काळा जीरगा भात नक्की कस तयार होत? आईच्या हातच दुपारच जेवण।घरी आलेले पाहुणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 1,8 тыс.

  • @swativedanteshetye2142
    @swativedanteshetye2142 3 года назад +108

    Wah अनिकेत खूप खूप छान माहिती सांगितली काळा जिरगा तांदूळ बद्दल.
    जेव्हा लोक ताट भरून भात घेऊन नंतर नको म्हणून फेकतात ना त्या सर्वांना हा video दाखवला पाहिजे की भात शेती पिकवणे सोप नाही..Hats off all Farmer

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @santoshparab5022
      @santoshparab5022 3 года назад +2

      Jehwa sanskar detana aai baap kami padatat tehwa dev tuza sarkha devdut patvato

    • @ruchitamurkar4196
      @ruchitamurkar4196 3 года назад

      खुप मस्त पाण्याचा जुगाड छान जेवन तर अप्रतिम,🙏🏼🙏🏼👍👍

    • @smithavichare3491
      @smithavichare3491 3 года назад

      Ready BHAT Tatat padto ..so kaadar keli jat nahi Tya TANDULA chi KEEMMAT ha video baghitla ki samjel ..
      Kay ani kiti Mehanat lagte and BHAT plate ( TATAMADHE ) madhe YETO ..🤨👍😀👍🙏

    • @SunandaDesai-im8ww
      @SunandaDesai-im8ww 10 месяцев назад

      2..³..22

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +67

    श्री रासंम उर्फ बाबा - ह्यांचा उलेख कमीच होतो त्यांचा स्वभावाच्या सारखं,काम करून बाजूला होतात 😇
    शेतात राबतात, घरी जेवण करायला मदत करतात , खूप चांगले बाबाच नाही पण दृष्टा लागल्या सारखे नवरे पण आहेत.श्री आणि श्रीमती रासम सुखाचा प्रवास 🙌🏼

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 3 года назад +40

    सिरीयल च्या दुनियेत ,बिना मेकअप चे तुम्ही सगळे काम करता ,जे वास्तव आहे
    कोणतेही लिखित संवाद नाहीत. जे आहे ते सर्व खरे आनंदाने एकत्रितपणे करता.आम्हाला रोज तुमचे एपिसोड बघायला आवडतात.

  • @shubhadathakur4197
    @shubhadathakur4197 3 года назад +1

    शेतीबद्दलची आवड आणि तू बाबांना शेतीच्या कामात मदत करताेस हे पाहुन बरं वाटतं. तू लाखात एक आहेस. मुंबईच्या पाठी न रहाता गावी रहाताेस आणि तुझ्या मित्रांनाही शेतीची आवड करुन दिलीस. आई,पंपा हसरे आहेत तुला साथ देतात पाहुन बरं वाटलं. आजी हल्ली दिसत नाही. लवकर आमचे समाेर आण तिची वाट पहात आहाेत. माझे आजाेळही हरकुळला भटवाडी येथे आहे. त्यामु़ळे मला आणखीनच व्हीडीओ उत्सुकता वाटते.... साै. शुभदा ठाकुर मठ वेंगुर्ले..

  • @MsMohan000
    @MsMohan000 3 года назад +13

    पप्पा जेव्हा शेत कामासाठी एन्ट्री घेतात , it feels like, Dhoni batting साठी ग्राऊंडवर येतो.फुल्ल कॉन्फिडन्स , आणि stable माईंड .त्यांचा अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो.कमाल आहे बुवा तुमची👍👌

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +46

    दादा खूपच लाबुंन पाणी आणवे लागले आणि तेही कीती कष्टाने पण हसतमुख चेहरयाने तुम्ही हे सर्व करता खंरच कमाल बुवा तुमची आई बाबा खरचं दुष्ट न लागो असा सर्व तुम्ही परिवार आहात

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 3 года назад +34

    खरंच, पप्पा तरुणांना लाजवतील एवढे कष्ट करतात आणि अगदी मनापासून... Great 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @rupeshsawantvlogs17
    @rupeshsawantvlogs17 3 года назад +48

    कमाल पप्पां ची किचन ,शेती व बांधकाम क्षेत्रात मास्टर.साधे,प्रसंन हसतमुख व कष्टाळू.🙏

  • @dipashreepotphode9827
    @dipashreepotphode9827 3 года назад +35

    खुप छान अनिकेत .... तुझ्या पंढरी काका ला सलाम ..... आजपासुन मी उरलेला भात कधीच टाकायचा नाही असे ठरवले आहे तुमच्या मेहनतीला सलाम .....

    • @sujatanayak8275
      @sujatanayak8275 3 года назад +1

      Kamal aahe baba tumchi saglyanchi baba pandharikaka ani Aniket

    • @vidyanimbalkar8752
      @vidyanimbalkar8752 3 года назад +1

      Mastch🙏🙏👌👌👍👍

  • @shrutiraorane7157
    @shrutiraorane7157 3 года назад +42

    खरंच... कमल बुवा पप्पांची... !!
    पाणी पप्पांच्या मागे मागे जात होतं.. भारी वाटला तो scene एकदम..👍❤️

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 3 года назад +54

    Aniket शाब्बास ,तुझ्याआणि तुझ्या बाबांच्या मेहनतीला तोंड नाही 👏👏👌👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @priyasawant2007
      @priyasawant2007 3 года назад

      @@goshtakokanatli 👌👌👌👌

    • @priyasawant2007
      @priyasawant2007 3 года назад +1

      आजीची खुप आठवण येते कधी येणार अनिकेत आजीला विडियो कॉल कर

    • @smithavichare3491
      @smithavichare3491 3 года назад +1

      HATS OF TO ALL FARMERS FAMILY 😍😀🙏🙏

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 3 года назад +2

    सगळ्यांची मेहनत दिसते शेती बघताना. आणि आजच तुझ वाक्य"वेळ बदलत जाते तस खेळ बदलायचा" भारी होत आणि पंढरी काका great. @#kaka तुझे pappa यांच्यासाठी.

  • @bhartidmasane1852
    @bhartidmasane1852 3 года назад +3

    अनिकेत दादा तुझे पप्पा खूप कष्टाळू आहेत ..खूप नशीबवान आहेस तू .की तुला असे आई बाबा पूर्ण कुटुंब व supportive मित्रपरिवार तुझ्यासोबत आहेत.बाकी त्या आजींना मस्त हसवतोस.तूही असच नेहमी आनंदी राहा.♥️

  • @AnilChavan-fg4sj
    @AnilChavan-fg4sj 3 года назад +1

    अनिकेत रासम,
    कमाल हाय बुवा
    तुझी शेतीसाठी ची धडपड पाहुन मी सुद्धा या वेळेस भात शेती केली
    मी मुंबईला सरकारी नोकरीत असुन तु केलेल्या कामाचे चीज आज पहायला समाधान वाटते आहे.
    तुझी आपल्या लोकांना समजून घेण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक
    मला यावेळेस तुझ्या कडचे बियाणी पाहीजे आहे तरी बियाणी माझासाठी सुध्दा ठेवशील

  • @gulabpawar790
    @gulabpawar790 3 года назад +4

    भाऊ मी आपले सगळे विडिओ बघतो आणि आई बाबानी घेतलेल्या मेहनती चे फळ नक्की भेटेन आणि भाऊ तुझे विडिओ बघून कमेंट्स लिहायला भाग पाडतोस म्हणून तू अनेक अशी कामात अवगत असलेला तो म्हणजे कोकणात ला अनिकेत रासम

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 года назад

      होय, काहीतरी प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहताच येत नाही.

  • @chhayasatpute41
    @chhayasatpute41 3 года назад

    अनिकेत, तुझे बाबा खूपच कष्टाळू आहेत. तू सुद्धा खूप कष्ट करतोस. शेतीच्या कामाचे महत्त्व चांगल्याप्रकारे समजावतोस. आपला देश कृषिप्रधान आहे. त्यामुळे शेतकर्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. Keep it up. तरूणांनीच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. 👍👍👍

  • @narendrapalkar3361
    @narendrapalkar3361 3 года назад +73

    इलो रे इलो ह्यो कणकवली हरकुल चो अनिकेत Rasam, Aniket Rasam रोज ह्यो येता आणि आमका गावाक फिरवून आणता. 🙏🙏👍👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @prakashgavkar1536
      @prakashgavkar1536 3 года назад +1

      भावा भारि तुझे व्हिडियो बघुन गावात फिरल्या सारख्या वाटता

  • @ganeshlondhe215
    @ganeshlondhe215 3 года назад +1

    कोकण म्हणजे स्वर्ग हे काय उगाच म्हणत नाही ,त्या स्वर्गातून शेती करून आम्हाला दाखवतोस ते आमच भाग्य आहे. गोष्ट कोकणातली बघून खूप आनंद होत आहे, तुझा शेतीचा प्रवास बघत आलोय चिखलनि पासून ते धान्य हातात येई पर्यंतचा प्रवास खूप सुंदर आणि कष्टाचा होता आता धान्य घरात येण्यासाठी शुभेच्छा....असाच काम करत रहा आम्हाला प्रेरणा देत रहा नक्कीच पुढील पिढीत नवा शेतकरी उगवणार तू.......

  • @prakashkolap1369
    @prakashkolap1369 3 года назад +8

    आवडीने , प्रचंड मेहनतीने शेती करणारे काका कमाल बुवा तुमची. काळा जिरगा पीक खूप मस्त. आम्ही पुण्यातील असून आम्ही सुद्धा भात शेती करतो. शेतकरी आणि शेती याविषयी भरभरून बोलणारा अनिकेत मित्रा तू तरुण शेतकऱ्यांचा रोल मॉडेल आहेस. बाकी आजचा ब्लॉग १ नंबर 👌👌👌💐💐💐💐

  • @Offsetprintingsm74
    @Offsetprintingsm74 3 года назад +1

    खरंच खूप छान शेती केलीस आणी तु बोल्या प्रमांणे शेत कऱ्या ला त्याच्या हक्काचा मोबदला मिळत नाही एवढे काबाड कष्ट करू शेत करी राबतो असच दाखवत जा जेणे करून लोक बगतिल आणी शेत शेतकऱ्या ला सपोर्ट करतील तुला खूप शुभेच्छा फुडल्या शेतीला आणी कविता पण मस्त होती त्याबरोबर घेतलेले सिन आणी पपा पण खूप म्हेहनत करतात असेच काका तरुण रहाऊंदे कमाल बुवा काकांची

  • @YASH-uf1nc
    @YASH-uf1nc 3 года назад +27

    अनिकेत पप्पांसाठी 🙏🙏🙏 खूपच कष्टाळू. आहेत त्यांच्या कष्टाला पावना देवी यश देवो

  • @ashwindaberao6491
    @ashwindaberao6491 3 года назад +1

    अनिकेत तू स्वतः शेती करत आहेस आणि इतर लोकांना पण शेती करण्यासाठी प्रेरित करीत आहेस .त्या बद्दल तुझे कौतुक करावे तेवढे कमीच.तुला एक विनंती होती तू रासायनिक शेती पेक्षा सेंद्रिय शेती करण्यावर भर देऊन इतरांना पण प्रेरित करावे सेंद्रिय शेती करण्यासाठी 🙏🙏

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 3 года назад +18

    अनिकेत खरच कमाल आहे. तुमची दोघांची बाबा आणि तुझी पाणी किती लांबून आणलात. ती आणि खरच खुप मेहनत करता तुम्ही शेतीची आणि असेच विडिओ दाखवत जा म्हणजे अजून शेतकरी बनवायला खूप मदत होईल.

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 года назад

    कमाल बुवा काकांची
    नोकरी करणारा सुध्दा शेती कशाप्रकारे करु शकतो काकांनी सांगितले .अनिकेत खुप छान कविता.नक्कीच १चे १०० होणार.जेवण एकच नंबर काकु.

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +14

    पंढरीकाका व त्याची पत्नी एक नंबर कीती मेहनतीने शेतात काम करत आहेत 🙏💐🙏

  • @bharatiganvir5017
    @bharatiganvir5017 3 года назад +1

    पपानी कष्टाने शेतात सोन पिकविले.
    त्या ला नजर लागू नये ... म्हणून...काला जिरगया चे ..... काजल लावले.... कमाल आहे पपांची.......🙏🙏🤗
    संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ... ती ... "आई"
    आणि....
    आयुष्य भराच्या जेवणा ची चिंता करतात....
    ते" बाबा".
    अनिकेत... तु कष्टाळू आहेस.आणि आईबाबांचे आशिर्वाद...तुझ्या पाठिशी राहो.
    तुला खुप शुभेच्छां.🤗🤩

  • @shraddhakambli975
    @shraddhakambli975 3 года назад +20

    Hi
    तुझी शेतीसाठी मेहनत आणि धडपड सुरवातीपासून बघते आणि म्हणून च जेव्हा तांदूळ तयार होईल जो सांगशील त्या भावाने नक्की घेऊ. मला काळा तांदूळ आणि वाडा कोलम पाहिजे. 👍✌️

  • @bhalchandrachaudhari4268
    @bhalchandrachaudhari4268 3 года назад +1

    वाह!!अनिकेत मला तुझा आणि पप्पाचा हेवा वाटतो पप्पाच्या नवनवीन कल्पना!! उत्तम भात शेती मेहनत मला असे पप्पा असते तर !!समजदार सांभाळुन घेणारे काळजी घेणारे!! Proud of you🙏🙏🌷🌷👍👍

  • @ashwininandgaonkar4360
    @ashwininandgaonkar4360 3 года назад +40

    मुंबईत पाऊस आला की,आपल्या शेताची आठवण येते,छातीत धस्स होते.देवाकडे नेहमी हीच प्रार्थना करते की वरूण राजाची कृपा जेवढी हवी तेवढीच बरसू दे.तुझे व्हिडीओ खूप छान असतात.तुला भरघोस यश मिळो हीच सदिच्छा😊🙏

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 3 года назад

    खरंच अनिकेत तुझे पप्पा खूप मेहनती तर आहेतच आणि अष्टपैलू आहेत, त्यांना शेतीची सगळी कामं तसच इतरही knowledge भरपूर आहे.
    त्यांच्या कडून शिकण्यासारखं बरंच आहे 👍🙏

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 года назад +14

    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अस अनिकेत तुझ्या बाबतीत आहे. खरच आम्हाला तुझा अभिमान आहे👍❤👌👌

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 3 года назад

    अनिकेत तू अतिशय नशिबवान आहेस .पपांची मेहनत आणि गावमुंबंईची धावपळ एवढे हसतहसत करतात त्यात आईलाही मदत खरच एक दुजेके लीये आयुष्यवंत व्हा. नेहमी आनंदी रहा . देव पाठीशी आहे.

  • @harshadjadhav3527
    @harshadjadhav3527 3 года назад +26

    दादा विडिओ नेहमी छान असतात भात शेती तर मस्तच आईच्या हातचे जेवण ती मज्जाच काही वेगळी दादा भात पिंकवने सोपे नाही कष्ट तर खूप आहे

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    अरे बापरे किती हे कष्ट करावे लागतात खरच तुला व तुझ्या बाबांना माझा सलाम बाळा आईबाबांनी मस्त जेवण केले तांदळाची भातशेतीची माहिती खुपच छान दिली माझी आवडती आजी खुप छान बोलत होती व मस्त मजेत हसते खुप खुप आवडली आजी आणि तुझे आजूबाजूचा परिसर सुध्दा खुपच सुंदर सुरेख आहे माणसं पण गोड आहेत तुझे सबस्र्कायबर मस्त होते विडिओ नंबर वन होता

  • @mitalikalamkar1460
    @mitalikalamkar1460 3 года назад +21

    काळा जिरगा नक्कीच 100 किलोच्या वर जाणार तुझी मेहनत दिसते रे त्याच्यात आणि पप्पा ची ही आज ही छान व्हिडिओ होता 👍👍👍👌👌👌

  • @snehalchavan4736
    @snehalchavan4736 3 года назад +1

    तुम्ही लहान मुलासारख शेतीचा संभाळ करता धरणीमाता प्रसन्न होणारच.अन्नदाता सुखी भव.

  • @omkarjadhav7043
    @omkarjadhav7043 3 года назад +8

    छत्री पावसाला थांबवू शकत नाही
    पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
    तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
    देऊ शकत नाही पण
    संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

  • @snehalomale3367
    @snehalomale3367 3 года назад

    खुपच छान वाटत बघताना जसं काही आपण गावाला रहात आहे.गोष्ट कोकणातली काय किती सुंदर ते नांव भारी वाटतंय. शेती मध्ये कष्ट आहेत पण लोक जमीनी विकायला लागलेत जास्त भाव मीळ्तो त्याला जागा विकली जाते .आपल्या लोकांना जागा विकली जावी एवढंच मला वाटतं. तु जसा शेती बद्दल आवड निर्माण व्हावी हा प्रयत्न करत आहे .खुप मोठं काम आहे. बरेचसे तरुण गांव सोडून नोकरी करत आहे.बरेच गांवातली घर बंद आहे. तुझी आई, बाबा आजी यांना शेतीची आवड आहे. तुझे बाबांना सॅलुट या वयातही ते शेतात कष्ट करून नेहमी हसत असतात. आई ,आजी,
    इतरांन बरोबर संवाद साधणे. किती छान वाटतंय. टीम तर भारीच आहे. तुझा खुप अभिमान वाटतो. अभिनंदन तुझ घरच्यानी साथ दिली त्याच, टीमच ,सर्व आज्जीच .खुप खुप शुभेच्छा तुला तुझ्या ईच्छा, पुर्ण होऊ दे. हीच सदिच्छा श्री स्वामी समर्था कडे करेन कमेंट खुप मोठी आहे. कारण भावना आवरण्याचा प्रयत्न केला. पण तुझं कांम मोठ आहे. 🙏🏻🙏🏻

  • @vikaspatil-er9pj
    @vikaspatil-er9pj 3 года назад +5

    अनिकेत तूझ्या वडिलांनी पानी घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. Hatts off मित्रा

  • @rohinijoshi8699
    @rohinijoshi8699 3 года назад

    खूप छान माहिती दिली एकूणच सगळी,दाणा कसा तयार होतो हे माहीत नव्हते, खरोखरच मेहनतीला सलाम,काळा झिरगा प्रकार नवीन कळला, तांदूळ तयार झाला की तू दाखवशीलच,पण काळा झिरगा चा भात कसा दिसतो याची उत्सुकता आहे ,ऑल दी बेस्ट कोकणातील सगळ्या शेतकऱ्यांना, भारतातीलच सगळ्या शेतकऱ्यांना, खरोखरच ताटात अन्न घेऊन टाकू नका कोणी खूप मेहनत करतात बिचारे सगळे, जेवढे पाहिजे तेव्हढेच घ्यावे .

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 года назад +4

    खुप छान विडिओ तुज्या वडिलांनच्या कामासाठी ऑल द बेस्ट
    आईला सांग जेवण छान होत
    पंढरी काकांना सॅल्युट
    जय गगनगिरी

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 года назад

    तुझ्या पप्पाचे लय भारी काम असते.त्यांची energy व त्यांचा शेतीविषयी अभ्यास लय भारी वाटतो.Hats off . अनिकेत तुला जास्त दाढी बरी दिसत नाही. तु दाढी trimming करत जा.मग फार छान दिसते.काळा तांदुळची भात शेती बघुन फार बरे वाटते व ह्याची शेतीची माहिती ऐकुन आमच्या ज्ञानात भर पडली.धन्यवाद

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Ho aaj karnar hutay pan shani var😅😅 band huta

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 года назад +24

    खुप छान 👍, शेती सोन्या सारखी दिसत होती.
    वालीचे भीरडे मस्त, शेती साठी पाण्याची जी
    मेहनत होती ती 👍⭐ मस्त. 👍👍👍

  • @shilpapatil7183
    @shilpapatil7183 3 года назад +1

    घरच पीक थोडीच जरी असेल तर वर्ष भर टिकत. काका बोले ते बरोबर बोले. आमच्या ही कडे चवळी,मूग,उडीद, हे पण कडधान्य असते. आणि भुईमूग, सोयाबीन हे ऊसाच्याशेता करतो . Mhnaje अंतर पिके घेतली जातात. Dada tu बोलतोस की शेती जपली पाहिजे,पण आत्तची मुल शेती mhnatliki ..... लांब असतात. पण तुझे व्हिडिओ यांच्या साठी प्रेरणा देणारे आहे . जे लांब जातायते ते शेतीकडे वळतील . अशीची तुझी प्रगती हो आणि तुझ्या सर्व मित्रांची.gn👍keep 🙂🙂🙂

  • @anantgurav4218
    @anantgurav4218 3 года назад +4

    आपल्या गावातील जगणं हे करोडांच्या घरात राहून पण न मिळणार जगणं आहे 👌

  • @anjalishelke8254
    @anjalishelke8254 3 года назад

    #कमाल बुवा काकांची...🤗✌️खुप मेहनत घेऊन तरीही ते गोड हास्य नेहमीच काकांच्या चेहऱ्यावर असतं.असच हसू तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असुद्या आणि गोष्ट कोकणातली टिमला खूप यश आणि आर्शीवाद मिळो🙌❤️

  • @rajbandre78
    @rajbandre78 3 года назад +7

    प्रयत्नात माझ्या स्वर्ग जवळ आहे।
    मेहनीतीत माझ्या स्वर्ग माझाच आहे।
    Keep it up Aniket......

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 3 года назад

    पप्पा तरुण वाटतात नाही आहेतच ते. एव्हढी मेहनत खाऊचं काम नाही. आईपप्पा खरंच खूप छान आहेत. प्रत्येक वेळी आई पुरणपोळ्या करुन जाते. खरंच दोघांची कमाल आहे. लकी आहेस बाबा तू. ताटात भात येईपर्यंत शेतकऱ्यांचे अतोनात कष्ट आहेत हे तुझे व्हिडिओ बघून कळतंय. Lots of blessings!! मोठा झालास तरी आता आहेस तसाच रहा.

  • @pratibhathakur9517
    @pratibhathakur9517 3 года назад +9

    तु छान कविता केलीस काकांना पण खूप छान ज्ञान आहे मस्त वाटल

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    खरच पाट काढताना पाहूनच दमायला झाले खरच मानले पाहिजे तुमच्या सारख्या कष्टाळू शेतकरी लोकांना व तुझे वडिल खरच ऑल रांउनड आहे इतके कष्टाचे काम करूनही चेहर्‍यावर थकवा जाणवत नाही उलट किती पे्माने आईला स्वयपांक करताना मदत केली परत तुझ्या बरोबर कामाची माहिती घेण्यासाठी आले खरच तुझ्या वडिलांना कुठली उपमा द्यावी हेच कळत नाही पण हे माञ नक्कीच माणूस म्हणून ते खूप खूप खूपच मौल्यवान हिरा आहे जो स्वभावानेही चांगले मदतीला सगळ्यांच्या आधि कष्टाळू व पे्मळ स्वभाव यामुळे खूप छान व सुंदर मन या गोष्टींमुळे ते गावातील प्रत्येक व्यक्तीला आवडतात व्हिडिओ मस्तच व अप्रतिम 👌👍🙏🙏🙏

  • @raghvendrashinde2200
    @raghvendrashinde2200 3 года назад +21

    तुमचे पप्पा ऑल राउंडर 😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @rakeshlangi8708
      @rakeshlangi8708 3 года назад +1

      अनिकेत मस्त मित्रा खरच खूप मेहेनत आहे 👍

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 3 года назад

    तुझे वडिल व तु आणी सर्वच शेतकर्‍यांच्या कार्याला सलाम. शेतकरी शेतात कष्ट करतात म्हणुनच शहरातील लोक विकत घेऊन अन्न खावु शकतात. अन्नदाता सुखी भव.

  • @Jyoti0011
    @Jyoti0011 3 года назад +4

    Pappa kiti kaam karatat.1 like pappa sati.kala jiraga kup mast 👌.kiti mehant karatat tumhi saglay. 👌👌👌❤️

  • @ranjanas.ambuskar2849
    @ranjanas.ambuskar2849 3 года назад

    गर्व वाटतो ..खूप छान शेती करतात तुझे बाबा व तुम्हाला ही खूप चांगले संस्कार दिले..👏👏👏👏मज्जा येते तुझे व्हिडिओस पाहून

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 3 года назад +6

    भावा काळाजीरगा खुप मस्त झाला आहे आणि का होनार नाही तुमची सर्वांची मेहनत आहे खुप सुंदर 🙏🙏

  • @nileshdagale4318
    @nileshdagale4318 2 года назад

    भावा शेतकरी हा जगाला पोसतो पण त्याची काही लोकांना किंमत नसते पण तू हे खुप छान काम चालू केल आहे आसच काम करत राहा मी पण ऐक शेतकरी च आहे
    जय जवान जय किसान

  • @pallavbirje
    @pallavbirje 3 года назад +14

    #कमाल बुवा काकांची.....☺️☺️☺️👍👍

  • @shubhangigavankar7330
    @shubhangigavankar7330 3 года назад

    तुझ्या बाबा ची मेहनत भरपूर आहे. त्याशिवाय आई ला ही मदत करतात.

  • @kavitarane7805
    @kavitarane7805 3 года назад +13

    काकडी घालून हळदीचा पानातलं उंडे आणि बांगड्याच टिकला हि रेसिपी आईला करून धळखवू सांग हि मालवणी माणसाची स्पेसिअल आहे धन्यवाद कविता राणे मुक्काम सतराल महापुरसवाडी कणकवली माजी नातं सावरी कदम हि ना माका या माका लिहून दिल्यानं अनिकेत बांबूं खुशात राहावं

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 3 года назад

    👍👍👍कमाल कामाल बुवा तुझ्या बाबांची...रस पुरी करणारीआईची गोड हसणारी आजीची मिश्किल हसाणारा पत्याची ....आणि खरच आमच्या कमेंटची वाट बघणारे तुम्हा सर्वाची.....क....मा....ल. ...बुवा. आम्हाला प्रेमात पाडणारे गोष्ठ कोकणातली....✌️✌️नासिककर🙏🙏🙏

  • @abhijitmahadik1005
    @abhijitmahadik1005 3 года назад +7

    सूर्यालाही तुझे कोवळे उन मनापासून भावले भेट घेण्यासाठी तुझी अनिकेत तारे सुद्धा धावले

  • @परेशसावंत
    @परेशसावंत 3 года назад

    शेती बद्दल माहिती झकास तुझ्या शेतीबद्दल आस्था हीच आजच्या तरुणाई चे प्रेरणास्थान होवु दे हीच देवाकडे प्रार्थना.
    बाबांची कमाल शेतात काम करताना तरुणाई ला ही लाजवतील,कमाल बुवा.

  • @udaykhire1308
    @udaykhire1308 3 года назад +4

    Khup sundar
    Pappa tar Superman aahet tyanchi mehanat pahilyapasun pahili aahe 👍👍👍🎊👏👏
    Aai sugaranch aahe 👌👌
    God bless you all

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 3 года назад

    अनिकेत दादा पप्पा तुझे खूपच कष्ट करतात किती लांबून पाणी नेलं शेतात किती त्रास होत होता तरी सुद्धा त्यांचा चेहरा नेहमी हसतमुख असतो.कमाल बुवा पप्पांची खूपच कष्ट करतातHATS OFF PAPA आईतर काय नेहमी आनंदी हसतखेळत असते The Great Mammy.

  • @foodietravellersakshi3703
    @foodietravellersakshi3703 3 года назад +5

    Aniket u and your family all are hardworking 🙏🙏🙏 dev tumhala nehmi asech anandi thevo nehmi

  • @babuekshinge6089
    @babuekshinge6089 3 года назад +1

    *रासम साहेब मी काल तुमच्या फोंडा घाटातून मालवणला जात असताना तुमची खूप आठवण आली होती, तुमच्या सर्व team ला व आजी यांना भेटण्याची खूप ईच्छा होती परंतु काही कारणास्तव पुढे जायचे होते त्यामुळे आमची तुम्हाला भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली..☹️ तुम्ही कधी कोल्हापूरला आला तर नक्कीच आमच्या गावी (निगवे दुमाला ८किमी आहे) भेट द्यावी अशी आशा बाळगतो. तसेच तुमचे video मी व माझे कुटुंब पाहतो तसेच तुमची शेती व काम करण्याची पद्धत खूप छान आहे. असच पुढे तुम्ही छान छान video करा त्यासाठी खूप सारे आशीर्वाद आणि Best luck 🤞 Keep it up😊😊😊
    Babaso Balaram Ekashinge*

  • @vandanagujar4857
    @vandanagujar4857 3 года назад +3

    कमाल बुवा तरुण पप्पांची👍👌

  • @ganeshghadi1218
    @ganeshghadi1218 3 года назад

    तुझे बाबा खूप मेहनती व कल्पक शेतकरी आहेत. त्यांच्या व तुझ्या मेहनतीला वंदन. 🙏

  • @prashantpagi7633
    @prashantpagi7633 3 года назад +5

    Very beautiful and too informative video.... handsome ,intelligent and hardworking pappa... 👏👌👍

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 года назад

    तुझी आणि तूझ्या पप्पा ची मेहनत फुकट नक्कीच जाणार नाही, आमचे आशीर्वाद तूझ्या पाठीशी सदैव च राहील, तुझी आई आणि पप्पा आज्जी सुगरण आहेत जेवण साधं जरी असलं तरी ते छान च होणार हे नक्की, शेती विषयी ची माहिती तू खूप छान देतोस, ❤❤❤❤❤❤

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 года назад +6

    Kala Tandul 🧐😇🤔😳👏👌
    First Time Yekla , Pahila 😊
    Thank you for Showing 🙏🚩🕉️🔱🇮🇳

  • @suniljadhav9476
    @suniljadhav9476 3 года назад

    अनिकेत मी करुळ गावचा सुनिल जाधव सुतार वाडी ( डोंबिवली . गरीबचा वाडा ) अनिकेत मी सुद्धा गावी दर वर्षी पावसात शेती साठी येतो भात लावणी साठी . मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे . मला सुद्धा शेतीची खुप आवड आहे . परंतु नोकरी सुद्दा आहे . तुझा व्हिडीओ रोज बघतो खुप मस्त वाटते आणि प्रेरणा मिळते . प्रत्यक्ष भेट्न बोलू . कारण रासम माझ्या आजू बाजूला खुप आहेत . लवकरच प्रत्यक्ष भेटून बोलू . आमच्या कुटुबा कडून शुभेच्छ्या .

  • @chhayamulik4525
    @chhayamulik4525 3 года назад +7

    Aniket you are the hard working guyes proud of our kokani manus

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 года назад

    नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडीओ. भाताची सर्व माहिती खुप महत्वाची दिलीत. कष्टकरी शेतकरी👌👌👌👍👍👍💐💐💐कमालबुवा दादांची 👍👍👍👍👍💐💐💐वालाचे बीरडे मस्त .सर्व छान आहे बेस्ट ऑफ लक👍👍👍👍💐💐💐💐

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 года назад +15

    Nice information about farming God bless you bro n ur dad

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @idasantos458
      @idasantos458 3 года назад

      All the best to your Dad. And I like the way you always say hello to everyone be it anybody. God bless you and your family.

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 года назад

    खूप कष्ट घेतात पप्पा भात खाणसोप पण शेती करण किती जिकीरीचे काम आहे हे लक्षात येते पप्पा ना सलाम

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 3 года назад +15

    Beautiful farming coverage 👏👌👍🙌
    काका you are too good 👍👏
    Aniket, good presentation 👏👌👍🙌

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 3 года назад

    भावा आजचा विडीओ खूप छान होता आईचा सगळ्याच रेसिपी अप्रतिम असतात. आणि पप्पा तर आपले एक नंबर भावा तुझा तोंडून कविता ऐकण्यासाठी आम्ही आतुर असतो.आणि तुझे काळा तिरंगा आणि शेती बदल माहीती सांगणारे विडीओ छान होता.खुप मोठे व्हा माझा सगळ्या भावांनो.

  • @sandeepthakarlar1916
    @sandeepthakarlar1916 3 года назад +6

    You father is too good and yr family I realy appriciate

  • @pranal35
    @pranal35 3 года назад

    सोन्याहून ही सुंदर चमकतेय भात शेती
    आणि
    Daimond पेक्ष्या ही तेजस्वी चमकतोय माझा अनिकेत दादूस
    कमाल बुवा तुमची
    खरंच खूप सुंदर आयुष्य जगतोय भावा तू
    तु असच fhude जात जा आणि असच आम्हाला तुझे नवनवीन व्हिडिओस बगायला मिळुदेत खूप मजा येते तुझी life बघून

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 года назад +26

    कष्टाच सोन पिकल🥰👌🙏

  • @siddhisawant2402
    @siddhisawant2402 3 года назад

    सुखी आणि समाधानी कोणाला
    बघायचं तर गोष्ट कोकणातली ऑल टीम फॅमिली
    छान छान मनापासून 🙏

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 3 года назад +5

    You all are great God bless you all your daddy is very hard working man God should give him lots of strength take care all of you

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 3 года назад

    काळा जीरगा हा भात आपल्या कोकणामध्ये अनिकेत तू पहिल्यांदाच केला आहेस त्याबद्दल पहिले तुझे अभिनंदन तसेच नक्कीच 1 किलोचे 100 किलो होतील तांदूळ तुझ्या मेहनतीला नक्कीच यश येईल अशी मी आई जगदंबे भवानी काली मातेच्या चरणी प्रार्थना करतो ‌
    तसेच काकांना सिव्हिल कामासाठी बेस्ट ऑफ लक व ते काम नक्कीच काकांना भेटेल अशीही मी प्रार्थना करितो आई जगदंबे काली माते चरणी .

  • @shailanetake5541
    @shailanetake5541 3 года назад +3

    All tha best
    Kharokhar Kamal aahe pappanchi 👍👍👍

  • @meghnavyas6310
    @meghnavyas6310 3 года назад

    अनिकेत काय सुंदर व्हिडिओ बनवला कमल बुवा तुझ्या पप्पांची शेताची पण काम करतात आणि आईला देखील किती मदत करतात घरकामात नाहीतर आमचे शहरातील नवरे.खरच कमाल आहे पंढरी काका काय भारी बोलता काय भारी काम करता तुम्हा गावच्या लोकांची एक रितच निराळी आहे आम्हाला तर खूप खूप खूप आवडतात तूमचे व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌

  • @janakirane4691
    @janakirane4691 3 года назад +5

    Aniket khup chan...speechless 👌

  • @namratasawant5464
    @namratasawant5464 3 года назад

    तुझे पप्पा ग्रेट आहेत. खरचं कमाल आहे बुवा त्यांची. केवढे अगाध ज्ञान आहे त्याच्या कडे शेती बद्दल. केवढे enerjetic आहेत. Simply great. (कमाल बुवा तुमची)

  • @abys323
    @abys323 3 года назад +5

    Kamaal buaa Aniketchya Papaanchi 👌👍

  • @jannhaviindulkar8646
    @jannhaviindulkar8646 3 года назад

    नेहमी काही तरी वेगळं शिकवतो, जीवनातला प्रतयेक दिवस वेगळा अनुभव देऊन जातो. तुझे पप्पा खूप मेहनती आहेत . त्याची छाया तुझ्यावर नेहमी राहो.,,,🙏🙏🙏🙏

  • @philomenapinto69
    @philomenapinto69 3 года назад +5

    Nice experience your dad has, mom's food looks yummy n u are realy hard working

  • @ommsurvesurve7883
    @ommsurvesurve7883 3 года назад

    अनिकेत तुझे व्हिडिओ फार छान असतात माझ्या घरातील बहुतेक सर्व नातेवाईक तुझे व्हिडिओ आवर्जून पाहतात तुझी बोलण्याची कसब फार छान आहे तुझे कुटुंबावर असलेले प्रेम लोकांना फार आवडते तसेच तुझे आई बरोबर असलेले नाते फारच छान आहे तुझ्या आईच्या जेवणाच्या रेसिपी फारच छान असतात आपल्या कोकणी रानभाज्या तुझ्या आईला बनवायला सांग मला केळफुलाची भाजी बनवून दाखवली तर फार आवडेल असेच सुंदर सुंदर व्हिडिओ करत राहा तुझे वाढत असलेले सबस्क्रायबर पाहून फार आनंद झाला अशीच प्रगती कर व आम्हाला कोकणी माणसाचा अभिमान वाटेल एवढे यश प्राप्त कर हीच सदिच्छा कधी ठाण्यात आलास की आमच्याकडे कळवा येथे जेवणासाठी आवर्जून ये ही आग्रहाचे आमंत्रण

  • @apekshahaldankar3239
    @apekshahaldankar3239 3 года назад +5

    It feels wonderful to see you in the fields,as if we get pleasure watching you there all the village work and so wonderful ly captured in your camera.... 😊🕉️🌹🙏Jay gurudev.

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 3 года назад

    पप्पा खरचं किती छान आहेत, शेतीतील कामे करून ते आईला ही मदत करतात.दोघेही येण्याऱ्यांचे स्वागत किती आनंदाने करतात...त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असते... असेच राहू देत बाप्पा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    All d best kaka 👍🏻
    त्यांना नक्की हा निरोप दे 🙏🏻🙏🏻
    आजीचे हसू खूपच भारी आहे 🥰
    तुझी इच्छा पूर्ण होणार 👍🏻
    God is great 🙏🏻🙏🏻
    आई च्या हातचे जेवण तर लाजवाबच असते.... खूपच छान आहेत त्या 🥰🥰

  • @archanashetti7624
    @archanashetti7624 3 года назад +6

    God bless u Aniket for ur effort...
    Hats off to ur Pappa

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 года назад +1

    भात शेती चांगली पिकविली छान ...मस्त ..

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 3 года назад +4

    अनीकेत तु विडिओ तून तुझे सर्व गाव फिरवतो ्तरीही बघुन कंटाळा येत नाही. उलट पुन्हा पुन्हा पहावेत वाटते. तूझी शेती व गावचे रस्ते पूर्ण पाठ झाले आहेत. आईचे हातचं जेवण खूप छान असत.

  • @rajanimisal2910
    @rajanimisal2910 3 года назад

    तुझे शेतीचे व्हिडिओ आम्हाला जास्त आवडतात. त्याचमुळे आम्हाला शेती करण्याची इच्छा आहे.

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 3 года назад +4

    WA mast Hard work great hat's off you Ek number vlog,,👌🙏

  • @ashwingoswami172
    @ashwingoswami172 3 года назад

    अप्रतिम अनिकेत. सुंदर चित्रिकरण. धान मळणीचे आणि शेतीचे व्हिडिओ भरपुर तयार करा. आम्हाला आवडतो. कुठलीही आई स्वयंपाक चांगलीच बनविते. तशीच आपल्या आई नेही सुंदर बनविले आहे. परंतु पप्पा ची तेवढीच मदत आहे. पप्पा ईज बेस्ट. आई-पप्पा ची काळजी घ्यावीच व सोईने रहा. हीच शुभेच्छा.