Комментарии •

  • @mohinimokashi1442
    @mohinimokashi1442 Год назад +44

    U manage both sasar n maher well

  • @praseemawaghmare-rs6uh
    @praseemawaghmare-rs6uh 5 месяцев назад +7

    अग बाई तुझे सासरे तर आमच्या उस्मानाबाद मधे होते .तुझे व्हिडिओ मो रोज पाहते पण हा vlog नव्हता पाहिलं .खूप फेमस होते हे डॉक्टर आता सहज तुझा हा व्हिडिओ पाहिलं आणि आमच्या osmanabd च नाव yeikun फार आनंद झाला मला मी स्वतः गेले होते या डॉक्टर कडे.

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Год назад +33

    इतक्या शॉर्ट वेळेत इतक्या सगळ्यांना भेटणं आणि टाईम मॅनेज करणे खूपच अवघड आहे त्यात खूप वर्षांनी येणं म्हणजे खूपच अमेझिंग आहे पण प्रत्येकाला सेमच वेळ देता येत नाही डोन्ट वरी बी हॅपी लोक काय बोलतात. भारतातले सगळे उरलेले दिवस खूप भरभरून एन्जॉय करा .

  • @kanchankulkarni1278
    @kanchankulkarni1278 Год назад +22

    Khup chhan aahet tuza घरचे सगळेच..
    मस्त वाटलं भेटून..
    Negetive गोष्टींकडे जास्त लक्ष नको देऊ..हे इंडिया मधले दिवस एन्जॉय करा..

  • @sangeetajoglekar3272
    @sangeetajoglekar3272 Год назад +7

    आजचा व्हिडीओ खूप छान . तुझे आई-वडील , सासू -सासरे खूप छान आहेत . नातवंडांना भेटून आजी -आजोबा खूष झालेत असणारच . चेतन घरी येऊन खूपच खूष आहेत .

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 Год назад +7

    स्नेहा तुझ्या गोड स्वभावावरुंच कळते ,की तू सगळ्यांवर प्रेम ( सासर - माहेर ) करतेस. 👍
    ❤️❤️ U ❤️❤️

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 Год назад +9

    Hi स्नेहा तुझी सासरची,माहेरची माणसं खूप छान आहेत.मी पण औरंगाबादलाच रहाते.TV सेंटर ला खूप छान वाटतं तू सगळं सांभाळून आम्हाला सगळं शेयर करते.आजून खूप प्रगती कर👍👍👍

  • @tarabaipawar5007
    @tarabaipawar5007 Год назад +2

    आई वडिलांना च्या बरोबर राहायला मुलांना खूप आनंद होतो तु छान आहेस 👌👌🌹

  • @maiskarsheetal
    @maiskarsheetal Год назад +20

    Hey Sneha!! I think you just take it easy...its actually none of anybodys business to ask, or demand or expect certain updates from you...Its your channel and you are the one to decide ..when to post how much to post and what to post...its entirely your choice...so do not burden your self...make the most of your precious time out here with your loved ones..its my heartfelt advice!! Have a wonderful vacation! 😊

  • @sheelajoshi9782
    @sheelajoshi9782 Год назад +2

    आम्ही ओळखतो dr साहेबांना खूप छान आहेत खूप गुण येतो त्यांचा

  • @amrutapandit1728
    @amrutapandit1728 Год назад +7

    Try to ignore negative comments and people. U r balancing sasar and maher very well 👏 its very difficult to manage everything with 2 small kids. Ur husband's support is incredible 👍🏻 so ignore other negative things and keep posting 🙂😍👍🏻

  • @dipakpatil913
    @dipakpatil913 Год назад +1

    फार सुंदर विडिओ , असेच सर्व जण आनंदी राहा , हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

  • @jayashreesattikar4902
    @jayashreesattikar4902 3 месяца назад

    तुझे विडीओ मला खूप आवडतात.माझा मुलगा,सून व नात पण कॅलिफ़ोर्नीयातील प्रिमाऊन्ट सिटीत राहतात.त्याची आठवण आली.ते इकडे येतात तेंव्हा त्याची व आमची अशीच गडबड चालू असते.तुमची सर्वच फॅमिली छान आहे.मुल पण गोड आहेत.असेच विडीओ पाठव खूप छान वाटत.

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 Год назад +2

    Hi, गुड 2 c u😀, चेतन च्या चेहेऱ्यावर चा आनंद ओसंडून वाहतोय, साहजिकच आहे,इतक्या वर्षानी घरच्यांना भेटणे खूपच मॅटर करत, तू सगळं छान बँलन्स करतेस, लोकांकडे जास्त लक्ष न देणे बरंच, एन्जॉय करा इंडिया मध्ये, माझी पण लेक,जावई व नातू येत आहेत 10 दिवसात, मी पण खूप जास्त वाट पाहतेय त्यांची

  • @ruchakhiste862
    @ruchakhiste862 Год назад +12

    Just try to ignore toxic people and mentality.. you are doing great... We can understand how hard it is to manage everything together in such a short trip.. you just enjoy... We love u
    💜

  • @pradnyadeshpande7369
    @pradnyadeshpande7369 Год назад +3

    आजचा vlog छान आहे . तुझे सासू सासरे पण छान आहेत आणि आई, वडील पण.negative लोकांकडे लक्ष देऊ नकोस... सिया, शौर्य पण खूप खुश दिसत आहेत

  • @poojasalgar6345
    @poojasalgar6345 Год назад +4

    छान बघायला मिळते तुमच्या मुळे घरात बसून खरच💕💕

  • @mugdhakokanethorat9563
    @mugdhakokanethorat9563 Год назад +4

    Chan video family chan aahe chetan chya aai babana🙏 chan swagat केले tumche aaram kara love to siyani shourya ❤❤❤❤

  • @manishagarje2305
    @manishagarje2305 Год назад +1

    स्नेहा तू नगर मध्ये आली असं म्हणली त्यावेळेस मला वाटलं तू मलाच भेटतीयेस मी पण नगरमध्ये राहते आणि खूप छान वाटलं तुझे सासू सासऱ्यांना पाहून अशीच नेहमी खुश रहा चेतन दादा तर फारच खुश वाटत होते😍😍😘😘 सिया शौर्याला खूप खूप आशीर्वाद

  • @Prajaktaraut007
    @Prajaktaraut007 Год назад +6

    Chetan dada
    Tuze aai Baba khup sweet and geniun
    Aheat,,thy are very real,,
    Ur mother❤️ and father❤️
    Can't wait to see them with u in
    America ❤️❤️

  • @dr.ashvinitigote7998
    @dr.ashvinitigote7998 Год назад +11

    Chatan and sneha u both r doing great job. Happy to see chatan's happiness after coming home. And dnt wry abt ppl's comment, ur d best at ur place. Keep growing

  • @renukaghorpade6089
    @renukaghorpade6089 Год назад +3

    Hi sneha, खुप छान आहेत तुझे सासू सासरे,त्यांना माझा नमस्कार. आणि तू नगरहून गेलीस,मी पण नगरलाच असते,पुढच्या वेळेस नक्की भेटू😀 तुझी पण खूप दमछाक होतेय,लहान मुलं,shoot,edit सगळं छान सांभाळते आहे तू, तुझं कौतुक करावं अशीच आहे तू .सगळ्यांबरोबर व्यवस्थित ताळमेळ साधते आहेस ,तेव्हा negative गोष्टी बाजूला ठेव आणि भारतात छान एन्जॉय कर,तुला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा❤️❤️

  • @petlovers2860
    @petlovers2860 Год назад +17

    Waha chhan.... EUROPE wale 4 year BHARTAT yeun pan SASARI jat nahi. Khup sunder ahe tuje FAMILY 👌👌👌👌👏👏👏👏

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 Год назад +1

    नमस्ते स्नेहा चेतन तु पांढरीचे पुल a नेवासा फारा माझ्या माहेर a सासर हून गेली खुप छान स्वागत केले सासूबाई नी वसा सास न्या नी छान आहेत चेतन चे आई बाबा

  • @riddhisabane2868
    @riddhisabane2868 5 месяцев назад

    Wonderful!! Very emotional moment 💐💐💐👌🏼congratulations to Sushrut!

  • @vishalautade6436
    @vishalautade6436 Год назад +6

    औरंगाबाद नाही म्हणायचं ताई.
    छत्रपती संभाजीनगर 🚩 नाव आहे आता.

  • @rohiniwarnulkar2369
    @rohiniwarnulkar2369 13 дней назад

    Hi sneha,tu mla khup aavdlis,family pan chan aahe ,mi sandiegola nehmi yete ,maza mulga tithe rahto

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh3124 Год назад +1

    Sneha changlya comments cha vichar kr, baki ignor kr. Khup chan vlog. ❤❤❤❤❤❤

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ. सासर,माहेर छान आहेत

  • @VasantBarange
    @VasantBarange Год назад +6

    Kon kay comment करतात लक्ष देऊ नका
    आणि एक स्त्री म्हणून vlog तयार करण आणि एडिट करण आणि ते पण मुलांना सांभाळून साधी गोष्ट नाही .
    बाकी vlog Chan बनवत ता तुम्ही
    आणि असेच बनवत राहा.🙌🙌🙏🙏
    आणि इंडिया मध्ये जेवढे दिवस आहात तेवढे दिवस खूप फिरा, येथील फूड चा आनंद घ्या

  • @revatipatiltyit3033
    @revatipatiltyit3033 Год назад +1

    Kharch tu maher ani sasar japate..ani dress chan hota..vlog khup masta

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Год назад

    स्नेहा खरच
    तुझे सासू सासरे खूप छान आहेत आणि तूम्हा सर्वांच स्वागत खूप छान झाल

  • @Varsharutu614
    @Varsharutu614 Год назад

    Sneha tu khup chan ani sunder ahes.konakdy laksh na deta tuza pratyek veil khup sunder enjoy kr.god bless you dear .

  • @Deepikashedge
    @Deepikashedge Год назад +1

    दीदी लक्श देऊ नका चागले कॉमेंट पण करणारे असता ❤️सो त्यांचा कठे लक्श दया🫰 माझी पण सूर्वात आहे त्या मुळे मला कळत lvog ची😇

  • @monaEshejwal
    @monaEshejwal Год назад +1

    ताई मला तुझे विडिओ खूप आवडतात. मी रोज बघते. कोणाकडे लक्ष देऊ नकोस. छान असतात विडिओ तुझे

  • @ulkapatil1337
    @ulkapatil1337 Год назад

    Sneha & chetan khup छान वाटले तुमचे इंडिया मधील सुट्टी एन्जॉय, माझी ही मुलगी भाग्यश्री पाटील Sand Diego State University madhe MS karit aahe, aamhi kolhapur che aahot proper.

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Год назад +1

    Top sunder ahi.गोड दिसती आहे.
    चेतन कसला खुश घरी आलयावर.
    Be happy always 💐💐💐
    Miss you we not meet in Pune

  • @ovilondhe7517
    @ovilondhe7517 Год назад +16

    Sanika jast dakhvalich nahis lagnachya video madhe...tiche sasar konate aahe

  • @rashmishinde8059
    @rashmishinde8059 Год назад

    maz suddha maher aurangabad ch aahe..me pune la aste bt now i m also in UK...by the way tu khup chan bolte..

  • @bhalchandrakhedekar9856
    @bhalchandrakhedekar9856 Год назад

    वा छान सुंदर किती गोड!!

  • @savitaauchare3891
    @savitaauchare3891 Год назад +1

    Sneha,u r managing every thing,with 2 child God bless u

  • @sanjivaneekoli1572
    @sanjivaneekoli1572 Год назад +1

    Khupch Sundar...Sasrchi mans khup Chan ahet

  • @tanishakawale4427
    @tanishakawale4427 Год назад +1

    You are nice person..
    Don't think about any toxic comments...
    Enjoy your stay..

  • @parikushali8107
    @parikushali8107 Год назад

    Khup sundar.....👌👌👌👍etak chan asunahi je vait comments karatat tyanche man vait aahe mhanun te ase kartat....tyamule tyana ignore krayache....👍

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Год назад +1

    Mast vdo ane swagat kel ahe. Chan family

  • @LittleToons939
    @LittleToons939 5 месяцев назад

    Thank you माझा question घेतला ❤❤❤

  • @meghakadam8538
    @meghakadam8538 Год назад

    Kharach tujha khup abhimaan vatto tai...tu uttam ritya sagla manage kartes 👍🏻

  • @sunandagurav9807
    @sunandagurav9807 Год назад

    स्नेहा तू खूप छान आहेस छान व्हिडिओ बनवतेस कुठून अशी छान राहतेस गॉड ब्लेस यु

  • @komalbhalerao6847
    @komalbhalerao6847 Год назад +1

    खुप सुंदर स्वागत केलं 👍

  • @MandakiniGodage
    @MandakiniGodage 11 месяцев назад

    खुप छान वाटला विडिओ दीदी 👌👌😊😊

  • @bhartiya_rail_sam78
    @bhartiya_rail_sam78 Год назад

    Hi sneha तुझे video खूपच छान असतात आणि मी नेहमी pahte , आणि तुझे मुले pn खूप छान आहेत 👩‍👦👌👌👌

  • @alkadabholkar6713
    @alkadabholkar6713 Год назад

    Vdo mast.
    Ignore negative people and gossipers
    Do ur good work
    God bless u 4👨‍👩‍👧‍👦

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke7485 Год назад

    Tu sasu sasare barober kiti premane wagate ,kiti goood boltes ,khup chhan distes

  • @swatigudigoa4556
    @swatigudigoa4556 Год назад

    Kupach chaan hota video. Tuzhi sasar kup chann ahe.

  • @sonalimohite30
    @sonalimohite30 Год назад

    Tai mala tuze videos baghyayla khup avadtat ♥️👍 aani tuzi family pan khup Chan ahe so ashech video banvat Raha ,..❤️❤️ lot's of love from virar Mumbai ♥️

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Год назад

    स्नेहा.. तु सासरी निघालीस तर आईचा चेहरा किती कोमेजून गेला.लग्न होऊन कितीही वर्ष होऊदेत पण मुलगी माहेरहून सासरी निघाली कि आईच मन हळव होत.
    तुझ्या सासरच्या आईबाबांनी किती
    प्रेमाने स्वागत केल तुमच.एवढा लांबचा प्रवास पण क्षणात सगळा शीण निघून गेला ना.नातंवडांसाठी किती ती
    खेळणी.सियाना शौर्येची नाव किती छान तयार केलीत.ती फुलांनी सजवलेली उंच समई खूप सुंदर.👌👌
    तुझे आईपप्पा खरच खूप ग्रेट आहेत.तुझे पप्पा लोकांना आरोग्य सेवा देताहेत.तर आई आध्यात्मिक शिक्षण देताहेत.जीवनाचा मस्त आनंद घेत आहेत.आता तर काय नातवंड भेटलीच.जाम खुश आहेत.🤗😍
    तु अमेरिकेतुन भारतात येण्याचा प्रवास,आई वडिलांची भेट.नंतर बहिणीच लग्न. लगेचच इकडे सासरी पण आलीस.दोन लहान मुलांना सांभाळुन केलेली हि तारेवरची कसरत म्हणायला हवी.पण एवढा त्रास होऊनही सासर माहेरच्या नात्यांचा जो समतोल ठेवतेस ना तो कौतुकास्पद आहे.👍😍जो पर्यंत भारतात आहेस तोपर्यंत आप्तस्वकीय, मित्रपरिवार सगळ्यांना भेटुन मस्त आनंद घे...हे तुमचे सुट्टीचे दिवस कधी भुर्रकन उडून जातील कळणार पण नाही.

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia Год назад

      विजया ताई कित्ती छान कंमेंट लिहिता . तुम्हला. भेटायला आवडेल मला . 💞💞💞😊😊

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 Год назад

      @@IndianMominCalifornia मलाही आवडेल dear,पण आता तु भारतात आली आहेस तर तुला आणि शौर्याच्या बाबांना तुमच्या कुटुंबीयांना, जवळच्या मित्रपरिवारासाठी वेळ द्यायचाय ना.काही हरकत नाही भेटु परत ...योग असेल तर.नाहीतरी व्हिडिओच्या माध्यमातून भेटतच आहोत.ते काय कमी आहे...🤝🤝🤗🤗❤️

  • @nikitatoke8178
    @nikitatoke8178 Год назад +1

    Kiti chan swagat zal sasari. Shiyana Shaurya kiti aanadi aahe

  • @nitachavan3730
    @nitachavan3730 Год назад

    Bakichyan ch mahit nhi vahini...mla tumhla bhetayla Awdel..mi a bad chi ahe..ya adhi pn mi comments kelelya ahet...siya shorya la pn dakhwa amhala...😍👍😊🥰

  • @payals821
    @payals821 Год назад

    ताई औरंगाबाद मध्ये कोठे राहतात
    नेक्स्ट टाईम औरंगाबाद मध्ये कधी येणार आहेत तुम्ही
    Nice video 👌👌👌

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 Год назад

    Khup khup chaan and you are always superb

  • @shobhanaik9258
    @shobhanaik9258 Год назад

    I like ur smiling face... Ur vlogs are amazing.. Don't look after the wrong comments.. I love the vlogs 😊🎉

  • @sunitanagare5641
    @sunitanagare5641 Год назад

    Hii Sneha ,
    Khup Chan Aahe Tujha Sasar Aani Sasubai Sasare Pan Chan Aahe.....
    Aani Tujha Ghar Pan Khup Sunder Aahe.....

  • @anushkakulkarni2639
    @anushkakulkarni2639 Год назад

    Me Sinhgad road la rahte tai tu ek spot decide kar nakii bhetu tumche family khup chn aahe

  • @mayurideore1119
    @mayurideore1119 Год назад

    Kitti god aahes g tu didu ...lok Kay bavalat aahet Rao kahihi boltat swatala kahi yet nahi aani dusryankdun kahihi apeksha thevtat......

  • @ambleannad3056
    @ambleannad3056 29 дней назад

    Tai Tumhi Sanskari ahe❤❤❤❤❤

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 Год назад

    लोकाच्या कॉमेंट वर लक्ष दयाचे नाह
    Nice volg

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 Год назад

    खूप छान फॅमिली आहे मस्त

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Год назад +1

    Nice vlog, enjoy india days 👌👌👍😘😘😘😘

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 4 месяца назад

    टिकली छान दिसते आहे ❤

  • @blossomnature4434
    @blossomnature4434 Год назад

    Jyanla bolai cha comments krycha tai krudyt comments tyancha sathi ek song ..kuch to log kahege logoka kam hay kahena...

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen Год назад

    Mast video Tai... Chan ahe family तुमची ❤️

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    नमस्ते स्नेहा चेतन छान केल फॅमेली सोबत हुरडा पार्टी केला खुप सि याना a शौर्य खुप a एनजॉय करत होते आम्ही फॅमेली जातो हुरडा पार्टीला मुलासाठी नव होते एन्जॉय केले तुझे सासू सासरे पण छान आहे

  • @supriyamule
    @supriyamule Год назад +1

    Video khup Chan banvtes....Video edit kase kartes

  • @bhartiweljali8355
    @bhartiweljali8355 Год назад

    Hi sneha wel come aurangabad mdhe tumche srvache me pn aurangabad chi ahe sasar maher kdil donhi family khup chan ahe tuzi tuzi mule khup cute ahe

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 Год назад

    नमस्कार आणि अनेक उत्तम आशिर्वाद

  • @ganeshandpriyanka
    @ganeshandpriyanka Год назад

    Khupach chan astat tai tuze video

  • @saylisandbhor2301
    @saylisandbhor2301 Год назад

    Tai khup chan all family sasr wid Maher ....An igonre kr Tai negative comments....Tc ...Enjoy kra mst India Trip

  • @royalstonegamercars9934
    @royalstonegamercars9934 10 месяцев назад +1

    Sambhajinagar ✌🏻💥

  • @chaitalivitekar5223
    @chaitalivitekar5223 Год назад

    Hey mi pan abad chi aahe. Aaj ha video baghitla

  • @rhichadilipdharurkar9182
    @rhichadilipdharurkar9182 Год назад

    Happy to know... I am from Abad/Sambhajinagar 😊

  • @supritagovardhane8333
    @supritagovardhane8333 Год назад

    Siya khupch chan bolte..

  • @Recipes405
    @Recipes405 Год назад

    Khup chan video ahe tai,2family khup chan ahet ,😍👌

  • @wowprajakta2043
    @wowprajakta2043 Год назад

    Hi me 5Years Aurangabad la hoti ata 4mahine zale shift zale punyala.... Missing Aurangabad...

  • @vaishalifunde1939
    @vaishalifunde1939 Год назад +1

    छान स्वागत केले मी पण औरंगाबाद राहते

  • @jayashreekamble5162
    @jayashreekamble5162 Год назад +1

    Tumchi sasu sasre khup aandi hote maherchi aani sasarchi khup chan aahet pan sasrchana pan kadhi bhghel ase zale hot khup exite pan hoti Tay madhe snehagi tumhi doni family aani mule sambhalun videoes banvts late honarch ok kara enjoy tikde pan bye

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 Год назад

    हेच खरं तुमचं घर
    आई वडीलांना जपा मुला त्यांना अंतर देवू नका

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Год назад

    आई बाबा सासूबाई सासरे नातेवाईक सगळ्यांची भेट बघून खूप भावूक झाले. असेच क्षण आम्ही उभयता अनुभवणार आहोत .माझी मुलगी व जावई व गोड नातू आहे .तो पण गेल्या महिन्यात दोन वर्षांचा झाला.ती आता जानेवारी महिन्यात येणार आहे.ती Nashville (TN)ला असते.तू आई बाबांना भेटलीस ते बघून खरेच डोळे भरून आले होते तेव्हा.

  • @pratikpuranik548
    @pratikpuranik548 Год назад

    Tai chaan blog zala, tumcha saau saare Yana maza namskar sanga,siyana shourya ter khup majja karata aahet, त्यांना इंडिया आवडले आहे, मग आता तुम्ही इंडिया ला राहा, usa jau naka

  • @hemantkadam4543
    @hemantkadam4543 Год назад

    Sneha tuzya donhi pan family khup chaan aahe.negative comments kade nako laksh deu.vlog karayala pan daring laagte.tu chaan vlog karte.

  • @swatiage1671
    @swatiage1671 21 день назад

    Kup mast🎉😍

  • @pallavikadam8864
    @pallavikadam8864 Год назад

    ह्या बाबांचा no मिळेल का...skin sathi treatment karaychi aahe

  • @sakshikamate5951
    @sakshikamate5951 Год назад

    Tai tuzya aani Aaplya time madhe Kiti difference ahe...??

  • @Mk-976
    @Mk-976 Год назад

    माझा मित्र शिकागो मध्ये राहतो.तोही इंजिनिअर आहे.

  • @shalinidivase1042
    @shalinidivase1042 Год назад +1

    तुम्हां दोघां च्या ही आई वडीलांना आमचा नमस्कार!

  • @kusumbabar6557
    @kusumbabar6557 7 дней назад

    माझे वय पंचाहत्तर वर्षे असून पन्नास वर्षापासून आम्ही पुण्यात आहोत लहान समवयस्क मोठे चुकीचे बोलले की शाल जोडप्यातील देते असे शब्द वापरते की समोरच्याची बोलतीच बंद करते मला आजीच समज सडेतोड बोलायला शीक जेवढी गप्प बसून सहन करशील तेवढा फालतू कमेंट्स करणाऱ्यांना जोर चढेल बघा आत्मविश्वास या मराठी चित्रपटात आईची भूमिकेत असणाऱ्या महिलेसारखी कणखर नेतृत्व करीत रहा कुलदैवत आपल्यासह जावईबापूंच्या सर्व मनोकामना पूर्ण करो

  • @gautamlifein458
    @gautamlifein458 Год назад

    Khup chan vatle tumha sarvana bhetun 😊 chetan dada tumche aai pappa khup changle aahet🥰 negative comments ignore kar 😊😊

  • @chetanabaviskar201
    @chetanabaviskar201 Год назад

    Tai jiju tar khupch jast khush disat hote ghari jatana....😊 gharache sarv khupch chhan aahet tuza..

  • @jayshreetaral3209
    @jayshreetaral3209 Год назад +1

    Me nagar madhe rahate tu ethunach gelis jawalun 😍😍

  • @janap6680
    @janap6680 5 месяцев назад

    Congratulations 👏🎉

  • @vaibhavtayde4551
    @vaibhavtayde4551 Год назад

    Aapli sanskruti tithe pn jopasli right thing