बानाई तुझ माहेर खूप छान आहे. सर्वजण कष्टाळू, मेहनती आहेत. सर्वांमध्ये प्रेम दिसून येते. जसं आम्हाला तुझ कौतुक वाटते तस त्यांना पण वाटत असणार. शेवटी मुलीला संस्कार माहेर देते.🙌❤️👌👌
बाणाई चे माहेर खूपच छान आहे सगळे खूप कष्टाळू आहेत. बाणाई आनंदात आहे माहेरी आल्यानंतर.कितीही कष्ट असले तरी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रत्येकाबद्दल आपुलकी जाणवते असेच आनंदी रहा ❤…..मकरसंक्रांतीच्या तुंम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🎉🌹
बाणाई मी अमेरिकेत आहे . मला तुझे व्हिडियो खुप आवडतात गावचे जीवन मी अनुभवले आहे . माझी आई जुन्नरची सावरगाव हे आमचे आजोळ आईची शेती मोठे घर होते . पण आम्ही मुलीच असल्याने सर्व आपापल्या घरी गेल्या शेती कोण करणार आई मुबंईला राहते २ बेडरुम चा फ्लॅट आहे .मग तिने घर शेती विकुन टाकली. शेती मामाला करायला दिली होती पण काही देत नव्हता .
बाणाई,तुझ खरच कौतुक.व्हिडीओ शूटिंग पण करायला शिकलीस.माहेरची माणस पण खूप कष्टाळू आहेत.तुला एक सांगू का तु खूप हुशार आहेस.जेव्हा जमेल तेव्हा थोड लिहायला वाचायला शिकून घे.तुला जमेल.तुला त्याचा खूप फायदा होईल.
वहिनी तुमच्या माहेरी आणि सासरी सगळेच खूप कष्ट करतात. 🙏🙏👍आजी कशा आहेत. सर्वांना खूप दिवसाने बघितल सगळ्याना तुमच्या वहिनी खूप छान दिसायला आहेत. तुमच्या सारख डोक्यावरुन पदर पडत नाही. ❤Video खूप खूप छान वाटला 👍👍
धन्यवाद आला नवा व्हिडिओ खूप आनंद झाला मला दोन दिवस वाट पाहत होते बाणाईचे माहेरची माणसं आणि माहेर खूप छान आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या शुभ भावना आणि शुभकामना आभारी आहे
सासरी कितीही चांगले असले तरी माहेरी जायला एक दिवस जरी मिळाला तरी ती बाई खुश असते, आणि ती खुशी बनाईच्या चेहऱ्यावर दिसली, खूप छान विडिओ❤
बाणाई तुझ्या माहेरी पण किती छान वातावरण आहे तुझे माहेर आणि सासर दोन्ही कडचे माणसं सारखे आहे
किती कष्टाळू आहात तुम्ही सर्व स्त्रिया. मनापासून सलाम तुझ्या सासर आणि माहेर च्या सर्वांना 🙏🙏🌹🌹
माहेरची पण सगळे कष्टाळू आहेत, खूप छान, मस्त, बानाई माहेराहून सर्व वानवळा घेऊन जा. खूप छान व्हिडिओ 🎉🎉😊😊
बानाई तुझ माहेर खूप छान आहे. सर्वजण कष्टाळू, मेहनती आहेत. सर्वांमध्ये प्रेम दिसून येते. जसं आम्हाला तुझ कौतुक वाटते तस त्यांना पण वाटत असणार. शेवटी मुलीला संस्कार माहेर देते.🙌❤️👌👌
बानाई, तुमच्या जावा छान आहेतच, पण तुमच्या वाहिण्याही खूप छान आहे ,
बाणाई चे माहेर खूपच छान आहे सगळे खूप कष्टाळू आहेत. बाणाई आनंदात आहे माहेरी आल्यानंतर.कितीही कष्ट असले तरी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रत्येकाबद्दल आपुलकी जाणवते असेच आनंदी रहा ❤…..मकरसंक्रांतीच्या तुंम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🎉🌹
बानाई ताईला खूप दिवसांनंतर असा आराम मिळाला असेल ❤
सिद्दू दादा आणि बनाई वहिनी अगदी विढोबा रखामाईचा जोडा आहे...तुमचे सर्व व्हिडिओ रोज बघत असते...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
बाणाईचे सासर माहेर दोन्हीही अति सुरेख आणि कष्टाळू. सुखी रहा.
बाना बाई तुझं माहेर आणि सासर खरंच खूप छान आहे तू सासरी कितीही राहिली तरी माहेरच्या आठवण येते तुझी सासरची आणि माहेरची दोन्ही लोकं खूप छान आहेत
बाणाई ताई आज खुश दिसतात माहेरी आल्यावर आनंदी दिसता ताई माहेरची माणस पण खुप कष्टाळू आहे एक नंबर व्हिडिओ आहे🎉🎉👌👌
बाणाई तुझ्या माहेरी पण किती छान वातावरण आहे तुझे माहेर आणि सासर दोन्ही कडचे माणसं सारखे आहे ❤🎉
भरपूर विश्रांती घे बाणाई खूप कष्ट करत असतेस तु नेहमीच ❤
बाणाई ताई माहेरची माणसे पण खुप कष्टाळू.ईश्वर आपणास नेहमी आनंदी व सूखी ठेवो🎉
बानाई माहेरपण खूप छान असते . मजा कर . माहेरची माणसे खूप छान कष्टाळू आहेत . तुझे सासरचे लोक पण खूप छान आहेत. सगळ्यांची एकी दिसतेय.
बाणाई मी अमेरिकेत आहे . मला तुझे व्हिडियो खुप आवडतात गावचे जीवन मी अनुभवले आहे . माझी आई जुन्नरची सावरगाव हे आमचे आजोळ आईची शेती मोठे घर होते . पण आम्ही मुलीच असल्याने सर्व आपापल्या घरी गेल्या शेती कोण करणार आई मुबंईला राहते २ बेडरुम चा फ्लॅट आहे .मग तिने घर शेती विकुन टाकली. शेती मामाला करायला दिली होती पण काही देत नव्हता .
❤❤❤ अशीच सगळी गुन्या गोविंदा ने रहा ❤❤❤हीच खरी संपत्ती आहे❤❤❤
बानाई ला खूप दिवसांनी आराम मिळाला. खूप छान व्हिडिओ आहे. माहेरी आल्यावर ऐक वेगळच अस्त. सासरी सगळ छान असल तरी माहेरी आल्यावर वेगळच वाटत ❤
महाराष्ट्राचे खरे संस्कृती तुमच्यासारखे माणसं जपतात खूप छान वाटलं बघून असच चांगल्या छान छान व्हिडिओ बनवत जा👍
खूप छान माहेरचा व्हिडिओ बानाई च माहेर सुद्धा खूप सुंदर आहे
वहीणी खुप भाग्यवान आहेस...छान सासर ,छान माहेर 👌😊👍😍
फार छान आहे माहेर🎉
बांनाई ताई तुमच्या माहेर चया लोकांना नमस्कार.डोकयावरचा साडी चा पदर एकीचा पण खाली नाही.मानल बरं का सगळ्यांना ❤❤
बाणाई,तुझ खरच कौतुक.व्हिडीओ शूटिंग पण करायला शिकलीस.माहेरची माणस पण खूप कष्टाळू आहेत.तुला एक सांगू का तु खूप हुशार आहेस.जेव्हा जमेल तेव्हा थोड लिहायला वाचायला शिकून घे.तुला जमेल.तुला त्याचा खूप फायदा होईल.
खरंच खूप कष्टाळू स्त्रिया आहेत तुमच्या माहेरच्या पण सासरच्या एवढ्या कष्टाळू आणि पहिल्यांदा बघतो व्हिडिओ तुम्ही दररोज पाठवत जावा आम्ही चेन्नई मधून बघतो
खुप छान माहेर बाणाई तुझे.👌👌🌹
खूप छान आहे ताई तुमचे माहेर आणि माहेरची माणसे❤❤❤❤❤
किती सुंदरशेती करतात बानाईचे माहेर सासरचे.खूप सुखद वाटतं. मस्तच.🎉🎉🎉
बाणाई तुमच्या माहेरचे पण कष्टाळू,मनमिळाऊ आहेत,आई वडील आणि आजीला भेटायला येत जा,अधूनमधून धन्यवाद...🙏🙏🙏👍👍
कीती भारी आहे माहेरच कीती सूदर परीसर आहे खूप खूप छान आहे
तुमची भाषा लय अवडली राव❤❤❤
जय मल्हार 🙏💛
खुपच छान व्हीडिओ गवारीचं पीक एकच नंबर.. माहेरी आलीस खुप छान वाटलं 👍🏻👌🏻👌🏻
बाणाई तुमी माहेरी आलातर मला खुप आणंद झाला चार दिवस राहा आता तुमी आणंदात आहे हे पाहुन मला आणंद होतय❤
बाणाई तुमची माहेरची माणसे , सासरच्या माणसांसारखीच प्रेमळ व कष्टाळू आहेत 🎉🎉❤❤
बाणाई चे माहेर ही स्वच्छ टापटीप व समृद्ध आहे सगळे कष्टाळू वृत्ती चे मनमिळाऊ स्वभावाचे आहेत बाणाई आता माहेरचे सुख घे
बहीण भाऊ सगळी नाती किती प्रेमाने जपतात.नात्याचे बंध मजबूत.नाहीतर श्रीमंत बहिन भाऊ कोर्ट कचेरी करतात.
वहिनी तुमच्या माहेरी आणि सासरी सगळेच खूप कष्ट करतात. 🙏🙏👍आजी कशा आहेत. सर्वांना खूप दिवसाने बघितल सगळ्याना
तुमच्या वहिनी खूप छान दिसायला आहेत. तुमच्या सारख डोक्यावरुन पदर पडत नाही. ❤Video खूप खूप छान वाटला 👍👍
बाणाई तुमचे माहेर पण खूप छान आहे तुम्ही भाग्यवान आहात असे सासर आणि माहेर खूप छान आहे 👌🏼👌🏼आपण सर्वजण खूप कष्ट करता सलाम सलाम 🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
छान झाला video. आणि माहेरचे सगळे जण प्रेमळ आहेत 👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹
खूपच छान आहे माहेर बानाई ताई सगळी फ्यामिली छान आहे तुमचे माहेर बघुन खूपच बरे वाटले 🎉🎉
शेती म्हणजे कष्ट.. कष्टा ला पर्याय नाही ❤❤
बाणाई ताईं, तुझं माहेर आणि सासर दोन्ही सारखेच आहे, परमेश्वराने भरभरून दिलेलं सर्व काही असताना संसार सुखाचा होतो.
खूप छन 👌👌😊
शब्दच सुचत नाही इतके सुंदर! तोंडे मंदाकिनी (उत्तर प्रदेश) गाझियाबाद
बानाई ताई किती छान माहेर तुझं ❤❤❤
Banaiche Maher khup chan ahe ...vatavaran pn sundar ahe❤
बाणा बाई तुझी सासू-सासरे पण खूप छान आहेत
खूप छान माहेर, माहेरची माणस मस्त च.
बना ताई स्वयंपाक खुपच छान ताज ताज जेवण 👌👍
खुप छान माहेर आहे ताई तुमच 🙏🏼🙏🏼
खूप छान माहेरची सगळे
बानाई वहिनी आणि दादा खुप छान आहे तुमचा जोडा येळकोट येळकोट जय मल्हार
Banai tai tumche maher pan khup sundar aahe. Aata 2 divas aaram kara tai.❤❤❤❤❤❤❤❤
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत सासर माहेर दोन्हीही कुटुंबाच्या🙏
सासरी कितीही श्रीमंती असुद्या आणी माहेरी खुप गरीबी असली तरी माहेराला जावाच वाटत त्यात पुन्हा लेकीची पिशवी रिकामी कधीच जानार नाही😢👌👌🙏🙏
बाणाई तुझी माहेरची माणसं पण खूप छान व कष्ट करणारी आहेत
❤ kiti chhan banainch maher❤
खूप कष्टाळू आहे वहिनी तुम्ही तुमच माहेर पणं छान आहे 👌👌👌👌👌🙏🙏🙏
Chan aahe maheri 😊
Good videotape.
खुप छान व्हिडीओ 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
बानाई आराम करा माहेरी कोडकौतुक करून घ्या हे सुख परत मिळत नाही.. भावजया छान आहे ❤❤.
Chan ahe Maher khup chan vatl video pahun seri tar khup chan ahe tumcha bhavachi
खूप खूप छान वाटले बाणाई ताई चे माहेर घर 🏡😊😊
खूप छान माहेर आहे बाणाई....🎉🎉
🙏🌹👌🍀खूपच👏✊👍 सर्वाना सलाम खूप कष्टाळू सगळे
सासर आणि माहेर खूप छान बाणाई माहेरची माणसं पण बघून एकत्र छान वाटलं❤
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️
बाणाई ताई थोडे दिवस माहेरला रहा आता.
बानाई तुमच्या सासर माहेर दोन्ही खूप छान आहे मस्त वाटत व्हीडिओ बघायला
माहेर खूपच छान👌👌
खूप छान आहे 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप छान आहे माहेर बानाई🎉🎉
बानाई आई आज लय खुश आहे 🎉🎉🎉
खूप छान सुंदर व्हिडिओ बानाई🎉🎉
खूब सुंदर अभिमान आहे
खुप छान ❤❤🎉🎉
माहेर आणि सासर खूप मस्त.....गवार एकदम मस्त हिरवीगार ...👌👌
खूप खूप छान माहेर आहे
खुप छान आहे माहेर बाणाई ताई ❤
व्हिडिओ खूप आवडला ❤❤❤
धन्यवाद आला नवा व्हिडिओ खूप आनंद झाला मला दोन दिवस वाट पाहत होते बाणाईचे माहेरची माणसं आणि माहेर खूप छान आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या शुभ भावना आणि शुभकामना आभारी आहे
बानाईचे सासर माहेर खूप सुंदर आहे ❤❤
❤ अतिशय सुंदर❤
Khup Shundar Banai Tuza Maher 😊😊
फारच छान 👌👌
खूप छान आहे शेती्
Banai tujh ghar khup chan 8:38 hai g aai mast chan hai g banai mendra la kadu nibachi pati khau ghalte
बाणाई शतीचा विडिओ बघायला खुपच चान वाटते ❤❤❤❤❤
फार मेहनती लोक आहेत
किती छान गवार आहे खूप मस्त
बानाई माहेर छान माहेरची मानसं पण छान❤❤
Banai tai tumcha maher khup chhan aahe.❤❤
खूप च छान माहेर ताई 😊
❤खूपच👏✊👍 कष्ट
किती कष्ट मय आहे तुमच जीवन😢
Masta❤❤
Shri Swami Samarth.
Banai tai tumche sasar, maher che sagale changale aahet.
Banaie tumche maher chi manse pan sadhi ani kashtalu ahet 😊kiti divsani gathi bheti hotat tyacha anand hota tumchya chehrya war😊vedeio👌👌👍👍