तुमच्या घरात आईच एकदम स्मार्ट आणि बरोबर बोलतात. अरे त्यांनी खूप 35ते 40इयर्स संसार केला आहे. त्यांना एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. एक्दम मुद्देसूद बोलतात. सून आजारी आहे म्हणून मी तिला माहेरी जाऊ देणार नाही. किती चांगले विचार आहेत त्यांचे. त्या काळातील असून देखील किती मॉडर्न विचाराच्या आहेत त्या. मला खूप आवडते तुमची आई त्यांच्या प्रत्येक बोलण्यात एक शिकवण असते.
रोहिणी अजून एक वर्ष बाळ होऊ देऊ नको नवीन लग्न झाले थोडं फिरून ये परत फिरता येत नाही बाळ झालं की माणूस खूप गुंतून जात त्यामुळे तू अजून लहान आहेस म्हणून सांगते एक वर्ष तरी बाळ होऊ देऊ नका😊
हाय रोहीणी तु ओढणी बरोबर घेत जा साडी एगदा ते टाकायच बाई छान राहाच तुला किती छान परिवार भेटला आमच नाही ग बाई तस आई कीती छान आहे स्वभाव पण दादा दोनीही दादा खुपच छान तुच समजुन घे छान रहा बरोबर आहे जाच त्याच पाशी रोहीणी तुच छान रहा
दादा विजू भाऊ chya लग्ना आधी पासून तुम्ही रोज म्हणता मी मनीषा ताई कडे जाणार आहे.पण अजून confirm होईना तुमचं...मनीषा ताई vedio मध्ये म्हटल्या की रोहिणी काही सांगितलं की ऐकत नाही. अस नको करू म्हणावं एवढी प्रेमळ सासू आणि नणंद कोणाला भेटणार नाही
अरे होय राम रोहिणीत पण हळूहळू सूधारणा होईल लग्न झाले म्हणून ती काय येवढी मोठी झाली का वयाने कीती लहान आहे बाकी तूझे विडीओ मस्त आहेत मी अर्चना पवार कोकण
भाऊ खूप भारी आहे व्हिडिओ.... स्वभाव पण छान आहे तुझा आ नी तुला तुझा पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.... तू नेहमी सगळ्याच आदर करतोय बागितले आणि हे सगळे तुझ्या व्हिडिओ तून piblik la दिसतेय...congras bro
रोहिणी तुझ्या घरातील सर्व माणसे खूप छान आहे आई तर खूप चांगल्या स्वभावाच्या आहे तु खूप नाराज नाराज सारखी वाटते बिनधास्त आणि आनंदी राहता जा लग्न झाल्यानंतर नवीन नवीन होते असे सर्व मुलींना पण तुझ्या सासरी सर्व खूप चांगले आहे त्यामुळे आनंदी उत्साही बोलके राहतं जा

राम असचे मस्त बोलत रहा रोज व्हिडिओ टाकत जा मस्त व्हिडिओ बनवतो तू आजी, आई ल खूप रीसपेक्त करतो मस्त
हाय रोहीणी तु ओढणी बरोबर घेत जा साडी एगदा ते टाकायच बाई छान राहाच तुला किती छान परिवार भेटला आमच नाही ग बाई तस आई कीती छान आहे स्वभाव पण दादा दोनीही दादा खुपच छान तुच समजुन घे छान रहा बरोबर आहे जाच त्याच पाशी रोहीणी तुच छान रहा
पहिले आहे मग राहूदे नाहीतर नाठ लागती
रोहिणी आता नवीन नवीन आहे... बनवेल ना हळू हळू होईल तिच्यात पण बदल एवढं नका तिच्या मागे लागत जावं तुम्ही
दादा विजू भाऊ chya लग्ना आधी पासून तुम्ही रोज म्हणता मी मनीषा ताई कडे जाणार आहे.पण अजून confirm होईना तुमचं...मनीषा ताई vedio मध्ये म्हटल्या की रोहिणी काही सांगितलं की ऐकत नाही. अस नको करू म्हणावं एवढी प्रेमळ सासू आणि नणंद कोणाला भेटणार नाही
रोहिणी राम किती समजून घेतो अजून घरातील सगळे किती काळजी घेतात जेवण वगैरे भरपूर कर त जा व्हिडीओ मस्त
अरे होय राम रोहिणीत पण हळूहळू सूधारणा होईल लग्न झाले म्हणून ती काय येवढी मोठी झाली का वयाने कीती लहान आहे बाकी तूझे विडीओ मस्त आहेत मी अर्चना पवार कोकण
रोहिणी तुझ्या नवऱ्याचा खूप सपोर्ट आहे तुला तो सांगतो ना तसं करत जा खूप लकी आहेस तू असा नवरा भेटला तुला
रोहिणी सतत अप्सेंत असती. काय प्रोब्लेम आहे का
ड्रेस तर हरकत नाही पण छान फ्रेश छान आवरुन व्हिडिओ करायचे
आजी नमस्कार करताना पदर घेतला डोक्यावर खूप छान 🥰
Tumche family kup chan ahe tumala kup sapot ahe chan video banva dogani oll the best
Dada tu aai la ani aajila yevdh prem detos te bghun khup chan watla ☺️❤️mazya aajichi athvan ali 😢
रोहिणी काळजी घे तब्येतीची वाटेल बर आईने खोबर वडी छान केलीय
Dada mla akch mnach ah rohini tai active rahil tr koni pn mnel khup chan video bnvtat mnun
राम किती समजून सांगतो रोहिणीला असं वागायचं तसं वागायचं
सासू खुप भारी आहे . खुप छान❤😊
Dada tu mast blog banata hai Aashiq
राम. रोहीणीला समजून सांग घरातली माणसे चांगली भेटली आहेत जरा चांगली राहा सासू गरीब आहे
Tumhi vanjari aahat ka
अरे राम तु अस का बोलतोस खूप मोठा यूट्यूब बर होनार
भाऊ खूप भारी आहे व्हिडिओ.... स्वभाव पण छान आहे तुझा आ नी तुला तुझा पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.... तू नेहमी सगळ्याच आदर करतोय बागितले आणि हे सगळे तुझ्या व्हिडिओ तून piblik la दिसतेय...congras bro
रोहिणी जरा छान रहात जा बळच बोलती तरूण आहे ना आई ला मदत कर
आई खूप छान आहे एकदम free😅
Ram bolayala shikala Baba Chan
राम दादा तुमचा खूप स्वभाव प्रेमळ आहे
😂😂😂 आई मस्त कॉमेडी करते
राम अशीच प्रगती करत रहा
Lovkar positive dist nhi result thoda time lagtoh lgech result hot nhi
Rohini jra nit Rahat ja nit bolat ja tuz ch channel aahe... jevdhi active rahshil fresh rahshil tevdh tula ch confertable vatel
Chan ajcha video mla aavdla chan
Rakhi khup chan ahe.
dada ti barobar rahte active Pan ahe nko tila ky bolu
बरोबर बोललास दादा जरा ऍक्टिव्ह राहत जा रोहिणी खुश राहत जा आणि दादा तुमच्या घरातील नवीन आहे थोडा मध्ये आधी समजून घेत जावा
मावशी खूप छान बोलतात मावशी खूप कॉमेडी आहेत
Dada aata tu chan video karto
Tumhi donhi suna khup chhan ahat agadi shant ani samjutadar.
कम्युनिकेशन सुधारली .. रोहिणी काय जास्त बोलत नाही
रियल रोहिणी विडिओ काढत जा
Rohini tai ना ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मेकअप करा तिचा आणि व्हिडिओ काढा मग छान वाटेल दादा
रोहिणी तू मनीषा ताईचं का नाही ऐकते तुझ्या चांगल्या यासाठी बोलत आहे मोठ्या माणसांचा जरा ऐकायचं
राम दादा तू छान विडियो काढतोस पण रोहीनीला पण थोड बोलायला लाव ति सुदर आहे पण मेकअप करत नाही ती दादा
Ram tu chan bolto ...pn rohinich channel ahe tila kahi interest vatat nhi....
Rohini simple ch khup chan diste ram
Dada aata video face cemera karata ते chan aani aata मस्त जमायला लागले video asech karat जावा kup mothe honar tumi
Ram dada chya bolnyavarun ram dada khup bhola vatato ram dada che fan ahe mi 🖐🏻🖐🏻
Dada mla tumchi aaji khup aavdte❤
Ram ❤ Rohini best couple
दादा रोहिणी अशी साधी पन छान दिसते
Aawdta natu aahe aajicha dada tu❤
Om peksha ram mast bolato aai Ani ajishi Ani ramche video khupch mast astat
Khare ahe ram bhau..tumhi chaan vidio karta ....aaji masst bolta ha vidiot...
Rohini hair style ani make up look change kar❤
Aajcha vlog khupchan bolas wait comment baddal very good.dont compare with viju radhika.jyala hawa tase rahu shakta.shewati jyachi tyachi aawda.sarw Chan aahe fkt swabhaw action chukichya astat
Dada tumche short video Chan astat
तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता
Devane dile ahe tr ghya parat problem yeta mg
राम खुप छान
Aata jamte Tula ram dada blog. Banvya yete
Congratulations rohini and Dada 🎉🎉❤
Ram tu aata video chann banavtos... 😊 ... Good👍
रोहिणी ला सांग जरा ऍक्टिव्ह राहायला भाकी वलॉग खूप छान 😊😊
Khup chan video jamtoy ata dada😊😊 Keep it up. असेच banvat ja.
Aai khup happy rahte.at any situation
आई खूप छान आहे
Nice vlog ram n rohini ,aai aaji 🙏🏻
रोहिणी तुझ्या घरातील सर्व माणसे खूप छान आहे आई तर खूप चांगल्या स्वभावाच्या आहे तु खूप नाराज नाराज सारखी वाटते बिनधास्त आणि आनंदी राहता जा लग्न झाल्यानंतर नवीन नवीन होते असे सर्व मुलींना पण तुझ्या सासरी सर्व खूप चांगले आहे त्यामुळे आनंदी उत्साही बोलके राहतं जा
Aajcha video khup chan aahe
Aaji chhan ahet...
Chan aastat tumche video Ramdada ❤👌👌👌👌👌👌👌👌
Rohini khup Chan ahe
Video khupch mast asta
Ram dadachn ahe video asche banvt ja taition nko ghet jau dada rohini new ahe bichari hoil badal haluhalu khup age kmi ahe tich tyamul smjt nhiy
Ani ho lokanch ekun tu rohinila badlu nko tula je vaty te ch kr❤ baki ti ahe tshi chan tai ticha swbhav tsa asel tr ti tr ky tyala
Khup chan video banvato mast❤❤❤
Congratulations🎉
आई❤❤
Khup bhari dada ❤
Chan
Khup chan
ata tumi khup chan video banvitat ani tumi khup sanskari gharche ahat aai khup chan sarvana sabhalun getat
तुमचा परिवार खूप छान आहे असंच राहा आई आणि आजी तर खूपच दोघीजणी फ्री आहेत
Good morning
खुप छान
Nice vlog ❤
Aji diet Moti windo Jhala hai
नमस्कार🙏
❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉
Aai mastch❤
❤❤❤ nice
❤❤🎉🎉😊
खुप छान विडिओ बनवता दादा तुमि असेच विडिओ बनवत जा रोहिणी खुप छान आहे तिला चागल बोलु त दा खुप आवडते मला रोहिणी
Ram Rohini best कपल.👍👍👌👌 आताच्या जमान्यातील saskari.
Khup chan video baanvto dada tu ❤
Dada are video kartana चहेर्यावर् nehmi smile asli ki paha vat to video sarvana😊
खरंच बोलतो तू रोहिणी ऐकटिऊ राहत नाही
Ajun 4, 5 days ne check kra