फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchen...
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchen...
    फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips
    फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips
    बर्‍याच वेळा स्वयंपाक करताना काही अडचणी येतात. पोहे खूप लगदा होतात? चिवट होतात? चपाती वातड होते, कणिक भिजवायला वेळ लागतो? पसारा होतो? स्वयंपाक बनवताना उशीर होतो? एक ना अनेक प्रश्न.. मुख्य म्हणजे फोडणी नीट बसत नाही आणि संपूर्ण भाजीला चव खमंग येते. स्वयंपाकात फोडणी देताना काही महत्वाच्या किचन टिप्स |
    तेच प्रश्न सोडविण्यासाठी आज saritas kitchen च्या खास टिप्स वापरून आपण स्वयंपाक सोपा, झटपट आणि रुचकर बनवू शकतो.
    या महत्वपूर्ण 10 किचन टिप्स मी सांगत आहेत. तुम्हाला नक्किच उपयोगी पडतील.
    Today in saritas kitchen we are going to see 10 Useful Kitchen tips to make our daily life easy, to make tasty food and you can complete cooking in less time.
    10 Useful Kitchen tips, 10 kitchen hacks, kitchen tips, simple kitchen tips, daily routine kitchen tips, saritas kitchen
    #10usefulkitchentips #saritaskitchen #kitchentips #1महत्वपूर्णकिचनटिप्स
    #kitchentipsmarathi #किचनटिप्समराठी
    10 किचन टिप्स या आधी ऐकल्या नसतील , आता पदार्थ टिकून राहतील आणि स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips • 10 किचन टिप्स या आधी ऐ...
    भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • भाज्या चिरताना या गोष्...
    स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष...
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management 9011394304

Комментарии • 336

  • @kavitajadhav490
    @kavitajadhav490 Год назад +11

    Tai tu madhura ,'s receipes la khup strong takkar det aahat. Healthy competition. Mi madhura che video bghychi pn atta tumche pn bghty. Mla तुम्हा दोघींचे receipes आवडतात

  • @dipalikhamkar1076
    @dipalikhamkar1076 Год назад +66

    सरिता मॅम मला तुमची प्रत्येक रेसिपी आणि छोट्या छोट्या सोप्या टिप्स खूप खूप आवडते आणि ते प्रत्यक्षात करते 🤗

  • @shobhasantoshkitchen
    @shobhasantoshkitchen Год назад +23

    मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात आणि तुमची समजावून सांगायची पद्धत खूपच सुंदर आहे , तुमच्या कडून inspire आणि motivate होऊन मी आणि माया मिस्टरांनी मिळून रेसिपी युट्युब चॅनल सुरु केले आहे 😊 thanks for motivation mam 🙏

    • @TanmayJawaleYT
      @TanmayJawaleYT Год назад

      छान आहे रेसिपी धन्यवाद मी विजया

  • @rashmidhurandhar6396
    @rashmidhurandhar6396 Год назад +46

    पाणी गरम वापरायचे त्यामुळे फोडणी थंड होत नाही. नाहीतर वरती पाणी ठेऊन ते पाणी गरम झाले की भाजी मध्ये ओतायचे.

  • @sandhyachate4862
    @sandhyachate4862 Год назад +4

    पाण्याला जरी फोडणी दिली तर त्यालासुद्धा चव येते हे खरं आहे . रेसिपीज तर almost मस्तच

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 Год назад +3

    खूप खूप छान आहे व्हिडिओ एकदम मस्त भन्नाट फोडणी झाली खुप छान टीप्स दिल्या नवशिक्या मुलींसाठी अतिशय सुंदर आणि खूप समजावून सांगितले धन्यवाद सरीता 👍👌👌👌👌👌🙏🌹

  • @manjushakivade1140
    @manjushakivade1140 Год назад +2

    खुप छान टिप्स कडीपत्ता चिरुन टाकला तर अजुन छान लागतो वास फोडणीत. तु छान सांगतेस नेहमी

  • @anirudhanuse1433
    @anirudhanuse1433 Год назад +11

    ताई खूप छान 👍🏻❤️ डायबिटीस रेसीपी अपलोड करा 🙏

  • @fearless1564
    @fearless1564 Год назад +1

    🎉Sarita दीदी तुम्ही खूपच छान सांगता आणि सुंदर बोलता पण.❤🎉

  • @malini7639
    @malini7639 Год назад +2

    सरिता माझी मुलगी मला नेहमी मला नेहमी म्हणते आई तुझ्या हातच्या कोणत्या हि भाज्या ईतक्या चवदार होतात तिला खुडमिरचीचे पाणी व भाकरी माझ्या हातची आवडते .

  • @mamataparab3270
    @mamataparab3270 4 месяца назад +1

    Khup chaan mahiti, kruya eka video paanya che praman for different items rice, dal , vegetable, hack for items gone wrong

  • @varshapandhare7599
    @varshapandhare7599 Год назад +2

    तुमच्या सर्व टिप्स उत्तम असतात .👌👌👌👌

  • @kanchankambli849
    @kanchankambli849 Год назад

    फार सुंदर विडियो आहे हा. फोडणी सारखा विषय घेऊन विडियो आम्हाला दिल्या बद्दल धन्यवाद. खरंच छान माहिती दिली

  • @shivangivishwasrao1983
    @shivangivishwasrao1983 Год назад +2

    Khup chaan mahiti. Ek prashna asa ki jar kami telat fodni det asu tar kanda taklyavar purese tel kadai madhe naste Ani ankhi tel takle jate.. hya sathi kay karu shakto?

  • @rajashreegaikwad1657
    @rajashreegaikwad1657 Год назад +3

    या टीप्स जशा पद्धतीने आईने शिकवल्या अगदी तशाच तुम्ही सांगत आहात.... just loved it..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @prakashsatwe8722
    @prakashsatwe8722 Год назад +1

    Exlent
    सांगण्याची पध्दत खूपच छान
    आमच्या सारख्या जेष्टांना फायद्याची

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 2 месяца назад

    माझी आई सांगायची पाण्याला फोडनी दिली गवत झाडाचा पाल्याला तिखट मीठ टाकल सुग्रन भाजी करते सर्वांनी आनंदाने खायच 🎉🎉

  • @Gharaniti
    @Gharaniti Год назад +2

    khup chhan ani mahatvachya tips ahet tai, dhanyavad😊

  • @MadhuriUtgikar-vh4jd
    @MadhuriUtgikar-vh4jd 6 месяцев назад +1

    फोडणीचे अनेक बारकावे खूप छान सांगितलेत.धन्यवाद!😊

  • @shivvallilingtar636
    @shivvallilingtar636 Год назад +7

    U are really awesome.....
    Explain the recipes very clearly . 😊

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Год назад +2

    ho mam chotes vedio,tasech chan,chan tips nakkkki avadatil.ajachi tips khupppppp upayogi,sunder ahe.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад

    फोडणी कशी द्यायची खूप छान माहिती दिली ताई टिप्स तर खूप भारी असतात आम्हाला जेवण बनवताना खूप फायदा होतो. Video खूप छान वाटला ❤️👌👌👍

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 Год назад +2

    मँडम खूप छान रेसिपीज असतात.👌👌😍👍🙏💐👑❤️👍

  • @sangitajambhulkar3193
    @sangitajambhulkar3193 Год назад +1

    महत्वपूर्ण माहिती सांगितली सरिता. मस्तच.

  • @prajwalgholve5577
    @prajwalgholve5577 Год назад

    Tumhi yekadhya divshi live rava mahnje amahla kahi vicharache aslas vichrta yeil tumhi khup chan chan recipe shikvt ahat mi sagle menu karun pahte khup chan hotat thanks Tai

  • @ParvinPatharwat-rz4rx
    @ParvinPatharwat-rz4rx 7 месяцев назад +1

    Tumchich recipe me manapasun ghetai Ani banavte far mast hotaat

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 Год назад +1

    Khup Chan mhaiti dille Sarita tai aani tumchi recipe dakhavaychya aadhi actions mast bhari hoti

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 Год назад +6

    छान टिप्स सांगितल्या आहेत.👍🙏🤗

    • @vijayajawale3323
      @vijayajawale3323 Год назад

      छान माहिती दिली धन्यवाद

  • @CreativeSiblingsTalentVlog7346
    @CreativeSiblingsTalentVlog7346 Год назад +2

    खुप खुप छान आणि उपयुक्त माहिती आहे .धन्यवाद.

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 Год назад +2

    छान टिप्स दिलेल्या आहेत धन्यवाद

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад +2

    खूप छान टिपस सांगितल्या धन्यवाद

  • @monikashinde4937
    @monikashinde4937 Год назад +14

    Sarita madam
    I like ur recipes too much as there are accurate measurement wise recipes ,and it results in yummy dish .
    Thanku

  • @simplerecipes5346
    @simplerecipes5346 Год назад

    खूप छान माहिती दिली मला तुमचे विडिओ आवडतात आणि तुम्हि शिकवलेल्या पध्दतीने स्वयंपाक करते

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 Год назад

    छान माहिती दिलीत धन्यवाद ताई तुमच्या सर्व रेसिपी छान आहेत मी तुमच्या रेसिपी बनवते मुलांना खुप आवडते

  • @mayajadhav9024
    @mayajadhav9024 Год назад +2

    खूप छान टिप्स दिल्या, मी हि अशीच फोडणी देते,आठवड्याच्या भाज्या चिरून ठेवल्या तर पौष्टिकता कमी होते का (पूर्व तयारी)

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад +1

      हो. निवडून ठेवता येतील पण चिरून नको..

  • @namratag6352
    @namratag6352 Год назад +2

    तझा फोडणी देण्याचा विडियो आवडला खुप उपयोगी आहे

    • @pushparewalkar1219
      @pushparewalkar1219 Год назад +1

      खूप खूप छान वाटले माहिती ऐकून

  • @user-qu7fm9wp7o
    @user-qu7fm9wp7o 2 месяца назад

    Khup chan mhiti milali tai dhanyavad

  • @user-cc3is2kv1m
    @user-cc3is2kv1m Год назад +1

    मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात खुप छान ताई

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Год назад +4

    छान टिप्स दिल्या सरिता mam 🙏

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Год назад +3

    नमस्ते खरंच आहे तुमच्या आई बोलते ते एखादीने पाण्याला फोडणी दिली तरी लोक मिटल्या मारून जेवले पाहिजे कारण खरंच हे आमच्यासारखे वयस्कर माणसांनाच माहिती आता करमन लावून जेवण केले ना खरंच चांगले होते आणि फोडणीला जास्त महत्व आहे फोडणी चांगली तर जेवण चांगले धन्यवाद

    • @meeraparanjape9764
      @meeraparanjape9764 Год назад

      खरचं!सरिता ताई ..पदार्थाबाबत तुमची प्रत्येक सूचना अत्यावश्यकच असते. खूपच छान!

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Год назад

    खूप छान उपयुक्त टिप्स दिल्या.धन्यवाद ताई

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zo Год назад +1

    Very nice Thank you

  • @radhikamulay3172
    @radhikamulay3172 Год назад +1

    । खुप उपयोगी आभारतुमचे

  • @pujaRaut-tm3uw
    @pujaRaut-tm3uw 6 месяцев назад

    Mast,nvin mulini jrur try kra hya tricks.

  • @atkinsvijay
    @atkinsvijay Год назад +1

    Gr8...thanks for the lovely tips 👌

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Год назад +1

    So helpful thanks thanks thanks tai god bless you 🙏👌👍

  • @trigyavlog2704
    @trigyavlog2704 Год назад

    Thank u khup helpfull video ahe mazyasathi.

  • @swamincaAshirvad
    @swamincaAshirvad Год назад +1

    Tai khup chan sangta

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 2 часа назад

    Phodnicĥe ramayn tip khup chan

  • @namratadeshmukh9297
    @namratadeshmukh9297 Год назад +1

    Khup chan information

  • @dattatraytodkar8397
    @dattatraytodkar8397 Год назад +1

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @cookwithoutabookbyvarsha414
    @cookwithoutabookbyvarsha414 Год назад +4

    फोडणी योग्य पद्धतीने सांगितली आहेत. 👍👍Very nice

  • @shalanpawar5565
    @shalanpawar5565 3 месяца назад

    Usefull tips,thank you 😊

  • @vrushalipatil1365
    @vrushalipatil1365 Год назад +2

    Me pn same yach padhatine bhaji banvate

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 Год назад

    फोडणीत हळद हींगानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची...सुंदर रंग आणि स्वाद येतो

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 Год назад +1

    Khupach chan subject

  • @kirtilimje9983
    @kirtilimje9983 Год назад +3

    Nice tips..

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Год назад

    जय श्रीराम, सरीता छान समजावुन सांगितलंय तुम्ही!

  • @shraddhakamthe8851
    @shraddhakamthe8851 Год назад +2

    Khup chan tai

  • @mayab2230
    @mayab2230 Год назад

    खूप छान वाटलं ताई

  • @seema7002
    @seema7002 Год назад +1

    खुप छान समजावून सांगितले फोडणी कशी द्यायची

  • @user-cx7je4zf9i
    @user-cx7je4zf9i 2 месяца назад

    Tq taai

  • @prajwalgholve5577
    @prajwalgholve5577 Год назад

    Chan sarita tai khup mahtvachi mahiti

  • @komalbade4242
    @komalbade4242 Год назад +1

    Tysm tai

  • @vandanamodak2104
    @vandanamodak2104 Год назад +1

    खूप छान सरीता जी, नेहमी प्रमाणेच मस्त टीप्स 👍

  • @pallavikaralkar5977
    @pallavikaralkar5977 Год назад +3

    Hi Sarita, which is your gas burner model? Thanks

  • @meenynewalkarbyygh6350
    @meenynewalkarbyygh6350 Год назад

    Tumchi sarv sangachi paddhat khup chhan ahe

  • @mdpawar8755
    @mdpawar8755 Год назад +2

    Very nice tips tai

  • @rajubadore3896
    @rajubadore3896 Год назад

    Khup Chan mahiti milali

  • @bhagyashreevd
    @bhagyashreevd Год назад +1

    Nice information

  • @sunitapatil7881
    @sunitapatil7881 Год назад

    फारच छान

  • @harshadagawade5807
    @harshadagawade5807 Год назад

    You are really fabulous, very useful tips and today's, your video great,

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 Год назад

    छान ताई छान माहिती दिली आहे🙏🙏🙏❤❤❤❤❤

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад

    धन्यवाद

  • @nayanaahire8956
    @nayanaahire8956 Год назад +3

    Very Useful

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 Год назад +2

    One more important tip Never use non stick utensils.for any type of cooking.
    Amati / koshibir / kabadi la fodani fodanichya palit karun ghaltata.

  • @spcreation4633
    @spcreation4633 Год назад +1

    Sarita tai bhajila brober mit Kas takav sanga pleez kiti Takaych karn mit brober nslyamule bhaji bechv lagte so mit brober Kas takav te sanga

  • @chitrashanbhag9334
    @chitrashanbhag9334 Год назад

    Thank you mam. I wanted this information very much.

  • @meenynewalkarbyygh6350
    @meenynewalkarbyygh6350 4 месяца назад

    खूब जान समझवल

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Год назад

    खूप छान टिप्स सांगितल

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 Год назад +3

    Vat bagtoy tai

    • @nehalokare1539
      @nehalokare1539 Год назад +1

      ताई तुमच्या र्सवच रसीपी छान आहेत
      भाषा अगदी सोप्या पद्धतिन सांगताय👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      😊

  • @sheelakhadse7472
    @sheelakhadse7472 Год назад

    ताई सात दिवसांच्या सात सकाळच्या आणखी सात राञीच्या भाज्यांचे प्रकार दाखवा ग ताई

  • @creativecorner4125
    @creativecorner4125 Год назад +1

    Sarita ji me last year suddha ek request keli hoti tumhala ki sabudana chakli valvanachi dakhval ka aani aata summer suru hoto aahe so I hope tumhi mazi request recipe nakki dakhval aashi aasha karte plz

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      हो नक्की प्रयत्न करेन..

  • @ajaylokhndhe8618
    @ajaylokhndhe8618 Год назад

    *Tai mi tuzya mule swaypak shikle.*
    *Thanks 😊😘*

  • @vidyanelekar-5131
    @vidyanelekar-5131 Год назад +1

    तुमच्या टिप्स खूप छान असतात मी त्याचा वापर करते

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 Год назад +1

    ताई मी नवीन आहे रेसिपी खूप छान👌👌

  • @kamalshelke3336
    @kamalshelke3336 Год назад +1

    सरिता ताई तुमची रेसिपी मला खूप आवडते

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Год назад

    चांगली माहिती.

  • @pr90a10
    @pr90a10 Год назад

    खूप छान सागता ताई Thanks

  • @shubhadapatil5351
    @shubhadapatil5351 Год назад +1

    खूप छान ताई मस्त 👌

  • @shilpailave1246
    @shilpailave1246 Год назад +6

    नक्की आवडतील असे व्हिडिओ पाहायला

  • @geetadessai5558
    @geetadessai5558 Год назад +2

    Madam u r tips are very nice and recipes also very good

  • @dikshramore9344
    @dikshramore9344 Год назад

    Kup Bari information Thanks 🙏🙏🙏

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 Год назад

    छान माहिती

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 27 дней назад

    मेथी घालायची असेल तर केव्हा घालावी म्हणजे ती कच्ची रहाणार नाही किंवा करपणार नाही.

  • @kiranrborace9560
    @kiranrborace9560 Год назад +1

    Nice

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Год назад

    खुप छान टिप्स दिलात 👌🏼👌🏼🙏🙏

  • @trytillyousucceed7668
    @trytillyousucceed7668 Год назад +1

    Tikhat garam masala dhane jire pud
    Tasech itar masale watit gheun 1/2 chamche pani ghalu paste karun fodnit ghatle tar ajibat karpat nahit shivay swad chan utarto bhajit

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 Год назад

    Thanks !

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Год назад

    अप्रतिम टिप्स मॅडम उपयोगी पेक्षा उपयुक्त कधीही चांगले