माझी चाळीतील खोली(१०×१५)/chawl room in mumbai/माझं घर/Happy 🏠

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • श्री सत्यनारायण महापूजा
    • आमच्या चाळीतील श्री सत...
    माझं चाळीतील घर
    • चाळीतील माझं घर,किचन /...
    माझं किचन
    • माझं छोटंसं किचन/किचन ...
    हळदी कुंकू
    • माझ्याकडे साजरा झालेला...
    गावाकडची मस्ती
    • सगळ्यांनी मिळून खेळला ...
    माझं सासर
    • मी सासरी न जाण्याचं का...
    100 k celebration
    • 100k celebration part ...
    आनंदाश्रू
    • मामाच्या घराकडे माझी व...
    सकाळचे रूटीन
    • मॉर्निग रूटीन vlog🙋/सक...
    भाकरी
    • पहिल्यांदाच पप्पा रडले...
    रात्रीचे रुतून
    • माझं संध्याकाळचे रूटीन...

Комментарии • 3,1 тыс.

  • @StudywithRudra-w9c
    @StudywithRudra-w9c 2 года назад +268

    ताई या 20 मिनिटाच्या व्हिडिओ मागे तुमच्या सगळ्यांचे कष्ट आहे त्यामुळे तूझे घर आहे त्याच्या पेक्षा खूप सुंदर आहे आणि ताई घर छोट् आहे की मोठ यापेक्षा आपण त्या घरात किती सुखी आहोत याला महत्व आहे 😊 so happy diwali you stay always happy😊

  • @singerdsantosh2489
    @singerdsantosh2489 2 года назад +47

    ताई सूंदर सजवलं घर त्या बिल्डिंग च्या कटकटी आणि भिकरडी कमिटी पेक्षा त्यांच्या मर्यादा दादागिरी पासून लांब आपण आपल्या मनाचे राजे God bless

  • @Kmandar84
    @Kmandar84 2 года назад +14

    ताई खूप सुंदर सजवलं आहे यामुळे मला पण माझं चाळीतील घर सजवण्यासाठी कल्पना मिळाली खूप धन्यवाद ताई🙏🙏

  • @kishormankar902
    @kishormankar902 2 года назад +14

    घर हा माझा जिव्हाळा चा विषय आहे,, त्या मुळे ताई तुला लाख लाख धन्यवाद,,, माझं पण घर असचं असो ही प्रार्थना

  • @sanjays1344
    @sanjays1344 2 года назад +19

    खुप छान आहे तुमचे घर👌 जो आनंद चाळीत ल्या घरात आहे तो फ्लैट मधे नाही
    God bless you..

    • @neelampawar2611
      @neelampawar2611 2 года назад +1

      स्वप्न सत्यात साकारता येणं महत्वाचं, congratulations 💐💐💐 १०×१५ तल्या जागेत जिद्द चिकाटी आणि स्वतः वरचा अतुट विश्वास पाहायला मिळाला...करोडोंची इर्शा मातीमोल होऊन तुझा आदर्श अंकुरीत होऊन समाधानचं बिज पेरू पाहतेय ... जे जे हवे तुला ते ते मिळुदेत .... छोटंसं घरकुल तुझं सतत बहरूदे... Bappa bless You dear😊

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 2 года назад +3

    तुमच्या सारख्या गृहलक्ष्मयांनी जिवंत ठेवलीये सुखी समाधानी मराठी संस्कृती. समाधान आणि सुख असेच ओसंडून वाहो तुमच्या घरकुलात..

  • @lalitagaikwad6235
    @lalitagaikwad6235 2 года назад +11

    खूप खूप छान घर आहे..चाळीतल्या घरात राहण्याची मज्जा जी आहे ती कितीही मोठा flat किंवा बंगल्यात नाही..चाळीतल्या लोकांन मधे जो जिव्हाळा प्रेम आहे तो कुठेच मिळणार नाही मस्तच 👍😍❤

  • @rushikesh652
    @rushikesh652 2 года назад +49

    Being an engineer I feel that this is role model for small housing scheme
    Proper management with positive mindset

  • @indirarane7745
    @indirarane7745 2 года назад +6

    ताई तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही सर्वांनी खूप छान घर सजविले. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 2 года назад +4

    अतीशय सुंदर,कौतुकास्पद आहे, छोट्या जागेत छान बसवले आहे, चाळीतील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी कुठेही मिळणार नाही, मि प्रत्यक्ष अनुभवले आहे, आपल्या नविन वास्तु प्रवेश निमीत्त खुप शुभेच्छा 🌷🌷

  • @lovepeace29981
    @lovepeace29981 2 года назад +87

    The smile on your face says a lot. You taught me so much. However small the house is...A happy homemaker can turn it into a palace. Stay blessed.

  • @radhalapure9787
    @radhalapure9787 2 года назад +2

    कित्ती गोड आहेस तू, तुझं हसणं, समाधानी वृत्ती , आनंदी राहणे अगदी छान...तुझ्यासाठी आणि तुझ्या पूर्ण परिवारास खूप खूप शुभेच्छा !

  • @vijaypethe5519
    @vijaypethe5519 2 года назад +6

    फार सुरेख। छोट्याश्या जागेचा ऑप्टिमम उपयोग करून घर कस सजवायचे त्याचा हा अप्रतिम नमुना। अभिनंदन।

  • @bhusshant
    @bhusshant 2 года назад +21

    It is good to see that wives/women like you still exist.
    Swami Samartha tumhala nehmi sukhat thevot.

  • @snehalyadav4088
    @snehalyadav4088 2 года назад

    व्वा... घर असावे घरासारखे नकोत केवळ भिंती... खूप सुंदर... छोट्याशा जागेचाही खूप विचारपूर्वक उपयोग करून घेतला आहे.. फारच सुरेख

  • @sandeepjuwatkar1771
    @sandeepjuwatkar1771 2 года назад +13

    घर मस्तच बनवले आहे तुम्ही👌👌.. त्यापेक्षा तुम्ही शेवट ला जे सांगितले emi भरणे वैगरे हे जर आजच्या मुलींना समजले तर खूप बरं होईल😂

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 2 года назад +12

    This lady and her house look so beautiful, charming and sacred ! Really , a house built with 💕 love, care 💅 and commitment is like her own palace for a nice lady. Here she takes care of all her family members, elderly and young ones, like her own children and tries her best to be dutiful. The family members should also be cooperative, kind and helpful and generous in praise of her!

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад +1

      Thank you so much...means a lot to me ❤️😊🙏🙏

  • @Mr_ST_720
    @Mr_ST_720 2 года назад

    Proud to be chawlkar... Chawl mule Mumbai Chi pragati zali.. chawl madhil loke 1950 to 1970 kiti kaam karat hote mil made.. salute to all chawlkar

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 года назад +20

    ताई मुख्य सगळ्यात पैसे ,ते कठिण आहे सध्या ,पैसे आल्यावर आम्ही नक्की करू ,छान idea आहेत तुमच्या ,dhanyawad

  • @sudhirsuple
    @sudhirsuple 2 года назад +11

    परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमचा चेहरा आनंदाने सदैव फुललेला राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @dr.vinayakkulkarni2567
    @dr.vinayakkulkarni2567 2 года назад

    घर सजविणे ही एक कला आहे. ती आपल्या मध्ये ओतप्रोत भरली आहे. तुमचे खूप कौतुक आणि तुमचे सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण व्हावे यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 2 года назад +9

    U are a perfect House Minister ! Kept it in a nice manner ! GOD bless u

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      Thank you 😊

    • @jidnyagopale5271
      @jidnyagopale5271 2 года назад

      Khup chane house ahe & kute ahe ghari tumichi 👌👌💐💐

  • @ankushpadwal7937
    @ankushpadwal7937 2 года назад +5

    खुप छान arrangement केली आहे
    well maintained house

  • @pravinmahajan3536
    @pravinmahajan3536 2 года назад

    जितकं सुरेख घराचे नुतनीकरण केले आहे, तितकेच सुरेख सांगितले त्यामुळे दोघांचे कॉम्बिनेशन मुले हे घरकूल अजून आकर्षक वाटते👍

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      खुप धन्यवाद 😊

  • @TruptiBalpande
    @TruptiBalpande 2 года назад +20

    ताई आणि संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन 🥰
    Happy Diwali to all 🎉🎉

  • @anmith8978
    @anmith8978 2 года назад +32

    I am happy to see this video, because my childhood went in same house like chawl then in building chawal then teenage in one room kitchen of mahada colony then adulthood now in 2BHK...

  • @jaihind421
    @jaihind421 2 года назад

    खूपच छान ...
    मानसिक समाधान हे मोठ्या मोठ्या गोष्टीत नसते तर मनापासून केलेल्या छोट्या गोष्टींमुळे आणि आनंदी मनोवृत्तीने मिळते .

  • @prashantchandu
    @prashantchandu 2 года назад +31

    This is the first time I'm watching your video and i must say, u r strength personified 👍 spirit of life

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад +1

      Thnk you so much for your kind words 😊

  • @Poojaryumesh
    @Poojaryumesh 2 года назад +17

    You and your family is great. Well organized and systematically arranged. Keep it up

  • @nandadeeptendulkar3321
    @nandadeeptendulkar3321 2 года назад

    घर छान सजवलय. पण मला आवडलं ते तुम्हा दोघांचा उत्साह ऊर्जा व सकारात्मक मानसिकता. उत्तरोत्तर अशीच स्वप्ने व ध्येय स्वतः समोर ठेवून सन्मार्गाने, मेहनतीने स्वतःची प्रगती करत रहा.

  • @swayamhanchate6967
    @swayamhanchate6967 2 года назад +5

    खुपच छान सजवलय.......ते पण खुप कमी वेळात.....कारण परवाच झालय तुमच बांधकाम... तरीही तुम्ही बरेपैकी छान आवरलय....तुमच घर खुप छान वाटत ...खरच......दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना...🙏🙏👌👌🌹🌹

  • @rosykohli2104
    @rosykohli2104 2 года назад +5

    Beautiful house, god bless you with abundance of happiness and prosperity.
    Apply Asian paint putti & Dr felxer to stop leakage or put tiles.

  • @AnantSawant-s3o
    @AnantSawant-s3o 2 месяца назад

    ताई तुमची सजवलेली खोली पाहून फार समाधान वाटलं असंच घर रघुवीर तळाशीलकर चेंबूर यांचं पाहिलं होतं ते स्वतः नेपथ्यकार असल्यामुळे छोटसं घर होतं त्यांचं अगदी अप्रतिम सजवलं होतं तुमचं घर पाहता त्यांची मला फार आठवण झाली ताई तुम्ही खरोखरच कर अप्रतिम नो अदर वर्ड देन अप्रतिम तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा

  • @dsp_iam
    @dsp_iam 2 года назад +6

    Hya vlog madhle sarvat imp gosht ti mhnje tumhi khush ahat tumchya ghari, size of house doesn't matters, what matters is how happy u r... God bless you n ur family 👪

  • @ankitadalvi2227
    @ankitadalvi2227 2 года назад +15

    Really superb planning & organising the things in available space. Ur home looks soo pretty🏡. Keep it up 👍

  • @rachanapakhre6558
    @rachanapakhre6558 2 года назад

    छान सुंदर घर हे प्रत्येकाचे स्वप्नं असते तुमचा प्रयत्न अतिशय सुंदर छान आहे. कमी जागेमध्ये अप्रतिम घर फ्लॅट मध्ये जरी गेले तरी चाळीमधल्या घराची सर येणार नाही ...💐💐💐💐

  • @nehasave2208
    @nehasave2208 2 года назад +12

    Don't keep devara open on top.... There should be a roof. Very well interior done, max use of space.

  • @anaghajoshi1076
    @anaghajoshi1076 2 года назад +20

    i am very happy to see that u r so satisfied and so happy to see with what u have. i like such people. u r a big example to all those who have two bhk and then 3bhk and then now crazy for owning full floor.my many friends need to see ur video.my nature is like u . i stay in 730 sq feet flat. i always feel as if i am staying in a temple. many of my friends say now you think for 2 bhk and i feel this stupid craze will never end. this is the reason i liked ur video very much.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 года назад

    घर किती ही छोट असो किंवा जुने असो घरात आपुलकी प्रेम पाहिजे,तेच स्वर्ग होऊन जाते

  • @atulshinde7110
    @atulshinde7110 2 года назад +4

    Great..... it is all about happyness and satisfaction.
    Does not matter, small or big house... God Bless You All

  • @lifemountainspeace732
    @lifemountainspeace732 2 года назад +9

    I grew up in a 10X10 chawl home & I must say you have done a great job of arranging things in a tiny little house... My mom & dad did the same things, me and my big bro were always excited to help our parents.
    All the best 👍

  • @rajdg1655
    @rajdg1655 2 года назад

    तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टकोण सकारात्मक आहे तसेच कष्टाळू वृत्ती आहे.हा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल आपले खुप खुप आभार व पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      खूप धन्यवाद 😊

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 2 года назад +4

    Very good utilisation of space house looks beautiful like Bunglow...

  • @sanyuktaah
    @sanyuktaah 2 года назад +3

    Your parents named you so perfectly. You are manifesting 'Dhana' and 'Shri' to everyone in your surroundings. What a perfect little house and so cleverly, beautifully, sparkling clean and well maintained. 😍 Khoop chhan.

  • @ravinilekar3036
    @ravinilekar3036 2 года назад

    खुप-खुप चांगली सजावट केली आहे अस्याच प्रकारे कमी जागेत योग्य मांडणी हिच मत्वाची असते तुम्ही ते दाखवलंय खुप सुरेख मांडणी.

  • @tusharnaik6367
    @tusharnaik6367 2 года назад +10

    This is first time I am watching this video and very much interested to see the space saving renovation done by your family

  • @ruchikasindhkar1492
    @ruchikasindhkar1492 2 года назад +10

    Saw your video for the first time. Excellent attitude towards life. Doing your best. Your family is blessed because of you. God bless you with the best in life 🙏

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 25 дней назад

    खूप छान व सुंदर घरकुल लहान घर असो वा मोठा बंगला समाधान व आनंदी वृत्ती फार महत्वाची जी तुमच्यात दिसत आहे खरंच छान

  • @shashikantbhalerao5502
    @shashikantbhalerao5502 2 года назад +22

    Great
    every thing accomadated in given space.
    Hats of to your palnning and choice
    Happy diwali

  • @nishakanojia7218
    @nishakanojia7218 2 года назад +8

    Beautiful House you made your choice l liked arrangements

  • @SunnyKumar-lc4sd
    @SunnyKumar-lc4sd 2 года назад

    अति सुंदर ताई, आयुष्य आणि घर सुंदर बनविण्यासाठी आपले खिसे नाही तर स्वप्न श्रीमंत असायला हवी हे तुम्ही दाखवून दिलं, गर्भ श्रीमंत माणसांचे मोठे बंगले पहतानही जे समाधान, आनंद , हास्य , तुमच्या चेहऱ्यावर दिसले, ते त्याच्या चेहऱ्यावर दिसले नाही, तुम्ही खरच खूप श्रीमंत आहात, प्रत्येका साठी त्याच घर हे एक घरट असतं , आनंद वाटला तुमचं घरट पाहून 🙏🙏🙏

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏

  • @surekhashankaran5512
    @surekhashankaran5512 2 года назад +13

    Hello M'am. I was very happy to watch this video. One thing I should tell u, I could feel the positive vibes while watching this video. Amazing👍

  • @audreywilson908
    @audreywilson908 2 года назад +5

    Loved your beautiful home..Very neat and cosy..God Bless you and your family

  • @ParagRengade
    @ParagRengade 2 года назад

    मी तुमचा जुन्या घराचा व्हिडिओ पहिला होता आणि माझ्या घरच्यांना पण दाखिवला होता आणि आता हा विडिओ पाहून तुमचं खरंच कौतुक वाटते. तुम्ही एका सकारात्मक आणि सक्षम व्यक्ती व गृहिणी आहात.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад +1

      Khup khup dhanyawad 😊🙏

    • @ParagRengade
      @ParagRengade 2 года назад

      पुढील वाटचाली करीता शुभेच्छा. अशीच प्रगती करत रहा, खिडकीतून दिसणाऱ्या रुणवालच्या किडकितुन तुमच चाळीतल जुन घरं तुम्हाला एकदिवस नक्की दिसेल.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад +1

      Are bap re....khup dhanyawad hya sakaratmktesathi 🙏😊

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 2 года назад +12

    Your house looks really great! perfect studio apartment

  • @shaiwalisubhedar6554
    @shaiwalisubhedar6554 2 года назад +2

    ताई तुझ्या हौसेला अन समाधानाला कौतुक पण कमी पडेल, शेवटी आपले घर ते आपलेच असते, एक ऊबदार जाणीव, जिव्हाळा, प्रेम अन आधार देणारे.... मग एक खोली असो कि मोठा बंगला असो.... शेवटी विसावा आपल्याच घरात मिळतो

  • @AMITKUMAR-zy1bs
    @AMITKUMAR-zy1bs 2 года назад +10

    God bless you didi with health and happiness.continue honest work

  • @manishasdiary6761
    @manishasdiary6761 2 года назад +20

    Khup sundar ghar ahe. Happy Diwali to all of you🙏🙏.

  • @pnchaudhari8570
    @pnchaudhari8570 2 года назад

    खुप सुंदर स्पष्ट बोलणं आणि घरातील प्रेम,जिव्हाळा & आपुलकी तुम्ही जपली आहे... 👍

  • @suchir3160
    @suchir3160 2 года назад +8

    Very, very nice arrangement in so little space. You are really house queen. May God bless you.

  • @siddhimore1827
    @siddhimore1827 2 года назад +8

    Congratulations 🎉🎉🎉 70k zalya badal...❤️❤️ Happy Diwali to you and your family..❤️❤️shree Swami Samarth ❤️❤️

  • @sangeetabhandage9854
    @sangeetabhandage9854 2 года назад

    भारीच , कमी जागेत पण किती सुंदर सजावट आणि आनंद , समाधान पण आहे भरपूर

  • @aishwaryark6453
    @aishwaryark6453 2 года назад +11

    house decorate is great in a short space 👌👌

  • @sushantmudale5751
    @sushantmudale5751 2 года назад +6

    खुप सुंदर ताई 🙏तुम्हाला आणि तुमचा परिवाराला दिवाळीचा खुप खुप शुभेच्छा 🙏🥰श्री स्वामी समर्थ

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      धन्यवाद.... श्री स्वामी समर्थ महाराज 😊🙏

  • @sakibkhan00
    @sakibkhan00 2 года назад

    कमी जागेतही सगळ्या गोष्टी छानपणे सामावून घेतल्या आहेत. व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं 🤗

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad 2 года назад +10

    Small happy home.beautiful.
    Living happy is important 🙏👍

  • @shobhanasripathi1457
    @shobhanasripathi1457 2 года назад +8

    Loved your video. You not only showed us your awesome house and family but also conveyed a special and valuable message. Beauty in simplicity. Seek happiness in what you already have and not in what you dont have.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      😊❤️thank you

    • @bhalchandrapatil4006
      @bhalchandrapatil4006 2 года назад +1

      खुप छान सजावट केली आहे पण तुम्ही ठिकाण नाही सांगितले मुंबई म्हणजे नक्की कुठे.

  • @sarikashinde8929
    @sarikashinde8929 2 года назад

    ताई तुमचं घर खुप अप्रतिम आहे ..तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे हा तुमचा Video पाहून खुप खुप छान वाटलं... दिवाळीचे खुप सुंदर Celebration असेच हसत आनंदी राहा. देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करो. हीच प्रार्थना

  • @sunitajain8683
    @sunitajain8683 2 года назад +8

    Such cute pretty home you have! Also loved how you decorated it with whole heartedly ❤️

  • @Pallavi_SB143
    @Pallavi_SB143 2 года назад +15

    Finally o din agaya… ❤️ home tour mastch

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад +1

      ❤️☺️☺️☺️☺️

  • @manoharpatil8185
    @manoharpatil8185 2 года назад

    खुप छान संकल्पना आहे तुमची जे घर आहे त्याला कसं सुंदर ठेवता येईल असे.मला पण घर कसं सुंदर ठेवता येईल असा मी प्रयत्न करतो .तुम्हाला तुमच्या मेहनती साठी सलाम .

  • @milindpandit2521
    @milindpandit2521 2 года назад +10

    Amazing, beautiful house 🏠 👌👌

  • @PUJAGAWADE
    @PUJAGAWADE 2 года назад +5

    Khup chan sajavl ahes gharala tu... Beautiful. 💖💖💕♥️💖🎉Happy diwali to you and your family

  • @supriyarane8983
    @supriyarane8983 2 года назад

    तु खुप छान बोलतेस, दिसते, हसते. मला तुझे घर खुप आवडले स्वामी चा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत राहो.
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏🙏

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      Thank you.. श्री स्वामी समर्थ महाराज

  • @dhanashrimatondkar3008
    @dhanashrimatondkar3008 2 года назад +6

    Sweet home ... you've arranged everything well..
    Happy diwali dear Dhanashri... your positivity has brought so much joy to your home and family

  • @swarmit2310
    @swarmit2310 2 года назад +9

    चाळीतली दिवाळी ❤️

  • @chandrakantsalunkhe4586
    @chandrakantsalunkhe4586 2 года назад

    मॅडम तुमच्या चेहऱ्यावरच पूर्ण समाधान अवघ्या घरांमध्ये पसरलं आहे,खूपच सुंदर घर सजवलं आहे.

  • @priyankasamruddhikini9301
    @priyankasamruddhikini9301 2 года назад +5

    Hello Didi
    I just loved ur newly renovated home just awesome Di👌😊❤️ but must say old always remains gold Di 😊❤️ tuhmcha saree make up 👌❤️ chaan celebrate karata diwali tuhmi aasech karat raha may God bless u all with lots of happiness, success and love 💞😊💞 lots of love always take care ❤️😊

  • @jjk8350
    @jjk8350 2 года назад +3

    Very well organised ❤️

  • @kunalpatil6221
    @kunalpatil6221 2 года назад

    स्मार्ट ani हुशार वहिनी साहेब . महाराष्ट्र women's ग्रेट.

  • @ranjithasalian70
    @ranjithasalian70 2 года назад +17

    Beautiful house 👌

    • @vinodjalgaonkar2931
      @vinodjalgaonkar2931 2 года назад +1

      Khup chhan aahe ghar..tumch aani mast decorate kela aahe keep it up

    • @b.shelke8517
      @b.shelke8517 2 года назад

      ruclips.net/video/txWVU3MVwr4/видео.html

  • @Bhartisathe89
    @Bhartisathe89 2 года назад +9

    Happy diwali tai😊 Beautiful decoration 👌👌🥰♥️

  • @sachintikekar9049
    @sachintikekar9049 2 года назад

    ताई तुमचे घर तर छानच आहे. पण तुमच्या एकमेकांत असलेला जिव्हाळा तो खूप छान आहे आणि त्याच गोष्टीमुळे तुमचे घर राजवाड्यापेक्षा सुंदर दिसत आहे. भविष्यातील तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा....

  • @vaishnavipawar5848
    @vaishnavipawar5848 2 года назад +13

    श्री स्वामी समर्थ 🌸🙏

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      श्री स्वामी समर्थ महाराज

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 2 года назад +6

    Beautiful...lovely..Sweet home...
    Stay blessed always..Happy Diwali Padwa

    • @nikhildhole4487
      @nikhildhole4487 2 года назад

      Khup chhan ahe pan he ghar swatache ahe ka?

  • @adityadeore24
    @adityadeore24 2 года назад

    खूप छान आहे छोट्या जागेत अडजेसमेन्ट मस्त केली आहे त्यात तुम्हीं आनंद आहेत हे महत्वाचे

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 2 года назад +4

    Beautiful and happy home. STAY Blessed Always 🙌🏼👌💕💕💕

    • @anildhond2634
      @anildhond2634 2 года назад

      Ghar chhan ahe. Vichar changle. . ahet. Olya bhintila wall paper lau naka . Chikatnar nahi. Chikatla tari sutnar. Tya evaji jyosum sheet lava ani ti la rang lava.
      All the best.

  • @shrikantnavale3344
    @shrikantnavale3344 2 года назад +9

    Hello M'am. I was very happy to watch this video. One thing I should tell u, I could feel the positive vibes while watching this video. Amazing and very well planned organised Home..👍

  • @adityakadam711
    @adityakadam711 29 дней назад

    अप्रतिम घराचे सजावट कले आहे..❤️👌

  • @kripanaik2552
    @kripanaik2552 2 года назад +8

    Happy Diwali, and beautiful house like you people 😘😍

  • @diptiingale6866
    @diptiingale6866 2 года назад +10

    Nice Decoration tai👍🏻😍😍

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      Thank you 😊

    • @rekhagokhale8328
      @rekhagokhale8328 2 года назад +1

      मन मोठं असेल तर‌ सगळं समजाऊन घेता येत

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 года назад

    Happy home . जागेचा पुरेपूर वापर केला आहे. Well equipped आहे. सगळे काही घरात आहे. कुटूंब छोटे आहे. तुम्ही आनंदी, सुखी राहो. खूप खूप शुभेच्छा. Vidio फार छान. Good presentation!! Pawar म्हणजे power ( पावर)

  • @sheelashivakumar5166
    @sheelashivakumar5166 2 года назад +5

    Happy Diwali to all of you 🙏😊

  • @pradnyarane3167
    @pradnyarane3167 2 года назад +15

    छान आहे 👌👌❤

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 года назад

    खूप सुंदर,अप्रतिम सजावट केली आहे.. चाळीतले घर वाटतच नाही..खूप यश मिळो तुम्हाला

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 года назад

      खुप धन्यवाद ❤️

  • @rajashriupadhye4001
    @rajashriupadhye4001 2 года назад +13

    Beautiful house.

  • @anushkaagarthade794
    @anushkaagarthade794 2 года назад +17

    Sundar👌👌

  • @namitabaikar6313
    @namitabaikar6313 2 года назад

    खूप छान आहे तुमचा घर. तुमची प्लॅनिंग "गरजे पेक्षा जास्त नको " ह्या साठी बेस्ट 👍

  • @shrisarvade
    @shrisarvade 2 года назад +10

    Beautiful ❤️🏡👌👌