चाळीतल्या घरात जागा कशी वाचवायची?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2023
  • My sweet house

Комментарии • 2,5 тыс.

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 10 месяцев назад +519

    👌💖💖👍खुप छान केले आहे घर.मला माझे दादार पोलिस लाईन मधले दिवस आठवले.त्या वेळी आपली माणस निदान एका ठिकाणी एकत्र दिसायची.आता घर मोठी आहेत.पण आपली माणसं नाहीत.आणि शोधायला लागतात..त्या चाळीत ल्या छोट्या घरात.एकत्र बसन बोलन जेवन झोपलो की तिकडे सरक ढकलून देणे.खुप गप्पा.हसायचा आवाज आला तर बाबा ओरडतील या भितिने तोंडा वर हात ठेवून हसने..अस खुप काही आहे.आणि आता काही च नाही .एकटे पण घर खायला उठते.म्हणून आज कालच्या महिला जास्त डिप्रेशन मधेच असतात.मग अस वाटत आपली चाळ खूप च चांगली होती....अस झाल आहे का कोणा सोबत.. हे घर दाखल्यासाठी खुप खुप धन्यवाद 👍👍👍👌👌👌💖💖💖😍😍😍

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад +22

      खुप छान बोलली आहेस तू. आमच्या कडे हेच चालायचं. बाबा झोपले की खूप शांतता ठेवायला लागायची. आणि झोपेत कोणी बाथरूम ल गेलं की सरळ अंगावर पाय ठेऊन जायचे. आणि माझा बाबंचाच चुकून माझा हातावर पाय पडायचं. मग वाईट वाटायचं त्यांना 🥹❤️

    • @sandushachandiwade4764
      @sandushachandiwade4764 10 месяцев назад +1

      @@lost_in_konkan💪 बाबा गेले तर सर्व च संपले.घराचा एक मेन वासा तूटला तर घर कोसळत तसच बाबा गेले आई गेली.तर आपल कोणीच नसतं आता या.टप्याला समजायला लागले..आई ओरडली तर राग यायचा..मग आई बोलायची तू आई होशील तेव्हा कळेल.आता असं वाटत आई बाबा पाहिजे होते हे माझ मोठ घर बघायला.😔😔

    • @snehali09
      @snehali09 10 месяцев назад +8

      Khup chan video❤ chalitlech divas ani Manasa khup chan astat..khar life chalit aahe...chot pan sukhi samadhani ayushya

    • @swamisamarth3906
      @swamisamarth3906 10 месяцев назад +22

      छोट्या घरात फार adjustment केलेली आहे आणि ती सुद्धा उत्तम पद्धतीने, माणसाचे तन आणि मन हे मोठं पाहिजे म्हणजे सर्व काही सुरळीतपणे चालते. Well managed

    • @cookingwithlifestories9493
      @cookingwithlifestories9493 10 месяцев назад +5

      Same here 😊

  • @santoshsakpal2857
    @santoshsakpal2857 10 месяцев назад +355

    जो चाळीत राहीला तो जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो कारण सामावणे व सामावून घेणे हे चाळीत शिकता येते.

    • @dipikashetye7688
      @dipikashetye7688 10 месяцев назад +6

      Ek no 100 true

    • @ikp5159
      @ikp5159 10 месяцев назад +7

      Vert true..I stayed in Chawl in Central Mumbai area .I spent my childhood a part of youth then got married and left to live in flat..but can never forget those happiest days with most Maharashtrian sisters and brothers plus sll communities..

    • @virendrakadam6674
      @virendrakadam6674 10 месяцев назад +7

      हो एकदम बरोबर बोलला तुम्ही,,,मी पण चाळीत राहत होतो आधी आता शिफ्ट झालो दुसरीकडे

    • @chandrakantathale9813
      @chandrakantathale9813 10 месяцев назад +2

      छान आहे !

    • @rajusambrekar8548
      @rajusambrekar8548 10 месяцев назад +2

      🙏👌🏻

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 10 месяцев назад +54

    तुझे घर तुझ्या बाबांची आठवण आहे. जिथे आपले लहानपण जाते तेच घर आपल्याला आवडते. त्याच घरात मनाला शांती आणि समाधान मिळते. तुझे घर खूपच छान आहे.

  • @chitrashete1327
    @chitrashete1327 Месяц назад +35

    छोट्या घरात मोठ्या मनाची माणसं असली की तिथे लघुता राहत नाही गुरुत्व वास करते.जन्माला कोणत्या परिस्थिती मधे आलो या पेक्षा त्यावर मात कशी केली हे महत्वाचे आहे.आणि.हो Old is Gold.so keep it up.

  • @rashmioke5856
    @rashmioke5856 7 месяцев назад +11

    कल्पकता आवडली वडिलांचं घर आपण ठेऊन आधुनिक सोई सुविधा केल्या त्याला सलाम

  • @urmilagore4053
    @urmilagore4053 10 месяцев назад +45

    मॅडम, तुम्ही तुमचं छोटेखानी घर खूप मनापासून आणि कल्पकतेनी लावलं आहे, त्यामुळे ते अतिशय टुमदार दिसत आहे .... दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे मनात जागा असेल, तर घरात नक्कीच होते❤

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 9 месяцев назад +11

    घर छोटे असले तरी ते तुम्हाला किती प्रिय आहे . हे बघून खूप आनंद झाला .

  • @radhanair1101
    @radhanair1101 8 месяцев назад +17

    चाळीत. घर म्हणजे लाख मोलाचे त्या घरात सर्व कुटुंब एकत्र आणि खुप प्रेम व माया होती आता माया आणि आपली माणूसही गेली ❤😂😂

  • @shubhangisatardekar6699
    @shubhangisatardekar6699 10 месяцев назад +46

    घर लहान असल्याने आवश्यक वस्तूच घरात आहेत. व त्याही व्यवस्थित ठेवल्याने मोकळी जागा भरपूर मिळाली आहे. खुप छान 🌹🌹 👌👌👌👌👌

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 10 месяцев назад +46

    👍. सुंदर.
    चाळ म्हणजे चाळ
    सुख दु:खा ची साक्षीदार.
    गिरगाव म्हणजे मराठी माणसांच ❤❤❤❤

  • @chandrashekhardeshpande6090
    @chandrashekhardeshpande6090 10 месяцев назад +13

    खूप छान घर. उत्तम खूप छान जागा वापरली आहे ( excellent space management ) ग्रेट 👍👍👍👌👌🌹

  • @rekhapawar6195
    @rekhapawar6195 2 месяца назад +26

    खूपच सुंदर आहे बेटा तुझ घर,कमी जागेत कशाचीही कमी नाही,
    छोट्या घरात माणसांमध्ये जिव्हाळा राहतो तो मोठ्या घरात नाही मिळत

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 10 месяцев назад +49

    लोकानी तुझ्या कडून खूप शिकायला पाहिजे. जागl manat पाहिजे. मग Room छोटी असली तरी किती ही लोक राहू शकतात. ❤

  • @adityapawar7656
    @adityapawar7656 10 месяцев назад +24

    तुम्ही ज्या प्रकारे घराचे वर्णन केलत, मला खूप आवडलं.
    अगदी छोटे असेल तरी, तुमच्या चेहऱ्यावर समाधान आणि आपलेपणा दिसून येतो..
    तुम्हाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा

  • @mukundchemburkar2497
    @mukundchemburkar2497 7 месяцев назад +5

    वा खूप छान space management. मी स्वतः चाळीत 30 वर्षे राहिलो आहे. ते घर 200 sq .ft चे होते. पण ज्या प्रकारे तुम्ही घराची रचना केली आहे ती लाजबाबच आहे. एका छोट्याश्या टुमदार ब्लॉकचा फिल येतो.

  • @kirankatkar8101
    @kirankatkar8101 7 месяцев назад +4

    छान आहे तुमच घर व तुम्ही सुध्दा, जरी लहान असल तरी,त्यामध्ये बालपण,उमेद गेलेली असते,त्याची तुम्ही मनात एक स्पेस शाबूत ठेवली आहे हेच मोठेपण आहे. त्या घरातूनच तुम्ही प्रगतीकडे गेलात याची जपणूक मनात आहे. सलाम आपल्याला. असेच रहा आपले मातीला विसरू नका. आदर कायम राहूदे

  • @vaishalishinde5162
    @vaishalishinde5162 10 месяцев назад +24

    मी आज पहिल्यांदाच तुझा vlog बघितला खूप छान वाटले.किती छान घर ठेवलंय तू आणि सर्वं वस्तू पण आहेत.एकत्र घरात मिळून मिसळून राहण्याची मजाच काही वेगळी असते. कुठंलही टेन्शन राहत नाही.शेजारचे लोक पण मदत करतात.आज हे घर बघून हृदयात एकदम कालवाकालव झाली.लहानपणीची आठवण झाली. हे घर म्हणजे तुझ्या बांबांच स्वप्न आहे. दक्षिण मुंबईत आपलि मराठी माणसं आहेत याचा अभिमान पण वाटला.🥰

    • @girishthakare3484
      @girishthakare3484 22 дня назад

      ❤❤🏠घर खूपच सुंदर आहे छान👏✊👍

  • @user-ik6eh1ny5w
    @user-ik6eh1ny5w 10 месяцев назад +18

    आताच्या पिढीला प्रेरणा देणारे चाळीतले दिवस. आम्ही अभिमानाने सांगू शकतो की हो आम्ही चाळकरी आहोत. ना मोबाईल इंटरनेट ना काही. ठराविक घरी टिव्ही आणि रेडिओ.i miss you chwal 😢❤

  • @mgadhave1
    @mgadhave1 10 месяцев назад +4

    खूप छान वाटले, मुख्य म्हणजे तुला माणसांची आवड आहे हे पाहून खूप बरं वाटलं, नाहीतर आता सर्वांना स्वतंत्र रूम हवा असतो

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i 7 месяцев назад +10

    एवढ्या छोट्या घरात किती छान ॲडजेसट केलय ताई तुम्ही हे घर कधीच विकू नका बाबा ची आठवण जपून ठेवा

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 10 месяцев назад +26

    खुप छान आहे तुमचं घर. आम्ही पुण्यात राहतो. त्यामुळे आमचं घर बरंच मोठं आहे. पण मुंबई मध्ये छोटं घर घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे.❤मुंबईत राहण्याची मजाच वेगळी आहे.

  • @manikhadkar6066
    @manikhadkar6066 10 месяцев назад +200

    तुझा हा vlog प्रथमच पाहण्यात आला, आणि चाळीतल घर पाहण्याचा मोह आवरला नाही, कारण माझे ही बालपण लालबागमध्ये चाळी मध्येच गेलंय, आम्ही आई बाबा, काका काकी आणि भावंडं मिळून १० जण एकत्र गुण्यागोविंदाने रहात होतो .. फक्त २०० स्केअर फूट घरामध्ये . तुमचं घर खूपच सुरेख ठेवलं आहे , जागेच नियोजन अगदी उत्तमप्रकारे केलं आहे, विशेषतः स्वयंपाक घर...! खूपच आवडलं. यापुढे तुझे vlog बघायला नक्कीच आवडतील.

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад +9

      तुमचे हा अभिप्राय वाचून विशेषत एकत्र कुटुंब होतं हे ऐकून माझ्याकडे शब्दच नाहीत. खूप खूप आभार 🥹❤️🙏

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 10 месяцев назад +5

      ताई तुझं घर छान आहे एवढया घरात आम्ही दहा माणसे रहात होती पुण्यात फक्त संडास व बाथरुम बाहेर होतं खूप मज्जा यायची आता ते दिवस र.हायले नाही

    • @sumitkamble1414
      @sumitkamble1414 10 месяцев назад +2

      खूप छान नियोजन केले आहे घराचे, मला खुप आवडले तुमचे घर.

    • @smitapatil1169
      @smitapatil1169 10 месяцев назад +3

      ho khup chan niyojan kelay gharach. mi pn pahilyanda vlog pahatey khup chan. nitnetak thevalay sagal.tu ji zopechi adjestment sangitalis tas amhi pn karaycho.

    • @sadhanagote6070
      @sadhanagote6070 10 месяцев назад +6

      हजारो square feet मध्ये राहणारे सर्वजण जागा purat नाही म्हणून तक्रार करतात त्यांनी ताई तुझा हा vlog पाहायला पाहिजे खूपच छान tevlay तुम्ही घर परत पाहुण्यांना सुद्धा कसे आरामात राहता येईल याचा विचार पण केलाय 🙏👌👌👌👌👍👍होम स्वीट होम 🙏💯

  • @ArchanaMali-s8t
    @ArchanaMali-s8t 3 дня назад

    तुम्ही तुमच्या बाबांचं घर एवढं प्रेमाने जपले आहे
    दिल से salute

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 4 дня назад

    House is built by bricks
    Home is built by Hearts
    आपल लहानपण जिथे गेलं,आई बाबा नी जिथे आपल्याला खेळवल, वाढवलं, ते कधीच विसरत नाही, अतिशय अमूल्य असा आठवणी चा खजिना असतो !
    खूप सुंदर स्वच्छ घर, कल्पक मांडणी आणि अपार प्रेम जिव्हाळा आहे आपल्या वास्तूत!
    खूप खूप शुभेच्छा🎉

  • @achyutmahuli4364
    @achyutmahuli4364 10 месяцев назад +6

    मी बेळगावचा. मी कधीच मुंबई किंवा तिकडचा भाग पाहिला नाही. लहान घरात किती सुख असतं याचा मला चांगलाच अनुभव आहे. मी मुंबई आणि तिकडील घराबद्दल खूप ऐकलं आहे. मुंबई ची माणसे खरीच ग्रेट आहेत. तुम्ही दाखविलेला व्हिडिओ आणि छोट्या जागेचा पुरेपूर वापर........ ग्रेट.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 10 месяцев назад +13

    खूप छान.हे पाहुन मलाही माझे माहेरचे 10 बाय 10 ची रुम मधील आम्ही 9 माणसे रहात होतो तेही वाळकेश्वर येथील 100वर्ष जुन्या चाळीतील घरी ते सर्व आठवले व न राहवून हा अनुभव share करावा वाटला.त्यातच आमचे बालपण व लग्नानंतर चे 1ले बाळंतपण,बारसे या सर्व गोष्टी आठवल्या.अजूनही त्या घरी माझा भाऊ व त्याची family राहतात.माझी आई म्हणत असे की जागा मनात असावी लागते मग लहान जागेत ही अडचण वाटत नाही.तेच सत्य आहे..अजूनही भाऊ आमचं माहेरपण करतोय आनंदाने..त्याच घरी..मुंबईची माया..स्पिरिट..असो..जन्माने मुंबईकर व नंतरच पुणेकर..धन्यवाद..👌👌👍🙏

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад +4

      तुम्ही मनापासून व्यक्त झाल्या आहात. मी तुमच्या सुंदर memories recreate करू शकले याचा खूप आनंद आहे मला पण. किती छोट्या छोट्या गोष्टीत तुमचा आनंद आणि समाधान आहे हे खर तर मी तुमचा कडून शिकले आज. भाऊ माहेरपण करतोय आणि त्याच ठिकाणी, नशीबवान आहात. Thank you comment केल्या बद्दल ❤

    • @shraddhapatwardhan6029
      @shraddhapatwardhan6029 10 месяцев назад +3

      तुम्हां दोघींचे अभिप्राय अगदी हृदयस्पर्शी आहेत. मला जाणवलेले सत्य तुम्ही दोघी जगलात. Kewadh ते प्रेम जिव्हाळा!!!
      छान वाटले.👏👏👏👏👏🌹🌹🎈🥳🥳😍😍🤟🤟🙏🏻🙏🏻🫂🫂

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад +1

      @@shraddhapatwardhan6029 stay connected always ❤️

  • @satishdulange6886
    @satishdulange6886 7 месяцев назад +3

    मॅम, खुप छान सजावट केली आहे. जुनं ते सोनं असत, जुन्या आठवणी मनाला समाधान देतात. गरजा खुप नसाव्यात म्हणजे शांती मिळते 🙏😊🚩🇮🇳👌

  • @madhaviraut3613
    @madhaviraut3613 9 месяцев назад +4

    खूप सुंदर घर, मला माझ्या माहेरच छोटेसे घर आठवले, घर छोटे असले तरी प्रेमाने राहणारी माणसं भरपूर होती ,पण मायेची होती अर्थात आजही आहेत😊

  • @sunitadeokate1816
    @sunitadeokate1816 10 месяцев назад +5

    मॅम.. घर कितीही छोटं असूदेत.. त्यात राहणाऱ्या माणसाचं मन मोठं असलं पाहिजे.. तुमच्याकडे पाहुणे येतात आणि तुम्ही एवढ्या छोटया घरात ही मस्त मज्जा करता एन्जॉय करता यावरूनच कळत तुमचं मन किती मोठं आहे..

  • @ASHOKPATIL-ni6ol
    @ASHOKPATIL-ni6ol 10 месяцев назад +18

    चाळ मराठी माणसांचा जीव आहे ताई माझ बालपण ना मी जोशी मार्ग डिलाय रोड मध्ये गेले आहे. चाळ म्हणजे खुप धमाल आणि संस्कार खरच खूप छान गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ताई सध्या मी गावाला असतो प्रत्येक सणाला मुंबई आणि चाळीची मित्रांची. आठवण येते चाळीत राहणाऱ्या लोकांना खरच वय नसते . आपली चाळ आपली धमाल आठवणीने. डोळ्यात पाणी आले धन्यवाद ताई.

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад +1

      तुमचे पण खूप आभार जे की तुम्ही वेळ काढून मला अभिप्राय कळवलाय. खरंच राहिल्या त्या आठवणी. आपण नशीबवान होतो की हे दिवस आपण अनुभवले. 🥹

    • @ashuashukhan2506
      @ashuashukhan2506 10 месяцев назад +1

      Amhi suddha tithech rahaycho .mi tar khup lahan hoti bt maja bahini n bhau sagle mothe hote. Mala tari kahi athavat nhi

    • @keshavpatankar4509
      @keshavpatankar4509 10 месяцев назад

      गिरगावात कुठे आहे

    • @janhaviprabhu8866
      @janhaviprabhu8866 Месяц назад

      Dakshin Mumbai ​@@keshavpatankar4509

  • @marynathan3991
    @marynathan3991 8 месяцев назад +6

    Your house is a great example of minimalistic lifestyle. Cleanliness and over all organization is commendable. Great job!

  • @rajvaidya5555
    @rajvaidya5555 7 месяцев назад +2

    गिरगावच्या चाळीत घर. स्वप्नवत आहे. नुसता विचार केला तरी खूप छान वाटतं. तुम्ही खूप innocently सगळ्या गोष्टी बोलता. ऐकून छान वाटतं. घर खूप छान आहे.

  • @pratibhamahindalekar4915
    @pratibhamahindalekar4915 10 месяцев назад +16

    घर छोट्स आहे पण आई वडिलांची आठवण म्हणून जपून ठेवल हीच मोठी प्रेरणा आहे सर्वासाठी

  • @swarangijuwatkar2115
    @swarangijuwatkar2115 10 месяцев назад +5

    ताई तुझं माईंड आणि माझं माईंड सेम आहे ,शून्यातून विश्व कस निर्माण करायचे ,जागा छोटी जरी असली तरी माणसान त्यात म्यानेज करून कस आनंदी राहायचं ही पण एक कला आहे,नमस्कार ताई तुला

  • @suren3091
    @suren3091 9 месяцев назад +2

    फार छान चाळीतल्या छोट्या खोलीची नीटनेटकी रचना, साधेपणा, जागेचा व्यवस्थित उपयोग. आमची लालबाग येथील खोली सुद्धा एवढीच मोठी आहे. आम्ही सुद्धा अश्याच प्रकारे अगदी नीटनेटकी व टापटीप ठेवली आहे. तुमचा हा व्हिडिओ बघून आठवणी ताज्या झाल्या.

  • @umasonawane7173
    @umasonawane7173 9 месяцев назад +2

    मुंबईत इतक्या छोट्या घरातपण पाहुण्यांची सोय केलेला असतें. माणसाचे मन मोठे असले की अशक्य काहीच नाही 👍👍👌👌

  • @darshana3490
    @darshana3490 10 месяцев назад +24

    खूप छान घर आता अशी घरे कुठे बघायला मिळतं नाही

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад

      Thank You 😊

    • @jayashreeblogs64
      @jayashreeblogs64 10 месяцев назад

      खूप छान घरातील kitchen furniture and space management. Tai method of discribtion about your sweet home is very cute. Though home is small , the mind is big.Needs of human beings are very little.Unnesscerily, one much more expects makes him unhappy and depressed.Your video is a good lesson for them.

  • @atulvedpathak2611
    @atulvedpathak2611 10 месяцев назад +19

    Madam, I like your home so much 🎉 Excellent space management and learning to those who are searching big properties 😊

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj 10 дней назад +1

    तुमचं घर तुम्ही छान एडजेसट करून ठेवलंय 👌❤

  • @shubhangivani4244
    @shubhangivani4244 5 дней назад

    वा खुपच छान ताई 'छोट्याशा घरात एव्हढे सगळे सामान व्यवस्थीत नीट नेटक लावलं आहे ही गोष्ट घेण्यासारखी आहे.

  • @bharatgole6906
    @bharatgole6906 10 месяцев назад +3

    खूपचं आणि मस्तच ठेवले आहे आपण घर मुंबई सरळ माणसाची आहे, छोट्याशा आयुष्यात अनेक गोष्टी व्यवस्थित कशा प्रकारे लावायच्या हे मुंबेमधील लोकांना जमते हे त्यांनीच करावे, पण मस्तच आवडले खूप छान मनापासून आवडले

  • @geetavkumar681
    @geetavkumar681 10 месяцев назад +8

    Khoopach chhaan aahé tujha Ghar ..it's not a house it's a 'home' cozy and full of love and emotion ..bless you❤

  • @konkanmart
    @konkanmart 8 дней назад

    कधी चाळीत राहिले नाही पण चाळीतल्या खूप गमतीदार गोष्टी आई कडून ऐकल्या आहेत !
    घर छोटं पण मन मोठं ..... छान वीडियो !

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 10 месяцев назад +2

    ताई तुम्हीं आजच्या जनरेशनच्या आहात तरी सुद्धा आपल्या छोट्याश्या घराचे वर्णन अगदी निसंकोच आणि समाधानाने केलं आहे आपलं घर लहान असलं तरी छान सवरल आहे आपण धन्यवाद अपन्हा व्हिडिओ आमच्या बरोबर शेअर केलात आम्हीं सुद्धा चाल सांस्कृति अनुभवली आहे .आपल्या निवेदनां ने आम्हांला मागील दिवसांची आठवण आली पुन्हा एकदा धन्यवाद ताई

  • @smitanitsure1110
    @smitanitsure1110 10 месяцев назад +12

    Khup chan ghar ahe, perfect space management, sweet old memories ❤

  • @salans8232
    @salans8232 10 месяцев назад +28

    Simplicity, neatness, hygienic ....all under one roof .... well done sister .....
    You have tried to show the real picture of how people in Mumbai stay, especially my Maharashtrian brothers and sisters....I, myself, born and brought up in Mumbai....have seen Chaalis since childhood days ....
    Now, I am 50+. Travel a lot across the city....Dadar, Lalbaug, Parel, Chinchpokli, Sewri, Byculla are the area's with many chaalis (if I am not mistaken)..... Neat, Clean, Hygienic...people staying together with love and happiness....😊😊😊

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад +1

      Thank You For your kind words and stay connected always 🙏

  • @nikhilpagare1246
    @nikhilpagare1246 Месяц назад +2

    घर छोटस असले तरी मन फार मोठे आहे आणि हया भावना जपणारयाला जगात
    मिलियन जागा घेऊन ठेवली असे मिरवणारयांचया तुलने पैक्षा कैक पटीने माणुसकीजपणारयाला एक कोपरा देखिल एखादया राजवाडया सारखा वाटतो कारण तो तयात पुर्रण विशव
    समाविषट करतो

  • @krytus
    @krytus 10 месяцев назад +11

    🙏
    Nicely arranged mam.
    I guessed because your mom wanted everything in white, that shows how clean & hygiene your mom used to keep the house, so even the house being so old, you have maintained it well.

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад +2

      Yes thank You so much 😊 stay connected 😊

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 10 месяцев назад +8

    छोट्या घरात प्रेम आणी माणुसकी असते. जे मोठ्या घरातून मिळत नाही

  • @himanshumanurkar8554
    @himanshumanurkar8554 10 месяцев назад +15

    Hats off to your fathers effort and your attachment with the legacy.

  • @indiracosta1190
    @indiracosta1190 9 месяцев назад +1

    Very very beautiful home 💕 full of love and simplicity. Beautiful video 👍

  • @jagdisharwade3282
    @jagdisharwade3282 7 месяцев назад +2

    U had a walk through Ur memory lane. Emotional to heart & Soul. Excellent planning in small places. U made Emotional. Take care of yourself 👍👏👏

  • @sheelajaiswal5068
    @sheelajaiswal5068 10 месяцев назад +12

    Nice space management mam i really appreciating ur efforts
    Its a very good example for those people who r always looking for large and spacious houses. Everyone should get homes .

  • @ppriyankakarle2290
    @ppriyankakarle2290 10 месяцев назад +19

    मस्त सजवलंय घर छोट्याश्या जागेतही. मुख्य म्हणजे टापटीप आहे,अजिबात पसारा नाही. अतिशय सुंदर ❤

  • @satishhatkhambkar5385
    @satishhatkhambkar5385 10 месяцев назад +1

    खूप खूप छान आहे. अॅडजस्ट खूप चांगले केले आहे. रूममध्ये व्यवस्थितपणा, स्वच्छ, व टापटीप आहे. आपले फार फार अभिनंदन.

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 6 дней назад

    अतिशय सुंदर घर.... अगदी फ्लॅट सुद्धा यापुढे फिका..... अशी घरे जपली पाहिजेत ❤

  • @pranalirasam9970
    @pranalirasam9970 10 месяцев назад +16

    This is not just a home 🏡🏡. It is a blessing 😊☺️.

  • @satishadchitre598
    @satishadchitre598 10 месяцев назад +3

    Excellent vedio. Refreshed old memories of my uncle's house and old golden days.

  • @msgamingpubg7194
    @msgamingpubg7194 2 месяца назад +1

    नशीबवान आहात चाळीत स्वतःचे इतके सुंदर घर आहे,चाळीत खूप माणसे असतात आणि ती सगळी आपली असतात.एकाचं सुख दुःख सर्वांचं असतं.👌

  • @PruthvirajBhosale
    @PruthvirajBhosale 5 дней назад

    किती सगळं व्यवस्थित ठेवलं आहे ..एवढ्या छोट्या जागेत मस्त सेट केलं आहे ..नाहीतर आमचे 10 रूम असून पण बायकांना ठेवता येत नाही

  • @geethar405
    @geethar405 10 месяцев назад +5

    Very nicely utilised the space house looks so neat and tidy

  • @reshmaprabhu7948
    @reshmaprabhu7948 10 месяцев назад +19

    Hi, I stay in a 3 BHK now but I grew up in a 1RK and I can assure you that I was the happiest in the small place I grew up. Bigger the space bigger is the distance in the family.

  • @sapanagandhi5487
    @sapanagandhi5487 Месяц назад

    खूप मनापासून आणि अभिमाना ने घराचे वर्णन केले आहे, small but sweet., well organised,clean and neat.❤

  • @arundeshmukh8752
    @arundeshmukh8752 7 месяцев назад +2

    खूप छान.मी पण गिरगावात चाळीत रहातो.तुमच्या घराचा फेरफटका मारताना मला मी माझ्याच घरात फिरतोय अस वाटल.इतका सारखेपणा आणि साधेपणा आपल्या घरात असतो.

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 10 месяцев назад +10

    Beautiful home

  • @user-if1ws9qx9i
    @user-if1ws9qx9i 10 месяцев назад +5

    Very nicely planned clean neat and tidy 👍and with lots of happiness and memories

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Месяц назад +1

    किती छोट्या जागेत अगदी डोकं लाऊन जास्तीत जास्त सामान बसवलेत. मानलं तुम्हाला. हा एक आदर्श आहे.

  • @urmilaphadale1135
    @urmilaphadale1135 4 месяца назад +1

    Marathi mansachi Mumbai madhli olakh aahe chawl Ani ikde rahne khup chan . Tumch Ghar pahun khup relax watla Ani sentimental hi. Chawl culture lokana ekatra thevaych aani punha Ashi ghare Ani manse astitvat yavit. Khup chaan 🙏😊

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 10 месяцев назад +18

    खुप खुप आवडले तुमचे चाळीतले घर 👌👌

  • @maheshdandavatimath7747
    @maheshdandavatimath7747 10 месяцев назад +6

    Very nice description of typical
    Mumbai life of 1960s

  • @gauriraghavendra9067
    @gauriraghavendra9067 День назад

    तुमची घर🏡🏡 फार सुंदर आहे❤❤जुन्या काळी ची सुरेख आठवण झाली

  • @thakursubodh64
    @thakursubodh64 9 месяцев назад +2

    Well kept house. This reminds me of My Sister whom I used to visit whenever I went to Mumbai at Chikhalwadi.❤

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 10 месяцев назад +3

    ताई नमस्कार
    तुमचं घर खुपच सुंदर आहे.
    छोटसं असलं तरी तुम्ही खुपच क्लीन व सर्व सामान वगैरे मस्त बसवलं आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही तुमच्या बाबांची आठवण आहे. ती कधीही सेल करू नका. आणि तुम्ही येणार्या पाहुण्यांचा देखील विचार करताय आणि त्यांची सोय पहाताय हे खरच कौतुकास्पद आहे. कीचन आणि बाथरूमचा क्लीन पणा प्रचंड आवडला कारण घर मोठं असण्यापेक्षा ते क्लीन स्वच्छ असलं तर भावतं . आणि लक्ष्मी प्रसन्न होते. आणि चाळीमधे माणसे ऐकमेकांशी संवाद साधतात . मदतीला येतात. वेळ जातो. सणवार साजरे होतात त्यामुळे छान वाटते.
    त्यामुळे तुमचे घर हे छोटा स्वर्गच आहे.
    मला तरी जाम आवडले.
    ❤❤❤❤🏡
    🙏👌👌👌👌

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад

      Wahhh
      Man bharun ala tumcha abhipray vachun
      Khup thank you 😊

  • @sheelakamble835
    @sheelakamble835 10 месяцев назад +8

    मला माझ्या लहानपणीची aatvan झाली हे तुझे घर बगून खूपच सुन्दर ❤❤❤

  • @Crazymoments491
    @Crazymoments491 5 дней назад

    खुप‌ छान आहे घरात जे वस्तु वैगरे ठेवण्यासाठी केल आहे खुप छान मला खुप आवडल ❤

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 2 месяца назад +1

    चाळच्या घराची मजा फ्लॅट मध्ये येत नाही आणि येणार पण नाही मी सुद्धा राहिलेले आहे तुझे घर खूप सुंदर आहे

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 10 месяцев назад +4

    Very beautiful home tour👌👌

  • @sudhakelshiker3869
    @sudhakelshiker3869 10 месяцев назад +6

    खुप गोड वाटल. ड्रीम हाऊस. आईची जोपडी प्यारी,ही ओळ आठवते ! ने मजसी ने परत मातृ भुमीला🙏गाण्याची!

  • @js4784
    @js4784 10 месяцев назад +4

    Lovely home
    You could consider PVC wall panelling on the damp wall. It will take 3 inches extra space

  • @gauriraghavendra9067
    @gauriraghavendra9067 День назад

    तुमची घर🏡🏡 फार सुंदर आहे❤❤जुन्या काळी ची आठवण सुरेख झाली तुम्ही वरती कस जातात जर माळी वर जायचे असेल तर आणि सिडि नसेल तर

  • @kishorkhadke7080
    @kishorkhadke7080 10 месяцев назад +14

    ताई तुमचे १५०sq feet घर आहे तुम्ही v आई वडीलही त्या घरात आनंदाने राहिले तुम्ही देवाने जे दिले त्यात समाधान मानले . आजकाल २bhk असूनंही लोक समाधानी नाहीत.

  • @hemangipimple4436
    @hemangipimple4436 10 месяцев назад +3

    खुप सुंदर,आठवणीच तर सदैव आपल्य बरोबर असतत आणि त्या जपयाच असतत❤

  • @elizamhasalkar8562
    @elizamhasalkar8562 8 месяцев назад

    मला खूप आवडलं सर्व काही सोय केलेली आहे ती मजा वेगळीच असते धन्यवाद

  • @vikasbhingardive2968
    @vikasbhingardive2968 8 дней назад

    खुप छान आहे ताई आणि खुप स्वच्छ व सुटसुटीत ठेवलं आहे आणि वडीलांच्या आठवणी फार मनाला हेलावुन जातात बाकी खुप सुंदर आहे

  • @lydiaaiman1012
    @lydiaaiman1012 10 месяцев назад +3

    Nice setup of your place, well managed, compact and neat, and that too well located in Girgaon🎉

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 10 месяцев назад +3

    Beautiful house 👌👌

  • @devika4705
    @devika4705 Месяц назад

    A home is not about space but how much warmth is shared. How many pleasant memories are shared with family, friends and sometimes relatives 😂 too. Congratulations for making the home such a space!

  • @swapnapatil7631
    @swapnapatil7631 Месяц назад

    स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे.. Khup Chan and good Space management🤩

  • @malikaborgave3781
    @malikaborgave3781 10 месяцев назад +4

    Beautiful house arranged well lucky to have a home in Mumbai

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 10 месяцев назад +4

    Khupcha chhan ahe, father's property is always,near the soul.

  • @shailavaitee-uy2yj
    @shailavaitee-uy2yj 10 месяцев назад +1

    तुमचे घर हे घरा सारखे आहे घर हे घरातल्या माणसानी भरते. आपले पणा असला कि घर खूप छान वाटते. ते तुमच्या कडे आहे खूप छान आहे घर.

  • @sonalir177
    @sonalir177 Месяц назад

    वॉव किती छान घर आहे ❤❤❤छोटासा आहे पण सगळे सुविधा आहेत मला तुमचे घर फार आच आवडले 💐💐🌹🌹🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️

  • @geetasspecial3887
    @geetasspecial3887 10 месяцев назад +3

    खूपच सुंदर घर आहे आणि खूप छान पद्धतीने ठेवला आहे

  • @sudhakelshiker3869
    @sudhakelshiker3869 10 месяцев назад +8

    हल्लीचा काळाचे four BHK चे शब्द थीटे पडतील ईतके सुंदर साधन संपन्न घरकुल.

  • @rahulbandekar6075
    @rahulbandekar6075 7 месяцев назад +1

    खूप खूप छान.. आपलं घर ते आपलं घर. त्याची तुलना लहान मोठी अशी नाहीच होऊ शकत.. 👍

  • @shailajaphulsundar4168
    @shailajaphulsundar4168 8 месяцев назад

    खूप छान.मला आवडलेली गोष्ट,म्हणजे आपण पाहुण्यांचाही विचार करुन घराल्या वस्तूंची मांडणी केली आहे.
    🎩's of 2 u.

  • @renuramnathan2705
    @renuramnathan2705 10 месяцев назад +3

    Very nice. Management of all amenities superb. Hats off.

  • @shirishrao1488
    @shirishrao1488 10 месяцев назад +9

    Tai, adjustment and to be happy with what God has given is a message for all that you have depicted.

  • @ashokkumbharikar2870
    @ashokkumbharikar2870 8 месяцев назад +1

    आपण दाखविलेले घर फारच छान
    आहे. थोडक्यात फारच सुंदर आहे.
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @pratapkochure6002
    @pratapkochure6002 10 месяцев назад +1

    जय हो.... सुंदर शितल स्वच्छ निर्मल..
    अगदी तुमच्या मनासारखं.... घर दाखविताना.. तुमचा अभिमान... मन मोकळे पणा... बाबांच्या आठवणी मुळे तुमचा किंचित दाबून ठेवलेला पण घोगरा झालेला आवाज....आणि डोळ्यातून झिरपणारे आठवणींचे अश्रू ... तरीही तुम्ही दाखवलेली संयम शीलता... जीवन संघर्षाची एक वेगळीच कहाणी सांगून जाते
    तुम्हाला तुमच्या घरा विषयी... बाबांच्या कष्टा विषयी वाटणारा अभिमान... या तुमच्या तेजस्वी स्वाभिमानाला त्रिवार सलाम... नमस्कार... आणि जीवनात सदा सर्वदा यशस्वी भव...ही हार्दिक शुभेच्छा..B happy forever....💐🙏👍

    • @lost_in_konkan
      @lost_in_konkan  10 месяцев назад +1

      खुप आभारी आहे मी तुमची. इतकी सुंदर शब्द संपनता आहे तुमच्या कडे. आणि मुळात youtuber ला स्वतःचा अमूल्य वेळ देऊन चांगला अभिप्राय कळवता तुम्ही. खुप खुप आभार. 🙏🥹

    • @urmilakeer7671
      @urmilakeer7671 9 месяцев назад +1

      Aamachya Dadarchya Kamal Nivas chalitalya gharachi aani tithalya aamchya premal shejaryanchi aathavan zali. Tumachya gharasarkhech aamache ghar hote Aha te sundar din harapale. 😢