शिवाजी महाराजांना खरी मदत ह्या मावळ्या धनगरांचीच झाली,जीवा महाला,शिवा काशिद,तानाजी मालुसरे असे अनेक धनगर मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावली.
शिकलेल्या माणसाला जमणार नाही इतका सुंदर व्हिडिओ बनवला.घोडे पळताना,चरताना दाखवले.प्रत्येक गोष्ट किती बारकाईने वर्णन केली. बाणाई खरंच खूप हुशार आहे.नदीकिनारी किती छान वाटत होतं तेवढ्यातच तिने व्हिडिओ संपवला.संपू नये असाच वाटत होतं.लव यू बाणाई.मस्त मैत्रिणी बोलत जात होत्या चीनचा खत होत्या मला तर त्या लहान मुलीच वाटल्या.अश्याच हसत राहा
Banai ताई, तुम्ही खरोखर ग्रेट आहात. खुपत छान video बनविला आहे. तुमची मैत्रीण सुद्धा खुप छान आहे. किती हासत मुख असता तुम्ही. तुमचा आम्हाला खरोखर हेवा वाटतो.
बाणांनी, तुझं खरचं कौतुक आहे.स्त्री ने संसार कसा करावा हे तुझ्या कडून शिकावं तुअतिशय कर्तव्य दक्ष आहेस.निर्सगाची तुम्हा सर्वांवर कृपा आहे.समाधानाच तेज तुमच्या चेहर्यावर झळकत आहे(विदाऊट मेकअप) संसार कसा हसतमुखाने करावा हे तुझ्या कडून शिकावं.
शिवाजी महाराजांना खरी मदत ह्या मावळ्या धनगरांचीच झाली,जीवा महाला,शिवा काशिद,तानाजी मालुसरे असे अनेक धनगर मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावली.
बाणाई वहीनी तुम्ही खरोखरच धीट आहात एकट्या आडरानात घाबरत नाही. चालता चालता व्हिडिओ छान बनवला सर्व कलेत पारंगत आहात सलाम तुमच्या कलेला
शिकलेल्या माणसाला जमणार नाही इतका सुंदर व्हिडिओ बनवला.घोडे पळताना,चरताना दाखवले.प्रत्येक गोष्ट किती बारकाईने वर्णन केली. बाणाई खरंच खूप हुशार आहे.नदीकिनारी किती छान वाटत होतं तेवढ्यातच तिने व्हिडिओ संपवला.संपू नये असाच वाटत होतं.लव यू बाणाई.मस्त मैत्रिणी बोलत जात होत्या चीनचा खत होत्या मला तर त्या लहान मुलीच वाटल्या.अश्याच हसत राहा
😁हसा, हसत राहा हाच एकमेव 🥶फुकट असा उपचार आहे..😷
जो दु:खाच्या आजारवर काम करतो..💯😊❤️ बानाई ताई ने खूप सुंदर व्हिडिओ बनवला छान ताई 👏
घोडा हा प्राणी किती महत्वाचा आहे तुमच्यामुळे त्याची प्रजाती अजूनही टिकून आहे ती अशीच कायम राहो
फारच सुंदर बानाई वाघीन आहे सर्व गुण संपन्न आहे या महाराष्ट्रात अशा अनेक महीला आहे ज्यांचा आम्हाला अभिमान आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद
श्री स्वामी समर्थ बाणांई ताई दोघींच्याही लहानपणी च्या गप्पा. ऐकुन खुप छान वाटले खुप धाडसी आहात छान video बनवला❤❤
खर आहे की माणूस कितीही प्रगत झाला तरी पूर्णपणे निसर्गावरच आपण अवलंबून आहोत
घोडे गवत पाणी..हा सीन अस वाटल की कुठला तरी movie t पाहतो h....😊😊😊खूप सुंदर shoot kel ahe बाणाई ne
बानाई ताई तू लहानपणी स्वयंपाक केला नाही हे खर वाटत नाही. तू किती छान स्वयंपाक करते
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
दादा मी विडियो बघायच्या आधीच लाईक करते मस्त असतात तुमचे विडियो 😊😊😊
बानाई धन्य धन्य माऊली जिवनात आनंदीत कसं राहायचं हे बानाई कडून प्रेरणा घेतली पाहिजे.
जंगलात पण पदर डोकीवरून सरकू देत नाही!👌👌👌
खरच बाणाई आणि सोबत त्या ताई दोघी खरच खुपच धाडसी, आणि बाणाई व्हिडीओ काय बनवला अतिशय सुंदर घोडे पळतांना काय छान दृश्य दिसत होते. ❤❤
Banai ताई, तुम्ही खरोखर ग्रेट आहात. खुपत छान video बनविला आहे. तुमची मैत्रीण सुद्धा खुप छान आहे. किती हासत मुख असता तुम्ही. तुमचा आम्हाला खरोखर हेवा वाटतो.
बानाईताई चिचा खाताना बघून तोडाला पाणी सुटले लय भारी माझ नाव सुरेखा आमी खारघरला राहतो तुमी सगळे सागर मला लय आवडतो
खुप खुप छान बानाईताई आणि मावशी धन्यवाद
ताई तुम्ही सगले चांगलेच आहात तुम्हाला सलाम खुप आनंद वाटतो तूमचे जीवन बघुन पुणे महाराष्ट्र
Maza aavdta channel banai aani sidu hake Maharashtrachi ek no jodi
खूपच सुंदर व्हिडिओ बनवीला बाणाई. खुपच शिक्षण घेतले आहे. आमच्या पेक्षा हुशार. सल्युट बाणाई❤❤❤❤❤❤
खूप छान आहे निसर्ग सौंदर्य ... बाणाई वहिनी खूप छान व्हिडिओ केलाय ...मस्त
बाणाई ताईचे व्यक्तिमत्त्व खूप छान आहे अनुभवी हुषार बोलकया
आमची बाणाई लै भारी👍 खुपच सुंदर विडिओ बनवल आहे.🤗
दोघी जणी ना एकत्र बघायलl भारी वाटतं...👌👌👍🏻
बाई ने चिंच खाताना तोंडानं पाणी सुटले,पावसात भिजलेली चिंच खूप छान टेस्टी लागते,मस्त चिंचा खात बालपणीच्या आठवणी सांगितल्या,मस्त vlog, बनवलाय वहिनी मस्त❤️❤️🎈🎈🎁🎁🍫🍫
बआनआबआईनई छान सवीडीओ केला खूप छान सगळ्या कामांत पारंगत असतात देवाचाआशीवाद राहो,🙏🙏🙏
बाणाई ताई येतो की छान व्हिडिओ बनवायला.अभीनंदन!
धनगरी जीवन लय खडतर
Shri Swami Samarth. Banai Tai tumhala hirkani mhnav vatatay karan khup dhadshi aani hushar aahat tumhi kontahi prasang aso tumhi har manat nahi. I proud of you. Banai Tai. Swami aai always with you.
🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 बानाई वहिनी छान बनवला आहे हिडीओ वा छान 👍👍
बाणाई खूप ग्रेट आहे जय मल्हार
Banai video khup chhan zala aahe lahanpanachi aathavni sangta khup chhan vatt Jay malhar
बानाई वहिनी खरंच सर्व गुण संपन्न आहे ❤
वहिनी Video खूप छान बनवला 👌👌👍👍
खूप छान विडिओ बनवला आहे 👌👍
अतिशय सुंदर आणि साधेपणा बरं वाटलं पण चिंच खाताना बघुन तोंडाला पाणी सुटले
बाणांनी, तुझं खरचं कौतुक आहे.स्त्री ने संसार कसा करावा हे तुझ्या कडून शिकावं तुअतिशय कर्तव्य दक्ष आहेस.निर्सगाची तुम्हा सर्वांवर कृपा आहे.समाधानाच तेज तुमच्या चेहर्यावर झळकत आहे(विदाऊट मेकअप) संसार कसा हसतमुखाने करावा हे तुझ्या कडून शिकावं.
Banai tai khup chan sashtang dandvat tumala
बानाई वहिनी खुप छान विडियो बरोबर च्या वाहिनि छान बोल्तात
बानाई तु खरच वाघीण आहेस खूप छान व्हिडिओ बनवला न घाबरता सलाम बानाई तुला
भारी व्हिडिओ बनवला बाणाई ताई ने
बाणाई वहिणी तुमचे विडीओ छान असतात ,👍
0:21 दिसला धनगर आम्हालाही..! खूप सुंदर व्हीडिओ केलात.
❤वहिनीने खूप छान व्हिडिओ बनवला
आज गप्पा चीचा खात खात लय जोरात झाल्या.
khup chhan... aamhi vat bght asto tumchya video chi
ताई खुप छान ताई तुम्ही खुप हुशार आहेत ❤
छान व्हिडिओ बनवला ताई नी
खरोखरच बाणाई खूप हुशार आहे तिचं कौतुक करावं तेवढं कमीच बाणाईचे व्हिडिओ मला खूप आवडतात मी तिचे व्हिडिओ नेहमी बघते
खूप छान video
Khup Chan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप सुंदर विडिओ बनवला बानाईने
खूप छान व्हिडिओ बनवला बाणाई ताई ने सलाम 🎉
Bhakri khalyavar chakri karavich lagate- banai .... great work.. sarv ghodi banai aani Bai chya control madhe aahet , sidu bhau ....👍👍🙏👌😍👋
बानाई ताई छान व्हिडिओ बनवला खुपच छान व्हिडिओ संपूच नये वाटला 👏👏👌👌👌💐❤🥰👍
जय मल्हार ❤
Jay malahar 💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बानाई खुप मस्त व्हिडिओ बनवते
खूप खूप छान ताई..जय मल्हार.
बाळु मामाच्या नावे चांगभलं 🙏🙏
जय मल्हार भाऊ 😊❤
खूप छान व्हिडिओ बनवला
मस्तपैकी च विडिओ 👌👌
छान व्हिडिओ
Mast 👌👌vedeio banai 👍👍tumchya gappa ektana, chincha khatana baghtana vedeio kadhi sampla kalale nahi 🥰khup chan 👌👌👍👍😊
छान व्हिडीयो बनवला बाणू ताई 👌👌👌👍🙏
Nice video
बाणाई नमस्कार तुम्हाला.मस्त व्हिडीओ .आवडला .चिंच खाताना पाहून तोंडाला पाणी सुटले .😂😂
❤👌🌹🙏बानाई ताई तुला खूप खूप सलाम अशीच नेहमी आनंदी राहा सुखी राहा तुझं खुप खुप अभिनंदन
Banai ne video chan kadhala 👌👌🌹🌹
छान आहे विडियो वहिनी तुम्ही खुप तुमचा अभिमान वाटतो
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏
Khup chan video banavla banaie taie ne
Nice
Bhari 👍👍👍
खूप छान झाला व्हिडीओ
Mast banavlay video banai
मस्त दादा ❤️
Sunder vdo
चीचं 😋😋😋
बाणाई छान व्हिडिओ चिंच😋😋😋
मस्त 👌👌
मस्त व्हिडिओ आहे
Balumama tumacha pathimageaahe
खुप छान व्हिडिओ बानाई तु हुशार च आहे, खुप छान
Khup chan Tai 🙏🥰
Dhanyavad banai vahini 🙏etk kam krun kantala n krta aamchya sathi video takta chan chan karch khup bhari vatt .👍 video nahi aala tr chuklya sarkh vatt nisargch nahi milat bghaila etka chan .
Khup chan
Ghode shodhatana tumhala tras aani tumhi chincha khatana aamchyahi tondala pani aale video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
भाऊ तुमचा विडियो खुप छान आहे , खुप आवडला आम्हाला 👌👌👌
तुम्ही किती कमवता महिन्याला RUclips मधुन....
आम्हाला पण चॅनल चालु कराच होत
❤tumcy video mst astat balu mama Cy navani canghbhl
Ram Ram Dada
Rakh medhe kuthe rahta karneki amch mahar kapadara ahe?
Bnai tai khrch tumhi gret aahat ❤❤🌹❤️🌹❤️🙏🏻🙏🏻
खूप छान ताई
खूप छान ताई विडियो बनवाला
Very nice .
Mast video kadhla banai Taine
आता आतुरता एकच आहे तुमच्या गावची आणी तुमच्या घरच्या विडियो ची बालुमामा च्या नावान चांग भल 🌹🌹🙏
ताई चिंच खाताना बघुन तोंडाला पाणी सुटलं