पुष्करराज चिरपूटकर - त्यांच्या अभिनयाची शैली, त्यांच्या संवादांची सादरीकरण पद्धत आणि त्यांच्या हावभाव हे सर्व मिळून एक अद्भुत अनुभव देतात. त्यांचे प्रत्येक शो किंवा चित्रपट पाहून तुम्हाला हसूच लागतं. चे कार्य तुमच्या दिवसाला उजळून टाकते आणि तुमच्या मनाला शांतता देते. त्यांच्या अभिनयाची शक्ती इतकी जादुई आहे की, ती तुमच्या मनाला शांत करते आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणते. त्यामुळे तुम्ही त्यांचे भाग पाहून तुमच्या तणावातून मुक्त होऊ शकता.
अथर्व, खूप छान व्हिडिओ....प्रत्येक ऑफिसमध्ये तुमच्यासारखा एम्प्लॉई हवा. जो बिनधास्त असेल, चांगल्या गोष्टी पटवून देईल. जो स्वतःच्या कामात कुठेही कमी न पडता ऑफिसचा फायदा करून देईल आणि हो ऑफिसचे काम करता करता आपल्या परिवारास देखील वेळात वेळ काढून तेव्हढेच महत्व देईल. यावरून हेच कळतंय की आपली आई असो वा बायको यांच्या मेहनतीची कदर करा. हे मात्र बरोबर बोललात, आपण असताना आपण नसण्याची सवय होणे हे फार वाईट....👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️❤️.
भाई हे फार भारी आहे , ना जास्त हसवत ना जास्त serious करता एकदम बैलेंस टेवुण् इतक्या mahatvachya पॉइंट आउट करण बाकी सर्व गोष्टी पेक्षा खरा आनंद आणि सुखी आयुष्य जे असत ते हेच सांगन, फार स्किल ची गोष्ट आहे, फार कमी लोकांना ह्या गोष्टी बिना शिव्या घालता गोंधळ घालता समजवता येतात,
वाह अक्षय दादा- उत्तम स्क्रिप्ट अथर्व- नेहमीप्रमाणे ग्रेट अभिनय (natural) पुष्करराज- वाह रे reaction आणि expression❤❤ admin- 😂❤छानच पुन्हा बघायला आवडेल याचा दुसरा पार्ट...
खूप सुंदर विषय ❤️सगळ्यांनी आपल्या जॉब च्या धावपळीवून आपल्या फॅमिली साठी वेळ द्या. नाहीतर वेळ निघून जाईल तेव्हा लक्षात येईल. आज्जी सोबत चहा पिणे खूपच अप्रतिम 🫡
खूपच सुंदर" खूप छान आणि हृदयाला भिडणारा व्हिडिओ! नोकरीच्या धावपळीत आपण कौटुंबिक क्षणांना हरवत आहोत, हे दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. आईसोबत चहा, पत्नीसोबत नाश्ता, गल्ली क्रिकेटमध्ये काही क्षण, हे सगळे आयुष्याचे खरे सुख आहे. बॉसला कारण सांगताना दिलेला संदेश अतिशय प्रेरणादायी आहे - 'कर्मचाऱ्यांवर उगाचच वेळेचा दबाव आणण्याऐवजी त्यांना त्यांच्या आयुष्यातले छोटे पण महत्त्वाचे आनंद अनुभवू द्या.' कॉर्पोरेट जगताला असा सकारात्मक दृष्टिकोन घेण्याची नितांत गरज आहे. खूप आवडला व्हिडिओ!"
Family 1st, n importance of every member in the family. अपण कामात इतके गुंततो की फॅमिली ला महत्त्वच देत नाही. Thank you sudame Sir. Much needed this was .
छान, आमचा पण बॉस होता कायम रजा घेण्या वरून चिडचिड करायचा स्वतः मात्र सर्व रजा संपवून एन्जॉय करायचा, वर त्यांचा बॉस त्यांच्या सगळ्या रजा कशा मंजूर करतो ते निलाजरे पणाने सांगत असे. विशेष म्हणजे निवृत्त झाल्यावर पुण्यातच राहतोय..😂😂😂😂
माझी मॅनेजर एक बाई होती. स्वतःला काही येत नव्हत पण दुसऱ्यांच्या चुका काढायची, स्वतः घरी लवकर जाणार, सुट्ट्या घेणार आणि बाकी एम्प्लॉयीस ना काम करायला लावणार, सुट्ट्या देणार नाही असे प्रताप होते तिचे
सुदामे दादा अगदी नाद खुळा, माझ्या ऑफिस ला पण सध्या हेच चालू आहे. आता मी अशीच उत्तरं देतो, कसलं भारी आहेस तू. सुदामे दादा अगदी नाद खुळा, माझ्या ऑफिस ला पण सध्या हेच चालू आहे. आता मी अशीच उत्तरं देतो, कसलं भारी आहेस तू. आणि तू सर्व मुद्दे खरंच खूप छान समजुतीने सांगतोस 🤣😂👌👍
Atharva hyanchi style mhanje hasnyatun dhada shikavne! And yes exactly, जितकं कर्म करणं महत्त्वाचं आहे, तितकच भावनाच्या गोष्टीला वेळ देणं ही महत्त्वाचं आहे
पुष्करराज चिरपूटकर - त्यांच्या अभिनयाची शैली, त्यांच्या संवादांची सादरीकरण पद्धत आणि त्यांच्या हावभाव हे सर्व मिळून एक अद्भुत अनुभव देतात. त्यांचे प्रत्येक शो किंवा चित्रपट पाहून तुम्हाला हसूच लागतं. चे कार्य तुमच्या दिवसाला उजळून टाकते आणि तुमच्या मनाला शांतता देते. त्यांच्या अभिनयाची शक्ती इतकी जादुई आहे की, ती तुमच्या मनाला शांत करते आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणते. त्यामुळे तुम्ही त्यांचे भाग पाहून तुमच्या तणावातून मुक्त होऊ शकता.
मी फोटोग्राफर आहे एका लग्नाला आलोय रात्र भर झोप नसल्याने थकल्या सारख वाटत होत पण विडिओ पाहून मूड फ्रेश झाला keep it up
Dada thoda zop aata. Bara vatel tula
🙏🙏🙏🙏
@@vedangdeshpande8703खूप छान कमेंट! 😊 👌
Kalaji ghe mitra.
अथर्व, खूप छान व्हिडिओ....प्रत्येक ऑफिसमध्ये तुमच्यासारखा एम्प्लॉई हवा. जो बिनधास्त असेल, चांगल्या गोष्टी पटवून देईल. जो स्वतःच्या कामात कुठेही कमी न पडता ऑफिसचा फायदा करून देईल आणि हो ऑफिसचे काम करता करता आपल्या परिवारास देखील वेळात वेळ काढून तेव्हढेच महत्व देईल. यावरून हेच कळतंय की आपली आई असो वा बायको यांच्या मेहनतीची कदर करा. हे मात्र बरोबर बोललात, आपण असताना आपण नसण्याची सवय होणे हे फार वाईट....👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️❤️.
भाई हे फार भारी आहे , ना जास्त हसवत ना जास्त serious करता एकदम बैलेंस टेवुण् इतक्या mahatvachya पॉइंट आउट करण बाकी सर्व गोष्टी पेक्षा खरा आनंद आणि सुखी आयुष्य जे असत ते हेच सांगन, फार स्किल ची गोष्ट आहे, फार कमी लोकांना ह्या गोष्टी बिना शिव्या घालता गोंधळ घालता समजवता येतात,
वाह अक्षय दादा- उत्तम स्क्रिप्ट
अथर्व- नेहमीप्रमाणे ग्रेट अभिनय (natural)
पुष्करराज- वाह रे reaction आणि expression❤❤
admin- 😂❤छानच
पुन्हा बघायला आवडेल याचा दुसरा पार्ट...
माझा आत्तापर्यंतचा सर्वात आवडीचा youtuber आहेस सुदामे ❤❤❤
खूप सुंदर विषय ❤️सगळ्यांनी आपल्या जॉब च्या धावपळीवून आपल्या फॅमिली साठी वेळ द्या. नाहीतर वेळ निघून जाईल तेव्हा लक्षात येईल. आज्जी सोबत चहा पिणे खूपच अप्रतिम 🫡
pushkaran chirputkar bhai amazing 🎉🎉🎉🎉🎉bhai kai skillfull manus ahe ha 😮
सुदामे अहो सुचतच कसं तुम्हाला इतकं छान, खरंच हॅट्स ऑफ टू यू
Sudame Khup Sudharle 👏👏
Khup chaan sandesh - Office is important but Family even more 🎉
He kai barobar nahi 😅
माणसानं स्मार्ट कसे राहावे याचे उत्तम उदाहरण. ग्रेट व्हिडिओ..❤
लई भारी, तुझ्या अभिनयाच्या छटा बेटर होत आहेत दिवसेंदिवस! अशीच प्रगती कर मित्रा! खूप शुभेच्छा! 🎉
आशुतोष❤ दिल दोस्ती दुनियादारी 😍
अथर्व! दुसऱ्याच्याही मनातली संवेदना जागी करणारा खरा संवेदनशील माणूस! खूप छान! 🌹🌿🍫
खूपच सुंदर" खूप छान आणि हृदयाला भिडणारा व्हिडिओ! नोकरीच्या धावपळीत आपण कौटुंबिक क्षणांना हरवत आहोत, हे दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. आईसोबत चहा, पत्नीसोबत नाश्ता, गल्ली क्रिकेटमध्ये काही क्षण, हे सगळे आयुष्याचे खरे सुख आहे. बॉसला कारण सांगताना दिलेला संदेश अतिशय प्रेरणादायी आहे - 'कर्मचाऱ्यांवर उगाचच वेळेचा दबाव आणण्याऐवजी त्यांना त्यांच्या आयुष्यातले छोटे पण महत्त्वाचे आनंद अनुभवू द्या.' कॉर्पोरेट जगताला असा सकारात्मक दृष्टिकोन घेण्याची नितांत गरज आहे. खूप आवडला व्हिडिओ!"
एक नंबर आहे सुदामे, तुमचे किस्से आणि अनुभव असेच सांगत रहा.
अगदी सहज विषय पण किती छान पणे मांडला. 🎉
"आपण असताना आपल्या नसण्याची सवय होणे "आई गं काय बोललात सुदामे
Family 1st, n importance of every member in the family. अपण कामात इतके गुंततो की फॅमिली ला महत्त्वच देत नाही. Thank you sudame Sir. Much needed this was .
Sudame you’re so talented. Marathi film industry needs talent like you.
That's deep.
Work life balance च्या नुसत्या बाता मारणाऱ्या corporates साठी अगदी उत्तम चिमटा होता, विचार करायला लावणारा.
थोडक्यात सुंदर विषयाची मांडणी... खूप छान.
अथर्व, खुप छान विडियो
जॉब करणार्या सर्वच लोकांच्या मनातले विचार समोर ठेवले 👍🏻👍🏻
Thanks
This is called content with social message to corporate world.....thanks atharva ❤
अतिउच्च!
अतिसुंदर!!
अतिलोभस!!!
अनंत शुभेच्छा!!!
पुन्हा एकदा कडक..
समाजाला समजूत देणारा अजून एक सुंदर विडिओ...
खूप खूप प्रेम ❤️❤️❤️
सुदामे अप्रतिम... शब्दच अपुरे पडतात तुमच्या कौतुकाला..
खूप छान संदेश दिलेत या व्हिडिओ मधून आणि चेहऱ्यावर हास्य देखील येईल अशी कॉमेडी खरच अप्रतिम ❤
❤❤❤❤
This is the most wholesome thing on youtube at this moment ❤
खूप छान 👌👌
सध्याची परिस्थिती पाहता, असेच वागणे,जगणे अपेक्षित आहे.
छान विनोदासोबत महत्वपूर्ण संदेश सुद्धा दिलात सुदामे ❤
छान, आमचा पण बॉस होता कायम रजा घेण्या वरून चिडचिड करायचा स्वतः मात्र सर्व रजा संपवून एन्जॉय करायचा, वर त्यांचा बॉस त्यांच्या सगळ्या रजा कशा मंजूर करतो ते निलाजरे पणाने सांगत असे. विशेष म्हणजे निवृत्त झाल्यावर पुण्यातच राहतोय..😂😂😂😂
😂😂😂
Ho barobar aahe aamchya storcha SM pan asach aahe suttich det nahi
माझी मॅनेजर एक बाई होती. स्वतःला काही येत नव्हत पण दुसऱ्यांच्या चुका काढायची, स्वतः घरी लवकर जाणार, सुट्ट्या घेणार आणि बाकी एम्प्लॉयीस ना काम करायला लावणार, सुट्ट्या देणार नाही असे प्रताप होते तिचे
खूप छान सुदामे sir 🎉.... एकदा खूप भेटायची इच्छा आहे तुम्हाला कधी योग येईल sir😢
Sakalch baght ahe felt so refreshing thanks for making video
हे काय बरोबर नाही शेठ 😂❤
Khup Sundar, Premal Ani chotya ghostinchi janvi krun deliii... ❤
Atharv ekch number... Pappi de wala pn bhari... Awadel ajun ase videos pahayla😊❤
Ek no. Sudame Sir 😊
Santosh Pandit barobar ek Video havach 🙏🏼👌🗣
असं ऑफिस असतं तर किती मस्त झालं असतं....❤
6:35 हाफ-हाफ कसे गेलेत हे😂😂😂
भावा तु अप्रतिम आहेस❤
फारच सुंदर ❤❤❤👌👌👌
नेहमीच्या विडिओसारखा एक छान संदेश दिलात .... छान!!
सुदामे तुमचे व्हिडिओ म्हणजे खळखळून हसण्याचा मार्ग आहे..❤❤
8.05 Apan astana apan nasnyachi savay karun ghene avghad
Va va..
Waa खूप छान.... 👍🏻👏🏻👌🏻
खूप छान आहे❤❤❤
सुदामे दादा अगदी नाद खुळा, माझ्या ऑफिस ला पण सध्या हेच चालू आहे.
आता मी अशीच उत्तरं देतो, कसलं भारी आहेस तू. सुदामे दादा अगदी नाद खुळा, माझ्या ऑफिस ला पण सध्या हेच चालू आहे.
आता मी अशीच उत्तरं देतो, कसलं भारी आहेस तू. आणि तू सर्व मुद्दे खरंच खूप छान समजुतीने सांगतोस 🤣😂👌👍
Excellent Mr. Sudame keep it up.
चांगली सिरीज आहे उत्तम.❤
अतिशय मार्मिक 👌👌👌
Relation management 🎉ek number
Nice concepts sudame....mast chalu aahe...asech suru thewa👍
लय भारी🎉
एकदम भारी ...😂
समजणार ला खूप सुंदर अर्थ आहे समजलं पाहिजे
Send off like 😂😂
Your party 😂😂
हे काय बरोबर नाय सुदामे😂🔥
वाह सुदामे वाह 🎉 एकदम मस्त👌
एकच नंबर भावा.....🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
This video is very helpful to understand work and family balance is so much important for Working professional.
खूप छान मांडणी...keep it up
आपण असताना कोणालातरी आपल्या नसण्याची सवय झाली की आपण असूनसुद्धा काही ऊपयोग नाही..... TRUE
एकच नंबर. प्रत्येकाने आपल्या बॉस ला दाखवुन विषय जागेवर आणा.
Superb ... 👏👏👏
Khup sundar ❤
Right reason to pay the internet bills👏👏👏
Apla aashu manager zala ❤️❤️❤️❤️❤️
मला वाटल सुदमे चाच सेंड ऑफ होतो की काय ? समोर अॅक्टर पण तोडीस तोड घेतलाय. एकदम फ्रेश.
Sudame bharich ahe . Ase paije office madhe
He kay baro bar nahi sudame big fan TU PUNE MADY BHANDARKAR ROAD MADY VIDEO BANAOTOS KA❤❤❤
Khup bhavla episode 🙏💐
Ekdum best aahe🎉
मस्त सुदामे 🙏👍👍
छान...❤👌👏👏👏
8:36 असत की that so innocent 😊❤
Thank you khup sundar ❤
Mast....soft,simple & meaningful
खुप भारी वाटला व्हिडीओ ❤
Bruh this was sooo nice !!!
Great dialogues, great punchlines , relatable !
Keep doin this
Aapan astana aplya nasnyachi savay karn khoop avghade 8:04 8:21 8:23
This is absolutely what is required in today's work culture
Khup awadla ha video n concept ❤❤
Bhava ek number
kay apratim lekhan aahe! sundar
खुप छान, असेच विडिओ आणत जा
Class sundar ghosti mandalya bala 👍👍👍👍
खूप सुंदर
Atharva hyanchi style mhanje hasnyatun dhada shikavne!
And yes exactly, जितकं कर्म करणं महत्त्वाचं आहे, तितकच भावनाच्या गोष्टीला वेळ देणं ही महत्त्वाचं आहे
वाह 👌👌👌
2:22 ओ सुदामे मोबाइल विसरलात आपण
Bhava dil khush kelas❤
अतिशय सुंदर
1number bhaii sudaaame❤❤ dil jinklaass rajaaa
Bhari ahe sudame mast
अरे अथर्व मला तुला bhetaychay मित्रा।लव फ्रॉम कर्नाटक
the ashutosh shivalkar chi athvan zali 😂😂
Dhotritil prasfut pampu
Superstar ahe sudame❤
आनंदी जगणं काय आहे हे लय भारी explain केलंय