भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर Supriya Sule काय म्हणाल्या?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. स्थानिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाषण सुरू करतानाच सभागृहात उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. जय श्रीराम, भारतीय जनता पक्षाचा विजय असो... अशा घोषणा सुरू झाल्या. भाजपच्या नेत्यांनी हात दाखवूनही त्या थांबत नसल्यानं सुप्रिया सुळे बोलायचं थांबल्या व त्यांनीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोलू का अशी विचारणा केली. भाषण संपल्यावर मात्र त्या रामकृष्ण हरी बोलायला विसरल्या नाहीत.#supriyasule #pune #bjp #ncp-sp #nitingadkari #nationalhighwaybhumipujan #htmarathi

Комментарии • 65

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 8 дней назад +27

    श्रि राम वाले अयोध्येत व अर्ध्या युपीत पडलेले
    आहेत.तर महाराष्ट्रात तर आवाज सुध्दा काढू नये.
    महाराष्ट्रातील उद्योग धंदे काढून गुजरातला भाजपने नेले . तेव्हा श्री राम जंगलात शिकारीला गेले होते का?

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 День назад

      उद्योग आघाडी सरकारच्या काळात गेले फक्त त्यांच्या स्वतःच्या नाकर्तेपणामुळे

    • @harshadsulke5799
      @harshadsulke5799 День назад

      तू लायकीत रहा नाहीतर घरात घुसून मरीन प्रभु श्रीरामान बद्दल काय बोलला तर

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 14 часов назад

      तु मदर्षातली पैदास आहेस का भडखाऊ

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 11 часов назад

      ​@@harshadsulke5799राम है काल्पनिक पात्र 😂

    • @vvijayg
      @vvijayg 5 часов назад

      लोकं पेताड नेत्यांना पाठींबा कसा काय देऊ शकतात.

  • @Gauri107
    @Gauri107 8 дней назад +18

    विधानसभा ला कळेल

  • @Diamond7502
    @Diamond7502 8 дней назад +26

    शिस्तीच्या पक्षाचे बेशिस्त कार्यकर्ते,
    सत्तेचा माज दाखवताहेत... शासकीय कार्यक्रम हायजॅक करणे, सत्तेचा गैरवापर करणे, हे जनतेसाठी नवीन राहिले नाही.

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 14 часов назад

      ह्या फुकणीला लांड्यांचा जास्तच पुळकाय म्हणून हिला हीची लायकी दाखवली बर झालं लव जिहाद प्रेमी रांड

  • @Atul_2305
    @Atul_2305 8 дней назад +14

    हेच कार्यकर्ते बीजेपी चि पिछेहाट होण्यास कारणीभूत आहेत 😂😂

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 8 дней назад +23

    याला म्हणायचं सूसंस्कृत भाषण....विना.राजकारणी बोलणं....विकासकामात राजकारण नसावे.सर्वांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं पाहीजे....

  • @karunadongre318
    @karunadongre318 7 дней назад +6

    Great संस्कार ते हेच दाखव ले सुप्रिया ताई

  • @sachinpatil3458
    @sachinpatil3458 7 дней назад +3

    फडतूसचे कार्यकरते.... अक्कलशुन्य...
    गडकरी साहेब आगे बढो...भाजप वाचवा..

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 8 дней назад +8

    हिंदू द्वेषींना जय श्री राम कसे पचनी पडेल.

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 11 часов назад +1

      राम काय म्हणतो, की पाहुण्याला बोलू देऊ नका? काहीं बे

  • @laxmanraut1149
    @laxmanraut1149 6 дней назад +2

    जेथे यांचा खासदार नसतो तेथे रेल्वे गाड्या थांबत नाही फक्त रोड आणि पुलं मागणी नसली तरी करतात

  • @vamannarayankulkarni9391
    @vamannarayankulkarni9391 5 часов назад +1

    जिथे उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकांनी
    भरलेली गाडी पोलीसच लावतात त्या
    महाराष्ट्रातील उद्योगपती महाराष्ट्र सोडून
    जाणारच.

  • @KhanduDure-e9d
    @KhanduDure-e9d 6 дней назад +3

    बाजप ला माज आलाय. उतरा विधानसभेलां आणि जनता तेच आता करणार आहेत.

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l 4 часа назад

      तूझ्या बापाला माज आला आहे या दारुड्या बाईला का सपोर्ट करतो तिचे डोळे बघ किती बेकार दिसतात तिला आधी दारू सोडायला सांग मग महाराष्ट्राचा विचार कर म्हणावे नाहीतर घरी बस म्हणावे नांदायला जा mhanave

  • @SureshKadam-g9b
    @SureshKadam-g9b 2 дня назад +2

    Jai shree. Ram

  • @rupeshbharote2369
    @rupeshbharote2369 Час назад

    यापूर्वी सुसंस्कृत पुणे असे कधीच नव्हते....

  • @ASGXYZ
    @ASGXYZ 8 часов назад

    भाजपाच्या कार्यकर्तेनी आपली औकात दाखवून दिली 😢

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar8414 2 дня назад

    प्रामाणीप पणे केलेला शुध्द विचार भाषणात

  • @vvijayg
    @vvijayg 5 часов назад

    पुणे सातारा रस्त्याचं कंत्राट कुनाकड आहे

  • @dineshkumbhar5143
    @dineshkumbhar5143 5 часов назад +1

    Jay shree ram 🚩🙏🏻

  • @yashwantpandit-ym2io
    @yashwantpandit-ym2io 8 дней назад +5

    Tai mumbai goa rasta baga

    • @BanduShipai
      @BanduShipai 8 дней назад +1

      देशाला बीजेपी कलंकित आहे

  • @Rajendradhade-k1x
    @Rajendradhade-k1x 3 дня назад

    तरूनानानाहीकामबोलाजयसीयारामकसेहोनार
    हे.राम

  • @shashikantaware167
    @shashikantaware167 5 дней назад +2

    सुपिया ताईने आशा सभाला जाणे टाळावे

    • @vvijayg
      @vvijayg 5 часов назад

      सभेची खाज प्रत्येक राजकारन्याला असते.

  • @jayeshpatil3537
    @jayeshpatil3537 6 дней назад +1

    Dilip valase je ahet te pawar saheb yanchya mule ahat evadhe shant basale tumhi

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 3 часа назад

    Mattan khaun Ali ssu bai

  • @sanjaypatil5949
    @sanjaypatil5949 2 дня назад

    हिंजवडी आयटी लक्ष दया

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 3 часа назад

    Haklun dhua hila

  • @ShaikhSalim-x3y
    @ShaikhSalim-x3y 6 дней назад

    गडकरी साहब तो इंडिया का प्राइम मिनिस्टर बनेगा इसमें कोई डाउट नहीं है आज नहीं तो कल कभी ना कभी तो बनेगा इसमें कोईडाउट नहीं🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PANKAJCHAKOLE
    @PANKAJCHAKOLE 5 дней назад

    Maddam che jija hoye gadkari saheb

  • @parshantpatil7594
    @parshantpatil7594 8 дней назад +1

    Dilip walse kasa hastoy to
    Kalech dilip tula lvkrch

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 6 дней назад +2

    हि सर्व देवेंद्र फडणवीस याची करामत आहे सार्वजनिक ठिकाणी सुद्धा राजकारण करणारा हा मानुस आहे

  • @BapuThore-q8j
    @BapuThore-q8j 6 дней назад +2

    त्या तरबुज्याला लक्ष्यात येत नाही महाराष्ट्र म्हणजे मराठा

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 9 дней назад +3

    Muslman 4 ,4 nikah kartat 12 ,12 pore kadhtat tyala virodh kara tai ,trafik ch problem sutrl 😅

    • @rickyMurmade
      @rickyMurmade 8 дней назад +5

      Tu kr na mg tula kon thambvle 😂😂 tu swata nhi krt aani dusryana bolto tu pn kr tula kon thambvnar 😊

    • @jahirmhaldar3449
      @jahirmhaldar3449 8 дней назад +2

      ​@@rickyMurmadeuthat nasel tyacha

    • @dhirajtayade6645
      @dhirajtayade6645 8 дней назад

      नरेंद्र मोदी त्याच्या मायबापचा चौथा कि पाचवा पोरगा आहे 😂😂😂😂

    • @dhirajtayade6645
      @dhirajtayade6645 8 дней назад

      नरेंद्र मोदी त्याच्या मायबापचा चौथा कि पाचवा पोरगा आहे 😂😂😂😂

    • @karunadongre318
      @karunadongre318 7 дней назад

      आणि iT cell che rapist, olympic gls che shoshan करते, मणिपुरी जाळणारे दिसत नाहीत वाटतें andhbhakt ते हेच

  • @BapuThore-q8j
    @BapuThore-q8j 6 дней назад +2

    जाणता राजा ची लेक अशीच असावी ग्रेट ताई

  • @MohanKote-xu7qy
    @MohanKote-xu7qy День назад

    Jai Bhim Mhana
    Hinay Bhim Kayla Aahay
    Patil Kayla Nahi

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 11 часов назад

      काय बोलतो बे तू ❤ड्या. जा शाळेत, लिहायला शिक. सभ्य हो. आणि नीट रहा

  • @kishordhumankhede2044
    @kishordhumankhede2044 8 дней назад

    Jay murkhpanabsuru ahe srirambadal Pooja karawa