मेंढरामागं फिरून लागली भूक, गरमागरम बटाटा भज्यांचा घेतला आस्वाद | Batata Bhaji | dhangari jivan
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- मेंढरामागं फिरून लागली भूक, घेतला गरमागरम बटाटा भाज्यांचा आस्वाद | Batata Bhaji | dhangari jivan
#भजी
#bhaji
#dhangarijivan #siduhake
#batatabhaji
#shepherd #konkanvlog #धनगर
किती बारीक शिवण काम केले आहे खुप छान अर्चना
तुमचे समाधानी चेहरे बघून खूप बरे वाटते.मोठ मोठ्या घरात,सर्व सुखसोयी असूनसुद्धा माणसं सारखी तक्रार करत असतात. बानाई तर खूपच गोड आहे
दादा वाहिनी अर्चना जास्त बोलत नाहीत दादा तुमचे जेव्हा पावसात हाल होतात ते बघून खूप वाईट वाटते चिमुकला सागर बायांची ती धपळ खरंच जीवन तुमचे जीवन किती कठीनीचे आहे सलाम आहे दादा तुम्हाला,,, जय महालर सर्वाना 🚩🙏🏻
बटाटा भजी छान लागते ❤🎉
दादा मला तुमचे जीवन खुप आवडते खूप सुखी आणि समाधानी आहे 🙏🏾
आपण खूप खंबीर आहात!सर्व विषय पिकनिक सारखे घेता!👌🌹🌹🌹
वाह वा लै भारी इंग्लंड येथे मी तुमची व्हिडिओ नेहमीच पहातो.
🙏
वहिनी आणि अर्चना खूप मेहनती आहेत.
खूप छान गोधडी सुंदर बनवली आहे बानाई अर्चना सगळ्याच कामात हुशार आहे
खुप खुप सुंदर आहे विडीओ दादा तुमचे विचार खुप चांगले आहेत
खरंच पावणं तुम्हाला कडेपठार च्या राजांची साथ आहे.
खूप छान. आज रविवार असल्याने लवकर व्हिडिओ पाहता आला. असेच मनसोक्त आनंदी रहा.
बानाई ची समर्थ साथ आहे तुम्हा सर्वांनाच!छान!
बानाई वहिनीला किती छान कलाकुसर करता येते. मस्त वाटला व्हिडिओ 👌👌👌👌
रोज एक व्हिडिओ आला असतात तर बर वाटल असत.
वाट बघत असते तुमच्या व्हिडिओ ची.
छान वाटतात तुमचे व्हिडिओज.
🙏
खुप छान व्हिडिओ खुप छान अर्चनाने शिवले,भजी पण छान,
सदा सर्वदा देव तुम्हा व तुमच्या परिवारास सुखी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुमचं असच भरभराटीची जीवन जावं ♥️always support you sir 🤞🏻👌 focus on your bright future..👍💖
दादा तुम्हाला खुप खुप यश मिळो .आणि तुमची प्रगती होवो .खूप मस्त असतात व्हिडिओ तुमचे.
अर्चना विहीन सागर ला भजे दीलेका सागर बाळं खुप छान आहे
व्हिडिओ 👌 असंच काहीसं मिळत असेल तर खायचं.भूक लागली की. बाहेर इकडे तिकडे जाऊन खायला वेळ नसतो तुम्हाला.ऊन पाऊस आहे काळजी घ्या.🙏 ते कापड किती छान शिवले आहे वहिनी ने आम्हाला मशीनवर नको वाटतं शिवायला खरंच तुमचा व्हिडिओ पाहून बरेच काही शिकण्यासारखे आहे.🙏
मी तर वेळ असेल तेव्हा तुमचे आधीचे व्हिडिओ बघते.
व्हिडिओ छान भजी बी मस्तपैकी
मी मुंबई वरुन पहाते.दादा एकून किती मेंढरं आहेत.त्यांना बरोबर तुमची भाषा समजते.
साधे राहणी मान सुंदर ,पुढील वाटचाली करता शुभेच्छा
तुमची बोलण्याची भाषा फारच सुंदर आहे.
! धन्यवाद खूपच छान! गरमागरम बटाट्यांच्या !
!भज्यांचा ! बेत खुपच ! खुप झक्कास!👌👍!
!धन्यवाद खूपच छान ! व्हीडीओ झाला आहे!!
!👍👍👍👍👍👍👍😊👍👍👍👍👍!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
खूप सुंदर आयुष्य जगता दादा तुम्ही, छोट्या छोट्या गोष्टींपासून नही किती आनंद मिळवतात😊
खूप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही दादा अर्चनाने खूप छान गोनी शिवली
लय लय भारी विडिओ 👌👌मनासारखं जीवन जगताय सगळ्याच नशिबी नसतं 🙏🙏🙏
किती सुंदर गोधडी शिवलीय अर्चना ने
महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे 😊❤😊❤😊
आॕलराऊंडर आहे बानाई सगळ्या कामात हुशार ❤
खुप छान व्हिडियो आहे ❤अर्चना ने मस्त कापड शिवला एक सारखी शिलाई आहे सुंदर आहे ❤❤
आजचा व्हिडिओ खुपचं छान 👍❤️
तुमच्या मेहनतीला तोड नाही दादा 🎉
🙏
दादा video खूपच छान वाटला रानात मस्त पैकी बटाटे भजी 😊👌👌👍असच आनंदी रहा 🙏🙏
कष्ट दायक जिवन आहे दादा तुमच
😢😢😢😢
दादा किती खंड्या मेंढर आहेत
तुमच्यामुळे कोकण पाहायला मिळतेय .
खूप छान
दादा खुप छान
गोनी शिवन चा डेटल वीडियो पोस्ट करा ना प्लीज़.
Beda aavsa asmhantat khup chhan ast jevn karayla bhakri khayla. Aani thodi visharanti sathi upyogi padte chhan khup chhan Jay malhar
एकच नंबर, vlog
एकच नंबर एपिसोड जीवन कसं जगावं हे तुमच्या कडून शिकावं दादा👍👍👍👍👌👌👌🙏🙏
तुमचे जीवन खूप आवडले असेच मस्त खा स्वस्त रहा💐💐
Mst dada jivnacha aanhd gya asach
तुमचे व्हिडिओ पाहुन गावाकडे गेल्यासारखे वाटले
छान काढला व्हिडिओ 👌👌👌👍
छान विडिओ
Dada Recipe dakhva na ata khitri bghyala khup aavdte khihi asudya bhari vatat 😊
दादा छान.गोधडी.शिवली.आहे.अर्चना.वहीनिनी.भजाचा.बेत.पण.चांगला.होता
खायचं प्यायचं मस्त राहायचं
Nad nay karayca d ❤❤❤❤❤❤
Beautiful vlog.
Mouthwatering bhaji.
Loving it.
God bless Beautiful Loving , hardworking family.
Waiting for ur next interesting vlogs .
Pls make more off village style recipes.
❤️ 💙 💜 💖 💗 💘
Dada you are enjoy natural life great
Balumama ki jay
खूप सुंदर व्हिडिओ
खुप छान विडीओ 💖❤️🙏🏻❤️💖
Khup chaan
Khup chan vatala video baghayala mast rakhiv karta memdryana me tar rose pahate ajun kay sangayache
दादा तुमच्या कडे पण पाऊस पडला काय आमच्या कडे खुप पाऊस पडल्यामुळे सर्व चार खराब झाला त्याच्या मुळे मेंढ्या चे खुप हाल झाले आहे
लय भारी व्हिडिओ 👌👍
सागरला सोडून भजी खाल्ली.तुमचे नावच सांगतो सागरला?
Very nice god bless you
👌👌
जम्मू काश्मीर वरुन पहात आहे
He khare kashtache jivan......dev tumhala khup ashirvad deil bharbharati hoil tumchi....
Dada aamhala tumcha jovan he jagn khup aavdty
Khup chan video dada
मोकळ रान मोकळी हवा
आनंदी जीवन
खूप छान आहे व्हिडिओ 🥰
खूप छान दादा❤❤❤❤
मस्त विडीओ
Mast pyiki,Dada 👌🏻
मस्त पैकी आहे वडि
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ
Khup chan batata bhaji 👌aani kiti chan vatt ranat sgli kde zadi,dongar,darya,mdhech akhada panyach zara lagto khup sundar vattat video dada.aamala nahi milat asa nisarg bghaila khup busy life aahe aamchi😔
खुप छान दादा 👌👌👌
दादा जर तुम्हाला भेटायचे असेल तर कस भेटायचे😊
Khup chan dada
Good
Nice
खूप खूप छान दादा अर्चना आज आली मेंढरा मागे
खूप छान विडिओ👌👌
Khupach Chan Tai
Khup mast
मेंढरांना बोलवण्याची पध्दत खूप छान..
खुप छान आहे विडीओ
Archana kiti goad ahe garib ahe swabhav ❤️chan banvali godhadi
खुप मस्त 👌
खुप मस्त व्हिडिओ
Dada mala 2mendra pahije nar aani madhi
छान 👌👌👌
राम राम जय मल्हार 🙏
👌👌👌👌👌
Subscribe kele tumche channel.
Mast dada 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻video chan aahe
Kiti chan godhdya shivlya khup chan
खूप सुंदर दादा❤❤❤❤❤
Very nice Dada 👍👍👍🌹🌹🌹
Nice 👌