पनवेलच्या मावशीच्या कँटीनला 😋 मुख्यमंत्री सुद्धा ह्यांच्या माशांचे फॅन आहेत 🐟| Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • Watch पनवेलच्या मावशीच्या कँटीनला गेलो जेवायला 😋 मुख्यमंत्री सुद्धा ह्यांच्या माशांचे फॅन आहेत 🐟| Foodie
    ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mavashi canteen Bhingardi
    Address: Near Couple bar, Kumbhar Aali, Bhingardi Village,
    Panvel, Maharashtra 410206
    Phone No. 9920100797 / 9967412243 / 9029918191
    goo.gl/maps/hK...
    Mirabel Salon & Spa
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    Agro Tourism Series
    1.Shivar Agro Tourism Part 1
    • आमची फॅमिली ट्रिप 🥰 Fa...
    2. Shivar Agro Tourism Part 2
    • ओवी आणि कल्याणीला रंजि...
    3.Shivar Agro Tourism Part 3
    • शिवार च्या शिवारात फेर...
    4.Shivar Agro Tourism Part 4
    • आज ब्लू है पानी पानी 🏖...
    5.Shivar Agro Tourism Part 5
    • कलिंगड खाण्याची कॉम्पि...
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #mavshichicanteen #mausicanteen #panvelmavshi
    #seafood #restaurant #panvel #navimumbai
    #Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo
    #ovivideo #OverVideo

Комментарии • 738

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 2 года назад +82

    छान व्हिडीयो रंजीता आणि कष्टाचं फळ नेहमी चांगलच भेटत पण त्या मागे मेहनत महत्वाची

    • @prakashghanwat8273
      @prakashghanwat8273 2 года назад +3

      Oiiiii

    • @amitmore7501
      @amitmore7501 2 года назад +1

      Address plz canteen

    • @thegladiator.4896
      @thegladiator.4896 2 года назад +7

      फुकटात मेजवानी मिळत असेल तर कष्ट घ्यायला काही हरकत नाही.आजपर्यंत पाहिलंय कुठल्या फुड ब्लॉगरला ,जेवण सुमार आहे असं सांगताना?

    • @sspandit6662
      @sspandit6662 2 года назад

      @@prakashghanwat8273 qqq

    • @sureshdhakade3475
      @sureshdhakade3475 2 года назад

      Oll

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil4812 2 года назад +31

    आपल्या आगरी लोकांच्या जेवनाची चव पुर्ण दुनियात नाय भेटणार….

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 2 года назад +21

    मावशीची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद
    ! आगरी म्हणा किंवा मालवणी मांसाहारीच नव्हे शाकाहारी पदार्थ सुद्धा खूप लज्जतदार असतात. आणि मावशीच्या कींवा त्यांच्या अगोदरच्या पिढीची स्वयंपाक कला अप्रतिम होती. आता शेपचा जमाना आला. आमच्या आजीने फोडणी दिली तर ती कोणता पदार्थ शिजवते आहे. हे घराच्या बाजूने जाणारे आजीला ओळखणारे लोक सहज सांगतात. आजी हयात नाही पण चव जिभेवर रेंगाळते आहे. हाताचा वास जात नाही.

  • @indian5347
    @indian5347 10 месяцев назад +2

    हा व्हिडिओ बघून आज आम्ही जेवायला गेलो परंतु मूड ऑफ झाला रांगेत waiting ला दीड तास उभे होतो.
    क्वालिटी ठीक आहे खूप एक्स्ट्रा oridinary अशी नाही. १पापलेट,१भाकरी व रस्सा, भात चे ५०० रुपये. कॉलिटी च्या मानाने जेवण खूप महाग आहे. सर्विस पण ठीक नाही एक एक्स्ट्रा भाकरी किंवा पाण्याची बॉटल मागायला चार-पाच वेळेस आवाज द्यावा लागतो.
    youtubers वाले बहुतेक पैसे घेऊन जाहिरात करतात.आता परत यूट्यूबचा व्हिडिओ बघून जेवायला जायचे नाही एवढा शहाणपणा आला.

  • @liyakatshaikh5360
    @liyakatshaikh5360 Год назад +4

    मावशी,,,,,,,,आयव माझ तोंडाला पाणी सुटलाय ओ माय
    अल्लाह देव गौड तुम्हा सर्वांना सुखी ठेओ आणि हेघर असच रहावे हीच प्रार्थना

  • @poojakawale539
    @poojakawale539 2 года назад +9

    मावशीचे कॅन्टिंक खुप मस्त मावशीने खुप मेहनत घेतली आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻बघून तोंडाला पाणी सुटले 👌🏻😋

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      🙏🙏

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 года назад

      श्री स्वामी समर्थ ...खा जीव मारून 😂😂😂😂

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 6 месяцев назад

    ताई फार छान व्हिडिओ आहे. कुटुंबात जाऊन तुम्ही त्यांचे होता आणि माणसाला बोलके करता. मावशींंबद्दल किती छान घरातील माणसांच्या प्रतिक्रिया. तुमच्याकडून खूप सुंदर माहिती मिळते. मराठी माणसाचे असे व्यवसाय पाहिले की, आनंद वाटतो..
    तुम्हाला खूप शुभेच्छा..
    💐💐👍👍

  • @rohidaslande3226
    @rohidaslande3226 2 месяца назад +2

    पनवेल मध्ये कोठे आहे योग्य पत्ता पाठवा आम्ही पण भेट देऊन जाऊ

  • @kiranshete6448
    @kiranshete6448 2 года назад +3

    आपले मनःपूर्वक धन्यवाद आम्ही जवळ राहून आम्हाला जवळ मेजवानी माहित नव्हती आपल्या मुळे फार छान माहिती मिळते खुप खुप माझ्या परिवाराकडून आपणास शुभेच्छा व धन्यवाद 🎊🎊🙏

  • @OCEANRIDER-p4x
    @OCEANRIDER-p4x 2 года назад +3

    काल दि.13 ऑगस्ट रोजी मी मावशीच्या कॅन्टीन ला जेवायला गेलो होतो, पापलेट थाळी घेतली होती, taste ok आहे,म्हणजे जेवढे food ब्लॉगर तोंडाला पाणी आणून सांगतात तेवडी तर नाही. आणि तेथे प्रत्येक गोष्टीला चार्जेस लावले जातात हे तर प्रथमच पाहिलं .पाणी सुद्धा विकतच घेऊन प्यावे लागलं. सोलकडी हि प्लेट सोबत complementry मिळतेच, परंतु येथे त्याचे सुद्धा वेगळे पैसे आकारले जातात.500 रुपये थाळी घेऊन बाकीच्या गोष्टीला पण जर चार्जेस लावत असतील तर हे जरा अतीच आहे. मराठी मध्ये सांगितलं जाते ना कि ऊस गोड लागला म्हणून मुळा पासून खाऊ नये😊

  • @manojvaidya792
    @manojvaidya792 2 года назад +4

    मावशीकडे शिकण्यासाठी याव अस वाटतय कारण मलाही खुप इच्छा आहे अशी खानावळ सुरु करण्याची

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +7

    मना पासून केलेलं जेवण पोटाला शांती देते. मावशींना नमस्कार सांग.

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 2 года назад +4

    छान माहिती, , मावशीच्या कॅन्टीन ला लवकरच भेट देवु, मॅडम नवनवीन हाॅटेल , कोकणातील खाद्यपदार्थाची , माहिती, घरगुती खानावळ दाखविल्याबद्दल आपले आभार

    • @manoharpatil5731
      @manoharpatil5731 2 года назад

      मावशी च्या कॅन्टीन पेक्षा मला मावशीचे विचार खुप मोठे वाटतात मावशी ने पोरांना नोकरी सोडायला लावुन धंद्यात पडायला सांगितले.मराठी माणसाने मावशीच्या विचारावर चालायला हवे.कुठलाही धंदा करायला बिल्कुल लाजु नये.

  • @SubtleAsh-TheImmortal
    @SubtleAsh-TheImmortal 2 года назад +6

    Thank you for making this video. Everyone visits a popular restaurant and reviews the commercial junk. This was such a cool find. So wholesome, Ranjita!

  • @gurunathpatil6527
    @gurunathpatil6527 2 года назад +10

    Panvel is love of the place 💖

  • @deepakkshatriya7048
    @deepakkshatriya7048 2 года назад

    मावशी तुम्ही केलेल्या कष्टाचा फळ आहे मला व्हिडिओ बघून खूप आनंद झाला व्हिडिओ मधली एक गोष्ट मला खूप आवडली की दुसऱ्याचे काम सोडा आपले आपले धंदे पाण्याला लागा खरंच मावशी तुमचे खूप आभार किसका स्थानी तुम्ही मुलांना तुमच्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे केले
    खूप खूप धन्यवाद ज्यांनी जो व्हिडिओ तुमचा व्हिडिओ बनवला त्यांना पण खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय सद्गुरू

  • @chitrapashte2618
    @chitrapashte2618 2 года назад +121

    S for Satish he pn ek vlogger aahet te pn gelele ya mavshinkde

    • @poojakawale539
      @poojakawale539 2 года назад +16

      Ho mi pn pahile aahe👍🏻👌🏻

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 2 года назад +9

      Tevha mavshi navhtya tithe tya mule kahi kale nahi pn tuhmi gelya mule sarv mahiti aani mavshi dislya 💞💞💞👌👌👌

    • @amitapawar8512
      @amitapawar8512 2 года назад +17

      Ho s for Satish che video pn khup Chan astat

    • @sonaliwalunj1237
      @sonaliwalunj1237 2 года назад +13

      Ho khup chan असतेत त्यांचे विडिओ.

    • @pratimadarshankoli5120
      @pratimadarshankoli5120 2 года назад +16

      s for satish च्या आधी उरन करंजेकर गेलेला त्याचच बघुन सतिश गेला ,उरन करंजेकर पण चांगला vloger आहे,तो सतिश सारखा फक्त घरातलच जेवण नाय दाखवत,उरनमधील खुत सारी ठीकान दाखवलीत बाहेरची पन केरल श्रीलंका खुप काही explor केलय रंजीताच्या vlog मध्ये पण छान varity असते.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +6

    मावशी खूप छान आहेत. आणि मावशीचे कँटीन 1 नंबर भन्नाट🐟🐟 🦈🦐रेसिपी 😋😋
    👌👌👍

  • @aaruloke6517
    @aaruloke6517 2 года назад +5

    Bap re solidd mehnat aahe maushi chi canteen khup chhan 👌👍 Ani tyat agri jeven mhanje sonepe suhaga😋😋

  • @archanagite4736
    @archanagite4736 2 года назад +6

    एकत्र कुटुंब पध्दती कधीही चांगली

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 2 года назад +3

    Awesome… family support is the best thing ever

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 2 года назад +6

    Mavshi n mavshi chya hatch jewan..ek no .so tempting..kadhi ekda jaun jevto as zalay.. ranjita thanks to u for showing this food point..lots of regards

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      आणखी खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत, Thank You😊

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 2 года назад +2

    खूप खादाड,बकासुर आहात तुम्ही,
    पण तुमचे व्लोग माझ्या कुटुंबाला खूप आवडतात..
    असेच खात रहा,आनंद घ्या

  • @user-lr8sw5kr3e
    @user-lr8sw5kr3e 3 месяца назад

    I like sister's commitment with her husband

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 2 года назад +9

    मावशी लयभारी🐟👌👌 घरच्यांचा सपोर्ट असला की सगळ सुरळीत होते .आणि पाठीशी सद्गुरु कृपा 😊

  • @user-cc6on5mh8y
    @user-cc6on5mh8y 2 года назад +10

    मावशी फार छान ,🙏देव तुम्हाला यश देवो🇮🇱🇮🇳

  • @vishaldodke8126
    @vishaldodke8126 2 года назад +3

    भविष्यात तुमचही एक हाॅटेल पहायला आवडेल....

  • @mangalakakad4332
    @mangalakakad4332 2 года назад +2

    ताई व्हिडिओ बघून अगदी तोंडाला पाणी सुटले.😋 खरोखर तुमि आमच्या साठी मस्त व्हिडिओ घेवून येता.छान ताई.

  • @rahulsawant6956
    @rahulsawant6956 9 месяцев назад +1

    Agri loka Ani tencha jevan lai bhari

  • @appasokachare6738
    @appasokachare6738 2 года назад +1

    ताई तु तुझ्या सर्व युट्युब फॅमिली ला खूप प्रेमळ बोलते ते तुझे वागणे जबरदस्त आहे

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 2 года назад +2

    जय सद्गुरू रजिंता ताई आणि विडयो खूप छान होता आणि आशा मावशी खूप छान जेवण बनवतात👌👌

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 2 года назад

    रंजीता ताई तुम्ही खुप छान बोलता व छान माहिती दिली आहे. तुम्ही केलेला "आईचा विडीओ" पाहिला. त्यामानाने मावशींचे कॅन्टीन स्वस्त व मस्त वाटले. खूप छान माहिती दिली. तुम्हाला शुभेच्छा.

  • @ujjwalamhatre6629
    @ujjwalamhatre6629 Год назад

    खूप छान व्हिडिओ आहे, मी तुमच्या सर्व व्हिडिओ बघते. तुमची फॅमिली खूप छान आहे. पनवेल आमच्या इतकं जवळ असून सुद्धा काही ठिकाणं माहीत नव्हती, आज तुमच्या मुळे ते बघायला मिळाली. आम्ही सुद्धा नक्की जाऊ मावशी च्या कॅन्टीन मध्ये.😘

  • @jadejamihirdev2547
    @jadejamihirdev2547 2 года назад +2

    Good job Ranjita for promoting local. 👍

  • @harshdapatil2765
    @harshdapatil2765 2 года назад +1

    Kas vatl tai tula raygad madhe Yeun

  • @viveknetavate2084
    @viveknetavate2084 2 года назад

    मावशीच्या कॅन्टीन ला येण्यासाठी पनवेल स्टेशन वरून प्रवासाची सोय काय आहे???
    Reply plz

  • @harshdapatil2765
    @harshdapatil2765 2 года назад +1

    Taii tu panvela la aali na pan mala mahit asta tar mi naki aali aasati g mala khup इच्छा aahe tula bhetchi g m part naki ye

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 2 года назад +1

    छान विडियो आहे ताई . खरंच या आदींची मेहनत आहे.मस्त.

  • @snehathakur2717
    @snehathakur2717 2 года назад +3

    Mi seafood lover aahe.. Khavyye aahe mi mashanchi... Swgkaach apratim hota khara. Pan ak ghoshta sangavishi vatate.. Tya mavsmshi faarach premal aani quite hotya.. Tyanach uchlun aanava vatala ghari🥰🥰

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 года назад +2

    Khupach chhan Asha mavshi, jevan baghun tondala pani sutle, apratim 👌🏼👌🏼👌🏼👍🏼😋😋😋😋

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 2 года назад +1

    खूप खूप खादाड आहात तुम्ही....
    पण तुमच्यामुळे आम्म्ही भरपूर शिकलो.
    धन्यवाद व शुभेच्छा

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 года назад +1

    Wow, khupach chan ahet Sarvach Padhartha agadi Tondala Pani Sutle

  • @manojvhanmane1016
    @manojvhanmane1016 Год назад +1

    Tu khup गोड distes खाताना ❤ आणि videos tar mast enjoy your life 👌👍

  • @devendrapatil1504
    @devendrapatil1504 2 года назад +2

    Nice 🔥Panvel la exactly kuthe ahe ahe

  • @preetisurve6406
    @preetisurve6406 2 года назад +11

    Mavshichi canteen 1 no.....👍👍👍 ...Asha mavshi so sweet 😘😘👌👌👌💝💝

  • @sainathgajalwad2057
    @sainathgajalwad2057 2 года назад +3

    Tai tumhi sangun aamchya tondala nehmi pani aanta🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Год назад

    ताई तुझ्या व्हिडियो मुळे छान छान हॉटेल कँटीन बघायला मिळतात आणि नंतर आम्ही त्या हॉटेल मध्ये जाऊन जेवन येत असतो फार छान व्हिडियो बनवतेस तू

  • @mangeshbhagwan1708
    @mangeshbhagwan1708 2 года назад +7

    Mast Tai 😊
    Khup chaan aahe mavshicha canteen 👌👌😋... Sagle menu bhaari distayt 👌👌
    Maavshi pan chaan aahet bolayla 👌👌
    Khup mast 😇🤗

  • @gamechamp_0077
    @gamechamp_0077 3 месяца назад

    10 दीवसापूर्वी गेलो होतो. फक्त आकार मोठा आहे सुरमैचा बाकी चव येवढी काही खास नाही. ढाबा सारखे हॉटेल आहे. ए.सी. नाही पण रेट एसी रेस्टॉरंट सारखे आहे. रश्याला अजीबात चव नाही. कूठल्याही मसाल्यात मिठ नाही. सोलकढी विकत घ्यावी लागते.

  • @ashwini..
    @ashwini.. 2 года назад +1

    Mavashi chan ahet...mst dakhvl ekdam sgl khup chan😇😇

  • @namdeohudar1446
    @namdeohudar1446 2 года назад +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ पाटील फॅमिली

  • @funfiesta602
    @funfiesta602 2 года назад +2

    Nice video..n pahun tondala Pani sutla😋👌

  • @arvindgaikwad4982
    @arvindgaikwad4982 Год назад

    Kharach tondala paani aal.
    Surmai .kolambi. Great test .. Mavashi chi canteen aflatoon ch ..
    Great job

  • @liyakatshaikh5360
    @liyakatshaikh5360 Год назад +1

    भाउ बंधु ब्रदर तुम्हीं नेहमी‌ एकत्रित दिसावेत हीच ईच्छा

  • @kundaandrade6537
    @kundaandrade6537 2 года назад +1

    Mala tar ash vatle ki me atta aue tithe ani kavh sagdh..so yummy..😋

  • @rohininikam619
    @rohininikam619 2 года назад +1

    Mastch mejwani ranjita amhi try karanarch

  • @shraddhakamble7296
    @shraddhakamble7296 2 года назад +2

    Samarth krupa lay bhari jevan👌👍

  • @diptikumbhar9014
    @diptikumbhar9014 2 года назад +1

    Tai tumhii amchya gavat alya hotya mavshichya canteen mdhe

  • @pritibhagatpatil.932
    @pritibhagatpatil.932 2 года назад +1

    Mstch waatan baghunch smjt aahe kaay test asel.

  • @amrutasrecipe3952
    @amrutasrecipe3952 2 года назад +1

    Aamch bhingari gav pn khup sundar ahe😊जय सद्गुरु 🙏

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 2 года назад +1

    Wah ekdam mast 👌👌
    Bagunach tondala pani Sutle 😋

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 2 года назад +4

    Jay sadguru. Hi how are you everybody. While seeing all fish 🐟 items they are mouthing watering 😋. Mavashi is very hard working women.and there family members.we get inspiration from there story. Sadguru chi kripa . Enjoy Jay sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      जय सद्गुरू 🙏

    • @akashnarwade8250
      @akashnarwade8250 2 года назад

      @@CrazyFoodyRanjita sutej hotel ahe.. Alibag road var.. Must visit.. For fish

  • @rekhashingte1470
    @rekhashingte1470 2 месяца назад +1

    300 rs cya thali madhe kay kay aste

  • @bansilalmali9127
    @bansilalmali9127 3 месяца назад

    Khup Apratim

  • @BIKECARVIDEO
    @BIKECARVIDEO 2 года назад +2

    🥳Congrachulashion for 400k ranjita tai

  • @appasokachare6738
    @appasokachare6738 2 года назад +1

    जबरदस्त आहे मावशीचे हाॅटेल आता नक्की जाणार आम्ही आमचे गाव पुणे आहे आता आम्ही नेहमी जाणार ताई

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 22 дня назад

    रंजीताच पोट म्हणजे माशांचं कब्रस्थान आहे 🤣🤣🤣

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 года назад +2

    होय सतिश यांनी मावशी ची कैनटीन दाखवली होती
    पुन्हा आठवणी ताज्या झाल्या

  • @nilamjadhav8148
    @nilamjadhav8148 2 года назад +5

    Jay sadhguru tai khup chan ahet mavshi ani tyachi family mastch 👌resepi ahe wow kolami rasa khup chan disat ahe 👌👌👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 😊

    • @vinitpanndule380
      @vinitpanndule380 2 года назад

      🙏🙏जय सदगुरू 🙏🙏 ताई आणि मावशी

  • @shrivansamsher1252
    @shrivansamsher1252 Год назад

    अप्रतिम आहे आहे मावशीची कॅन्टीन नक्कीच आवडेल तिथे येऊन जेवायला👌

  • @pnkjchaudhari
    @pnkjchaudhari 2 года назад +1

    रंजीता आवाज खूप छान...i.e.foody Ani tasty ahe tuza 👌👌👌

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 2 года назад +1

    Khup chan tu, maushi Ani maushich canteen keep smiling 😊🎉🎉👌😊

  • @jiteshpagdhare8468
    @jiteshpagdhare8468 Год назад

    खुप शान विडियो पनवेल ला जाऊं आम्ही सर्व जन मावशी खुप शान बोलते मावशी चा परिवार खुप शान आहे रंजीता 😋😋😋

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 2 года назад +3

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता ताई जय सद्गुरू खूप छान आहे 👌🏻vlog👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻 मावशीचा कॅन्टीन

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 2 года назад +2

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘😘

  • @sakshimehetar467
    @sakshimehetar467 2 года назад +1

    Ranjita Tu Challenge kar na please

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 года назад +4

    *रंजीताताई रोहन दादा तुम्ही दोघ एखाद्या वटवृक्षा प्रमाणे क्रेजी फूडी फॅमिलीला आपल समजून त्यांना प्रेमाने गोंजारुन व गरीब गरजूना मोकळी आणि आनंददायी, प्रेमाने काळजी घेणारी मनामनात,हृदयात खेलती राहणारी कोमल कायस छाया, सवाली देतच असतात.*
    *ताईदादा तुमच मोकल प्रेमळ मन सर्वांनाच मोहून टाकते. तुम्ही अप्रतिम आहेतच , खूपच मेहनतीआहेत व, भरभरून मोकळेपणाने आनंदाने हेल्पिंग सुद्धा करत असतात.*
    *रंजीताताई रोहन दादा तुम्ही सर्वाना खुप माया करतात कोणी फमिलि पैक्की भेटल की त्यांना एकटेपना वाटू नये मनूण त्याना आपलेस समजून त्यांना आपल्या जवळ घेऊन त्यांची विचारपुस करतात काळजी घेतात.*
    *तुम्हाला दोघांना बघून तुमच खुप सुंदर ,प्रेमळ कोमल मन आणि गोड बोलन ,स्वभाव ऐकून माझाच नाही तर सर्व क्रेजी फूडी फमिलिचा थकवा आणि विरंगुला निघुन जातो. तुमची मानुसकी आणि स्वभाव खूपच प्रेमळ आणि मोहुन टाकनारी आहे*
    *रंजीता ताई तू ज्या stage आणि ज्या leval ला(ALL OVER INDIA) देशाच्या कानाकोपऱ्यात पोचुन जे यश आणि प्रगति संपादन केलय त्याचा जास्तित जास्त मोलाचा वाटा आणि श्रेय रोहन दादाला जाते*
    *रोहनदादा नेहमी ताई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो ते प्रत्यक्षात विडिओमधे दिसतेच पण डोळ्यासमोर अनुभवता येते tai dada nehmi mazich comment la reply late asto😓* ✨✨❤️❤️💕💕💕

  • @ashwinichirlekar3868
    @ashwinichirlekar3868 2 года назад +1

    Khup mst tai ..jevn tra 1 no .🥰

  • @nitishametake7099
    @nitishametake7099 2 года назад +1

    Khup chan tai. .tumala pahun Amala pn khavas vatat etak mast disat hot sarv...mavshi tr amazing...hats off to mavshi

  • @cdsouza4016
    @cdsouza4016 Год назад +1

    Ranjita your explanation is very nice and you are very cute to be TRUE I love malvani and Ratnagiri people because they have smiling face and Rangita you are also cheerful woman stay blessed & happy I watched this program from Goa all best wishes to you Ranjita.

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor6218 2 года назад

    मावशी ला नमस्कार 🙏😊 खुपच छान व्हा तोंडाला पाणी सूटले नक्की एकदा येऊ ..👌👌👍👍..😋😋

  • @prashantmestry5202
    @prashantmestry5202 2 года назад +1

    Hya Sunday la no home food 😀 .. mavshi I am coming.🚘..😋😋

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 года назад +3

    Khup Chhan Recipe 👌👌👌😋😋

  • @ravishkamat8376
    @ravishkamat8376 2 года назад +1

    U given wrong information about hotel amantran @ Ratnagiri about Crab lolipop
    It's Gadre - sea food company from ratnagiri,readymade products called crab claw & that hotel don't make in-house...so henceforth take proper info before flash to viewers
    Anyways enjoying watching your blog

  • @sayalikarde6150
    @sayalikarde6150 2 года назад +1

    Khupch Aapratim Jeavn 👌👌ani Mavashi pan khup chann Sugran ani Preamal aahet M nakki jean we all are Fish Lover maza 3yrs old Nattu pan fish lover ahe So confirm Mavashi Canteen Visit👍 Thanx Ranjita🙏

  • @amrutasrecipe3952
    @amrutasrecipe3952 2 года назад +1

    Mastch mavshi mi panvelmadhlich ahe bhingari😊all the best mavshi👍

  • @latakamble8028
    @latakamble8028 2 года назад +2

    Tai ajcha video khup chan aahe bghun tondala pani sutl👌👌👌

  • @manalithakur140
    @manalithakur140 2 года назад +1

    Khup chan..mavshi ek no.. 😘

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад +1

    खूप छान आहे मावशींची कॅटिग आणि जेवण एक नंबर

  • @mohannb8599
    @mohannb8599 2 года назад +1

    Premal n mayechi , mavshi aani tyancha chavisht jevan...☺☺ mast video🎥 tai 🙏

  • @anuradhakamthe1481
    @anuradhakamthe1481 2 года назад +1

    Horrible arre when u fry the pomfret cut the tail n fins n remove the eye we do this .Ranjita we are supposed to eat this way

  • @jaishreebyerugjee2285
    @jaishreebyerugjee2285 2 года назад +2

    Already 400k. Congrats dear!

  • @anjalijadhav3102
    @anjalijadhav3102 2 года назад +1

    शुभ सकाळ ताई 🙏 जय सद्गुरू 🙏 तोंडाला पाणी सुटलं 😋

  • @jayendrashinde8505
    @jayendrashinde8505 2 месяца назад

    Aaine Swakastane Kutumbasathi
    Ubharlela Ha Vevasai Shree
    Samarth Krupene Uttam Chalu
    ahe
    Ayavla Samarth krupene
    Udanda Ayushya Labho

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад +1

    Mavshi chi canteen bhari aahe.Good vlog.

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 2 года назад

    छान विडियो असेच विडियो बनवा आम्ही कोकणी भात आणि मासे खूप प्रिय तुमच्या मुळे आम्हाला हॉटेल ची माहिती मिळाली नक्की जाऊ मासे खाऊ पण असेच आणखी विडियो बनवा खूप शुभेच्छा चॅनल ला

  • @yashrajbobhate.2204
    @yashrajbobhate.2204 2 года назад +2

    ""जय सद्गुरु🙏""

  • @rasika1813
    @rasika1813 2 года назад +1

    Mastach mavshi ch canteen fish pan bhari 😍 😋 👌👌
    जय सद्गुरु 🙏 🌹

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 года назад +2

    Jay sadguru 🙏 family support asle ki impossible pn possible hotte hyache eg. Mavshi s family ani ranjita tumhi suddha ahes. Mehnat, ani family la dharun rahile ka jeevan sunder hotte. Inspiring vlog❤️❤️❤️

  • @hassanmohammed3808
    @hassanmohammed3808 2 года назад +2

    Hi maoushi I am hassan from muscat Oman 🇴🇲 very nice to watch but waiting to see you all there.