का होतंय मायराच ट्रोलिंग ? - Mayra Vaikul
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
In Frame :
Anchor Gayatri - ....
You can follow us on -
Instagram - / thecitylights_o. .
Facebook - / citylightswithgayatri
तिच्या आईनेच एका video कि interview मध्ये अगदी कौतुकाने सांगितले होते कि मायरा रात्री 3 वाजता fully exorst असताना कसा छान perfect कॅमेरा short देते... खरंच??? रात्री 3 वाजता ह्या वयात सगळ्यात जास्त झोप गरजेची असते camera चे shorts नाहीत. तुम्ही सगळे मीडिया वाले कितीही image clearance च्या मागे लागा. लोकं मूर्ख नाहीत. बालकलाकार असणे आणि fame साठी हपापलेले असणे, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजणे ह्यात जमीन असमानाचा फरक आहे.
तिच्या parents नेच सांगितले कि त्यांनी तिची school पण change केली, कारण continuous shooting मुळे regular attendence नसते. मग सांगा काय योग्य आहे ह्या वयात. reels, video पर्यंत ठीक होते, popularity आणि पैसे मिळतंच होते. पण तिच्या आई वडिलांचा हव्यास वाढतच चालला आहे, त्या साठी जी काही किंमत मोजत आहेत its not worth...
आणि तुम्ही कितीही sugar coat करून जी बाजू किती योग्य हे दाखवत आहात त्याने सत्य बदलणार नाही....
Are dada jar ti ratrichi 3 vajta fully exhaust houn hi camera pudhe changla perform kartey tr hyacha artha ki passionately kartey. To Jo dhong karto na to kadhich itka nhi karnar. Jewa ekhada passionately kahi karto na tewa tyat jitki urleli energy ahe to ti hi panala lavto. Kadhi passionately kahitari karun bagh samjel
Mg tichya aai vadilani he pn bol hot khup interview madhe jevha ticha serials gheun ti roj dupari 2 tas zhopnar. Ticha health gheun n jo पर्यंत tila aavdel karyla toparyntch serial karnar. He nhi ka baghitl tumhi
रात्री तीन वाजेपर्यंत च काय. हल्ली ती vlogs आणि स्वतःचे shorts वगैरे काहीही करू लागलेली आहे. हे सर्व तिला येतेय ह्याचा अर्थ तिला मोबाईल हातात दिलेला आहे. जो गरजेचं नाही. पण आपण काय बोलणार
@@Engineers4Uअरे हे passion वगैरे कोणासाठी वापरायचे असतात? Adult म्हणून जी शरीरं असतात त्यांचे ठीके. पण सात आठ च काय त्या वयाची सर्वच लहान मुले ज्याची वाढ अजून होणे आहे त्यांना पुरेशी झोप, पुरेसे खेळ आणि पौष्टिक अन्न, मिळायलाच हवे. हे तिचे आई बाबा देत नाहीयेत हे जाहीर आहे. रात्री तीन वाजता कोणताही मुल मोबाईल घेऊन बसत असेन तर ते कितपत योग्य आहे? ह्यात कोणते passion येते?
M tula ka trass hotoy murkh ti lahan asun career bnvte nd tumhi bsa troll krt ..lahan mulana pn troll krych sodat nhi ...ti lahan asun moth mansanevd kam krte ..nd tu motha asun social media vr troll kr @@PritiHonkalas
Troll करणे चुकीचे आहे..पण ही मुलगी पुढे जाऊन खूप आगाऊ होणार हे नक्कीच
Aata pasunch oversmart ahe ti tichya vayacha mulana mothi manse jashi treat kartat tashi treat karte troll karana chukicha nahi ahe ahe her parents Need to know this! Ekda innocence Gela ki sampla sagla
Barobar
atapasun ch ti jra oversmart smjte dist te ani ticha ego hi vadla ahe hatti zhly ti kdhi kdhi ugachch overeating krte ti tich natural expression smple😂
😂😂😂
allad ahe.. ase karnarach.. lahan ahe
मायरा ट्रोलहोत नाही.तिचे आईबाबांना लोक बोलत आहेत.एवढ्या लहान मुलीला ट्रोल करायचे नाही एवढे समजते लोकांना....
ती मायरा खूप मोठ्या माणसासारखे बोलते,वागते...तिचे बालपण जपा हे कळकळीने सांगितले तर चूक नसावे😄
Kahi lok myrala uddeshun pan boltaat
Ho pn ardhavt gosti gheun bolan chukich aahe. Eka aai vadilana kalat nasel ka ticha mulila kas vadhavav. Hi aahe aakkal troll karta tyana. 30sec chya reels vrun tumhi tich future tharvtat
Unsubscribe successfully 👍👍. #Paid_Video
Ka mahit nay bt hoy ticha khup rag yeto .over honar pudhe jaun khupcha😏😏
Majhi tar mayra favourite aahe mala khup aavadate love you so much 🥰🥰 Swami Samarth bless you 🙏❤️
मायरा खरचं तिचं बालपण जपत आहे का , ती तिच्या वयाच्या मुलांवरोबर खेळते का, हा पण विचार करावा . ॲक्टिंग नक्की करावी पण सर्व मुलांचं बालपण हिरावून घेऊ नका. मैदानी खेळ वाईट आहे का, ही मुलं या पासूनच लांब राहत आहे . हे दुर्दैव आहे वयापासून मोठी होण हे नक्की चांगल आहे , पण तीच वय च काय आहे.
exacty! well explained.. Appriciated
Khelti ti tich lahanpan enjoy karte ti .. Ekda vlogs bagha or tila bhetun Bgha
Ekda tichi ajchi reel bagha reel ky sampurna insta page chk kara to khup khup enjoy krte RUclips channel bagha tich
Agdi barober
Ti tich kam enjoy karat aahe, je mul TV computer var game kheltat tyana sanga baher padayla, ground var khelayla
तिच्या वयाचा विचार करता आजकाल तिचा आगाऊपणा अतिशय वाढलेला आहे आणि हे सर्व आई वडिलांमुळे झालेलं आहे पुढे पुढे जाऊन अशी प्रसिद्धी मिळाली नाही तर अशी मुले चिंताग्रस्त होतात डिप्रेशनमध्ये जातात अशी अनेक उदाहरणं आहेत
हे अगदी बरोबर आहे. खरंच Mayra खुप गोड आहे. आणि तीला कुणीही troll करत नाही आहे. तिच्या काळजी पोटी सर्व बोलताय. खरंच पहिली Mayra आणि आत्ताची Mayra ह्यात खुप फरक पडला आहे.
तुमच्याकड उदाहरण आहेत तशी तिच्या आई वाडिलांकड पण असतीलच की.
जसं वातावरण मिळत तशी घडतात मुल. आई वडील कारणीभूत.
@@shreeswamikanya798exactly 💯 and lokana vatat aapan ugach troll karto
Yavet ek movie aahe pari hu me plz see
शरयू वाघमारे या मुलीचे vdo बघावेत जरा सर्वानीच..खरे बालपण काय असते हे समजेल ...mayara च्या बाबतीत बोलायचे झाले तर उठता बसता येता जाता सारखेच जर reels बनवून ती सतत लोकांसमोर येत राहिली तर त्याचा अतिरेक होऊन लोक कंटाळणार ch naa....प्रसिद्धी मिळते..पैसा मिळतो tar लोकांच्या टीकेला ही सामोरे जायला हवे...troll karu naka ase म्हणुन कुणी थांबत नाही...कुठे किती कसे थांबायचे किती पुढे न्यायचे हे तिच्याच पालकांनी ठरवायला हवे...बाकी social media म्हटले ki he सगळे होणारच
Agdi barobar
Compire nka kru re
Mg tichya palkaana kalat mhnun ch karu det aahet na
सगळ्या लहान मुलांचे कौतुक पण मायरा अति overacting आणि सतत तेच तेच समोर बघुन एक वेळ कंटाळा यायला लागतो
कितीक बाल.कलाकार.मोठेपणी.अपयशी.होतात.किती.उदाहरण.आहेत.तिच्या आईवडिलांना समजायचा हवे.कुठे.यांबायला.हवे
Mala Mayra chya aai cha खूप राग येतो.. तिचं बोलणं सुध्दा आवडत नाही.
Ghatya sarkhi bolte
सगळे चांगले आहे पण एवढ्या लहानपणी मिळणारी प्रसिद्धी ह्याची चटक खूप वाईट आहे याचे भान आई बाबा नक्की च समजावून सांगितील
आणि जे लहान मुलांचे Little chapms आणि इतर titles वाले reality show's astat singing dancing इतर ... त्यात जे लहान मुलं असतात, त्यांना प्रसिद्धी च मिळते... त्याला सुद्धा चटक असच म्हणाल का?
@@atharvagaikwad2249te suddha ek limit madhye asta 😅
Baki sagle child artist yevdhe overacting karat nhi
गरीबांची पोर दोन वेळच जेवण मिळाव आणि आई बापा ला हातभार लावावा म्हणुन काम करू इच्छितात तर कायदा आडवा येतो बालकामगार आणि पर्याय नाही म्हणुन मग ते भीक मागतात .. विचार करायला गेले तर हे बालकलाकार पण तर बालकामगार च झाले ना हया वेळी कुठे जातो कायदा आणि human rights वाले
Sorry pn Biased podcast kelay tu...
Seriously
Ho correct ahe
Exactly
Kiti paise dile tula vaikul family ne
Pan tich comparison Sachin pilgaokaranshi karn chukich aahe.. Karan ti khup jast overreact karte
Evdhushi mulgi ti kay overacting karnar
Lahan ahe ti...hech jar kontya tichya vayachya mulane off camera kela asta tar tumhi he bolalaa nasta
@@AnkitaChavan-k5fover acting karte ch ti, lahan muli sarkhi nahi vatat,
Ani kon ahe ti tila evdha importance ja detat
जास्त आगाऊ आहे ती पोरगी...... Confidence ठीक आहे पण over confidence बरा नाही
😂
Mala fakt ek mhanaych ahe ti atta 5-6 year chi ahe ani tichya aai vadilani tila 17-18 varshachya mulisarakh itak mature kelay na ..tichya ek interview madhe ti literary bolli ki jeva mala kalal ki aai pregnant ahe tyaveles ticha 3 ra month chalu hota ..I mean tila itkya lahan vayat he itak kalat ?? Majhi aai pn shock jhali ha video pahun ..dudhache daat padayachya vayat pregnancy konta mahina ahe he jara atich jhal ..
Agadi barobar bolalat tai tumhi,to video pahun malasuddha rag aala,thik ahe
mulgi ahe,arepan tichya vayachi majhi suddha mulgi ahe Tila evadh kadat nahi ki, pregnancy cha kitwa mahina asto te.
I'm agree with you
And also I am not her relatives
Even I agree and I am not her relative though
Agdi barobar
एनिमल पिक्चर मध्ये बॉबी देओल दारूचा ग्लास घेऊन नाचला आहे एका गाण्यात. हिच्या पालकांनी तिचा वीडियो शूट केलाय त्याच गाण्यावर. फरक इतकाच तिने डोक्यावर ज्यूस चा ग्लास घेऊन नाचली. हे शोभतं का ??
ट्रोल तर होणारच येवढ्या लहान वयात ओव्हर ॲकटीग करणार तर हेच होणार
एकदम बोअर व्हिडिओ. कंटाळवाणा.
Tasa nahiye tai, anek bal kalakar astil marathi ani other industries madhe pn, mayra sobatche pn khup bal kalakar chi naav tuch sangitali, but te bakiche evdi over acting ani showbazi nahi karat! Jaminivar rahun apli kala sambhaltat ani kaam kartat, hi porgi jara jastch over karte kahi pn. Obviously te tichya aai vadilanchya sangnyane! So its her parents' responsibility to control her behaviour .
हिला तिचा फॅमिली कडून पाकीट आला वाटत thats y she is advocateing wrong things😂 ani ikde saglech coments karnare relative ahet ka bhaga in coment box😁
I wish this was true sweety :) Lol
Yevda boring video ahe...8 min medhye patience sample😢
I think Myra's parents paid her for this video. Thank you very much for your thoughts and views; please keep them with you. By the way, what are the charges for paid promotion? After all, on social media, public reactions matter. If they don't like it, it means it is not good
I am also thinking the same she get paid by her parents 😀🤣
True😅
खरंच आहे मायरा over acting करते. आणि तिची आई तिच्या पेक्षा जास्त ....
तू जे करतं आहेस, त्याला लंगडं समर्थन असं म्हणतात.....बच्चा दिखाओ पैसे कमाओ अशी सगळ्याचं यू ट्यूबर्स ची पॉलिसी झाली आहे...
True
@@user-wz9fy4ff90 वैचारिक दरिद्रता म्हणतात याला !! Thank you for proving me Right !!
True
Tumhala Mahit ahe ka tya paishyanch te Kay krtat?? Ani swthche mul Tumhi tashe banva na ugach jalaych kashala
दारिद्र्य असतं ते daridrata नाही @@anchorgayatri
आई वडिलांना फेमस होण्यासाठी आता लहान मुलांची गरज लागते.पण एका लेव्हल पर्यंत हे ठीक आहे.कुठेतरी overacting होत असेल तर या लहान मुलांचे काय future असेल.फक्त पैसा असून त्यांना mental wellbeing भेटेल का?कितीही advanced generation होत असेल तरी नंतर mental health balance करायला कोण शिकवणार?bcz आई वडील तर fame मध्ये busy असतील.
Kutuk avadat mag trolling pan pachava na? Mi tar serial baghatch nahi.
Agdi barobar
हा व्हिडीओ बनवण्यासाठी मायरा च्या पालकांनी किती पैसे दिले आहेत ताई
Not everything is for SALE Sweetheart !! Come out of your shell, and try seeing the truth, Trust me, one day, you will be a better person !!! Get Well Soon !!
साडी घालून दागिने घालून नटवून त्यांना जे करायला लावतात त्याचा नकळत त्यांच्यावर परिणाम होतो.
मला एक गोष्ट कळत नाही सगळे इतकं का त्या मायरा च्या लाईफ मध्ये लक्ष घालतात. अरे आपलं लाईफ बघा ना. ती आणि तिचे आई वडील बघून घेतील काय करायचं ते. असं ही तुम्ही कितीही ट्रोल केलं तरी ते तुमचं ऐकणार आहेत का. उगाच कशाला स्वतः चा वेळ वाया घालवता??😊 आणि मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतः चं लाईफ कसं grow करता येईल ते बघावं. उगाच हे असे विडिओ बनवून स्वतः चा आणि दुसऱ्यांचा ही वेळ वाया घालवू नका 😊
Right 👍
Correct
हल्ली घरातले ज्येष्ठ आज बोलू शकतं नाहीत.कारण त्यांचे कोणी ऐकून घेत नाही.त्यामुळे असे व्हिडिओ काही काही वेळेला आले पाहिजेत नाही का ? हे आपले माझे मत हो
Correct..itaranchya mulana bolnya peksha swatachya ghari Kay chalat te bagha..
बरोबर
Ase ky nahi Tai tichi baju ghene thambav mayrachi Karan ticha aai ne Tila itake dokyat bhravl ahe ya industry badal ki ti lahan mulgi tech follow kerte baki ky nahi.
मॅडम खरे सांगूका ती या साठी ट्रॉल होती आहे कारण ती तिच्या वया पेक्षा जास्त बोलते आणि एकंदरीताच ती च्या मध्ये खूप अटीट्युड दिसतो
तुम्ही पण overacting करता आहात
ओव्हर ॲक्टींग
ताई तुझे म्हणणे अगदीच बरोबर आहे. पण मला सुध्दा असच वाटतंय की मायरा सारख्या इतक्या गोड बाळाची नैसर्गिक वाढ व्हायला हवी आहे. कुठाच्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. घरोघरी इतकी छान आणि धीट मुले आहेत , त्यांचं talent कुठे आणि किती present करायच हे पण पालकांनी ठरवलं पाहिजे. शेवटी देवांनी दिलेले सुंदर बालपण कधीच परत येणार नाही हे मायराच्या किवा प्रत्येक बाळाच्या पालकाने लक्षात ठेवावे.
Mayrachya vlog madhe kadhich tiche friends , tichya vayache disat nahit. Tiche aai baba evdhe sadhe nahiyet , tyanchach parinam hotoy tichyawar
Abhyas na karata shalet jaane ani 3 vela teacher ne to karayala sangane hyacha arth kai ? Ti lahan aahe abhyasakade laksh Dene he tichya palakanche kartavya nahi k ? Itar veli hech Palak sangatat tichya shalekade durlaksh hot nahi , shala miss karat nahi . Pan pratakshat he khare disat nahi. Tine karawe na kaam pan ticha divasbharacha sakalpasun ratri paryantacha divasbharacha aadhawa ghyawa ani nantarach itaranna Sangawe. Mulat tumhi chookach nahi chook tichya palkanchi aahe .Daily serials ,reels kinva videos ,movie ani shala hyat tila fulayala hundadayla vel tati aahe ka ?Yi lahan aahe pan tiche lagane Blane mothyansarkhe zale aahe tiche balpan Parvati chalale aahe. Ani manya aahe tumhala tiche lagane aavadatbasel pan tech dusaryala avadelah ase nahi . Ti mothya kalakran madhe rahun tyanche anykaan karayacha prayatn karate he movie pradarshanachyaveli ch eka kalakarane sangitale hote pan tyanni tiche koutuk kee hote. Tumacha video baghitala mhanun watale bolane karan ti kaam karate pan jya padhatine teela media samor exposure milate tase na Sachin Jina, Kotharenna mulale nahi hehi tumhi lakshat ghya. Ekachveli tyanni evhadya dagadanvar pay thevale navhate.Shevati tiche aayushya kase ghadwayache he teeche Palak tharawnar te ghadawale jaate kibighdawale jte ha sarvaswi tyancha nirnay.
Agdi barobar
Why this video is sounding promotional? Use of social media in limitation and for right cause is important. Frequent exposure to social media via reels and stories will not do any good...parents should refrain children from loosing their childhood innocence and there are many things parents can keep their child engaged in rather than shooting phone social media. Career n all at small tender age is loosing gracefulness amongst children. Parents should think about it in right way.
(धंदा) बस शाळा सोडून हेच भविष्य ए संगत आहे लाचार (आई बाप) खर तर
ताई, समजुतदार असणे आणि वयाच्या आधी तु म्हणतेस तशी maturity येणे यात बराच फरक आहे ग... maturity ही काही एकाच प्रकारची नसते. योग्य वयाच्या आधी सगळ्याच गोष्टी समजणे हे तुम्हाला तरी योग्य वाटते का?
आणि जे लोक मायराला क्रिटिसाइज करतात, त्यांच्या म्हणण्यात तिखटपणा असला तरी काही jenuine कारणे पण आहेत. तिची काळजी पण डोकावते बऱ्याच comments मधून... असो. शेवटी कितीही मोठे झालो ना वयाने तरी निरागसपणा टिकवता आला पाहिजे आपल्यालाही. खुप काही मिळावण्याचे स्वप्न नक्की असावे पण त्यासाठी personality चे dimensions जर अवेळी बदलत असतील तर थोडी काळजी नक्की घ्यायला हवी. बाकी त्या गोड बाळाचा गोंडसपणा कायमचा निघून जाऊ नये ही अपेक्षा.
Ky ny nusti overacting ch hi dukan ahe lahan nhi ti lahan vayat mothi zale ati aagau ani overacting
Lahan mule mhanaje devagharachi phule
Bass g a bai ..tuzhich khup over acting ahe ..other child actors are too innocent ..so you be cool
Jealousy at its PEAK !!!🤣😅
अति आगाऊ मुलगी आहे, मोठी झाल्यावर काय माहीत काय करेल , गौतमी पाटील ला मागे टाकेल ही.. मला अजिबात आवडत नाही ही मुलगी, तिचे आई वडील tr मुळीच नाही...
You're so wrong and so loud and so ignorant. Child actors have been thriving in the industry for ages. But when these "supposedly" successful actors were child actors the industry dynamic was quite different. This little girl is in no position to give consent or differentiate between right and wrong. I agree that people shouldn't troll her but that's how the internet works, you can't change it. But her parents instead of protecting this little girl, they've been exploiting her for money.
It's her parents fault through and through.
And instead of using your platform to criticize her parents and the industry you go on to read hate comments and defend the girl against hate, as if that miraculously made everything else acceptable and morally correct. Minutes wasted.
Nice.. bagha Myra chi kiti power aahe.. paid video aahe ha 😂
देशात दुसरे पण मुद्दे आहे बोलायला ताई ,why ?😢
Obviously For Views
@@salonishah4226 पण या मुद्द्यावर किती व्ह्यूज येणार आहे येऊन येऊन 😂
ekdam barobar
Well said
Ha pan mudda tyatlach ak samja...
Jevha ekhada video aapan social media vr post karto tevha public opinion yenarach...Ani jar ekhadi negative comment asel tr samjun yete konitri muddam kartay... pn jar pratyek video cha comment section band thevava Lagat asel tr Vichar nakki Kela pahije...
Dusri gosht, lokanna balkalakar aavadtat bcz tyanchyat balpan Dist...pn ithe lokanna tichyatli early maturity disat aahe...rather tashi videos Madhe dakhavli Jat aahe...
Tisri gosht...Jevha tumhi influencer Asta tevha tumhala blindly lok follow karayla Baghtat...Myra la ya Kamat maja yete...but kahi parents aaple baby sudha famous vhave mhanun videos banavtat...tyamule mulanche balpan parents ch hiravun ghyaychya mage lagtat...
So I'm sorry but ha video advantages and disadvantages sangnara Asta tr jast chan watle aste...
Tichi ek reel me pahili animal movie madhe je Bobby deol entry song ahe tyyat to daru cha glass dokyvr gheun nacht ahe . Same tasach nach ti tya reel madhe krtey glass dokyvr thevun tyat sarbt he kiti yogya ahe ? .?????
तू वकील म्हणून आहे का तिची .. thanku sangitlya baddal , dislike kela tumcha video 😂😂
If she is not behaving like a child, the trolling is bound to happen.i think the parents are responsible in a major way.
Jara please tumhi pan न आणि ण मधला फरक बघा. एवढं व्हिडिओ करता , लोक ऐकतात तुम्हाला जरा भाषेवर काम करा राव
Kharach khup agau ahe hi mulgi
Lok ati kartayet ... For sure ..lokanna bghvt nhiye tila paise miltayet te😂
Lol ! True !!!
सुशिक्षित वाया गेलेले खूप आहेत. ही पणं त्यातलीच एक तयार होईल.
आत्ता तिला जे बाळकडू मिळतय त्यातून काय भल मोठं करणार आहे ही, तिला येवढं डोक्यावर घेताय.....
पंख्याचा आवाज येत असेल तर व्हिडिओ मधून ऑडियो separate करा आणि Adobe podcast चा वापर करून पूर्ण noise remove करता येईल. ते पण एका click वर. उष्णतेत काम करायची गरज नाही 👍
मायारा खूप लहान आहे आताच्या व्हिडिओ च्या लाटेत आई वडिलांनl apley मुलाला laukar publicity मिळावी प्रसिध्दी मिळावं असे वाटते त्यामुळे ते येणं तेन प्रकारे लहान मुलांवर व्हिडिओ सुरू करतात एवढ्या लहान मुलांना काहीच कळत नाही त्यांना जे सांगेल तेच करतात त्या लहान मुलांचा कोणता व्हिडिओ प्रसिद्ध करावा हे मोठ्या माणसांनी ठरवायचे
तुझ्या व्हिडिओ ची quality जरा change कर...एक time नंतर 😴 bore hoty.
आपल्या मतांचा प्रचार करण्यासाठी व्हिडिओ बदललाय का प्रत्येकाला मत असतात तुम्ही कशाला इंटरफेअर करता
Over acting
Direct point war ya na tai .khup wayphal intro asto
Attitude not correct
Biased podcast
वाट लागली आहे सगळ्या मराठी चित्रपट सृष्टीची .. . सोळ ओन करून
हिचा चेहरासुद्धा आता तिच्या ख-या वयाएवढा लहान दिसत नाही. कुठेही चेह-यावर गोडवा ,निरागसता नाही.तिला तातडीने social media पासून कठोरपणे दूर करायची गरज आहे
हे तर बालकलाकार वेठबिगारी आहे.अभिनयाच्या नावाखाली लहान मुलांना शाळेत नियमित पाठवायचे सोडूनालिकेत काम करायला लावत आहेत.बालपण जपा ना.
Deva Mayra cha hate itka vadhla aahe ki loka tula pan biased bolayela lagle aahet 😢 konachi request hoti ki 💸 ya sathi itka sugar cot kartiye he 🤔
Sorry madam.....tumchya ja video var click karto to video purn pahto mi...pn tumhi jya vishayvr video banavlela ahe...
Even jya mulivar video banavala ahe...
I also dont like she at all...
That's why i wont waste my time to watch your this video on that girl....
She is doing over acting!
Why this video sounds like Myra’s PR ?
I don’t think Myra is getting trolled , audience liked her , hate is for the greediness of her parents !
I wish you could have done a bit research before posting this comment here, Never Mind !!!! माझं च खरं हि सवय असली कि माणूस आपल्या बुद्धीला कडी कुलूप लावून आक्खा आयुष्य काढत असतो त्यामुळे मग हे असं होतं
Tai....tu Iphone ghetla hota na...mag tu garib kashi ?...👀
AC pan laun ghe...
Mayra khup chan ahes pan jara mothya lokansarkha over act nako karus
Ti jo ha video krlas jya bafdal kelas te ekddam chukiche aahe.....tula kalat nahi....baher khup vichitr dosate ...tu kashala ogach tyancha madhe padates. ..Tumhi je dakhvita tyavhe reply milnarach .....tu kasala yras ghetes.....hi ii kona bafdal vait bolane vaitach pan troll tyancha dolyala je disate tech te bolatat ....evhdech ki vait bhadhet nahi karaycha comments......tuza video magavhe karan chukiche aahe...,tu kon tharvinar . ....mulat konich kona baddal kahich thari shakat nahi.....kalale kon viat kon changale ...kon batobar kon chukiche .
Absolutely vishesh kahi skill set watat nahiye.. ugach kahi tharavik lokana punha punha dakhvun famous karun ladal jate lokanwar.. rather Marathi industry cha problem ch aahe ha.. anyways leave it
Tichah ka hott ahe didi troll ...ti khup hobaskya krte nehmi...vr mala awdte tinpn overacting khup jst krt rhte
Sairaj ha khup chanhla mulga ahe tyachavr khup chan saunskar ahet he lagech smjt tyachi bolnyachi paddhat mothyansobt ks vagaych kay he khup chan ahe mayra sobt chukun hi tyala compare karu nka ase kiti balkalakar ahet even colors marathi mdhe sur nava dhyas nava la jo chota monitor hota to hi lahanch hota pn tyacha bplbyamdhe kiti chan innocence hota akkhya maharashtracha ladka zala hota to n ajun hi ahe khup balkalakar ahet pn as uddhat koni kinva itk troll koni zal nahi attaprynt karn mayra khup uddhatbsarkh bolte khup over react karte he khr tr ticha family ne veloveli tila sangyla pahije as nahi bolaych as bolaych pn tila ti js karal ts karun dilyache he parinam ahet ti khup talented ahe tichi acting khup chan ahe yat doubt nahi bcz itkya lahan ege mdhe serial krn he khup challangeing hot te tini khup chan kel bt tya nantr tila down to earth thevn imp hot tech nemk zal nahi..apn mhnto na lahan mulansamor apn js vagto tyach anukaran te krtat agadi tsch zaly ticha ajubajula celebrity interview n all he sgl baghun ti pn tsch vagayla lagli bt tila ticha aai vadilani he veloveli sangitl ast tr nakkich ti ashi uddhat zali nasti.. ti eka interview mdhe bolli ki maza mummila 3rd month hota tevha amhi firayla gelelo he kay logic ahe itkya lahan mulila he ks sucht bolayla n parents pn kahi sangt nahit ki he chukich ahe kinva ha shot cut kara interview ghetana.. tich balpan harvl ahe he nakki n yala tiche family jababdar ahe ajunhi tyani tila chan samjvl tr nakkich ti samjel bcz khup goad mulgi ahe ti fkt ticha thoda brain wash karaychi grj ahe industry behaviour ya baddl itkch fkt❤️
she has aready lost her childhood. Unfortunately her sibbling will also go on the same path. God bless her. Shahaanpan de re deva tichya aaie babanna...
Kharach khup chan hota video ani ha video mayrachya gharchyan positive energy deyl very nice👏👏👏👏👏 All The Best Mayra keep it up👍
Over acting krte
Goshta simple ahe.. ti entertainment khshetrat ahe.. Tithe loka prem pn khup kartat ani tikahi.. Jar zepat nsel tr yeu naaka hya ksshetrat... Pan sympathy card khelu naka..
Swatachya mulanch kautuk swata purta theva.. Haan ekda donda thik aahe pan pratek thikani ane jara kahi sroll kela he cha video distoch kantala yeto ane Chid yete... Video baghat nahi purna pan tich apperiance pan Nako vatat ticha nataki bolana expression agdich veet yeto
जेव्हा ती सिरियल मध्ये होती माझी तुझी रेशीमगाठ मध्ये परी म्हणून तेव्हा पासूनच ती डोक्यात जाते माझ्या तेव्हाच ती फार अती करायची
Tujha video pn deslike karnyasatkha ch aahe. Bawalat bai.
मला ही सुरवातीला ती आवडत होती पण मग तेच ते बघुन जाम कंटाळा येतो
Are mag naka baghu na tyanni kay amantran patrika pathvlie kay tula...
Ya generation madhye maturity lvktr yet ahe...tyamule tyanchya bolnyat te janavt pan lokana attitude vatato. Ani sagli lahan mul sarakhi nastat ti jast mature ahe tr tyat vait khich nhi.
Jewa tumi social media ya platform var yeta .... Tewa positive ani negative doni comments tumhala disnarch .... Tumch he sangan chukich ahe ki changl bolaych nasel tr dislike karun sodun dya .... Dislike he show nahi hot you tube vr .... Ani pratyekane changl bolal pahije ha niyam social media ya platform vr aanuch nka ani expect pn karu nka .....
Mayra chya parents na pn hech advice asel maz
Je tumhala patat te comments Nakki vicharat ghya .... Baki ignore karun pudhe chala ... Best wishes for mayra❤
Agdi barobar bolat aahat
Kharac ti overacting krte mhnun lokana avdat nhi ti
Bal kalakar mhanun chaychya tapari var disla ekhada kivha hotel made disla tr tyala kamavr thevnaryla police aat taktat mag hila kam denaryana kon ka bolat nahi hyacha arth paise jast bhetat asle tar bal kamgar chaltat fakt garibanchya mulani kam karu naye asach na
First of all.....people should understand...we are noone to troll her...her family will take care of what she do and shouldnt do
More comments are due to jealously that their children arent successfull
And every successful child has hardworking parents behind that...😊
Bakiche pn balkalakar ahet na pn ka br lok hilach troll kratat kahitari vegl krty n ti mhnunun as hotay
Lahan mulani lahanasarkhech asawe. Lahan wayatil maturity khup wichitra watate, niragaspana he wardan balpanich milte te tasech rahayla hawe mothe hou paryant. Hi mulgi lahan wayat khup mothi aslyasarkhi wagte.
Hi kharach khoop overacting karate. Bore n nakali vatat sagal
What a waste video
hey,
Je comments kelyaat as shown in video, te nakkich yogya mhanta yenaar nahi & also m not saying you are supporting to this little girl ! Just I understand why you meant to say. This topic is really Important to discussion! As I seen In Another way people want to say this is also not good for a little girl in future also and another factors also but just people all this said in wrong words and and wrongly behaviored in comments ! this is totally not good ! next thing is that when you post something on social media then you cannot say 'don't see' or don't troll either say only good comments! its Human psychology gayatri that when human gets security with freedom of anything speak then every person get to chance to open up whatever topic and especially in negative thoughts it increases highly! Because Many people not living lifestyle like them & some are genuinely think & Care about the surroundings & who are presenting the thing!
In My opinion m against this thing children age is most important to learn the things as they bringing up! Without social media they should get the knowledge as well as practical, physical increase ability by their experiences. also glamour is very very dangerous to children! Please think about all perspective deeply gayatri! also i understand what you said in the video ! but still some points are related to society ! it is good or bad this question is secondly but after all same. Human psychology matters in every factors! as you think all people say good thing or not to say anything just unlike the video! how would be that possible because you, i'am ,every person bringed up differently that is why they think like that, they speak like that ! we cant say this is good or bad! (M Saying this thing only about social media). not any criminal thoughts or harmed thoughts that is tottaly different discussion) This is thing of the society in every era.
By The Way no worry! after 50,000 Subscriber you can buy AC With No Ghaam!😂 All the best ! I like the videos in what topics you made! All The Best
😄😅
And Problem is not about her Problem is about her parents what people want to say i think!
To all the haters - असाच तुमच्या सारखी लोकं मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाचे पाय ओढतात. हेच जर कोणते kapoor / khan ची मुले असते तर कौतकचा पूर आला असता. ही मुलं next generation आहेत with no limit of talent, so don't be jealous.त्या पेक्षा आपल्या माणसाचे कौतुक करावे.
Woww Trupti 🥹❤️ You nailed it !!! Thanks Girl !
Mazi far divsachi echa hoti ki koni Tari Mayra baddal bolav thanks tai❤❤❤❤❤❤❤❤