कोणतीही भाजी चविष्ट व पटकन होण्यासाठी या 4 गोष्टी करा,स्वयंपाक लवकर होईल व वेळ वाचेल!Time SavingTips
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- कोणतीही भाजी चविष्ट व पटकन होण्यासाठी या 4 गोष्टी करा,स्वयंपाक लवकर होईल व वेळ वाचेल!Time SavingTips
लसुण-आल्याची पेस्ट /Garlic Ginger Paste
साहित्य /Ingredients
लसुण 4 गड्डी | Garlic 2 bunch
आलं 2 इंच | Ginger 2 inche
मीठ 1 टी स्पून | Salt 1 tsp
खोबऱ्याचं वाटण /Coconut Paste
खोबर 1/2 कप | Coconut 1/2 cup
लसुण 2 गड्डी | Garlic 2 bunch
आलं 1.5 इंच | Ginger 1.5 inche
मसाल्याचं वाटण /Masala vatan
शेंगदाणे 1 कप | Peanut 1 cup
किसलेल सुकं खोबर 1 कप | Dry coconut 1 cup
लसूण 3 गड्डी | Garlic 3 bunch
धने 3 टे स्पून | Coriander seeds 3 Tbsp
जिरे 2 टे स्पून | Cumin seeds 2 Tbsp
तीळं 2 टे स्पून | Sesame seeds 2 Tbsp
दाळवं 2 टे स्पून | Roasted chana 2 Tbsp
काळी मिरी 1 टे स्पून | Black Pepper 1 tbs
तेल 1 टे स्पून | Oil 1 Tbsp
व्हेज-नॉनव्हेज भाज्यांसाठी वाटण
कांदा 4 | Onion
खोबर 1 कप | Coconut 1 cup
तीळ 2 टे स्पून | Sesame seeds 2 Tbsp
खसखस 1 टे स्पून | Poppy seeds 1 Tbsp
लसुण 2 गड्डी | Garlic 2 bunch
आलं 1 इंच | Ginger 1 inche
तेल 2 टे स्पून | Oil 2 Tbsp
मीठ 1/2 टी स्पून | Salt 1/2 ts
#किचनटिप्स
#Kitchentips
#Vaishalisrecipe
#Tipsrecipe
Please like my Facebook page for all updates - www.facebook.c...
Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
To subscribe - / vaishalisrecipes
डबे व घरातील स्वयंपाक करायला वेळ पण लागणार नाही व वेगवेगळी चव पण राहील खूपच छान ❤
खूप छान मस्त वाटण दाखवली आहे धन्यवाद
वैशाली नेहमीसारखा परिपूर्ण vdo, वाटण तर छान च आहेत पण विशेष म्हणजे ते वाटणं कोणत्या पदार्थाला वापरायचं ते पण सांगितलं, तुमचे सर्व vdo अतिउत्तम. Thank you
खरच करुन ठेवायला हवेत हे मसाले खूप उपयुक्त आहेत धन्यवाद ताई
ताई खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खरंच ताई छान मसाले बनविले आहेत.खूपच मस्त.उपयुक्त माहिती आहे.
मस्तच तयार मसाले ...❤
Very beautiful remedy nice information thanks didi I like it thanks
वा.सुंदर.खूप छान मसाले दाखवलंत.मला याचा खूप फयदा होईल असं वाटतं.सकाळच्या घाईगडबडीत करायला सोप्प होईल.खूप खूप धन्यवाद ❤.पुढच्या व्हिडीओ रेसिपीसाठी शुभेच्छा.
Thank you ❤️
Atishay Sunder 👌 👌
खूप छान धन्यवाद
खरचं खूपच छान 😊
Really very helpful ❤
Thank you
Khup chhan mahiti dili thank you
खरच अशा प्रकारे केलेले मसाला वाटण लवकर भाजी बनवायची असेल तर खूप उपयोगी पडते
Ya msalyacha bhajya pn dakhwa
Khupchan mast
खूप छान आहे
खूपच उपयुक्त
खूप छान माहिती
खूप छान वाटण
धन्यवाद
Tai तुमचा सर्व रेसेआप्स साहित्यसंहीत किती n कासे घ्याचे n सोप्या रेतीने सांगितल्यामुळे करायसालास फार सोपा वाटतात त्याचा साठी थँक्स
Most Welcome
खूप मस्त
Charhi vatan khup mast
खूप छान. खरच स्वयंपाक करताना मदत होईल शेअर केल्याबद्दल धन्यवाद
Thanks tai
छान आवडला.
छान
Chan🎉🎉
Mastch vatan 👌👌👌👍
Thank you
Suberb vedio ❤️
मी असेच मसाले तयार करून ठेवते.
खूपच छान..असे मसाले तयार असले की स्वयंपाक करतांना मदत होईल..👌👌
God bless you🙏 verry👍 good👍 job eak message ye vishwa eak na eak din meet jayegi puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai🙏 vachan mein bhadiye yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane eakbar denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye yeshu ne puri manav jati cha saja bhogli aahe jo vishwas karel tyala swarg aahe vachan kaheta hai🙏 prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏
छान 👌
खुप छान👌👍
Very nice. Your recipes are very nice.
Very Nice Recipe
मुझे आपकी रेसिपी बहुत पसंद है🙂
असं आता करून ठेवायला हवं..फारच उपयोगी येईल झटपट स्वयंपाकासाठी..😊😊🤗🤗
Aawadla video👍😊
Show us how to make baaji using this masala
Nice Tips
चार ही वाटण खूप उपयुक्त आहेत
Very nice
Mast
Thank you etki upyogi watan Ani mahiti delay badal
👌👌👌👌👌
👌👌👌
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Thank you
Mast ❤
Thank you
Kontya bhajila konte watan waprayche te sangitle nahi
फ्रिज मध्ये ठेवायचे का फ्रिजरमध्ये?
फ्रीजमध्ये
Me vatan tayar kele recepi Keli chan jhali vatan vaprun recepi dakhava fodnit masale konte vaprave
Ho ankhi ek ya war video nakki banvel....
Ha Video jast motha hoil mhanun ya madhe dakhavale nahi... video chya shevati ya sobat konte masale vaprayche te sangitle ahe
Thanks
कडधान्य व फळ भाज्या पण दाखवा
Mixerला फिरवायचं म्हणजे काय? Mixerमधून बारिक वाटायचं असं म्हणावं!! Mixerमध्ये mix करा असं म्हणा हो!
मॅडम लसणा चा गड्ढा लहाण मोठा असतो.
आल्याचा आकार ही कसा ही असतो
मग ते इंचात कस घ्यायच?
त्यापेक्षा वजना प्रमाणे किंवा चमचा वाटीच
प्रमाण सोप वाटत.
असाच मसाला मी पण तयार करून ठेवते..यात फक्त शेंगदाणे , डाळव कधी वापरलं नाही...कांदा खोब्र्याच मालवणी वाटण तयार करतो..शेंगदाणे कूट फक्त काहीच भाज्या मधे घालतो.
👍
@@VaishalisRecipes ew2
Ho.mi pn asach tayar karte..pn dalv aani Kali miri nahi ghalat
Mi nehmi krun thevte masale
हे मसाले बनवून फ्रिज मध्ये ठेवायचे का बाहेर? बाहेर किती दिवस चांगले राहतील?
Fridge madhe thevayche
फ्रिजर मध्षे ठेवायची गरज नाही न
फ्रिज मध्ये ठेवायचे आहे, फ्रिजर मध्ये नाही
कळी मिरी एव्हडी घेतली तर किती तिखट होईल भाजी😂 खूपच जास्त आहे न
एवढ्या मसाल्याला १ चमचा काळीमिरी अजिबात जास्त होणार नाहीत, अगदी बरोबर प्रमाण आहे...20 ते 22 जणांच्या भाजीला पुरेल एवढा मसाला बनवला आहे... आणि इतर कुठलेच गरम मसाले वापरले नाहीत, तुम्हाला नको असतील तर घातले नाही तरी चालेल
😐🤭😐🤨😬😅
खूप खूप छान वाटण दाखवली धन्यवाद
छान
मी असेच मसाले करून ठेवते.
खुप छान
खुपच छान
Very nice
खुप छान
खूप छान
Very nice
Khupch छान