उत्तम लिहिलंय आणि अंमलात आणलाय.... आतापर्यंत पाहिलेला तुझा bestest video आहे हा....आणि विषय काळजाला लागणारा आहे..........#समजुन घेणं....भांडण तर होताच राहणार.❤❤❤❤
हे बाकी बरोबर बोललात अथर्व, पुरुषांनी स्त्री ची अपेक्षा समजायची. स्त्री नी पुरुषाची अडचण समजायची. सगळं कसं नीट होतं आणि घटस्फोट घेण्याची वेळ कधीच येत नाही....👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤️❤️.
छान..... बऱ्याच दिवसांनी निखळ, सभ्य, मार्मिक विनोदी सादरीकरण बघायला मिळाले. हल्ली विनोदाच्या नावाखाली घाणेरडे शब्द वापरून तमाशा करणाऱ्यांनी हा व्हिडिओ व दर्जा जरूर बघावा
दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये घटस्फोट घडवणारे भरपूर भेटतात पण अथर्व दादा जोडणारे खूप कमी असतात तुमच्यासारखे मुलींनो अशा मैत्रिणी पासून सावध राहा प्रेम करणाऱ्या माणसाला गमवू नका AT LAST THANK YOU SO MUCH ATHARV DADA अगदी छान MESSAGE मिळाला असणार सर्व मुलींना
अश्याच पद्धतीने नविन लग्न झालेल्या मुला मुलींना समजवण्याची आता वेळ आलेली आहे कारण अवास्तव अपेक्षांमधे आज तरूण पिढी स्वत:चं आयुष्य घटस्फोट घेऊन खराब करते आहे.खूपच छान व्हिडीओ.
सुदामेचे विडिओ फारच झकास असतात.😂😂प्रशांत दामले गुरुजींबरोबरचा एक विडिओ पाहीला होता. सुदामेची देहबोली व expressions लाजवाब असतात. हा पोरगा लक्ष्या सारखा खूप वर जाणार. आत्ताच्या या विडिओ मधे संवाद फारच पचकट होते. चटपटीत हवे होते.
आयुष्यात एकमेकांच्या अपेक्षा समजत गेलो की अडचणी कमी होतातच .... कधी तडजोड ही करावी लागते आणि ती करावी ही ... अगदी खूप कमी वेळेमध्ये आपण चांगल्या गोष्टी शिकवल्या ... !!! धन्यवाद ....❤
स्त्रीवाद हा न्याय व हक्क मिळवण्यासाठी जरूर असावा. एकेरी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नव्हे. जर स्त्रीवादाचे उद्दिष्टही एकेरी वर्चस्व प्रस्थापित करणे असेल, तर पुरुष वाद आणि स्त्रीवाद यात फरक काय? एखाद्याने स्त्रीवादी किंवा पुरुष वादी असण्यापेक्षा मानवतावादी का असू नये? मानवतावाद हा लिंग जात धर्म भाषा प्रांत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे.
ieelaa Aaj find out kela atharv from reel Ani Kai simplestic jabardast comedy karto ha....ar ar ar.. superb.. aaplya lakshyachi aathvan zhali baba. 9:00 Kai mast maje majet updesh dilai.lajawab..❤
अथर्व मित्रा तु असा विचार मांडला आहेस की हा विडीयो जी मंडळी बघतील त्यांच्या आयुष्यात गुलाबजाम सारखा गोडवा नक्कीच येईल. खरंच पुरूषाने स्त्री ची अपेक्षा आणि स्त्रीने पुरुषाची अडचण समजून घेतली तर नवरा बायको म्हणून त्यांचं आयुष्य सुखकर होईल…👌🏼👌🏼👌🏼👍🏼
Men expecting a Office Working Wife and also a Home maker fully like their Mother's is difficult 😮 Make tea n breakfast and have Peaceful & memorable days ✨️
उत्तम लिहिलंय आणि अंमलात आणलाय....
आतापर्यंत पाहिलेला तुझा bestest video आहे हा....आणि विषय काळजाला लागणारा आहे..........#समजुन घेणं....भांडण तर होताच राहणार.❤❤❤❤
हे बाकी बरोबर बोललात अथर्व, पुरुषांनी स्त्री ची अपेक्षा समजायची. स्त्री नी पुरुषाची अडचण समजायची. सगळं कसं नीट होतं आणि घटस्फोट घेण्याची वेळ कधीच येत नाही....👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤️❤️.
Pan yavda Sadha Simple aseta Devorce hai phar Rear case madhe zala aseta.😂😂😂
@@saury1765म्हणून तुला सांगतो वकिली करू नको😂👌
Mhanyala sop ast o neha
❤❤❤
Neha ek no kadak diste❤
वाह अथर्व, मोजक्या शब्दात शालजोडीतले हाणून पुन्हा नामानिराळे राहिलात.
मस्तच स्क्रिप्ट, कमीत कमी पण सूचक सल्ले, मस्त वाटलं बघून
मानलं तुला अथर्व दादा तु विनोदातून सुधा समाज्याला एक चांगला संदेश देतोस ❤💯
वा अथर्व उत्तम मार्गदर्शन आजच्या पिढीला याची गरज आहे❤❤
पहिल्यांदा मनापासून आवडला तुझा व्हिडीओ. गंभीर विषयाचा तोल ढळू न देता खुसखुशीतपणा राखलाय 👌
छान..... बऱ्याच दिवसांनी निखळ, सभ्य, मार्मिक विनोदी सादरीकरण बघायला मिळाले.
हल्ली विनोदाच्या नावाखाली घाणेरडे शब्द वापरून तमाशा करणाऱ्यांनी हा व्हिडिओ व दर्जा जरूर बघावा
दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये घटस्फोट घडवणारे भरपूर भेटतात पण अथर्व दादा जोडणारे खूप कमी असतात तुमच्यासारखे मुलींनो अशा मैत्रिणी पासून सावध राहा प्रेम करणाऱ्या माणसाला गमवू नका
AT LAST THANK YOU SO MUCH ATHARV DADA अगदी छान MESSAGE मिळाला असणार सर्व मुलींना
अश्याच पद्धतीने नविन लग्न झालेल्या मुला मुलींना समजवण्याची आता वेळ आलेली आहे कारण अवास्तव अपेक्षांमधे आज तरूण पिढी स्वत:चं आयुष्य घटस्फोट घेऊन खराब करते आहे.खूपच छान व्हिडीओ.
True
वा सुदामे खुप छान कुटूंब वाचलेच पाहिजेत
प्रत्येकाने पाहावी अशी रील जी आपल्या ख-या आयुष्याविषयी सांगुन जाते. ❤ छान सुदामे छान 🎉
नात कुठल हि असो,विश्वास,आदर,आणि प्रामाणिकपणा असेल तर प्रेम आपोआप होतोच,आणि जिथे प्रेम असतो तिथे माणुसकी आलीच समझा...
खूप छान एपिसोड.......खरचं मन प्रसन्न झाले....भांडतो पण आणि .....तू सांगितल्या प्रमाणे सावरून पण घेतो एक मेकांना🎉🎉
फेमिनिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ञ 🤣🤣❤️
स्त्री लोक तज्ञ
अप्रतिम सादरीकरण आणी अतिशय छान संदेश. मनःपूर्वक अभिनंदन.
Atharvla baghitlya baghitlya ek smile 😊 aapoaap yete
अथर्व गंभीर विषय सुध्दा छान पणे मांडता. असेच आजकालच्या कौटुंबिक विषयांवर रिल्स बनवा.
मस्त! पुढील भागांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
Big fan sir 😀
क्या बात है ..... अथर्व मित्रा....
तुला कधी भेटू शकलो तर खूप आनंद होईल. ..
मित्रा खुप छान संदेश ,लेखन आणि अभिनय - दर्जा ❤,आत्ता अपेक्षा वाढल्यात रसिकांच्या ,एखादा छान सा चित्रपट होऊन जाऊ दे...खूप आभार!
@akshay Joshi - Hats off bhava… khup uttam likhan… dailgue screenplay sagla bhari jhalay….
सुदामेचे विडिओ फारच झकास असतात.😂😂प्रशांत दामले गुरुजींबरोबरचा एक विडिओ पाहीला होता. सुदामेची देहबोली व expressions लाजवाब असतात. हा पोरगा लक्ष्या सारखा खूप वर जाणार. आत्ताच्या या विडिओ मधे संवाद फारच पचकट होते. चटपटीत हवे होते.
स्त्री खूप आदर्श झालीय आजकाल रात्री पब मध्ये रात्री जावून दारु पिणे, सिगारेट ओढणे, अर्ध नग्न कपडे घालून फिरणे. ही आजची स्त्री सामर्थ्यवान, आदर्श.
Ho ka
भले बुरे हे विसरून जावू. सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर. या गाण्याच्या ओळी या निमित्ताने आठवल्या खुप सुंदर रित्या त्यांची समजूत काढली नवरा बायकोच्या भांड्यामध्ये सुध्दा प्रेमाची रुपेरी किनार नक्कीचं असतेच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
या वर्षातला सर्वात सुंदर Video
खूप सुंदर,मनाला स्पर्श करून गेली..
खूप छान अथर्व..❤❤❤
खूप छान लिहिले आहे. शिकवण पण आजच्या पिढीला चांगली दिली आहे
kiti saral sadhe ani manala bhidnare... wa wa
आयुष्यात एकमेकांच्या अपेक्षा समजत गेलो की अडचणी कमी होतातच .... कधी तडजोड ही करावी लागते आणि ती करावी ही ... अगदी खूप कमी वेळेमध्ये आपण चांगल्या गोष्टी शिकवल्या ... !!!
धन्यवाद ....❤
सुदामे साहेब, शेवटी भरवायला सांगितलंत लय भारी 👍🏼 आणि पुरुषांनी स्त्री ची अपेक्षा समजायची आणि स्त्री नी पुरुषांची अडचण 👍🏼
राज काकांनी तुलाच म्हणले होते ना की मी याचे व्हिडिओ बगतो म्हणून ते तस म्हणले म्हणजे काय तरी चांगलेच असेल म्हणून मी हा तुझा व्हिडिओ पहिला मस्त आहे.
अथर्व चुकून एके ठिकाणी 1:50 *गौरव* च्या ऐवजी *पवन* म्हणाला 😅
नशिबानेच म्हणायला पाहिजे की तिला😅😅😅 ही line खूप आवडली भावा👍👍feminist/dentist . हे पण आवडलं.मी एक डेंटिस्ट आहे😊nicely directed and acted
यां मालिकेतील सर्वच नाटुकली अप्रतिम आहेत. सर्व कुटूंबानी एकत्र बसून बघता येतात
खुप छान, विनोदी आणि सकारात्मक लघुपट🎉❤
Sudame sarkha Sudama pratyekachya Ayushyat asava🎉❤
Jaana ayesha ani adchan hey ganit samajla tyana problems kami yetat. Excellent video Atharva🎉🎉🎉
वैचारिक मतभेद प्रत्येक दोन व्यक्तीत असतात मग ते आई -मुलगा असू देत किंवा नवरा बायको... Life is adjustment 🌹
❤❤सुदामे परत जिंकलात तुम्ही 😂😂😂..छान
सुदामे अप्रतिम व्हिडिओ वनवलाय तुम्ही 👌🏻
😂 5 मिनिटात सगळ solve केलस, good.. ❤❤
He ki borber nahi nice episode 8 ek number athrava sudamhe ❤❤❤❤
*Ha episode hanyavari jhngala ahe baki aplyla kutumb ch kutumb strong karycha ahe ek smrudh bharat banvycha* ❤️🇮🇳🕉️🕉️
फोन आला गौरव चा आणि भेटल्यावर नाव घेतो पवन, हे काय बरोबर नाही...
गौरव च्या वडिलांचं नाव असेल 😂 just boys things
😂
स्त्रीवाद हा न्याय व हक्क मिळवण्यासाठी जरूर असावा. एकेरी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नव्हे. जर स्त्रीवादाचे उद्दिष्टही एकेरी वर्चस्व प्रस्थापित करणे असेल, तर पुरुष वाद आणि स्त्रीवाद यात फरक काय? एखाद्याने स्त्रीवादी किंवा पुरुष वादी असण्यापेक्षा मानवतावादी का असू नये? मानवतावाद हा लिंग जात धर्म भाषा प्रांत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे.
सल्ले देणारे योग्य असावेत आणि नसले तरी स्वतःच अगदी शांतपणे विचार करावे टोकायच्या निर्णय पर्यंत पोहचण्या आधी...
माझ्या आजोबांनी सुद्धा आज्जी आजारी असताना रोज तिच्यासाठी स्वयंपाक, कपडे धुणे, भांडी घासणे अगदी सगळं करायचे. कारण गावी ते दोघेच रहायचे.
दोन वेगवेगळ्या विचारांची माणस एकत्र आली की हे होणारच परंतु याचा पर्याय घटस्फोट हा योग्य नाही..😊
Mast content banavtay Sudame ... Asachbchalubtheva kaam. ❤❤❤ Tumhi Marathi clean humor punha janmala aanlat. Khup khup abhinandan.
बर वाटत...
तुझे vdo पाहिले की बर वाटत ❤
मस्त विनोदाने किती अवघड प्रश्न अलगद बाजूला होतात..
अथर्व आणि टीम .. खूप सुंदर ❤
Atharv Sudame is always best great love you bro u have already done somany great things as always. Thanks
❤😂सुदमे अहो एवढा गंभीर विषय हसता हसता सोपा करून परत डोळ्यात पाणी पण आणता राव
Sudame ekdam smooth 😅
वा...! Short but sweet and very meaningful ... !
आज काल चूल ही नको आणि मुल ही हे वाक्य अगदी या पिढी चे वास्तव आहे
ieelaa Aaj find out kela atharv from reel Ani Kai simplestic jabardast comedy karto ha....ar ar ar.. superb.. aaplya lakshyachi aathvan zhali baba.
9:00 Kai mast maje majet updesh dilai.lajawab..❤
हा व्हिडीयो पाहून पुण्यातील किमान हजारभर घटस्फोट वाचले असतील❤😊
Episode sampavtana gulab jamun chi remedy bari saangitli tumhi; dhanyawaad, try karun baghayla hav
अथर्व मित्रा तु असा विचार मांडला आहेस की हा विडीयो जी मंडळी बघतील त्यांच्या आयुष्यात गुलाबजाम सारखा गोडवा नक्कीच येईल.
खरंच पुरूषाने स्त्री ची अपेक्षा आणि स्त्रीने पुरुषाची अडचण समजून घेतली तर नवरा बायको म्हणून त्यांचं आयुष्य सुखकर होईल…👌🏼👌🏼👌🏼👍🏼
मी आजारी पङली तर माझा नवरा माझी कधिच काळजी घेत नाही,एऱव्ही ते सांगतात माझ प्रेम आहे तूझ्यावर पण मग ते खऱ वाटत नाही.
Kharach atharwa dada tumhi great aahat...khup chaan video.
Really Nice Episode, it's teaching lots about the life of couples, every couples must have understand each other's emotions and situation
घटस्फोट चे 10-15 एपीसोड बनवा मज्जा येतीये😂😂😂😂😂😂
Nehmi Pramane Ek Number ❤
खुप छान व्हिडिओ बनवला...
video is so cute and sweet but direct... sudame style... u killed pseudo fem.. awesome... please continue this series... blessings
सुदामे एकदम कमाल..👌🏻👌🏻
Samadhan wala feeling khup diwasan nantar Aala… Asle video theater var baghen mi tar 😊😊😊
Bharii👌❤❤❤❤
Shevat god tar sarva god ❤❤❤❤❤
चांगला होता विषय.
आवडला.
फेमिनिस्ट पण गोड आहे !
छान काम !!
Saglyat jast mala ha episode avadala ❤ Atharv bhai carry on
Khup chaan, agdi soppa bhashet samjun dila.... sweet concept
वा फारच छान सल्ला 👍
एकदम खरं.
अथर्व भावा लय भारी❤❤❤
हे तर एकदम बरोबर आहे...
वा संदर एकाहीतरी चांगलंस चव दार थोडक्यात
Men expecting a Office Working Wife and also a Home maker fully like their Mother's is difficult 😮
Make tea n breakfast and have Peaceful & memorable days ✨️
Bhai ek number yaar❤
मस्त खुप आवडला एपिसोड
खर म्हणजे मला हे सगळं पु. ल. च नवं व्हर्जन वाटतंय खुप छान सुदामे असच नवनवीन कंटेन्ट आना खुप मस्त खुप छान अप्रतिम 👍
खूपच छान मेसेज आहे भाऊ
Love Sayalee’s acting! Masta!
व्हिडीओ खूपच छान झालाय
मिस्टर सुदामे तुम्हाला ❤❤❤❤❤ प्रणाम 🎉🎉🎉
Concept athrava sudame good concept pn he ky barober nahi ase nhi hai. Tar khupch barober Aahe ❤❤❤❤
I like this series next part plzzzzz
खूप छान मेसेज, खूप छान सादर केला आहे, बेटा
Call aala tevha gaurav aani nantar pavan 🤣
Baki episode ekdam must
Khup chan...
Best video of all time❤
So cute episode ❤❤
#kkmusicalband0.1
La bhet Dyaa❤jay Maharashtra ❤
अप्रतिम व्हिडिओ सुदामे ❤❤❤❤
खूप सुंदर 👌🏻❤
अप्रतीम!👌👌
हे अगदी बरोबर हाय 👍