दमलेल्या किसनने जमिनीवर अंग टाकलं, 30 किमी प्रवास करत निघालो थेऊर गावातून | theur | dhangari jivan
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- दमलेल्या किसनने जमिनीवर अंग टाकलं, 30 किमी प्रवास करत निघालो थेऊर गावातून | theur | dhangari jivan
#siduhake #dhangarijivan #थेऊर #chintamani
#चिंतामणी #ganpati
सगळ्यात चांगला व्हिडिओ असेल तर धनगरी जीवन एक नंबर व्हिडिओ
फार कष्टाने मिळवलेली कमाई, असते बानाई खुप छान,हसत मुखाने बोलतेय खुपचं जास्त आवडतेस, मी ईश्वरचरणी प्रार्थना सगळेच जण सुखात ठेव हेच विठ्ठल रुक्मिणी चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना सुख समुद्यी शांती समाधान नांदत राहोत हिच इच्छा ज्योती पाटील नागपूर
काय कमाल आहे तुमच्या प्रवासाची 30किलोमीटर चालत जाऊन बिऱ्हाड करायचे. बाणाई अर्चनाची वाट बघायची. दोघी जेवण करून आवरून आराम. सकाळी चारला उठून पुढचा प्रवास. धन्य त्या माऊलीची सगळ्यांची. सलाम 🙏🙏तुमच्या कष्टाला सिद्धू दादा. लवकर कोकणात या. 🚩🚩
जय मल्हार सिदुः भाऊ
🙏🏻
❤
किती लांब प्रवास करून बिऱ्हाड पूर्ण खाली घेऊन दररोज लावायचे दुसऱ्या दिवशी परत सर्व बांधून घोड्यावर घालायचेहे कष्ट फक्त आपण शेतकरीच करू शकतो खुप कष्ट पण सुखाची भाकरी आणि झोप. धन्य आहे तुमचे 🙏🏻
किती कष्टमय जिवन तरी किती आनंद आहे तुमच्या सर्वाच्या चेहर्यावर बाळु मामा तुम्हाला असचं नेहमी आनंदात ठेवो मुक्या जनावरांची किती काळजी घेता तुम्ही खुप छान 👍👍👌👌
व्हिडिओ बघून काय बोलावं ते कळतच नाही खरंच धन्य धन्य आहे तुमची🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं आपला कोकणातला प्रवास चालू झाला आपला प्रवास सुखाचा होवो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली
नऊ मिनिटांत तीनशेपरेंत लाईक, एकमेव आवडते चॅनेल.🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🏻
सागर ची खुप आठवण येतेय अर्चना ला करमतं का खरंच तुमची कमाल आहे लेकरं सोडून आतून दूख असलं तरी हासून आनंदात जीवन जगता खुप तुमच्या कडून शिकण्यासारखं आहे वीडीओ खुप छान शुभेच्छा ❤
किती कष्टप्रद जीवन, मी काही वर्षांपूर्वी विमल मोरे यांचं तीन दगडांची चूल हे पुस्तक वाचलं होतं ,ऊसतोड करणाऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे ते फक्त वाचतानाच खूप त्रास झाला होता आता तुमचे व्हीडिओ बघताना त्याची आठवण झाली ,तुम्ही सगळेच खूप ग्रेट आहात बाणाई ताई ,अर्चना ताई तर खूपच ग्रेट तुम्हा सगळ्यांना नमन 🙏🙏
अर्चानाचे केस किती सुंदर अन् भरघोस आहेत. मोठाच्या मोठा आंबडा आहे सोनेरी केसांचा. त्यावर गुलाब शोभून दिसला. पण क्षणभरच. मी रिवाइंड करून परत पहिला आंबडा अन् त्यावर च फुल.
तुमच्या कष्टला सलाम येवडा प्रवास करून किती आनंदी राहता पुडचा प्रवास सुखाचा होवो
किती ही कष्ट असु दे तुम्ही सगळे आनंदी असतात खूप छान
काळजी घ्या भाऊ आणि बानाई अर्चना
बाणाई ,अर्चना, सिद्धू दादा ,किसन आप्पा किती साधी मनमोकळ्या स्वभावाची माणसं आहेत. ❤❤❤❤ कष्टामध्ये आनंद शोधत मार्गक्रमण करतात. ❤❤❤❤❤आमदार खासदार सोबत व्वा❤
खूप छान विडीओ आहे तुमचा❤❤❤
तुमचे व्हिडिओ पाहून खूप प्रेरणा मिळते बाणाई तुमचे बोलणे ऐकून जसकी आपलीआई च बोलते आपल्याशी. कितीतो आपलपणा ❤रोज व्हिडीओ ची वाट बागतोआम्ही . एक नंबर यूट्यूब चैनल आहे हा. धन्यवाद🫡🫡🙏
दादा तुम्हाला संरक्षण खूप मोठ्या प्रमाणात आहे
पुढे आमदार मागे खासदार
भितीच नाही कशाची
मध्ये फोजदार
तिसरा फौजदार पण असतो.🐕🦮
🙏🇮🇳🌹🍀अभिनंदन सगळ्याचं बाळु मामाच्या नावाने चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार परमेश्वर शक्ती💪 देवो आपल्या सगळ्याना🎉🎉
गुलाबाच्या फुलांचे बरोबर मजा खूप छान आर्चना-बाणाई-तुम्हाला❤❤❤
Shri balumamachya navane changbhale
Shri virobachya navane chang bhale
संघर्षमय जीवन प्रवास आहे तुमचा सगळ्यांचा 😢😢 सुदृढ निरोगी आयुष्य लाभो सगळ्यांना ❤❤
काल मी बानू ताईच्या पद्धतीने तूप केले किती सुगंधी आणि टेस्टी झाले काय सांगू. आता मी नेहमी याच पद्धतीने करणार बरका बानू ताई तुझ्या भाषेत तुपू 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाणाई माझी बेस्ट फ्रेंड बनली आहे मला घरात सर्वात चिडवतात की बाणाई चा ब्लॉग बघत असेल बाणाई ब्लॉग बघून खूप छान वाटते ऑल द बेस्ट बानाई 🤗🤗👍🏻🙏🏻🌷🙏🏻
Same to me
🙏🏻
❤❤❤❤
Same here
खूप छान व्हिडिओ ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍
आपला प्रवास सुखाचा होवो, ही खंडेराया चरणी प्रार्थना🎉🎉
धनगरी जीवनाला सलामाया आमचा दादा खूपच कष्टातून हसत खेळत बाणाई अर्चना आणि त्या दुसऱ्या वाट चालत आहेत आम्ही जरा प्रवास करून आलो तरी किती कंटाळा येतो आमचा लाख लाख सलाम आहे तुम्हाला कुठेतरी भेटायची इच्छा आहे परंतु आम्ही इकडे कराडला राहतो❤❤❤❤❤❤❤
हासतच खेळत प्रवास सुखकर होतो छानच आनंदने वाट चालीसाठी शुभेच्छांबद्दल खूप धन्यवाद ❤😊
❤❤❤❤❤........राम कृष्ण हरी..... ❤❤❤..... छान...... ❤❤..... मस्तच.....❤......
छान आपला प्रवास सुखाचा आनंदी होवा
फारच कष्टमय जीवन आहे तुमचे कौतुक आहे तुम्हा सगळ्यांचे देव तुमचे कल्याण करो 🙏🙏
हाय दादा नमस्कार खूप छान व्हिडिओ खूप आनंद होत आहे आम्हाला की तुम्ही दररोज व्हिडिओ आमच्यासाठी टाकत आहे
🙏🏻
खूप छान दादा पायी प्रवास सुखाचा होऊ दे❤
श्री स्वामी समर्थ दादा बाणाई ताई तुमच्या सर्वांचा प्रवास छान होऊ हीच प्रार्थना ❤❤
कमाल आहे तुम्हां सर्वांची. किती व्यवस्थित नियोजन असते तुमचे. करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे .मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏
सिदू दादा एक १००लीटर पाण्यासाठी ड्रम पिकअप मध्ये ठेऊन मिळेल तेथे पाणी भरुन घेऊन वाड्याच्या ठीकाणी बायाची पाण्यासाठी होणारी पायपीट कमी होईल आणि त्याना थोडाफार आराम होईल
आम्ही सोलापूरकर,पुणे सोलापूर हायवे म्हणाल तरी जीव मोठा होतो🎉🎉❤ कष्टाला सलाम , स्त्रीशक्ती la सलाम ,सागर ची आठवण येते बानाई chya मध्ये त्याची लुडबुड असायची,आई आबा खूप छान राहायचं❤
खूप खूप साधी माणसं लय भारी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1no video Dada
खुपच कष्टाचे जीवन, मुक्या जीवा साठी सारी धडपड. ऐवढ्या धकाधकीत ही आनंदी राहतात.
जय मल्हार.
1no video Dada
खूप छान
सलाम तुमच्या कार्याला
बाळूमामा यांचा आशीर्वाद आहे तुमच्यासोबत 😊 खरंच कोपरापासून दंडवत आहे तुम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
किती सुंदर नावे आहेत कुत्र्यांना पण आणि बाणाई ताई तर किती काळजी घेते सगळ्यांची❤
कमाल आहे दादा तुमच्या प्रवास करण्यासाठी तीस तीस किलो मीटर पाई चालणे खुप कष्टाचे आहे तरी पण किती आनंदात प्रवास करतात🎉🎉🎉👍👍👍🙏🙏🙏👌👌👌
🙏🏻
देव तुमच्या कष्टात आहे तो तुमच्या बरोबर आहे. तुमची प्रामाणिक भक्ती ही त्या भगवंताला कळते तुमची वाटचाल सुखाची होवो
आजचा विडिओ मस्त झाला 👌👌🙏🌹
Kamal aahe tumchi ,30 km chalayache bapare ,parat birhad manayache ratri.tari Banai khush aahe.❤❤❤
❤1 nambar
खरच दादा बाणांइ कष्टकरी आहात तूम्ही
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खूप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
अप्रतिम विडिओ बाणाई तुमचा प्रवास सुखकर होवो
खुप छान❤❤विडोओ
ताई खूप सुंदर बोलत आहेत भाऊ
दादा व वहिनी किसन व आर्चना सर्व खूप कष्टाळू आहेत ❤😊
कमाल आहे इतक चालणं,बापरे,
खरोखर कष्ट च स्वामी तुमच्या पाठीसी आहेत श्री स्वामी समर्थ
खरे आरक्षणाची यांना गरज आहे
खरंच किती कीती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता हे तुमच्या कडून शिकावं 👌
🙏🏻
एक नंबर व्हीडिओ
थेऊर फाटा आमच्या जवळच आहे दादा लोणीकाळभोर जवळच तुम्ही तिथूनच गेले खुपछान विडिओ मस्त 👌👌👌👌
😊😊 बानाई
45 वा लाईक आमचा आणि तिसरी कमेन्ट 🙏🙏
👌🤝💐💐💐🙏
हासत खेळत प्रवास सुखकर होतो छानच आनंदाने वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
तुमच्या मेहनतीला सलाम दादा शब्धच नाही तुमच्या मेहनतीला....
धनगरी जिवन म्हणजे सुंदर जीवन
Kiti alpsantusht aahet he sarvjan kshachihi have nahi aahe tyat aanand manaycha aani Annandale Jeevan jagaiyche kiti mothi shikvan .aapan nustech Vachon aani he lok pratyaksh jagun dakhavtat.dhany aahe Dhamtari Jeevan.salam aahe tyanna.
बाणाई ताई तु मला लय आवडती . किती छान स्वभाव आहे तुझा. मी रोज विडियो ची वाट बघते.
तुमच्या मेहनतील सलाम 🙏🙏खूप कष्ट करता तुम्ही सगळे तरीही चेहरा कायम हसरा❤❤❤❤❤❤
खूप सुंदर व्हिडिओ
जय श्रीराम,दादा तुम्ही फारच पायी प्रवास करता!
🙏 ganpati bapa morya 🙏 तुमचा प्रवास सुखकर होवो हीच अपेक्षा शुभेच्छा❤
Khap mehanat aahe tumachi 🙏
तुमचे कष्ट पाहून आमचा आळस कमी झाला आहे
आम्ही दररोज व्हिडिओची वाट बघत असते,खूपच मेहनती माणसे आहेत
Very nice video hake dada
एक नंबर हाके परिवार 👌🏼👌🏼🙏🏼
हाय दादा तुमच्याविडीओचीआमी वाट पहात असतोा
सिद्धू दादा तुम्ही थेऊर वरून निघाले ना मी पण आली होती थेऊरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला लय मस्त आहे
तुम्च्या कष्टाला सलाम❤❤
Banai ताई, तुम्ही खुप धीराच्या आहात. मुले बाळे घरी सोडून, रोज मजल दर मजल करीत असता. तरी कायम प्रसन्न असता. कधी आजारी नसता. कायम फ्रेश. स्वयंपाक तर किती पटकन आणि रुचकर करता. परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे सुखी रहा आनंदी रहा असेच एकमेकावर प्रेम करा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे आमचे आशिर्वाद आहेत.
कष्टातून आनंद !
नमस्कार सिद्धू दादा आणि भानाई आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहा आणि आम्ही बघण्याचा आनंद घेत राहो तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
👌👌👌🙏🙏🙏❤❤❤❤❤❤
Hr video me kuch alag hota hai dekne acha lagta hai video dada 👍💯👍
खूप छान व्हिडिओ बानाई प्रवास सुखाचा होवो तुमचा❤❤
दादा तुमचा व्हिडिओ पहिला की बरं वाटतं.... रोज व्हिडिओ ची वाट पाहत असतो कष्टमय जीवन 🙏
God bless you 🙏🙏 happy journey ❤❤❤❤❤❤
तुमचा व्हिडिओ निसर्गातला असतो त्यामुळें बघायला आवडतो
कष्टाला तोड नाही तुमचा
सिद्धू भाऊ सलाम
, तुम्ही माझ्या माहेरा जवळ आलाय केसनंद माझं माहेर आहे
आमदार खाजदार व फौजदार ही नावे खुप आवडली
खूप छान व्हिडिओ दाखवला
🎉🎉 दादा तुम्हाला पुढच्या प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
छान प्रवास सुरू आहे चालायला खूप लागत
खुप सुंदर आहे विडीओ
खुप कष्टमय जिवन .खुप वाईट वाटत .तुमचे कष्ट बघुन .
आज छान माहीती मिळाली तुम्ही भुलेश्र्वर घाट उतरुन कासुर्डी कडुन डोंगर रांगांच्या पायथ्याकडुन कुंजीर वाडी पर्यंत आलात आणि तेथुन थेऊरकडे कुच केलीत छान यामुळे तुमचे कोकणाकडील कुच कशी चालते याची माहीती मिळते तुमच्या कष्टाला नमस्कार तुमचा आनंदी स्वभाव छान आहे बाळुमामांची कृपा तुमच्यावर अशीच रहावी ही प्रार्थना
Super
खूप कष्टाळू आहेत तुमच्या कामाला सलाम ❤
दादा पनवेलकर वाट पाहत आहे तुमच्या वाड्याची तुमचा प्रवास सुखकर होवो
तुमचा प्रवास सुखकर होवो.
Amhala jra chalale ki tras hoto tumhi kiti chalta .ani hast mukhani pravas karta nanter panya sati vanvan Jevan banvane.khupch chan video 😘🙏👏👐