गोष्ट कोकणातील अनिकेत व श्वेता यांचा झाला विवाहसोहळा! दोघांच्या गळ्यात पडल्या पुष्पमाळा! ईशआशीर्वाद आणि रसिकांच्या शुभेच्छा मिळोत तुम्हाला वेळोवेळां!! आमच्या सर्वांकडून तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा!!नांदा सौख्यभरे!😊💐❤️❤️
मिस्टर अँड मिसेस रासम दोघांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐 व्हिडीओ अप्रतिम अप्रतिम, लाजवाब. गोष्ट कोकणातलीच्या अनिकेतच लग्न झालं मनापासून आनंद झाला रासम परिवार पूर्ण झाला
अभिनंदन अनिकेत दादा ❤आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला 🙏आंनदी, सुखी राहा, प्रेमाने संसार करा ❤💞फक्त आम्हाला आणि तुमच्या. मित्र परिवाराला कधीही विसरू नका 🙏 खूप खूप आशीर्वाद 🙏WEL COME वहिनी ❤तुमचे गोष्ट कोकणातील परिवारामध्ये स्वागत आहे 👍👌💞🙏❤
अनिकेत लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. तारकरली येथे अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे,परंतु त्यामुळे तारकर्ली येथील गरीब गावकऱ्यांचे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. आपल्याला एक नम्र विनंती आहे कि आपण आपल्या युट्युब माध्यमातून तारकर्ली येथील गरीब गावकऱ्यांच्या व्यथा जनतेसमोर मांडाव्यात. जेणेकरून तेथील गरीब गावकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल. धन्यवाद.
चि. अनिकेत आणि चि. सौ. कां. श्वेता या दोघानाही खूप खूप हार्दिक अभिनंदन नांदा सौख्यभरे. आणि आता लग्न तर झाले. आता तरी रोज डेली ब्लॉक येतील काय. डेली ब्लॉक टाकशील असी आशा बाळगतो. 💐💐❤️❤️🎁🎁🌹🌹💕💕
Khoop shubhechya doghana... Pan asa feel nakki zhal saglyana je tuzha video nehami pahat an subscribers sathi help keliye ..tu rhoda selfish zhalas....tuzhe video awadat hote karan tu khara hotas...aata thida motha zhalyacha garv aalyasarkha vatala....pan asa karu nkos...aahe tasach raha and all the best for future
खूप मज्जा आली. हा मिक्स व्हिडिओ जास्त आवडला. तुमचे सर्व विधी पाहिले.तुमची सर्वच माणसे चांगली आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांनाच आशिर्वाद. असेच मस्त मस्त व्हिडिओ पाठवत रहा.
खूप मजा आली तुझ्या लग्नातली धमाल बघून..🔥🔥🔥 आणि खूप youtuber आलेले...pragat loke, JK Vlog.. आणि खूप जण होते.. त्यांनी पण तुझ्या pre wedding shoot च लग्नातले विडिओ टाकले..ते पण बघितले खूप म्हणजे अप्रतिम झाला सगळे समारंभ अगदी साखरपुडा.. pre wedding.. लग्न आणि नंतरचे विधी. सगळे निर्विघ्नपणे पार पडले...खूप मजा आली.....
अभिनंदन नांदा सौख्य भरे💐 दादा पण sorry एक खंत वाटतेय सगळे video आपल्या गावचे असतात लग्न पण गावात करायला हव होत कारण video काही गोष्टी missing वाटल्या रेत काढताना म्हटल्या जाणाऱ्या ओव्या हळद उतरवनीच्या ओव्या ह्या सगळ्या गावात पार पडल्या असत आणि आम्हाला पण यायला मिळाल असत 🤪 काही कमी जास्त बोललो असेल तर क्षमा असावी 🙏
एकतरी शूभकार्य (लग्न)ठाण्यातील घरी व्हावे असे आई, बाबा, आजी यांचे मत असावे व असल्यास त्यात वावगे काहीच नाही . कारण अलीकडेच एक शूभकार्य (थोरल्या मुलाचे लग्न )गावी संपन्न झाले. व ठाण्यातील घरी नुकताच ताबा मिळून ग्रूह्प्रवेश झालाय. म्हणून औचित्य असावे.
Bhava lagnachi tarikh tari sangayachi srvana he kanjuspana cha laxshan aahe ........tu bolvalas mhanje sarva yetat ase nahi pan prem aapulki aaste .....
अभिनंदन अनिकेत आणि श्वेता नवं दाम्पत्याला लग्नाच्याहार्दिक हार्दिक शुभेच्छा 👏👏👏 खुप छान लग्नसोहळा पार पडला 👌 अनिकेत तुझ्या लग्नात मंगल अष्टका चालु होत्या तेंव्हा सर्वींसोबत आम्ही सुद्धा मंगल अष्टका म्हणत होतो, खुप छान वाटले,पण महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला वाटले तु सुध्दा तुझ्या लग्नात मंगल अष्टका म्हणत असशील 😂 कारण तुला आवड आहे ना मंगल अष्टका म्हणायला, अनिकेत कसं वाटलं तुझ्या लग्नामध्ये सर्व जन अगदि आवडिने आणि प्रेमाने मंगल अष्टका म्हणताना तुम्हां नव वधूवरांना आशिर्वाद देताना मस्त ना. 👌 आमचेही खुप खुप आशिर्वाद आहेत तुम्हा दोघांना 👏👏👏👌👍🙏
🎉अभिनंदन अनिकेत 🎊आता तूझे फॉलोव्हर्स मुली कमी होतील लग्न केल्यामूळे 😜कित्येक मुलींचं हृदय तोडलंस मित्रा तू 😘 अभिनंदन आणि पुढच्या सांसारिक वाटचालिक शुभेच्छा 💐
😁😁😁😁😁
गोष्ट कोकणातील अनिकेत व श्वेता यांचा झाला विवाहसोहळा!
दोघांच्या गळ्यात पडल्या पुष्पमाळा!
ईशआशीर्वाद आणि रसिकांच्या शुभेच्छा मिळोत तुम्हाला वेळोवेळां!!
आमच्या सर्वांकडून तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा!!नांदा सौख्यभरे!😊💐❤️❤️
अनिकेत दादा,खुप खुप अभिनंदन. तुम्हा दोघांच्या वैवाहिक जीवनात कायम आनंद राहो हीच पावणा देवी चरणी प्रार्थना. नमस्कार सर्वानाच..
असाच सुंदर प्रवास चालू राहूदे,हिच परमेश्वरा जवळ माजी प्रार्थना.
अभिनंदन अनिकेत, 💐नांदा सौख्य भरे 💐
तुम्हा उभयताना शुभाशीर्वाद, आई पावणाई देवीची कृपा सदैव तुम्हा उभायतांच्या पाठीशी राहो 🙏
Mast खूपच सुदंर धम्माल लग्न सोहळा खूपच छान पार पडला अनिकेत तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ खूप छान होता
अनिकेत, प्रगत आणि बाकी लोकांनी आम्हाला आधीच दाखवले तुझे सगळे कार्यक्रम, फार सुंदर तुम्हा उभयतांस भावी आयुष्या करिता खुप खुप शुभेच्छा..!!
Congratulations both of you enjoy your life
Ll
चचचूि
उ
आधी तुम्हा दोघांना शुभेच्छा तुमच्या हळद ऊतरनीला जो खोबरया चा सीन भारी बाटला बावा 👌👌👍👍❤❤
हार्दिक हार्दिक अभिनंदन अनिकेत आणि श्वेता... उभयतांना खूप खूप आशिर्वाद 🙏🙏🙏🙏🙏
मिस्टर अँड मिसेस रासम दोघांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐 व्हिडीओ अप्रतिम अप्रतिम, लाजवाब. गोष्ट कोकणातलीच्या अनिकेतच लग्न झालं मनापासून आनंद झाला रासम परिवार पूर्ण झाला
अभिनंदन अनिकेत दादा ❤आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला 🙏आंनदी, सुखी राहा, प्रेमाने संसार करा ❤💞फक्त आम्हाला आणि तुमच्या. मित्र परिवाराला कधीही विसरू नका 🙏 खूप खूप आशीर्वाद 🙏WEL COME वहिनी ❤तुमचे गोष्ट कोकणातील परिवारामध्ये स्वागत आहे 👍👌💞🙏❤
अनिकेत तुम्हा दोघांना अनेक आशिॅवाद नितिन पवार चिंचवड पुणे
खुप छान लग्न सोहळा .अनिकेत ,सदा सुखी रहा.
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 thanku sarjerao saglyancha manatl bolat
एकमेकांमध्ये असलेला विश्वास,
हीच तुमची कहाणी..
कारण त्यामुळेच मिळाली आज,
राजाला त्याची राणी..
लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा!
खूप खूप अभिनंदन अनिकेत,खूप शुभेच्छा ़ स्वामी समर्थांचा आशिर्वाद सदैव तुमच्यावर राहोत या सदिच्छा ़
अनिकेत आणि श्वेता नवविवाहितांचे हार्दिक अभिनंदन! 💐💐 तसेच वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा! 💐💐
श्री अनिकेत आणि चि, सौ, का, श्वेता अभिनंदन नांदा सौख्य भरे श्री गणपती बाप्पा आणि आई पावनाईचा आशीर्वाद सदैव असुंदे जय महाराष्ट्र👏✊👍
लग्नाचा आणि हळदीचा कार्यक्रम खुप छान झाला. तुम्हा दोघांना अनेक आशिर्वाद, वैवाहिक आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा!!!
Congratulations to Aniket and Shweta...Wish you both a Very Happy Married Life.
खुप खुप हार्दिक शुभेच्छा. छान ऊत्तम लग्नाचे कार्यक्रम पार पडले.
Congratulations both of you.. Happy married life✨😊🥰
दोघांच अभिनंदन आणि वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
अनिकेत लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
तारकरली येथे अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे,परंतु त्यामुळे तारकर्ली येथील गरीब गावकऱ्यांचे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. आपल्याला एक नम्र विनंती आहे कि आपण आपल्या युट्युब माध्यमातून तारकर्ली येथील गरीब गावकऱ्यांच्या व्यथा जनतेसमोर मांडाव्यात. जेणेकरून तेथील गरीब गावकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल. धन्यवाद.
खूप छान कार्यक्रम झाले अभिनंदन👍🙏🤞
अनिकेतजी, हार्दिक अभिनंदन-शुभ आशिर्वाद आणि वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...
वो.. दा...नो सुर - वात झाली.. संसाराची, अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्या...
Congratulations to both of you 💐 Stay blessed and happy together👩❤️👨
Abhinandan Aniket Shweta..... Nanda saukhya bhare.... God bless u💐💐💐💐💐
Heartiest Congratulations to both of you ♥️ Happy married life 💐💐
Congratulations अनिकेत.... आणि श्वेता वहिनी.... Best of luck for future... Love u both... Yewa Malvan aplach asa....
Nanda Saukhybhare.
Lagnachi tarikh fakt sangayala hawi hotis Aniket, ithe chuk jhali. Family aahe na aapan ....
अभिनंदन अनिकेत 💐💐प्रगत लोके कोकण संस्कृती आणि जीवन कदम ह्यांचे ब्लॉक बघितले तुझ्या लग्नाचे
Congratulations bhava🎉🎊 vahini khup morden aahe an vatat nahi ki vahini gavala shetichi kam krel aas baki tu hushar aahes ch khup khup shubechya tula 👍
Aai vadil hyanch kayam margdarshan ghyave. V gavi sheti karavi.
अभिनंदन अनिकेत तुमचे दोघांचे वैवाहिक आयुष्य सुखासमाधानाचे जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!
लग्नानंतर आम्हाला विसरू नका लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनिकेत ईथुन पुढचे विडीयो जोमाने पाठवत राहा जय गिरनारी मिरज
चि. अनिकेत आणि चि. सौ. कां. श्वेता या दोघानाही खूप खूप हार्दिक अभिनंदन नांदा सौख्यभरे. आणि आता लग्न तर झाले. आता तरी रोज डेली ब्लॉक येतील काय. डेली ब्लॉक टाकशील असी आशा बाळगतो. 💐💐❤️❤️🎁🎁🌹🌹💕💕
Heartiest congratulations Aniket& Shweta! 🎉🎉🎉❤️
अभिनंदन तुझं अनिकेत तुझा संसार सुखाचा हो होवो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
Heartiest Congratulations Aniket & Shweta. Wish you Happy Married Life. God Bless you 🙏 ❤️
अभिनंदन अनिकेत तुझ व श्वेताच तुम्हा उभयतांना खुप खुप आर्शिवाद नांदा सौख्य भरे
Congratulations and wish you’ll a happy married life… God bless ❤️❤️
Happy married life gad bless ❤️❤️❤️
खूप छान आहे झालं तूझ लग्न माझा तूला आशिर्वाद कायमचा आहे सुखी संसाराची सोपी वाटचाल आनंदी राहा 👍🏻😊
Thank u
Congratulations Aniket and Shweta happy married life both of you ❣️❣️❣️
अभिनंदन खूप मजा आली बघायला व्हिडिओ बघायला हसून हसून पोटात दुखलं
Congratulations Aniket Ani Shweta.. 💐💐Stay always blessed ❤️😊
अनिकेत तुम्हां दोघांना शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि लग्न सोहळा एक नबर पार पडला.खुप छान व्हिडीओ झाला देवर डान्स पण छान झाला.
Khoop shubhechya doghana...
Pan asa feel nakki zhal saglyana je tuzha video nehami pahat an subscribers sathi help keliye ..tu rhoda selfish zhalas....tuzhe video awadat hote karan tu khara hotas...aata thida motha zhalyacha garv aalyasarkha vatala....pan asa karu nkos...aahe tasach raha and all the best for future
आई पावनादेविच्या आर्शिवादाने लग्नकार्य खुप छान पार पडलं. तुम्हां उभयंतांना खुप खुप शुभेच्छा🎉🎊💐🌈🧿
अनिकेत तुला तुझ्या बायकोची शप्पथ आहे..... खरं सांग लग्नात किती खर्च केला????
तुम्ही दोघेही खुश रहा..... छान संसार करा..... 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
लग्न सोहळा खूप छान पार पडला आणि तुम्हा उभयतांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
Congratulations aniket and shweta. Happy married life both of you. God bless you always. Stay healthy and keep smiling
अनिकेत, अभिनंदन खुप खुप हार्दिक शुभेच्छा, आईच्या आजोळी कळण्याला देवीच्या दर्शनासाठी येऊन जा, अभिनंदन
Congratulations for both of you 🎉🎉🎉🎉🎉 Have happy married life ahead 🎉
खूप खूप आशिर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा पुढिल वाटचालीसाठी प्रगतचा विडीयो पाहीला शनिवारी खूप छान नांदासौखभरे
खुप खुप शुभेच्छा व मनापासून अभिनंदन पुढील आयुष्यात सुंदर प्रवास घडू दे,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️😍😍😍
!! श्री स्वामी समर्थ !!💐💐💐
Abhinandan Aniket aani Shweta💐💐🎉🎉🎉. Khup khup shubhechha. Nanda suakhyabhare ❤️💑❤️🌹🌹🎉🎉🎉
Congratulations Aniket And Shweta Wish you a happy married life💐 ❤🥰
अनिकेत तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचं वैवाहिक जीवन सुखाचा असो असे अनेक आशीर्वाद लग्न फार छान झाले🥂🤗
Congratulations Dada we are so happy for you 💖 All the best for your married life 🎊🎈
खूप मज्जा आली. हा मिक्स व्हिडिओ जास्त आवडला.
तुमचे सर्व विधी पाहिले.तुमची सर्वच माणसे चांगली आहेत.
पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांनाच आशिर्वाद. असेच मस्त मस्त व्हिडिओ पाठवत रहा.
Congrats Aniket & Sweta
Wish you both HAPPY MARRIED LIFE
Congress aniket & shweta Wish you both Happy married life
Khup khup shubhecha aniket nanda sokya bare 💐💐 shree swami Samantha 👌👌👌👍
"CONGRATULATIONS TO BOTH OF YOU ANIKET & SHWETA" ♥️ "HAPPY MARRIAD LYF" 🤵🏻👸🏻🥰
खूप खूप अभिनंदन भावा 💐💐💐💐💐💐💐💐💐 वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Congratulations and wish you'll a happy married life... God bless💐😍❤️
Nice beautiful 🌹
Congratulations and wish you happy married life ❤️❤️
A
खुप खुप शुभेच्छा आणि तुझे अभिनंदन..छान वाटलं
अभिनंदन तुझे, संसार सुखाचा हो. 💕
आमचे तुला आशीर्वाद आहे 👍👍
कार्यक्रम बघून खूप छान वाटले.
Congratulations Both Of You 💐💐😊 Happy Married Life
Thank u
छान झाला लग्न सोहळा, तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤
Congratulations Aniket
Congratulations !! Wish you both a happy & prosperous married life 💞
Congratulation Aniket
खूप मजा आली तुझ्या लग्नातली धमाल बघून..🔥🔥🔥
आणि खूप youtuber आलेले...pragat loke, JK Vlog.. आणि खूप जण होते.. त्यांनी पण तुझ्या pre wedding shoot च लग्नातले विडिओ टाकले..ते पण बघितले खूप म्हणजे अप्रतिम झाला सगळे समारंभ अगदी साखरपुडा.. pre wedding.. लग्न आणि नंतरचे विधी. सगळे निर्विघ्नपणे पार पडले...खूप मजा आली.....
अभिनंदन नांदा सौख्य भरे💐 दादा
पण sorry एक खंत वाटतेय सगळे video आपल्या गावचे असतात लग्न पण गावात करायला हव होत कारण video काही गोष्टी missing वाटल्या रेत काढताना म्हटल्या जाणाऱ्या ओव्या हळद उतरवनीच्या ओव्या ह्या सगळ्या गावात पार पडल्या असत आणि आम्हाला पण यायला मिळाल असत 🤪
काही कमी जास्त बोललो असेल तर क्षमा असावी 🙏
एकतरी शूभकार्य (लग्न)ठाण्यातील घरी व्हावे असे आई, बाबा, आजी यांचे मत असावे व असल्यास त्यात वावगे काहीच नाही . कारण अलीकडेच एक शूभकार्य (थोरल्या मुलाचे लग्न )गावी संपन्न झाले. व ठाण्यातील घरी नुकताच ताबा मिळून ग्रूह्प्रवेश झालाय. म्हणून औचित्य असावे.
खुप खुप शुभेच्छा नवीन सुरुवात आयुष्यात दोघानाही सुख समृध्दी भरभराट होऊदे सर्व ईच्छा स्वप्न पूर्ण होऊदे हीच प्रार्थना
Bhava lagnachi tarikh tari sangayachi srvana he kanjuspana cha laxshan aahe ........tu bolvalas mhanje sarva yetat ase nahi pan prem aapulki aaste .....
अनिकेत,तुला वैवाहिक जीवनात सुख, आरोग्य, आनंद,यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अनिकेत,एकदम राजबिंडा दिसतो आहेस
Congratulations Aniket and Shweta.Wish you both happy married life.God bless you both.
अभिनंदन गोष्ट कोकणातली चे करता धरता अनिकेत रासम😊❣️🤝💐
💐💐लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत आणि श्वेता वहिनी तुम्हाला पण💐💐
Congratulations 😊
लग्नाच्या खूप खूप. शुभेच्छा असचे हसत खेळत रहा भावी आयुष्य सुखात जाओ
Dada vahini disat nahi
मला खूप आनंद झाला तुझ लग्न बघून
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा दोघानही 💐💐💐💐💐
खूप खूप अभिनंदन अनिकेत आणि श्वेता👏👏👏👏👌👍
Congratulation Aniket.... 👍👍👍👍Tuzhi ardhagini khup Sunder aahe.... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
तुम्हा दोघांचे अभिनंदन 💐💐💐🥳🥳🥳 पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन💐
आपणा उभयतास् खूप खूप शुभेच्छा💐
Aniket tumha ubhaytas aamche khup khup aashirvad.Aai Pavnai, Ganpati bappa he said tujhya pathishi aahet.
Congratulations Aniket ane shweta 💐💐💐 whish u happy married life.
Aniket .......congrats.....Lagnacha Hardik Subhecha....Nanda Saukhya Bhare
Congratulations both of you 💐👩❤️👨💐👩❤️👨
Khup khup Abhinandan.. 💐💐
Sunbai khup ch sundar aahe 👌👌 aani Jodi uttam 👍👍😊
Aniket shweta Abhinandan 💐💐💐💐Tumha dhoghana pudhchya aayushyas khup God shubhecha . Sukhane rha.
अभिनंदन अनिकेत आणि श्वेता. 💐 नांदा सौख्यभरे
Thank u
अभिनंदन अनिकेत आणि श्वेता नवं दाम्पत्याला लग्नाच्याहार्दिक हार्दिक शुभेच्छा 👏👏👏 खुप छान लग्नसोहळा पार पडला 👌 अनिकेत तुझ्या लग्नात मंगल अष्टका चालु होत्या तेंव्हा सर्वींसोबत आम्ही सुद्धा मंगल अष्टका म्हणत होतो, खुप छान वाटले,पण महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला वाटले तु सुध्दा तुझ्या लग्नात मंगल अष्टका म्हणत असशील 😂 कारण तुला आवड आहे ना मंगल अष्टका म्हणायला, अनिकेत कसं वाटलं तुझ्या लग्नामध्ये सर्व जन अगदि आवडिने आणि प्रेमाने मंगल अष्टका म्हणताना तुम्हां नव वधूवरांना आशिर्वाद देताना मस्त ना. 👌
आमचेही खुप खुप आशिर्वाद आहेत तुम्हा दोघांना 👏👏👏👌👍🙏
Bhai lagnat pn मंगलाष्टक boltos 😛...Congratulation 🤩..Happy for u
अनिकेत आणि श्वेता या नवदाम्पत्यास भावी सुखी ,समृद्ध ,आरोग्यदायी सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा ।। नांदा सौख्यभरे ।।
खूप खूप अभिनंदन अनिकेत आणि श्वेता पुढील आयुष्यासाठी👍 शुभेच्छा
Thank u
अभिनंदन अनिकेत आणि श्वेता तुम्हा दोघांनाही.. 🎉🎉
तुम्हा दोघांना लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. अतिशय सुंदर व्हिडिओ.. संपूर्ण सोहळ्यात उपस्थित असल्या चा फील येत होता..
खूप छान लग्नसोहळा अनिकेत .छान दिसत होतास .जोडी छान आहे तुझी तुला व श्वेता ला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद 💐💐💐💐💐💐💐
अभिनंदन अनिकेत... शुभेच्छा .. दादा वहिनींचा स्टेजवरचा डान्स खूप छान....