तुम्ही जेव्हा कलिंगड आणलं तेव्हा किसन दादा आणि अर्चनाताई तिथे नव्हते, तरी दादा तुम्ही त्यांच्यासाठी कलिंगड घेऊन गेले, तुमच्यातील हा एकोपा, एकमेकांमध्ये असलेला जीव व प्रेम बघून मन भरून. असेच सर्व एकत्र व प्रेमाने रहा 😊
सागरची लय भारी मज्या🍉🍉 झाली. 😊👌👌👍 उन्हाळ्यात आस थंडावा मिळतो अस खाल पाहिजे वहिनी कुर्हाडीन कलिंगड कापत होत्या पण मला खूप भीती वाटत होती. कुराड हातावर येती की काय कलिंगड काळजीनं कापत जा🙏
मस्त दादा.... विडिओ.... 👌🏻👌🏻👌🏻..दादा तुम्ही एखादी सायकल का आणत नाही... तुम्हाला कॅण्ड लावून पाणी आणायला... कुठे गावात जायला, बाजार आणायला... बरे पडेल.....वेळ ही वाचेल.... 🤗जेजुरीकर..... 💛
खुप छान व्हिडिओ होता सागर मस्त खुश झाला कलिंगड खाऊन 😊 सिधू साहेब तुमचं कसं अस्त शेतकऱ्या न बरोबर करार असतो का प्रत्येक शेता मध्ये आपल्या मेंढया घेऊन राहण्याचा
तुम्ही जेव्हा कलिंगड आणलं तेव्हा किसन दादा आणि अर्चनाताई तिथे नव्हते, तरी दादा तुम्ही त्यांच्यासाठी कलिंगड घेऊन गेले, तुमच्यातील हा एकोपा, एकमेकांमध्ये असलेला जीव व प्रेम बघून मन भरून. असेच सर्व एकत्र व प्रेमाने रहा 😊
सिद्धू भाऊ नी कलिंगड आणल किसन भाऊ अर्चना साठी आणि त्यातून किसन भाऊ नी तोडून भावाला दिलं डोळे भरून आले असच प्रेम राहावं छान व्हिडिओ
Ho na
Kup chan vatla
प्रत्येक क्षणांचा आनंद कसा घ्यावा हे तुमच्याकडे बघुन समजत खूप छान दादा वहिनी
आज लय भारी वाटलं.... किसनरावांनी ती फोड मोडून दिली ....खूप प्रेम आहे तुमच्या भावभावांचं❤❤
कलिंगड खाताखाता भावालापण तुकडा दिला आणी मोठ्या भावानेपण भावाला भावजला कलिंगड खायला आणल हे आहे खर प्रेम
सागर आज खूप खुश झाला.यातच मज्जा आहे.लहान मुलांना खुश पाहून आपल्याला पण वेगळाच आनंद मिळतो.
स्वच्छता खूप आहे प्रतेक वस्तू धुऊन घेतात खूप छान आहे
आम्ही सुद्धा दररोज कलिंगड खातो, पण तुम्ही कलिंगड खाताना जी मजा अनुभवली ती आम्हाला जमली नाही आजवर... मस्त, अप्रतिम...
सागरला कलिंगड आणले तर खूपच आनंद झालेला दिसला.👌👍
दादा जय मल्हार जय अहिल्या
खूप दिवसापासून मटणाचा बेत झालेला नाही
सागरची लय भारी मज्या🍉🍉 झाली. 😊👌👌👍 उन्हाळ्यात आस थंडावा मिळतो अस खाल पाहिजे वहिनी कुर्हाडीन कलिंगड कापत होत्या पण मला खूप भीती वाटत होती. कुराड हातावर येती की काय कलिंगड काळजीनं कापत जा🙏
किसन दादांनी तुम्हाला कलिंगडची फोड मोडून दिली ते भारी वाटलं ❤️❤️
खरच खूप कष्टाचे काम आहे दादा तुमचे 👍
खरच खुप सुंदर आणि आनंदी जिवन जगताय तुम्ही.
या आनंदा पुढे सगळे फिके आहे
तुम्ही सगळे खूप कष्ट करता.. तुमचे विडिओ खूप छान असतात
वा वा छान दादा. बाणाई खुपच हुशार आहे. जिवण कसे जगावे कुठल्याही परिस्थितीत कसे जगावे हे तुमच्या कडुन शिकण्यासारखे आहे.
कुऱ्हाडीने कलिंगड कापताना पहिल्यांदाच पाहिले.😂 खूप आश्चर्य वाटले.व्हिडिओ छान👌
Dada pratek episode madhe tumcha "Mastpaiki" ha shabd khup bhari aahe😊
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ कलिंगड खूपच छान
खरचं आहे किती कष्ट आहेत.
सागर लय खुश झालंय मस्त आहे कलीगडं
खूप छान आहे सागर मला खूप आवडतो
दादा 2 दिवस पाऊस सागितलं आहे जरा जपून ताडपत्री मारून घ्या
मस्त दादा.... विडिओ.... 👌🏻👌🏻👌🏻..दादा तुम्ही एखादी सायकल का आणत नाही... तुम्हाला कॅण्ड लावून पाणी आणायला... कुठे गावात जायला, बाजार आणायला... बरे पडेल.....वेळ ही वाचेल.... 🤗जेजुरीकर..... 💛
कलिगड खाऊन सागर खूप खुश झालाय विडीओ छान दादा
खुपच छान टरबूज उन्हाळ्यात खूप खावस वाटतं
सागराला कलिंगड खुप आवडले सागराला खुप आनंद झाला
खुप छान 👌👍
वाटुन खाता भाऊ भाऊ मस्त एंजॉय करा खातजा ऊनात फिरायला लागतंय मेंढ्या माग फॅमिलीसोबत मजेत राहा काळजी सागरची सर्वाची दादा जय मल्हार 🙏🙏🌹
मस्त वाटला आजचा व्हीडिओ🍉🍉🍉🍉🍉 👌👌
खूप सुंदर video आहे
असंच उन्हाच खा. सागर ला ice cream 🍦 पण द्या काळजी घ्या.
बाळूमामा च्या नावानं चांगभलं.🙏🙏
खूप कष्ट घेत दादा तुम्ही जीवनामध्ये
Bana tai tumhi khup mehanti aahat chotese ghar banun ghyache dada sagar lahan aahe khup chan kalingad 👌👌😋😋
Khup chan dada.banai taai khup chan mahiti sangtat agdi man mokal boltat tya.
Dada karch tumhi sagle lok khup kashtalu ahet sagar chi kalji ghaya 🌹😘
Kisan Dada ne tumhala je kalingdchi fod dili khayla te manala khup bhaval❤
खुप छान व्हिडिओ होता सागर मस्त खुश झाला कलिंगड खाऊन 😊 सिधू साहेब तुमचं कसं अस्त शेतकऱ्या न बरोबर करार असतो का प्रत्येक शेता मध्ये आपल्या मेंढया घेऊन राहण्याचा
मस्तच आहे व्हिडिओ
खूच छान vedio
Mast kalingad lal aahe God asnar khup mehnat aahe tumchi banai nehmi aandit aste tas tarsarvch tumhi kisn archna sagar banai khup chhan kutumb aahe video bghun samadhan sanad vatt Jay malhar
असेच आनंदी कायम रहा
खुप छान विडीओ 💖💖🙏🏻❤❤
भारी व्हिडिओ आजचा
जय मल्हार
सुखी व समाधानी कुटुंब 🙏
Chan aahe sagr so cut boy
Khup innocent aahet sagale ❤😊
सुंदर जीवन 👌👌👌 🥦🥦🥦
Khupch Chan 👍👍🙏🙏
मस्तपैकी.
Jay malhar Dada
छान 😊
खुप छान सुंदर वाटत कलीगड खाताना
Mast video
Namaskar Dada Ani tai
नमस्कार भाऊ खरच खूप मेहनत करता तुम्ही
मस्त विडीओ
एकच नंबर सागर
Tumchi ram laxmanachi jodi ashich rahude tumche jeevan khup khadtar aahe tri tumhi pratyek kkadhnacha aanand gheta banai aani archnachi tumhala khup chhan sath aahe aani karmnukila Sagar aahech
खूपच ऊन आहे दादा तुम्ही उन्हाळ्याचे कसे दिवस काढता वाडा सावली बघून टाका
Ak swarg Jeevan ka nice
Khup Chan🎉Dada😊
Dada tumche sagle video mastpaiki astat
छान
बाळू मामाच्या मेंढ्या आमच्या गावाला आलेल्या आहे शिर्डी ला
Very nice video
मस्तपैकी 👌🏻👌🏻
Mast❤
कलिंगड मस्तपैकी
😊
बाळूमामा की जय
व्वा सागर,वाटच बघतोय,कलिंगड कापण्याची!
कलिंगड खाताना बघून खूप छान वाटले
👌👌
Mast 👌🏻
🙏 namaste dada wahini
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
#राम लक्ष्मण
#सीता उर्मिला आणि त्यांच छोट बाळ पन आहे यात सागर नाव त्याच या युगात 👌
Asach prem karat raha doghe bhau.
जय मल्हार 🙏🏻
लय भारी छान आनंद घेतात
Khupach Chan Tai....❤
एक सुरी किंवा चाकू आणा दादा,कुऱ्हाडीने कापताना बघून भीती वाटते
खुप छान व्हिडिओ दादा काळजी घ्या आनंदी राहा 👍👍🙏🌹😊😊🎉🎉
Mast dada🙏🏿🙏🏿
नमस्कारदादा
मस्तपैकी☺️☺️☺️☺️
वरपायचय कीती छान ताई जय भिम ताई
सागर भारी
Sagar chi latch maja ba
Kalingar must aahe
किती माया आहे तुमच्यात तुम्हाला बाणाईला भेटायचं खूप विचा आहे मिरजेला कधी तुमचे येणे होते का आलात तर नक्की या घरी आवडेल आम्हाला
मस्त
Dada Sagar ly avadto mala ,aajcha video khup Chan
असेच एकीने राहावा
अर्चना व कीसन दोघे मेंढर घोडे कोंबडे घेऊन जातात त्यांना कलिंगड दीले आनंद वाटला 😊😊😊
तुमच्यामुळे दादा आम्हाला मोबाईल मध्ये घरबसल्या सगळं बघायला मिळतं
जय बाळू मामा❤
👌👌😊
Mastpaiki
खूप छान
Sagar.kiti.khush.ahe...lahan.lekaru.khush.asalyavar.kiti.anabd.vatato.