शौर्य च्या शाळेचा पहिला दिवस | ह्या आधी मी चेतन ना एव्हडे इमोशनल कधीच पहिले नव्हते | मराठी vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला california house पाहायला मिळेल
    आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : www.youtube.co....
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤ Subscribe for regular updates ❤
    ❤ press the bell icon for notifications ❤
    ❤ like and share the video ❤
    #teddyblake
    Find Your Perfect Bag!
    Shop it Here: teddyblakestor...
    Enjoy the UP to 60% Off!
    Use Code TBIMC30 for an Extra $30 Off!
    Follow Teddy Blake on Social Media:
    / teddy_blake
    / teddyblakeny
    / teddyblake
    Instagram : / snehadiwan_offi. .
    for promotions and business Inquiries Contact me on:
    Gmail: scdiwan82@gmail.com
    marathi vlog
    marathi family
    american house
    good news
    costco sh
    ganesh chaturthi
    ganpati maha aarti
    ganpati bappa morya
    ganesh festival
    Ganesh
    modak
    india
    usa
    day in my life
    recipe
    cooking
    celebration
    marathi family in usa
    marathi manus
    Royalty Free Music: www.bensound.com
    License code: E04GGHPNE1BNZ7MQ

Комментарии • 215

  • @shitalpanchal1249
    @shitalpanchal1249 11 месяцев назад +51

    स्नेहा चैतन तुम्हा दोघांनाही एवढे इमोशनल पाहून डोळ्यात पाणी आलं शेवटी बालपण ते बालपणच असतं एक बार मुले मोठी झाली की ती त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात शौर्याला पण हळूहळू सवय लागली स्कूल ला जायची प्रत्येक आईच्या बाबतीत असंच असतं❤❤❤

  • @bhartigite2400
    @bhartigite2400 11 месяцев назад +26

    शौर्यामुळे मला आज माझ्या मुलीचा शाळेचा पहिला दिवस आठवला.आज ती 10 th मध्ये आहे. These memories are unforgettable. ❤

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 11 месяцев назад +3

    स्नेहा,आजचा व्हिडिओ खरच खूप भावनिक करून गेला.तुझा व्हिडिओ बघून माझ्या मुलांचा शाळेचा पहिला दिवस आठवला.गावातच प्राथमिक शाळेत जात होती मुल.पण शाळचे सुरवातीचे काही दिवस मुलांची खुप काळजी वाटते.आणि एकदा का शाळेत रमले कि मस्त खुश मध्ये जातात...😊😊
    चेतनजींना पहिल्यांदाच एवढ भावनिक झालेल पाहिल.शेवटी बापाच काळीज आहे ना...💛💛
    शौर्यला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद.. चांगला शिकून मोठा हो बाळा...🥰🥰

  • @manishagarje2305
    @manishagarje2305 11 месяцев назад +2

    शौर्य ला शाळेमध्ये जाताना पाहून मला सुद्धा माझ्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस आठवला तोही असाच शाळेच्या गेटच्या आत जाताना मला सोडत नव्हता आणि मी सुद्धा त्याची शाळा सुटेपर्यंत गेटच्या बाहेरच बसून राहिले होते.😥😥 चेतन दादा आणि तू खूप दोघेही इमोशनल झालेले पाहून डोळ्यात पाणी आले😥😥

  • @vivaans1812
    @vivaans1812 11 месяцев назад +3

    Me UK settled ahhe khup years zala
    Tar mala vatla ha video baghun aplya Aai baba itka karta aplya sathi ani apan tyna sodun kuthya he settled hoto any countries madhya and tye old age madhya tikde India madhya assta tar emotional hota ki tye itka aplya sathi kart asstil jewha apan baby to older hoto😊

  • @harshadajoshi3841
    @harshadajoshi3841 11 месяцев назад +4

    खूपच छान होता आजचा व्हिडीओ! एकदम इमोशनल! शौर्यला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम!!🎉🎉❤❤

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 11 месяцев назад +9

    शौर्यला खूपखूप आनंदमयी.गोड गोड.प्रेममयी शुभेच्छा.शुभाशीर्वाद💐🍫🍭🎂🍨🍧🐮🐼🐨🐻🐭🐹🐿🐥🐧🦚

  • @namratagupte625
    @namratagupte625 11 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ माझ्या दोन्ही मुलींची लग्न झालीत पण मला ते दिवस परत अनुभवता आले ....❤❤❤ नातीच्या वेळी सुद्धा ❤❤कदाचीत जास्त च ईमोशनल झाले होते ❤❤शौर्य ला खूप खूप आशीर्वाद ❤❤❤

  • @vaishalideshmukh2184
    @vaishalideshmukh2184 11 месяцев назад +2

    ताई खरंच खूप इमोशनल व्हिडीओ आहे माझ्या ही
    डोळ्यात पाणी आलं माझी मुल खुप मोठी आहे बाहेर गावी आहेत पण माझ्या पासून लांब जाताना अजूनही मला भरून येत पण मी तस मुलांना दाखव त नाही यावरून तुम्हाला इतक्या लहान शौर्यला शाळेत सोडताना किती त्रास झाला असेल याची कल्पना येते बाकी तुमची बॅग खुपच सुंदर आहे

  • @arunsabne5514
    @arunsabne5514 11 месяцев назад +1

    शौर्य ला शाळेतील पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 11 месяцев назад

    खूप सुंदर व्हिडीओ.. या व्हिडीओ च्या माध्यमातून माझ्या बालपणी शाळेच्या च्या आठवणी ताज्या झाल्या.. तुम्हाला आणि वलोग ला खूप सुंदर शुभेच्छा.. आणि शौर्य ला खूप सुंदर आशीर्वाद...... जय श्री स्वामी समर्थ.

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 11 месяцев назад +4

    Tumhala 3 warshachya mulala sodun katana ewhada jad jara wicharun Kara Kya parents no tumachya nawaryala. 22 te 25 warshachya sambhala asel to tya chya pasun lamb gelyawar tyana kai yatana hot asatil

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia  11 месяцев назад +2

      तुमच्या माहिती साठी , चेतन चे आई बाबा त्यांच्यावर खूप proud feel करतात , चेतन ना त्यांच्या आई वडिलांनी शिक्षणासाठी 10 वि नंतर बाहेर पाठवले . आणि आज चेतन कुठे आहेत तुम्ही बघत आहेत .
      माझ्या बाबतीत सुद्धा सेम आहे मी 12 वि पासून घर बाहेर राहत होते शिक्षणासाठी .. 😊
      आणि हो त्यांना यातना वगैरे होत नाहीत ते खूप आनंदी आहेत आणि सगळ्यात महत्वाचे पॉसिटीव्ह आहेत

  • @mriduldesai7443
    @mriduldesai7443 11 месяцев назад +2

    I can feel you! माझ्या मुलीचा Montessori चा फर्स्ट डे होता ,तीला टीचर आतमध्ये घेऊन गेली. आम्हाला बाहेरून ती दिसत होती ,तिचा रडवेला चेहरा पाहून मी आणि माझा नवरा आम्ही दोघे खूप emotional झालो होतो ...Now my daughter is in 11th grade, after 2 years she will leave for college .It is hard for me to imagine that soon we are going to be empty nesters..... Best wishes to big boy Shaurya and Siyana❤❤

  • @shrutiayade
    @shrutiayade 11 месяцев назад +2

    Good to capture kids every milestone. So sweet emotional video... God bless Shaurya...and all of you...

  • @snehalpawar3163
    @snehalpawar3163 11 месяцев назад

    माझ्या मुलांच्या बाबत असं झालं होतं खरोखर आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी येतेच पहिल्या दिवशी तो दिवस आठवला शौर्य मुळे😢😢❤

  • @sushmitas9932
    @sushmitas9932 11 месяцев назад +1

    हो बरोबर आहे प्रत्येक पेरेंट मुलं पहिल्या दिवशी शाळेत जात तर खूप इमोशनल होतं हे अगदी बरोबर आहे आणि जरुरी आहे असं फीलिंग्स येणं आणि एक्सप्रेस करणं आम्ही शौर्यासाठी खूप हॅपी आहोत शौर्य आम्हाला खूपच आवडतो

  • @vijayathorat2793
    @vijayathorat2793 11 месяцев назад +1

    तुम्ही दोघेही खूप imoshinal झालात... बरोबरच आहे . पण किती छान दोन्ही मुल आहेत..❤❤

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 6 дней назад

    आजचा व्हिडिओ खूप छान होता इमोशनल होता

  • @user-rh5xs9nr2t
    @user-rh5xs9nr2t 11 месяцев назад +2

    ताई तुझा आवाज खूप गोड आहे. माझ्या रिल्स बघ

  • @user-rh5xs9nr2t
    @user-rh5xs9nr2t 11 месяцев назад +2

    तिकडे भारतासारखी एवढी गर्दी नसते❤

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 месяца назад

    Wow..Mast vidio..enjoy his school days..

  • @arunakalahal2911
    @arunakalahal2911 10 месяцев назад +1

    All the best to Shaurya and the proud parents..❤

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 11 месяцев назад

    छोटा शौर्य बाळ शाळेत जायला लागले बघून खूप आनंद झाला

  • @samruddhi_07
    @samruddhi_07 11 месяцев назад +1

    Please share chetan's education journey....

  • @madhuraprabhu4992
    @madhuraprabhu4992 11 месяцев назад

    शोरयला खुप शुभेच्छा आणी खुप छान मला माझ्या मुलीच्या पले गुरपचा पहिला दिवस आठवला ती शाळेसाठी नेहमी तयार असायची म्हणता म्हणता मुले कधी मोठी होतात कळतच नाही आपले वय होते आता ती पुढच्या करियरसाठी अमेरिकेत च आली आहे तुमच्या सारखै
    माझया डोळयात तीची आठवण आली कि पाणी येते.

  • @sheetalpingle9959
    @sheetalpingle9959 11 месяцев назад

    Sneha didi and chetan Dada kharch tumhala as emotional pahun mla dekhil khup rdu aal aani mlahi tya memories aathvlya jevha mi majya Rutvij la first time school madhe sodlel aani jevha mi jevha 1st time jobla geleli tyala sodun mi khup khup rdleli ... kharch tai aai aani pappa aaplya mulansathi kiti emotional hotat na..... he sgl natural ahe thanku didi aaj ha video share krun tu aamchya hi memories aathvn krun dilyat love you all of you ❤❤❤❤❤

  • @sunitalakhpati6502
    @sunitalakhpati6502 11 месяцев назад +1

    Amhi doghehi far emotional zalo hoto schoolchya baher zadakhali basoon 3 divas dabbe jevlot

  • @riddhisabane2868
    @riddhisabane2868 11 месяцев назад

    Life goes on dear!!!! Atta moola mothi hotil kalnar pan nahi.. school madhun kadhi baher padtil💕💕

  • @sangeetajoglekar3272
    @sangeetajoglekar3272 6 месяцев назад

    आजचा व्हिडिओ मस्त . खूप सुंदर दिसतेस . कडधान्यात्या पाण्याचा कढण करता येतं . ते पाणी गरम करायला ठेवायचे . मिरचीची फोडणी द्यायची , मीठ घालायचं , गॅस बंद करायचा मग थोडं घट्ट ताक घालायचं . गरम गरम प्यायचं .

  • @swatirishikeshpawar8109
    @swatirishikeshpawar8109 11 месяцев назад +1

    Ha bolyla kdhi lagla...Chan boltoy

  • @anita_kadam17
    @anita_kadam17 11 месяцев назад +2

    यालाच खरी माय म्हणतात ❤यू शौर्य,सिया😊

  • @fitandflexible5840
    @fitandflexible5840 11 месяцев назад

    Sneha tu hya ganyavar short karna tumha doghanvar khup sundar disel zunzumunzu ase tya ganyache bol aahet

  • @dancer31695
    @dancer31695 11 месяцев назад +1

    Hi! I started watching your videos a few days ago. I am learning marathi through your vlogs as I am a Maharashtrian but living in California as well

  • @smitaghag7269
    @smitaghag7269 11 месяцев назад

    माझ्या मुला la पहिल्यांदा शाळेत सोडायला गेले होते तेव्हा मी बाहेर j बसून होते त्या चा radnya चा आवाज सतत अडधा तास येत होता,finally mi teacher la bole tyala soda,to रडत रडत बाहेर येत होता तेव्हा तिथे आया होती ती पंजाबी होती तिची वेणी खूप लांब होती तिची वेणी ओढत ओढत माझा लेक बाहेर येत होता, माला हसू आणि रडू दोन्हीही येत होत.त्याचा first uniform ajun hi mi सांभाळून ठेवला आहे आता तो डिप्लोमा चा सेकंद year la aahe tyala jevha pan hi gosht sangate तेव्हा तो लाजयला लागतो.❤😂

  • @soni5775
    @soni5775 11 месяцев назад

    Majhya mulacha school cha first diwas athwala ..ata to 17 yrs cha ahe ani NEET classes sathi punyala asto ..ekta rahto ..pn aaj suddha roj radu yet tyachya athavanit 🥹

  • @arungaikwad9125
    @arungaikwad9125 11 месяцев назад

    शौर्य च्या शाळेतील पहीला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pragatigamre8137
    @pragatigamre8137 11 месяцев назад

    So Sweet Shaury🥰,sneha mihi khup radale jevha mazhya mulicha school cha pahila day hota,aaj tumhala emotional pahun mala hi radu aale,mule kiti lavkar mothi hotat😥

  • @kavitalimaye1535
    @kavitalimaye1535 11 месяцев назад

    Khub chan video Shourya cha school 🏫 cha first day ❤️ khub chan hota

  • @pankajpashilkar3178
    @pankajpashilkar3178 11 месяцев назад +2

    Tears in eyes....i remembered my 6 years son first school day❤❤❤

  • @tarabaipawar5007
    @tarabaipawar5007 11 месяцев назад +1

    खूप छान शौर्य 👍👌🍫

  • @user-ud8jx9tq7u
    @user-ud8jx9tq7u 11 месяцев назад

    स्नेहा ताई माझा मुलगा पण या वर्षी school ला गेला मलाही त्याच्या पहिल्या दिवशी खूप रडू आल आणि मी पण त्याची अशीच वाट बघत होते घरी यायला

  • @shilpasatpute3950
    @shilpasatpute3950 11 месяцев назад

    Hi didi....Mazar mulaga pan shaurya evdhach ahe...me pan tyala Ata Anganvadi made pathvanar ahe

  • @Sujata.MotherofTwins
    @Sujata.MotherofTwins 11 месяцев назад +1

    Very emotional.. Maze twins ahet so te dogha pn first day school la gelyawr mala far radayla yet hota ani me mobile gheunch basale hote update baghayla😢 pn ek memory ahe ti athwun amhi ajun pn khup hasto karan tyana first day school madhe nelela tewa te dhawat gele aat ani snacks box open karun khayla lagale picnic aalo samjun😅

  • @vaishalinaik6262
    @vaishalinaik6262 11 месяцев назад +1

    Awwww sneha khupch emotional vlog

  • @nehaphuge7526
    @nehaphuge7526 11 месяцев назад +1

    Tai tuzya garage cha tour sher kr...
    Ani tu ajunhi GUCCHI BAG nahi dakhvli...❤😊

  • @nehabablukawre2939
    @nehabablukawre2939 11 месяцев назад

    Mazi mulgi yavarshi 1 st time school la geli . Me directly jr. Kg la addmission ghetlay pn
    Mazi mulgi ajibat radli nahi school la jatana.. 1 st day pasun aataprynt roj hasat jate ani hasat yete.. he imotional moments mla nahi dile mazya mulini... .. shaurya la best of luck❤❤❤

  • @ruchitalad7654
    @ruchitalad7654 11 месяцев назад +2

    So sweet ❤ All the best to little Shaurya ❤️

  • @harshadaeppawar4432
    @harshadaeppawar4432 11 месяцев назад +1

    Great parent ❤😊
    Shaurya is so cute❤❤❤❤

  • @milimuley9710
    @milimuley9710 11 месяцев назад

    Sneha tu Jo video dakhavlas te baghun mala maza 2 Mulan chi athavan ali mala pan asach jhalel khup chan vatla hay dakhvun ❤❤

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636 11 месяцев назад

    Sarw aayi babanchya jiwanat ase prasang yetat.kiti emotional aste.

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 11 месяцев назад +1

    Memorable moments ⏲️✏️🎨🏀🖌️🎒🧮🎠🧭🍬
    👍🏻🎊best of luck Shourya your bright future🌈

  • @jaai_c
    @jaai_c 11 месяцев назад +2

    हा vilog कालचा नाहीये,तुम्ही video मध्ये म्हणाला,सिया नाना नाणी जवळ आहे,पण ते तर कधीच गेले ना भारत मध्ये,😅 i konw your vilog very nice,pn as naka sangt jau ki ha kalacha vilog ahe,amhi trust kartona tumchywrti😊

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 11 месяцев назад

    मी पण माझ्या मोठ्या मुलाला शाळेत पहिल्यांदा पाठवलं .. तेव्हां स्कूल बाहेर रडतं होते ..still remember that day .. at my age of 65.. and feeling emotional too…❤️😀

    • @aartiursekar6136
      @aartiursekar6136 11 месяцев назад

      Shourya is very cute. I remember 1st day of my grandson when I drop him at play school. He cried little but told me grandma I am going in new school.

  • @rajeshwarimore394
    @rajeshwarimore394 11 месяцев назад

    Kharach radu ala baghun... very emotional n sensitive👍🏻

  • @sarojakotian4182
    @sarojakotian4182 11 месяцев назад +1

    All the best Shaurya for ur school journey. May God bless ur family a lot.

  • @rohinigawade3
    @rohinigawade3 11 месяцев назад

    शौर्य मुळे मला पण माझ्या मुलीचा शाळेचा पहिला दिवस आठवला आज ती 10 वी ला आहे

  • @nihoor8471
    @nihoor8471 11 месяцев назад

    Kahi nahi pillola pankh lavalet❤ wish him best of luck

  • @arvindthakurdesai6282
    @arvindthakurdesai6282 11 месяцев назад +8

    Greetings both of you. What a great and loving vedio. It's so heartening you both have not become Americanised and have remained true Bharatiy.Keep it up. God bless you all.

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 11 месяцев назад +1

    All the best shaurya 💐

  • @rahulspeaks9339
    @rahulspeaks9339 11 месяцев назад +1

    hi sneha gucci chi bag kadhi dakhvanar ahai 😊

  • @blessings2021
    @blessings2021 11 месяцев назад

    All the best Shaurya for his new journey 😊👍👍God bless him 😊😊❤❤

  • @Snehalkitchen24
    @Snehalkitchen24 11 месяцев назад

    तुमच्या दोघ्याच्या डोळ्यात पाणी बगुन डोळे भरून आले 🥲

  • @Shalu-js6eq
    @Shalu-js6eq 11 месяцев назад

    Siya Khupch Chan bolte ❤

  • @snehalpawar8917
    @snehalpawar8917 11 месяцев назад +1

    Hi sneha very emotional vlog 😢 nice memories captured kelya ye shorya motha jhala ki baghen tyala pan baghun chan vaten plus emotional pan hoin...😊 Tuze backyard kup ch bhari dist ye all greenery...🏡

  • @suvarnabiradar9794
    @suvarnabiradar9794 11 месяцев назад

    Kharach khup chan video hota majhi mulicha shalecha pahila divas athavala

  • @ReshmaSawant1717
    @ReshmaSawant1717 11 месяцев назад

    Yes khup tras hoto aapli mula school jatat tevha pan ha vichar kara ki tumche doghache aai&vadil ase Rahat astil tumha dogha pasun dur 😢

  • @shubhangibarkade4221
    @shubhangibarkade4221 11 месяцев назад +2

    So sweet & emotional video 🥰All the best shaurya 👍

  • @sunitanagare5641
    @sunitanagare5641 11 месяцев назад

    Sneha It's Ok
    Pratek Aai ,Baba la Aasach Aasach Watata Second Baby Baddal ......
    Tu eEmotional Nako Hou Savay Lagel Tula Halu Halu .....
    Shaurya Tar Kiti Chan Bolay la Lagla Aaha Chan Aahe Tyachi School....

  • @sangitadeokar3788
    @sangitadeokar3788 11 месяцев назад

    Tumchye aai vadil kase Rahat astil o

  • @sdanandgaikwad9406
    @sdanandgaikwad9406 11 месяцев назад

    माझ्या बोरोबर असंच झाले माझ्या मुलांना पण शुकवा गेली होते 🌹🌹

  • @Marathimulgiincanada
    @Marathimulgiincanada 11 месяцев назад

    So touching….I can relate totally. My situation is not different in Canada

  • @ashwinijadhav4465
    @ashwinijadhav4465 11 месяцев назад

    Hi maji 1st comment ahe...khup radu ala bgun...maji 2nd baby ata 5 months ahe..ti pn mothi hoel school jael

  • @r.s.dhekale3247
    @r.s.dhekale3247 11 месяцев назад

    Khup emotional video 😔😌.....pratek parents ni he experience kelel ast....❤😊

  • @arpitaphadtare3330
    @arpitaphadtare3330 11 месяцев назад +5

    Lots of love to Shourya 💕💕😘😘

  • @minalkulkarni5101
    @minalkulkarni5101 11 месяцев назад +1

    Bag chi price kiti asel dollar? Ameriket lonch zaliy ka.kuthalay zhop madhay milel ?

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 11 месяцев назад

    Mule mothi zalyavar sagle nokri nimmit baher jatat tevha pan asach yektepana yeto.

  • @mugdhakokanethorat
    @mugdhakokanethorat 11 месяцев назад +1

    very emotional video
    माझ्या मुलाच्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. तुझे बोलणे ऐकताना डोळे पाणावले. अशा वेळी आपल्या आई वडिलांना आपण दूर जाताना कसे वाटत असेल हे पण कळते
    all the best शौर्य खूप खूप मोठा हो
    ❤❤❤❤

  • @shilpajabde2291
    @shilpajabde2291 11 месяцев назад

    All t best Shourya 🎉

  • @suhasinishete2026
    @suhasinishete2026 11 месяцев назад

    Don mahinyane majya mulache lagn aahe pan tuja video bagun mi khup radle kar na majya mulachya balpanichi gost aatvli mier 10 days schoolchya baher thambli hoti school sute prynt😢😢😢😢

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 11 месяцев назад

    स्नेहा खूप इमोशनल व्हिडिओ आहे मी पण इमोशनल झाले

  • @Shalu-js6eq
    @Shalu-js6eq 11 месяцев назад

    Khupch Chan bag ahe

  • @madhurigaikwad9258
    @madhurigaikwad9258 11 месяцев назад +1

    Kontya class pasun free education ahe tikde. Thoda clear sanga tai please

  • @user-sunitakhadake209
    @user-sunitakhadake209 11 месяцев назад +1

    Khup emotional vlog aahe aajcha tumchya barobar mala pn radu aale tai n dada

  • @akshadapawar2965
    @akshadapawar2965 11 месяцев назад

    Wow colour kiti chann❤❤❤❤bag mastach

  • @nikitavenugopal2681
    @nikitavenugopal2681 11 месяцев назад

    All the best Shaurya ❤

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 11 месяцев назад

    Emotional volog.
    Shaurya so cute

  • @mayurikashisagear3266
    @mayurikashisagear3266 5 месяцев назад

    ताई माझे मामा पण अमेरिकेत आहे अमोल एकशिगे

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 11 месяцев назад

    माझाही मुलगा पदर सोडायचा नाही.शाळेतल्या मावशी तो सोडवून त्याला घेऊन जायच्या ,शौर्यच्याच वयाचा होता‌तो.मुलं घरी असली की कधी मोठी होतायत असं वाटतं,पण शाळेत सोडताना इतके तास मुलं आईला सोडून राहील का असंही वाटतं.

  • @up-19
    @up-19 11 месяцев назад +3

    All d best shaurya❤

  • @rishichoudhary7343
    @rishichoudhary7343 11 месяцев назад

    Shory khup cute aahe ❤❤❤

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 11 месяцев назад

    Both of you so emotional,dont worry this is good for everyone

  • @musicalharmony843
    @musicalharmony843 11 месяцев назад

    Yess I can understand.Its okk.its temporary yet painful i know sneha😊

  • @netradesai1533
    @netradesai1533 11 месяцев назад +1

    गुची ची युरोप ल घेतलेली बॅग दाखव ना

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 11 месяцев назад

    अग आता कुठे सुरवात आहे मुल कधी मोठी होतात कळत सुध्दा नाहि आणी आपण परत एकटे पडतो

  • @artijoshi8729
    @artijoshi8729 11 месяцев назад

    Yes, really it's tough day for parents😢 God bless Shourya❤😊

  • @user-yh3rk1lv3d
    @user-yh3rk1lv3d 11 месяцев назад

    ताई तुझ daily routine चां vlog बनव ना तू

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 11 месяцев назад

    खुपचं छान आहे बॅग

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 11 месяцев назад

    माझ्या मुलाचे बालपण आठवले. छान ब्लॉग

  • @radhaactivity257
    @radhaactivity257 11 месяцев назад

    Hi..
    Good morning sneha 🙂
    तुमचे सोलार सिस्टीम कसे आहे ते दाखवा ना ..

  • @madhurijadhav7011
    @madhurijadhav7011 11 месяцев назад

    Mazi aatya aajahi natavandanna shalesathi rikshat basavatanna roj gahivarate