Sushma Andhare Speech Raigad : मोदींची मिमिक्री; गोगावले, राणेंवर बरसल्या सुषमा अंधारे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 май 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #sushmaandhare #raigad #abpmajha #abpमाझा #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarl #uddhavthackeray #mahayuti #mva
    Sushma Andhare Speech Raigad : मोदींची मिमिक्री; गोगावले, राणेंवर बरसल्या सुषमा अंधारे
    ही निवडणुक जनतेने हाती घेतली आहे
    ज्यांना 4 च जागा मिळाल्या ते सुद्धा 48 च प्रचार करतायेत
    इंजिन वाले सुध्दा 48 चा प्रचार करतायेत
    मोदींना पंतप्रधान करायचं म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटण्यासारखे आहे
    विकास गोगावले यांना फार महत्व देऊ नका
    भरत गोगावले नारायण राणे हे पैसे गोळा करण्यात व्यस्त मुलांवर संस्कार करण्यास विसरले
    भाई और बेहनो चे डायलॉग मारत अंधरेंकडून मोदींची नक्कल
    सुषमा अंधारेंकडून भाजपच भात्तुल्ले म्हणून उल्लेख
    भाजप खरच हिंदूवादी असतील तर अंतरवली सोबतच देशातील इतर घेटनेत भाजपला हिंदू दिसले नाहीं का
    आम्ही विकास गोगावले यांच्यासारखे वक्तव्यं करनार नाही
    भरत गोगावले आमच्या कुटुंबातले सख्खे भाऊ
    सुनील तटकरे हे भावकितले
    भाजप नवु विषयांवर जाहिराती करत आहे
    स्मार्ट सिटी झालेल्या 9 सिटी सुनील तटकरे यांनी दाखवावे
    9 खासदारांची 9 गावे दाखवा जी खासदार ग्रामविकास योजनेतून पूर्ण झालेली आहेत
    9 जिल्हे दाखवा जिथे 100 टक्के शौचालय झालेले आहेत - सुनील तटकरेंना टोला
    9 राज्ये दाखवा जिथे 100 किलोमिटर सलग रस्ते झालेले आहेत
    9 शाखा सांगा जिथे मोदींनी सांगितलेले 15 लाख खात्यात पडलेले आहेत
    9 प्रकल्प सांगा जे तुम्ही केलें आहेत
    9 मंत्र्यांची मुल सांगा जी सरकारी शाळेत शिकतात
    9 भाजपचे नेते सांगा ज्यांच्यावर ईडी ची नोटीस लागली आहे
    तटकरे यांनी 9 जिल्हे सांगा ज्यामधे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही
    सलग गंगेचं 9 किमी च क्षेत्र स्वच्छ केलेल आहे ते सांगा
    तुमचंच दूध आणि तुमचीच साय मात्र महाडकरांच काय - सुनील तटकरे यांना टोला
    9 राज्ये सांगा जिथे दलितांवर अन्याय झाला नाहीं
    खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने महिलांना याचा फटका
    9 खासदार असे सांगा की नोट बंदी काळात ते रांगेत आले होते
    9 विधानसभेची नावे सांगा जिथे मोदींना प्रचार करण्याची वेळ आली
    राज्यातील भाजप सह मित्र पक्षांच्या प्रचाराला मोदींना यावं लागतं
    9 आशा पत्रकार परीषद सांगाव्यात जिथे मोदींनी माहिती प्रसारित केली आहे
    विकलेला आमदार आणि खासदार जनतेनी का स्वीकारावे
    भरत गोगावले सुनील तटकरे हे भविष्यात त्यांच्या पक्ष श्रेष्टिंशी गद्दारी करतील याची नो गॅरंटी
    आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावर आम्ही नक्किच 4 तारखेला गुलाल उधळू
    आदिती तटकरे यांचा जन्म एसी मध्ये झालेला आहे
    कळप लांडग्यांच्या असतात वाघीण एकटी येते - आदिती तटकरे यांना टोला
    महाडच्या सिद्धेश पाटेकर चा चहा पेक्षा किटली बरोबर असा उल्लेख
    सुनील तटकरे भ्रष्टाचार लपविण्यासाठी भाजप सोबत गेले
    अनंत गीते यांची कारकीर्द स्वच्छ
    पेपर फुटला ही मोदींची गॅरंटी
    काँग्रेसच्या काळात अनेक लसी मिळाल्या मात्र एकही जाहिरात झाली नाहीं
    मात्र भाजपने एक कोरोना लस काढली आणि अनेक जाहिराती तयार केल्या
    हल्लीच्या जाहिराती जंगली रमी पर आओना महाराज अशा स्वरूपात असतात
    आम्हाला मोदी नकोत कारण ते संविधान बदलण्याची भाषा करतात - सुषमा अंधारे
    आमचा अजेंडा हा टाटा बिर्ला अंबानी यांच्या मुलांप्रमाणे शिक्षण मिळवून देण्याकरिता आहे
    आम्हाला तटकरे का नको तर ते पक्ष फोडी करणारे आहेत
    मोदींना इंजिन लाऊन सुद्धा गॅरंटी मिळणार नाही
    पक्ष चोरणाऱ्या टोळ्यांना आम्ही यशस्वी होउ देणार नाही
    चुकीला माफी नाही
    7 तारखेला इस्त्रीचे कपडे घालून मशालीवर बटन दाबून उमेदवारांना विजयी करा
    भाजपचे खबरी हे 90 वर काम करणारे
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 470

  • @user-wf4vl4re5g
    @user-wf4vl4re5g 28 дней назад +36

    या देशात एकच बाकी अशी आहे की,आपले मत एवढया स्पष्ट पणे मांडून ,ईतरांच्या मनात योग्य अयोग्य चे व्याख्यान देऊ शकते खूपच छान सुष्माताई,मुक्याला वाचा फोडणारे वक्तव्य आहे.मला आपली भाषणं खूप आवडतात.
    विजय सत्तेचा नाही तर सत्याचा व्हावा.
    जय महाराष्ट्र!जय भारत!

  • @user-it9mv5gg1w
    @user-it9mv5gg1w 28 дней назад +107

    30 वर्ष गुजरात मध्ये bjp ची सत्ता आहे गुजरात मॉडेल म्हणून निवडून आलेले मोदी गुजरात मध्ये देखील स्मार्ट सिटी करू शकलेले नाही
    एवढ्यात तर गुजरात चे सिंगापूर व्हायले पाहिजे होते

    • @madhaorandhaye9574
      @madhaorandhaye9574 28 дней назад +17

      सिंगापूर सोडा हो 😄साधा पंढरपूर बनवता आले नाही 😄निव्वळ बोंबला बोंबली 😄

    • @shravanthakare6576
      @shravanthakare6576 28 дней назад +3

      Chalaa reality tr kadaylaa lagli Jumle ani reality madhe ky phrakh asto

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 28 дней назад

      तिथं काँग्रेस खासदार फोडावे लागतात यांना😅

    • @sheshraowankhede1482
      @sheshraowankhede1482 26 дней назад

      😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮​

    • @dattu2023
      @dattu2023 25 дней назад +3

      महाराष्टातीलच कंपन्या पळावल्या.......जय महाराष्ट्र

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h 28 дней назад +88

    सत्य मांडण्यासाठी सूषमा ताई कोणाचीच भीड ठेवत नाही. ताईंच्या रूपाने उध्दव ठाकरे यांना हिरा मिळाला आहे.🚩🚩 जय भवानी, जय शिवराय.

  • @SayNoToCorruption420
    @SayNoToCorruption420 28 дней назад +112

    भाजपला मत म्हणजे भीक मागायची वेळ जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @dvkaluskar1619
      @dvkaluskar1619 23 дня назад

      ...,.,,,
      ..
      ,.
      .. ......
      ...

    • @Sachin-ty4le
      @Sachin-ty4le 21 день назад +4

      भीक कशाला मागतो मंदिरामध्ये रोज भंडारा जेवण असत

    • @maheshsasane7273
      @maheshsasane7273 13 дней назад

      फेकू मोदी

    • @VedantPatil-zr7hc
      @VedantPatil-zr7hc 9 дней назад

      😊

  • @jairamjadhav278
    @jairamjadhav278 28 дней назад +55

    अप्रतिम भाषण सुषमाताई

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 28 дней назад +67

    ताई तुम्ही इतकं इतकं सत्य बोलतात की ते मंदभक्त लोकांना मूळव्याध सारख वाटतं असेल😂😂असो त्यांना तुमचं बोलणं पटण्याइतकं त्यांच्या कडे मेंदू नाही..पण तुमच्या विचारांना सलाम ताई👏👏👏👏👏👏जबरदस्त ताई जबरदस्त👌👌..

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 28 дней назад +54

    इंजिनवाले दादाच्या इंजिनच्या डिझेल संपला 😄मग काय करेल बिचारा 😄आता ह्या गालावर मारा!नाहीतर त्या गालावर मारा 🙏🚩जय भवानी, जय शिवाजी 🙏🚩

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 26 дней назад

      महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठी माणसाला लाज आणली नुसतेच बोलघेवडे आणि वाचा वीर नेते यांच्या अंगात नुसतीच पोकळ बेगडी शूर आणि बहादूर सगळे लोटांगण घेऊन राहीले दोन गुजराती बोटावर नाचवत आहेत काही हिंदू प्रेम महाराष्ट्र बाणा वगैरे नाही स्वतः ची कातडी वाचवण्यासाठी या सर्व भित्रट आणि शेळके नेते त्यांना शरण गेले आहेत

  • @shaileshpawar1807
    @shaileshpawar1807 26 дней назад +34

    सुषमा अंथारे ह्यांना काही लोक आता ऐकायला लागले आहेत पण आम्ही त्यांना खुप आगोदर पासून ऐकत आहोत त्या शोषित घटकातून येतात आंबेडकरी चळवळीतून आलेल्या आहेत तेव्हा संघर्ष काय असतो ते त्यांना माहीत आहे. आता त्या शिवसेनेत जावून एक वेगळे स्थान निर्माण केल आहे..त्यांना खुप शुभेच्छा

    • @somnathgavhane3826
      @somnathgavhane3826 26 дней назад +1

      पहिले त्या ठाकरेंना शिव्या देत होत्या 😢

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 23 дня назад +3

      ​@@somnathgavhane3826 त्या नेहमीच सभ्य भाषेत विरोध करतात आणि तेही सत्ते विरुद्ध हिम्मत लागते भाऊ त्यासाठी.

    • @shaileshwaghmare7861
      @shaileshwaghmare7861 22 дня назад +1

      मी पूर्वी त्यांचे भाषण ऐकायचे ते मला पटत होते पण हे नव्हतं माहित ते जे भाषण करत होत्या कुठल्यातरी पक्षाला जॉईन होण्यासाठी करत होते
      शेवटी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या महामानवाचा आड मध्ये ही बाई आपली भाकर भाजत आहे
      कारण त्यांना माहित आहे या तीन-चार लोकांचे जोपर्यंत मी भाषणामध्ये नाव घेत नाही तोपर्यंत माझ्याकडे कोणी आकर्षित होत नाही
      आज अंधारे मॅडम ची मेहनत फळ त्यांना भेटला

    • @BhimaraoDawane
      @BhimaraoDawane 22 дня назад

      ❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤

    • @user-zy6wh5yt9d
      @user-zy6wh5yt9d 20 дней назад

      A

  • @alkathombare8535
    @alkathombare8535 28 дней назад +49

    खूप छान भाषण

  • @user-it9mv5gg1w
    @user-it9mv5gg1w 28 дней назад +49

    हि लढाई मोदी विरुद्ध संविधान अशीच आहे.
    एकीकडे मोदींना मत दुसरीकडे सविधनला मत आता, मतदारांनी ठरवायचे आहे मत कोणाला द्यायचे आहे

    • @Wandering_Hut
      @Wandering_Hut 22 дня назад +1

      नीट माहिती घ्या आधी. 106 वेळा संविधान कोणी बदलला ते.

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 28 дней назад +40

    अभिनंदन ताई जिंदाबाद अजित पवार भावपूर्ण श्रद्धांजली

  • @AnilChawan-sy9uq
    @AnilChawan-sy9uq 24 дня назад +32

    सुनील तटकरे यांना जिल्हा परिषद ला उभे राहण्या साठी 5000=00 पाच हजार रुपये नव्हते ते माजी मुख्यमंत्री अंतूले यांनी भरले आणि आता 132 कंपन्या तटकरे यांच्या नावावर आहेत त्या कुठून आल्या ते तटकरे ने सांगावे. 👍

  • @dhanushinde7629
    @dhanushinde7629 28 дней назад +22

    जबरदस्त भाषण तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र ताई 👌👌👌👌✌️✌️✌️

  • @sandip719
    @sandip719 28 дней назад +25

    आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत

  • @user-ip5lq5ev1w
    @user-ip5lq5ev1w 28 дней назад +23

    खूपच छान विचार आहेत सुषमाताई

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 28 дней назад +24

    अप्रतिम भाषण...🎉🎉🎉

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 26 дней назад +12

    अगदी योग्य वेळी उद्धव साहेबांना मिळालेले क्षेपणास्त्र म्हणजे सुषमा ताई अंधारे.

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 22 дня назад

      parfect time pe mila UBT ko dhed dhingana. 👉 dhed vade ka 🌶🌶😂😂😂

    • @comesthru
      @comesthru 12 дней назад

      हे क्षेपणात्र नाही. हा फुसका बार आहे. फुसक्या ठाकऱ्याचा फुसका बार.

  • @ganeshashrubadake1699
    @ganeshashrubadake1699 28 дней назад +18

    खरं आहे अंधारे ताई आम्ही तुतारी निवडुण आननार आहेत बिड जिल्हा माजलगाव तालुक्यातील गोदाकाट

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 28 дней назад +4

    जय महाराष्ट्र. आशिर्वाद सुषमामाऊली अंधारेजी आशिर्वाद. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @ayazwastad575
    @ayazwastad575 26 дней назад +3

    अत्यंत अभ्यास पूर्ण भाषण जबरदस्त भाषण लय भारी❤❤❤

  • @prabhakarpawar6190
    @prabhakarpawar6190 26 дней назад +13

    ताई तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेक शोभतात धन्यवाद ताई

  • @nandkumarkakani8713
    @nandkumarkakani8713 28 дней назад +14

    अभ्यास पूर्ण भाषण माझ्या परभणी मतदारसंघात संजय जाधव परभणी मोठ्या मताधिक्य विजयी होणार

  • @khaumkureshi704
    @khaumkureshi704 28 дней назад +11

    लयभारी,, लयभारी

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 26 дней назад +4

    खुप छान भाषण एकदम कडक 😊🎉🎉

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 26 дней назад +5

    एक नंबर सुषमा ताई जय उद्धव साहेब

  • @user-zf6pb6ip7g
    @user-zf6pb6ip7g 28 дней назад +6

    अभ्यासपूर्ण भाषण ताईसाहेब..।ताईसाहेब सलाम आपणास

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 29 дней назад +15

    Only Thackeray

  • @blueheaven4838
    @blueheaven4838 День назад

    Excellent speech....SushmaTai...

  • @user-zh5gq5hi5h
    @user-zh5gq5hi5h 28 дней назад +5

    अभ्यासू वक्ता कोणाला म्हणतात हे राज्याला, नव्हे देशाला, नव्हे जगाला सांगा.
    आम्हाला अभिमान आहे आम्ही शिवसैनिक असण्याचा.
    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.
    गिते साहेब जिंकून येणार म्हणजे येणारच.

  • @stephenrodrigues6482
    @stephenrodrigues6482 11 дней назад

    Shushma Tai Fantastic speech, salute you, Jai Hind Jai Maharashtra

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 26 дней назад +2

    Jai Maharashtra

  • @kalpanajamgade3593
    @kalpanajamgade3593 28 дней назад +4

    👌👌सलाम ताई आपल्या वकृत्वाला

  • @user-fs2eo7ug3h
    @user-fs2eo7ug3h 28 дней назад +6

    खुप कडक भाषन💯बदल होणार

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 28 дней назад +6

    ह्याला म्हणतात अभ्यासपूर्ण भाषण निष्कलंक आमच्या ताई आणि आमचे उमेदवार पण जय महाराष्ट्र

  • @niranjangadekar8884
    @niranjangadekar8884 28 дней назад +2

    जय महाराष्ट्र जय माहाविकास आघाडी 🙏🙏♥️👌

  • @DasaramJamkhande-ez9om
    @DasaramJamkhande-ez9om 6 дней назад

    वाहव एकदम तोफ गोळा वर्षा व केल्या प्रमाणे काय काली रूप म्हैशाशूर मर्दनी प्रमाणे अतिशय मनात रुजविणे आवश्यक आहे दणकट भाषण धन्यवाद जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव वरूण

  • @sureshsuryawanshi8763
    @sureshsuryawanshi8763 14 дней назад +2

    ताई
    कदाचीत माझ्यापेक्षा तुम्ही वयाने माझ्या लहान आसाल . पण इंडीया आघाडीचे सरकार आले तर तुमचा म्हणजे माझ्या सुषमा अंधार या माझ्या बहिणीचा ह्या सिंहीणीचा ( सगळे सिंहाचा म्हणतात ) वाटा सर्वात मोठा असणार हे मी ठामपणे सांगतेय

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 27 дней назад +2

    Very good job. सन्मा. ताई❤

  • @NagnathBarangule
    @NagnathBarangule 28 дней назад +2

    Excellent tai❤❤❤❤❤❤❤

  • @mohangurav4490
    @mohangurav4490 28 дней назад +2

    खूपच छान...🎉

  • @amitkothari1843
    @amitkothari1843 26 дней назад +2

    V.good speech.

  • @dipikapatel866
    @dipikapatel866 28 дней назад +2

    You are right

  • @jiteshbenduk306
    @jiteshbenduk306 28 дней назад +2

    एकदम भारी विश्लेषण

  • @dawood4370
    @dawood4370 11 дней назад

    Outstanding speech🎉🎉 super🤞

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 28 дней назад +3

    मुद्देसूद भाषण केले आहे मॅडम 🔥🔥🔥🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @dattagaikwad6537
    @dattagaikwad6537 11 дней назад +1

    Sushma tai🙏❤💕❤🙏

  • @shilpapalande4492
    @shilpapalande4492 25 дней назад +1

    Mrs Sushma Tai ,khup khub chhan speach ❤🎉

  • @niranjangadekar8884
    @niranjangadekar8884 28 дней назад +1

    Sushma Tai the great work

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 28 дней назад +5

    भाजपचे गुण गाण उदोउदो करण्यापेक्षा त्यांच्या कामाची माहिती सांगताना त्यांच्या प्रचार करण्यापेक्षा आपण आपल्या काळात काय काम करणार व केले आहे ते सांगा

  • @ashokgamit5836
    @ashokgamit5836 12 дней назад

    Really good &effective Preaching I like too much thanks

  • @aniruddhadhanve3661
    @aniruddhadhanve3661 28 дней назад +11

    ताई सत्य बोलल की झोंबत सत्य बोलु नका.,,,,😅😅

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 26 дней назад +1

    Khupach strong study tai. Bhaashan tar apratim aahe. Hats off to you tai.

  • @rajeshwakle7773
    @rajeshwakle7773 28 дней назад +1

    Tai jai Maharashtra

  • @user-wt1bt4rc3l
    @user-wt1bt4rc3l 28 дней назад +1

    Jabardast💪

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz 28 дней назад +1

    Brilliant Speech Tai

  • @abdulrazzakshaikh4147
    @abdulrazzakshaikh4147 25 дней назад +1

    Sushma Tai ka sab se Accha Speech hai bohat khub bohat zajbaat k saath Puri Puri wafadari k saath bus Tai aap ye dono koum Hindu Muslim ko milado No hatred only Mohabbat

  • @RohitJadhav-wv7br
    @RohitJadhav-wv7br 11 дней назад

    ❤ khup Chan 💫,🚩

  • @gautamnikam5991
    @gautamnikam5991 23 дня назад +2

    ताई तुम्ही जायला पाहिजे होतं संसदेत. घाम फुटला असता 👍👌. एव्हडा अभ्यास कसा करता ताई. किती sakol.

  • @prakashkhandare8868
    @prakashkhandare8868 24 дня назад +2

    हिंदू देवदेवतांची घृणा करणाऱ्यांचे काहीही ऐकायला लाज वाटते.

  • @sureshsolanke6795
    @sureshsolanke6795 28 дней назад +6

    Only UddhavThakare saheb.

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k 29 дней назад +13

    माझ्या देश भक्त बांधवांनो माझ्याच भ्रष्टाचारी आमदार खासदारांनो स्वतःचेेच घर भरण्याच काम केलत त्या बद्दल अभिनंदन दादा हो

  • @sanjayteke6261
    @sanjayteke6261 28 дней назад +2

    Kdk mst

  • @sudhirsuryawanshi4045
    @sudhirsuryawanshi4045 25 дней назад

    जबरदस्त, वक्तृत्वाचा उत्कृष्ट नमुना...👌👍

  • @nandkishorwaghmare8527
    @nandkishorwaghmare8527 12 дней назад

    आता पर्यंत जनतेसाठी असे दमदार भाषण कोणीच करू शकले नाही ताई तुमची बोलायची भाषा आणि तुमचे प्रश्न कमाल आहेत.👌👌🙏🙏🙏

  • @shoebkhan7834
    @shoebkhan7834 11 дней назад

    जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 15 дней назад +1

    Top class.

  • @dayanandmhatre2296
    @dayanandmhatre2296 28 дней назад +8

    डॅशिंग वकृत्व सुषमाताई अंधारे
    400 पार नाही आपकी बार तरी पार

  • @kalpanabhosale2325
    @kalpanabhosale2325 8 дней назад

    Solid 💪💪💪

  • @shamshirshaha5387
    @shamshirshaha5387 28 дней назад +1

    Ekch no. Sushama tai

  • @parvezansari5122
    @parvezansari5122 12 дней назад

    Very good speech madam I very very very nice

  • @sunitachavan1075
    @sunitachavan1075 23 дня назад

    जय महाराष्ट्र जय हो.. ताई जबरदस्त

  • @user-bw7xi1nq2k
    @user-bw7xi1nq2k 11 дней назад

    Super very nice Madam ji ✌️✌️

  • @jakeirhussenisakchougule4917
    @jakeirhussenisakchougule4917 22 дня назад +1

    ❤❤

  • @nasreenshaikh6545
    @nasreenshaikh6545 7 дней назад

    सुषमा खूप छान आणि खरे बोलतात 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @Musakhan-jn8ch
    @Musakhan-jn8ch 26 дней назад +1

    ❤❤❤

  • @user-vh3jx6qw8x
    @user-vh3jx6qw8x 12 дней назад

    Jabardast...

  • @mahendragore5636
    @mahendragore5636 26 дней назад +2

    Nice tai

  • @nileshrane8223
    @nileshrane8223 28 дней назад +2

    तटकरे साधे या 5 वर्ष्यात दापोली आणि मंडणगड तालुक्यात फिरले नाहीत, त्यांना दापोली आणि मंडणगड तालुक्यातील गावे तरी माहीत आहेत का

  • @DevaGharat
    @DevaGharat 26 дней назад +1

    Mast tai

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 28 дней назад +2

    भाषण खरच मुद्देसूद असतात

  • @NagnathBarangule
    @NagnathBarangule 28 дней назад +1

    Great tai❤❤❤❤❤❤❤

  • @d.m.5410
    @d.m.5410 26 дней назад +2

    एक नंबर ताई सुषमा ताई

  • @user-bx5sf7sl6n
    @user-bx5sf7sl6n 9 дней назад

    Good job tai 👏👏👏👏👏

  • @devidaswaghmode4579
    @devidaswaghmode4579 29 дней назад +7

    कारे खरे लाले का

  • @drurmilasomwanshi6254
    @drurmilasomwanshi6254 26 дней назад +1

  • @vishaldhengle9968
    @vishaldhengle9968 12 дней назад +1

    बोलायचा भात बोलायची कडी, विकास नावावर मतदान मागणारे विकासवर एक प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही सुषमा ताई अंधारे लय भारी ❤❤❤🎉🎉🎉

  • @rajendrasalunkhe4635
    @rajendrasalunkhe4635 13 дней назад

    Great madam

  • @rb.gameing4337
    @rb.gameing4337 25 дней назад +2

    सुषमा ताई अंगार हैं ग्रेट ताई 👍

  • @ganeshashrubadake1699
    @ganeshashrubadake1699 28 дней назад +2

    आमच्या बजरंग बाप्पासाठी कोणीही माजलगाव ला सभा घेऊ नये शरद पवार साहेब मानतात कावळे गेलेत जाऊद्या मावळे पाठीशी आहेत

  • @KishorMore-qs2sd
    @KishorMore-qs2sd 8 дней назад

    छान भाषण झाले

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 23 дня назад

    खूप छान🙏🙏

  • @maheshbutle9666
    @maheshbutle9666 25 дней назад

    ताई आम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो तुम्ही आमच्या विचारधारेशी निगडित आमची मुलगी बहीण काकू आत्या मावशी आजी वगैरे वगैरे हात
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @karimsayeed4387
    @karimsayeed4387 28 дней назад +1

    sushma tayi jindabad❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @neetagaikwad5693
    @neetagaikwad5693 28 дней назад +3

    Tai tumhi kharch chhan chuka shodhun kadhun dakhavun deta😀👆👍🙏

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 27 дней назад +1

    🔥🔥🔥🔥

  • @dipikapatel866
    @dipikapatel866 28 дней назад +3

    Ekdam khar bolel

  • @pramodapurva4867
    @pramodapurva4867 14 дней назад

    Very good analysis ,keep it up

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 12 дней назад

    जबरदस्त अभ्यासपूर्ण भाषण

  • @kadirpatelpatel740
    @kadirpatelpatel740 22 дня назад +2

    सुषमा ताई अंधारे यांनी चांगलेच विरोधीला धुतले आहे. याचे कारण म्हणजे पन्नास खोके एक दम ओके माझले बोके. आशा शब्दात भाषण सुरू केले आशा गद्दारांना चागल्या प्रकारे धूतले याला म्हणतात महाराष्ट्राची ताकत आहे. आशा सुषमा ताई अंधारे ताई याला कोटी कोटी सलाम ❤❤❤❤❤

  • @sparveen2290
    @sparveen2290 14 дней назад

    Ek number ❤ tai