बाणाईच्या सोप्या पद्धतीने झटपट घेवडा भात रेसिपी | Rajma pulao recipe | ghevda bhat recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • बाणाईच्या सोप्या पद्धतीने झटपट घेवडा भात रेसिपी | Rajma pulao recipe | ghevda bhat recipe
    #siduhake #dhangarijivan #banaisrecipe
    #rajmarecipe #rajma #ghevdarecipe #ghevda
    #मसालेभात #masalebhat #marathirecipe #recipe #banai

Комментарии • 183

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 15 дней назад +103

    शेतातील काम करून येऊन घरी आल्यावर गाई शेळ्या मेंढ्या यांच करून पण घरातील स्वयंपाक हसत मुखाने बनवतात बानाई ताई अजिबात चेहर्‍यावर कंटाळा दिसत अगदी फ्रेश असतात आम्हाला पण विडीओ बघून फ्रेश वाटते

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 14 дней назад +9

    Banaila नवीन नवीन रेसिपी बनून खायला घालायला खूपच आवडते. सगळे काम करूनंती रोज एक नवीन रेसिपी करते . घरची लक्ष्मी आहे banai

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 14 дней назад +7

    झटपट घेवडा भात 😍😍👌👌 खुप खुप छान रेसेपी 🎉बाणाई भात छान झाला 🎉

  • @DipakSudake-t4x
    @DipakSudake-t4x 15 дней назад +12

    यूट्यूब वर हा एक खरा चैनल धनगरी जीवन असताना बरेच लोक कॉपी करायला लागलेले आहेत पण ज्याचं काम त्यानेच करावं सिद्धू हक्के सारखा व्हिडिओ खरे रियालिटी दाखवणे कोणत्याही व्यक्तीचे काम नव्हे🙏मी स्वतः एक मेंढपाळ

  • @scssking
    @scssking 15 дней назад +4

    बाणाई ताई खूपच खरंच लक्ष्मी अन्नपूर्णा आहे असा हसत हसत खेळत पायाला खूप आवडतात असेच आनंदी राहा खूप छान कुटुंब आहे

  • @savitalondhe8927
    @savitalondhe8927 15 дней назад +7

    बाणाईताई म्हणजे अन्नपूर्णा आहे ❤❤

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 15 дней назад +6

    ह्या वर्षीच्या गौरी गणपती पण आम्हाला दाखवा भाताची रेसिपी मस्त 🎉❤❤

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 15 дней назад +4

    बाणाईताईचे काम एकदम स्वच्छ घेवडा भात तर मस्तच ताई आमची हसमुख सुगरणच आहे.

  • @srushtibhagwat2545
    @srushtibhagwat2545 15 дней назад +9

    एकमेव आवडत चॅनल...❤❤

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 14 дней назад +4

    भारीच झालाय घेवडा भात,सर्वजण मिळून जेवतात भारी वाटते🎉🎉

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 14 дней назад +4

    घेवडा भात छान झाला मस्त रेसिपी

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 15 дней назад +3

    वा व बानाई याला राजमा भात म्हणतात फरशीच्या शेंगा निबर झाल्यावर त्यातले दाणे म्हणजे राजमा आम्ही त्याला राजमा म्हणतो खूप छान वाटले भात पाहून तोंडाला पाणी सुटले बाणाई रेसिपी एक नंबर मस्त पैकी बेत धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 15 дней назад +5

    Mi pan karun pahaad banaie😊recipe👌😋😋vedeio👌👌👍👍

  • @latakadam7143
    @latakadam7143 15 дней назад +4

    वाव मस्त बाणाई सुगरण काय अन्न पुर्णा आहेस सलाम आहे तुझ्या कडून खुप काही शिकायला मिळत .

  • @rohinivekhande5427
    @rohinivekhande5427 15 дней назад +3

    खूप छान घेवडा भात 👌🏻👌🏻

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 15 дней назад +2

    ❤ अप्रतिम घेवड्याचा भात बनवला एकच नंबर❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 15 дней назад +2

    Aaj ghevada bhayacha bet khup hota video khup chhan vatala baghyala maja aali

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 15 дней назад +2

    खूपच छान घेवडा भात रेसिपी❤

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 15 дней назад +5

    1 no. कुटूंब 🎉🎉🎉🎉

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 15 дней назад +2

    बाणाई ताई ची रेसिपी अप्रतिम

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 15 дней назад +2

    घेवडा भात उत्कृष्ट रेसिपी आवडली 👌👌

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 12 дней назад +2

    मस्त nice receipe 👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐🍫🌹🌹🌹

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 15 дней назад +2

    Banai vahini 1no chef ahe mast jhala veg pulao 1no 👌😋😘🌹💐

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 15 дней назад +4

    घेवडयाचा भात एकच नंबर बाणाई अन्नपुरणा आहे बेटा सल्युट तुला. आईला, बाबांना नमस्कार करते🙏🙏🙏 बच्चे कंपनी ला गोड गोड🥰🥰🍭🍭🍬🍬🍬 पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤❤❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 14 дней назад +5

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच श्रावणी घेवडा भात गरमागरम १नंबर मस्तपैकी भानाई वहिनी खूपच छान झाला सागर खूप छान खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 15 дней назад +2

    खूपच छान शेतातील घेवड्याचा भात. खा आता मस्तपैकी.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 15 дней назад +11

    बानाई च्या रेसिपी ला 5स्टार हॉटेल पण मागे पडेल बानाई हिरवी मिरची लसूण कोथिंबीर वाटून टाकल असत तर अजून छान झालं असत ऐक दिवसात दोन व्हिडिओ बघायला मिळाले छान वाटल

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 15 дней назад +1

    Khup chan bhat banvlay banai tai ni lay bhari akch nambar 👌👌👌

  • @anitakad1231
    @anitakad1231 12 дней назад +2

    खुप छान ❤❤

  • @nagochaudhari3314
    @nagochaudhari3314 15 дней назад +7

    ताई तुम्ही तेल्लाच्या क्यान मंदे सर्जहाच काटा ठेवता प्लीज सांगा 🎉🎉

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 15 дней назад +2

    खूप छान रेसिपी

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 14 дней назад +3

    सागरचं प्रेम बघून खरंच ❤❤❤❤❤❤. कृष्ण यशोदा आठवतात

  • @rajuborhade1365
    @rajuborhade1365 14 дней назад +12

    सोताच्या मुलांना बानाताई जिव लावत नाही पण सागरला खुप

  • @rahultilekar259
    @rahultilekar259 11 дней назад +1

    मस्त केला आहे गेवडा भात

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 15 дней назад +2

    छान झाला घेवडा भात

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 15 дней назад +1

    बाणाई म्हणजे एक नंबर सुगरण खूप छान व्हिडिओ आम्ही तुमच्या व्हिडिओची वाटच बघत असतो

  • @user-vc3by8ux8l
    @user-vc3by8ux8l 14 дней назад +3

    ताई ऊशीर झाला आज व्हिडिओ बघण्यासाठी छान झाली आजची रेसिपी👌👌👍❤❤

  • @jolly_ls_bs_vjfanforeverli9406
    @jolly_ls_bs_vjfanforeverli9406 15 дней назад +10

    बानाई छानशी विळी घ्या चिरायला खुप सोप जात..

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 15 дней назад +1

    घेवड्याच्या भाताची रेसिपी एकच नंबर ताई मी पण नक्की करून बघणार

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 14 дней назад +2

    घेवडा भात छान झाला 👌

  • @ABC-jf1ul
    @ABC-jf1ul 15 дней назад +6

    एवढी माया करणारी मोठी आई असेल तर खऱ्या आईची कशाला आठवण येईल

  • @nandakalme8288
    @nandakalme8288 14 дней назад +1

    खूप च कष्टाळू आनंदी कुटुंब आहे. त्यांना पाहून खूप समाधान वाटते.❤❤

  • @amolpatil7663
    @amolpatil7663 14 дней назад +7

    तेलाच्या किटलीमधे साळींदर चे पिस कशासाठी ठेवलय दादा.

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 15 дней назад

    खूपच छान बाणाई घेवडा भात एकच नंबर 👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vanitamundhe9048
    @vanitamundhe9048 15 дней назад +1

    खूप छान भाजी होते या घेवड्याची बानाई आपले व्हिडिओ तर खूप छान असतात

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 15 дней назад +3

    मस्त 👌👌

  • @sujataawate9709
    @sujataawate9709 15 дней назад +2

    खुप छान बानाई

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 15 дней назад +5

    बाणाई तुमची नंणंद बाई ना बोलवाना त्याना बी दाखवताना वीडियो मध्ये खूप बर वाटलं मस्त बनवलं मात छान लक्षुमी आहे तु

  • @sanjayjagtap5271
    @sanjayjagtap5271 15 дней назад +2

    घेवडा भात मस्त

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 15 дней назад +1

    छान घेवडा भात बनला

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 14 дней назад

    खूप छान केलाय घेवडा भात. सुगरण बाणाई 👌👌

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 14 дней назад +1

    छान बाणाईसुंदर भात केला❤

  • @anantgawai440
    @anantgawai440 14 дней назад +2

    खूप छान विडिओ नमस्कार

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 14 дней назад

    जय श्रीराम,सुगरण बाणाईने छान बनवला वाल भात!

  • @user-qi8wy8ug7i
    @user-qi8wy8ug7i 15 дней назад

    खुप छान, स्पेशालिस्ट आहात
    धन्यवाद दिदी जी

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 15 дней назад +1

    खूप छान घेवडा भात केला रानात जाऊन दिवस भर कामं करून बानाई छान रेसिपी बनविली खूप सुगरण आहे ❤❤❤🎉🎉

  • @vinayapatil956
    @vinayapatil956 15 дней назад +3

    Sagar che banai vr Khup,khup prem ahe ❤❤

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 15 дней назад +5

    खूप मस्त रेसिपी ताई 👌🏼👌🏼सागर किती गोड आहे

  • @sandhyakenjale-1858
    @sandhyakenjale-1858 15 дней назад +5

    To sayalacha kata ka telat thevlay.. please next video made sanga🙏

  • @JyotiTirke-ly3qp
    @JyotiTirke-ly3qp 14 дней назад +4

    माझ सर्वात आवडते चॅनल व्हिडिओ एक नंबर होता. ❤❤🙂🙂

  • @meghaliminde7813
    @meghaliminde7813 14 дней назад +2

    राजमा भात मस्त 👌🏻👌🏻

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 15 дней назад +1

    Khupch chhan bandla

  • @nirmala1735
    @nirmala1735 14 дней назад +1

    Ek number jhala ghevda bhat .

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs 14 дней назад +3

    खूप छान व्हिडिओ ताई

  • @user-yl7pr6zf3c
    @user-yl7pr6zf3c 15 дней назад +1

    खूप छान भात

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 15 дней назад +1

    छान रेसीपी झाली बानाई.
    अगदी तोंडाला पाणि सुटलं.

  • @pratibhapuri4290
    @pratibhapuri4290 15 дней назад

    भात एकदम भारी...बानाई सुगरण❤❤

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 15 дней назад +2

    हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ

  • @VaijayantiParadeshi-gd7lw
    @VaijayantiParadeshi-gd7lw 14 дней назад

    खूपचं छान,घेवड़ा बात बानाई ताई

  • @varsheth1978
    @varsheth1978 15 дней назад +5

    Banayi tuji ni sagar chi jodi mast vatate.❤...jashe yashoda ni shri krishn bal 😂

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 15 дней назад

    Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤

  • @BhagyashreeMaske-n9e
    @BhagyashreeMaske-n9e 14 дней назад +2

    banaitai khup chan ghevda bhat banavla .ek dum chan tu khup sugran ahes .asich anandi raha.😊

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 15 дней назад +2

    खूप छान

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 15 дней назад +1

    खूप छान👌👌

  • @vijaypancham9870
    @vijaypancham9870 15 дней назад +4

    व्हीडीओ छान झाला पण तेलाच्या किटलीत कसली काडी आहे

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 15 дней назад +1

    खूपच छान❤❤❤

  • @PoojaRedij
    @PoojaRedij 15 дней назад +2

    Mast❤

  • @seemasawant923
    @seemasawant923 14 дней назад +2

    मस्त c बेत

  • @NitinDhumal-mq3og
    @NitinDhumal-mq3og 15 дней назад +1

    घेवडा भात मस्त झालाय👌

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 15 дней назад +1

    Khupch chan

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 15 дней назад +1

    Khup chan ahe family shant premal.kashtalu🙏💖😘

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 14 дней назад +1

    खूप छान पावटाभातबाणाईताई❤❤❤

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 15 дней назад +2

    बिर्याणी पेक्षा घेवडा भात अप्रतिम बनवला आहे याला आम्ही व्हेज पुलाव म्हणतो रेसिपी सुंदर व्हिडिओ छान ❤

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 13 дней назад +1

    Mast 💯

  • @user-zx1vp9eq5z
    @user-zx1vp9eq5z 15 дней назад +4

    आम्ही गावाला गेल्यानंतर आम्ही दहा जण होतो जावळीचे दोन मुले माझ्या दोन मुलीं आमचे सगळे फॅमिली पण आमच्या घरात एवढी शांतता कधीच नसते आमची चार मुलं 10 जणांना भारी आहेत गावची माणसं वैतागून जातात ही मुलं किती शांत आहेत किती छान आहेत आमच्यात जराशी जेवाय बसली तर भांडण केल्याशिवाय शांत बसत नाहीत गावी एकत्र असल्यानंतर छान वाटतं पण त्रास देतात हे फॅमिली किती छान आहे❤

  • @NandaDarshale
    @NandaDarshale 15 дней назад +1

    मस्त च वाल भात

  • @SarikaSalunkhe-fc5fd
    @SarikaSalunkhe-fc5fd 15 дней назад +2

    बाणाई ताई तुम्ही किती कष्ट करत असता

  • @user-ho4pq6jb8z
    @user-ho4pq6jb8z 12 дней назад +1

    Mastch

  • @scssking
    @scssking 15 дней назад +5

    मानाई ताई खूपच लक्ष्मी आहे अन्नपूर्णा आहे तुमचं कुटुंब खूप छान आहे असेच हसत खेळत राहा

  • @priyakamath886
    @priyakamath886 15 дней назад +1

    Lay bhari.

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 15 дней назад +1

    छान ❤

  • @bhalchandrakulkarni2922
    @bhalchandrakulkarni2922 15 дней назад +1

    फारच छान

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 15 дней назад

    Ak nambar vaini dada recipe new

  • @DeepaliSudrik-c3q
    @DeepaliSudrik-c3q 15 дней назад +1

    छान❤❤

  • @LalshingPawar-f1b
    @LalshingPawar-f1b 15 дней назад +1

    छान बानाई

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 15 дней назад

    खुप छान व्हिडीवो.

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 14 дней назад

    मसाले भात पण छान बानाई🎉🎉

  • @shakuntaladeshmukh7993
    @shakuntaladeshmukh7993 15 дней назад +1

    Khup chan recipe khup man lavun ani anandae karta swypak tumachakadin khup kahi shikanay sarkha ahe very nice of you👍👍👌👌

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 15 дней назад +3

    👌🏻👍🙏🏼

  • @shruthinaik39
    @shruthinaik39 15 дней назад +1

    खुपच चान ❤❤❤❤❤