सुलेमान दादा....खूप हुशार आणि कष्टाळू आहेस तू....आणि त्याच्या बोलण्यात पण खूप नम्रता आहे....आम्हाला अभिमान आहे की तू सातार चा आहेस...आपल्या जिल्ह्याच नाव मोठं करतो आहेस खूप खूप शुभेच्छा दादा तुला
व्वा खुप छान शेती शिवार केली सुलेमान दादा नीं .दादा खुप कष्टाळू मेहनती आहे ..कोणतेही काम असो ते काम करण्याची जिध्द चिकाटी मेहनत आणी आवङ असली की .त्या कामाला यश हे मिळणार च 100%...सुलेमान दादा नां सर्व कामात यश मिळूदे भरभराट होउ दे ...हिच ईश्वर चरणी वंदना आहे ......
गणेश दादा कसे वाटलै गाव आमच्या गावला उन्हाळ्यात पण थंड आसती होना आम्ही गावात राहतो सुलेमान राहतो त्या ठिकानाला पुलावर म्हणतात वाघोली आहे ना ती गाव मी मुंबई ला आसतो आता आमच्या गावाची येत्रा आहे 24=25ला तेव्हा आम्ही गावाला जाणार आहे
काय करायचं आहे तुझ्या गावच आम्हाला? आम्हाला फक्त एवढंच माहितेय की त्या गावातले लोक किती जळके आहेत आणि मी हे का बोलते कारण त्या गावातल्या हरामी लोकांना सुलेमान दादाची प्रसिध्दी बघवात नाही आणि ते तेव्हाच कळलं जेव्हा आमच्या सुलेमान दादाचा शेळी पालनचा बोर्ड मुद्दाम पाडल. हे तर तुझे गाव वाले लोक नको आम्हला सांगू तुझ्या गाव बद्दल. आणि फक्त दादांनी त्या माकडाच नाव सांगावं तिथं येऊन चपली ने मारणार मी😡🤬 आणि उलट किती अभिमान पाहिजे की सुलेमान दादा सारखा व्यक्ती तुमच्या गावात राहतो खूप लकी आहात तुम्ही लोक.
आणि तुमच भ्रम आहे की गणेश दादा वाघोली गावात आलेत तर अस नाही 😂 ते सुलेमान दादा ल भेटाय आलेत कारण ते सुलेमान दादा चे फॅन आहेत खूप मोठे त्यामुळे सुलेमान दादा च्या मुळे ते वाघोली गाव वाहिरल आहे नाहीतर कोण ओळखत तुमच्या गावाला😂🤣
दादा मी मोहोलची आहे... सुलेमान दादाकडूनच शेळ्या बद्दल माहिती हवी आहे. मी स्वतः शेळी पालन करायचे ठरवले आहे. तर सुलेमान दादाला फोन उचल म्हणावं... काल दोन वेळा केला होता कॉल. पण रिसिव्ह केला नाहि... एन्जॉय करा.... खुशी मस्त राहतेय...
सुलेमान दादा....खूप हुशार आणि कष्टाळू आहेस तू....आणि त्याच्या बोलण्यात पण खूप नम्रता आहे....आम्हाला अभिमान आहे की तू सातार चा आहेस...आपल्या जिल्ह्याच नाव मोठं करतो आहेस खूप खूप शुभेच्छा दादा तुला
aqxAuKďzzq😨
Thanks 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Thanks 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Suleman sir tumcha number patava ki
dada karch kup kup chan seli palan aahe 👌
व्वा खुप छान शेती शिवार केली सुलेमान दादा नीं .दादा खुप कष्टाळू मेहनती आहे ..कोणतेही काम असो ते काम करण्याची जिध्द चिकाटी मेहनत आणी आवङ असली की .त्या कामाला यश हे मिळणार च 100%...सुलेमान दादा नां सर्व कामात यश मिळूदे भरभराट होउ दे ...हिच ईश्वर चरणी वंदना आहे ......
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
त्याने कष्टाने करून ठेवलंय आणी तु भिक मागून उधळात सुटलाय
सुलेमान दादा खरंच खूप मेहनत करता आणि तुम्ही सातारकर आहात त्याचा मला खूप अभिमान आहे आपल्या जिल्ह्याच नाव मोठे करता शिकणा सारख खुप आहे तुमचा कडुन👍🙏
Tumhi kuthle rahnar
Gaavi aale ki nakki tumhala bhet denar
Khup chan banvley
खुप दिवसांनीं दर्शन मिळाले मस्त धन्यवाद सर.
साताऱ्याचा पश्चिम भाग पाटण, कराड, सातारा,जावळी, महाबळेश्वर, वाई तालुके म्हणजेच निसर्गी सोन्याची खाण.....
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Kharach mi wai chi aahe
@@ashwinikadam-patankar3567
पांडे गाव का....??
@@सचिनजाधव-ल5म Kenjal
@@सचिनजाधव-ल5म mazi aai Pande gavamdhe 2-3 years hoti ZP school la Teacher-Kusum Kadam Mam nav tyanch
Yek number sheli palan Suleman dada
Suleman dada amchya eithch rahatat.. Shejarchya gavat .. Wagoli madhe.. Khup hardworking ahet te.. Khup chn vatle tumi ganesh dada amchya eikde alat te.. Amch satara bgun java.. Nakki..
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Tumchymule Suleman dada chi olakh pn zali chan vatal.
Tarannum.
पूर्ण पत्ता सांघा आम्हाला पण पाहीचे आहे दादा
अगदी योग्य माणसाची भेट घेतलीय आपण 👌👌👌👍👍
6 vajata angolkeli ka
काय हे तुमची पद्धत फसवेगिरी केलेली बरी तुम्ही
Very nice ganesh dada
दादा आमच्या सातारा जिल्हा मध्ये तुमच स्वागत आहे आज सज्जनगडला जावा आज राम नवमी आहे
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Khup bhari dada khup Chan kam Karta tumi
सुलेमान दादा खूप दिवसांनी पाहाले तुम्हला
छान आणि आनंदात रहा 👍🏻
😊😊🙏🙏
एवढं चांगलं असतानी रूकसाना का सोडली
खूप छान गोट फार्म
Dada tumhce video khup Chan aahe mala khup aavdte aani tumcha aavaj pn khup Chan aahe
Ata klal yedi lok ale var kiti taras hoto
Me mohol Varu Solapur la jate tumhi tr kafi disat nhi tikde mohool la
Gaon kaun sa hai 👍👍👍
सुलेमान दादा रूकशना भाभी दिसत नाहीत विडीओ मधे
खूप च सुंदर प्रयत्न केलात आपण
सुलेमान दादा खरंच great आहे.
chan zalay video mast
किती हुशार माणूस किती कमवून ठेवलंय नाहीतर तू कुठे पैसा खर्चू😂🤪
🤣🤣🤣🤣🤣😝😝😝😝
नमस्कार दादा श्रद्धा भोसले या चॅनल ला नक्की भेट द्या प्लीज धन्यवाद 🙏
काही दिवसांनी पाच्याताप होईल की आपण हे पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च केले म्हणून
मला यायचे आहे तू तुमचा फार्म कुठे आहे
पत्ता पाही जे
Hi Tech you tube ni khup chan mahiti dili tumcha badal
आम्ही सातारकर आहे आमचा सातारा जगात भारी
100% bhetu yaaaaa
Khup chhan dada 👍
Dada no patawa tumacha
Suleman Dada aani ti cute vahini sobat asli ki Mala khup aavdte yanchi jodi 👌👌👌👌👌👌👌👌
1 नंबर शेली आहे
Suleman tujhi bayko vegli video kartey mala nahi avdat thumhi aikatra ya plz🙏👍
Details मध्ये address सांगा आम्हाला पण शेळी पालन माहिती पाहिजे plzz सांगा तुमचा adderss
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Bhava tu ekda KGF actor sarkhi beard vadhav ani haire for temporary...
Nice bro ❤❤❤
पता सागा.
Khrc khup chana suleman bhavu
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Sir tumhi satara madhe alaa ahe ka
आम्हाला शेळ्या घायचंयत तुमच्याशी संपर्क कुठे करू
👍👍❤️❤️❤️सर शेळ्या एक नंबर आहेत 👍👍👍❤️❤️❤️
भारी हे व्हीडीओ
Tumhala khet ahe ka ganesh dada
दादा वहिनी कुठे सुलेमान दादा
नंबर वन सुलेमान भाय
Sulemandada great ahat tumhi khup kastalupn ahat
Khup chan ahe seli farm
Aami pn तुमच्या च गाव च आहे
हारभरा द्या सूलेमान दादा आम्हाला पन पाठुन खुप छान हे भारी पाहुनचार केलाभारी हे
नमस्कार श्रद्धा भोसले या चॅनल ला नक्की भेट द्या प्लीज धन्यवाद 🙏
खरंच खूप मेहनती आहे भाव
सुलेमान. दादा. च. किती. कौतुक. करेल. तेवड.कमिच.आहे.👌👌👌👌
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
खुप छान दादा मला तुमचे विडीओ खूप आवडतात
ब्यूटिफुल वर्क
खुप छान 👍👍👍👍
सुलेमान दादा तुमच्या सारखेच मांजर आहे आमच्या कडे आहे सेम आहे 👌👌
Tumchya manjra sarkhe manjar aahe ase mhana
🤭🤭 बरोबर आहे
खुप छान आहे
गणेश दादा कसे वाटलै गाव आमच्या गावला उन्हाळ्यात पण थंड आसती होना आम्ही गावात राहतो सुलेमान राहतो त्या ठिकानाला पुलावर म्हणतात वाघोली आहे ना ती गाव मी मुंबई ला आसतो आता आमच्या गावाची येत्रा आहे 24=25ला तेव्हा आम्ही गावाला जाणार आहे
काय करायचं आहे तुझ्या गावच आम्हाला? आम्हाला फक्त एवढंच माहितेय की त्या गावातले लोक किती जळके आहेत आणि मी हे का बोलते कारण त्या गावातल्या हरामी लोकांना सुलेमान दादाची प्रसिध्दी बघवात नाही आणि ते तेव्हाच कळलं जेव्हा आमच्या सुलेमान दादाचा शेळी पालनचा बोर्ड मुद्दाम पाडल. हे तर तुझे गाव वाले लोक नको आम्हला सांगू तुझ्या गाव बद्दल. आणि फक्त दादांनी त्या माकडाच नाव सांगावं तिथं येऊन चपली ने मारणार मी😡🤬
आणि उलट किती अभिमान पाहिजे की सुलेमान दादा सारखा व्यक्ती तुमच्या गावात राहतो खूप लकी आहात तुम्ही लोक.
आणि तुमच भ्रम आहे की गणेश दादा वाघोली गावात आलेत तर अस नाही 😂 ते सुलेमान दादा ल भेटाय आलेत कारण ते सुलेमान दादा चे फॅन आहेत खूप मोठे त्यामुळे सुलेमान दादा च्या मुळे ते वाघोली गाव वाहिरल आहे नाहीतर कोण ओळखत तुमच्या गावाला😂🤣
Guest house nahi... farm house mhana
Vihir nangar
खूपच लय भारी झंक्कास गणेश दादा
Khup chan suleman 👍🏻👍🏻👌👌
Mstch man prasanan jhal bghun👌😍😍😍👍
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
👌👌👌
Best farm
१ नबंर
Mast dada......
Suleman dada sarkhech sagle sundar ahe 🥰🥰🥰
खूप छान आहे व्हिडिओ 👌👌
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Ganesh Dada tu khup sadha anl bhabada ahes mhunun devane tuze changle kele
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
आम्हाला पत्ता कळवा प्लीज
आवाज।सुदार।योगिता
Good morning .khup chan parisar. 👌👌👌👌👍😊😊
नमस्कार श्रद्धा भोसले नावाच्या चैनल ला नक्की भेट द्या प्लीज धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏
सुलेमान! दादा छान. All the best
दादा लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा दादा मि पण शेळी पालन केलं आहे पण तुमच्याकडे शेळ्या विकायला असतील तर पत्ता आणि नंबर पाठवा
मलापण भेटायच आहे सराना
दादा मी सुद्धा सातारचीच आहे . सातारचा निसर्ग आणि हिरवाई मी सुद्धा जवळून बघितली आहे . मी मुंबईमधे असते गावाला गेले की खू छान वाटते सर्व बघायला .
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
तुम्हाला भेटायच आहे
Suleman bhai mast sudharna keli tu
दादा मी मोहोलची आहे... सुलेमान दादाकडूनच शेळ्या बद्दल माहिती हवी आहे. मी स्वतः शेळी पालन करायचे ठरवले आहे. तर सुलेमान दादाला फोन उचल म्हणावं... काल दोन वेळा केला होता कॉल. पण रिसिव्ह केला नाहि...
एन्जॉय करा.... खुशी मस्त राहतेय...
Thanks for comment 😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏
Thanks for you Dada... आज रिसिव्ह केला फोन
फुकटात बघून घ्या कारण फि घेतल्यानंतर आत प्रवेश देतात फि शिवाय आत सोडत नाहीत कारण मी गेलो होतो
सुलेमान दादा गाभण शेली कशी कलनार
Naice dada
Nice dada 👌👌👌👌👌
Mashallah 👍
सुलेमान दादा तुमचा नंबर पाठवा शेळी पालनाविषयी माहिती पाहिजे जरा
Khup mast
Khup chhan zala video
सातारी भारतात लय भारी 👍👍👍👍👍👍👍👍👍
👌👌👌👌👌
Hi
Amhi dadana call kela hota sheli palan baddal mahiti vichrayla pn tyani ny mahiti dili
😍🤗🤗
आवाज।सुदार।
Good moring
खूप छान
सुंदर