@@mukundmalegaonkar5553And ultimately in the hands of Italian madam. Never in ones wildest dreams one thought that Italian madam will decide the number of candidates Bal Thakerays son will field in the LS poles.
साहेब, आपला ईपीएस 95 पेन्शन चा मुद्दा घेणे, खुप बिकट परिस्थितीत सर्वजन जिवन जगत आहेत, आपण पेन्शन वाढीव चा मद्यावरती व्हिडिओ करणे, हि आमची विनंती. धन्यवाद
उ बा ठा ची ' अंधार 'आणि ' किरण' या दोघांनी पूर्ण वाट लावावी अशी तमाम बुद्धी असलेल्या मराठी माणसाची ईच्छा आहे . ( बुद्धी नसलेले अर्थातच उ बा ठा आणि निर्बुद्द संजय राऊत याच्या मागे मागे दिसणारे )
नक्कीच नाटक होतं ज्याला मानेची शस्त्रक्रिया होऊन पट्टा घातलेला असतो त्याला गाडी चालवताना आपण पाहीले तशी लगेच परवानगी डॉ देत नाहीत. असं ऐकलं होतं. तेव्हा ते अभी= अधिक नेता ठरतो.
कुलकर्णी साहेब तुमचा हा व्हिडिओ मनापासून विश्लेषण अगदी जोरात झालं मनाला फार पटलं फार तो व्हिडिओ मी डाउनलोड करून ठेवलेला आहे तीनदा तीनदा पाहण्यासाठी इथून पुढे हा व्हिडिओ मी दररोज एकदा पाहणार असा विश्लेषण कधीच होणार नाही कधीच इतकं सुंदर झालं कुलकर्णी साहेब तुमचा आम्ही मनापासून स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो असेच व्हिडिओ देत रहा आम्ही नक्कीच बघत राहू आभारी आहे तुमचा
मानेला पट्टा आहे म्हणजे आवाराच्या बाहेर जायला मनाई स्वखुशीने अथवा पट्ट्याच्या दोरीचे दुसरं टोक ज्यांच्याकडे आहे तो त्याचा मालक म्हणजे राऊताचा मालकाचा मालक कोण समजलं असेल कोण होते ते
मान पट्ट्यात होती हाता पायाला खाज येत नव्हती,मग तुम्ही कशाला मुख्यमंत्री झालात ? कारण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला खाज येत होती ती घालवण्यासाठी म्हणून आम्ही खुर्चीत बसलो.😂
@@mmdmmd6723 हो होताच नाही हो mmdmmd साहेब कारण एकेकाळी तुम्ही ज्या कॉंग्रेसला हिजडे म्हणून संबोधत होतात तिथे जाऊन त्यांच्या हिजडयाची संख्या वाढवली. ज्याना त्या भिकार सामना मधे मुसलमानांना हिरवे,तोकडे, लांx म्हणत होतात तिथे तुम्हाला अजान म्हणावी लागली, ज्या पवारांना शिव्या घालत होतात त्यांच्या पाया पडायची वेळ आली. ज्या UPA ने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या व्यासपिठावर तुम्ही सफ़ेद वस्त्रात ( पदरयाच्या वेषात ) secularism च फावड वाजवता. बंगल्यवाच्या दुसरया मजल्यावर शाह, गुप्ता,तिवारी,छेडा business deal करायला आणि मराठी मावळे,रणरागिणी तोडफोड करायला जेष्ठ नागरिकांची कानपट फोडायला. ( मराठी आहेस ना ? मग हे mmdmmd ने काय लिहितोस ? उ बा ठा च्या सैनिका खर नाव लिहायला फाटते का ? )
६७ वर्षाच्या गळ्यात ८३ वर्षाचा पट्टा नेऊन बांधला ५५वर्षाच्या खुंट्याला ! ६७ वर्षात मिळालेल्या वडिलोपार्जित जिवा भावाच्या मानसांचा सिंहासना साठी कडेलोट करून बळी देताना स्वतःच बळीचा बकरा झालेले अजून लक्षात का येत नाही?
शिंदे साहेब आणि फडणविस साहेब यांनी समजा पत्ते बांधले असले तरी ते खाड्यात घेले नाहीत पण मानेस पट्टा बांधून देखील देल्ही दरबारी कुर्निसात कोण करत होते.त्यांच्या प्रत्येक कृतीला मम कोण म्हणतं होते हे महाराष्ट्र विसरलेला नाही. व्हिडिओ अतिशय प्रामाणिक
उद्धवजी यांनी मुख्यमंत्री होऊन चूकच केली, आणि सर्व तुटुन पडले. अर्थात ते त्याची तक्रार करू शकत नाहीत. पण ह्या बाबतीत बाळासाहेब हे चतुर होते. त्यांनी स्वतः कधीही सत्तेवर प्रत्यक्ष न बसता राज्य केले. सोनिया गांधी हे दुसरे उदाहरण आहे.
मानल राव उध्दव ठाकरेंना, हा मानुस कसा वाईट आहे हे पटून देण्यासाठी आखी BJP आणि त्यांचे समर्थक आणि स्वतःला तज्ञ समजनारे काही लोक किती प्रयत्न करत आहेत, किव येते या लोकांची.
संत, पंत, तंत कवी 🙏👌, पंत कवी मोरोपंत ची आर्या, वामन पंडिता चे श्लोक,तंत कवी अनंत फंदी संगमनेरचे शाहीर यांचा फटका,बिकट वाट वहीवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको, संसारा मध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको, बरी खुशामत शहाण्याचीही, मुर्खाशी ची ती मैत्री नको 🙏, सुशील भाऊ कवी अनंत फंदी यांनी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्या देवी यांची काव्य स्तुती केली होती, पण देवींना स्वतःची देवस्वरूपा शी तुलना केली ते पटले नाही त्यांनी ते काव्य फाडून टाकले पण त्यांचे स्वागत करून ईश्वर स्तुतीसाठी काव्य करण्याचा आदेश दिला, खूपच अभ्यास, पाठांतर समय सूचकता अप्रतिम 🙏
मी एक 78 वरषाचा वयसकर आहे ईतक निच राजकारन मी पाहिल नाही
याला जबादार पवार आहेत ठाकरे याना हे पद देवुन फार मोठी चुक केली
उद्धव ला उघडा पाडला असं म्हणायला हरकत नाही
अगदी मनातलं बोललात साहेब. इतकं नीच राजकारण कधीच पाहिलं नाही.
अगदी बरोबर
Jewadh vay vadhal tewadh ..balish hot Manus 😂😂😂😂
@@ottosaloon😂😂😂hasyasapad aahe bjp chya kutrano
राऊत,उद्धट,पेंग्विन यांच्या गळा कोणीतरी आवलायाच हवा. नुसता डोक्याला ताप झालाय.
ते सकाळी सकाळी घेउन निघतातना (वफादार)ज्यास म्हणतात त्याचा पट्टा
@@manharlalvasani5222 एलएलएलएलएलएलसीएडा
@@manharlalvasani5222 एलएलएलएलएलएलएलसीएडा
अगदी खर बोललात
आता गळ्यातला पट्टा दिसत नाही. आणि घराबाहेरही पडताना दिसतात. तेव्हा ते मुख्यमंत्री असताना नक्कीच नटसम्राट होते हे जाणवत.
भिक्कार सम्राट
गळ्यात एक पट्टा आहे जो कुणालाही दिसत नाही. तो करामती काकांच्या हातात आहे.
आहो..!..!..तो मी नव्हेच...
@@mukundmalegaonkar5553And ultimately in the hands of Italian madam. Never in ones wildest dreams one thought that Italian madam will decide the number of candidates Bal Thakerays son will field in the LS poles.
Dr. शिंदें आणि dr. फडणवीस यांची treatmet एकदम लागू पडली.
ज्याला स्वतःच खाजवता येत नव्हते तो आता महाराष्ट्रा ची आणि भारत देशाची खाजवायचं स्वप्न बघतोय😅😅
साॅलीड् 😂😂विश्लेषण..विश्लेषक लई भारी... लोकप्रिय अनंत फंदींचा फटकाद्वारै सादरीकरण अत्यंत अप्रतिम...❤
साहेब, आपला ईपीएस 95 पेन्शन चा मुद्दा घेणे, खुप बिकट परिस्थितीत सर्वजन जिवन जगत आहेत, आपण पेन्शन वाढीव चा मद्यावरती व्हिडिओ करणे, हि आमची विनंती. धन्यवाद
सरकार गेल्यावर पट्टा सुटला आणि घरबशा तुरुतुरु धावायला लागला
अगदी मनमोहन सिंग सारखा!
🤣😃
मानेचा सुटला पण गळ्यातला नाही आणि साखळी सोनियाच्या हाती.
😂 खरय
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
फार छान समजावून सांगतात कुलकर्णी साहेब मेडीया
काय कुळकर्णी साहेब किती धमाल करता.
क्या बात है सुशीलजी. मॅन गये आपको
किरण माने हा अंधारे बाईचा जुळा भाऊ आहे त्यामुळे मज्जा येणार आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची
योग्य पक्षात प्रवेश घेतला
समविचारी आहेत दोघेही
हिंदुत्व सोडलेय दोघांनी
उ बा ठा ची ' अंधार 'आणि ' किरण' या दोघांनी पूर्ण वाट लावावी अशी तमाम बुद्धी असलेल्या मराठी माणसाची ईच्छा आहे . ( बुद्धी नसलेले अर्थातच
उ बा ठा आणि निर्बुद्द संजय राऊत याच्या मागे मागे दिसणारे )
सिरीयलमध्ये काम मिळणे बंद झाल्यामुळे नवीन पुनर्वसाठी योग्य पक्ष मिळालेला दिसतोय
Sanjja cha bail canceled going back to jail again for long stay.
अगदी बरोबर बोले 😂💯
वाह देवेंद्र
योग्यच उत्तर दिले..फडणीस साहेब यांनी 🚩
😁 अनंत फंदीचा जसा ‘फटका’
😁 तसा खवचटरावांचा ‘खटका’
😁 भल्या-भल्यांना येतो ‘झटका’
😁 देशविरोध्यांची नसते ‘सुटका’
😁 लावला त्याने मानेला ‘पट्टा’
😁 अन् बापाच्या नावाला ‘बट्टा’
😁 नशिबाने मांडली त्याची ‘थट्टा’
😁 जनता मारेल पार्श्वभागी ‘रट्टा’
😁 मग मारत बसेल घरातच ‘सुट्टा’
😅😊
Excellent REMARKS Mr. KHAVCHATRAO
😁 लावला त्याने मानेला ‘पट्टा’
😁 अन् बा च्या नावाला ‘बट्टा’
😁 नशिबाने मांडली त्याची ‘थट्टा’
😁 जनता मारेल पार्श्वभागी ‘रट्टा’
😁 मग मारत बसेल घरातच ‘सुट्टा’
खवचट राव लय भारी खटका आहे 😅😅
मेरे उध्दव भाई ने कमाल कर दिया
चड्डी फाड के रूमाल कर दिया 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
😄 😂 😂
लंगोटी को परचम बना दिया.
सुशिलजी, एक बातमी महाराष्ट्राला हवी आहे की, मराठी वाहीन्यांना रोज "राऊत" न दाखविण्याची किंमत किती द्यावी लागेल ?
आपण सर्व वर्गणी काढूया...
जबरदस्त आयडिया !
😄 😄 😂 😂 😂
🤣😂😂😂👍🏻मस्त आयडिया.
मस्त
सुशीलजी यावर एक म्हण आहे ती अशी
शहाण्याचे व्हावे चाकर पण, मुर्खांचे होऊ नये धनी!
नक्कीच नाटक होतं ज्याला मानेची शस्त्रक्रिया होऊन पट्टा घातलेला असतो त्याला गाडी चालवताना आपण पाहीले तशी लगेच परवानगी डॉ देत नाहीत. असं ऐकलं होतं. तेव्हा ते अभी= अधिक नेता ठरतो.
उबाठाने अशी कुठली ट्रिटमेंट घेतली, कोण डाॅक्टर होता, हे सर्व जगजाहीर करावं, लक्षावधी लोक ह्या आजाराने पीडित आहेत, त्यांचं भलं होईल 😉
आम्ही शाळेत असताना भिंतीवर एक सुविचार लिहिलेला आठवतोय..... 100 मुर्खांचे मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा नोकर असलेले बरे....... 😅
कुलकर्णी साहेब तुमचा हा व्हिडिओ मनापासून विश्लेषण अगदी जोरात झालं मनाला फार पटलं फार तो व्हिडिओ मी डाउनलोड करून ठेवलेला आहे तीनदा तीनदा पाहण्यासाठी इथून पुढे हा व्हिडिओ मी दररोज एकदा पाहणार असा विश्लेषण कधीच होणार नाही कधीच इतकं सुंदर झालं कुलकर्णी साहेब तुमचा आम्ही मनापासून स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो असेच व्हिडिओ देत रहा आम्ही नक्कीच बघत राहू आभारी आहे तुमचा
"माने"आणि "अंधारे" ,"बोभाटा"चे सहकारी म्हणजे आनंदीआनंद!
आहो कुलकर्णी साहेब ऊदबूद्धूद्दिन च्या गळ्यात एक नव्हे दोन दोन पट्टे आहेत एक सिल्व्हर ओकचा व दूसरा दिल्लीतील दस जनपथचा !!!!!!!!!!! ( आजाराचा वेगळा)
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
मानेला पट्टा आहे म्हणजे आवाराच्या बाहेर जायला मनाई स्वखुशीने अथवा पट्ट्याच्या दोरीचे दुसरं टोक ज्यांच्याकडे आहे तो त्याचा मालक म्हणजे राऊताचा मालकाचा मालक कोण समजलं असेल कोण होते ते
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
तोडच नाही सुशील भाऊ. लय भारी टोचले कान.
मस्त विश्लेषण !
शाळेचे दिवस आठवले आमच्या मराठीच्या बाई सुद्धा असे व्यवस्थित पटवून द्यायच्या.
मानेला पट्टा होता आणि त्याचा दोर शरद पवारांचे हातात होता !!
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
इतके दिवसात राऊतला तर "प्रातर्विधी" म्हणून आपली सगळेच टिंगल करत आहेत हे कधीच समजले असेल. तरीही रोज न चुकता चालूच आहे.😮😮😮
MURKH - NAUGHTY BOY - FULLY UKHAAD DIYA
मानेचा पट्टा गळा आवळणार !!! सुशांतसिंग ला पण गळ्यात पट्टा घालूनच आवळला होता !!!👍👍👍
एकदम सही विश्लेषण सुशील जी त्याची घाण आपल्या चॅनल वर पडायला नको
दिल्ली च्यां बाई समोर सारख सारख वाकायला मिळावं म्हणूनच मानेचा पट्टा तात्पुरता काढला असावा
मान पट्ट्यात होती
हाता पायाला खाज येत नव्हती,मग तुम्ही कशाला मुख्यमंत्री झालात ?
कारण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला खाज येत होती ती घालवण्यासाठी म्हणून आम्ही खुर्चीत बसलो.😂
Yes
Tumhala thakare shiv sena dwesh kelyasiway showcase hot nahi disate
रोज दिल्लीला खांजवण्यासाठी कोना कोना ला जावा लागतो हे बघा
@@mmdmmd6723 हो होताच नाही हो mmdmmd साहेब कारण एकेकाळी तुम्ही ज्या कॉंग्रेसला हिजडे म्हणून संबोधत होतात तिथे जाऊन त्यांच्या हिजडयाची संख्या वाढवली. ज्याना त्या भिकार सामना मधे मुसलमानांना हिरवे,तोकडे, लांx म्हणत होतात तिथे तुम्हाला अजान म्हणावी लागली, ज्या पवारांना शिव्या घालत होतात त्यांच्या पाया पडायची वेळ आली. ज्या UPA ने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या व्यासपिठावर तुम्ही सफ़ेद वस्त्रात ( पदरयाच्या वेषात ) secularism च फावड वाजवता. बंगल्यवाच्या दुसरया मजल्यावर शाह, गुप्ता,तिवारी,छेडा business deal करायला आणि मराठी मावळे,रणरागिणी तोडफोड करायला जेष्ठ नागरिकांची कानपट फोडायला.
( मराठी आहेस ना ? मग हे mmdmmd ने काय लिहितोस ? उ बा ठा च्या सैनिका खर नाव लिहायला फाटते का ? )
मेरा प्रधान मेरा अभिमान जय बीजेपी
30जून ला आजारी आणि 1जुलाई ला बिना पटत्याचा घराबाहेर पडतो. कस?
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
जबरदस्त 👏👏👌😂 सुशील जी..फक्त तुम्हीच 👍 आम्हाला खूप बरं वाटतं..!!
कुलकर्णी सरांनी मराठीचे प्राध्यापकांचे सुंदर कार्य केले असते अती सुंदर❤❤❤❤❤
❤ अनंत फंदी काव्या बदल आपण वर्णन केले आहे खरेच कुलकर्णी साहेब आपणास मानावे लागेल 😢😮😅
ठाकरे आणि पवार, दोघांच्या गळ्यात इटालियन सोनियाचा पट्टा आहे...
❤खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण
केलय आपण.
बहोत बढिया विश्लेषण किया है
बहोत बढिया सुशीलजी ,
तुमचे मुद्देसुद निवेदन आणि संदर्भ घेऊन स्पष्टीकरण करणे हे खुप मस्त आहे, ग्रेट 👍🙏
६७ वर्षाच्या गळ्यात ८३ वर्षाचा पट्टा नेऊन बांधला ५५वर्षाच्या खुंट्याला ! ६७ वर्षात मिळालेल्या वडिलोपार्जित जिवा भावाच्या मानसांचा सिंहासना साठी कडेलोट करून बळी देताना स्वतःच बळीचा बकरा झालेले अजून लक्षात का येत नाही?
Shree SUSHIL JEE Dhanyawad Faarach CHAANN SUNDAR Vishleshan kele aahe Dhanyawad!!!!!
वा सुशिलजी... माने लिया आपको.. मान लिया...
स्पष्टॊक्ती बद्दल कौतुक.. 👍👍
पंचतंत्रातली उंदीर आणि बेडकाच्या मैत्रीच्या गोष्टीची आठवण झाली.
10जनपथ ला जाऊन पट्टे बांधणार्यांनी दुसर्याला नसणार्या पट्टयाबद्दल बबोलू नये
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
बरी खूशामत शहाण्या ची ही मुर्खा ची ही मैत्री नको
हे अगदी बरोबर आहे..
शहाणे करून सोडावे सकल जन (काही अपवाद वगळता)!
शिवसेना ठाकरे आता संपली आहे
येकदम कडक भारी सुपर 100%
शिंदे साहेब आणि फडणविस साहेब यांनी समजा पत्ते बांधले असले तरी ते खाड्यात घेले नाहीत पण मानेस पट्टा बांधून देखील देल्ही दरबारी कुर्निसात कोण करत होते.त्यांच्या प्रत्येक कृतीला मम कोण म्हणतं होते हे महाराष्ट्र विसरलेला नाही. व्हिडिओ अतिशय प्रामाणिक
अतिशय सुंदर विचार तसेच विडंबन आहे.
Kya bat hai
जबरदस्त
जय श्री राम
गृहमंत्री यांनी आज पर्यंत दिशा सालियान केस चे काय झाले दाबून टाकले की काय जनता माफ करणार नाही देवेंद्र फडणवीस व भा ज पा ला
आता पट्टा कुठे गेला उद्धवजींचा. आता सुसाट दौरे सुद्धा सुरू झाले. शिंदेंनी धडा शिकवल्यावर सगळे आजार पळाले.
सुंदर फटका पटक्याचा.आता गळपट्टा
गेला आणि बाहेर पडला.
Analysis with अर्थपूर्ण मराठी गाणे
..वाह....
काय औचित्य साधलंय सुशीलजी.....!
मस्तच...😅
अरेरे,काय खूषामत ऐकायची वेळ दोघा पक्ष,चिन्ह ईज्जत गमावलेल्या ची नियतीने यांचयावर आणली.फार चांगलं झालं चांगभलं र चांगलंच झालं!
सुशिलजी लयभारी विश्लेषण. 👍👍👌👌
फटका फार सुंदर होता
सुशिल भाऊ नका हो ते राऊत साहेबांच सारख सारख ऐकायला लाऊ.
मानेच्या पट्ट्यातला श्लेष भिरभि-याला काय कळणार?
उद्धवजी यांनी मुख्यमंत्री होऊन चूकच केली, आणि सर्व तुटुन पडले. अर्थात ते त्याची तक्रार करू शकत नाहीत. पण ह्या बाबतीत बाळासाहेब हे चतुर होते. त्यांनी स्वतः कधीही सत्तेवर प्रत्यक्ष न बसता राज्य केले. सोनिया गांधी हे दुसरे उदाहरण आहे.
अनंतफंदीची ही शाहिरी(पटका) अनुप्रास अलंकारा साठी पाठ केला होता.तुमच आजच शिर्षक खुप आवडले.
वांद्र्याच्या मातोश्रीने 10जनपथ मातोश्रींचा पट्टा गळ्यात बांधून घेतलाय
जय श्रीराम सुशिलजी.
नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद.
जय महाराष्ट्र.
मस्त विश्लेषण. धमाल आली.
रिकाम्या जागा भरा -
😄 साॅल्लिड धुतला राव तुम्ही . . . . . ला.
१. संजय
२. उध्दव
३. शरद
४. वरीलपैकी सर्व 😂
😄 😂 😂
नंबर ४...
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एकदम झकास विश्लेशण सुशिलसर...मराठी माणसांनचे नुकसान कोणी केले असेल तर हेच संजय ... 108% मला वाटते त्यांना बाजूला केले तर आदित्यला नक्कीच भवितव्य आहे
नमस्कार, माने चा उलेख सही.
एकदम सुंदर विश्लेषण
लईच हाणलं राव तिघांनाही.....मानलं बुवा.
एवढे आजार होते आता कुठे आहेत सगळ्यातून बरे झाले कितीही नाटक
👌👌👌अतिसुंदर विश्लेषण
🌹🙏🙏🙏🙏🌹
याचा वर गाणं सुध्दा आहे ना
सुशील जी कुलकर्णी साहेब.
धन्यवाद सर..
मानल राव उध्दव ठाकरेंना, हा मानुस कसा वाईट आहे हे पटून देण्यासाठी आखी BJP आणि त्यांचे समर्थक आणि स्वतःला तज्ञ समजनारे काही लोक किती प्रयत्न करत आहेत, किव येते या लोकांची.
Sushildada , ekdam kadak , salute !
कुलकर्णी साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात. मी आधी प्रभाकर सूर्यवंशी चा फॅन होतो पण तुमचे व्हिडीओ बघितल्यापासून मी त्यांच्या पेक्षा तुमचा मोठा फॅन झालो.
सुशील भाऊ 1 no
एकदम सही ......सर
सर या राऊत च कशाला दाखवता राव सर ह्या ला काय कळत नाही त्या च त्या ला कळत नाही
कुलकर्णीसाहेब तुमची टोलेबाजी माननीय आचार्य अत्र्यांची आठवण करून देते. Khup🖕छान व्हिडीओ 😄🙏🚩
मान व गळा यात फरक नाही . पट्टा.
अगदी मस्त आणि योग्य
एकदम जबरदस्त ❤❤
दोन दिसा़चीं सक्ता जाईल.अपयश माथा घेऊ़ नको.--अनंतफंदी -फटका. (जाईल सक्ता)
आम्ही राउताना बघतच नाही.
Yala baghuch naka ha tondane
Hagto kai he samgat nahi
पूर्वी कॉंग्रेस वाल्यांना हिजडे म्हणायचे शिवसेनावाले म्हणून दिल्लीतल्या बाईने पट्टा बांधला गळ्यात.
Kayam Hagavan laglela Sanjja .Patra chawl Chor.
खूप छान विश्लेषण केले आपण मा सुशिल जी कुलकर्णी साहेब..👍
Agdi barobar !!
झणझणीत अंजन घातले
मानेचा पट्टा काढुन गळ्यात दिल्लीचा पट्टा बांधला ! बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आहे ! हे कोणीही मान्य करेल. शरद पवार सुध्दा !
संत, पंत, तंत कवी 🙏👌, पंत कवी मोरोपंत ची आर्या, वामन पंडिता चे श्लोक,तंत कवी अनंत फंदी संगमनेरचे शाहीर यांचा फटका,बिकट वाट वहीवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको, संसारा मध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको, बरी खुशामत शहाण्याचीही, मुर्खाशी ची ती मैत्री नको 🙏, सुशील भाऊ कवी अनंत फंदी यांनी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्या देवी यांची काव्य स्तुती केली होती, पण देवींना स्वतःची देवस्वरूपा शी तुलना केली ते पटले नाही त्यांनी ते काव्य फाडून टाकले पण त्यांचे स्वागत करून ईश्वर स्तुतीसाठी काव्य करण्याचा आदेश दिला, खूपच अभ्यास, पाठांतर समय सूचकता अप्रतिम 🙏
मानेत किरण सोडून डॉ नी पट्टा घालायला सांगितला आहे.
जय श्रीराम
Sushil Bhai tumhi best analis karta
एकदम सही 😂😅
छान विश्लेषण
आपल्या मताशी सहमत आहेच *******
जय हिंद सर जय महराषटर 😊
Apratim.
खुप छान