फौजी आले सुट्टीवर आणि ध्रुव लागला रडायला | आज फादर डे निमित्त दाजिनी सांगितली मुल्लानी कसे रहावे……..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 533

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 месяца назад +160

    आम्हांला पण खूप आनंद झाला फौजी आलेले बघून. स्वाती खूप कमी वयात जीवनसाथी सोबत नसले तरी सख्खी बहीण, मोठे दाजी, मुले, सासूबाई, बाबा, जवळ असल्याने खूप खूष रहाते. तिला फौजींची फार आठवण येऊ देत नाहीत सर्वजण. हिच तर मजा आहे एकत्र कुटुंब पद्धतीची. विशेषतः स्वातीला इतकी गोड, प्रेमळ व सर्व सांभाळून घेणारी बहीण असल्यानंतर तिच्यासारखे भाग्यवान खूप कमीच. 👌🏼सुंदर व आदर्श कुटुंब आहे तुमचे. Down to arth आहेत सर्व. स्वामींची तुम्हां सर्वांवर खूप कृपा रहो. 🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 2 месяца назад

      खुप कुटुंब आहे ,मुलांनी वडीलांसाठी काय गिफ्ट द्याव हा खुप अप्रतिम विषय आहे तेवढाच धोकादायक ,जिवघेना म्हणजे व्यसन जस की पूण्यात घडलेला एका श्रीमंत बापाच्या मुलाने मद्य पार्टी करुन गाडी सुसाट चालवत दोन जीवांचि बळी घेतला .दुसरी घटना आजच घडलेली नागपुरजवळ एका छोट्या गिवातील फूटपाथवर काही राज्यस्थानी लोक झोपलेली होती एका कारमधून काही विद्यार्थी बर्थडे पार्टी करुन दारु पिउन गाडी चालवत असताना त्या गरीब लोकांना चिरडले म्हणजे किती भयंकर आहे आजच्या तरुन मूलांच त्यामुळे दादा त खुप महत्वाच्या विषयावर बोललास खुप खुप धन्यवाद .फौजी दादाला माझे कोटी कटी दंडवत त्यांच्यामुळ आपण सुखाचे दिवस पाहतो खरच म्हणतात ना शद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी .मी पूण्यावरुन रोज पाहते व्हिडीओ वेळ मिळाला की

    • @ashwiniwaikar6577
      @ashwiniwaikar6577 2 месяца назад +19

      खुप छान, आणि खर लिहिले आहे
      मी सहमत आहे सर्वात महत्वचे भारती
      खुप हुशार, समजूतदार आहे
      सर्व घर तिने छान एकत्र बांधून ठेवले आहे
      त्याच बरोबर दाजी खुप चांगले आहे 👍🏻

    • @ranimisal2417
      @ranimisal2417 2 месяца назад +2

      Yes all family khup supportive ahet

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 2 месяца назад +2

      अगदी बरोबर, खुप छान लिहिले ताई आणि ध्रुव किती खुश झाला पप्पा आल्यावर मस्त ☺

    • @anaghaprabhu6040
      @anaghaprabhu6040 2 месяца назад +4

      Khup chan lihile. Srv khup supportive aahet asech rha.

  • @user-uk1gm5gl7u
    @user-uk1gm5gl7u 2 месяца назад +50

    मुलींनो खरंच छोट्या फौजींना बघून असं अंतःकरण भरून आले आज देशासाठी सर्व फैमीली ला सोडून जातात आपल्या देशाच्या रक्षणासाठी खरंच ते जेंव्हा सुट्टीवर घरी येणार असतात तेंव्हा घरचे खूप त्यांची आतुरतेने वाट पाहतात फौजींच्या फैमीलीसाठी खरंच तो दिवस खूप आनंदाचा असतो 👌👌

  • @sangitanimse3992
    @sangitanimse3992 2 месяца назад +31

    तुमची मुले खूप संस्कारी होणार यात शंकाच नाही...कारण मोठे दादा खूप great माणूस आहे...त्यांचे विचार प्रत्येक मुलांनी घेतले पाहिजे.. खूप छान ❤

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 2 месяца назад +16

    छोटे फौजी घरी आल्यावर जसा तुम्हाला आनंद झाला तसा आम्हालाही खूप आनंद झाला .खूप बरं वाटलं

  • @pratikshalifestylewith2dou20
    @pratikshalifestylewith2dou20 2 месяца назад +42

    ताई जेव्हा आर्यन आहे ना फौजी आले त्यांच्या पाया पडला ना तेव्हा माझं मन खूप भरून आलं होतं खरंच खूप कौतुक करण्यासारखा अरेंज संस्कार आहेत खरंच खूप छान आहेत

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Месяц назад +6

    फौजी आले तेव्हा बघुन माझे ही डोळे भरून आले. ध्रुव खुपच आनंदी झाला. 💐💐💐

  • @megharaj_gholap_patil_48
    @megharaj_gholap_patil_48 2 месяца назад +139

    फौजी रॉयल माणूस आहे बर का.🇮🇳❤🚩

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 2 месяца назад +11

    आज खूप वाट पाहिली व्हिडिओची स्वाती. ❤.ताई चे रिएक्शन पाहायचे होते खूपच छान❤

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 2 месяца назад +53

    ताई मोठ्या फौजींनी मुलां बद्धल छान मार्गदर्शन सांगितले ‌खरच मुलांवरचे चांगले संस्कार ही सध्या काळाची गरजच आहे मुलांनी परिस्थिती पाहूनच सगळे वागले पाहिजे आणि वडिलांच्या मुलगा खुप चांगला आहे संस्कारी आहे हेच ऐकण्याची इच्छा असते आपले नाव कमावले पाहिजे आणि व्यसना पासून दूर राहिले पाहिजे 🙏🏻

  • @deshanauparwat1418
    @deshanauparwat1418 2 месяца назад +39

    छोटे फौजी आले सगळे वातावरण आनंदी झाले

    • @BhaveshKhairanar
      @BhaveshKhairanar 2 месяца назад

      😢ताई छान विलाग आपल गाव सागा

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 2 месяца назад +18

    होय समाज आता व्यसनाधीन होत आहे मोठे फौजी दादांनी खुप छान मोलाचा संदेश दिला खुप छान ब्लॉग तुमच्या ब्लॉग मधून खुप काही शिकण्यासारखे आहे

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 месяца назад +22

    ध्रुव बाळ किती मिस करतं होता पप्पांना गाडी येई पर्यंत तो रडायला लागला 😊 स्वाती ताई खुश झाल्या 😊 दोन्ही फौजी एक नंबर आहेत किती छान संस्कार देतात मुलांना 😊

  • @mangalgovilkar1233
    @mangalgovilkar1233 2 месяца назад +15

    ध्रुव ला पप्पा ला पाहून किती आनंद झाला शब्दात व्यक्त करता येत नाही 🥰

  • @pranjalibrahmane814
    @pranjalibrahmane814 2 месяца назад +4

    किती सिंपल वेलकम केले फौजांचे काहीच देखावा नाही ताई तुम्ही किती ओरिजनल आहे नाहीतर इतर युटुबर पैश्यासाठी किती डुब्लीकेट व्हिडिओ बनवतात तुम्ही एकच नंबर आणि तुम्हची फॅमिली एकच नंबर🎉❤

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 2 месяца назад +100

    फौजी आल्यावर आम्हालाच भरुन आले.जस आमच्याच घरी फौजी आले आहे .खुष राहा सगळे .

  • @vishaprakashJewel
    @vishaprakashJewel 2 месяца назад +12

    दाजींनी मुलांना खुपच छान संदेश दिला.. अगदी बरोबर बोलले. त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
    फोंजीचे आगमन आनंददायी आहे. दोन्ही फौंजींना माझा मानाचा जयहिंद... 🙏🙏🙏

  • @rajvirjadhav4276
    @rajvirjadhav4276 2 месяца назад +12

    डोळ्यात पाणी आलं ताई व्हिडिओ बघून अशी फॅमिली जगात थोडीच आहे God bless you ❤❤

    • @vidyabapat2290
      @vidyabapat2290 2 месяца назад

      हो. एकदम छान फॅमिली आहे...

  • @ulkawagaskar7094
    @ulkawagaskar7094 2 месяца назад +4

    छोटे फौजी आले तुमच्या आनंदात आम्ही सगळे सहभागी आहोत.आर्यनचे खूप कौतुक वाटले आल्या आल्या फौजींच्या पाया पडला खूपच समंजस मुलगा आहे ❤

  • @Varshaundre2323
    @Varshaundre2323 2 месяца назад +34

    मी सकाळी 9 वाजल्यापासन वाट बघतीये विडिओ ची स्वाती ताईची..reaction बघायची होती मला proud of u foujiwife 👍🏻👍🏻👌🏻👌🏻...😁😁😁

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 2 месяца назад +14

    आक्का आणि बाबा यांनी छान मुलावर संस्कार केलेत तुम्ही दोघी पण छान संसारी मुली आहात . छान माहिती सांगितली . छान फादर डे साजरा झाला . फादर डेच्या शुभेच्छा

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 месяца назад +3

    छान वाटले लहान फौजी आले म्हणून
    मोठ्या फौजींनी छान सांगितले
    आदर्श कुंटूब
    स्वातीची कळी फुलली
    कुटुंब छान ,आर्शिर्वाद
    शुभेच्छा

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 2 месяца назад +1

    मोठे फौजी खुप छान बोलले आणि दोन्ही फौजी ना माझा सलाम🙏🙏🇳🇪🇳🇪

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ भारती सलाम फौजी ला आणि पुर्ण फॅमिली ला छोट्या मुलाला ❤❤❤❤❤

  • @ujwalaborse417
    @ujwalaborse417 2 месяца назад +4

    पूर्ण फॅमिली खूप खुश आहे धुर्व तर जबरदस्त खुश फौजिनी खूप छान गाईड केले नवीन पिढीला आर्यन चे संस्कार लगेच समजतात काका आल्या आल्या त्यांचा नमस्कार केला धूर्व मधून मधून बाबांची छान खोडी करत होता

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 2 месяца назад +4

    फौजीनां पाहून खरच एक अभिमान आणि डोल्यात आनंद अश्रू.

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 25 дней назад

    मोठे फौजी दादा दोन शब्द बोलताना डोळे भरुन आले काय ते प्रेम खक्षच मुलांना वरील संस्कार दिसुन आले छोटे फौजी दादा आल्या वर लगेच पाया पडणे हे फार चांगले संस्कार आहे खरच दोन्ही फौजी दादांना लाखोबार सलाम जयहिंद जयभारत

  • @abhay2582
    @abhay2582 2 месяца назад +4

    Fauji ghri ale ani purn family complete zali...
    Diwali pexa kmi nahi ha diwas fauji family sathi...
    Dhruv rdtana pahun dolyat pani ale.. to kiti vat bght hota tyachya pappa chi..amhala pn khup anand zala tai..

  • @balunimbalkar489
    @balunimbalkar489 2 месяца назад +8

    दादांनी खूपच छान माहिती सांगितली

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 2 месяца назад +1

    Dada khup chan bolle father's day baddel 😊aryanche pappa. Kharch mukankdun kontyach gift chi apeksha naste tyat tr fauji asunahi dadans kontech vyasan nahi he is the brave man

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 месяца назад +1

    छोटे फोउजी आले खूप आनंद आम्हाला पण झाला दाजिनी खूप छान सांगितले असेच आनंदी रहा श्री स्वामी समर्थ

  • @MangalBankar-dg7oo
    @MangalBankar-dg7oo 2 месяца назад +1

    व्हिडिओ खूप मस्तच झाला मोठ्या फौजीनी खूप छान मार्गदर्शन केले मार्गदर्शन करणं म्हणजे खूप मोलाची गोष्ट असते छोट्या फौजीना पाहून आम्हालाही खुप आनंद झाला अगदी मन खूप भरुन आलं बाकी तुम्ही तर खूपच मस्तच . दोन्ही फौजी साठी सलाम

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 2 месяца назад +1

    मला तर ध्रुव कडे पाहून डोळ्यात पाणी आले,सलाम आहे तुमच्या फौजी फॅमिलीला❤❤

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq 2 месяца назад +1

    किती नशीब वान आहे त तुम्ही दोघी पण रोजच स्वर्ग बघायला भेटतो य मला इतके भारी वाटते मी व्हिडिओ ची वाट बघत बसते स्वाती ताई ला खूप🥰🥰🥰🥰 छान वाटले फौजी आले त खूप छान वाटणारच सहाजिकच आहे🥰🥰

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 2 месяца назад

      Mdhanatch yevadya kartat devala fal dyavach lagat kastach❤

  • @nstutorials8347
    @nstutorials8347 2 месяца назад

    काय बोलावे सुचत नाहीये फौजिना बघून इतका आनंद झाला. मी पण एक वेळेला अशीच वाट बघत बसायची मागचे जुने दिवस आठवले ते क्षण पुन्हा ताजे झाले . ध्रुव खूप खुश झाला आणि स्वाती तर खूपच खूष. दाजीनी खुप छान माहिती दिली father's day बद्दल नवीन generation लां.allover सगळी फॅमिली खुप गोड आहे ❤❤❤❤❤

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 2 месяца назад

    फौजी आलेले बघून आम्हाला पण खूप आनंद झाला ध्रुव आणि बाबांची मस्ती बघून खूप हसायला आलं❤ आणि मोठ्या फौजी मी खूप छान फादर्स डे विषयी माहिती सांगितली

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 2 месяца назад +10

    मोठे फौजी फादर डे विषयी खूप छान बोलले खूप छान माहिती दिली

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 25 дней назад

    काय हे स़़ंस्कार खरच डोळ्यात पाणी आले हो मोठ्या फौजीदादांनी किती जणांना आपल्या सुध्दा यातुन मोलाचं मार्गदर्शन दिले आहे धन्यवाद दोन्ही फौजी दादा आणि भारतीताई व स्वातीताई 😂🎉🎉❤❤❤❤

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 2 месяца назад +5

    डोळ्यात पाणी आले ताई ❤❤❤

  • @BhartiSahane-qr9eg
    @BhartiSahane-qr9eg 2 месяца назад

    सगळ्यात जास्त तुमच्या मोठ्या मुलांनी खूप लक्षपूर्वक ऐकलं आहे ज फौजी साहेबांनी फादर बद्दल बोलले खूप छान सांगितलं खूप ऐकण्यासारखं होतं❤❤

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 месяца назад +2

    स्वाती खूपच खुश दिसत आहेस ग, नवऱ्यापासून दूर राहण्याच दुःख खूप मोठं असत , पण तुझ्यासोबत तुझी पूर्ण फॅमिली आहे , फौजि घरी आल्याचे बघून मन भरून आलं आज,दादांनी लाख मोलाचं मार्गदर्शन दिल आजच्या तरुण पिढीला❤❤❤

  • @Payalfashionboutique
    @Payalfashionboutique 2 месяца назад +1

    खूपच छान सगळे खुश झाले ध्रुव तर खूपच खुश झाला आहे मस्त

  • @dr.jyotipawar2820
    @dr.jyotipawar2820 2 месяца назад

    मोठ्या फौजी cha जंगल विला पर्यंत cha प्रवास अगदी सहज होता की संघर्ष करावा लागला..त्यांचा हा प्रवास ऐकायला नक्की आवडेल...छोटे फौजी आल्याचा खूप आनंद झाला 😊

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 2 месяца назад +2

    फौजी आले खूप आनंद झाला दाजिंनी मुलांना फादर्स डे निमित्त खूप छान माहिती सांगितली 👌👌

  • @ShilpaShinde-mg4iy
    @ShilpaShinde-mg4iy 2 месяца назад +1

    Kup chan sandesh dila ahe aaj dada ni fathers day aaj kup garj ahe as koni tari samjun sangaychi karn aaj life style change zali ahe kharch kup chan avatal mulana changlya vait goshti samjun sagl kalachi garj ahe kup chan tai dada

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 2 месяца назад

    12:33...पणजोबा आणि पणतू ..❤ Adorable bonding in dhruv and aajoba!!😃🤩 उतारवयात आणखी काही लागत नाही.तुम्ही दोन्ही स्त्रिया कर्तृत्ववान आहात म्हणून तुमच्या मुलांमधे इतका आदर,प्रेम व हक्क त्यांच्या आजोबा-आज्जी बद्दल तुम्ही रुजवू शकला आहात. त्यात जर घरातील कर्ता पुरुष मोठ्या फौजींसारखा असेल व लहान भाऊ राजूंसारखा भावाच्या शब्दाला मान देणारा तर मग कसलीच कसर उरत नाही आणखी काय लागतं एका आनंदी सुखी कुटुंबासाठी 😇

  • @Madhavi_3110
    @Madhavi_3110 2 месяца назад +1

    खरच खूप छान फॅमिली आहे तुमची मुलांवर आणी त्यांच्या वडिलांवर पण खूप छान संस्कार आहेत , मुलांना ogya व यातच चांगले संस्कार मिळायला हवेत नाहितर तर mul बिघडली म्हणून समाजाच मिठ्या दाजींनी छान माहिती दिली आणी ती तुमच्या मुलांमध्ये दिसती पण .enjoy 😊 😊❤❤ swet family

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 2 месяца назад

    ताई आणि दादा हे दोन शब्द👌👌👍 सांगितल्याबद्दल मी तुमची आभारी आहे हे जे बोलले ते रियल मध्ये असंच चालेल आहे पण यातुन सगळ्यांनी जे बोललेत दादा ते सगळं मुलांनी घ्यायला पाहिजे त्यातुन काही तरी शिकायला पाहिजे परत एकदा धन्यवाद दादा हो आणि फौजी ची लाइफ फार अवघड आहे सलाम तुमच्या कार्याला 🎉👌👌👏❤🙋🙏🏻 हो आणि तुमचं जंगल विला पण खूप छान आहे

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b 2 месяца назад

    छोटे फौजी आले खूप आनंद तुमच्या बरोबर आम्हाला पण झाला मोठे फौजी जे सांगत होते खूप छान तुमचे कुटुंब खूप संस्कारी आहे ,दोन्ही फौजीना सेलुट

  • @madhurakhire3953
    @madhurakhire3953 2 месяца назад

    Khupch chaan message dila dajini!!donhi faujinche Abhinandan, we proud of you 💐

  • @shobhagosavi4179
    @shobhagosavi4179 2 месяца назад +1

    खूपच छान होता आजचा व्हिडिओ दादांनी खूप छान माहिती सांगितली👍🙏👌🙏 ध्रुवबाळ खूप खुश👍🥰😘😊

  • @shravanjaybhaye9199
    @shravanjaybhaye9199 2 месяца назад

    ताई फौजी ना आलेल्या पाहून खूप छान वाटलं सगळ्यांना आनंद झाला आम्हाला पण आनंद झाला अंतकरण भरून आलं त्यांना बघून

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y 2 месяца назад +2

    Khup chhan maargdarshan mothe foujini kele ❤❤

  • @hinalad4159
    @hinalad4159 2 месяца назад

    आजचा व्हिडीयो खुपच छान होता. छोट्या फौजी ना सुट्टीवर आलेल बघुन खुप आनंद झाला. सर्वजण, ध्रृव किती वाट बघत होता. काकाना नमस्कार करताना मुलाना बघुन खुप छान वाटल. Fathers day च saleebration खुप छान केलत. मोठा्या फौजी भाऊना नमस्कार, त्यानी खुप तरूण, तसेचशाळेतील मुलासाठी खुप छान मार्गदर्शन केल.. असच अनेक चागल्या विषयावर मार्गदर्शन करावे. खुप संस्कारी कुटुब आहे. तुमच्या आक्कानी खुप चागले संस्कार केलेत. त्याना पण नमस्कार🙏 असेच आनंदी रहा सर्वजण. 🇮🇳🚩

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 2 месяца назад

    आदर्श कुटुंबाकडून सर्वांनी घेण्यासारखे आदर्श
    मार्गदर्शन 🙏 दोघी बहिणींना व फौजींना सलाम 🙏🙏👍
    असेच एकमेकांना बांधून रहा.❤❤

  • @dhanshreesathe3216
    @dhanshreesathe3216 2 месяца назад

    खुप छान व्हिडिओ 👌👌होता ताई सगळ्यांना आनंदी पाहून खुप छान वाटलं ❤❤

  • @sonalichaudhari1854
    @sonalichaudhari1854 2 месяца назад

    ताई आम्हालाही खूप आनंद झाला फौजी घरी आल्यामुळे दाजींनी ही खूप छान समजून सांगितलं. मला हे तुमचे व्हिडिओ खूप आवडतात काय बोलावं तुमच्याबद्दल तेही समजत नाही. पण तुमची फॅमिली खूप छान आहे मी ही तुमचे व्हिडिओ दररोज आवर्जून पाहते

  • @rupalidhamdhere5666
    @rupalidhamdhere5666 2 месяца назад +2

    खूप छान मार्गदर्शन दादांनी तरुण मुलांसाठी केले

  • @user-zz8vd9tl6t
    @user-zz8vd9tl6t 2 месяца назад

    फौजीना बघुन मलाही छान वाटले सुखरूप घरी आले भाऊ नी खूप छान मागदर्शन सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 2 месяца назад +4

    प्रथम तुम्हाला दोघींना हॅट्स ऑफ मी८-१० दिवसांपासून तुमचे व्लॉग पाहते आहे किती छान राहता तुम्ही दोघी आणि छान बोलताही मोठ्या फौजींनी आजच्या पिढीला जी काही संस्कारक्षम माहिती दिली ती खूप आवडली

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 2 месяца назад

    Chan‌ margdarshan
    Khup chan
    Fauji alyavr swati tai chya chehryavarcha aanant khup motha ahe
    Mast vefdio

  • @samrudhilad4246
    @samrudhilad4246 2 месяца назад

    दाजी खूप छान बोलले त्यांना एक व्हिडिओ सांग करायला मुलांना मार्गदर्शन, आणि आता छोटे फौंजी आलेत आत्ता सिल्वर बटन ची पार्टी 💃💃💃💃

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 2 месяца назад +1

    Çhotè fauji aalè aamhala khup aanand jhala sirani father day baddal khupach chan ani motivat karnari mahiti dili Gbu Dhruv bal khup khush aahe

  • @shrikantbhosle7277
    @shrikantbhosle7277 2 месяца назад +1

    ताई मी बिहार पटना मधून तुमचे सगळे blog 0पाहतो खूप भारी रोजची दिनचर्या असती तुमची blog बघून आम्हाला पण गाबाची आठवण येते, गाव सांगली (खानापूर तालुका )❤❤ फौजि खूप छान

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 2 месяца назад

    Bharti dajini kiti chan samjaun sangitle saglyana mulana pan ani gharchyana pan kharechch Dhoni FOUJI GREAT 👍 👌 Khup chan vichar mandle waaaaaaa SALAM dohni FOUJI NA

  • @mohininaik2779
    @mohininaik2779 2 месяца назад +3

    Dajinche vichar khupach chan ahet Mast sangitle

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 2 месяца назад

    मोठे फौजी खूप छान सांगितले barobar आहे फौजी तुमचं खुप छा न

  • @user-qk8br2qi1u
    @user-qk8br2qi1u 2 месяца назад

    सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून हास्य बघून माझ्या पण चेहऱ्यावर्ती हसू आले खूप शहारा आला.

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 2 месяца назад

    मोठ्या भाऊजी ने सांगितलेल्या प्रत्येक वाक्य लाख मोलाचे आहे फादर्स डे निमित्त सर्व वयोगटातल्या मुलांना त्यांचा मार्गदर्शन अगदी 100% करेक्ट आहे.❤🎉🎉

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 2 месяца назад +5

    Aata mst doghe jn jra jast time Spain kra...enjoy kra Mst....mhanje prt फौजी return gele ki hyach aathvni rahtil g ...

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 2 месяца назад +1

    खरंच खूप फॅमिली मस्त आणि क्युट आहे सगळी फॅमिली जमा झाल्यावर किती आनंद वाटतो छान खरंच मोठे फौजी खूप छान बोलले चांगले सजेशन दिले सगळ्यांना त्यांचे खरंच विचार खूप छान आहेत खरंच मोठे फौजी विचार छान मांडले खूप काही घेण्यासारखं आहे त्यांच्या मधलं खरंच दोघं भाऊ खूप शांत वाटत आता तुमचे घर भरल्यासारखा छान वाटते खरंच तुम्ही दोघी भाग्यवान आहात खरंच तुम्ही दोघींच्या हातात आहे घर कसं चालवायचं ते तुम्ही घर संसार खूप छान हेंडल करतात तुम्हा दोघींना पण खूप मानलं पाहिजे तुम्ही संसारामध्ये खूप हुशार आहात तुम्ही दोघी तुमच्या दोघींचे सुद्धा विचार घेण्यासारखे आहेत अशाच तुम्ही दोघी मस्त रहा है गुरुदेव दत्त

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n 2 месяца назад

    खूप छान फौजीनी सांगितले मुलांना धन्यवाद

  • @parvatichemte7075
    @parvatichemte7075 2 месяца назад +11

    ताई मोठा मुलगा कितव्या इयत्तेमध्ये आहे खुप संस्कार आहेत त्याच्याकडे बाकी सगळे छान👌👌

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h 2 месяца назад

    छोटे फौजी घरी आले खूप छान वाटलं. खूप छान व्हिडिओ. मोठे फौजी त्यांनी फादर्स डे निमित्त खूप छान माहिती दिली.

  • @surekhawalhekar4773
    @surekhawalhekar4773 2 месяца назад

    दोन्ही फौजींना एकत्र बघून खुप छान वाटल दोघांना आमचा मनापासून सेल्यट

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 2 месяца назад

    Khup chan vatal foujina pahun swati dhruv khup khush zale asech khush raha.nice family mothya foujini khup chan sangitl father's Day ch speech khup chan

  • @suntilalraut-cd3zy
    @suntilalraut-cd3zy 2 месяца назад

    नमस्कार ताई मोठ्या दादाना नमस्कार छोट्या फौजीना नमस्कार आणी सर्व कुटुंबाला प्रेमळ भावना मुलांना आशिर्वाद ❤❤🎉🎉

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm 2 месяца назад +1

    आर्यन किती शांत आणि समजुतदार आहे ग ताई 😊

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 26 дней назад +1

    फौजी सलाम 💥🔥👏💐

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 2 месяца назад

    दुर्वाचे मोठे पप्पा खूप खूप फादर डे च्या खूप खूप शुभेच्छा जावईबापू फौजी घरी आले खूप खूप आनंद झाला आमच्या घरातली खूप खुश आहेत

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 2 месяца назад +1

    धुॖव बाळ किती मिस करतं होता पप्पांना गाडी येईपर्यंत तो रडायला लागला स्वाती ताई खूप खुश झाल्या तुम्ही सर्व जण खूप खुश झाले मोठ्या फौजी नी खूप छान सांगितले तुमचे मुल खूप संस्कारीक आहे

  • @hemlatanewase468
    @hemlatanewase468 2 месяца назад +1

    फौजीनी छान संदेश दिला

  • @SomvatiSawrangpate-fb9tj
    @SomvatiSawrangpate-fb9tj 2 месяца назад

    खूप छान tumi सर्व ashe चा आनंदी राहा ताई

  • @nirmalasonagre8812
    @nirmalasonagre8812 2 месяца назад

    तुमचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले नेहमी असेच आनंदी राह God bless you

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di 2 месяца назад

    Tumche gar tar Sundar ashech pan tyachapesa Sundar tuma salache vichar ahet kiti manmokale rata sagle❤

  • @user-qk8br2qi1u
    @user-qk8br2qi1u 2 месяца назад +3

    दृव पुढे कुणाचाच चालत नाहीय, रुद्र आणि आर्यन एकदम मोठ्ठया भावा सारखे एकदम शांत.

  • @purnima9253
    @purnima9253 2 месяца назад

    tumchi teenhi mulancha expression khup emotional karanare hota dhruv che papa aale tehva

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 2 месяца назад +1

    खूप छान संदेश दिला दादा... आदर्श फॅमिली ❤️

  • @dnyaneshwarjadhav9468
    @dnyaneshwarjadhav9468 2 месяца назад

    मी पण आर्मी मध्ये आहे .हे सर्व मी माझ्या family madhe pn अनुभवतो खूप छान वाटलं vlog baghun

  • @Sonalidalavi-kd4xg
    @Sonalidalavi-kd4xg 2 месяца назад +9

    खुप वाट बघायला लावली ताई विडोओची❤😊😊

  • @SandipMaske-hc6vd
    @SandipMaske-hc6vd 2 месяца назад

    Faiji aalyavar aamhalach bharun aale jas aamachyach ghari foiji aale aahe khush raha sagale ❤️❤️❤️❤️

  • @smitaingawale2688
    @smitaingawale2688 2 месяца назад

    Khup khup abhinandan chote phaujinch 🎉🎉
    Mothya dadanni pn khup chan kan ughadani keli ajachya tarun pidhichi
    Ata sagale enjoy kara chote phaujin sobat

  • @madhurimankar2448
    @madhurimankar2448 2 месяца назад +1

    Mi aaj1 comment det aahe video tar roj pahate khup chan vatate video pahun tumche ghar, nisarg ani family

  • @poonamdinkar-rg9tw
    @poonamdinkar-rg9tw 2 месяца назад

    खुप छान माहिती दिली आहे मोठया फौजींनी

  • @Meena-zy1zb
    @Meena-zy1zb 2 месяца назад

    Tumhi chicken 65 sopa Ani khup chan kela 👌👌👌

  • @user-cf7hj1mp2o
    @user-cf7hj1mp2o 2 месяца назад +8

    मोठे फौजी छान बोले ऐकून फार बरे वाटले 🙏🙏

  • @latakate2116
    @latakate2116 Месяц назад

    वा छान माहिती सांगितली दादांनी

  • @mayurichavan1766
    @mayurichavan1766 2 месяца назад

    खूप छान उत्कृष्ट शब्द नाही

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 2 месяца назад

    फोजी आले आणि वातावरण आनंदी झाले

  • @truptiekude9260
    @truptiekude9260 2 месяца назад +1

    Dadan che vichar khup chan aahet .

  • @user-bw5ol9eu6b
    @user-bw5ol9eu6b 2 месяца назад

    खूप खूप छान मार्गदर्शन केलं.माझे दोन्ही पण जावयी. विचार करून वागणारे आहेत.