🧿संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी २२किचन टिप्स💯|Cooking Tips|Kitchen Tips Marathi|Kitchen Tools

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 45

  • @varshapalshetkar8680
    @varshapalshetkar8680 3 месяца назад +18

    Khup chan mahit Thanks

  • @sangitaingale2044
    @sangitaingale2044 2 месяца назад +1

    अतिशय छान माहिती दिली danywad👌👍🙏💯

  • @nirmalabhosale2535
    @nirmalabhosale2535 16 дней назад

    छान माहिती सांगितली

  • @JanviKhobragade-gz2ys
    @JanviKhobragade-gz2ys 3 месяца назад +8

    1 no video banvla mam 🎉🎉🎉
    And thank you so much ki tumhi swata sangat aahe

  • @RawalgaonCdpo
    @RawalgaonCdpo Месяц назад +1

    छान माहिती दिली

  • @kaushalyachavan6555
    @kaushalyachavan6555 2 месяца назад +1

    Khup. Chan. Mahiti. Sangitli .thanks.

  • @NamrataMalkar-xi4xu
    @NamrataMalkar-xi4xu 2 месяца назад

    मस्त माहिती सांगितली ताई

  • @ShantaC-m8x
    @ShantaC-m8x 2 месяца назад +3

    Borewell chya panyane padlele tiles che daag kase saaf karayche cockroach sathi pn upay sanga

    • @YakshusAndDeekshusWorld
      @YakshusAndDeekshusWorld  Месяц назад +1

      काळी मिरी, कांदा आणि लसुण यांची एकत्र पेस्ट तयार करून, एका स्प्रे बॉटल मध्ये पाण्यात ही पेस्ट मिक्स करून जिथे झुरळे आहेत त्या जागेवर स्प्रे करा.
      Tiles चे डाग घालवण्यासाठी बेकिंग पावडर किंवा red harpic tiles वर टाकून घासून रात्र भर ठेवा. डाग हळू हळू जातील

    • @ShantaC-m8x
      @ShantaC-m8x 27 дней назад +1

      ​@@YakshusAndDeekshusWorld
      Thank you taiii

    • @YakshusAndDeekshusWorld
      @YakshusAndDeekshusWorld  27 дней назад +1

      @ShantaC-m8x 😊🙏

  • @SurekhaGaikwad-r3f
    @SurekhaGaikwad-r3f 2 месяца назад

    Khup chan mahiti dili

  • @Shubhs1608
    @Shubhs1608 3 месяца назад

    खूप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @bhartiahire4463
    @bhartiahire4463 3 месяца назад +1

    Kharach Khup Chhan Tai .....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohinigardade9616
    @rohinigardade9616 3 месяца назад +2

    Khupchan thanks ❤

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 2 месяца назад

    Khupch upukt mahiti v chaglya paddhtini sangitlit thanku very much

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 3 месяца назад +1

    खुप छान

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई ❤❤

  • @savitamahangade2725
    @savitamahangade2725 3 месяца назад

    👌👌

  • @diptikamble937
    @diptikamble937 3 месяца назад

    👍👌👌🙏

  • @kaushalyachavan6555
    @kaushalyachavan6555 2 месяца назад

    Garatun. Dhekun. Ghalavnyasati. Upay. Sanga. Plz

    • @YakshusAndDeekshusWorld
      @YakshusAndDeekshusWorld  2 месяца назад +1

      ढेकूण मारण्यासाठी लाल मिरची, आलं, ओव्याचे तेल आणि १ कप पाणी घ्या. आलं किसून लाल मिरचीमध्ये मिक्स करा. त्यात ओव्याचे तेल आणि १ कप पाणी मिक्स करा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून २-३ दिवस हा स्प्रे ढेकूण असणाऱ्या ठिकाणी मारा. त्वरीत ढेकणांचा खच तुम्हाला पडलेला दिसून येईल., thanks for the comment, keep supporting 😊🙏

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 3 месяца назад +3

    घरातून ढेकूण बाहेर पळवण्या साठी उपाय सांगा

    • @YakshusAndDeekshusWorld
      @YakshusAndDeekshusWorld  3 месяца назад +1

      ढेकूण मारण्यासाठी लाल मिरची, आलं, ओव्याचे तेल आणि १ कप पाणी घ्या. आलं किसून लाल मिरचीमध्ये मिक्स करा. त्यात ओव्याचे तेल आणि १ कप पाणी मिक्स करा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून २-३ दिवस हा स्प्रे ढेकूण असणाऱ्या ठिकाणी मारा. त्वरीत ढेकणांचा खच तुम्हाला पडलेला दिसून येईल., thanks for the comment, keep supporting 😊🙏

    • @Chinma..Jadhav
      @Chinma..Jadhav 2 месяца назад

      @@YakshusAndDeekshusWorld धन्यवाद 👍ओव्याचे तेल घरी बनवायचे का विकत मिळते👍

    • @YakshusAndDeekshusWorld
      @YakshusAndDeekshusWorld  2 месяца назад

      @@Chinma..Jadhav तुम्ही घरी सुध्दा बनवू शकता, नॉर्मल तेलात थोडा ओवा टाकून उकळून घ्या, 😊🙏

    • @Chinma..Jadhav
      @Chinma..Jadhav 2 месяца назад

      @@YakshusAndDeekshusWorld धन्यवाद 👍

    • @Ayushrajendrabhosale
      @Ayushrajendrabhosale Месяц назад

      काळे फिनाईल चार स्प्रे करा ढेकुण मरून पडलेले दिसतात