Real attractive man:❤ 1) Best Clothing -> सफलता 2) Best Style -> आत्म विश्वास 3) Best watch -> हर परिस्थिति में सम 4) Best shoes -> सत्य का रास्ता 5) Best Jewelry -> आत्म सम्मान 6) Best perform -> मधुर व्यवहार ❤
निर्व्यसनी रहा ,प्रामाणिक रहा, प्रेमळ रहा ,समजूतदार रहा, शरीर सांभाळा ,आपल्या मातृभूमीवर प्रेम करा व आपल्या कुटुंबावर प्रेम करा, हेच सर्व डाग दागिने व सजने नटणे आहे असे मला वाटते...!!! बाकी मार्गदर्शन छान आहे . ❤😊
@@SayaliJadhav20 तर मग तिचा नवरा नशीबवान आहे. अर्थात त्याचं मराठी भाषेवर प्रेम असेल, आणि त्याला आपल्या बायकोच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाबद्दल कौतुक असेल तरच... असो, पण माझीही होणारी बायको (जी कोणी असेल ती) अशीच असेल तर माझी मज्जा.. 😁
1) Out of country 2) भलं मोठ्ठ पॅकेज 3) मुलगा एकटाच पाहिजे.4) बेस्ट 4 Wheeler 5) handsome look 6) गावी जमीन 7) मुलींच्या मागे गोंडा घोळणारा 8) मोठा बंगला, प्लॅट असणारा 9) त्या मुलीवर खर्च करणारा 10) लग्न झालेवर मी काम करणार नाही किंवा मुलगी थोडी बरी असेल तर मला घरकामात मदत करणारा असेल तर ही अट मान्य असेल तर 11) शॉपिंग ला स्वातंत्र्य देणारा. अशा नवरदेवांना पहिली पसंती असते अन याचेच सध्या वारे वाहत आहे. 🙏🙏
पहिली गोष्ट तर उर्मिला ताई नमस्ते मुलगा असो वा माणूस या नात्याने हा व्हिडिओ बघितला कमीत कमी एवढे तर कळाले की कोणीतरी मुलगी ही मुलांबद्दल व्हिडिओ बनवू शकते खूप खूप आभारी आहोत
मी तुझा खूप जुना vewier आहे , अथांग जन्माला येण्या आधी पासून तू vedios करण बंद केलेले तेंव्हा खूप miss केलं आता परत सुरु केलेस तर जाम भारी वाटतय आणि त्यात हा boy's साठी चा व्हीडिओ म्हणजे कमालच. तुझा कुठलाही vedios आला की वेळ काढून पाहत असतो. मराठी भाषेची मांडणी व भाषेला न्याय द्यावा तो उर्मिलानीच ढीग प्रेम ❤
जस मुल न घाबरता किंवा कोणताही विचार न करता मुलींकडे बघत असतात, लाईन मारत असतात, तसे मुली बघताना दिसत नाहीत, अस वाटत की त्यांना मुल दिसतच नाहीत,या मागचं कारण .....यावर एक व्हिडिओ बनव उर्मिला...❤❤
भावांनो या स्त्रियांना चांगल दिसल पाहिजे म्हणून आपला खर्च वाढवू नका... स्वतः साठी जगा... तुम्ही जसे ही आहात स्वतः मधे फक्त confidence ठेवा... जिला जवळ यायचंय ती येईल जिला नाही यायच ती नाही येईल... आपण फक्त स्वतः वर प्रेम केलं पाहिजे...
मुलींच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. एखादी मुलगी दिसायला फारच सुंदर असेल पण ती एखाद्या मुलाला निट वागवत नसेल तर त्या सौंदर्याचा काहीच उपयोग नाही. कोणती ही व्यक्ती असो मुलगा किंवा मुलगी मनाने सुंदर असणे हे महत्त्वाचे असते. बाहेरून सुंदर दिसणे ही 2nd priority आहे.
धन्यवाद उर्मिला ताई.. अतिशय उत्तम व्हिडिओ..आपले व्हिडिओ नेहमीच पाहतो पण आजचा ही व्हिडिओ खरंच जास्त उपयोगी पडेल यात काहीच शंका नाही...हा व्हिडिओ पाहताना खरंच चेहऱ्यावर स्मित हास्य कायम होत अगदी शेवटच्या मिनिट पर्यंत आणखी एक म्हणजे शेवटचा मुद्दा खरंच खूप चांगला होता..तुमचे खरंच मनापासून आभार मानतो उपयुक्त व्हिडिओ बनवल्या बद्दल ताई.. Thank you So much...❤
उर्मिला ताई जेव्हा तू कुर्ता पायजमा बद्दल बोलत होतीस आणि व्हाईट कुर्ता सांगितलास, मी 3 वर्ष मागे गेले माझ्या लग्नाच्या दिवशी. नावरदेवाने व्हाईट कुर्ता पायजमा घातला होता आणि तो खूप म्हणजे खूप च सुंदर दिसत होता❤ Memorable moment of my life 🙈😍 Yes all the things you mentioned are 100% correct 👍
The way you talk, you express things अहाहा ! Your looks, your smile, your confidance अहाहा . पहिल्याच व्हिडिओत मी तुझ्या प्रेमात पडलोय उर्मी, I love you.
मुलींच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. एखादी मुलगी दिसायला फारच सुंदर असेल पण ती एखाद्या मुलाला निट वागवत नसेल तर त्या सौंदर्याचा काहीच उपयोग नाही. कोणती ही व्यक्ती असो मुलगा किंवा मुलगी मनाने सुंदर असणे हे महत्त्वाचे असते.
Week madhun don Vela videos upload kar na.. ek divas mulansathi Ani Friday la mulinsathi... Ani kahi donhimahe interested lok donhi pahatil. Aajacha ha video sudhha chan important tips denara Ani honest hota. ❤
जसं मुलगी स्वतःला चांगल बनवण्या साठी मेकअप किंवा style use करतात ना तसच मुलाचा एक स्वतःचा एक अटीट्युड असतो त्याच्यात नुसार च styles राण्या चा प्रयत्न करत असतो 😎
तुमच्यकडे बघून अस वाटत नाही की तुम्ही एवढ्या सुंदर मराठी बोलू शकता.दुसरं मजे एवढ्या सुंदर दिसून सुद्धा मराठीत video बनवताय हे पाहून इतरांना तुम्ही गावठी वाटू शकता, याचा विचार न करता, तरी पण तुम्ही मराठी बोलून video करताय हे पाहून तुमच्या बद्दल मनात अजून img वाढली. पण काही म्हणा, तुम्ही मराठीत video बनवताय हे पाहून खूप छान वाटलं.👌🏻❤️☺️
म्हणून तर मी सोमवार ते गुरुवार फॉर्मल घालतो त्यात white black nd red shirt घातल्यावर मुली flat होतात nd watch तर घातलाच पाहिजे 150 वाल का असेना ..nd खाली shoes...👍👍खूप मुली पटवल्या आहेत 🔥🔥🔥
Thank you Tai nidan tumhi tri mulan baddal yevd sangitl kautuk kel khup Chan watl pan mulanna jivnat khup sangharsh karava lagto tai tevach tyala lok value detat
तायडे .. एकदा वारकरी look बघून घे.. बाकीची looks तुला भकास वाटतील तुला .. खाली नौवारी किंवा दहावारी धोतर काय पदराच ❤ आणि वरती सदरा 🔥🔥 एकदम कडकच... always warkari is best ❤🔥 ... अन् मुलींसाठी कशाला कष्ट घेताय तुम्ही ज्या look मधे देवाण बनवलं ना त्याच साध्या look मधे रहा ... तुमच्या आईबापाला सांभाळणारी मुलगी बघा अन् टाका लगीन करून ... आईबाप घराबाहेर नाय घरात जपणारी पायजे ... ❤️ राम कृष्ण हरि 🙏🏻🚩
*एकीकडे बघितलं तर चांगल्या मुली खररा खाणाऱ्या किंवा छपरी पोरानं सोबत खूप दिसतात,* *आणि साध्या मुलांना भाव सुद्धा देत नाही,* *काय माहिती काय बघून attract होतात तर,* *आमचे स्पर्धा परीक्षेचे शिक्षक सुद्धा हाच विचार करतात.* #नागपूरकर
आमची चॉईस कोणाला अवडो या ना आवडो, पण सांगतो😎 दाढी मिशी, कपाळावर गंध, नॉर्मल हेअर स्टाइल,प्लेन शर्ट, काळी पँट, पायात Woodland किंवा कोल्हापुरी, गळ्यात रुद्राक्ष, एका हातात मोठ घड्याळ आणि एका हातात केसरी धागा😊 विषय संपला😍
तू काय सांगीतले ह्याच्या पेक्षाही ते तू कसे सांगीतले हे ज्यास्त आवडलं तुझे हावभाव हातवारे नजरेची हालचाल शब्दांची फेक थोडं स्मित ,तुझ सादरीकरण लाजवाब वा क्या बात है, काही तरुणींना मात्र साहसी मर्द , आणि थोडेसे खोडकर शोभेल असा माफकसा पेहेराव असणारे तरूण आवडतात
मॅडम जसे तुम्ही मुलांच्या फॅशन बाबतीत सांगितलेत तसे मुलींच्या फॅशनच्या बाबतीत देखील Please व्हिडीओ बनवा ना म्हणजे मुलींनी कोणत्या प्रकारचे कपडे किंवा फॅशन केल्यावर मुलांना आवडेल.🙏🏻🙏🏻
मी गाई - म्हशी चारायचो. तरीही मला 100+ प्रपोजल आले. 😂 ते कसे आले आणि येतात...त्यासाठी माझाही एखादा व्हिडिओ बघा. मी यातलं काही केलं नाही. आणि एकही प्रपोजल ही स्वीकारले नाही.
काय attractive बनायचं आपण आपलं कामाशी काम करायच अभ्यास करायच सरकारी नोकरी तोंडावर फेकून मारायची सगळं खतम काही नसत कसा दिसतो काय घालतो सगळं फैल आहे सरकारी नोकरी घ्यायची😊
स्त्रीया पुरुषाचा फक्त पैसा पाहतात बाकी सब भाबडा समज आणि मोहमाया 🔥🔥💯
Jaat nhi pahtat ka?
@@robbenvanpersie1562 😅
कमव मग 😅😅
किती उधरण आहेत पोरी पटतात, पण लग्न नंतर त्यांच्या अपेक्षा पेलवत नाही काहीना.
Paisa hai to sab hai 😂😂😂😂😂
ज्यांच थोबाड चांगलं आहे त्यांच्यासाठी आहे फक्त भावा ,
आपण फक्त बघायचं आणि पुढे निघायचं 😂
😂
Hard re bhava. 😂
अगदी बरोबर 😂😂😂😂😂😂
😂
😂 सब मोह माया ❤
असं सगळं करून परत सिलेंडर आणायला, दळण आणायला, भाजी दूध आणायला पिशवी घेऊन पाठवतात आम्हा पोरांना 😂
😂😂😂
Satya nehmich kadu astaa 😂😂😂
Mhh काय झालं.... तरी पण जायचं ast😂😂😂
😂💯
😂😂
Real attractive man:❤
1) Best Clothing -> सफलता
2) Best Style -> आत्म विश्वास
3) Best watch -> हर परिस्थिति में सम
4) Best shoes -> सत्य का रास्ता
5) Best Jewelry -> आत्म सम्मान
6) Best perform -> मधुर व्यवहार
❤
Perfect💯👍
👍👍🔥 Right.
निर्व्यसनी रहा ,प्रामाणिक रहा, प्रेमळ रहा ,समजूतदार रहा, शरीर सांभाळा ,आपल्या मातृभूमीवर प्रेम करा व आपल्या कुटुंबावर प्रेम करा,
हेच सर्व डाग दागिने व सजने नटणे आहे असे मला वाटते...!!!
बाकी मार्गदर्शन छान आहे . ❤😊
नाही रे भो विमल कहा छपरी पणा करा गाडी वार फिरा दिवस भर ते पण 20₹ चे पेट्रोल टाकून ते पण दुसर्याकडून मागून मग मुली पटतात
❤
😢
लोक गेम करतात चांगला पोरगा असला की
@@forest_orchids😂😂😂
At the end 💰 money ज्याच्याकडे त्याच्याकडे मुली attract होतात..
आजकाल हेच आजुबाजुला दिसतय
Money chya maage pn nahi lagat bro
@@prathmeshnartawar6322 सगळा दिखावा करायला पैसा लागतो..जसे कपडे गाडी बंगलो..बघून.. आणि या साठी पैसा लागतो
खरय भावा , मुलींना पैसे पन नको आहेत , काळजी घेणारा मुलगा हवा असतो@@prathmeshnartawar6322
Avdha koni karayla jaye shemdi 😅😅
पोरांकडे लक्ष दिल्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे
😂
😂😂😂😂
तुझा मराठी भाषेचा शब्दसंग्रह आणि उच्चार दोन्ही मला खूप आवडले. पहिल्यांदा अशी मुलगी भेटली आज.
खरंच 👌
But she is married😅
@@SayaliJadhav20 तर मग तिचा नवरा नशीबवान आहे. अर्थात त्याचं मराठी भाषेवर प्रेम असेल, आणि त्याला आपल्या बायकोच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाबद्दल कौतुक असेल तरच... असो, पण माझीही होणारी बायको (जी कोणी असेल ती) अशीच असेल तर माझी मज्जा.. 😁
पैसा च important आहे भावा💸🤑
Handsome तर अंबानीच पोरग पण नाही
ऐक नंबर 😊👌🏻
Tas nast pretek muli tas nasti
1) Out of country 2) भलं मोठ्ठ पॅकेज 3) मुलगा एकटाच पाहिजे.4) बेस्ट 4 Wheeler 5) handsome look 6) गावी जमीन 7) मुलींच्या मागे गोंडा घोळणारा 8) मोठा बंगला, प्लॅट असणारा 9) त्या मुलीवर खर्च करणारा 10) लग्न झालेवर मी काम करणार नाही किंवा मुलगी थोडी बरी असेल तर मला घरकामात मदत करणारा असेल तर ही अट मान्य असेल तर 11) शॉपिंग ला स्वातंत्र्य देणारा. अशा नवरदेवांना पहिली पसंती असते अन याचेच सध्या वारे वाहत आहे. 🙏🙏
हे सगळं एका बाजूला आणि सरकारी नोकरी एका बाजूला..😂😂
😂
एक तारखेचा पगार यायच्या आधीच त्याला वाटा फुटलेल्या असतात पाच तारखेपासून हाथ पसरायला सुरुवात
😂😂😂😂😂👍
आपल्या नवऱ्याला, बॉयफ्रेंडला, भावाला, मित्राला म्हणजे कुठल्याही पुरुषाला आपण काय गिफ्ट देऊ शकतो यावर एक छान वीडियो कर ना ताई...... I am waiting 😍
हो खुप कमी ऑप्शम आहेत
हो उर्मिला, यावर नक्की व्हिडिओ कर....
Shoes, watch kiva bracelet
@@meghanapawar8624हो खरंच ❤️
😂
मला तुझे विचार तर आवडलेच पण तुझी भाषा आहाहाहा, चाबूक, खतरनाक, लाजवाब ❤❤❤❤
आज As Male म्हणून मी सबस्क्राईब केल्याबद्दल खरचं फायदा झाला असे म्हणावे लागेल.
आणि ऊर्मिला ताई जे काही पण बनवते भारीच बनवते.
1 formal outfit
2 black/white shirt
3 kurta
4 hand watch
5 Shoes
6 jwellery
7 perfume
8 how to treat
9 respect
10 loyalty
पैसा फेक तमाशा देखं नाचेगी पिंकी फुल्ल टू नाइट
पोरींना त्यांची स्तुती करणारे, मोठी खोटी स्वप्न दाखवणारे, जास्त शायनिंग मारणारे मग ते छापरी असणारे पण आवडतात
एकदम बरोबर आहे
लाखात एक शब्द बोलला भाऊ तू 🙌
खरंच बरोब्बर बोलात तुमी सर 😊👏🏻
Barobr
Mi pan asach krto
😊
पहिली गोष्ट तर उर्मिला ताई नमस्ते मुलगा असो वा माणूस या नात्याने हा व्हिडिओ बघितला कमीत कमी एवढे तर कळाले की कोणीतरी मुलगी ही मुलांबद्दल व्हिडिओ बनवू शकते खूप खूप आभारी आहोत
कुछ नही भाई बस पैसे कामाओ अपने आप "ATTRACTIVE" बन जाओगे 💯☺️
तुमचा मराठी शब्दांचा शब्दकोश अत्यंत अद्भुत आहे 👍✨
मी तुझा खूप जुना vewier आहे , अथांग जन्माला येण्या आधी पासून तू vedios करण बंद केलेले तेंव्हा खूप miss केलं आता परत सुरु केलेस तर जाम भारी वाटतय आणि त्यात हा boy's साठी चा व्हीडिओ म्हणजे कमालच. तुझा कुठलाही vedios आला की वेळ काढून पाहत असतो. मराठी भाषेची मांडणी व भाषेला न्याय द्यावा तो उर्मिलानीच ढीग प्रेम ❤
जस मुल न घाबरता किंवा कोणताही विचार न करता मुलींकडे बघत असतात, लाईन मारत असतात, तसे मुली बघताना दिसत नाहीत, अस वाटत की त्यांना मुल दिसतच नाहीत,या मागचं कारण .....यावर एक व्हिडिओ बनव उर्मिला...❤❤
Sab karti he bhai ladkiya
उर्मिला ताई तुझ्या गळ्यातला आणि कानातले टॉप्स खूपच सुंदर आहेत एकदम एक्स्ट् एक्स्ट्रा सुंदर दिसतेस त्यामुळे तू आज अजून खूप सुंदर दिसतेस ताई.
मी चॅलेंज देऊन सांगतो की 99% मुलांनी हे कानातले गळ्यातलं बघितलेच नसणार.
अगं वर्षाताई ,ती काय सांगतेय ते सोडून तूझी नजर दागिन्यांवरच का ???😂😂😂
लै झाली नाटक या मुलींची , आम्ही यातील काहीच करणार नाही 👑🤞
ekdum accurate aahe sagle points. Surprised to see almost all women think similar 😂.. te tokdaar shoes pahun air india cha maharaja athavto 😂
तू डायरेक्ट प्रपोज का नाही करून टाकत yrr मला... सगळ्या गोष्टी तू माझ्यात पाहिलेल्या च सांगतेय इथे तू..❤
😂😂
आणी मी काय करू मग चुतीये
kadak bhava😂😂😂
भावांनो या स्त्रियांना चांगल दिसल पाहिजे म्हणून आपला खर्च वाढवू नका... स्वतः साठी जगा... तुम्ही जसे ही आहात स्वतः मधे फक्त confidence ठेवा... जिला जवळ यायचंय ती येईल जिला नाही यायच ती नाही येईल... आपण फक्त स्वतः वर प्रेम केलं पाहिजे...
I am a girl and I can confirm that every tip is accurate ❤❤
ho mahesh kothare ..... ohh damn it 🤣🤣🤣
Truely ....?
तू नेहेमीच,मस्तच माहिती देतेस आणी हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.... So lets do it.
महिलांना strong body आणि वर रॉयल टक्कल ......हे खूप आवडते....
😂😂😂😂😂
😂
Mi karun thevlay takkl😂
मुलींच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. एखादी मुलगी दिसायला फारच सुंदर असेल पण ती एखाद्या मुलाला निट वागवत नसेल तर त्या सौंदर्याचा काहीच उपयोग नाही. कोणती ही व्यक्ती असो मुलगा किंवा मुलगी मनाने सुंदर असणे हे महत्त्वाचे असते. बाहेरून सुंदर दिसणे ही 2nd priority आहे.
पावसाळ्यासाठी कपडे यावर एक चर्चा ❤❤
😂
घरचेच कपडे लावायचे आणि त्या वरून रेनकोट.
खूप सुंदर व्हिडिओ. इतक्या छान छान टिप्स साठी Thank you so much 😊🙏
या सिरीज मधलेच अजून व्हिडिओ बघायला खूप आवडेल.
हो नक्कीच आवडतील पाहायला ..मुलांसाठी perfume चा पण separate व्हिडिओ पाहायला आवडेल ..❤
Hahaha
धन्यवाद उर्मिला ताई..
अतिशय उत्तम व्हिडिओ..आपले व्हिडिओ नेहमीच पाहतो पण आजचा ही व्हिडिओ खरंच जास्त उपयोगी पडेल यात काहीच शंका नाही...हा व्हिडिओ पाहताना खरंच चेहऱ्यावर स्मित हास्य कायम होत अगदी शेवटच्या मिनिट पर्यंत आणखी एक म्हणजे शेवटचा मुद्दा खरंच खूप चांगला होता..तुमचे खरंच मनापासून आभार मानतो उपयुक्त व्हिडिओ बनवल्या बद्दल ताई..
Thank you So much...❤
Are dada he sagal akshran asat.....😂😂
तुम्ही या विषयावर R&D फार छान👍 केली आहे. कारण या गोष्टी मी स्वतः बरेच मुलींन मध्ये notice केल आहे. या विडियो चा part 2 येन्याची अपेक्षा आहे.
उर्मिला ताई जेव्हा तू कुर्ता पायजमा बद्दल बोलत होतीस आणि व्हाईट कुर्ता सांगितलास, मी 3 वर्ष मागे गेले माझ्या लग्नाच्या दिवशी. नावरदेवाने व्हाईट कुर्ता पायजमा घातला होता आणि तो खूप म्हणजे खूप च सुंदर दिसत होता❤ Memorable moment of my life 🙈😍
Yes all the things you mentioned are 100% correct 👍
😂😂
तुझ्या नवऱ्याने मित्राचा मागून घेतला होता थोड्या दिवसासाठी😂😂😂
आता काय सांगू मॅडम वयाच्या २४ व्या वर्षी समान वयाच्या मुली मला काका म्हणत आहेत आधिच मी अखंड सिंगल आहे हे दुख, दर्द, पिडा संपतच नाही 😭
Birth year bhai tera
मह्त्वाचे स्वभाव आणि गुण आहे ❤
The way you talk, you express things अहाहा !
Your looks, your smile, your confidance अहाहा .
पहिल्याच व्हिडिओत मी तुझ्या प्रेमात पडलोय उर्मी, I love you.
शेवटचं वाक्य जे बोललीस ना उर्मिला 100% खरंय आपल्याला ते कसे वागवतात कसे बोलतात आपण तेच बघतो doesn’t matter कि तो कसा दिसतो
Kay pn
वागायला बोलायला पहिले मुलगी भेटली पाहिजे नंतर ते आसत पहिले खूप praynt करावे लागतात मुलांना काय सांगावं आता
@@HarshalPagare-ob9hq
Aani yekda bhetli ki mg tichya kde lakashch dyach nahi
मुलींच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. एखादी मुलगी दिसायला फारच सुंदर असेल पण ती एखाद्या मुलाला निट वागवत नसेल तर त्या सौंदर्याचा काहीच उपयोग नाही. कोणती ही व्यक्ती असो मुलगा किंवा मुलगी मनाने सुंदर असणे हे महत्त्वाचे असते.
पैसा आसले तर . कोणताही पोरगा, माणूस चालतो .फक्त 💸💵💴💶💷💰💳🙋🏻♀️💁🏻♀️👩🏻❤️👨🏿👩🏻❤️👨🏿👩🏻❤️💋👨🏿
Caste pn ahe important
@@robbenvanpersie1562 पैसा आल्यावर काहीच महत्वाचं नसत😅
Je baat
तुमचं बोलण खरचं बरोबर आहे
💯 percent truth
खूप छान माहिती दिली ऊर्मिला Actually मी तुझं chanhel first time बघितलं पण तुझा confidence आणि voice जबरदस्त आहे👍👌you look gorgeous 👌👍
हा विडियो १२ वर्षांपूर्वी यायला पाहिजे होता 😐
😅 तुमच्या लग्नाला बारा वर्ष झाले म्हणजे 😅😅😅
@@Thanilvlogs96 अगदी बरोबर बोललात 😁
😂❤
😂
😂
तू नक्कीच art आहेस 😅
The way you elaborate each of the tropics
Week madhun don Vela videos upload kar na.. ek divas mulansathi Ani Friday la mulinsathi... Ani kahi donhimahe interested lok donhi pahatil. Aajacha ha video sudhha chan important tips denara Ani honest hota. ❤
Right
जसं मुलगी स्वतःला चांगल बनवण्या साठी मेकअप किंवा style use करतात ना तसच मुलाचा एक स्वतःचा एक अटीट्युड असतो त्याच्यात नुसार च styles राण्या चा प्रयत्न करत असतो 😎
कसली गोड आहेस उर्मिला ताई ......सगळे पॉइंट्स मॅच झालेत.... आज विशेष गोड दिसतेयस 😍
तुमच्यकडे बघून अस वाटत नाही की तुम्ही एवढ्या सुंदर मराठी बोलू शकता.दुसरं मजे एवढ्या सुंदर दिसून सुद्धा मराठीत video बनवताय हे पाहून इतरांना तुम्ही गावठी वाटू शकता, याचा विचार न करता, तरी पण तुम्ही मराठी बोलून video करताय हे पाहून तुमच्या बद्दल मनात अजून img वाढली. पण काही म्हणा, तुम्ही मराठीत video बनवताय हे पाहून खूप छान वाटलं.👌🏻❤️☺️
या कलियुगात तू आमच्यासाठी देवासमान बनून आली ताई . धन्यवाद !
म्हणून तर मी सोमवार ते गुरुवार फॉर्मल घालतो त्यात white black nd red shirt घातल्यावर मुली flat होतात nd watch तर घातलाच पाहिजे 150 वाल का असेना ..nd खाली shoes...👍👍खूप मुली पटवल्या आहेत 🔥🔥🔥
बाई स्पष्टच बोलतो, गरिब किन्वा रिकामा खिसा असणारया मुलांनी कोणता पेहराव करावा ते सांग. 😂
त्यांनी नागडे फिरले तरी च😂😂😂
😂😂😂😂😂😂
फक्त चांगली बॉडी बनव...मग काय पण घालून फिरला तरी चालेल
समे tow
😂
सुगंधा सी आठवणी जुळलेल्या असणे हे प्रत्येकाच्या बाबतीत खर आहे स्त्री-पुरुष दोन्हींसाठी 15:00
Tumcha purna video baghitla, but mla kay faydya vatat nhi, at all money is the final key to impress her if he is perfectly grooming or not.😊
बाकीच काही असो पण एक गोष्ट मात्र निश्चित समजली मुलींना निळू फुले आवडतात 😂5:50
Thank you Tai nidan tumhi tri mulan baddal yevd sangitl kautuk kel khup Chan watl pan mulanna jivnat khup sangharsh karava lagto tai tevach tyala lok value detat
मला असं वाटायचं की हे सर्व पॉइंट्स मीच बघते .. 😂❤ तुकडा भारी ग ... ❤❤
तायडे .. एकदा वारकरी look बघून घे.. बाकीची looks तुला भकास वाटतील तुला .. खाली नौवारी किंवा दहावारी धोतर काय पदराच ❤ आणि वरती सदरा 🔥🔥 एकदम कडकच... always warkari is best ❤🔥 ... अन् मुलींसाठी कशाला कष्ट घेताय तुम्ही ज्या look मधे देवाण बनवलं ना त्याच साध्या look मधे रहा ... तुमच्या आईबापाला सांभाळणारी मुलगी बघा अन् टाका लगीन करून ... आईबाप घराबाहेर नाय घरात जपणारी पायजे ... ❤️
राम कृष्ण हरि 🙏🏻🚩
खूपच मस्त ... ! Exactly असाच व्हिडिओ पण female style विषयी बनव.. please
जे जे हिने सांगितले ते सर्व तुझ्या दृष्टीने बरोबर आहे का?? Mostly Girls or women's असाच विचार करतात का??
ज्या मुलीला खर प्रेम करायचं असेल ती हे सगळं वरवरचं काही बघणार नाही?
ती फक्त मुलगा बघेल.👍
Tu khup bhariyes😘😍 yes plz ajun ase videos bghyla avadyil😘
Hi
धन्यवाद उर्मिला मुलांची पण दखल घेतलीस . आता आमच्या साठी तुझ्या माहितीतले छान परफ्यूम पण सांग त्याचा एक व्हिडिओ पण नक्की बनव..अथांग शुभेच्छा 😊
Mla tr tuch khup avdlis 😍❤️
जनरली मी तुझा उल्लेख ताई म्हणूनच करत आलेलो आहे....( पण आज तु कमाल दिसली आहेस ...) your journey is inspiring...stay blessed 🙌 .
स्त्रीच्या मागे कितीही कळलं तरी मन कधीही तृप्त होत नाही.
स्त्रीला खुश ठेवण्यापेक्षा आई बापाला खुश ठेवा.
करिअरवर प्रेम करा.
धन्यवाद ❤️😊😍
गरज नाय... सुरज चव्हाण मूळ पोरांचा कॉन्फिडन्स गुलीगत झालाय 🤣🤣💥🔥
महत्वाचा विषय Hair & Beard Styles कशी ठेवायची .
पैसा जास्त खर्च केला की लगेच झोपतात..
😂😂
😂😂 मोजकेच मनातले शब्द बोललास 😅
Kami shabdat samjvlas😂😂
😂😂😂😂💯
😂😂😂😂
अगदी खरं आणि मनमोकळ विश्लेषण... धन्यवाद
Video khoup जकास पण मला असाच मुलीसाठी पण पाहायला आवडेल कारण त्या मुळे एक्झॅक्ट मुली किंवा बायका 40+ कसा दिसायचं हे नीट समजेल ❤❤❤😊
मुलगी सुंदर आनी मुलगा श्रीमंत असला की प्रेम होऊन जातो दुसर काही स्पेस सायन्स नाही लागत😂
हे असे व्हिडिओ पाहूनच भारतात थॉमस एडिसन अल्बर्ट आईन्स्टाईन असे महान तयार होत नाही😂😂😂
😂😂
1@@kdgroup8507
😂😂😂
😂🎉😂🎉
ताई तुझी मराठी अगदी ऐकत राहावा असं वाटतंय......! Proud to be Marathi 🚩
*एकीकडे बघितलं तर चांगल्या मुली खररा खाणाऱ्या किंवा छपरी पोरानं सोबत खूप दिसतात,*
*आणि साध्या मुलांना भाव सुद्धा देत नाही,*
*काय माहिती काय बघून attract होतात तर,*
*आमचे स्पर्धा परीक्षेचे शिक्षक सुद्धा हाच विचार करतात.*
#नागपूरकर
राज्य पुरूष आयोग/राष्ट्रीय पुरूष आयोग जर भविष्यात झाला तर ,तुला त्यात घ्यायला पाहिजे ❤😅 धन्यवाद , you are giving proper direction to subscriber 😊
You spoke my mind. All points were articulated very well.
Specially watch and shoes thing😁
God, so true!!!!!
😂😂😂😂😂
म्हणजे दुसऱ्यांना (मुलीना) जस तुम्ही म्हणत आहात काय आवडत म्हणुन मुलांनी हे करावं सगळं आणि स्वतःला काय आवडतं त्याचा काय मग..😂😂😂
जे फक्त मुलींच्या सुंदर चेहर्याकडे बघुन माझ्यासारखं अट्र्याक्ट होतात त्यांनीच लाईक करा 😊😊😊
आमची चॉईस कोणाला अवडो या ना आवडो, पण सांगतो😎 दाढी मिशी, कपाळावर गंध, नॉर्मल हेअर स्टाइल,प्लेन शर्ट, काळी पँट, पायात Woodland किंवा कोल्हापुरी, गळ्यात रुद्राक्ष, एका हातात मोठ घड्याळ आणि एका हातात केसरी धागा😊 विषय संपला😍
So true...mulga kitihi smart asla pn to unhygienic asel tr nhi avdt mulinna...khup sunder distiyes❤
Mg nako rahu mulan sobat.. ami unhygienic ch rahnar.. tumi lesbian bana mg
लई भारी बोलता राव तुम्ही, बोलण्याची स्टाईल खुपच छान
पोरी पटवायला कपडे आणि सौंदर्य कामी येत नाही कामी. येते ते फक्त आदर स्त्रीचा आदर 🙏🏻
पैसा नसला तर किती पण आदर द्या काही होत नाही
😂😂😂😂😂😂😂😂
True
@@blackpearl8034true 💯
हा जोक होता की गांभीर्याने बोलता😅 कारण आदर करणारी मुले ही मुलींना फालतू वाटतात
आज काल आम्हा पोरांना मुलींना impress करण्या साठी attractive looks ठेवावे लागतात आणि मुलींना या मधल काहीच नाही करावं लागतं waah re दुनिया 😢😢
Money, property, Card, Mobile, Bank balance, Investments Everything matters👍🏻😏
Paisa ani Jaat! Most important visrlat madam
Pink top chi link share kar na tai
तू काय सांगीतले ह्याच्या पेक्षाही ते तू कसे सांगीतले हे ज्यास्त आवडलं तुझे हावभाव हातवारे नजरेची हालचाल शब्दांची फेक थोडं स्मित ,तुझ सादरीकरण लाजवाब वा क्या बात है, काही तरुणींना मात्र साहसी मर्द , आणि थोडेसे खोडकर शोभेल असा माफकसा पेहेराव असणारे तरूण आवडतात
लग्ना साठी मुलगी बघायला जाताना, काय तयारी करायला हवी, आणि कोणते प्रश्न विचारायला हवेत, ह्यावर व्हिडिओ बनवा please.
मॅडम जसे तुम्ही मुलांच्या फॅशन बाबतीत सांगितलेत तसे मुलींच्या फॅशनच्या बाबतीत देखील Please व्हिडीओ बनवा ना म्हणजे मुलींनी कोणत्या प्रकारचे कपडे किंवा फॅशन केल्यावर मुलांना आवडेल.🙏🏻🙏🏻
उर्मिलाजी तुमची लिपि... लिपिस्टिक कपडे केस स्टाईल एकामेकांशी परफेक्ट 👌👌👌👌❤❤❤❤❤
🙏❣️💯😂 व्हिडिओ जेव्हा कट करायचा तेव्हा अजून पहावा वाटला अस करता करता पूर्ण व्हिडिओच पाहून घेतला...😂💯❣️🙏
मुलींना मुलामधले काय आवडतं..हे तुमच्या तोंडून ऐकायला विशेष छान वाटलं
मी गाई - म्हशी चारायचो. तरीही मला 100+ प्रपोजल आले. 😂 ते कसे आले आणि येतात...त्यासाठी माझाही एखादा व्हिडिओ बघा. मी यातलं काही केलं नाही. आणि एकही प्रपोजल ही स्वीकारले नाही.
Tumchi Marathi Bhasha v mnmokle bolne khupch changle aahe❤❤❤❤❤❤❤❤❤
But didi tu ek point बोललीच नाही की ते पैसा पण बघतात 🥲 कारण दिसायला कसा पण असो पण पैसा असला ना की त्या समोर काहीच दिसत नाही 🙁
Survat khup funny kelis
Tya nantar khup serious houn bght hoto
5 point la #paytan 😂😂
It was just kadak 😂😂😂😂
काय attractive बनायचं आपण आपलं कामाशी काम करायच अभ्यास करायच सरकारी नोकरी तोंडावर फेकून मारायची सगळं खतम काही नसत कसा दिसतो काय घालतो सगळं फैल आहे सरकारी नोकरी घ्यायची😊
आम्हाला साधा एक कप्पा नाही, कपाट ही लय मोठी गोष्ट आहे ताई ....
Mens var ajun video pahayala awadel
Relax guys....दीदी छपरी आहे....🎉🎉
Tu jitki sundar distes na tya peksha kaik patine tu chan boltes ❤..as vt aykt rahaw tuj boln n boltna che tuje expression pahat rahawe😊😍
didi iodex la pise ahet ka ?? nahi tr pathato