अमेरिकेचा परतीचा अवघड प्रवास | Etihad Airways | India Travel vlog | मराठी vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला India to America travel with Etihad airways vlog पाहायला मिळेल
    आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : www.youtube.co....
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤ Subscribe for regular updates ❤
    ❤ press the bell icon for notifications ❤
    ❤ like and share the video ❤
    Instagram : @ si_shor_life
    for promotions and business Inquiries Contact me on:
    Gmail: scdiwan82@gmail.com
    marathi vlog
    marathi family
    american house
    good news
    costco sh
    travel vlog
    usa to india
    airport lounge
    aeroplane food
    india
    usa
    day in my life
    recipe
    cooking
    celebration
    marathi family in usa
    marathi manus

Комментарии • 286

  • @IndianMominCalifornia
    @IndianMominCalifornia  Год назад +46

    नमस्कार मंडळी .🙏🏻
    खूप जणांना प्रश्न होता कि आपले विडिओ कधी येतात ?
    तर आपला नवीन व्हिडीओ दर
    ✨सोमवार - बुधवार - शुक्रवार ✨
    सकाळी 11 वाजता येतो 💞

    • @rajeshreemanerikar9518
      @rajeshreemanerikar9518 Год назад +2

      Kharach khup kathin aahe Don mulana gheun evdha lambcha Pravas.... Hants of you both.

    • @radhikasanas2897
      @radhikasanas2897 Год назад

      खरंच कमाल आहे तुझी.......
      मराठीत म्हणतात बघ हौसेला मोल नाही....असं आहे तुझं. एवढं पोरांना बघुन, ट्रॅव्हल करून व्हिडिओ बनवतेस bhrrrrrrrri yar खरंच....

    • @ganeshkor2845
      @ganeshkor2845 Год назад

      खुप सुंदर...

    • @vaishalinisal5285
      @vaishalinisal5285 8 месяцев назад

      ।ाश्राला​श्रा😮@@rajeshreemanerikar9518

  • @marathiprajaktasvlog58
    @marathiprajaktasvlog58 Год назад +14

    कीती अवघड असते दोन मुलांना घेऊन प्रवास करणे 🥺.... हे करत तू vlogging पण करत होती 👍🏻 ग्रेट ❤️

  • @priyankasawant5977
    @priyankasawant5977 Год назад +11

    तुमचा प्रवास पाहुन आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत असे वाटले .चेतन आणि तु खुप खुप सहशिल आहात दोन्ही मुले पण खुप खुप छान आहेत .तुम्हाला सगळ्याना खुप खुप आशिर्वाद असेच नेहमी आनंदी रहा.💐👍☺️☺️

  • @miraugalmugle603
    @miraugalmugle603 Год назад +31

    दोन मुलांना घेऊन प्रवास खूप कठीण आहे

  • @ashwinisalokhe2343
    @ashwinisalokhe2343 Год назад +3

    खुप सुंदर खुपचं जास्त सुंदर आहे विडिओ....कारण दोन दिवसांचा प्रवास,तेही विमानाने,, प्रत्येक ठिकाणी बॅगा चेक करणं...सामान आणि मुलांना सांभाळून विडिओ बनवणं किती किती जास्त अवघड काम आहे याची कल्पना सुद्धा अवघडच...पण स्नेहा तु खुप कष्टाने, मनापासून हे काम करतेस.... स्वतः च्या घरी पोहोचल्यावर मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.... तुम्ही दोघं खुष आहात....असेच आनंदात राहा....पुढचा ब्लॉग लवकरच येऊ द्या......

  • @sandhyakurde4145
    @sandhyakurde4145 Год назад

    स्नेहा आणि चेतन, तुमची फॅमिली खूप छान आहे. शर्व आणि सीयाना कित्ती गोड आहेत. तुमचा इंडिया ते होम टाऊन पर्यंतचा प्रवास अतिशय रोमांचक वाटला. लहान मुलांना घेऊन एवढा मोठा विमान प्रवास करणे खूपच त्रासदायक होते याचा अनुभव मी देखील घेतला आहे. माझ्या मुलीच्या delivery साठी मी covid च्या काळात 5 flights करून कॅनडाला गेले होते. तिचे होम टाऊन Calgary City आहे. माझा प्रवास खूपच तणावपूर्ण होता. देवाची कृपा आणि सर्व मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छा असल्याने मी लेकीच्या त्या कठीण प्रसंगी व्यवस्थित पोहोचू शकले. नातीचा गोड चेहेरा बघून माझा प्रवासाचा शीण कुठच्या कुठे नाहीसा झाला. माझ्या नातीचे नाव Siya आहे. माझ्या मुलीलाही मी तुझे व्हीडिओ share केले आहेत आणि नक्की फॉलो करायला सांगितले आहेत. तुमच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा माझ्या मुलीलाही नक्कीच होईल. असेच छान छान व्हीडिओ आणि माहिती share करत रहा. स्वतःची, चेतनची आणि लहानग्यांची काळजी घ्या. तुम्हाला खूप खूप आशिर्वाद आणि मुलांना गोड गोड पापा.... संध्या आजी

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia  Год назад

      💞💞खूप छान वाटलं तुमची कंमेंट वाचून 💞💞 असेच कायम तुमचे आशीर्वाद व प्रेम राहुदेत 🙏🏻😊

  • @poojajadhav6017
    @poojajadhav6017 Год назад +2

    Hi sneha dii... आजचा पण video मला खूप आवडला शेवटी तुम्ही तुमच्या घरी पोहचला त खूप आनंद झाला बघून..... मी prayer केली होती तुमच्या साठी देवा कडे... खूप आनंद वाटला मला तुम्हाला बघून खुप प्रेमळ आहात तुम्ही दोघं आणि siyana काय छान बोलते मला खूप आवडले,😊

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 Год назад +5

    दोन मुलांना घेऊन प्रवास केला ग्रेट आहात तुम्ही 👌👌असंच नेहमी आनंदी रहा👍

  • @swapnilphalke5142
    @swapnilphalke5142 Год назад

    ताई तुमचे कुटुंब खुप छान आहे , आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला जी माहिती तुमचा प्रवासामध्ये दिलीत ती खुप छान आणि तुम्हाला मानावं लागेल की एवढा त्रासदायक प्रवास करताना एवढी मुलांची काळजी घेऊन व्हिडिओ बनवणे फार कठीण काम होते... तरीही तुम्ही खूप छान सगळ जमववले... खुप छान तुम्ही दिलेल्या माहिती साठी

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Год назад +1

    स्नेहा... भारत ते अमेरीका हा ४४ तासांचा प्रवास म्हणजे तुम्हां दोघा पतीपत्नीच्या संयमाची कसोटी होती....मानल तुम्हाला.🙏🙏
    सुखरूप पोहचलाच हे महत्त्वाच.मुल खूप खुश झाली आपल्या घरी पोहचल्यावर.आणि स्नेहा तुझ घर तुझी वाटच पहात होत...👍👍 काळजी घ्या.

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Год назад +1

    माझी मुलगी २६ जानेवारीला अमेरिकेतून भारतात आली.तिचा मुलगा शौर्य एवढाच आहे.ती त्याला घेऊन एकटीच आली.जावई नंतर येणार आहेत.नातवाला आम्ही पहिल्यांदा पाहिला खूप गोड आहे तो.तिला पुण्याला सोडून मी परत मुंबईला आले नुकतीच.माहेरपणासाठी येईल नंतर.

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 Год назад +5

    Hii family,खूप छान वाटतात तुमचे व्हिडिओ भारतात ले छान होते, आणि भारत ते कॅलिफोर्निया तुमचा प्रवास एकदम जबरदस्त होता 👌👌👌👍👍💖💖💖 पण जरा तुमचा किती तास प्रवास झाला आणि किती दिवस झाला जर डिटेल सांगितली तर बर होईल प्लीज🫣🫣☺️☺️☺️😍😍🤩🤩🥰🥰आणि shorya आणि सियाना चे cotuk त्यांनी इतका प्रवास केला👍👍👌👌👌💖💖💖🎉🎉🎊🎊by

  • @mugdhaparalikar8139
    @mugdhaparalikar8139 Год назад +3

    हा व्हिडिओ मी केवळ उत्सुकतेपोटी पहिला। खालील comments पेक्षा माझे मत थोडे वेगळे आहे। आपल्या आयुष्यातील महत्वाचे, नाजूक आणि अत्यंत खाजगी असे प्रसंग किती प्रमाणात social media वर घालायचे याचे काही निकष आहेत का?। आपले मूल कानठळ्या बसाव्यात एवढे रडत असताना, नवरा त्वरेने सगळ्या बॅगा उतरवत असताना आणि आई बाबांना निरोप देत असताना तेवढ्यात content विडिओ काढण्याचा एवढा अट्टाहास कशासाठी? शिवाय आज काल अनेक लोक परदेश प्रवास करतात। भारत भर देखील विमानाने फिरतात। तेव्हा त्यांना हे सगळे प्रसंग काही नवे नाहीत। ज्यांनी हे पहिले नाही ते मात्र उत्सुकतेने पाहतात। त्याना हे विडिओ आवडतात पण। मात्र content creator म्हणून आपण त्यांना नवे काय दिले याचा जरूर विचार करावा।

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia  Год назад

      सर्वात आधी नमस्कार , कंमेंट वाचून वाटतंय कि तुम्ही वयाने माझ्याहून खूप मोठ्या असाव्यात . आणि. हो तुम्हालाह्या व्हिडीओ मधून काहीच positive वाटत नसेल तर कृपया व्हिडिओ पाहू नका . कारण सगळ्यात महत्वाचे आहे ते (b ppositive ). बाकी कानठळ्या बसत असतील तरी आम्हाला त्यावेळेस सर्व सामानासहित गेट पर्यंत पोहचणं गरजेचं होता मी देखील चालता चालता दोन वाक्य बोलले . निवांत बसून व्हिडीओ काढत नव्हते . आणि गेट वर पोहचताच मी बाळाला हातात घेतले . Anyways तुमचा असा मोठा प्रवास झाला नसावा काही हरकत नाही . Be positive and Always spread positivity thanks! 😊

    • @mugdhaparalikar8139
      @mugdhaparalikar8139 Год назад +1

      @@IndianMominCalifornia Dear Sneha. It is not the question of age. Are you sure that all those who have commented below are younger than you ? Also how wrong it is to assume that I am not a positive person.! How much do you know about me? Neither you know how much I have travelled. So stop assuming. I do not think my comment is 'negative' at all. If you think so please check your definition . It is my genuine observation. At the max it could be termed as 'less favourable' . It is my general observation not about you but about many such you tubers. Whether to watch or not is my prerogative. Seriously do not need any suggestions from a complete stranger. At the end ,will say that learn to take positive as well as negative on your stride. Life ia not a bed of roses. For me this topic is over.

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia  Год назад

      @@mugdhaparalikar8139 its not about age it’s about respect . Trying to give you respect that’s all . And watching vlogs and writing comments like this will not keep your sanity . So it’s better to be in a positive space . I am sure you must be a positive person in your life. But I just replied to your comment .

  • @rajeshwarimore394
    @rajeshwarimore394 Год назад +4

    Traveling, vlogging, baby sitting all these things together..omg hats off to both of you.. finally you reached safely at your home 👍🏻👍🏻

  • @sandhyawagh3984
    @sandhyawagh3984 Год назад +1

    दोन मुलांना घेऊन ४४ तास प्रवास खरचं खूप कठिण Hats off Both of you

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Год назад

    खूप कठीण आहे दोन मुलाना घेऊन प्रवास करणे मुल लहान आहे तु तेवढे मॅनेज कलेस तुम्ही दोघेही खूप छान सांभाळता पण खरोखर आपला देश सोडून जायला जीवावर येतं पण काही कारणाने जाव लागते पण आपला देश व आपली धरणी माता आपल्या साठी महत्त्वाचे आहे खूप धन्यवाद आम्हाला छान व्ही डी ओ बघायला मिळतात 👌👌👍❤❤🧚‍♀️🥳

  • @vidyamalpure9194
    @vidyamalpure9194 Год назад +10

    सुखरूप पोहोचलात… आता विश्रांती घ्या. कमाल आहे तुमची, सोप नाहीए मुलांसोबत प्रवास करणं ❤

  • @snehalmahajan9162
    @snehalmahajan9162 Год назад +1

    5 month chya mulila gheun ekti aaleli mi canada to baramati. 35 hrs travelling, jabardast tras zalela

  • @balajimote5016
    @balajimote5016 Год назад +1

    मुलांना स्वतःचा घर बघून खूपच आनंद होतो , जसं की तुम्हाला स्वतःच्या आई बाबांच्या घरी आल्यावर झाला होता

  • @nandakarmarkar8071
    @nandakarmarkar8071 Год назад

    खूप खूप आवडला video.
    इतका मोठा प्रवास आणि तो पण दोघा छोट्यांना घेऊन, खूप अवघड आहे.
    तरी पण छान video बनविलास आणि आम्हालाही प्रत्यक्ष Air Port आणि विमानांची सैर घडवलीस .

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 Год назад

    अग खुप कष्ट घेतलेले आहे, तू आम्हाला छान तुझ्या barobar aslyacha आनंद झाला.

  • @amrutapandit1728
    @amrutapandit1728 Год назад +1

    Hats off to u and ur husband 👏 2 mulanna gheun evdha motha travel kharach khup difficult ahe pan tumhi ekemekanchya support ne chhan ch handle kelat. Maze sagle old days athavle US madhle.

  • @renukaghorpade6089
    @renukaghorpade6089 Год назад +2

    Hi, स्नेहा खरंच अवघड प्रवास आहे एवढ्या तासांचा आणि तेही लहान मुलांना घेऊन.पण तुम्ही दोघांनी खुप छान manage केलं 😊सुखरूप पोहोचलात घरी आता आराम करा jet lag चा पण थोडा त्रास होतो 🙂anyway,nice vlog n take good care of yourself 💖💖

  • @swatigudigoa4556
    @swatigudigoa4556 Год назад +3

    Congratulations Sneha you all reached your sweet home safely. Very tuff time you had taking care of two children while traveling. You are so energetic sneha. Hats off to you.

  • @dhanashripatil1555
    @dhanashripatil1555 Год назад +2

    खरच ताई आपल्या स्वतःच्या घरी पोहोचल्यानंतर चा आनंद काही वेगळाच असतो

  • @muktamithe3127
    @muktamithe3127 Год назад +6

    Finally safely u reached at ur home…..congratulations…stay happy n healthy 😊

  • @umeshshrivardhankar4033
    @umeshshrivardhankar4033 10 месяцев назад

    ताई मी मुंबईचा आहे मी photogr आहे मला तुमचे video bgayala खूप आवडतात मला व माझा family la तुमचे blog khup आवडतात येणार्‍या दिवाळी che usa दिवाळी video banva good night ❤❤❤❤❤

  • @truptimore5772
    @truptimore5772 Год назад +2

    बापरे दोन मुलांना घेऊन प्रवास कठीण आहे, तुम्ही दोघ great आहात
    Take care

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar Год назад +2

    JFK airport मस्तच आहे ना. तुम्ही one stop flight book का नाही करत. त्रास जास्त जाणवत नाही.कुठेही ३/४ तास बाहेर हून जावून आल्यावर ही स्वतः च्या घरी आल्यावर फार प्रसन्न वाटते.🙏

  • @prachidongre7818
    @prachidongre7818 Год назад +2

    Khup कठीण आहे tai मुलांना घेऊन प्रवास करणं...... Very nice video dear😘

  • @madhurijadhav7159
    @madhurijadhav7159 Год назад +1

    2 mulana sambhalun travel Karn khup difficult ahe ..but tumi doghani khup chan shoot kelat vlog..hatsoff.

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 10 месяцев назад

    Khup chan video tai ❤ aaram Kara ...mi kahi video atta pahate tumche ...chan ahet video sarwachya sarwa 🎉❤ love u all family ❤🎉

  • @maheshnarkhede2733
    @maheshnarkhede2733 Год назад

    Tumcha pravas khub surchhit aani aaramat zala .. khub changla vatla .. udya bhet huein new blog madhe

  • @sandhyamohile7179
    @sandhyamohile7179 Год назад

    Kitti God aahat ga Sneha tumhi sagle. Aamhalach feel hotey tumhi India sodun gelyache. Tar tumchya parents na kitti feel zale asel ga. Anyways tumhi sagle tumchya ghari sukhrup pohochlat. God bless you.

  • @snehalchaugale
    @snehalchaugale Год назад

    Khupch chaan💖💗 ek no. 😍😍 lay bhari video

  • @utkarshmhatrevlog
    @utkarshmhatrevlog Год назад

    2 mullanna gheun traveling karane khup hard ahe...te hi flight ne tyat tumhi 3 time flight change kelya very difficult churny..khup Chan vlog hota ...traveling Kashi kartayat he hi tumhi Chan sangital khup Chan vatal...Ani tumache husband pn Chan tumhala support karatat...

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 Год назад

    Hats of you sneha 44 hours aani tehi 2 mulana gheun pravas karne mhanje ek mothe challenge aahe. Aani te tumhi doghani vyavsthit par kele. Tyat bhartatun nighatana tuzi tabyetahi thik navhati. Kharach khupach dhir lagto ya goshtisathi. Kharach hats of you sneha.
    Mala tuze vlog khup aawadatat. Mi tuze vlog aavarjun baghate.

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Год назад +1

    Kiti chaan mule aahet.by by have a happy journey.

  • @vaidehipanse1380
    @vaidehipanse1380 Год назад

    Khup khush zalet dogh .pan evdhya travel madhye tu aamhala janavun dil nahis ki tu lamb jatyes aamchya pasun .purn ghari jai paryent connect rahilo .great sneha.

  • @dipalirajput9097
    @dipalirajput9097 Год назад

    Mi pn 1st time USA la visit karnar ahe...tuzya video mule khup help zali

  • @harshadajoshi3841
    @harshadajoshi3841 Год назад +1

    Yeyyyy....back to home sweet home! Baap re! Kevdha to pravas! Pan theeke...vishranti ghya, kalaji ghya...aani naveen utsahane pudhache vlogs shoot kara...aamhi vaat pahto aahotach...gbu all!!!

    • @jyosnanikale5678
      @jyosnanikale5678 Год назад

      Kavtuk aahe chotu se mul gehun long pravas di tuz far kavtuk yarrr god bless you sarvana

  • @aratideshmukh6449
    @aratideshmukh6449 Год назад

    Hi आम्हाला खूप छान माहिती मिळतेय घरी बसून विमानातील माहिती मिळते तुमी आता विश्रांती घ्या मला तुमची family खूप आवडते

  • @amitawayangankar8531
    @amitawayangankar8531 Год назад +1

    छान ब्लॉग आहे, तुझे efforts कौतुकास्दच आहे. आता आरात करा! माझी दोनहीमुले अमेरिकेत आहेत . मोठा Texas Katy ( Houston), married Ethel two children (boys) 13 and 10 years. लहान मुलगा Florida ( Jacksonville) married with two children ( girls) 10 and 7 years
    So I know how it is difficult to travel such a long journey with kids. Even me and my husband visit USA almost every year in summer and for us also it’s too long and boring journey. I always see your blogs but I have not yet subscribed you! But I will soon . I love to see your videos as you are so naturally and your presentation is also very natural अजिबात त्यांत नाटकीपणा नाही. So I love to watch it even though I know everything about USA because of my frequent visits , for delivery, job searching of daughter in law etc every time we stay there for at least 5 months. But still I like to watch your videos! All the best ! And now four of you take rest! My first visit to US was in 2007 and then kept on visiting there for some or another reason or without any reason as my sons, daughter in laws and four grand kids are there! We are in Anand, Gujarat

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Год назад

    स्नेहा, मी सुध्दा डिसेंबर २५ ला कॅनडा ते इंडिया व इंडिया टु सिडनी असा प्रवास केला, मला तर अजून थकवा जाणवत आहे , सोबत माझी अठरा महीन्याची नात समायरा व सुन होती, आय नो प्रवास करीत असतांना खुप त्रास होतोच पण ईलाज नसतो, असो तुम्ही सुखरूप पोहोचलात हे महत्वाच, आम्हाला तर ओव्हर वेट असल्यामुळे मुंबई ला खुप कसरत करायला लागली, असो, शेवटी अँडजेस्ट केले व ओके झाले सर्व

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 Год назад

    किती ते कष्ट. तरीही हसत खेळत प्रवास केलात. धन्य आहात.

  • @anandmk2902
    @anandmk2902 Год назад

    कित्ती मोठा प्रवास बघायला अनुभवायला मिळाला,, अप्रतिम

  • @pradnyadeshmukh5745
    @pradnyadeshmukh5745 Год назад +1

    Welcome to USA dear🥰mi pan khup khush zale hote india varun apalya ghari Ala ki khup aanand hoto 🤗khup thandi ahe yethe atta.

    • @samidhakulkarni7985
      @samidhakulkarni7985 Год назад

      Tumhi Indian aahat first mug us citizen. Pl correct me if I am wrong.

  • @supriyakhawle1363
    @supriyakhawle1363 7 месяцев назад

    Wa maste travelling dakhavalat mala thanku

  • @prajaktasuki1335
    @prajaktasuki1335 Год назад

    Hi sneha, tumhi sukhrup ghari pohochlat he phahun Anand vatala. Pravas karta na thodasa trass honar pun apalya ghari parat janycha feeling veghlach asta. So be happy & enjoy normal routine. 💕You all your ❤️ able family.

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Год назад +1

    बापरे ! किती कठीण प्रवास. तरीही आपल्या घरी आल्यावर मुलं थकवा विसरून गेली.....

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 Год назад

    खुप सुंदर आहे व्हिडिओ अफाट जास्त घेतले होम स्वीट होम👌👌👍👍👍♥️♥️♥️

  • @sonaljadhav6004
    @sonaljadhav6004 Год назад +1

    You both taking so effort ..its wasnt really easy .but you both handle it very smoothly..take care. All

  • @shilpaandmickeyvlogs5945
    @shilpaandmickeyvlogs5945 Год назад

    Khoop ch chan g ...tuza vlog baghayla bhari majja yete ..really love you your family

  • @meghakadam8538
    @meghakadam8538 Год назад

    Kharach 2 lahan mulana gheun evdhya lamb cha pravas karne tyat vlog banavne khup ch athak praytna karave lagat astil hats off to you both

  • @radhikasanas2897
    @radhikasanas2897 Год назад

    तुझा travelling cha video bgun as vat ki tuza sobt amhi pn travel kartoy😊 ani tumala jas zal na ki kade akdhch gari pichtoy tas amhala pn zal ki yar bas ata travelling 😇

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    नमस्ते स्नेहा चेतन खरच लहान मुलाना घेऊन प्रवास सोपे पण तुम्ही दोघा नी मॅनेज केले कौतुक आहे तुमचे

  • @kanchanchaudhari5721
    @kanchanchaudhari5721 Год назад

    Kite avghad pravas to pn 2 mula gheun, ani sobat vloging pn, tumhala doghana salute🥰

  • @radhikasanas2897
    @radhikasanas2897 Год назад

    Nice yar....... Tai punat alis pn bhet nhi hou shkli, but avdh travel karun, damlis pn kiti fresh mud ni video banvt ahes, hands up your energy..... 😊

  • @user-sx9wk7cx8s
    @user-sx9wk7cx8s Год назад

    खुपचं छान हिडीओ आहे काही क्षण तर वाटले आम्ही पण विमानातच बसलो आहोत आता आराम करा

  • @mita9713
    @mita9713 Год назад

    खरच खूप अवघड आहे दोन मुलाना घेऊन येवढा लांबचा प्रवास

  • @amitlimaye5207
    @amitlimaye5207 Год назад

    good video.. Well I noticed the Etihad Airlines carrier seems to be journey. the food and overall in flight looks good. I knew it that it's going to be journey almost 20 hours. because when there is layover in international travel it happens. so in short your journey from Mumbai to abu-dhabi- abu dabhi - new york (newark) and then NY to san diego ca. But the end part of the video is great. even after the long journey there's happiness on your face... great...

  • @avinashbendale
    @avinashbendale Год назад

    Both are taking great effort to make videos.. nice vblog

  • @gargisuryawanshi6566
    @gargisuryawanshi6566 Год назад +1

    Siana's English accent is amazing. I like it... 🤩🤩😍

  • @alkahinge4520
    @alkahinge4520 Год назад

    Mast video. Enjoyed watching

  • @gaurigulgule3201
    @gaurigulgule3201 Год назад

    Safely ghari pohachalat. Rest kara. Khoop chan vlog. Virtually sagale tumchabarobar travel karat hote. Lots of love to u and your family member and blessings to ur sweet kids. Lots of love. Stay bless always. 🧿❤

  • @anupamadesai1
    @anupamadesai1 25 дней назад

    मुलांना घेऊन शूटिंग पण करायचं.खूपच कठीण आहे.आम्हाला तर सुचलच नसत😊

  • @kajaljadhav5898
    @kajaljadhav5898 Год назад +1

    Vlog awesome ahe

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 Год назад

    Khup tras jhala traveling madhe but tarhi tumhi smile on face👌👍

  • @bhartisurya278
    @bhartisurya278 Год назад

    तुम्ही तुमच्या घरी सुखरूप पोहोचले, खूप छान वाटत आहे

  • @seemasahasrabudhe7873
    @seemasahasrabudhe7873 Год назад

    Nothing like reaching home sweet home 🏡 safely. Such a long journey with 2 kids + vlogging..not an easy task at all but you both managed everything so well 👍 Siyana and Shourya were so happy to see their toys 🥰😊

  • @sangitaashinkar9380
    @sangitaashinkar9380 Год назад

    Khup chan video

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 Год назад

    Ata vishranti ghya. Happy to see you back.

  • @pallaviphadke4549
    @pallaviphadke4549 Год назад +1

    Nice vlog..take rest all of u

  • @asawaritupe5884
    @asawaritupe5884 Год назад

    🙏 . Sneha diwan family.
    Ganpati bappa morya.
    Vd . Excellent.
    Nanda sawakhya bhare.
    God bless you.
    Waiting your new vd.

  • @snehalkamthane9941
    @snehalkamthane9941 Месяц назад

    Chan chan astta tumcha videos ❤❤❤❤

  • @chhayakulkarni7306
    @chhayakulkarni7306 Год назад

    Khup chaan. Hats of You Tai 👌👌👌👌👍👍🥰🥰🥰🥰

  • @harshadakarambele9490
    @harshadakarambele9490 Год назад

    तुझा प्रवास बघून मी स्वतः प्रवास करत आहे असे वाटले. पण छान वाटले तु सुखरूप मुलां सोबत घरी पोहचली. तुझ्या पुढच्या ब्लॉक ची वाट बघते bood by
    काळजी घे स्वतःची मास्टरची मुलांची

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Год назад +1

    अमेरिकेतचा प्रवास खूप hectic असतो ते आता समजले.

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty Год назад +6

    Good to see u all So much patience to travel USA required

  • @balasochavan3783
    @balasochavan3783 Год назад

    Amhala pn shoury & Siya natu v nat aahet tyanche pn age same aahet tumche mulansarkhe
    They also bourned Pasadona L.A.

  • @VasantBarange
    @VasantBarange Год назад +1

    Tai तुझा dedication la manav लागेल😍😍

  • @rajeshpidadi6663
    @rajeshpidadi6663 Год назад +1

    You are so great Sneha and Chetan

  • @swatipramodlele4659
    @swatipramodlele4659 7 месяцев назад

    मुलांसाठी व्हीलचेअर चालली असती ना?छान छान

  • @jaishreepankar5154
    @jaishreepankar5154 Год назад

    Khup chan ahe vlog.. Ganpati bappa morya

  • @kshitijamate201
    @kshitijamate201 Год назад

    Khop chan Journey ahe bhare vatale sneha

  • @sachitavanjari9435
    @sachitavanjari9435 Год назад

    Mast sukhrupane tumi sagle tumchya ghari pochalt. Thank god🙏 ok

  • @santoshparab4092
    @santoshparab4092 Год назад

    Finally landed in your second home which is USA, first is always India, tu aani chetan ne khup effort aani kalji ghetali, 2 lahan mulana ghevun aivda motha pravas is not a easy task, mala mahit aahe lahan mula sobat asali ki kiti alert rahava lagat pravasat..... aivadya hectic schedule nanatar aapalya destination la pohachali ji khushi hote te price less asate

  • @realmotivation4u199
    @realmotivation4u199 Год назад +1

    Greate 👍

  • @santoshikadam979
    @santoshikadam979 Год назад

    Ha सगळा प्रवास करताना सर्व सामान आणि बॅग्स कुठे असतात ग स्नेहा 👍🏻🌹

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia  Год назад

      माझा अमेरिका ते भारत हा वलॉंग पहा त्यात सर्व माहिती दिली आहे !

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 Год назад +1

    Really its very difficult to travel with small kids to change 3 flight

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +1

    तू खूप efforts घेतले आहे. It was not easy

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 Год назад

    खुप छान वाटले तुझ्या बरोबर आम्ही पण आमेरीकेत परत आलो आहे आता आराम कर मग आहेतच तु आणी आम्ही

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Год назад

    खूप छान व्हिडीओ 👌👍🏻

  • @surekhanalawade9832
    @surekhanalawade9832 Год назад

    खूप ग्रेट आहात तुम्ही दोघेही 👏

  • @ruchitalad7654
    @ruchitalad7654 Год назад +1

    Well done Guys 👍👍🙏

  • @ovilondhe7517
    @ovilondhe7517 Год назад

    Khup chan video...pudhcha video lavkar tak pl...

  • @pravinbhosale1483
    @pravinbhosale1483 Год назад

    Long long journey I am also enjoyed that moment when u rich at your home Tai......

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 Год назад

    Ek Amriket janar mhanoon khush..tar dusri.."America aani me,"..Ameriketun parat yenar mhanoon khush..🤗

  • @nilima1291
    @nilima1291 Год назад +1

    Beautiful journey vlog...❤️❤️❤️

  • @kavitawaghmare5892
    @kavitawaghmare5892 Год назад +2

    Welcome home ❤