तुम्ही या व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या काही गोष्टी मी नेहमीच माझ्या किचनमध्ये करते पण काही नवीन गोष्टीही आज शिकायला मिळाल्या तुमच्या या व्हिडीओ मध्ये . खूपच छान
खूप छान टिप्स ...मला स्प्रे बाटली ची कल्पना फार आवडली ..मी नक्की अमलात आणेल ..thank u very much.. कृपया साठवणीचे , नेहमीचे पदार्थ , चटण्या मसाले यांना अळ्या किंवा बुरशी येऊ नये यासाठी काही टिप्स असल्यास प्लिज share करा .
अत्यंत उपयुक्त टीप्स . सुरुवातीपासूनच या अंगवळणी पाडून घ्याव्यात अशा . आमची जुनी पिढी हे आचरते .तुमच्याकडे हे नक्की आईकडून आले असणार आणि तुमच्याही सवयी असतीलच . चांगले काम करताय ..धन्यवादआणि शुभेच्छा .
नमस्कार. आपले कानमंत्र खूप उपयुक्त आहेत. मनापासून धन्यवाद ! आपल्याला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन ! बऱ्याच अंशी आपण हे सर्व करत असतोच. आपल्या आईचा वारसा घेऊन दररोज प्रत्येक स्री अन्नपूर्णेशी संवाद साधत असते. कधी धावपळीत अधिक स्वच्छतेचे विस्मरणही होते.तुमचा व्हिडिओ लक्षात ठेवून आता स्वयंपाकघर अजून कसे नीट व रोजच्या रोज साफ होईल याकडे अधिक लक्ष ठेवता येईल. कारण - ‘ स्वच्छता तेथे देवता ‘ धन्यवाद !
आजी पासून आमच्या पर्यंत या सवयी आहेत, आजीच्या म्हणजेच मामाच्या आई च्या तर जास्तच होत्या, अगदी सारवलेल्या जमीनीवर पण ती गोणपाट टाकायची आम्ही चहा ला जरी बसलो तरी, इतकी स्वच्छता ते शेतातील काम करून आता मात्र नवशिक्या पोरीला तुझ्या हया छान टिप्स मुळे खूप उपयोग होईल 👍
सरिता, अग मी तूला आत्ता पाहिले. लहान आहेस पण तूला सगळ्या सवयी माझ्या सारख्या च आहेत. फक्त तुझ्या काही आयडिया मला आवडल्या. घाण काम केलं माझं डोकंच फिरतं. पण मला आता होत नाही. आपण स्वच्छ करायचे पुन्हा जैसे थे. जमलं तर करते नाही तर सोडून देते. मला तुझ्या सगळ्या गोष्टी आवडल्या. पण तुझे सगळे व्हिडिओ पाहाण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद.
हो.. स्वच्छता जरूर असावी, पण जर एखादे वेळ नाहीच जमले, किंवा नाही करावं वाटले तर सोडून द्यायचे.. नाहीतर त्रास होतो.. मी पण आता जास्त मनावर नाही घेत, एखादवेळी चालतो.. 😅
सरिता तुमचे किचन व किचन टिप्स पण छान आहेत. तुमच्या किचनचा video upload करा. म्हणजे आम्हाला तुमचे किचन पाहता येईल. तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात. तुमचा मार्गशिर्ष महिन्यातील गुरूवार चा video मस्तच आहे.
वा खूप छान माहिती दिली अशा स्वछतेची घराला खूप गरज असते अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन सांगितल्या ताई खूप उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल खूप धन्यवाद सांगण्याची पध्दत खूप छान आहे...👌👌👌👌👌👍👍👍
प्रत्येक गोष्ट नेहमीच करत आलेलो आहोत पण तुम्ही छान प्रयत्न केला आहे नवीन मुलींसाठी खूप उपयोगी व्हिडिओ आहे हा असाच बाथरूम साठी सुद्धा सांगा कारण बरेच जमीन मुलींना अंतर्वस्त्र किंवा टावेल असाच बाथरूममध्ये ठेवायची सवय असते व्हिडिओ मार्फत जरी ऐकले ना त्याचा इफेक्ट खूप छान होतो
यातील खूप साऱ्या टिप्स मी नेहमी करत असते.हा तुमचा प्रयत्न खूप छान आहे.त्यामुळे नवशिक्या मुलींना किंवा चेफ ला ने नक्की च फायदा होईल.👌👌👌👍👍👍
छान सांगायची पद्धत खूपच छान आहे
@@chhayadeshmukh7373 👍👍👍
@@aishwaryakanase5842 हे
Lllll
👍💕
मसाल्याच्या डब्यातील पेपरची आयडिया आणि मिक्सर वरील कोरडा कपडा या दोन नवीन टिप्स मिळाल्या. खूप खूप धन्यवाद. बाकी सर्व टिप्स मी नेहमी वापरात आणते
तुम्ही या व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या काही गोष्टी मी नेहमीच माझ्या किचनमध्ये करते पण काही नवीन गोष्टीही आज शिकायला मिळाल्या तुमच्या या व्हिडीओ मध्ये . खूपच छान
खूप छान टिप्स ...मला स्प्रे बाटली ची कल्पना फार आवडली ..मी नक्की अमलात आणेल ..thank u very much..
कृपया साठवणीचे , नेहमीचे पदार्थ , चटण्या मसाले यांना अळ्या किंवा बुरशी येऊ नये यासाठी काही टिप्स असल्यास प्लिज share करा .
खूप साध्या, सोप्या व सुटसुटीत आणि अत्यंत उपयुक्त अशा टिप्स दिल्या आहेत..
याबद्दल खूप खूप धन्यवाद..
🙏🙏
खूपच छान.
शुद्ध मराठी ऐकुन फारच बरं वाटलं.
अत्यंत उपयुक्त टीप्स . सुरुवातीपासूनच या अंगवळणी पाडून घ्याव्यात अशा . आमची जुनी पिढी हे आचरते .तुमच्याकडे हे नक्की आईकडून आले असणार आणि तुमच्याही सवयी असतीलच . चांगले काम करताय ..धन्यवादआणि शुभेच्छा .
खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद
नमस्कार.
आपले कानमंत्र खूप उपयुक्त आहेत.
मनापासून धन्यवाद !
आपल्याला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन !
बऱ्याच अंशी आपण हे सर्व करत असतोच. आपल्या आईचा वारसा घेऊन दररोज प्रत्येक स्री अन्नपूर्णेशी संवाद साधत असते. कधी धावपळीत अधिक स्वच्छतेचे विस्मरणही होते.तुमचा व्हिडिओ लक्षात ठेवून आता स्वयंपाकघर अजून कसे नीट व रोजच्या रोज साफ होईल याकडे अधिक लक्ष ठेवता येईल. कारण -
‘ स्वच्छता तेथे देवता ‘
धन्यवाद !
यातील बऱ्याच सवयी आहेत मला 👍🙏🙏🙏
आजी पासून आमच्या पर्यंत या सवयी आहेत, आजीच्या म्हणजेच मामाच्या आई च्या तर जास्तच होत्या, अगदी सारवलेल्या जमीनीवर पण ती गोणपाट टाकायची आम्ही चहा ला जरी बसलो तरी, इतकी स्वच्छता ते शेतातील काम करून आता मात्र नवशिक्या पोरीला तुझ्या हया छान टिप्स मुळे खूप उपयोग होईल 👍
Wa madam अशाच टिप्स देत रहा
Thank you so much 🥰
खूप छान सोप्या आणि खूप उपयोगी टिप्स आहेत
छान होत्या गोष्टी,spray bottle of chi idea आवडली. नक्की अंमलात आणणार.
अशीSpray bottle मी सुद्धा बनवली आणि खरच खूप उपयोगी आहे. किचन ओटा पटकन क्लीन होतो आणि गॅस सुद्धा. यामध्ये पाणी आणि शाम्पू असंसुद्धा वापरू शकतो.👍
Yes
कंटेंट साठी मराठी भाषा निवडली हे अभिनंदनीय आहे. शुभेच्छा 👏👍
खूप छान माहिती दिलीत
अगदी सोपी आणि सहज गोष्टी
Nice
ताटाऐवजी जर news paper घेतला तर कचऱ्याच ताट पुन्हा धुवून वापरायची गरज भासत नाही.. मी हे नेहमी follow करते.. Nice vedio
Ho brobr aahe
तुमच्या व्हिडिओ आम्हि खूप लोकांना शेअर करतो....एवढे छान असतात...खूप काहि गोष्टी शिकायला मिळतात आणि कळतात..
Thank you so much.., 🙏🙏😊
खूप छान माहिती दिली
अशयचांगलया सवयींमुळे घर छान दिसते
़़
सरिता, अग मी तूला आत्ता पाहिले. लहान आहेस पण तूला सगळ्या सवयी माझ्या सारख्या च आहेत. फक्त तुझ्या काही आयडिया मला आवडल्या. घाण काम केलं माझं डोकंच फिरतं. पण मला आता होत नाही. आपण स्वच्छ करायचे पुन्हा जैसे थे. जमलं तर करते नाही तर सोडून देते. मला तुझ्या सगळ्या गोष्टी आवडल्या. पण तुझे सगळे व्हिडिओ पाहाण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद.
हो.. स्वच्छता जरूर असावी, पण जर एखादे वेळ नाहीच जमले, किंवा नाही करावं वाटले तर सोडून द्यायचे.. नाहीतर त्रास होतो..
मी पण आता जास्त मनावर नाही घेत, एखादवेळी चालतो.. 😅
सरीता ताई तुम्ही छानच टिप्स देता.मलाही तुमच्या सारखीच सवय किचन साफ ठेवण्याची.
तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान टिप्स दिल्यात, धन्यवाद.
Thank you.. informative!! 🙏😊
खरंच ताई, अगदी तुमच्यासारखी एकदम बरोबर मला सवय आहे,
Kitchen khup chan ahe ... perfectly maintained 👌
खुप खुप ऊपयुक्त आहेत तुम्ही दिलेल्या टीप्स
Ya saglya tips me karte. Chpati kartana otyavar paper theun tyavar polpat thevle tar otyavar pit sandat nay. Ur tips very helpful 👌👌
Chan tip..thanks for sharing
खूप छान
Mi pan chapati kartana asech paper theun karte
खूप छान उपयुक्त आहे सर्व टिप्स मनापासून धन्यवाद
Thanks for the tips it is really helpful
खूप छान माहीती सांगीतली.तूमचं कीचन खूपच स्वच्छ आणि सुंदर आहे...
I love youtube recommendations
खूप छान आहे तुमचा वीडियो मला खूप आवडाला. थोड़ करते मी यातल थोड़ा आलस पन या पुढे नक्की करेंन् तस . thank u ताई
Tai khichan khup sundar aahe tum cha aani tips hee👍❤️
खूप छान टिप्स दिल्या त्याबद्द्ल धन्यवाद.
Nice tips 👍👍
I am so happy..ya सगळ्या सवयी मला आहेत
खूप छान टिप्स आहेत.धन्यवाद 🤗
7u8ï
@@sudhakhasnis4673 ⁰⁰0⁰
👍
@@sangitatodkar488 खूप छान आहे 👌
सरिता तुमचे किचन व किचन टिप्स पण छान आहेत. तुमच्या किचनचा video upload करा. म्हणजे आम्हाला तुमचे किचन पाहता येईल. तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात.
तुमचा मार्गशिर्ष महिन्यातील गुरूवार चा video मस्तच आहे.
खूप धन्यवाद 🙏
किचन टूर विडियो खालील link वर मिळेल.. 👇
ruclips.net/video/er4b54WPuOE/видео.html
@@saritaskitchenvlogs . । खुप छान आहे तुमचे किचन व तुम्ही सर्व माहिती पण छान सांगितली. तुम्ही स्वयंपाकासाठी केणते तेल वापरता?
लाकडी घाण्याचे शेंगदाणा तेल
खूपच उपयुक्त आणि छान माहिती दिली.
Khup Chan tumhi sawstiar samjyawalyabadal khup khup abhar ataparyant me khup aple video pahile khup sawistar mahiti deta khup chan
या सर्व सवयी आजीपासून आईला असते पुढे आईपासून आपल्याला लागतात
छान माहितपूर्ण दिली तुम्ही मॅडम👌🌹
ताई तुमचे kitchen खूप सुंदर आहे
खुप छान माहिती मिळाली ताई 🎉❤❤
Thank you so much for very useful tips..keep posting❤️❤️❤️❤️❤️❤️
खूपचं छान उपयोगी टिप्स सांगितल्या.धन्यवाद 🙏👍
मला तुझी स्प्रे बॉटलची आयडिया खुप आवडली 👍
Khup Chan mahiti dili .Thanku
Mi pan asech karte fakt spray bottle aivaji vin liquid chi bottle vaparte pan spray bottle chhan vatel karayla n kam karayla pan maja vattel
Nice. But mai pehele se hi ye sare tips Fallow krti hu
खुपच छान टीप्स आहेत. सरीता ताई
Helpful Information 👍👌
Thanks a lot 🙏
Khupach chhan mala suddha ya savai aahet 👌👌👌👌👍
तुमचा किचन ikta clean ani shine kasa kartat bapre बघून च wow म्हणायला होत❤️
Bcoz of spray bottle .I made and use this .my kitchen ota ✨✨✨
वा खूप छान माहिती दिली अशा स्वछतेची घराला खूप गरज असते अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन सांगितल्या ताई खूप उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल खूप धन्यवाद सांगण्याची पध्दत खूप छान आहे...👌👌👌👌👌👍👍👍
Really very useful vid.... specially for newly married girls🤗
And useful for mother in law
खूप छान टिप्स.... बॉटल टीप खूप छान, मी बाकी सर्व टिप्स वापरते, ही पण वापरेन....
Very useful tips... Thank you for the share! 🙏
खुप छान मि हि आशाप्रकारे आवराआवर करते ज्या नविन लग्न झालेले आहे त्याच्या साठि फार उपयोगी आहे
सरिता ,तू अन्नपूर्णा आहेस ,आइडिया खूपच सुंदर आहे ,
छाया हरेले ,अहमदनगर ,
Khup chhan mam
Very good minute observation...useful tips!
खुप छान बेसिक टिप्स आहेत. मी हे नेहमी करते.😄
Khup chhan mahiti dili
Thank you so much.. very helpful.. ❤🙏
प्रत्येक गोष्ट नेहमीच करत आलेलो आहोत पण तुम्ही छान प्रयत्न केला आहे नवीन मुलींसाठी खूप उपयोगी व्हिडिओ आहे हा असाच बाथरूम साठी सुद्धा सांगा कारण बरेच जमीन मुलींना अंतर्वस्त्र किंवा टावेल असाच बाथरूममध्ये ठेवायची सवय असते व्हिडिओ मार्फत जरी ऐकले ना त्याचा इफेक्ट खूप छान होतो
Khupch Chan information dili. Thank u so much
Nice tips... Mi nehmi follow karte... Mazya mulina pan ashich savay lavli... 👍👍👌
सुंदर 👍
मी तेलाच्याआणि तुपाच्या भरणी खाली भांड्याचे साबण(गोल प्लास्टिक डब्यामध्ये )येतात त्याचे झाकण ठेवते
खूप छान टिप्स आहेत स्वयंपाक करताना खूप उपयोगी पडतात
Very useful tips. I liked the idea of spray for cleaning the gas hob. Keep up the good work.
तुमची बोलणंच खूप छान आहे. खूप छान टिप्स आहेत.
Ho
शेगडी खूप छान आहे खूप आवडली... पुढिल यशासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹
छान माहिती मला पण या सगळया सवयी आहेत
अरे वाहहह...
छान माहिती दिलीस.
आभार व अभिनंदन__ 🙏💕
Atishay Uttam useful tips.
Basic, small yet important 👍
Nice tips
खुप खुप सुंदर माहिती दिली आपले मनापासुन आभार
खूपच छान मला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात ताई मी ही माझं एक नवीन youtube चॅनेल चालु केलं आहे मला तुमचे विडिओ बघून खूप प्रोत्साहन मिळते.
यातल बऱ्याच सवयी आम्हाला आहेत एक दोन नविन कळत्या छान आहे टिप्स
Wow sunderch g No.1
mast tai solution aani takau pasun tikau vastu dakhva aani cake dakhava homemade chocolate PLZZ mast ahe
khup chan tips sangiltya ahet ya madhlya baryach tips mi use krte....👌👌
Khup mast.. hya saglyach mhanje saglya savayi aahet.. mala aaie kadunch laglelya
आभारी आहोत
Thanks tai ...pudhchya varshi maz lagn ahe mla kitchen tips milalya😍🤩
You are most welcome dear 💜
Wow it's so nice
Recipe
I like it
stay connected
👌👌
खुप छान ताई , सुंदर माहिती दिली .
ताई इलेक्ट्रिक फिल्टर च कवर कसे व कुठून ऑर्डर केली ,plz माहिती सांगा.
Khup chan
खुप छान tips आहेत..
Amazing 😊
Khup chan mahiti dili tai mla ghar kam krayla sop jail as vatat thanks
खूब छान
खुप छान टिप्स... मी पण असच् करते
👍✌
ताई खुप छान सांगता thanks tai love u ❤
I feel glad that i do all these due to my mother in law😆
Toxicology you
Hahahaaha....ditto....
खूप छान माहिती . Thanks
Mast tips aay thanks 🙏🙏👌👌👌
Khup chan👌👌
ruclips.net/video/nyPULdTu3NU/видео.html
Kup chan mahiti milali. Thanks
छान👌👌
Mn
मस्त आहे
खूप छान टिप्स आहे धन्यवाद
Please make Part 2
Nice tips
Keep it up 👍full support from me
khup khup chan.... tumchi swachhata khup awdli