🤔 आमचा व्यवसाय काय आहे ? । हा व्यवसाय तुम्ही पण करा 🤑 शेळी पालन व विक्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • सध्या आपण पाहत आहोत की शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये मटणाला दर हा दिवसेंदिवस सोन्यासारखा दर जसा वाढत आहे त्या पद्धतीने मटणाच्या दरालाही दिवसेंदिवस वाढ आहे. परंतु शेळीपालन करताना काही अडचणी अशा येतात की शेळी पालक शेळ्या खरेदी करतात पण जेव्हा त्या शेळ्या आजारी पडतात तेव्हा त्यांना उपचार करण्यासाठी तात्काळ मदत पशु उद्योगांचे होत नाही त्यामुळे जनावर मरून जातात व शेळी जर मयत झाली तर संबंधित शेतकऱ्याचा जो नुकसान होतो हा नुकसान 15 ते 20 हजाराचा नुकसान होतो जो नुकसान तीन ते चार वर्ष लवकर भरून निघत नाही त्यासाठी शेळी पालकांना योग्य उपचाराची गरज असते व योग्य मार्गदर्शन ची गरज असते कारण शेळी पालन करताना शेळ्यांची वजन वाढ होणे हे सर्वात महत्त्वाचे आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा काही मदत लागल्यास आम्हाला नक्की कळवा व कमेंट करा.

Комментарии • 52

  • @renukanawale5165
    @renukanawale5165 Год назад +6

    सुलेमान दादा मी तूमचा घरी येऊन गेलेली आहे शेळ्यांचा गोठा पण बघून गेलेली आहे तूमच घर शेती सगळं खुप छान आहे

  • @ranipawar8553
    @ranipawar8553 Год назад +43

    दादा आम्हाला पण शेळया घ्यायच्या आहेत एका गाभण शेळीची किंमत किती आहे आणि सातारमध्ये तुम्ही कोठे राहतात किंवा तुमचा नंबर सांगा

  • @rahuljaybhaye3389
    @rahuljaybhaye3389 Год назад +9

    शेळ्या खूप छान आहेत शेळ्यांची व्यवस्थापन खूप छान केलेली आहे दादा

  • @rajshreegund2576
    @rajshreegund2576 Год назад +9

    खूप छान आहेत शेळ्या 👌👌

  • @ashwinigandhat256
    @ashwinigandhat256 Год назад +3

    Baki nahi kahi mahit pan shelya khupach bhari aahet bhava ❤🎉

  • @urmilakodag5680
    @urmilakodag5680 Год назад +6

    शेळ्या छान आहेत. काय किंमत आहे एका शेळीची.

  • @Tanujacookingts8989
    @Tanujacookingts8989 Год назад +7

    खुप मस्त वेवसाय आहे दादा 👌👌🎉🎉🎉🎉🎉

  • @ashokdalvi8076
    @ashokdalvi8076 Год назад +2

    छान शेळ्या आहेत दादा एकदम कड्क

  • @hasnpatelpatel5590
    @hasnpatelpatel5590 Год назад +2

    💞 mashallah mere pyare bhai 💞

  • @siddhantgaikwad8661
    @siddhantgaikwad8661 Год назад +4

    सर सुरू करायचा असेल तर किती गुंतवणूक करावी लागेल.प्लीज सांगा सर

  • @Shriswamisamarth893
    @Shriswamisamarth893 Год назад +3

    मस्त छान आहेत शेळ्या

  • @Akash-hw1sl
    @Akash-hw1sl Год назад +1

    ग्रूप तैयार करा शेळीपालकांसाठी दादा

  • @garibilifevlogs11
    @garibilifevlogs11 Год назад

    खूप छान वाटल दादा विडीओ👌👌👌👌

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 Год назад +1

    मी नांदेड़ वरून कमेंट करते आहे

  • @ashwinishinde4225
    @ashwinishinde4225 6 месяцев назад

    मला पण शेळ्या घ्या याच्या आहेत किंमत सांगा फोन लागत नाही 10+1शेळी करमाळा सोलापूर

  • @SunilAnuse-s2u
    @SunilAnuse-s2u 2 месяца назад

    Mast ❤❤👍

  • @jasminshaikh6170
    @jasminshaikh6170 Год назад +1

    mi satara madhe rahte.tumchya bhavacha lagn karaych aahe ka?mulgi aahe aamchyat

  • @prt241
    @prt241 Год назад

    Ek.sheli kiti hajarala aahe dada

  • @vbchannel4170
    @vbchannel4170 Год назад +6

    कितीला 1. शेळी मिळेल

  • @cricketwithgolu884
    @cricketwithgolu884 Год назад +1

    Amla pan Shel I ghiychi ahe akluj my patvta ka

  • @kadamshivraj4713
    @kadamshivraj4713 Год назад +2

    सुलेमान भाई सम्हाला तुमचयाशि संपर्क करायचा आहे आमही।नादेड कर

  • @Joyabjy
    @Joyabjy Год назад +1

    चान आहऐसअ बाऊ

  • @pratibhasanap7881
    @pratibhasanap7881 Год назад +2

    दादा शेळी निघण्यासाठी काय करावे

  • @samratkatkar3684
    @samratkatkar3684 Год назад

    Dada pandrya sheli Ani bokdachi jat kutli aahe

  • @omkarpondkule5074
    @omkarpondkule5074 Год назад

    Eka gabhan sheli chi price kiti ahe amhala pn ghyche ahe ... address ky he

  • @dilipbhalerao7710
    @dilipbhalerao7710 Год назад +3

    दादा आम्हाला शेळ्या घ्यायचे आहे

  • @sujalkamble-dv3fi
    @sujalkamble-dv3fi Год назад +1

    Dada fish tank cha pn video kr na

  • @yogiishinde8559
    @yogiishinde8559 Год назад +2

    किती शेळ्यांचे फार्म आहे गाबन शेळीची किंमत किती

  • @jayashrichimanpure
    @jayashrichimanpure Год назад +1

    Khup bhari dada👍

  • @ChetanMane-mz3qx
    @ChetanMane-mz3qx Год назад +2

    शेळी कोणत्या जातीची आहे. किती महिण्यात गाभण आहे

  • @nagarkedgaonrecipesandothe6002

    खूप छान

  • @nitinvishwa2113
    @nitinvishwa2113 Год назад +3

    दादा पाऊस आले कि कुठे ठेवत आहे शोळीला

  • @pradipkharatkharat5667
    @pradipkharatkharat5667 Год назад

    Kiti aanlet total

  • @dhananjayjadhav6922
    @dhananjayjadhav6922 Год назад +1

    Mast

  • @AmrutaChavan-h3n
    @AmrutaChavan-h3n Год назад

    Dada amhala shilya ghycha ahet plz no patva

  • @NiranjanKharade-c3n
    @NiranjanKharade-c3n Год назад +1

    Hi

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 Год назад +2

    दादा नंबर सागा तुमचा रेड पण सांगा वीचारायच मला रेड

  • @Saad-cc6kx
    @Saad-cc6kx Год назад +3

    मस्त भाई 👍

  • @bhagwandeshekar3015
    @bhagwandeshekar3015 Год назад +1

    भगवान गोमा देशेकर मुखम चिंध़ण ता पनवेल जिल्हा रायगड तलोजा एम आय डिशि मला एकबोकड पाहिजे किती परेंत मिलेल कळवावे ही विनंती पोचकरुण मिलेल का

  • @RuksanaPathan-ds7xr
    @RuksanaPathan-ds7xr Год назад +2

    👌👌👌

  • @namratabatwal7565
    @namratabatwal7565 Год назад

    नबंर पाठवा दादा तुमचा

  • @afrojshaikh5982
    @afrojshaikh5982 Год назад +2

    Mast bhai

  • @monalibhosale4854
    @monalibhosale4854 Год назад

    Dada sweety cha vlog bnva

  • @sonalibarad4857
    @sonalibarad4857 Год назад +2

    ❤❤❤

  • @Kamajipatil-qd5sf
    @Kamajipatil-qd5sf Год назад +1

    👍👍👍👍

  • @mithungodase4739
    @mithungodase4739 Год назад +2

    मला नंबर दा तुमचा मला लय नाही दोन घायचा आहेत दादा

  • @anilmali1357
    @anilmali1357 Год назад +5

    भाऊ नंबर पाठवा तुमचा

  • @sandipbandu5942
    @sandipbandu5942 Год назад

    नंबर सांगा दादा तुमचा

  • @ankushpatil4300
    @ankushpatil4300 Год назад +1

    Da da sojat Mel ky kg aahe

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w Год назад +3

    मस्त भाई 👍

  • @rathodp2895
    @rathodp2895 Год назад +1

    👍👍👍