीय संस्कृती आहे की आपण कधी ही कोणतीच गोष्ट एकटेच खात नाही, सगळ्यात वाटून खातो, आणि तिच संस्कृती सातासमुद्रापार जपते, खूप छान ❤❤
Kiti chan apalya zadala fhLe yene
खुप छान विडियो एक नंबर
फारच छान पिचेस.तुमच्या मेहनतीचे फळ आहे.सुंदर रंग.सियाशौर्यला पण केवढा आनंद झाला.त्यांना चांगल शिकायला मिळतय.खूप अभिनंदन!❤❤
खूपच अप्रतिम, स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडाला प्रेमाने वाढवण,त्याला मोठे होताना बघणं आणि मग त्या झाडाला आलेली फळ स्वतःच्या हाताने तोडणं ही फीलिंग च खूप भारी आहे❤❤❤❤❤❤खूपच छान
खूपच अप्रतिम आपल्याकडे शेतातील काहिही आणलं तरी पहिले देवापुढे ठेवतो आणि नंतर खातो देवघर पाहून खुप खुप समाधान वाटलं आपली भारतीय संस्कृती जपली आहे 👌👌👌👍🏼👍🏼👍🏼😊😊😊
खूप छान पीच झाड... मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघते....Nice 👍
खूपच छान fruit आहे खुप प्रेमाने जोपासना केल्यावरच अशी फळे. मिळतात ,,very nice vlog ,,,आणि हो ,,तुझे मंगळसूत्र पण छान आहे
हे फळ खूप छान लागतं. मला आंब्याच्या नंतर हेच फळ खूप आवडतं❤
यालाच म्हणतात मराठी संस्कृती खूप छान ताई ❤👏👏
मस्त वाटलं तुमच्या घरचे peaches 🍑 पाहून!! छान लाल रंगाचे peaches नक्कीच गोड असणार!! स्वतःच्या परसदारी लावलेल्या झाडांना अशी भरपूर फळं लगडलेली पाहून होणारा आनंद तुझ्या चेहर्यावरून ओसंडून वाहात होता...
तुझं आणि चेतन चं खूप अभिनंदन!!💐 तू भरपूर मेहनत घेतेस प्रत्येक गोष्टीसाठी! चेतनही office मधून घरी आल्यावर तुझ्या vlog साठी मदत करतात...खूप छान !!👏👏💐
मिसेस देशमुख 🙏
खूपच छान मस्त सुंदर पिचेस 🥰
खूपच सुंदर स्वहाताने लावलेले एखादं फळांचे झाड आणि त्यावर आलेल्या फळाची चव काही वेगळीच असते. आजचा तुझा white dress मधील लुक आऊट खूपच सुंदर
W0w pitches khup bhari.khup aanand zala.mast video
खूप छान, रसाळ, ताजी Peaches grown organically in your own backyard….
Tree Net ची idea, भन्नाट…..माझ्या बागेतील फळं, खारूताईने आणि पक्षांनी खाल्ल्यानंतरच आमच्या वाटेला येतात
खूप छान होता व्हिडिओ. पीचेस खूप छान होते
Wow!Nice harvesting. Ymmi peaches.
माझी मुलगी पण कॅलिफोर्नियामधे सॅन
होजे (San- Joje) ला रहाते. भुमध्य समुद्रि हवामान असल्यामुळे फळा फुलाना पोषक असे वातावरण असते.माझ्या मुलीकडे पीच,पमेलो,'डाळींब संत्र अवाकाडो,अंजीर 😊 4:16
Khup chan pitches baghun mast vatle tula todtana kiti to anand hot hota natural aahe swata chya tree che fruit aahe enjoy
आज पहिल्यांदा video पाहते आहे, तुझं एकदम छान वाटलं की सगळे घरी मराठी बोलत आहात, इंग्लिश हे ही होणार बोलणं, आणि छान फळ आली आहेत, नक्कीच video बघत राहीन
इतके सुंदर दिसतात पिचेस खूप च गोड असतील कारण तुम्ही खूपच मेहनत घेतली आहे तर मेहनतीचे फळ नेहमी अप्रतिम असत.
खूप छान ... Sneha ... loved your sharing and caring…Will visit you next year … coming to my Son’s place in LA… I will also tell him to plant peach tree… in his back yard… …lots of love❤ and blessings🙌🏻🙌🏻 to all of you..🤗
नमस्कार ताई अमेरिकेत स्थायिक झालेले असुनही शेतीची आवड आहे खुपचं छान . आम्ही पण शेती करतो फळबागा आहेत आंबा,चिकू वेगवेगळी फळं, फुले आहेत
Good morning sneha tai.
Mast paches.तुम्ही खात होतात तेंव्हा तोंडाला पाणी सुटले. सीया शौर्य किती खुश होते पीच तोडताना मस्त वाटले बघताना. Enjoy करा. Love you all ❤❤❤❤❤
God bless ur hard work.May God bless u all with good health, peace safety n prosperity.❤❤❤❤🙏
Khup mast video❤
Nice vlog...khup mast pich harvesting...
Waah. Khup mast❤❤❤
Tai tumhi khup ch hardworking kartaat mazi wife itka hardworking karat nahi tai kiti kamal aahe tai tumchi very very nice tai
खुप सुंदर 👍
पिचेस चे झाड खुपच सुंदर
पिचेस चा colour 👌👌
खुप छान. स्नेहा , चेतन आणी मुलं सर्वच खुप लाघवी आहात. तुम्ही दोघेही अतिशय नम्र एकमेकांना सांभाळून घेणारे गोड कपल आहे. अतिशय संस्कारी.
कायम असेच आनंदात रहा.आणी आपले संस्कार संस्कृती जपत रहा.आपल्या देशाचे नाव मोठे करा.❤
Wow khupch mastttt...ani tuza aanand tar lai bhariiiii❤❤
Khup chan, mla pn khup avdat shetat tere lavyla
Tu kitti God ages g beta,God bless you beta ❤
आजचा व्हिडिओ खूप सुंदर. 👌👌
कमाल आहे शेजारी घरी नाहीत हे घरी गेल्यावर माहीत झाले, आपल्या कडे तर शेजारी कूठे , का कधी , कोणाबरोबर, आणि कधी येणार हि माहिती शेजार्याना अगोदर माहिती असते 😊 तूमच्या कडे अस काही नाही 🤔
Khup chan mala pan tree khup आवडतात
Sneha u can make peaches jam, since u hv harvested so many. The peach tree looked so beautiful. Yellow hearts for siyanna and shourya 💛💛
Very nice. Mala khup aavdley devala peachescha naivedya.
Tumcha parisar khup sundar aahe❤❤
लिंबु ,कढीपत्ता. गवती चहा आणी भाजीपाल्याचा वाफा आहे.वेगवेगळ्या फुलांची झाडे आहेत. माझा चांगला वेळ जातो आनंदात
Hi Sneha kitti mast mast peaches aalet g.farach bhari distey.kharach tumcha kashtachi fale aahet ti sagli.
Tuzi chair pn bhari aahe.tyat tu baslyavar sundar disat hotis.❤ khupach mast vdo zala aajcha.
👌👌👍👍👍👍🙌🙌
Nice vlog👌👍pitches tr khupch bhari
स्नेहा हे सुकल्यावर याला मराठीत जर्दाळू म्हणतात का? नक्की कळव.
खूपच छान व्हिडिओ 👌🏻👍🏻
तु विडियो चालू झाला तशी किती वेळा पिच पिच बोलली हसु येत होते पण आम्हाला नाही समजले ते फळ कोणतं 😂😂❤पण असो तु खुपच सुंदर बोलते ❤😂😂
Khupp Sunder Zaad Purn
PechNe Ladalay
Beautiful
Khoop Chan peches❤❤
खुप छान पिचेस 👍👍
I first time see that your egg chair is without swing, here in Sydney this chair always comes in swing portion.
तुझे दोन्ही ड्रेस खूप छान आहे 🎉🎉🎉🎉🎉 किती सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला 😊😊😊😊😊😊😊
खूप च छान आहेत पिचेस.रंग ही खूप छान आहे 👍👌👌😋😋❤️🙂🙂
Mast, khup chan vatala video pahun .Peaches tar apratim. Lagech childhood chya aathvani jagya jhalya. Gavala aamchya Mandira javalil jhada varun limbu todla, bhendi, vangi, kalingad javalun pahile ani todla te divas aathavle. Video chan , tumhi sagle pn khup khup chan, tumhi neighbour la pn neun dile te Mala khup aavadla Shaurya english bolto te Mala etka aavadta na tumhi Kalpana pn karnar nahi. "Bye" chi tar mi fan aahe.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान!
खुप छान स्नेहा❤ pitches मस्त.
Khupach Sundar aahet
Temperature KY ast tikde
वाह खूपच छान 🌹
Khoopach masta....peaches harvesting
How sweet..delicious peach 🍑 🍑 lots of ..ahpla garden che fruits tar ahndh veglach asto..fresh fresh 😇🤗 mouth is watering Sneha 😋😋
माझ्यालेकीकडे पीच चे झाड आहे त्यांचे खाऊन झाले नॉर्थ कॉरोनिया ला लवकर तयार होतात. 👌🏼😍😋👍🏼✋🏼
Wow........ Mast
हे फळ खान्याची संधी अजून मिळाली नाही. पण दिसायला छान वाटले. 👌
Khupch chan video aajcha diii
Siana shourya khup khush aahet peeche cha fruit todatana ❤❤ tumhi pan khush aahat ❤❤ kharacha khup chan aananda asto ❤❤
स्नेहा छान दिसतेस. 🌹 वा खूप सुंदर पीचेस आलेत. भारी दिसत आहेत 👍
Phal kiti divasana yeta
Wahhhhhh khupach chan👌👌👌👌
मला नवल वाटले आगोदर देवाला ठेवले आणि मेन आगोदर दान काडुन ठेवले मग खाण्यास सुरु केले छान खुप खुप सुभेच्या
खुप छान पिचेस❤❤
Tai dress khupch chan aahe tujha.
खूप छान रत्नागिरी,
खुप छान ❤❤🎉🎉
Very nice 🌹🌹छान एक 💐
Peaches are very beautiful and chair is also nice 👌👌👍
खूप सुंदर peach 🍑 चे झाड...
Nice vlog....I love it..❤
पिचेस खूपच सुंदर आले आहेत सगळ्यांना वाटून खाण्याचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता सिया शौर्य केवढे खूश झाले
Khupch Chan
Mala tar watal plum or aalubukhare ahet ki kay
Allu bukhar ch aahe tai.😊
Enjoy your pitches with your friends and neighbours
Waav kaske bhari ga tumchya mehanatiche fal aahe ❤❤
khupach chhan
Mala khup diwasapaun he peaches baghayche hote .khup chaan aahet peaches 😋😋
घर छान आहे.
Sneha you are the winner no.1
Great❤
तुम्ही कॅलिफोर्नियात कुठे आहात. मी तुमचे सर्व विडिओ बघते.मला खूप आवडतात. मी सद्य मुलीकडे कॅलिफोर्नियात सेंटफ्रान्सिक शांताराम येथे आली आहे.
शांताक्लेरा
Asch tometo la net lav mhanje pakshi khanar nahi
Ajacha vlog khup chan❤ specially 🍑🍑🍑
Very nice ❤❤ from Goa India😂😂
❤😊nice 👍
Apple aivaji peach lavta yeil ka te utube var baghto mi Nashik cha.
मी नव्याने बघत आहे video पण मला प्रश्न पडतो की तिकडे घराचे colours रेड का असतात?
मस्त
खूपच सुंदर आहेत पीच. झाडाला दृष्ट लागू नये म्हणून एक छोटी चप्पल लावतात. कोल्हापूर ला मिळते. आमच्या पुण्याला पण मिळते. गम्मत म्हणून सांगते. 😅
❤ wow pani sutle thondala
खूप छान
Wow.
Tai tumcha dress khup chan ahe jo tumhi chair cha video madhe ghatla ahe......link share kra na please
Wow🎉🎉
Khupch Sundar dear ❤❤