खूपच मार्मिक आणि हळवे होत चालले आहेत तुझे विनोद , मिस्टर सुदामे... " ज्यांची स्वप्न जिवंत आहेत .... " काय वाक्य घेऊन गेलाय. हुकलेल्या अनेकांना डोळ्यात पाणी आणणारी कलाकृती होती!
अथर्व, लेले काका बरोबर बोलले.....तुम्ही खरंच ऑलराउंडर आहात. जॉब करून आपल्या विनोदी शैलीने लोकांना हसवणं त्यांना आनंद देणं खरंच खूप कठीण काम आहे. "राहिलेली सेंच्युरी" यावर छान व्हिडिओ बनवलात....👌🏻👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️.
सुदाम्या, मी आता ४५ वर्षाचा आहे. हल्ली बघतोय तू असे व्हिडिओ बनवून सतत भावनिक करून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेस, डोळ्यात पाणी आणत आहेस. तुझे विनोदी व्हिडिओ असतात म्हणून तुला बघायचो. पण तू अतीच करतोयस हल्ली. पण खर सांगू ? तुझे विनोदी आणि भावनिक दोन्ही प्रकारचे विनोद आवडतात. तुझे विनोद हसवून आयुष्य वाढवतात तर तुझे भावनिक व्हिडीओ आयुष्य कसं आनंदाने जगायचं हे शिकवतात. ❤❤❤
काय बोलू दादा.... मी सुद्धा माझ्या चाळीतला, शाळेतला राहुल द्रविड होतो सगळे याच नावाने बोलायचे पण १० झाली आणि बॅट सुटली आणि आता काय जॉब आणि स्ट्रगल... खरंच त्या लहानपणाची आठवण झाली🥺🥺🥺
Very nice. This video took us back in past. Many of us had given small contribution to our playing team by scoring or saving a winning single, assisting in runout, blocking a ⚽️ goal …. Unfortunately all of this was overlooked by some brilliant Half century-a ball which turned and hit the wickets- a goal which was scored in penalty kicks. Thank you- God bless all.
me pan khup passionate hoto cricket saathi lahaan pani pan khelu shaklo nahi mag job ghar hey sagla karat rahilo.. pan cricket veda toh cricket vedach asato... Aaj vayacha 36 varshi jevha vatala apan kai karu shakto for cricket tehva ek andhi chalun aali... Now I njoy my game alongside my job as I write blogs, match reports reviews for cricket...😘😀😀😃😃😉
Athrva dada mala vattay tumhchi team atyachy bollywood pekhya kiti tari patine shrestha ahe. Tuze episodes lahn asta pn junya social picture chay barobari che!
खूपच मार्मिक आणि हळवे होत चालले आहेत तुझे विनोद , मिस्टर सुदामे...
" ज्यांची स्वप्न जिवंत आहेत .... " काय वाक्य घेऊन गेलाय.
हुकलेल्या अनेकांना डोळ्यात पाणी आणणारी कलाकृती होती!
अथर्व, लेले काका बरोबर बोलले.....तुम्ही खरंच ऑलराउंडर आहात. जॉब करून आपल्या विनोदी शैलीने लोकांना हसवणं त्यांना आनंद देणं खरंच खूप कठीण काम आहे. "राहिलेली सेंच्युरी" यावर छान व्हिडिओ बनवलात....👌🏻👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️.
खरोखरचे आलराऊंडर
तु त्या अथर्व च्या नादाला उगीच लागू नकोस..😂😂
बहुतेक मुलांचे असेच होते, पण आयुष्यभर क्रिकेट खेळत राहिले पाहिजे.
सुदाम्या, मी आता ४५ वर्षाचा आहे. हल्ली बघतोय तू असे व्हिडिओ बनवून सतत भावनिक करून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेस, डोळ्यात पाणी आणत आहेस. तुझे विनोदी व्हिडिओ असतात म्हणून तुला बघायचो. पण तू अतीच करतोयस हल्ली.
पण खर सांगू ? तुझे विनोदी आणि भावनिक दोन्ही प्रकारचे विनोद आवडतात. तुझे विनोद हसवून आयुष्य वाढवतात तर तुझे भावनिक व्हिडीओ आयुष्य कसं आनंदाने जगायचं हे शिकवतात. ❤❤❤
खरच प्रत्येकानं आपले मनोगत फारच भावनात्मक होवून केल्या आहेत!
श्री विजय पटवर्धन हे फार मोठे अष्टपैलू कलाकार आहेत, त्यांना शुभेच्छा ...
खरच घरच्याचे बोलणे ... आणी ती miss झालेली match आठवली .❤
Instagram चा अथर्व सुदामे आणि या सिरीज मधला सुदामे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. खुप छान......& too relatable ❤
काय बोलू दादा.... मी सुद्धा माझ्या चाळीतला, शाळेतला राहुल द्रविड होतो सगळे याच नावाने बोलायचे पण १० झाली आणि बॅट सुटली आणि आता काय जॉब आणि स्ट्रगल... खरंच त्या लहानपणाची आठवण झाली🥺🥺🥺
Such a touching video….Thank you Atharva bro ❤️🙏🏽👌🏽💪🏼🇮🇳U r really blessed…N U Rock 🤘🏼💪🏼
खरं आहे.. नशिबाची साथ.. प्रयत्न बरोबर... अति garjech
At the end " Sudame Finishes Of In Style " ❤
टेलंट प्रत्येकाकडे असते. संधी मात्र नशीब मिळवून देतं. सचिनला मोठा भाऊ दिला,
Khup chan series banvto atharv dada . ekdam mast . Aaturtene vaat baghto episode chi .❤😊
Very nice. This video took us back in past. Many of us had given small contribution to our playing team by scoring or saving a winning single, assisting in runout, blocking a ⚽️ goal …. Unfortunately all of this was overlooked by some brilliant Half century-a ball which turned and hit the wickets- a goal which was scored in penalty kicks.
Thank you- God bless all.
Sudame aso Kiva to chhu manus Suraj chavanprash .... Tumcha exxxttra oorrdinary knowlage tumchya parshyva bhaggat ghalaa., ...
Tumchyavina Marathi manus khush ahe..... Fadtus
This series shouldn't Stop ❤
🏏 *Sports truly connects all* 😇
*All Rounder Sudame - Blue Shirt ekdum mast* 🙌
*So TRUE - 15 in Cricket & Crores in Banks*
"ज्यांची स्वप्न जीवंत आहेत त्यांना खेळु देत" ..... सुदामे काय बोललात
💯 % ☑️
This episode is too good,. Outstanding
बहुतेक मुलांचे असेच होते, पण आयुष्यभर क्रिकेट खेळत राहिले पाहिजे.
Best video watching Today ❤🙌
Wa lay bhari episode banavla Atharva.. khup chan
टॅलेंट सगळ्यांकडे असतं पण विचारांमध्ये फरक असतो,❤
Very relatebal content😊
Ek🎉 no best video and lele sir
Truly relatable emotional kar diya bhai😢😊
सुनंदन सरांबरोबर मी खेळलो होतो खरेच खूप छान खेळतात ओपनिंग बॅट्समन आणि आता क्रीडा पत्रकारातले अग्रणी नाव
विषय नाही तुमचा ❤❤
Only ❤❤❤❤ for this dada
Atharava स्वतः छान खेळतात हे पहिल्यांदाच पहिले तुमच्या तिघांमुळे मातझाली आहे सिरीयल ❤❤
Very touching.. well done !!
@1:42 - 2:47. Mazi dhadkan wadhli
Joshi kaka n chya mage car
Kach futate ki kay
Hech tension
Car che wipers ..donhi ubhech
खुप छान!
विजु दादा 🎭💕
Chhan video aahe sarvancha.
Sudame is like new age Pu La... 😊
मस्त ❤❤❤❤😊
मात नव्हे मस्त झाली आहे serial
Wonderful series should be at least 30 minutes duration no make up, script straight from the heart.
Awesome ❤
Mr.Sudame series khap ch chhan
खूप छान video
Atharva bhava.. tujhe content mast astat ❤.. P. L deshpande siranchi athvan yete..
Chaan acting aahe Tujhi
Heart touching ❤
Beautiful
Waaa❤❤❤❤
Superb episode 😊
Really really nice video ❤️❤️👍
SALUTE SUDAME ❤🎉
खूप छान अथर्व...
Killing episode ❤
👌🏻 ❤
Khup chaan❤️
Best one ❤
जबाबदारीचा व्हिडिओ सुंदर आहे
परिस्थिती मुळे पण भरपूर जणांचे cricket चे स्वप्न अपुरे राहिले आहे 😢😢
Mast video banavla ahes Dada ❤🎉
जय शिवराय
1 no. ❤ Aprateem
क्लास!जबाबदारीचं ओझं कीट बॅग पेक्षा मोठं आहे!
Lai Bhari ‼
तुम्ही तिघेही भारी आहात ❤
me pan khup passionate hoto cricket saathi lahaan pani pan khelu shaklo nahi mag job ghar hey sagla karat rahilo.. pan cricket veda toh cricket vedach asato... Aaj vayacha 36 varshi jevha vatala apan kai karu shakto for cricket tehva ek andhi chalun aali... Now I njoy my game alongside my job as I write blogs, match reports reviews for cricket...😘😀😀😃😃😉
Khupach chaan
फक्त क्रिकेट च नाही सगळ्याच क्षेत्रात हे लागू पडतं
पण तू जी सकारात्मकता वाटतो आहे ती खूप भारी आहे
❤❤❤❤❤
Zakas Trio!🎉
Nice🎉
👌👌👌👌
माझ्या मते संग्राम म्हणजे ऋतुराज.
तसेच विजय पटवर्धनचे शाळेतील कोच म्हणजे लेले सर् च पण श्री. मा. लेले ; रमणबागेच्या संघाचे प्रशिक्षक होते.
Yes you are absolutely right 👍
लव यू भावा
विजय पटवर्धन सर क्लब ऑफ maharashta ला होते तेव्हा मी pan खेळलो. ऑल राऊंडर आणि फास्ट बाउलरांनी hiiter
मस्त असतात तुझे video
❤🙏🏻
Atharva "The Legend"
sangram gaikwad is ruturaj in a multiverse😄😉😉😉
Atharv Sudame ❤😂
It's Hurts when you say "जॉब साठी क्रिकेट Sacrifice केलं." 🙁😢 आणि
खरंच सेंचुरी राहिलीच...
Even I had to sacrifice cricket because of family responsibilities 😢
सुंदर
Bhari
🏏👌
Atharv bhau tula ruturaj gaikwad mhanaych ahe kay?
❣️❣️❣️
😌🤗😌👌❤
शाळा कॉलेज चे दिवस आठवले ❤
काही स्वप्न स्वप्नच राहतात 🥹🏏
भावना अवरण खूप कठीण झालं.....
आपली ही सेंच्युरी हुकली.....
Best
तुमचं आयुष्य कधी बदलेल हे सांगू शकत नाही
मला पण तुमच्या सारखं बनायचं आहे😂
❤
मित्रा, अनेक वर्षां नंतर डोळे पाणावले. मनात कुठे तरी हुकलेली संधी, हुकलेले खेळातले क्षण आठवण करून दिलेस.
अहो सुदामे या लहान मुलांना ब्लॅकमेल करून काय मिळणार आहे तुम्हाला? फक्त बॅटिंग करण्यासाठी असं केलंत. हे काय बरोबर नाही😢😢😢
Joshi kaka 2 - Sudame 0
Good writing
Thank you😊😊
jababdari ch ojh kit bag peksha jast ast...100%
Athrva dada mala vattay tumhchi team atyachy bollywood pekhya kiti tari patine shrestha ahe. Tuze episodes lahn asta pn junya social picture chay barobari che!
Chhan
Swapn Ani vastav he manayala Maan chi tayari ch khup lagate.....
लहान मुलांना ब्लॅकमेल करता हे काही बरोबर नाही सुदामे 😂😂
अ...............?? द्वितीय पुणे😂😂😂
संग्राम गायकवाड ~ ऋतुराज गायकवाड 🤔