सशील सर सुर्यवंशी हे लोक जशास तसे उत्तर देतातच त्या बद्दल त्यांचे मनपुर्व: आभार पण ही घटणा घडली त्या वेळी विरोधी पक्षाने केले का ? अंदोलन विचारला का जाब !दिशा सालीयान ला की न्याय ते विचारा
खुपच छान जे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे त्यांना फक्त बदलापूर च्या घटनेचा वापर फक्त वैयक्तिक राजकरणा करीता करायचा आहेत त्याना या गोष्टी चे दुख अजीबात नाही.
लवकरात लवकर या बारामती च्या माती करणार्या तद्दन फालतू असणार्या कुटुंबाला राज्यातील जनतेने राजकारणातून कायमस्वरूपी हाकलून देणे हा एकमेव पर्याय समोर आहे. यावेळी आणि कायम या मानभावी परिवाराला सडकून पराभव करावा.ही विनंती.
उशीर झाला आता ताई 🙏किती वर्ष आपलं सरकार होतं? तेव्हा आपल्या वडिलांना महिलाना arthik मदद करू या असं वाटलं नाही 🙏आणि आता युती सरकार देत आहेम्हणून पोट दुखी होत आहेआपल्या कडे महाराष्ट्र विकत घ्याल एव्हडा पैसा आहे
काय बाई आहे ही सुप्रिया😮हे राजकारण केवळ आपल्या पक्षासाठीच नं लाज वाटते ह्याची हपापलेली नजर फक्त नि फक्त खुर्चीसाठीच कुठे धुणार हे पाप😳पावसालाही लाज वाटलीअसेल ह्यांच्या हव्यासाची😡😡😠
त्यावेळीं ताईंचे कानाला ऐकु येत नसावा, डोळ्यांना दिसत नसावं, तोंडाणी बोलता येत नसावं आता त्यांचे कान ,तोंड, डोळे चांगले झाले असावेत. राजकारणी केंव्हा सुधरतील देव जाणो. परमेश्वर यांना सद्बुद्धी देवो हीच अपेक्षा.
ह्या कुकर्मी बाईला, मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडायला लागलीत, आणि म्हणूनच ही सर्व नौटंकी चालू झाली आहे. मतदार वेडा नसतो. त्याला सर्व नौटंकी कळतेय, हे फक्त खूळेबाईला कुणीतरी समजावलं म्हणजे नौटंकी कमी होईल. संजय राजाराम राऊतला पाठवले पाहिजे. कारण त्याच्या बरोबर डान्स चांगला केला होता.
म्हातार्या ला कोणी तरी बाई भेटायला येते आणि राम मंदिरात फक्त एक मूर्ती का सीता मूर्ती का नाही म्हणजे ती बाई हुशार का काका आणि एका सभेत काका हे सांगतात म्हणजे काय
सुशील कुमार आपण जे म्हणले ते सुप्रियाला का कळत नाही त्यांना थोडीशी वाटली पाहिजे आपण जे काल पावसात बसला तुम्ही 2021 च्या प्रीतीला न्याय केव्हा देणार तुम्ही खासदार आहात आपण संसदेत विषय मांडला पाहिजे त्या प्रीतीला पण न्याय दिला पाहिजे होता या घटनेला चार वर्षे झाले ताई न्याय दिला का❤😂🎉😢
नाटक ! नाटक !! आणि नाटक!!! पावसात भिजा, कांहीही करा, सामान्य जनतेला काही घेणं, देणं नाही. सामान्य जनतेला कुठल्याही राजकीय नेत्यांचे, पक्षांचे कौतुक नाही. मोदींचा उदयामुळे सवयी बदलल्या. आता राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी फारशी अपेक्षा ठेवू नये. धन्यवाद.
आपल्या बापाने किती लेकी वर अन्याय केला आहे हे सांगा ना.... केतकी चितळे... कंगना.. नवनीत राणा.. आर्णव गोस्वामी.. आज लाज वाटली पाहिजे सुप्रिया सुळे ताई यांना
शरद पवारला कुणाच्या लेकीबाळींची काळजी नाही. फक्त ध्येय स्वतःच्या लेकीला मुख्यमंत्री करणं.
पालघर मध्ये जे साधुसंत मारले जाते तेंव्हा ह्या ताई कुठे होत्या.
तेंव्हा त्या भ्रष्टाचारात रंगुन गेल्या होत्या त्यांच्या महाभ्रष्टाचारी पित्या सोबत....
8pl08p88888888888l]
बदलापूरची लेक आपली निश्चितच ! पण बंगालची लेक काय सावत्र होती ! पोरगी पवारांची आहे ! दुतोंडी मालवण असणारच ! 🙏🚩🚩
Yashri ...Pooja ....ya konacbya hotya
@@ustadustad
MVA सरकार मध्ये वाजे HM
✅✅फक्त सत्तेसाठी सगळं!!!
जसा बाप जशी लेक. अशी तिडक जाते डोक्यात. अब्दुल सत्तार काही चुकीचे नाही.बाई आहेतच त्या लायकीची.
लोक कधी सुधारणार यांना भर चौकात फटके दिले पाहिजे.
खानदानी दुटप्पी
सुशील जी विरोधकांना जशास तसं उत्तर दिल्या जातं त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानावे तेवढी थोडी आहे
सशील सर सुर्यवंशी हे लोक जशास तसे उत्तर देतातच त्या बद्दल त्यांचे मनपुर्व: आभार पण ही घटणा घडली त्या वेळी विरोधी पक्षाने केले का ? अंदोलन विचारला का जाब !दिशा सालीयान ला की न्याय ते विचारा
ही उत्तर bJp नी द्यायला हवीत
दिशाचा आत्मा सुध्दा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे .पण तिचा उल्लेख केलेला पण ' त्यांना ' चालत नाही .
काय महान विचार मांडते हो ही बाई. अपल ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून😅😅😢
खरंच!!
एकदम योग्य 🚩🙏
सुप्रिया सुळे की कुप्रिया खुळे नौटंकी आणि नाटकी खासदार.
तरी जनता त्यांना निवडून देते आहे की नाही कमाल व आश्चर्य..
@@radheshamkothekar1452 karan poslele voters.....
बरोबर नाव ठेवलंय.कुप्रिया.
स्वप्नाला झालेल्या शिविगाळी बद्दल तीला न्याय द्यायला आंदोलन करणार काय?
सुसुबाई त्यांची सुरक्षा काढून बाकीच्यांना द्या,म्हणताहेत तेवढं तरी सरकारने ऐकावे.ही विनम्र विनंती.
बाप भिजला आणि महाराष्ट्र मध्ये थोड्या सीट मिळाले
म्हणुन लेक भिजेल तर काय सीट चा महापूर नाही येणार......
रात्री ची उतरली नसेल म्हणून पावसात भिजत आहे
??????
सुशील जी खूप छान जशास तसे उत्तर आहे पण त्या मुर्खा ना सर्व कळते पण वळत नाही हेच खरे दुःख आहे आपण असाच प्रकारे पाण उतारा करा
ही सु सु बाई म्हणजे जसा बाप तशी पोरगी, एवढेच नाही तर एक स्टेप समोर. काय करणार, खानदानच तशी.
महानाटकी......मानभावी......
संभावित बदमाश
या साठीच प्रादेशिक पक्ष नष्ट झाले पाहिजे कारण यांना प्रदेश म्हणजे आपल्या बापाची मिळकत समजतात
Regional political parties are nothing but family development pvt ltd gang
देवेंद्रजीनी प्रत्येक शाळेत दामिनी योजने अंतर्गत 2 महिला पोलीस नियुक्त केले होते .फक्त शाळेने मागणी करणे आवश्यक आहे .
मागणी का करावी कोणी? Mandatory करा
खुपच छान जे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे त्यांना फक्त बदलापूर च्या घटनेचा वापर फक्त वैयक्तिक राजकरणा करीता करायचा आहेत त्याना या गोष्टी चे दुख अजीबात नाही.
हे ........देवा ,असली पिलावळ कसला जन्माला घालतोस हिंदू धर्मात ,लवकर उचल रे परमेश्वरा😢
जबाबदारी घेण्याची खुपच घाई झाली अस म्हण ना मला मुख्यमंत्री करा सुशील जी ताईला इतक खर सांगू नका कारण तिचा कधीच गजनी झालाय
सुशीलजी तुमचा प्रत्येक व्हिडीओ मी ऐकते खुप तळमळीने बोलता चौका चौकात भाषणाने जन जागृतीची आता गरज आहे आज हे प्रकर्षाने सांगावेसे वाटले
सु सु बाई तुम्ही हात जोडणार ? नवल आहे ! तुम्ही मदत करणार अहो तुम्ही मदतीच्या नावाखाली त्यातही घपला करणार असा तर तुमचा पक्ष आहे पोकळ आस्वासने देऊ नकाहो
त्या मदत नाहीच करणार त्यांनी ती जबाबदारी तुमच्याच खांद्यावर टाकलीय
@@swapnapandit478✅✅
आपण सगळेच कुर्लाच्या रेप आणि हत्या झाली त्या वेळी कोठे होतात ताई आपण आणि आपले चमचे .आणि इतर घटनेच्या वेळी आपण कोठे होतात. वंदेमातरम ,
महानाटकी बाई, जसा बाप तशी मुलगी,
मुलगी नाही हो कार्टी म्हणा...
माझ्या मनातलं
बापरे बेटी सवाई म्हणा
बाप तशी लेक तमाशा देख किती बाई तमाशा करते तमाशा दाखवते
लवकरात लवकर या बारामती च्या माती करणार्या तद्दन फालतू असणार्या कुटुंबाला राज्यातील जनतेने राजकारणातून कायमस्वरूपी हाकलून देणे हा एकमेव पर्याय समोर आहे. यावेळी आणि कायम या मानभावी परिवाराला सडकून पराभव करावा.ही विनंती.
अहो पण बारामतीकर व पुणे जिल्ह्यातील लोक मूर्ख आहेत त्याला काय करणार
कोणी नाही करत. काय त्यांच्याकडे जादू आहे काय समजतं नाही.
बारामतीची जनता महाराष्ट्राशी दुष्मनी काढत आहेत
अप्रतिम विश्लेषण सुशिलजी
कोळसा कितीही उगाळला तरी
काळा तो काळाच
आता भिजून काय उपयोग ?
उशीर झाला आता ताई 🙏किती वर्ष आपलं सरकार होतं? तेव्हा आपल्या वडिलांना महिलाना arthik मदद करू या असं वाटलं नाही 🙏आणि आता युती सरकार देत आहेम्हणून पोट दुखी होत आहेआपल्या कडे महाराष्ट्र विकत घ्याल एव्हडा पैसा आहे
तरी अजून हाव सुटत नाही. आणि शेवट्पर्यंत असेच हे लोक भिका मागत रहाणार.
काय बाई आहे ही सुप्रिया😮हे राजकारण केवळ आपल्या पक्षासाठीच नं लाज वाटते ह्याची हपापलेली नजर फक्त नि फक्त खुर्चीसाठीच कुठे धुणार हे पाप😳पावसालाही लाज वाटलीअसेल ह्यांच्या हव्यासाची😡😡😠
ताई रेप किनार्या बरोबर ठाम उभे राहून पाठराखण करीत असतात. वंदेमातरम
सोयीस्कर विषय मांडून राजकिय खेळी खेळणे हे पवार कूटूंबीयाची खासियत आहे सहानभूती साठी वाटेलते.
सुशील जी, तुम्ही जो प्रश्न विचारताय तो कोणताही चाय बिस्कीट पत्रकार आणि मीडिया विचारत नाही.
हेच दुर्दैव
सुपरीयातांई तुम्ही भारतीय आहेत की महाराष्ट्रीय हे समजत नाही.
हिंदू नाहीत हेच सिद्ध करत असतात. पराकोटीचा स्वार्थ, नाटकीपणा, खोटे बोलणे, हीच ओळख निर्माण केली आहे
मुख्यमंत्रीपदाच्या शोधात..,..
पण ते सापडेल का?
स्वतःला फारच हुशार समजती
दिशा सॅलीअनचं काय झालं?
खूप छान वक्तव्य केलेत, साहेब.
उरणच्या मुलीबद्दल काय।छत्रपती संभाजीनगर मधील सुतार,नांवाच्यामुली बद्दल, काय। ह्यावर सु सु काही,बोलणार काय।
सुशीलकुमार, अनेकानेक साधुवाद, 😢😢
किती अयोग्य आहे सुप्रिया ताईंचे वागणं
सुंदर VDO
त्यावेळीं ताईंचे कानाला ऐकु येत नसावा, डोळ्यांना दिसत नसावं, तोंडाणी बोलता येत नसावं आता त्यांचे कान ,तोंड, डोळे चांगले झाले असावेत. राजकारणी केंव्हा सुधरतील देव जाणो. परमेश्वर यांना सद्बुद्धी देवो हीच अपेक्षा.
सात जन्म गेले तरी नाही सुधारणार.
उरण प्रकरणात ताईंची दातखिळी बसली होती कारण त्यांचा भाऊ मुलगा होता ना
सुशिलजी,
मेलेल्याच्या टाळू वरचे लोणी खाणारे काय न्याय देणार.
वाईट वाटते असे राजकीय मराठी नेते पाहिले की
ह्या कुकर्मी बाईला, मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडायला लागलीत, आणि म्हणूनच ही सर्व नौटंकी चालू झाली आहे. मतदार वेडा नसतो. त्याला सर्व नौटंकी कळतेय, हे फक्त खूळेबाईला कुणीतरी समजावलं म्हणजे नौटंकी कमी होईल. संजय राजाराम राऊतला पाठवले पाहिजे. कारण त्याच्या बरोबर डान्स चांगला केला होता.
मतदार वेडाच आहे, लाचार गुलाम आहे हे लोकसभेत दाखवून दिले. नाहीतर दोन्ही पवार सोडून किमान तिसरा पर्याय तरी निवडला असता
कोण प्रीती ? ओळखत नाही ! रात गई बात गई...😂😂😂😂 👌👌 👍
सुशील कुलकर्णी आपण विरोधकांना जशास तसे उत्तर देत आहात.... त्या बद्दल धन्यवाद
सुशीलजी, दोन्ही घटनांतील सत्याअसत्याचा मुद्दा मांडून खूप योग्य विश्लेषण केले आहे. धन्यवाद
वा सुशील जी खूप चांगलं काम केलं आहे सुशील जी विरोधकांना असाच धडा शिकवला तुम्ही खंबीर आहात
म्हातार्या ला कोणी तरी बाई भेटायला येते आणि राम मंदिरात फक्त एक मूर्ती का सीता मूर्ती का नाही म्हणजे ती बाई हुशार का काका आणि एका सभेत काका हे सांगतात म्हणजे काय
सुशीलजी तुम्ही फार जुनी गोष्ट सांगितली. आत्ताची एक महिन्यापूर्वीची उरणमधील यशश्री शिंदे ची दुर्दैवी घटनेबद्दल कोणीच काही बोलले नाही.
बाप आणि लेक दोघही ढोगीच सत्तेसाठी काहीही करतील सांगता येणार नाही पावसात भिजतील दवाखान्यात भरती होतील
काय बोलणार. पाऊस आहे भिजूद्या त्यांना, निदान हा आनंद तरी साजरा करुद्यात. न्याय काय होतं राहील.
पावसात भिजल्यानंतर मतदान मिळणारच नाही आम्ही का म्हणून मतदान करायचं भिजलेल्या लोकांना
मा. श्री. सुशील दादा नमस्कार, तुका म्हणे साहेब, त्याची सुप्रसिद्ध/जगप्रसिद्ध कन्या व संपूर्ण टीम राजकारण करण्यासाठी पटाईत आहे.
जरांगे पाटीलयांना पण या रेप केसची आठवण करुन द्यावी आणि सांगा फक्त आरक्षण नाही तर न्याय पण मिळवून द्यावा
या घृणास्पद कृत्यांसाठी मोठ्यात मोठी शिक्षेच्या तरतुदी साठी सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा निघु शकत नाही का,
वाह मंत्री आणि सरकार होण्यासाठी किती तडफड😂😅 किती खटाटोप निच बाई सर्व नाटकी आहेत
सुप्रिया ताई, निदान पक्षपात ना करता विधान करावे.
✅✅
ताई ... जरा या प्रीती बद्दल दोन शब्द बोला... ती आपलीच लेक आहे ना ..
सुशील कुमार आपण जे म्हणले ते सुप्रियाला का कळत नाही त्यांना थोडीशी वाटली पाहिजे आपण जे काल पावसात बसला तुम्ही 2021 च्या प्रीतीला न्याय केव्हा देणार तुम्ही खासदार आहात आपण संसदेत विषय मांडला पाहिजे त्या प्रीतीला पण न्याय दिला पाहिजे होता या घटनेला चार वर्षे झाले ताई न्याय दिला का❤😂🎉😢
पावसात भिजल्यावर तुमचे आतील अंगाचे, अंतवस्त्राचे खरे स्वरूप जगास दिसून येते. हे वांगीवली बाईने लक्षात ठेण्यासारख आहे
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. 😮
बापबेटीन उकाळ्या पाकाळ्या काढण्यापेक्षा गरीब जनतेसाठी काही तरी करावे प्रत्येक गोष्टीत राजकारण जरा अंतर मनाची लाज ठेवा
बहुतेक उरण ची बातमी हिचा कानात गेली नाही
अपराधी तिचे नातेवाईक आहेत मग कसे बोलणार
दिशा सालियान ' आपली लेक ' नव्हती का ?
दिशाचं नाव काढलं की मात्र त्यांची बोलती बंद होते .🤐
Nahi yanchi datkhili basate@@sushamanaik9997
चेन्नई मध्ये पण एका शाळेत असली गोष्ट घडली आहे, पण त्याबबद्दल कुठेच आंदोलन होतं नाही.
नाटक ! नाटक !! आणि नाटक!!!
पावसात भिजा, कांहीही करा, सामान्य जनतेला काही घेणं, देणं नाही. सामान्य जनतेला कुठल्याही राजकीय नेत्यांचे, पक्षांचे कौतुक नाही. मोदींचा उदयामुळे सवयी बदलल्या. आता राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी फारशी अपेक्षा ठेवू नये. धन्यवाद.
सुशील तुमच्या जिभेवर सरस्वतीच वास करते .......किती छान सुस्पष्ट विश्लेषण ...व्वा
अतिशय उत्कृष्ट video आहे. कारण तुमच्या bdhiche कौतुक करायला माझ्याकडे शब्द कमी आहेत
धन्यवाद सर
आपले मत ताई सुध्दा ऐकतच असतील मग त्यावर त्यांचे मत कुणी तरी पत्रकार त्यांना का विचारत नाहीत
कोणाची हिंमत असेल. जीव धोक्यात घालून काय करणार
सिटी इन होटेल बरमातीत कुणाबरोबर होती ताई ल विचारा
सुखदेव हिरेनचा खुन झाला. त्याचे पुढे काय झाले. सुप्रिया सुळे सांगता ❓
मंसुखं हिरेन
सुशिलजी..... कुणापुढे गाऱ्हाणे मांडत आहात ? संधीसाधू पुढे ?
Agadi barobar
खुळी कुप्रिया
Lai Bhari Sushilji Ek Maratha Koti Maratha
वाह.चांगलच ठोकल.
स्वार्थी , किळसवाण राजकारण. महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून ही पहिलीच घटना आहे काय?
आपल्या बापाने किती लेकी वर अन्याय केला आहे हे सांगा ना.... केतकी चितळे... कंगना.. नवनीत राणा.. आर्णव गोस्वामी.. आज लाज वाटली पाहिजे सुप्रिया सुळे ताई यांना
मस्त ठसली आता ताई यावर तुमचं मत काय यावरून तुमचा नाटकं आहेत हे लक्षात येते
News sathi thanks.
तुझ्या बापाने किती मालमत्ता ठेवली आहे आणि तुझी किती आहे ती काढणार का ताई
नाटक 😢 नेहमीच काही वाईट झाले की polotics करतात
सुसू बाई खरंच तुम्हाला ताई म्हणण्याच्या योग्यतेच्या वाटतात का??
नसल्यास त्यांना "ताई" का म्हणता??
नाईलाजास्तव
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
सुळे बाई कधी जाताय मदतीला?का सारखंच खोटं बोलायचं. तुमच्या पक्षाचे ब्रीद च आहे खोटं रेटून बोलायचं.
खूप सुंदर विवेचन नाटकी लोकांना सणसणीत चपराक
सुशीलजी हे गाव माझ्या चणेरे ता. रोहे- रायगड. जवळ आहे. ही कहाणी पेश केलीत धन्यवाद.
सु ताई अभिनय सम्राट
दादा अनन्वित अत्याचार .. तुम्ही चुकून अन्वनित म्हटलात..
व्हिडिओच्या भावनांशी सहमत...
तुमचे विश्लेषण ऐकल तरीही त्यांना लाज वाटणार नाही.सदसद्विवेक बुध्दि त्यांची नष्ट झाली आहे सुसुची
आणि या प्रेमळ ताई कुठे होत्या?
छान. आपणास 🙏🏼
तरीही रायगड मधून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतात.जमावाची स्मरणशक्ती व भावना किती अल्पजीवी असतात त्याचे ताजे उदाहरण!.
प्रत्येक घराघरांमध्ये कुटुंब कुटुंबामध्ये आपल्या लेखणी पणांचा मुलांचे रक्षण करणे व मुलींचे रक्षण करणं ही आपली पहिली जबाबदारी आहे
फक्त राजकारण.
आम्ही महायुती बरोबरच आहोत
अप्रतिम खूप सुंदर धन्यवाद ❤
Baramatit ek atyacharachi case zali hoti tyache kay zale. Ajibat gajawaja zala navta.
सुशिल जी सुसु ताई म्हणजे घराणे शाहिची देण आहे.
Namskar
Very heart touching.
GREAT Sirji
हि बनेल ताय बघा कशी बनविते आहे आणी जनतेला उल्लू बनविते आहे..😮