सुषमा ताई, 🙏 Proud of u..... शरद पवार साहेबांबद्दलही तुम्ही जे बोलला, त्यामुळे साहेबांबद्दआधी आदर होताच तो आता हजार पट वाढला.... Great लोकं आहात तुम्ही... लोकांना राजकारण सोपे वाटते. परंतु चांगले राजकारण करणाऱ्या माणसास सतत कार्यशील रहावे लागते, माणसात रहावे लागते..... लोकांचे शिव्या ही खाव्या लागतात... असो... 🙏🙏
भटक्यांच्या नावाने भाषण करायची.... आणि स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून स्वतःचा मी मी मी मी बोंबलत बसवायचा.... आणि मी किती चांगली आणि मी किती हुशार..... आणि मीच किती सर्वश्रेष्ठ...... एवढा एकच ढोल वाजवत बसायचा ! वाजवत बसा बाई ढोल तुमचा..... पण एक लक्षात ठेवा ...... "जैसी करणी वैसी भरणी"
ताईसाहेबांच्या या भाषणातून शरद पवार , स्वत:ताईसाहेब, लक्ष्मण माने आणि इतर मान्यवरांची व्यक्तिमत्त्वे किती सुंदर माणसे आहेत हे कळतेयं.... ! फार ओलावा....परिपक्कवता .... ❤❤❤
माझ्याच डोळ्यात पाणी का येतय?हे असले ताई सारखे लोक आज राजकारणात आहे हे अविश्वसनीय वाटते...असले विचार ,असली बोलण्यातील धग, असला परखडपणा कुठे असतो हो हल्ली?खरं तर ताई आज भाषण करतच नव्हत्या, त्यांचे मन बोलत होते. मला आज मनापासून वाटते खरच पवार साहेबांनी ताईने मांडलेल्या समस्या, प्रश्न या कडे लक्ष द्यावे......🙏
ताई आज तुम्हाला वाईट वाटते पण तेव्हा आम्हाला किती वाईट वाटलं असेल जेव्हा तुम्ही आमच्या देवांना नाव ठेवली आमच्या देवावर जोक बनवले आणि खळखळ खळखळ हसत होत्या आणि तेही सोडा मराठा क्रांती मोर्चाची टिंगल करणारे आणि त्याची मजा उडवणाऱ्या तुम्हीच होत्या ताई तेव्हा तुम्हाला वाईट नाही वाटलं आज तुम्ही र
ताई तुम्ही सर्वांना दादा म्हणून लाखो शिव्या देऊन हिणवत असता तुम्ही समाजाचे प्रश्र्न व अडचणी न मांडता स्वतःचे प्रश्र्न मांडत आहेत हि अडचण योग्य आहे जे होतंय ते १००टकके चुकीचेच आहे पण तुम्ही तुमची वैयक्तिक अडचण ठाकरे पवार यांनी खाजगीत सांगणे आवश्यक होते पण तुम्ही या व्यासपीठावर सांगून समाजांत सहानुभूती निर्माण करून राजकीय फायदा घेत आहेत
Sushma andhare is most educated and studious lady 🔥. She has been fighting for the rights of Bhatke Jamati Adivasi people for 20years years. We support her work 💪.
मॅडम, जिल्हा परिषद शाळा मधून रिक्त जागांवर शिक्षकच भरलेले नाहीत, त्या मुळे विद्या र्थ्याचे खूप नुकसान होते. शाळांमधे दोन दोन महिने शालेय पोषण आहार अंतर्गत धान्य उशीरा येते या विषयावर सुद्धा आवाज उठवा. पुढील सभेमध्ये.
She is a good representative of itinerant people who move from one place to other. I salute her. We see her courage and passion for poor people in her speech. God bless her. Education is the key for opportunity, and opportunity is key to success. Well done!
तुम्ही इतकं तळागाळातील आहात तर मग आई बसली, आई बसली,असे संबोधून कोणाचं ही श्रद्धा भावं का दुखवल्या. काय केलं होतं आपल, हिंदू दैवतेनी तुम्ही असे करून समस्त हिंदू लोकांचं मन दुखावलं आहे. तेव्हां चुकीला माफी नाही, तुम्ही ज्या पक्षात जाताल,आम्ही त्या पक्षाला व्होट करणार नाही.
आपल्यात सर्वगुण आहे परंतू कुठल्याही हिंदु देवता बद्धल बोलण्याच आणि कोणाचंही श्रद्धा भावं दुखवण्याच काही हकक नाही,कारण अशामुळे आपणं कीतीही शिकलेले असाल त्याला काही महत्व नाही.
आपण कोणत्याही पक्षात प्रवेश karaychya अगोदर माननीय सुषमा ताई अंधारे यांनी त्यांच्या आज पर्यंत जो अनुभव घेतला तो म्हणजे सर्व समाजातील लोकांच्या भटक्या विमुक्त जमाजातील लोकांना जी वागणूक दिली त्यांना शिक्षण घेण्यासाठी परवानगी नाकारली त्या मुळे त्यांना दगड फोडव्या लागतात हे सत्य आहे त्या मुळे त्या बिंदास अभ्यास पूर्ण कोणाच्याही भावना दुःख वाठेल अशी भावना त्यांच्या मनात नसते म्हणून त्या आज त्यांनी शरद पवार यांच्या समोर दुःख व्यक्त केले कारण शिव सेना मध्ये जाऊन जे लोकांनी त्यांच्या विरोधात गलिच्छ राजकारण करून त्यांचा अपमान सहन न झाल्याने त्यांच्या मनात खंत वाटते पण काय करणार सद्या महाराष्ट्रात पहावयास मिळत असलेल्या राजकीय पक्षांनी आज पर्यंत कोणीही पोलीसात तक्रार केली नाही असे मला वाटते
कणखर भावी स्री नेतृत्व... 🥰👍🥰 अभिमान आहे आम्हाला तुमचा❤❤
अत्यंत प्रामाणिक,ताई,घटनेशी एकनिष्ठ
महाराष्ट्राच्या हितैषि!!अभ्यासू व्यक्तिमत्व
धन्यवाद ताई
सुषमा ताई, 🙏
Proud of u.....
शरद पवार साहेबांबद्दलही तुम्ही जे बोलला, त्यामुळे साहेबांबद्दआधी आदर होताच तो आता हजार पट वाढला....
Great लोकं आहात तुम्ही... लोकांना राजकारण सोपे वाटते. परंतु चांगले राजकारण करणाऱ्या माणसास सतत कार्यशील रहावे लागते, माणसात रहावे लागते..... लोकांचे शिव्या ही खाव्या लागतात... असो...
🙏🙏
भटक्यांच्या नावाने भाषण करायची.... आणि स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून स्वतःचा मी मी मी मी बोंबलत बसवायचा.... आणि मी किती चांगली आणि मी किती हुशार..... आणि मीच किती सर्वश्रेष्ठ...... एवढा एकच ढोल वाजवत बसायचा ! वाजवत बसा बाई ढोल तुमचा..... पण एक लक्षात ठेवा ...... "जैसी करणी वैसी भरणी"
खुपच छान ताई सलाम करतो तुम्हाला
जय भिम जय महाराष्ट्र
सुषमा ताई खरच आपले विचार व्यक्त होतात ते खूपच प्रभावित करून टाकतात हो.विनम्र अभिवादन करत आहोत....
ताईसाहेबांच्या या भाषणातून शरद पवार , स्वत:ताईसाहेब, लक्ष्मण माने आणि इतर मान्यवरांची व्यक्तिमत्त्वे किती सुंदर माणसे आहेत हे कळतेयं.... ! फार ओलावा....परिपक्कवता .... ❤❤❤
अष्टपैलू वेक्तिमत्व ताई, नमन करतो आपल्या प्रभावशाली वैचारिक प्रभुत्वला, यशस्वी भव 🙏🙏
नालायक बाई आहे ही, आणि तू तिच्या पाया पडणार.
कुठून येत हे सगळं प्रत्येक शब्द मला अनुभवातला वाटतो मी आहे 75 वर्षाचं संघटना मोठी करायला आपली फार मोठी गरज ती कायम राहो ही विन्हती
ताई तूम्हाला खरच सलाम डोळ्यात पाणी आलं आपले विचार ऐकून
अति उत्तम मनाला भिडणारे भाषण . ताई तुम्हाला सलाम.
अत्यंत धाडसी नेतृत्व आणि कर्तृत्व .ताई रडायचं नाही लढायच
धाडसी व्यक्ती ताई 🙏🙏🙏
We salute you 🙏🙏🙏
You are Real representative of suppressed community. 💪
बहुजनांच्या नेत्या! सुषमा ताई!
धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏💯👍✌️
छान ,भावनिक व मार्मिक विचार
काय अभ्यास आहे ताई... वा अप्रतिम जय भीम
माझ्याच डोळ्यात पाणी का येतय?हे असले ताई सारखे लोक आज राजकारणात आहे हे अविश्वसनीय वाटते...असले विचार ,असली बोलण्यातील धग, असला परखडपणा कुठे असतो हो हल्ली?खरं तर ताई आज भाषण करतच नव्हत्या, त्यांचे मन बोलत होते. मला आज मनापासून वाटते खरच पवार साहेबांनी ताईने मांडलेल्या समस्या, प्रश्न या कडे लक्ष द्यावे......🙏
अत्यंत प्रामाणिक वक्तव्य!नमन सुषमाताई!
सुषमा ताई अंधारे आपल्या शब्दात खुप बळ .पण हृदयात मळ नाही तळमळ आहे.
ताई आज तुम्हाला वाईट वाटते पण तेव्हा आम्हाला किती वाईट वाटलं असेल जेव्हा तुम्ही आमच्या देवांना नाव ठेवली आमच्या देवावर जोक बनवले आणि खळखळ खळखळ हसत होत्या आणि तेही सोडा मराठा क्रांती मोर्चाची टिंगल करणारे आणि त्याची मजा उडवणाऱ्या तुम्हीच होत्या ताई तेव्हा तुम्हाला वाईट नाही वाटलं आज तुम्ही र
ताई तुम्ही सर्वांना दादा म्हणून लाखो शिव्या देऊन हिणवत असता तुम्ही समाजाचे प्रश्र्न व अडचणी न मांडता स्वतःचे प्रश्र्न मांडत आहेत
हि अडचण योग्य आहे जे होतंय ते १००टकके चुकीचेच आहे पण तुम्ही तुमची वैयक्तिक अडचण ठाकरे पवार यांनी खाजगीत सांगणे आवश्यक होते पण तुम्ही या व्यासपीठावर सांगून समाजांत सहानुभूती निर्माण करून राजकीय फायदा घेत आहेत
सुषमा ताई जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खुप हुशार वेक्तीमहत्व
❤ Eakch Nambar Mazi Tai Saheb❤
100% true. Sushma Tai is great. Proud & salute.
Tai thumala mhanacha mujara aple 100% barobar ahe sarvanchsahti che manane mandale Thanks very nice 👍👍👍
ताई तुम्ही फारच वेगळे व्यक्तिमत्व ❤
खूप सुंदर ताईसाहेब.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अगदी बरोबर 🙏
ताई तुम्ही खूप great आहात
देहबोली, वेडीवाकडी चेहर्याची हालचाल,राक्षसासारखे दात काढणे,आवाजाची टुनींग, वापरलेली भाषा एकदम राक्षसाची भुमिका वटविली जात आहे असं वाटतं
Sushma andhare is most educated and studious lady 🔥. She has been fighting for the rights of Bhatke Jamati Adivasi people for 20years years. We support her work 💪.
😄😄😄😋
@Rajkumar Aundhkar salute you mam.
You are great God bless you
Vh z CT
Great speech tai jay Maharashtra
ताई सेल्यूट आहे तूम्हाला. .......
Great Tai 🙏
आम्हाला आपला फार गर्व आहे ताई
मी मोबाईल म्युट करतो फक्त काॅमेंट वाचतोय
ताई... खूप छान👏
ग्रेट ताई
आजच्या घडीला तरी हे भाषण, समर्पक अभ्यासपूर्ण विश्लेषण तडाखेबाज मांडणी केली आहे धन्यवाद देतो राशिन अहमदनगर
Andhare madam atishay abhayasu tumhala lach lach dhanyavad tumhi shivsenela urja dilat tumhala salam
Good
No.1 speech tai 🙏👍
एक नंबर ची नाटकीबाज बाई आहे
Jay Maharashtra
Sushmatai, you are simply great. What you have gone through, we can't even imagine. माणसामाणसामधला भेद कधी संपणार?
I.proud.of..tai..salute..jaibhim
Tai khupch chhan👌
Dont cry Tai
Tears in my eyes !
Tai great
प्रतिभा संपन्न selut सुषमा ताईंना
मॅडम, जिल्हा परिषद शाळा मधून रिक्त जागांवर शिक्षकच भरलेले नाहीत, त्या मुळे विद्या र्थ्याचे खूप नुकसान होते. शाळांमधे दोन दोन महिने शालेय पोषण आहार अंतर्गत धान्य उशीरा येते या विषयावर सुद्धा आवाज उठवा. पुढील सभेमध्ये.
ओरिजनल सत्य
सुषमाताई तुम्ही शिवसेनेचे मौल्यवान हिरे आहात
Hea nahi gargoti aahe ree
जय महाराष्ट्र ताई
हम होंगे कामयाब.....
राईट
सुषमा ताई अंधारे ताई तुम्ही बारा बलुतेदार यांच्या बद्दल जे काही सांगितले ते एक दम बरोबर आहे
ताई तुंम्ही मदतीची अपेक्षा बोललात म्हणून अमोल मिटकरी बोलले याच उत्तर मी त्यांना शिवबाचा मावळा म्हणून दिल ताई हा भाऊ आहे तुझ्या पाठीशी
Sushmadidi khup jabadast vichar
ताई .. ग्रेट..
Well done.
Proud of you tai
She is a good representative of itinerant people who move from one place to other. I salute her. We see her courage and passion for poor people in her speech. God bless her. Education is the key for opportunity, and opportunity is key to success. Well done!
Great
Sushmatai 🤩
Shivsenechi waghin wa jai mahrashtra jai chatrapati shivaji maharaj 🎉🎉
Great tai
अष्टपैलू नेतृत्व खूप छान अभिनय
सर्वांना अधिकार द्या आणि मराठा समाजाचे का डू न घ्या.
तुम्ही इतकं तळागाळातील आहात तर मग आई बसली, आई बसली,असे संबोधून कोणाचं ही श्रद्धा भावं का दुखवल्या. काय केलं होतं आपल, हिंदू दैवतेनी तुम्ही असे करून समस्त हिंदू लोकांचं मन दुखावलं आहे. तेव्हां चुकीला माफी नाही, तुम्ही ज्या पक्षात जाताल,आम्ही त्या पक्षाला व्होट करणार नाही.
राजकारणात हे होणार... तुम्ही जर दुसऱ्याच्या घरा वर दगड फेकाल तर... आपल्या घरावर पण दगड येणार मग रडून काय साद्या होणार...
....
Sushma tai great
Tumhi स्वतःच समाजाला मिळालेला पुरस्कार आहे
पद आणि पैसा या करिता लोक हद्दपार करायला तयार
Right 😂
@@nareshshelar9816 अगकाळी माजर तुझ थोबाड एवढेउचकटून जे लोकांना बोलतेसनाते थोबाड आवर म्हणजेरडाची वेळ आली नसतीआधारेलादेभाषण घेराशन
उध्दव टोमणेबाज सहानुभूतीसाठी फिरतोही रडुन सहानुभूतीसाठी फिरतेयअग सगळ्याना प्रश्न विचार ते स तु कोण आहेस देभाषण घेराशन
Excellent speech 👍💗💕💗💕💗🙏
खूप छान विचार मांडले
Susma tai you are great apki vatha satty ahe
एक पक्षाच्या नेत्यांनी भान ठेवून बोललं तर रडायची वेळ येत नाही
Mahila shakti jindabad😂👍👌
Tai proud of you, Great Leader
J maharashtra best daughter for maharashtra
शिल्लक सेनेची राखी सावंत
वाघीण ..... ग्रेट ताईसाहेब.... ग्रेट....
ताई एक मन मिलाऊ वक्तया आहेत
सुषमाताई आपको सलाम जय संविधान जय भीम You are Great. ..........
Good tai
आपल्यात सर्वगुण आहे परंतू कुठल्याही हिंदु देवता बद्धल बोलण्याच आणि कोणाचंही श्रद्धा भावं दुखवण्याच काही हकक नाही,कारण अशामुळे आपणं कीतीही शिकलेले असाल त्याला काही महत्व नाही.
Jay Maharashtra....❤
Great taisaheb 😊
भावनिक बाबी राजकारणात चालत नाही
Nice Tae
Strong lady having ethics in leadership
आपण कोणत्याही पक्षात प्रवेश karaychya अगोदर माननीय सुषमा ताई अंधारे यांनी त्यांच्या आज पर्यंत जो अनुभव घेतला तो म्हणजे सर्व समाजातील लोकांच्या भटक्या विमुक्त जमाजातील लोकांना जी वागणूक दिली त्यांना शिक्षण घेण्यासाठी परवानगी नाकारली त्या मुळे त्यांना दगड फोडव्या लागतात हे सत्य आहे त्या मुळे त्या बिंदास अभ्यास पूर्ण कोणाच्याही भावना दुःख वाठेल अशी भावना त्यांच्या मनात नसते म्हणून त्या आज त्यांनी शरद पवार यांच्या समोर दुःख व्यक्त केले कारण शिव सेना मध्ये जाऊन जे लोकांनी त्यांच्या विरोधात गलिच्छ राजकारण करून त्यांचा अपमान सहन न झाल्याने त्यांच्या मनात खंत वाटते पण काय करणार सद्या महाराष्ट्रात पहावयास मिळत असलेल्या राजकीय पक्षांनी आज पर्यंत कोणीही पोलीसात तक्रार केली नाही असे मला वाटते
नाटकी बाई आहे ही बाळासाहेब ठाकरेंना म्हाताऱ्या म्हणली होती ही बाई
या हिंदू विरोधी बाईला उद्धव ठाकरे ने पक्षात घेतले याच्यावरूनच कळते की ठाकरे घराण्याचे हिंदुत्व हे केवळ राजकारण आहे
❤
Susmatai tumhi kharach mahan aahat tumche kuthla shabdat kautuk karawe pn ekdivas tumcha kastache sone karnachi kuvat fakta aani fakta Udhav thakre sahebatach aahe
मग पवार साहेबाना सोडून का गेली
Bolnyachya utkrush shailitun aapal mat aagadi shuddh aani spashat Mandara taii,,,,khup khup aabhar ki tumchyasarkh vyaktimatv dalit bhatkyaya jamatit jnmala aaly, lucky to hear you
स्वाता पण दुसरं बादल कामी बोल , नटकी बाई