थोडे कमी पैसे कमवूयात, पण सगळ्या कुटुंबा सोबत एकत्र रहुयात.... आई वडिल यांच्या पासून लांब, आजी आजोबा पासून लांब.... खरचं तो क्षण पाहून डोळ्यात पाणी आलं.. Anyways आमच्या पुण्यात स्वागत!!!!!
भारतात तुमचं स्वागत आहे इतक्या वर्षांनी आपल्या मायेच्या लोकांना बघितल की मन खूप भरून येत जितक्या दिवस भारतात आहे तो पर्यंत आपल्या मायेच्या माणसांबरोबर रहा
स्नेहा मॅडम,चेतनजी,, 3 वर्षानंतर तुम्ही भारतात आलात,,खूप खूप स्वागत आणि अभिनंदन... भारतात आल्यानंतर तुम्ही जो व्हिडीओ शूट केला,तो खूप उत्तम, छान वाटला..आई, बाबांना तुम्ही भेटल्यानंतर जो आनंद तुम्हाला मिळाला,तो आनंद आयुष्यात खूप मोठा सुखकर आनंद वाटला,परिवार सदस्य भेट ही आपल्याला किती आनंद देऊन जातो,या पेक्षा दुसर काय हव,, बाकी आजचा व्हिडीओ खूप खूप आवडला..या सुंदर व्हिडीओ करिता खूप सुंदर शुभेच्छा... भारतात आले आहात,खूप एन्जॉयमेंट करा आणि मस्त राहा..हिच सुंदर,,गोड़ शुभेच्छा...तुमच्या सर्व परिवार ला नमस्कार..
नमस्ते स्नेहा चेतन आई बाबा भेटल्या नतर जो आनंद चेहर्यावर खुप छान वाटल तीन वर्षान भेटले तुम्ही सर्व जन खरच डोळ्यात पाणि आले चेतन चे .. कुर्ते खुप छान आहेत सिया ना a शौर्य चे स्वागत खुप छान केले आजोबा आजी ने
स्नेहा तुमचं स्वागत आहे इंडिया मध्ये माझी मुलगी पण आली आहे अमेरिकेतून एक डिसेंबरला आम्ही पण खूप छान स्वागत केले.आता ती जानेवारी महिन्यात कॅलिफोर्निया ला शिफ्ट होणार आहे.
जेव्हा तुम्ही आई वडीलांना भेटता ना तेव्हा चा क्षण असं कोणी नाही की ते पाहून सर्वांचे डोळे नकळत पाणवतात. किती ते सुंदर प्रेम किती दिवसांची ती ओढ सर्व डोळ्यात दिसतं ❤️🥰🤝
बाबा आलेत,अस म्हणत असतांनाच तुझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून कंठ दाटून आला आणि डोळे अश्रूंनी डबडबले.तीन वर्षांनी भेटवलस चेतन! This is not fair. So long period.अग आईला भेटतांना रडायला नाही आलं तुला.मला वाटले की तु आता खूप रडणार.
@@IndianMominCalifornia ईतक्या लहान वयात तु किती समजदार आहेस ग पिल्लू बेटा.अशीच controled रहा.तुम्हा दोघांपैकी एकालाही जरा सिनेमात काम करण्याची offer आली तर स्विकारू नका,कारण बाळं तुमची सध्या लहान आहेत त्यांना तुमची गरज आहे.आजी-आजोबांसाठी आठवणीने शाल आणलीस.तब्बेतीला सांभाळ कारण तिकडे कामाला बाई ठेवणं परवडत नाही स्वयंपाकघरात मेन रोल शेवटी आपलाच असतो.शक्य झाल्यास चेतन किंवा तुझ्या आईवडिलांना जवळ राहायला बोलविता आले तर बघा. All the best.
आई बाबा जेव्हा आपल्या मुलीला व नातवांना बघतात किती सुंदर क्षण असतात की डोळ्यांतून आनंदाश्रू येतात... चेतन चे भारतात आल्यावर चे स्माईल काही औरच आहे 😀.. खुप छान.. सगळ्यांना खूप स्नेह 💖❤️💖
स्नेहा व चेतन आणि स्त्रियांना व शौर्य खुप छान, आई व बाबांना भेटतांना जो आनंद सोहळा होता तो शब्दात व्यक्त करता येत नाही, खुप मजा करा.आम्ही पण आजच्या महिन्यात इंडिया ला असु
आई -बाबांना किती आनंद झाला तुम्हा सगळ्यांना बघून आणि जास्त करून नातवंडं , ते एक वेगळच रसायन असतं . जिंकते दिलस भारतात आहात तितके दिवस मजा करा आणि आईच्या हातच गरमागरम खा 😊
माझी मुल इंडीयाला आल्यावर असेच असते. पण सध्या मी अमेरीकेतच आहे.आजीचा आनंद बघुन ईमोशनल झाले.आजोबा , आजी खुष. रेस्टॅारंटचे नाव सांग ना. पान वा मस्तच.नाईस व्हीडीओ.
Khup Chan aai vdilana bhetun vatle ashel,tumhi bhetana mazhya pan dolyat Pani aale tin varshani bhetle chetanji chi shping chan Keli tanchy pan gharche bhayche aahet ok
Khup bharun ale tujha ha video baghun. Amhi recently india la jaun alo te pan punyatch ani te pan 2.5 years nantar. Tumche emotions samju shakte as v have gone through them. Khup majjaa kara. Enjoy your stay with loved ones❤️❤️
Mulansathi kalji ghenare aaji Ani Nani ahet mhnun tumhi khup freely enjoy Karu shakta Ani America madhe mulana gheun tumhi sagl handle karta, proudly this is
Nice vlogs tai... Aai baba na bhataychi majja veglich aste... Ti sabdat sangta yet nahi.Aani baher deshatun aalyavar india madhe jevan mhanje sukh aahe.
आई बाबाची भेट बघून डोळ्यात पाणी आलं राव, गोल्डन मोमेंट्स होते, मस्त चिकन मटण हाना दाबून, अमेरिकेत ती चव नाही भेटणार कदाचित authentic वाली, आणि भारतात पान खायची मज्जा बाहेर नाही, बिंदास आनंद घ्या, चेतन ची फॅमिली पण दाखवा
Welcome India tai and dada, tai aai baba बघुन तुझा चेहरा वरचे हसू बघुन बरे वाटले, आई बाबांना खूप दिवसा नंतर भेटला नंतर काय भावना आसतात हे फिल करता येते
3 varshan ni I think pahilyanda dogha ekte baher ala asal❤️ We can se how much you love India ❤️in ur eyes ❤️ Loving to see chetan Dadas expression ❤️love u all
Khupach emotional video .... ❤❤❤. Mi pan Punyaat rahate. Tumhi thali khayla kuthlya hotel madhe gela hota te pls saanga na ..... mhanje amhala pan new new hotels try karta yetil Punya madhle. Khup chaan video hota and Aai babana baghun pan khup barre vaatle. God Bless you All. ❤❤❤
So precious . My parents used to welcome me with same tradition aukshan , welcome banner and so much love . Now both are gone 🙏🙏 enjoy yr stay, pampering and love ❤
Khup chan vlog hota ❤️👍 khup emotional hota khup mast vatl aai baba ch prem bghun 🥰plz lawakr lawakr vlog tak didi mala nahi rahwat 😀aani live ye na aaina pan ghe live madhe 👌jay hind 🇮🇳❤️
थोडे कमी पैसे कमवूयात, पण सगळ्या कुटुंबा सोबत एकत्र रहुयात.... आई वडिल यांच्या पासून लांब, आजी आजोबा पासून लांब.... खरचं तो क्षण पाहून डोळ्यात पाणी आलं..
Anyways आमच्या पुण्यात स्वागत!!!!!
आई बाबांना भेटलात तो क्षण बघून खरच डोळ्यातून पाणी आलं.... जेवढे दिवस आहात तेवढं खूप एन्जॉय करा.....
हो ना
000⁹90⁹99
माझ्या पण 🥹🥹
स्नेहा तुला आणि चैतन्य भारतात आलेले पाहून खूप आनंद होत आहे तुमच😍😍😘😘😍😍 भारतावरचा प्रेम तुमच्या डोळ्यातून दिसत आहे😍😘
भारतात तुमचं स्वागत आहे इतक्या वर्षांनी आपल्या मायेच्या लोकांना बघितल की मन खूप भरून येत जितक्या दिवस भारतात आहे तो पर्यंत आपल्या मायेच्या माणसांबरोबर रहा
Tumche bharataver n family ver asnare prem pahun kharach majehi man bharun ale... Kharach raktachi nati kiti atut astat bhalehi ekmekat kitihi antar asu det......Aaj tumcha sarvancha chehryaverche te prem atishay janvte ahe......
ताई तू कधी औरंगाबाद ला जाणार आहे आम्हाला चेतन दादा चे पण आई वडील बघायचे आहेत.
खूप छान vlog. बघतांना डोळ्यात पाणी आले.. खूप छान वाटले तुम्हाला भारतात बघून. स्नेहा, तुझी आई खूप छान आहे.. एकदम smart 💛💛👌
स्नेहा मॅडम,चेतनजी,, 3 वर्षानंतर तुम्ही भारतात आलात,,खूप खूप स्वागत आणि अभिनंदन... भारतात आल्यानंतर तुम्ही जो व्हिडीओ शूट केला,तो खूप उत्तम, छान वाटला..आई, बाबांना तुम्ही भेटल्यानंतर जो आनंद तुम्हाला मिळाला,तो आनंद आयुष्यात खूप मोठा सुखकर आनंद वाटला,परिवार सदस्य भेट ही आपल्याला किती आनंद देऊन जातो,या पेक्षा दुसर काय हव,, बाकी आजचा व्हिडीओ खूप खूप आवडला..या सुंदर व्हिडीओ करिता खूप सुंदर शुभेच्छा... भारतात आले आहात,खूप एन्जॉयमेंट करा आणि मस्त राहा..हिच सुंदर,,गोड़ शुभेच्छा...तुमच्या सर्व परिवार ला नमस्कार..
खूपच छान ब्लॉग झाला आहे आपल्या मुंबईत अगमनापासून ते शॉपिंग पर्यंतचा ! आणि हो " मम्मी इज अलवेज ऑन ड्युटी "
नमस्ते स्नेहा चेतन आई बाबा भेटल्या नतर जो आनंद चेहर्यावर खुप छान वाटल तीन वर्षान भेटले तुम्ही सर्व जन खरच डोळ्यात पाणि आले चेतन चे .. कुर्ते खुप छान आहेत सिया ना a शौर्य चे स्वागत खुप छान केले आजोबा आजी ने
शौर्यची नानी म्हणजे तुमची आई अगदी तुम्ही दोघी बहिणी बहीणी वाटतात..खुप छान आई बाबा ..छान शाॅपीग, छान प्रवास
स्नेहा तुमचं स्वागत आहे इंडिया मध्ये माझी मुलगी पण आली आहे अमेरिकेतून एक डिसेंबरला आम्ही पण खूप छान स्वागत केले.आता ती जानेवारी महिन्यात कॅलिफोर्निया ला शिफ्ट होणार आहे.
जेव्हा तुम्ही आई वडीलांना भेटता ना तेव्हा चा क्षण असं कोणी नाही की ते पाहून सर्वांचे डोळे नकळत पाणवतात. किती ते सुंदर प्रेम किती दिवसांची ती ओढ सर्व डोळ्यात दिसतं ❤️🥰🤝
खूप वट बघीतली भारतातील व्हिडिओ ची,full enjoy Kara prteyk khsn
स्वागत आहे तुमचे भारतात, आई व बाबांची भेट पाहून डोळ्यात पाणी आले,
Indian mom in Europe komal and tumche same ahet videos
But komal didi ne frist kela ..so tichi hi idea ahe ..but u too did good
खूप खूप खूप छान व्लॉग! इतक्या दिवसांनी आई-बाबांना भेटल्यावर काय वाटलं असेल याची कल्पनाच नाही करता येणार!!! छान मज्जा करा सगळे!! God bless you all!!!
बाबा आलेत,अस म्हणत असतांनाच तुझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून कंठ दाटून आला आणि डोळे अश्रूंनी डबडबले.तीन वर्षांनी भेटवलस चेतन! This is not fair. So long period.अग आईला भेटतांना रडायला नाही आलं तुला.मला वाटले की तु आता खूप रडणार.
मला विडिओ मध्ये ढसा ढसा रडायला आवडत नाही .
काही गोष्टी स्वतः पाशीच ठेवायला हव्या . 😊
@@IndianMominCalifornia ईतक्या लहान वयात तु किती समजदार आहेस ग पिल्लू बेटा.अशीच controled रहा.तुम्हा दोघांपैकी एकालाही जरा सिनेमात काम करण्याची offer आली तर स्विकारू नका,कारण बाळं तुमची सध्या लहान आहेत त्यांना तुमची गरज आहे.आजी-आजोबांसाठी आठवणीने शाल आणलीस.तब्बेतीला सांभाळ कारण तिकडे कामाला बाई ठेवणं परवडत नाही स्वयंपाकघरात मेन रोल शेवटी आपलाच असतो.शक्य झाल्यास चेतन किंवा तुझ्या आईवडिलांना जवळ राहायला बोलविता आले तर बघा. All the best.
आई बाबा जेव्हा आपल्या मुलीला व नातवांना बघतात किती सुंदर क्षण असतात की डोळ्यांतून आनंदाश्रू येतात...
चेतन चे भारतात आल्यावर चे स्माईल काही औरच आहे 😀.. खुप छान..
सगळ्यांना खूप स्नेह 💖❤️💖
आई बाबांना भेटू खूप छान वाटले ....अगद्दी डोळ्यात पाणी आले .....welcome स्नेहा आणि चेतन
Sarva vlog khub Chan astat tumcha I like it sneha
Kite sunder swabhav ahe tuza sneha.ajibat bhas marat nahi .kite chan padhatine kapdy dakhvli.nahiter ti komal kite bhass marty .gadvani pun pahilyasarkhi .khup our atc karty ...pn mala tuzy video baghun khup kahi shikayla bhytat .
स्नेहा व चेतन आणि स्त्रियांना व शौर्य खुप छान, आई व बाबांना भेटतांना जो आनंद सोहळा होता तो शब्दात व्यक्त करता येत नाही, खुप मजा करा.आम्ही पण आजच्या महिन्यात इंडिया ला असु
Chetan che tula help karne sukhad vatele. Ashch happy couple raha.
आई -बाबांना किती आनंद झाला तुम्हा सगळ्यांना बघून आणि जास्त करून नातवंडं , ते एक वेगळच रसायन असतं . जिंकते दिलस भारतात आहात तितके दिवस मजा करा आणि आईच्या हातच गरमागरम खा 😊
आई बाबांना भेटलात तो क्षण बघुन खरंच डोळ्यातुन पाणी आलं मला माझ्या आई बाबांची आठवण आली 😔 भारतात आहात तो पर्यंत खुप मज्जा करा हे क्षण खुप अनमोल आहेत 🥰
Hi Sneha ,tu navryala ,respect deun bolavte ,baghun khup chan vatay .Mi Tula Sandiego la aalyavar bhetnar aahe.
माझी मुल इंडीयाला आल्यावर असेच असते. पण सध्या मी अमेरीकेतच आहे.आजीचा आनंद बघुन ईमोशनल झाले.आजोबा , आजी खुष. रेस्टॅारंटचे नाव सांग ना. पान वा मस्तच.नाईस व्हीडीओ.
Nice video. Aai Baba na tumhi Itkya varshani Bhetlat aamchya pan dolyat pani aale. Your mamma is so young... Tuzi mamma aahe ase vatlech nahi.
Kharach khup bhari vatla tai jevha tu tujhya aai babana bhetlis....mast enjoy kara aata saglyansobat
So heart touching.... डोळे भरून आले... 😊खुश राहा.. मज्जा करा... ❤
Khup Chan aai vdilana bhetun vatle ashel,tumhi bhetana mazhya pan dolyat Pani aale tin varshani bhetle chetanji chi shping chan Keli tanchy pan gharche bhayche aahet ok
Khup bharun ale tujha ha video baghun. Amhi recently india la jaun alo te pan punyatch ani te pan 2.5 years nantar. Tumche emotions samju shakte as v have gone through them. Khup majjaa kara. Enjoy your stay with loved ones❤️❤️
welcome to India...mi nehami jate Gavkarila ...best jevan milat tithe
Airport khub Chan hai
Mulansathi kalji ghenare aaji Ani Nani ahet mhnun tumhi khup freely enjoy Karu shakta Ani America madhe mulana gheun tumhi sagl handle karta, proudly this is
You makes me cry 😭 dear. Kiti emotional moment होते ते जेव्हा तू आई वडिलांना भेटलीस तेव्हा.
मस्त ताई आई बाबा किती खुष झाले तुला बघुन तुझी Family सगळे छान
Khup varshani aai baba na betlis mast vatal shopping chan aaji aajobancha prem la limit nast bhari 😃👌👍
Sneha khup chan vlog video thoda late ala tari chalel aai babana vel de beta ani mast enjoy kara sagale
Khup Sunder friendship aahe Chetan Ani Nikhil chi
Didi tuze video khup sundar asta...ashi msst khush raha dogh...enjoy kra Bharat....
Wow , nice filmy vedio , nice expressions of chetan like a hero , you are very lucky to got husband like Chetan 🎉
Movment bghun dolyat pani aal mazya ....khup chan movment
Mast zala video shopping pn uttam zali mi nehami ch bolat aale tumchi choice khup chhan aahe maroon kurta chhan milala aani tumhi kay saree shop kelya
खरच आपण भारतातुन बाहेर कंट्री ला जातो तेव्हा तेवढ खूश होत नाही पण काही दिवस बाहेर राहून परत भारतात आल्यावर येवढी खुशी होती की अप्रतिम 🎉❤
Nice to see you all enjoying in India....Sneha tujha awaz same aai sarkha ahe
Really got tears in eyes when u hugged your father...... Welcome home dee enjoy 🤗😍
सियाना खूप छान आहे समजूतदार आहे एवढ्या प्रवासात किती छान राहीली
Thank you 😊
Nice vlogs tai... Aai baba na bhataychi majja veglich aste... Ti sabdat sangta yet nahi.Aani baher deshatun aalyavar india madhe jevan mhanje sukh aahe.
आई बाबाची भेट बघून डोळ्यात पाणी आलं राव, गोल्डन मोमेंट्स होते, मस्त चिकन मटण हाना दाबून, अमेरिकेत ती चव नाही भेटणार कदाचित authentic वाली, आणि भारतात पान खायची मज्जा बाहेर नाही, बिंदास आनंद घ्या, चेतन ची फॅमिली पण दाखवा
तुमचा व्हिडिओ बघून खूप आनंद झाला आई-वडिलांचा काय प्रेम असतं मन भरून आलं👌👍
खूप धन्यवाद 😊🙏🏻
हॅप्पी फॅमिली खूप आनंदी राहा मुलांची काळजी घ्या खूप छान वाटले
Khup chan vatla vlog baghun... 👌🏻 Enjoy 👍🏻👍🏻 good to seeing you happy
Siyana looks like her dad, Ditto....and shaurya like sneha...with some difference
Hii tai mi sudha punyatali ahe. Tula yekade bagun chan vatai. Welcome to India. Injoy your life
Veryyyyy nice video...great enjoyed it..I too had tears while watching...enjoy and make the most of it !!!
खूप छान वाटलं तुमचे औक्षण केलेले पाहुण तुमची गळा भेट पाहून चष्मा काढुन डोळे पुसायची वेळ आली
Khup chhan shopping. Nice colours
Nice vlog, wc dear in pune😘, aaj cha vlog tr baghtcha rahav asa vatly kadhi sampla kalycha nahi
खूप भावनिक क्षण. मुले व सारेच खूप भावनिक झालेत. पाहूनडोळ्यात पाणी आले. सुस्वागतम.
Khup chan sarv kiti khush hota tumhi
😊
Assal Maharashtrian Jevan mstch
स्नेहा खूप इमोशनल व्हिडिओ झाला आहे चेतनची खरेदी छान आहे आई बाबा खूप Loving आहेत.
Welcome India tai and dada, tai aai baba बघुन तुझा चेहरा वरचे हसू बघुन बरे वाटले, आई बाबांना खूप दिवसा नंतर भेटला नंतर काय भावना आसतात हे फिल करता येते
Baghun...khup anand zhala......👌👌👌
3 varshan ni I think pahilyanda dogha ekte baher ala asal❤️
We can se how much you love
India ❤️in ur eyes ❤️
Loving to see chetan Dadas expression ❤️love u all
Khup chan bhwpurn sahn ..njoyyy pune 🤗🤗👌👍👍👍
Sneha, aai Ani baba yanchya kadun bharpur lad karun ghay. Siya Ani shoryla god god papa. 💖You all.enjoy every moment in India.
खूप मस्त.enjoy!
Welcome to India didi
Let's come in Amravati at our home 😃😃😍😃😍☺️
खरच बघून डोळ्यात पाणी आलं
Wel come to Bharat.
Tumhala bhetun baghital tr radaylach aale tai enjoy with india🇮🇳
Khupach emotional video .... ❤❤❤. Mi pan Punyaat rahate. Tumhi thali khayla kuthlya hotel madhe gela hota te pls saanga na ..... mhanje amhala pan new new hotels try karta yetil Punya madhle. Khup chaan video hota and Aai babana baghun pan khup barre vaatle. God Bless you All. ❤❤❤
One of your best videos.. so emotional...maza dolayt hun paani aala..enjoy your trip...mi pan yete aahe India la lavakrch
Kiti masta vlog ahe ha … kharach indiatun gelyvr parents la bhetun khup chan vatata… kakana itke varshanni baghun chan vatla tyanna maza namaskar sang 😊
Mast celebration Dasara❤
खुप छान तुम्हाला भेटताना बघून डोळ्यात पाणी आल🥺🥺☺☺😇😇🥰🥰🤎💙💚💛🧡🧡❤
Me aaj 1st video bghitla tai pn aai papa na bhetlya nantr kay feel zal tumhala te mla pn janavla khup chan family ahe
डोळ्यात पाणी आल आई बाबांना भेटुन 👌👌
Mastach vlog majja kara aata chhan 😃😃😃😍💝👍🏻
Hotel sumitra ahe ka... Karishma society chya mein singal ahe na tikd..amhi pn Kothrud madhe ratho
Hi sneha
Wow mi Kothrud la rahte mazya ghara chya agdi javal aahe 😀😀
Bajirao road Laxmi roadla chaan collection designs astat mi pan punyachi amhi Ukraine rahto
Khupach Chan volg
Sneha Tu Kothrud la mhanje khoopch jawal ali hotis amhi karvenagar la rahto India madhe alyawarti kiti mast watle asel na
Indian mom ali...well come
Wow. Enjoy. Hv a nice time. Is your mom working dear
Welcome Tai aai aani baba kiti khush zale
So precious . My parents used to welcome me with same tradition aukshan , welcome banner and so much love . Now both are gone 🙏🙏 enjoy yr stay, pampering and love ❤
Khup chaan tai video 🥰 mala Australia khup avdta 👍😍 mala video khup avdatat
Khup chan vlog hota ❤️👍 khup emotional hota khup mast vatl aai baba ch prem bghun 🥰plz lawakr lawakr vlog tak didi mala nahi rahwat 😀aani live ye na aaina pan ghe live madhe 👌jay hind 🇮🇳❤️
Welcome to India, Sneha & Chetan.
Very Heartouching
Khup mast vlog ekdum chan radu aal ekdam Kaka kaku na baghun khup chan kuthe rahtes tu means area 😀😀
Welcome to india ताई
I'm full excited next video and enjoy😎
Kaka kaku as usual so charming ❤️
Welcome sneha and Chetan......mastt enjoy kara bhartat 😘😘
Super.. khup chan.. keep up the great work..👍
Kithi anandi moment ☺family👪 mst ahe 👌👌👌