दोन वर्षानंतर बानाईचा शेतीला फेरफटका | dhangari jivan | sidu hake | banai
HTML-код
- Опубликовано: 12 июл 2024
- दोन वर्षानंतर बानाईचा शेतीला फेरफटका | dhangari jivan | sidu hake | banai
#siduhake #dhangarijivan #banai #banaihake
#shetkari #royalshetkari #sheti #शेती #शेतकरी
बानाई खरच तु हुशार आहे तु जर मनावर घेतले तर क. ख. ग. शिकवले तर लौकर अक्षर ओळख होईल मतलबापुरते तुला लिहायला वाचायला येईल खरच तु मनावर घे तु खुप हुशार आहे 😊
घरी राहण्याचा आनंद चेहर्यावर दिसत आहे banai थोडे दिवस जरा आराम कर. कुठेतरी फिरुन या देवाला जाउन. काम आयुष्य भर करायचीच आहेत तू तीथे गेल्यावर मुले पण किती खुश झाली आहेत तुझ्या मागुन येत आहेत. Sula पण खूपच काम करते. असेच आनंदी रहा सगळे. अर्चना आणि किसन आले असते तर तुमची फॅमिली पूर्ण एकत्र आली असती. अंबानी च्या घरत पण येवढे कोणी आनंदी रहात नसतील. इतकी छान हात तुम्ही सगळे जन. 😊
वाडा कोकणाकडे गेल्यानंतर घराची आणि शेती वाढीची यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळणारे बिराजी आप्पा आणि सुला वहिनी यांचा हार्दिक अभिनंदन
आई दादा बाणाई सर्व एवढ्या लांब चालून आलेत पण फक्त रात्रभर आराम केला लगेच शेतात कामाला लागले पण किती उत्साह आहे एवढ्या वयात आम्ही आधी 2 ते 3 दिवस आराम केला असता खरंच धन्य आहेत मनापासून तुम्हाला दंडवत घालते❤❤
आठ महिने बाहेर फिरावे लागत आता घरचे जीवन शेती चा आनंद घ्या तेवढे च मुलांना घरच्यांना ही बाणाई तुझा सहवास मिळेल खुप छान शेती आहे बाणाई ने शेतातील काम न करता मस्त रेसिपी चे व्हिडिओ काढा ❤
घरातील चारही जोड्या एक नंबर व कष्टाळू आहे. शेतीत सुद्धा किती व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा .घरासमोर किती स्वच्छता ❤❤❤❤❤❤❤
मेंढ्या मागचं सोपं कामं नाही गं बाणांनी ताई खूप खूप कष्ट आहेत त्या मागे पणं
सगळ्या तेच आनंद समाधान मानणारी तु अशीच सुखी आनंदी र निरोगी रहा तुम्हा सर्वांनमुळे संसार आहे तुमचे संस्कार आणि एकी
बाणाई तुम्ही म्हणलात की शिर्डीच्या मागे जाणे हे सोपे आहे हे तुमचं ऐकून तुमचं मन खूप मोठा आहे हे समजलं.. सोपं कुठे आहे दररोज नवीन जागा नवीन ठिकाण प्रत्येक ठिकाणी नवीन संसार खूप कष्टाचे जीवन आहे तुमचे वाडा घेऊन जाणे म्हणजे पण काही सोपे काम नव्हे
पहिले like गावाकडचे व्हिडिओ बघण्याची उत्सुकता 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🤗🤗🤗❤️❤️शेति चे काम बघायचे लालसा ❤️
आम्हाला पण शनिवार रविवार असाच म्ह॔शीं मागं पावसात पोत्याचा घोंगता पांघरूण घेऊन अभ्यास करायला लागायचा .खूप मजा असायची....मुलांना अभ्यास करताना बघून आठवण आली बालपणीची...
हाय बाणाई वहिनी नमस्कार फर्स्ट कमेंट तुमच्याच व्हिडिओची वाट बघत होती कधी तुमचा व्हिडिओ बघायला मीळेलसगळे बरे आहेत ना गावाकडचं वातावरण खूप छान आहे
खूपच छान विडिओ शिकलेल्या ना पण तुम्ही सर्व जण मागे टाकाल एव्हढे सगळे जण हुशार, कष्टाळू आहात .दीर आणि सुलाpan चांगले आहेत. एकच नंबर कुटुंब.
बानाई तुजी जाऊबाई चांगली आहे काम पन भरपुर करते एवढी शेती मुल सांभाळते खुप मेहनत करते तुमी सर्व जावा दादा त्यांचे भाऊ आई सगळे खुप मेहनत करता सर्वाचां स्वभाव खुप छान आहे
बाणाई आज घरी आहे खूप आनंदी दिसतेस अशीच खुश रहा खूप दिवसातून घरी आलीस छान वाटलं मुल घर सौ सासरे दिर भावजय शेत जनावर सर्व बघून मन भरून आलं असेल छान शेती आहे दादा तुमची
बिचारी आईला इतके वय झाले तरी खूप काम करावे लागते अरे संसार संसार श्री स्वामी समर्थ महाराज खूप खूप ताकद देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान शेती आहे बिराजी व सुला भरपूर कष्ट करतात उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी ❤❤❤🎉🎉
बानाई व्हिडीओ पण एक नंबर बनवला ताई सर्व गुण दिलेत देवाने
खूप अभिमान वाटतो बानाई 😊👍👍👍👍👍💖💙💝
😊😊 बानाई प्रकृतीची काळजी घे ! जी कामे जमत नाही ते करायला जावू नको ! जी कामे जमते ती कामे कर ! गाव मंदिर शेती वाघर घर परिसर स्वच्छ आणि सुंदर ! मेहनती आहात सर्व ! असेच एकोप्याने राहा !
तुमचे घर खूप छान आहे. शेती पण छान आहे जीवन मात्र खूप कष्टमय आहे यातच खरा आनंद आहे धन्य आहे बाणाई तू
सोपं काम कशाचं बाई 20 20 किलो 40 केएम तुम्ही चालत आहेधन्यवाद एवढं चालल्यामुळे
बाणाई आठ महिण्यात घरी येऊन आनंद दिसत आहे चेह-यावर ❤👌👌 एकदम छान 🎉
आपण तर मेहनतीचा पाठलगच करता!धन्य ते धनगरी जीवन!🌹🌹🌹
तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होते. तुमची शेती खूप छान आहे. तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते मला खूप आवडतात.
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं खरंच आपलं कुटुंब सुखी व समाधानी आहे हयाला म्हणतात जीवन जगणे
बाणाई ताई
मुलांना शिकवा आपल्या समाजाला चांगल्या सवलती आहेत त्याचा फायदा घ्या
त्यांचं जीवन आपल्यासारखा नको उज्वल होऊ दे
आपल्या रेसिपी सुंदर असतात ❤❤
बाणाईच्या देशात कंटाळा हा शब्बच नाही!🙏🙏🙏
छान आहे तुमचे गाव बाणाई ताई लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा वाट बघत आसतो🎉🎉
सीदुभाऊ आणि बानाईताई एक नंबर जोडी.
किती छान आहे बाणांनी तुमचं शेत घरं खूप छान वाटत व्हिडिओ पहायला
खूपच छान आहे ताई तुमचा सहवास सगळ्यांना होतोय लय भारी
कुठेही गेले तरी कष्टाला पर्याय नाही. खूप कष्ट करता तुम्ही.
बाणाई ताई सलाम तुझ्या कार्याला बाळु मामांचे आशीर्वाद तुमच्या सगळयांचा लाभो 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
बाणाई ताई तुम्ही घरी गेल्यावर सुद्धा घरची कामं करून शेतातही कष्ट करण्याची तयारी दाखवतात खरंच कष्टमय जीवन आहे तुमचं
"लव्हाळा हारळीला म्हणतो अगं अगं हरू धनी गेला घरु चल आता वर डोकं करु"
बानाई तुमचे मामा वडीलांन सारखी मया लावतात
खूप सुंदर sharing पण तुम्हाला खूप दिवस बाहेर rahav लागते मस्त वाटले तुम्हाला तुमच्या घरी पाहून 👍👌😊
खूपच छान जीवन बाणाई नमस्कार 🙏🏻
Lay Bhari gav Ani gavch ghar sheti Ani tumche kutumb ekch no.🎉❤❤
तुमची शेती बघून खूप छान वाटलं
आमच्याकडे भरपूर पाऊस आहे बानाई
खूप छान शेत आहे तू मचं बानाई सागर आई वडिलाना सोडून तुमच्या कडे छान राहातो❤
खूप छान आहे शेती , घर परिसर मनप्रसन्न झाले सर्व पाहून
छान व्हिडिओ तुमची शेती मस्त आहे.....👌💐
सागर शाळेत जाणारं का ऊद्या जाणार किती गोड बोलतोय सागर बानाई सोबत 👍🙏🌹🌹😘😍
बानाई,पोहोचलात वाटतं राख गावी,तुमचं मूळ गाव.घ्या आता विश्रांती स्वतःच्या पक्क्या घरात,सुरक्षेत.
बाणाई तु खुप नशीबवान आहेस.. घरची माणसं खुप काळजी घेतात तुझी 👍🏻
Chan sheti aahe Banaichi,gaav Ghar aani Banai mast ❤❤❤
एजाँय करा .घरच्यांना काहीतरी खायला छान पदार्थ करुन खायला घाला .मुलांना पण चांगले वाटेल .❤❤❤
अतिशय सुंदर आहे रान
खूप छान शेताची काळजी घेतात वांग्याची झाडे खूप छान आलेत
खूप छान शेती आहे बाणाई तुमची
तुमचं शेत फारच छान आहे. तुम्ही घरातील सर्व माणसे किती कामं करतात. तुमच्या अंगात एवढे बळ कुठून येतं. फारच धन्य आहात तुम्ही सर्व जण . तुमच्या या व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट पाहत असतो. धन्यवाद दादा आणि ताई तुम्हाला.
नमस्कार... 🙏🙏🙏खूप छान 👌👌
खूप छान विडिओ आहे नमस्कार
दादा तुमची आई pn khupch काम kartay❤
वहिनी Video खूप छान वाटला गावी आल्यावर आपल्या माणसांत राहायचा आनंद वेळा असतो 🙏👍
दादा बाकीची मेंढ्या किसण दादाकडे आहेत का सागर भावंडां बरोबर खूप छान खेळायला लागला आहे.😊👍 बिराजदार दादा आणि वहिनी गावी सर्व सांभाळून घेतात.
मामा आणि आई खूप काम करतात. 🙏👍Video खूप छान वाटला 🙏👍
खूप छान video hota tai
शेती खूप छान आहे तुमची😊
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
Videp पाहिल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते...❤ खूप सुंदर आहे तुमचा परिवार...पण😊😊😊
आजचा व्हिडिओ मोठा आणि छान होता.
मावशी लईच कडक कामाल आहेत
शेती, 🏠 घर खूप खूप छान आहे.
आनंदी रहा सुखी समाधानी रहा.😊😊
खुप छान व्हिडिओ 👌👌👌👌❤️❤️
मस्त व्हिडिओ आहे ❤❤❤
खुप छान व्हिडिओ❤❤
जे काम आमच्यासारख्या शिकलेल्या जमणार नाही ते बाणाई करतेस .खूप अभिमान वाटतो तुझा.तू आमची सखी आहेस असच वाटतं ..
खूप छान वाटते तुमचा व्हिडिओ पाहून
मस्तपैकी व्हिडिओ पाहिला शेवटपर्यंत 😊
खुप मस्त आहे 👌🙏
कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कष्टाळू आहेत असेच सुखी रहा आनंदी रहा
छान व्हिडिओ.
❤❤❤khup sunder .
शेती मस्त च बाणाई ताई 😊
Banai vahini tu kharach aksher olakh shik ❤ tu laukar shikshil ❤aajcha sheti darshan video chhan aahe ❤
श्री स्वामी समर्थ दादा ताई ताई तुम्ही मनावर घ्या तुम्ही नक्की लिहायला आणि वाचायला शिकाल तुम्ही खुप हुशार आहात ❤❤❤❤
छान वातावरण आहे
बाणाई मुलांना आई जवळ आली याचा आनंद दिसतोय.👌👌
👌👌🙏🙏🏡घरी आल्यावर आल्यावर सर्वाच्याच चेहऱ्यावर खूप आनंद आणि समाधान दिसते👀 आहे🎉🎉❤❤:07
कोकणातून घरी कधी आला, सिद्धू जी ❤❤
Aajcha video laybhari laybhari vatala bhayala maja aali
बरं झालं विडिओ आला लयं वाट पाहत होते
आता घरी आल्यावर खूप छान वाटत असेल
खुप छान आहे गावाचं वातावरण
तुमचं घर बघायला भेटलं खूप आनंद वाटला
खूप छान
खूप छान शेती आहे 👌👌
Khup chhan
मस्तच वांगी कष्टाळू फॅमिली सर्व
बाणाई वहिनी तुम्ही खूप हुशार आहात आता दिपा कडून आणि मीना कडून बाराखडी शिका म्हणजे तुम्हाला पण वाचायला लिहायला शिकाल.
तुमची फॅमिली खूप आवडते❤
स्वतःच शेत एक अभिमान असतो
Khup chaan
खूप छान जीवन 🙏🙏🙏
किती दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही आतुरतेने वाट पाहत होतो दररोज टाकत जावा व्हिडिओ
मस्त छान शेती आहे.
Nice video jai malhar from beed
गावाकडे मस्त व्हिडिओ
सुंदर ❤
सर्व गुण संपन्न बानाई.