उद्धवा होऊनच जाऊदे चर्चा... | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 1,6 тыс.

  • @dattatraybhor6069
    @dattatraybhor6069 Год назад +40

    जो आपल्याच तोंडाने जेंव्हा सारखच मर्द-मर्द बोलत राहतो तेंव्हा नक्कीच शंका घेण्यास वाव असतो.

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh Год назад +52

    शिंदे साहेब मुख्यमंत्री खूप छान उत्तर दिलं जय महाराष्ट्र शिंदे साहेब शिवसेना जिंदाबाद

  • @vikaspatil767
    @vikaspatil767 Год назад +38

    शिंदेजी जे बोलले ते खर आहे झाकली मुठ लाखमोलाची लोकांना सर्व कळते आहे खरे शिवसैनिक बाहेर पडले सुशील जी Good विश्लेषण

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 Год назад +24

    उध्दट ठाकरे हे खरोखरच आपले मानसिक संतुलन घालवून बसले आहेत. मुळात ते मानसिक दृष्टीने सक्षम कधी होते का हाच प्रश्न आहे.

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Год назад +54

    व्वा शिंदे साहब एक नंबर जवाब।शेरास सव्वा शेर।

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 Год назад +18

    सुशीलजी इतकं बेताल, हास्यास्पद आहे हे सार.... कळत कसं नाही लोकांना.... तुम्ही मात्र बरोबर विश्लेषण करता... सरजी तुस्सी ग्रेट हो... 👌👌👌👌🙏

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +125

    😁😁😁 ‘ढेपेला चिकटलेला मी मुंगळा नाही’ असे म्हणून लगेच दोन चार वाक्यानंतर ‘मुंगळा कसा डसतो हे दाखवतो’ म्हणणारा माणूस काय ठाम राहणार मुद्द्यावर?!!😁😆🤣😂😅

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k Год назад +3

      मांखी गुडमे पड़ी रही,पंख रखें लिपटाए,हाथ मले और सिर धुने लालच बुरी बलाये,😅😅😂😂

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +1

      @@vishwaschitare-o1k 😁मस्त!!👍🙏

    • @ganeshshevde6094
      @ganeshshevde6094 Год назад +3

      Dhepala naahe container la chikatlelaq sadka

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +1

      @@ganeshshevde6094 😆👍👍👍

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Год назад

      अहो खा जी आहात कुठे तुम्ही, किती दिवसांत कमेंट्स नाहित तुमच्या.

  • @sumeetspjpj9471
    @sumeetspjpj9471 Год назад +19

    अप्रतिम विश्लेषण सुशीलजी, या लोकांनीच महाराष्ट्र ला धुवून खालं , आता यांनाच धुवून काढलं पाहिजे , या येणाऱ्या निवडणुकीत यांना घरात बसवलंय पाहिजे कायम साठी..

  • @santoshsalvi3423
    @santoshsalvi3423 Год назад +119

    यांनी पण जॅक्सन ला आणला होता तो काय बोलला यांना त्यावेळेस कळले?

    • @aakashthanekar2291
      @aakashthanekar2291 Год назад +3

      😂😂😂

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 Год назад +5

      To bring Jackson is for the collection purpose in the name of the youths.

    • @dhairyshiljoshi4098
      @dhairyshiljoshi4098 Год назад

      काय डोंबल कळलं असणार?

    • @shivajimohite313
      @shivajimohite313 Год назад

      त्यांच्या कडून ७ कोटी उकळले.

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 Год назад +11

    🕉 मा.मुख्यमंञी श्री शिंदे साहेब ज्या ज्या बाबीवर बोलतात ते ठामपणे बोलतात त्यामधे थोडाही बेगडीपणा जानवत नाही.व्हिडिओ नेहमी प्रमाणे छानच आहे.🕉🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @balasahebpatil5043
    @balasahebpatil5043 Год назад +210

    सत्ता गेल्याणे ठाकरे पिसाळलेत, काय बोलतो आहे भान रहात, अहंकार नडतोय.

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Год назад +10

    श्री. उद्धव ठाकरे ह्यांचे भाषण खरोखरच मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वाटते, ह्याबद्दल तिळमात्र संशय नाही.

  • @y.s8619
    @y.s8619 Год назад +213

    उठा चा बाजार उठला आहे, तो आता इतका खालच्या लेव्हल ला गेला आहे की किळस सुद्धा येणे बंद झाली..

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 Год назад +19

    शशी थरूर यांनी इंग्लिशमधे उबाठांची मुलाखत घ्यायला हवी.‌आपल्याला ती मुलाखत बघायचं भाग्य मिळावं अशी जबरदस्त इच्छा आहे

    • @dineshs7953
      @dineshs7953 Год назад +1

      फुल्ल कॉमेडी असणार मग

    • @avinashssk
      @avinashssk Год назад +1

      हिंदी पण चालेल...😂😂😂

    • @pragatisalvi4274
      @pragatisalvi4274 3 месяца назад

      साहेब अकल बडी की म्हैस बडी तुम्हची अकल बदल बोलत नाही

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 Год назад +281

    जनते ची शिवसेना म्हणजे शिंदे सेना.❤. रिक्षावाला मुख्यमंत्री आणि चहावाला प्रधानमंत्री आहे, ह्या पेक्षा जास्त लोकतंत्र काय असू शकते. आणि प्रस्थापितांना म्हणून ही पोटशूळ.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +11

      राहुल गांधी म्हणतात "सुटबुट वाल्यांचं सरकार आहे" आणि हेच राहुल गांधी मोदीला चायवला म्हणून हिणवतात.
      🙂🙂

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Год назад +3

      ❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤ व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश * धन्यवाद 🙏🙏🙏

    • @sampatraobhawar8531
      @sampatraobhawar8531 Год назад +3

      एकदम बरोबर आहे

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 Год назад +3

      अगदी बरोबर

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Год назад +3

      मस्त मस्त मस्त मस्त काढला.ये

  • @vijaylad9222
    @vijaylad9222 Год назад +101

    उद्धव ठाकरेंनी बोलण्यातील ताळतंत्र केव्हाच सोडलाय.

    • @v826
      @v826 Год назад +5

      कधी होते? हा कायम असाच बोलत आला आहे कुजकट विचारसरणी आहे याची 😡

    • @manishanerlekar5137
      @manishanerlekar5137 11 месяцев назад

      ​@@v826कुचकट नाही छक्का टाईप

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 Месяц назад

      त्याला फक्त शिव्या आनी टोमणे मारणे हेच येते

  • @y.s8619
    @y.s8619 Год назад +76

    मंचावर लेच्यापेच्या दोन्ही हातांनी पिसारा फुलविण्याच्या नादात हा पांढऱ्या मिश्यांचा म्हातारा मोर मागील बाजूस पार्श्वभाग सगळा उघडा पडला आहे हे विसरून गेला आहे .....

    • @kundakudalkar6261
      @kundakudalkar6261 Год назад +1

      Akdam mast. ' mhatara mor'.

    • @v826
      @v826 Год назад

      बुजगावणं आहे ते...

  • @mangeshk17
    @mangeshk17 Год назад +4

    उध्वस्त उध्दव ठाकरे हे मनोरूग्ण अवस्थेत आहेत

  • @sharads.2067
    @sharads.2067 Год назад +56

    मनात इतका द्वेष भरलेला असताना आपण जे बोलतो ते आपल्या अंगलट येणार नाही यांची काळजी घ्यावी लागते. पण म्हणतात ना गाढवा पुढे गायली गीता... उठानी खाजवून अवधान आणलं आहे. लंडन मधील खरेदी केलेल्या मिळकतीची शहानिशा होणं जरुरीचे आहे.

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Год назад +1

      Khar sangu ka , hyala nemaki tich bhiti watati aahe ki hyanni Sunak la kahi aapalya proparty baddal vichyaranar keli ka ?
      Sunak kay bolale te kalale mhanunach Akanath rawanni khulla sangitale na , where is UT . He hya yedyala samajyala nahi .

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Год назад +1

      Ti junya jamanyatali gost mahiti ka ?
      Makadanchi ani topi walyachi .
      Ti aatachi makade computar ugatali kay mhanatat bagha ...
      Wadil wede hote , dagad marala ki makade aambe todun marayache .
      Mag topi takun dilyawar makade hi topya takatil .
      Aata aamhi navya pidhitil , aamhi wadilasarkha murkh pana karanar nahi .
      Matansathi godhrakad sarkhi punaravrutti karayala ghabarnar nahi .
      Kadhi honar , kuthe honar , ani kashi honar blufilm tayar zaleli disate . Karan partichya weli , hi aachuk vel sangitali . Bagha kiti forward ani fast vikasachi kame chalali aahet te .
      2.5 varshyat machhyar maratana hath uchalatana prashna padayacha . Aata Congress cha hath ani Hindunchya gala dabaysathi godhra kadachit tayari . Waa ..😊 , 😂
      Shinde saheb Ani Modi saheb tumhi fakta militrila ani polisanna free soda , shut a site chi ordar dya , baghuya konachya pichwadyat himmat aahe , ani mard kon ?

  • @harischandraparanjape9021
    @harischandraparanjape9021 7 месяцев назад +2

    उद्धव ठाकरे यांचे बोलणे गावगुंडच्या बोलण्यासारखे आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्याच्या योग्यतेचे नव्हते हेच सिद्ध करीत आहेत ते काम त्यांना पूर्णत्वाने करू द्या.

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 Год назад +15

    बाळा साहेबाना राणे साहेब जवळचे होते जो पर्यनी उद्धव लहान होत नंतर पुत्र मोहापायी बाळासाहेब सुध्दा दृटराष्ट्र झाले होते म्हणुन राणे गेले राज गेले नंतर सर्वच गेले

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 Год назад +4

    मस्त वाजवला साहेब घर कोंबड याला.
    आपल्या परवानगी शिवाय मी हा vdo सर्व ग्रुप वर पोस्ट शेअर केली. वास्तव मांडले आहे हार्दिक अभिनंदन साहेब

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Год назад +64

    माजी मुख्यमंत्री साहेब जे अडीच
    वर्षात अडीच दिवस देखील मंत्रालयात कामास गेले ते आताचे
    मुख्यमंत्री साहेबांना जे बोलले ते
    किती अनुचित आहेच आणि आपण काहीच केले नाही पण वाजे
    साहेबांना नोकरीस परत घेण्याचे
    काम का केले ? हे सगळ्यांनाच
    माहिती आहे.
    आपण अतिशय छान विश्लेषण केलय.👍👍👍👌👌👌🙏

    • @marutibabar9178
      @marutibabar9178 Год назад +3

      यांना सत्ता गेल्याचे शल्य् इतके झाले याचा पुरावा सादर करतात

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 Год назад +28

    उध्वव तर बिंडडोक आहे पण सत्ता गेल्यावर ते तर जास्तच झाले त्यांच्यावर मेंटल हॉस्पिटल मध्ये उपचार करायला पाहिजेत

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 Год назад +33

    सुशील जी, जगातील अनेक देशांचे प्रमुख हे इंग्रजी जाणत नाहीत. जिथे तिथे भाषांतरकार असतात व संवाद सहज शक्य होतो.

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 Год назад +1

      It is important to know whether UT met any foreigh High level leaders and talk with them.

    • @smitasawant1796
      @smitasawant1796 Год назад +1

      he DOESN'T EVEN KNOW THAT THE FRENCH GERMAN,RUSSIAN,
      JAPANESE AND MANY OTHERS SPEAK THEIR OWN LANGUAGE NOT ENGLISH,AS THEY DON'T CONSIDER ENGLISH
      AS THEIR OWN LANGUAGE .🙏🙏

  • @शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी

    सुशीलजी लय भारी विश्लेषण करता राव👌👌💯

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Год назад +30

    Good evening sir,
    होऊन जाऊ दे चर्चा 👍🏻👍🏻

  • @छत्रपतींछावा

    बाप पळवला...बाप .. पळवला असे एकुण पब्लिक बोर झाली... हे फक्त खुर्ची चे भुकले...आता बाजू पांचट झालं... सर 🙏🏻 आपले बोलणे रोखठोकपणे आवडते.. धन्यवाद सर 🙏🏻

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 Год назад +161

    फडणवीसांनी जो शॉक दिला त्यातून सावरायला कदाचित ठाण्यातील हॉस्पिटल किंवा ठाण्यातील मुख्यमंत्री सुधरवतील नाही तर हा काही सुधारायचा नाही.

    • @krishnatpatil302
      @krishnatpatil302 Год назад

      😅

    • @pradeepdeshpande5082
      @pradeepdeshpande5082 Год назад +1

      अतिशय सुंदर नंबर वन

    • @narendrasharma9446
      @narendrasharma9446 Год назад

      😊

    • @prasadjoshi5084
      @prasadjoshi5084 Год назад

      आणि कसब्यातला 420 व्हाॅल्टस् शाॅक कसा वाटला ?

    • @adityabadgujar3088
      @adityabadgujar3088 Год назад

      हे फक्त हिंदूच करू शकतो, क्षुद्र,कद्रू, क्षणिक आनंद, समाधानासाठी कसबा घडवून आणू शकतो,स्टॅटेजीक मतदान फक्त ख्रिचन, मुसलमान करून आपलेच उमेदवार निवडून आणतो आणि आपण आपल्यानाच खाली ओढतो, नाही? फटाके फोडले कि नाही?

  • @balakadam3672
    @balakadam3672 Год назад +4

    सुंदर विवेचन. अभ्यासपूर्ण. हा सुर्य आणि हा जय॔द्रत.

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 Год назад +47

    लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत असेच चालत रहाणार. त्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. त्यानंतर जे काही कळेल.रशीया, जपान,चीन या देशांच्या अध्यक्ष, पंतप्रधान यांना कुठे इंग्रजी येते. दुसर्याची टिंगल टवाळी करायची या पलीकडे काय ॽ

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Год назад +1

    लै भारी धुतलं राव ,

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 Год назад +117

    रुशी सुनकशी ऐकनाथ शिंदे काय बोलले ते ऐकण्याची याना खुमखुमी कशाला

  • @latamehta9241
    @latamehta9241 Год назад +4

    Shri Sushil ji, excellent . त्यांना म्हणावं, ज्याला स्वतःची शुद्ध मातृभाषा येते त्याला इतरांच्या भाषा नाही आल्या तरी ते अस्खलित पणें त्यांची कामे फत्ते करतात.

  • @ckpatekar
    @ckpatekar Год назад +52

    😂😂😂😂 शेतकऱ्यांनी चांगली फजिती केली उठाची .षंढ नाही म्हणे .

  • @dinkarnikam6279
    @dinkarnikam6279 6 месяцев назад

    जब्बरदस्त धूतले. असच धुवा.

  • @Kokancho
    @Kokancho Год назад +28

    आपण हासे लोकाला शेमबुड आपल्या नाकाला

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 Год назад +2

    छानच बोलता तुम्ही.एकदम आवडले

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +117

    😁😁😁 उठोबा एखादा शब्द मिळाला की तोच धरून बसतो. समोरच्या जनतेला हसू येत नाही हे पाहिले की परत परत वापरून हश्या टाळ्या मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो!!

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 Год назад +1

      हश्या आणि टाळ्यांचे खरे हक्कदार होते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे! त्यांची बरोबरी करणे इतके सोपे नाही!😊

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +5

      @@ujwaljagtap8681नमस्कार!😁🙏 फिल्टर झाली तुमची कमेंट.

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 Год назад +3

      ​@@Khavchatनमस्कार भाऊ! दिसत आहे काॅमेंट! 😊 😊

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +2

      @@ujwaljagtap8681सुरवातीला मला दिसली नाही… म्हणून मी ‘आपली’ ट्रीक वापरून चेक केली!!😁 आता दिसत असेल किंवा आपली आपल्या दिसत राहते फिल्टर झाली तरी.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Год назад +2

      Pan yala shittya marnare ani kinchalnare prekshak tari kase kai miltat?

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 Год назад

    उध्दवा अजब तुझे आचार, विचार,आणि विकार.

  • @bbrmisal7
    @bbrmisal7 Год назад +307

    साहेबांचा पक्ष नाही फुटला
    अंडरविअर फाटली
    साहेब आता उठा
    टोमणे क्लासेस महाराष्ट्र भर शाखा काढणार आहे

  • @jijauenglishschoolnalegaon6832

    Dhanyawad Sir ji khare khare open kelyabaddal🙏🙏🙏🙏🙏

  • @Kokancho
    @Kokancho Год назад +352

    मेंदू सडलेल्या मनोरुग्ण माणसाशी काय चर्चा करणार? नुसता जळफळाट, तळतळाट आणि तणतणाट

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Год назад +21

      मनोरुग्ण नसावा मा.एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे जर खरच लंडनमधे प्रॉपर्टी करुन ठेवल्या असतील तर इथे केलेल्या पापांची सजा मिळाल्यास विजय मल्ल्याप्रमाणे पळून जाण्याचा दूरगामी विचार केला असावा

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 Год назад +9

      मनोरुग्ण हास्पीटल ‌मिरज जा घेऊन 😅😅😂😂

    • @rahuldeshpande4938
      @rahuldeshpande4938 Год назад +5

      aani tomne pan. 🤣

    • @vrushaliambhore5402
      @vrushaliambhore5402 Год назад +11

      राज्य चालवायला ठणठणीत आरोग्य असलेला, औषधाची गरज नसलेला, 15--16 तास काम करणारा, लोकांमध्ये मिसाळणारा माणूस हवा असतो,

    • @deepakdolas4264
      @deepakdolas4264 Год назад +6

      ह्याला कंपाऊंडरला दाखवायला पाहिजे.

  • @milindlolekar776
    @milindlolekar776 Год назад +27

    उद्धव उध्वस्त झाला आहे. काय बोलतो ते समजतच नाही. जय हिंद

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Год назад +91

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

    • @pradnyajoshi1664
      @pradnyajoshi1664 Год назад +3

      याला सत्तेचा मोह नाही. याला शिवसेना सर्व संपण्याची आहे.

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 Год назад

      गद्दार सरकार कस आवडते तुम्हाला मला असं वाटतय अंधभक्त आहेत

  • @ramchandrapandit4542
    @ramchandrapandit4542 Год назад +77

    अतिशय सुंदर आणि मार्मिक भाष्य 🎉🎉. आपण सर्वांनी राजकीय परिभाषा योग्य रीतीने वर्णन केली आहे. Very nice.Iam waiting daily.❤

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 9 месяцев назад

      कुलकर्णी सर तुमचे आणि भाऊ काकांचे व्हिडिओ मी ऐकत असते.मी राजकारणात नाहीये.मी एक साधी गृहिणी आहे. मी स्वयंपाक करताना भांडी घासताना ऐकत असते.तुमचे दोघांचेही व्हिडिओ मला ऐकायला खुप आवडतात. धन्यवाद सर.

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 9 месяцев назад

      जय श्री राम जय हनुमान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म जय मोदीजी जय अमीतजी जय योगीजी

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Год назад +143

    किती संयमाने बोलतात एकनाथ शिंदे

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 11 месяцев назад +1

    शिवसैनिक आम्ही आहोत आपण फक्त फुगतात झालेले वारस

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 Год назад +521

    वादासाठी शिंदेनी पक्षाशी गद्दारी केली अस मानल तर घरकौंबड्याने तर हिंदुंशी गद्दारी करुन दाउदच्या साथिदारांशी शय्यासोबत केली !

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 Год назад +16

      👍👍👍

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 Год назад +14

      👌👌💯

    • @skadam3945
      @skadam3945 Год назад +33

      💯💯💯
      संपूर्ण महाराष्ट्रासोबत गद्दारी केली 2019 ला त्याच काय

    • @amitgajinkar642
      @amitgajinkar642 Год назад +11

      Tycha daood cha mandala la Jamin deli 😂😂😂😂😂

    • @amitgajinkar642
      @amitgajinkar642 Год назад

      2014 la bjp ni NCP cha support var sarkar banavla hota keshe visrat ta ho tumhi tar ucchavidhyavibhushit lok 😂😂😂😂😂 pahatecha shapath vidhi baddal kay

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Год назад +1

    धन्यवाद सुशीलजी 🙏
    आपले म्हणणे 100% पटले 👌💪

  • @Ppp-h9o9e
    @Ppp-h9o9e Год назад +26

    ऊधवची जळजळ एकच आहे ती महणजे मुंबई हातातून निसटते आहे, कमाई चा मार्ग बंद होतो आहे.

  • @ashokpatekar-oi7qs
    @ashokpatekar-oi7qs Год назад +1

    माननीय हिंदू रुदय सम्राट बाळासाहेब
    ठाकरे यांच्या विचाराशी फारकत घेतली
    उध्दव ठाकरे यांनी ,,
    आणि तेव्हाच सर्व काही संपले ,,

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 Год назад +33

    उद्धव ठाकरे आणि कंपनी ही महाराष्ट्राला लागलेली किड आहे.

  • @vijaychheda3649
    @vijaychheda3649 7 месяцев назад

    NIDDER PATRAKAR NICE ANALYSIS GOD BLESS YOU GOOD 👍🏻 JOB 😎

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Год назад +39

    आजपर्यंत मेंदू नसलेला ऐतोबा. 😅😅 भर चौकात हाणला पाहिजे 😂😂

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 Год назад

      इतका भंगार राजकारणी पाहिला नाही....

  • @nishigandhadait
    @nishigandhadait 11 месяцев назад

    Sir एवढ अप्रतिम बोललात no comments ❤

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +132

    😁😁😁 कोंबडोबाला शाब्दिक कोट्या करायची भारी हौस आहे पण लिहून दिलेल्या, ढापलेल्या कोट्याही नीट डिलीव्हर करता येत नाहीत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Год назад +5

      😂😂😂

    • @y.s8619
      @y.s8619 Год назад +1

      आता कोट्या करत आहे लवकरच घरी आदू आणि तो घरी गोट्या खेळणार

    • @Khavchat
      @Khavchat Год назад

      @@y.s8619😁🤣👍

    • @Khavchat
      @Khavchat Год назад

      @@swapnapandit478😁🙏

    • @ShubhamChavan-gd5qx
      @ShubhamChavan-gd5qx Год назад +6

      😂😂😘😘😭😭🙏🙏

  • @dadapawar1368
    @dadapawar1368 Год назад

    सुशीलजी एकदम बरोबर बोलालत

  • @santoshsalvi3423
    @santoshsalvi3423 Год назад +349

    तो पहिला सुद्धा वेडा होता फक्त भाजप बरोबर असल्याने उघडा होत नव्हता.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Год назад +11

      EXACTLY

    • @pravinrane441
      @pravinrane441 Год назад +10

      अगदी बरोबर

    • @URMAN33
      @URMAN33 Год назад +12

      Naughty Udhvast ❤

    • @santosh9424
      @santosh9424 Год назад +7

      Bhava tu Lai dhadshi boltoys....pn zakkas..

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 Год назад

      भाजप नेहमीच झवते कुत्रे विकत घेते. शव सेना,नितीश कुमार,इत्यादी!सध्या त्यांनी मुत्रविर् पाळला आहे!

  • @sagarsavale6101
    @sagarsavale6101 Год назад

    मस्त च... पहिली शिवसेना अर्थात बाळासाहबांच्या बद्दल गेली...

  • @nileshshirke9912
    @nileshshirke9912 Год назад +310

    अगोदर च्या , बिन लयकीच्या, निवडूण न येता मुख्यमंत्री होणाऱ्या मूर्खा पेक्षा ,
    शिंदे साहेब मुख्यमंत्री पदासाठी योग्यच

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 Год назад

      सगळ्यात नालायक गड्डार सरकार आहे आता

    • @amitgajinkar642
      @amitgajinkar642 Год назад +2

      Mhanun vedenta gujrat la dela .... modi kadun vachan ghetla hota vedenta peksha motha project maharashtra la melel ... ala ka 😂😂😂😂

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 Год назад +2

      हें bjp चे अंधभक्तांना दिसत नाय

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Год назад +12

      1000% खरे आहे. पण उबाठाच्या व काकाच्या चमच्यांना हे माहीत असले पटत असले तरी मान्य करणार नाहीत

    • @amitgajinkar642
      @amitgajinkar642 Год назад +1

      @@ushajoshi4339 chamche tar ek varga ahe faqt bias view ... ek varga ek kalmi karyakram .... changle kadhi konacha baghvat nahi

  • @vishnukale894
    @vishnukale894 Год назад

    सुशिलजी हे आपल्या हातानाच पायावर दगड पाडुन घेतील जय श्रीराम

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 Год назад +30

    शिंदे साहेबांचे उत्तर सडेतोड.

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 Год назад +2

      E. Shinde is matured political leader and UT not allowed him to become strong in the party

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Год назад

    Sushilji sundar visleshan. 👌👌

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Год назад +31

    उद्धव ठाकरेंचा जळफळाट होत आहे. 😂😂

  • @ratandevre201
    @ratandevre201 Год назад

    साहेब तुम्ही फार छान समजवल

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 Год назад +41

    बापाने काढली शिवसेना
    लेकाने बनवली शियासेना😂

    • @gorakhnathwavare5508
      @gorakhnathwavare5508 Год назад +1

      शी सू सेना. शिया+सुन्नी सेना.

    • @india1st573
      @india1st573 Год назад +1

      संपू सेना

  • @GurappaMhetry
    @GurappaMhetry Год назад

    Very good baat hai sir thank you

  • @laxmansarang861
    @laxmansarang861 Год назад +107

    काहीच झाल नाही, फक्त वेडचाळे लागलेत. आता पर्यन्त भिक गोळा करत होता. पण आजकाल भिकच मिळत नाही तर खायची bhrant झालीय

  • @makaranddeshpande3654
    @makaranddeshpande3654 Год назад

    Waaa ek number

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Год назад +11

    सुशील सर सत्ता गेल्यामुळे यांचे यांनाच काही कळेना अशी अवस्था झाली आहे

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 5 месяцев назад +1

    Wa.dada🙏🙏🙏🙏🙏💯

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Год назад +157

    हे घरी बसले तरी बेस्ट cm. सत्ता गेली आणि हे बेताल झाले.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 Год назад

    हिच मळमळ आहे त्यांना एका देशाचे पंतप्रधान भेटतात हिच मोठी जळजळ आहे

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Год назад +39

    बाळासाहेबांच्या या वक्तव्यावर नारायण राणे यांनी हो म्हणून कबूल सुद्धा केले आहे . 😅 मनाचा मोठेपणा दाखवणे कि आपली फजिती मान्य करायला असे.😂

    • @dhairyshiljoshi4098
      @dhairyshiljoshi4098 Год назад +1

      नारायण राणे किंवा शिंदे साहेब यांना इंग्रजी चांगली येत नसेल पण त्या परदेशींना तरी मराठी येत होते का? मग त्या देशातील विरोधकांनी त्या इंग्रजी माणसावर का टिका नाही केली.तुम्हांला मराठी किंवा हिंदी येत नाही आणि चालले भारतात.उद्धवा पेंग्विन सारखे वागू नकोस.😂

    • @sanjaychalke3918
      @sanjaychalke3918 Год назад

      नारायण राणे साहेबानी कधीही बाळासाहेब च्या बद्दल कधी ही उलट बोलले नाही हे त्यांचे मोठे पण आहेत 🙏🏻🙏🏻

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 Год назад

      आपण ज्या माणसाला मुख्यमंत्री केले त्याची लायकी सार्वजनिक रित्या काढणे हे पण बाळासाहेबांना शोभते का? , शेवटी शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांनी वाढविला आणि बाळासाहेबांची तिजोरी भरली आणि यांनी काहीही बडबड करायची

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 Год назад

    खरंच उद्धवस्त ठाकरे झालाय

  • @anandatram6570
    @anandatram6570 Год назад +22

    1 .,2,निवडणुका होवून जावूदेत, नंतर हे दिसणार पण नाही.

    • @amitgajinkar642
      @amitgajinkar642 Год назад

      Andheri election madhe mahit ahe Kashi kadi karat hota bjp ... murji Patel amarthi mansala Kashi ticket deli hoti

  • @nileshtawde9574
    @nileshtawde9574 Год назад

    Excellent sushil sir

  • @dhaytadakharidas6666
    @dhaytadakharidas6666 Год назад +54

    याला लवकरच आग्र्याला पाठवायची गरज आहे

    • @milinndj923
      @milinndj923 Год назад +2

      Khokyat bharun? 😂😂😂😂😂😂😂

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 11 месяцев назад

    Yes sir you are right 100%.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Год назад +39

    मस्त इज्जत काढली शेतकऱ्याने

  • @gangarampanari3177
    @gangarampanari3177 10 месяцев назад

    बाळासाहेबांनी ह्या अहंकारी माणसाकडे पक्ष देऊन फार मोठी चूक केली.तो पक्ष राज कडे दिला पाहिजे होता.

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 Год назад +8

    छान माहिती दिली सर धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत🇮🇳 जय हिंद

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Год назад

    इंग्रजीचा अभिमान ब्रिटीशांपेक्षा भारतीयांना अधिक आहे

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +23

    9:09 👈😁😁😁 ‘ढेपेला चिकटलेला मी मुंगळा नाही’ असे म्हणून लगेच दोन चार वाक्यानंतर ‘मुंगळा कसा डसतो हे दाखवतो’ म्हणणारा माणूस काय ठाम राहणार मुद्द्यावर?!!😁😆🤣😂😅

  • @nitinsawale6052
    @nitinsawale6052 5 месяцев назад

    Ubt लोकसभे साठी कोठून उभे राहतात ते
    जाहीर करावे त्यानी...

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 Год назад +85

    खोटे बोलतो कोर्टाने एकनाथ शिंदे यांना बेकायदा ठरविले नाही.

    • @anantm930
      @anantm930 Год назад

      Court has ruled that Shinde govt is legal. Whether amadar Patra ki aptra he sabhapati tharavvatil. Tumacha lek mhanato mhanun te illegal hot nahit.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 10 месяцев назад +1

    स्वताच्या इज्जत स्वताच्या हाताने घालून घेणे

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 Год назад +30

    उध्दवजीवर आता पोस्ट नको.ते आता फार वजनदार राहिले नाहित.आधी इतर नेते मातोश्रीवर यायचे ,आता उध्दवजीना सिल्व्हर ओकवर वरचेवर जावे लागते.यातच सगळ आल.

  • @ananddesai4050
    @ananddesai4050 Год назад

    जलगया

  • @gangadhar952
    @gangadhar952 Год назад +42

    अहो "आम्ही भा. ज .पा त सडलो"असे , गद्धव ठाकरे म्हणाले.मग मेंदू सडला तर नवल नाही ,मग शब्दाना सडका वास येणारच!

    • @v826
      @v826 Год назад

      घाणीमधून दुर्गंधीच निर्माण होते...

  • @rajushrirao8523
    @rajushrirao8523 Год назад

    गुड मॉर्निंग 🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🌴🌴🌴🌴🐊🐊🐊

  • @Nation_first1
    @Nation_first1 Год назад +5

    शत्रू बद्दल ही बोलतांना भाषेची उंची असावी लागते.त्यासाठी सुसंस्कृत पणा असावा लागतो.त्याची कमतरता आहे.

  • @nandkumardeshpande3798
    @nandkumardeshpande3798 Год назад

    U.T यांचे खरोखरच मानसिक संतुलन गेले आहे असायलम ची त्यांना गरज असावी

  • @vaishaliubale9443
    @vaishaliubale9443 Год назад +9

    त्याला जायला मिळालं नाही म्हणून तडफडतोय

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Год назад

    Namaskaar

  • @vrushaleedamle216
    @vrushaleedamle216 Год назад +17

    अगदी खरं, असंबद्ध हा परफेक्ट शब्द आहे

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 10 месяцев назад +1

    उध्दव ठाकरे यांच्या संतुलन अजुन बिघडणार जेव्हा आदित्य मुळे ही बिघडू शकते

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Год назад +5

    ❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤ व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * ऊध्वस्ता , परत होऊन जाऊ दें एकदा * अप्रतिम च * काय तीं " बोलाचीच कढीं अन् बोलाचाच भांत " काय त्यांत दम , लोकं होंतात हसून हसून बेदम " 🤣🤣🤣😘🥰🥰🥰🤗🤗🤗🤩🤩🤩 धन्यवाद😘💕😘💕😘💕 सुशील जी, नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋

  • @krishnanvaidyanathan2232
    @krishnanvaidyanathan2232 6 месяцев назад

    जय श्री राम श्रीराम जय राम जय जय राम