मी कुठे राहते? तुम्हा बर्‍याच जणांना पडलेला प्रश्न.My House Location Tour/Special Vlog 3 saritashome

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #mylocation #saritashomesoecialvlog
    #saritaskitchen #saritashomenlifestyle
    #familyvlog
    मला बरेच जण विचारतात तुम्ही कुठे राहता.. म्हणुन आजचा हा soecial Vlog..

Комментарии • 852

  • @shalinividwans235
    @shalinividwans235 3 года назад +16

    मुलं खूपच गोड आहेत.आज तुमच्या मुळे नांदेड सिटी चा आतील भाग पाहता आ आला .खूप खूप छान वाटलं.

  • @bhavevrushali
    @bhavevrushali 2 года назад +7

    नांदेड सिटी बघायची खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली. तू कुठल्या सोसायटीमध्ये राहतेस...

  • @smitalonkar3714
    @smitalonkar3714 3 года назад +6

    नांदेड सिटी आज तुमच्या मुळे पाहायला मिळाली. खूप छान आहे.मनस्वी पण खूप गोड आहे.

  • @middh2222
    @middh2222 2 года назад +7

    Gate बघितल्यावरच कळलं nanded city त राहता ,पूर्वी सर्व शेतजमिनी होत्या , या प्रोजेक्ट मुळे sinhgad road वर वाहतुकीची प्रचंड वाढ व गर्दी झाली , खूपच मोठा व विलोभनीय प्रोजेक्ट आहे ..

    • @kavitaraut1657
      @kavitaraut1657 2 года назад +2

      बरोबर बोललात तुम्ही लोकचे खुप हाल होतात वाहतूकीवर नियोजन नाही रस्ता खुपच लहान आहे

    • @kavitaraut1657
      @kavitaraut1657 2 года назад +1

      कारण मी ही सिंहगड रोडला राहते

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 3 месяца назад +11

    खूप छान खुप छान...मला घरी बसून नांदेड city पहायला मिळाली...धन्यवाद...

  • @hrishikadane999
    @hrishikadane999 3 года назад +43

    शेती जंगले आणि नैसर्गिक तळी उध्वस्त करून माणसे कृत्रिमतेच्या मागे लागली आहेत ही आहे पुणे सिटीतील मानसिकता इथे कुणीच कुणाचे नाही यापेक्षा आमचा गावच भारी

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 года назад +3

      कटू सत्य

    • @meghadeshpande3053
      @meghadeshpande3053 3 года назад

      मॅडम तुमचा आवाज मला खुप आवडतो व तुम्ही किराणा सामाण कसे लावले पाहीजे हा भाग खुप आवडला

    • @sunandakulkarni666
      @sunandakulkarni666 19 дней назад

  • @sunitishinde8045
    @sunitishinde8045 3 года назад +6

    नांदेड सिटी खूप खूप छान आहे, निसर्गरम्य परिसर आहे.तुमच्यामुळे नांदेड सिटी फिरलो, त्याबद्दल सर्व प्रथम तुमचे आभार, धन्यवाद.तुमची दोन्ही मुलंही खूप छान आहेत.तुम्हाला पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @Sushma-2477
    @Sushma-2477 3 года назад +3

    खूप प्रसन्न वाटले नांदेड सिटी बघून 👌👌आणि मनस्वी आणि पार्थ पण खूप गुणी मुले आहेत 😘😘

  • @anghaghogle1907
    @anghaghogle1907 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे निसर्ग रम्य वातावरण आहे तुझी मुलं तुझ्यासारखीच गोड आहेत

  • @nisargaanihasya8423
    @nisargaanihasya8423 3 года назад +26

    खूप मस्त!नांदेडसिटी तुमच्यामूळे पाहिली गेली. भारी. माझी मुलगी विमाननगरला रोहन मिथिला पारीजातरोहाऊसेसला रहाते.हा ही भाग खूपच आवडला.

  • @vaishnavilatake11
    @vaishnavilatake11 3 года назад +3

    नमस्कार... तुम्हाला मी ह्या अगोदर ही पाहिले आहे . म्हणजे ते बरोबर आहे कि नाही ते तुम्ही मला सांगा.तुम्ही अगोदर Teacher होता. Right.जर हो असेल तर तुम्ही माझ्या मुलाच्या खुप खुप आवडत्या Teacher आहात..ती स्कुल प्रथमच open झाली होती अन नंतर मोठी झाली ते तुमच्या मुळेच...👍👍आणि तुमचा स्वभाव व तुम्ही खुप हुशार आहात ..मला तुम्हाला भेटायचं आहे तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. तुम्हाला call करण्यासाठी तुमचा नं हाव आहे... खरंच

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 года назад +2

      हो बरोबर.. तुमच्या नावावरून वाटते तुम्ही आरव बद्दल बोलत आहात ना?
      अजून आठवतय मला, आठवणीत ठेवून कमेन्ट केली खूप छान वाटले.
      फोन नंबर असा कमेन्ट मधून देऊ शकत नाही.
      Email ID देत आहे -
      saritaskitchen18@gmail.com
      Email करा phone number देईन तिथून.
      Thanks so much.. 😊

  • @IndianMomSunetra
    @IndianMomSunetra 3 года назад +1

    Manula jas babani uchlun ghetlay tas Mala made baba ghyayche ani ata mazya mulila tiche baba. 🥰🥰🥰

  • @mrinaliniscookingvloglifestyle
    @mrinaliniscookingvloglifestyle 3 года назад +2

    Are wa...tumhi punyachya aahat !! 🙋 mi sudha punyatch rahte 😊
    Nanded city khupch sundar aahe. Thanks tumchyamule Nanded city pahayla milali. Manu khupch cute aahe🤗ekdm bahuli sarkhich distiye

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 20 дней назад

    तूझ्यामुळे नांदेड सिटी पाहायला मिळाली खूप सुंदर आहे धन्यवाद

  • @pratibhabhujbal3089
    @pratibhabhujbal3089 14 дней назад

    मी शुभकल्यांण मधे रहातो आणि आज आमच नांदेड सिटी नाव आणि सोसायटीचे नाव आयकुन आणि बघुन खुप भारी वाटल

  • @supriyabharmal7544
    @supriyabharmal7544 3 года назад +16

    मस्तच आहे नांदेड city, निसर्ग रम्य आणि शांत video छान झाला, manshvi व पार्थ किती cuteआहेत. 😍😍Before and after 👌👌😘😘

  • @rajuthorat9673
    @rajuthorat9673 Месяц назад

    मनस्वी आणि पार्थ खुप छान मुले आहेत त्यांना खुप प्रेम आणि तुम्हाला खुप शुभेच्छा ❤

  • @SuchitrasQuickVegDelight
    @SuchitrasQuickVegDelight 3 года назад +2

    अरे वाह मी इथं येऊन गेलीय छान आहे सोसायटी ।माझी स्कुल फ्रेंड ही राहते इथं.

  • @anjumali8041
    @anjumali8041 19 дней назад +1

    माझा नातु नांदेड सिटी पब्लिक स्कूल मध्ये शिकतो 5वी आम्ही नदिच्या पलीकडे देशमुख वाडिमध्ये रहातो

  • @shailalande4150
    @shailalande4150 6 дней назад

    नांदेड सिटी आज तुमच्या मळै पाहायला मिळाली खूप छान आहे

  • @kavitasathe2960
    @kavitasathe2960 2 года назад +2

    हॅलो सरिता, मी औरंगाबादला रहाते ,मी इथे कॉर्पोशन शाळेत टीचर आहे ,मी सिंहगड रोड वर Home dale project मध्ये फ्लॅट घेतला आहे ,अजून ताबा नाही मिळाला पण तिकडे येणं होत आमचं, तुमच्या नांदेड सिटी च्या थोडेसे पुढे ,मला नेहमी उत्सुकता असायची नांदेड सिटी बद्दल, ती तुझ्या vlog मुळे पूर्ण झाली ,मी तुमचे video आवडीने पाहते खूप छान असतात👍👍

  • @rameshwarthakar2767
    @rameshwarthakar2767 2 года назад

    खुपच छान...नांदेड सिटी चा परीसर दाखवला ताई तु....पार्थ आणि मनस्वी खुपच गोड .आहेत ...

  • @komalraje
    @komalraje 3 года назад +1

    Fulanpeksha pandhara frok ghatlela fulpakharu khup goad aahe

  • @yogitamahindrakar5522
    @yogitamahindrakar5522 3 года назад +1

    Mi pn sinhgad road la rahte. Mi khup vela jat aste nanded city madhe. D mart la . Mi vadgaon madhe rahte sinhgad engineering college javal. Tuzhi doni mule khup goad aahe.

  • @pannasalvi1136
    @pannasalvi1136 3 года назад +5

    Good Keep it up for your vlogs you really show the reality in your everyday vlogs your both children are cute specially daughter and sons moments are natural thanks

  • @sunilmketkar2797
    @sunilmketkar2797 3 года назад

    विडिओ खूपच सुंदर आहे. मी येथे कधीच गेलो नाही, फक्त जाताना बाहेरुन फक्त गेट पाहिले आहे. पण हे पुणे येथील एक पिकनिकचे ठिकाण असू शकते. मला खरंच हे सगळे पाहण्याची इच्छया झाली आहे.

  • @JayashreeKajale-pu2nl
    @JayashreeKajale-pu2nl 19 дней назад

    Mi akda नांदेड सिटी मध्येओलखी cge राहतात बाळकृष्ण कुलकर्णी म्हणून 😅,,सोसायटी मला आठवत नाही दोन वर्षाखली त्यांच्या मुलाची मुंज झाली 😊❤सविताताई नमस्कार

  • @foodisticdesires5868
    @foodisticdesires5868 2 года назад +1

    Manu mau kashi lutu lutu firte sarvi kade 😘🥰 kiti ga god baal te... Tayi thank you tumhi Nanded city baddal evdhi mahiti dilit👍

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 27 дней назад

    नांदेड सिटी छानच आहे पण मला आवडले ते मुलांचं दुडू दुडू चालणं very cute..

  • @belimitless6227
    @belimitless6227 3 года назад

    Tumhala bheytaychi khup ichha aahe tai..mi saglaya video comments nahi kart pan sagle video bagtey mi mala khup aavdtat aani khup shikayla pan milt...thanku tai

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 3 года назад

    मूला सोबत चा vedio फार छान घेतला आहे nandedcity आणी परिसर खूप सुंदर पेरूची बाग अणि
    Brich मस्त पाणी असते तर
    अजून मस्त वाटले असते
    सुंदर!!

  • @srushtibhilare3361
    @srushtibhilare3361 3 года назад +2

    मी सुद्धा नांदेडसिटीत राहायला आहे पंचम मध्ये

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 3 года назад +4

    Wow..another Punekar...love from Pradhikaran Nigdi...I have seen this Nanded City from outside while going to Sinhagad around may be 5-7 years ago..
    Nice tour of the property

  • @ramkasare7317
    @ramkasare7317 3 года назад +2

    खूप छान.. 👌
    नांदेड City पहिल्यांदा पाहिली.
    म्हणतात ना पुणे तिथे काय उणे..!
    कारण पुणे ही थोर संतांची जन्म भूमि. थोर सेनानी,कित्येक समाज सुधारकांची जन्म भूमी.
    म्हणुन तर प्रतेक मराठी भाषेने असणारा महाराष्ट्रीयन त्या पुणेरी भूमीची माती ललाटी लावण्यास उत्सुक असतो. अशा पुण्य भूमी वर रहाण्याचे...
    आम्हा मुंबई करांचे नशीब नाही. तेथे वास्तव्य करण्याचे स्वप्न पहाणे. म्हणजे इतिहास घडविणे. आणि इतिहास एकदाच घडतो. 😇

  • @pragatibhosale8544
    @pragatibhosale8544 3 года назад +4

    Like ur video .my flat is in asawari now m living in Alibag. Glad to see area developed in nanded city through ur vlog

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 14 дней назад

    Most Lucky... जगी सर्व सुखी असा कोण आहे.....तर.... स री ता

  • @sangeetashiveshwarkar6178
    @sangeetashiveshwarkar6178 3 года назад

    खूपच छान वाटले. पूण्याचं वेगळंच विलोभनीय दर्शन!

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 3 года назад +5

    तुमच्या घराचं लोकेशन छान आहे. तुमचे मिस्टर आर्मीमधे ऑफीसर आहेत का? त्यांना सॅल्यूट 🙏एका vlog मधे असं म्हटलं होते.

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 года назад +9

      Army मध्ये नाहीत... Indian Navy / भारतीय नौसेना मध्ये.. 😊

    • @artisardesai3782
      @artisardesai3782 3 года назад

      @@saritaskitchenvlogs धन्यवाद

  • @kiranjain689
    @kiranjain689 3 года назад +3

    You showed each and every place with so much clarity of mind as well as in a very organized way. Thanks for showing new projects.

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 26 дней назад +1

    मुलं गोड आहेत तुझे.यासारखीच

  • @jaihind421
    @jaihind421 3 года назад +1

    Before आणि After मधले expression मस्त ...
    😁😁😁😁😁😁

  • @shrutinikalje2245
    @shrutinikalje2245 3 года назад +2

    Tumchyamule nanded city pahayala milali.khup chan ❤️❤️👍👍

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 3 года назад +1

    Dhayri Vadgaon Kalva Par Karun Lokmat Karyalaya Chya Pudhe Nanded City's Main Gate Tayari Chalu Hoti,San 2011-12 Aamhi Nanded Phatya Pasun Pudhe Ujvya Bajune Korde Baget Shri Karanjkar Yanchya Ingvale-Patil 🏢 Madhe Rahayla Aalo .Aamhi Nashik Tethun Aalelo ,Mulachi Nokri Dekhil Navin.Nanded City Navyane Ubhi Rahat Hoti. Palikade Nanded Gaon ,Shivane ,Khadak Wasla Dharan.Pudhe Sinhgad .Parisar Itihasik , Nisarga Ramya Asa . Man Ghirtya Ghyayche ,Pankhat Aarthik Bal Navhate . Mulachi Nokri Pakki Navhti.Tyachya Pathimage Aamhi .Pan Aaj Punyat Aamchya Donhi Mulanchi Ghare Zali. Tumchya MANU La Anekottam Subheichhya, Aashirwad .Punha Ekda Nanded City's Che Darshan Zale.Dhanyawad Tai 👍💐👋

  • @sandhyaubgade5422
    @sandhyaubgade5422 21 день назад

    तुम्ही सगळे व्हिडिओ नांदेड मधूनच करता
    छान असतात सगळ

  • @rohinithikekar2570
    @rohinithikekar2570 20 дней назад +1

    Very well explained about Nanded City .. enjoyed .

  • @diliposwal5
    @diliposwal5 26 дней назад

    Saritaji I'm from PUNE and regularly seeing ur recipes which r very simple to understand UR very fortunate to live in natural environment of Nanded city..Manswee is very cute.God bless UR family.Thanks.

  • @monikakale7205
    @monikakale7205 3 года назад

    तुमचा आवाज खूप गोड आहे ani manu pn khup सुंदर आहे पार्थ pn khup हुशार आहे

  • @शुभशिवरात्री
    @शुभशिवरात्री 3 года назад +2

    आनंदी कुटुंब. खूप छान. 😊😊😊

  • @chandrakantnijavante9636
    @chandrakantnijavante9636 3 года назад +3

    तुम्ही कधी हाडोळती पाहिला आहेत का मुखेडला जाताना आहे

  • @vishakhamore2664
    @vishakhamore2664 3 года назад +7

    मी सुधा पुण्यात राहते

  • @manikbidwe2961
    @manikbidwe2961 3 года назад +2

    मनु किती गोड मुलगी आहे ईतकी भुक लागली तरी शहाण्यासारखी बसली आहे बिलकुल रडत नाही गोड गोssssड बाळाला गोड गोड पापा आणि प्रेम 😘😘❤️❤️🙌🏻

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 года назад +1

      हो दोघे फारसा त्रास देत नाहीत... म्हणुन तर काम करू शकते मी..
      खूप खूप धन्यवाद 🙏😊

    • @manikbidwe2961
      @manikbidwe2961 3 года назад

      @@saritaskitchenvlogs 😘💞

    • @loveuzindagi769
      @loveuzindagi769 3 года назад

      @@saritaskitchenvlogs he kasaa adjust krta tumhi amhala pan sanga na ... Majhe mule muli tar kahich kaam kru det nahin .... Ghr cha sagda kaam krun me tar thakun jate .. tumhi far activ ahat ... God bless you u n ur family 👍😍

  • @amrutpanse5145
    @amrutpanse5145 23 дня назад +1

    Maazi bahina rahate Sarang Society madhe Mam tyamule maaze jaane aste Aste sundayla

  • @poojajaiswal8924
    @poojajaiswal8924 3 года назад +1

    Ho ma'am aami Narhet rahto...& D-mart sathi Nanded city tch yeto

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 2 года назад

    Nice Guidance in a Very Sweet Voice. Thanks.

  • @poojabhatwadekar1839
    @poojabhatwadekar1839 3 года назад +1

    खूपच छान तुमची मुलगी खूप गोड आहे

  • @pushpanjalimohite304
    @pushpanjalimohite304 3 года назад +2

    Tume edit ing kase krata tai plzz sangata ka kup difficulty asta ka tai eding karn ani RUclips vr channel kadan.. Plzz ya badal information deta ka plzz its request plz indital..plz

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 3 года назад +2

    Hi सरिता, vlog खूप छान होता 👌👌नांदेड city मस्त आहे. निसर्ग रम्य वातावरण, No प्रदूषण किती छान आहे सगळे तुमच्या vlog मधून पहायला मिळाले Thnx. मनस्वी, पार्थ खूप छान आहेत 😘😘❤❤.

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 3 года назад

    सरिता तुझी बाळ खूप गोड आहेत. मस्त फॅमिली

  • @chandnigarje7550
    @chandnigarje7550 3 года назад +3

    Home tour vdo banawa na khup chan aahe ghar tumch 😍

  • @jayabarve686
    @jayabarve686 3 года назад

    खूप छान अगदी मनापासून सर्व माहिती दिलीत

  • @umasathye28
    @umasathye28 3 года назад

    Manasvila ticha dada khup chhan sambhalto asa distay... mast family aaahe tumchi... touchwood...🙂

  • @spkings680
    @spkings680 3 года назад +2

    Khup Chan ahe Nanded city, ani parth, mansvi khup goad aahet, me tumche sagle vedio bghte tumchi sangnyachi padhat khup soppi aste, sglyach recipes khupch Chan aahet Thanks

  • @vanitagupta4423
    @vanitagupta4423 3 года назад

    मुलगी फारच गोड आहे
    विडीओ खुप छान जनु स्वर्गच

  • @swatisutar9736
    @swatisutar9736 3 года назад

    Tuchya vedio khuppppch helpful aahet...khup chan madat hote tuchya tips chi...thanx tai

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 2 года назад

    कित्ती सुंदर व्हिडिओ अन् सर्वात गोड वाटली ती तुमची मुलगी..😍😍 मनस्वी Sooooo cute 😘😘💞💞❤️❤️

  • @vidyajoshi4532
    @vidyajoshi4532 23 дня назад

    खूप सुंदर आहे नांदेड सीटी माझा मूलगा रोहन मंगल भैरव मध्ये राहतो मी नेहमी येते

  • @sarikananaware7030
    @sarikananaware7030 3 года назад +25

    मनू खूप गोड ❤️😍🍫😘

  • @shilpashinde8219
    @shilpashinde8219 2 года назад

    Khup sundar sangitl madem.. tumchi mul pan khup khup cute ahet.. Nice

  • @vandanamahimkar8344
    @vandanamahimkar8344 3 года назад

    Sarita very nice video.Mansvi agadi tuzyasarkhi disate.khup chhan vatle tula pahun . Keep it up

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 3 года назад

    Aamhi kalach nanded Citi pahun aalo .ratri gelyamule garden pahata aali navati ti ya video mule pahili thanks.

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 Год назад +1

    नुकतीच मी नांदेड city मधे आलेले. माझा भाचा मंगलभैरव मधे रहातो. त्यानेही अगदी तुमच्यासारखेच फिरवून अशीच माहीती दिली. तत्पूर्वी फार मागे मी हा तुमचा video पाहीलेला होता. मी तुमची आठवणही काढली फिरताना.
    परत येणार आहे 15/20 दिवसांनी भाच्याकडे.
    असो .तुमचा vlog एकदम उत्तम.
    तुम्ही कुठल्या park / society मधे रहाता ?
    हे नाही कळले
    मला हे ठिकाण फार आवडले.

  • @salmamomin150
    @salmamomin150 3 года назад

    I guess because my daughter with her 3 year baby an husband staying she is b.e engineer doing job

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 3 года назад

    फारच छान व्हिडिओ होता मनाला भावला आसावरी मध्ये माझी मैत्रिण आहे ताई तुझी मुले पण फार छान आहे

  • @sanjayshetty2958
    @sanjayshetty2958 3 года назад

    मस्तच.खूप छान माहिती दिली सुंदर खरच खूपच छान

  • @PRATHMEHAGENCY
    @PRATHMEHAGENCY 3 года назад

    Mala water tap mule vatla hota ki tumhi tithe rahat asal mhanun... Khup mast aahe nanded city... Maze mama ani mavushi rahate...

  • @shubhrasworld1397
    @shubhrasworld1397 3 года назад +6

    खुपच सुंदर आहे नांदेड सीटी 😍 मनस्वी तर गोड आहे माझ्या मुलीला खुप आवडली ती 😍

  • @jayshreed2
    @jayshreed2 3 года назад +3

    मनु एक नंबरची चिमणी आहे ❤️❣️

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 года назад

    Khup chhan video ,chhan vishleshan,aawaj god aahe ,bhashevar command aahe pune, nanded city firavlyabaddal TNX 👌👌👍👍

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 3 года назад

    Excellent
    Space saver cointener link dya mi pan ghenar aahe
    Qulity changli pahije mhanun

  • @asmitaparab9963
    @asmitaparab9963 2 года назад

    Khup chhan nanded city aahe.khup prasann vatale.

  • @bendresr561
    @bendresr561 3 года назад +3

    Khup chan ... manu khup cute ahe🤩😘

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 года назад +2

    Excellent Vlog...loved it👍🏻 excellent and awesome 'Nanded' city.... Ani tyaat Musical note khupach aavadli..donhee pillu khup cute ❤️ french fries khaatana tar mastach..stay blessed 👍🏻🙏🙏🙏🙏🙏

  • @radhikanene556
    @radhikanene556 23 дня назад

    खुप सुंदर आहे नांदेड सिटी.

  • @jayashripawar239
    @jayashripawar239 21 день назад

    I t park cha pude majhya Bhavach Bangla aahe Fair station samor

  • @mebhagyashri577
    @mebhagyashri577 3 года назад

    Me सांगोला ची आहे मला पण guide kara kashe you tube cha channel start करायचं

  • @nilamskitchen8328
    @nilamskitchen8328 2 года назад

    Nanded city tar Chan aahech tumchi mule khupch god aahet

  • @swaradanait7676
    @swaradanait7676 3 года назад

    Taii tuza ha vedio me khup Vela bghte ...as special Parth ani Manu sathi ....Manu kiti goad aahe ...najar kadhun ghe ...❤️

  • @pratimatambey1255
    @pratimatambey1255 9 дней назад

    Mi pan kalashree madhe rahte..Tumhi food che classes gehta ka

  • @pallavideokar3380
    @pallavideokar3380 3 года назад

    Tai tumchi mul khup ch god ahet. Mi Kharadi la aste pn mla nanded city area khup aavdto.

  • @meghnapednekar8976
    @meghnapednekar8976 3 года назад

    Khup chan, pune tite kay une he ekdam sarthak ch ahe, mast project hote sarv, tour mast zali amchi pan, thanks madam 👌👌.

  • @yummyfoodrecipes7255
    @yummyfoodrecipes7255 3 года назад

    Manswi khup khup god ahe ani nanded city tr masty amchi aunty rahte tikde mi nkki yeil bghayla

  • @viduladonde247
    @viduladonde247 3 года назад

    Chan chotasa mangalsutra ghatla asta tar ajun chan disla asta madam.. Dont take it negatively 😊baki video khupac sunder.. Manasvi farac goad..

  • @ankitapangul5226
    @ankitapangul5226 3 года назад +3

    Mi pan tithech jawal rahate..😍

  • @jyotiwalke6618
    @jyotiwalke6618 2 года назад +1

    Very Nice Diii...1 BHK Flat Che Rate kiti pasun Chalu ahet tithe

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 3 года назад

    खुप सुंदर आहे मनश्री व पार्थ सिटी खुप सुंदर आहे 👌👌❤️

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 15 дней назад

    नांदेडसिटी मी मुलीकडे मधुवंती सोसायटी मध्ये येत असते व🙏🚩

  • @akshatajarande1672
    @akshatajarande1672 3 года назад

    me sihgad road vadgoav mdhe rahte ......Mla mahit ye nanded city .....Ithe towrs la khup chan nav dili ahet ......Te khup chan ahe .....Pn ithe flats khup chote chote ahet ......

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 3 года назад

    नांदेड सिटी,खुप सुंदर सोसायटी,मी आलेय बरेचदा

  • @jagrutipitroda9102
    @jagrutipitroda9102 3 года назад +1

    Khup sundar aahiy nandet cite 🙏🙏 dakhvliya badel

  • @amitmhetre9501
    @amitmhetre9501 2 года назад

    Nanded city area khupch chan vayla.