आज किसनला जेवण नाही 😄 | dhangari jivan | sidu hake | banai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 150

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 11 часов назад +83

    कीसन भारी कॉमेडी आहे सारखा हासत असतो व दुसऱ्यांना पण हसवत असतो

  • @ganeshpandule6994
    @ganeshpandule6994 9 часов назад +38

    किसन दादा म्हणजे आनंदी व्यक्तिमत्व 😊

  • @ndkadam5443
    @ndkadam5443 11 часов назад +39

    किती किती गोड नाते सर्वांचे बघून समाधान येते दादा 😊

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 11 часов назад +77

    तुम्ही जेंव्हा जेवण मेंढ्या चालताना जेवणं करता तेंव्हा खुप छान वाटते व आम्हाला हि भुक लागते व मध्ये च जेवावे वाटते खुप छान पंगत बसते ❤

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 11 часов назад +23

    खूप छान वातावरण आहे सगळेजण एकमेव आहात खूप छान आहे चौघ पण असंच राहवा

  • @Sagitawahg
    @Sagitawahg 9 часов назад +19

    ही जोडी राम सीता और लक्ष्मण ची वना मदे आसेच फिरले आसतील तुम्ही आमचे या युगामदले राम सीता आणि लक्ष्मण च आसा भास हो तो,,,🚩🚩🚩💐💐💐

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 11 часов назад +18

    खुप छान video 👌👍
    वहिनीच कोणतही कामं निर्मळ स्वच्छ असते छान रिकाम्या वेळेत हाताने शिवण कामं करत असते ❤❤👌👌👍

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 часов назад +22

    किसन पण खूप छान बोलतोय🎉🎉❤❤

  • @ushabhosale5892
    @ushabhosale5892 5 часов назад +3

    खूप छान हातशिलाई आहे बाणाईताईची आणि सर्व परिवाराचा स्वभाव ही खूप छान आहे ❤❤❤❤❤

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 10 часов назад +10

    मस्तपैकी विडिओ. दीर भावजयी चे नाते छान आहे हसतमुख. सागराची जागा किसन दादाने घेतली आहे. एकच नंबर कुटुंब आहे.

  • @lilavatilakade6793
    @lilavatilakade6793 7 часов назад +2

    मला पहिल्यांदा एवढे माहीत झाले की साडी ची किनारा ने आवाज एक ध्वनी निर्माण होते धन्यवाद बानाई

  • @truptibhise2800
    @truptibhise2800 10 часов назад +13

    किसन दादा अन् बाणाई अगदी भावा बहिनिसारखी राहतात

  • @avinashshingne3349
    @avinashshingne3349 6 часов назад +1

    आपल्या आयुष्यातील संघर्ष खूप मोठा आहे.. खूप प्रचंड कष्ट तुमच्या आयुष्यात आहे.. तरीही किती सगळे मिळून मिसळून आनंदाने जगणे.. तुमच्याकडून आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.. आणि दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते.. तुम्ही सगळे देवमाणसे आहात

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 11 часов назад +19

    किसन दादा खूप छान बोलतात दादा

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo 11 часов назад +28

    एक लाईक आपल्या लाडक्या बानाई बहिणीसाठी🥰

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 часа назад +2

    किसान दादा तुम्ही खूप छान हसता❤❤❤❤❤

  • @sunita.unable6664
    @sunita.unable6664 5 часов назад +1

    भाकरी आणि कारले पाहून तोंडाला पाणी सुटले 😊

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 5 часов назад +1

    छान व्हिडीओ. रानातून वाटचाल करता. आम्हांला ते बघून भीती वाटते. खडतर जीवन. पण किती आनंदाने जगता. सलाम 🙏🙏बाणाईला औषधंची चांगली माहिती आहे. ग्रेट आहे. निर्मळ मन निर्मळ हास्य सर्वांचे. 🌹🌹🌹

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 10 часов назад +11

    वडाच्या झाडाखाली गवत येत नाही कारण वडाच्या झाडाची सावली खूप असते आणि वनस्पती च्या वाढीसाठी सुर्य प्रकाश लागतो तो मिळत नाही म्हणून गवत येत नाही 😊

  • @shobhakhatake809
    @shobhakhatake809 10 часов назад +9

    कीसन दादा पण छान कॉमेडी आहे बोलायला विडिओ छान

  • @AnkushWaghmode-tf2fl
    @AnkushWaghmode-tf2fl 11 часов назад +10

    दादा बाणा ताई खूप मस्त गोधडी शिवत आहे

  • @tejashrijape6636
    @tejashrijape6636 11 часов назад +16

    उत्तम चॅनेल

  • @latakamble4977
    @latakamble4977 7 часов назад +1

    Aaj thatamaskaricha video khup chhan vatala baghyala maja aali

  • @saritadeshpande2678
    @saritadeshpande2678 11 часов назад +14

    खाली वेळेचा उपयोग कसा करावा हे बनाई कडे बघून समजते हात सतत चालू असतात तीचे❤❤❤❤

  • @Samarth_shelar
    @Samarth_shelar 11 часов назад +6

    रामकृष्ण हरी माऊली किसन दादा खूप छान बोलतात

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 10 часов назад +1

    किती समाधानी आहात तुम्ही, खूप छान

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 часов назад +4

    असेच रोज व्हिडिओ टाकत जा छान वाटते पाहून🎉🎉❤❤

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 9 часов назад +12

    Kisan dada suddha Banai vahinila kiti aadar, kiti prem ani kiti ijjat detat. Kiti kautuk kartat Banai vahiniche. Chanach, aadarsh kutumb! 🙏👍

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 9 часов назад +3

    Khup chan video dada❤❤😊😊

  • @KundaHamare
    @KundaHamare 9 часов назад +3

    बनाई वहिनी खुप मस्त आहेत ❤❤❤❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 10 часов назад +4

    Aajcha vedeio pahtana majja ali 😊vedeio👌👌👍👍

  • @itzz___ak___009
    @itzz___ak___009 9 часов назад +6

    छान आई ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anitabankar1646
    @anitabankar1646 9 часов назад +5

    Kisan dada khup chan bolta

  • @smitaraundal
    @smitaraundal 10 часов назад +8

    रानात खाल्लेली चटणी भाकरी, लोणचं पंच पक्वान्ना ला मागे टाकते.मोकळ्या रानात झाडा खाली बसून खालल्याने मनतृप्त होते. लहान असतांना शाळेची सहल अशीच डोंगरात, रानात मंदिर असायची तिथे जायची. मग लोणचं भाकरीचं सहलीला न्यायचे मज्जा यायची👌👌

  • @ChhayaVairage-iu4yb
    @ChhayaVairage-iu4yb 11 часов назад +25

    एक नंबर मलाही शेतात जेवायला खूप आवडतं आणि एकदा तरी मी तुमच्या इथे जेवण करायला येणार आहे

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 8 часов назад +2

    एक नंबर 🎉🎉🎉❤❤❤❤👌👌

  • @MilanShinde-t1z
    @MilanShinde-t1z 10 часов назад +3

    Khup mast...kiti ek line madhe shivata tai tuhmmi..

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 5 часов назад +2

    राम लक्ष्मन जानकी👌👌🙏🙏

  • @GoreDip-qc4rc
    @GoreDip-qc4rc 4 часа назад +1

    Beed manage aamchi Ashti chaan vatle nav getalamul dada👌👌

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 10 часов назад +3

    अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात सगळे जण दादा तुमच्या कुटुंबातील सदस्य

  • @geetapawar1
    @geetapawar1 6 часов назад +1

    सगळ्या रेसिपी खूप छान. मस्त चव. सगळ्यावर मात् करत आपल्या ठरलेल्या ठिकाणी वेळेत जाणे.खूप भारी मॅनेजमेंट आहे तुमची.एकदा मटण खायला यायच आहे तुमच्या बानाईताई च्या हातच .🥰मस्त पैकी 🥰🥰🥰🥰🥰

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 11 часов назад +2

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @shantasapkal
    @shantasapkal 10 часов назад +3

    Chhan vidio🎉❤ time is mani ❤as aahe banaich pratyek shan kamat aste❤ tyamulch aanandat aste nehmi

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 11 часов назад +4

    बरं झालं आता रोज लागला यायला व्हिडिओ चार-पाच दिवसापूर्वी येतच नव्हते रोज वाट पाहायची रोज व्हिडिओ पाहिला की खूप आनंदी दिवस जातो खूप छान वाटते बानाई भेटली वर धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 11 часов назад +18

    राम कृष्ण हरी बानाई प्रत्येक श्री ला संसारात काही ना काही सांधावाच लागतं तरचं संसार सुखाचा होतो बानाईला भेटायला यायचे पण कधी योग येईल काय माहित सागरची खुप आठवण येते ❤❤❤

  • @Avizinjurde
    @Avizinjurde 11 часов назад +11

    एक नबंर 👌👌👌👌👌

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 5 часов назад +1

    रानात भाकर खायची माझा च वेगळी असते ❤. छान व्हिडियो.

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 9 часов назад +6

    दादा तुम्ही जेवताय.पण आम्हाला जेवुशी वाटतय🤤🤤🤤😋😋😋

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale 4 часа назад +1

    सिदुदादा महाराष्ट्रा पेक्षा कोकणात गवत जास्त आहे.ऐवढे ऊंच ऊंच गवत तुमच्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा बघीतले.

  • @nitarane5902
    @nitarane5902 4 часа назад

    Khup chhan aahe tumhi lok❤

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 8 часов назад +3

    बाणाई ताई ❤😊

  • @NageshBangar-k1v
    @NageshBangar-k1v 10 часов назад +3

    खूप छान बानू ताई❤❤

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 4 часа назад +3

    ❤ दादा अर्चना किसन बाणाई तुम्ही खूप छान आहात❤ रोज एक व्हिडिओ टाकत जा खूप भारी❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 часов назад +2

    खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 11 часов назад +3

    मस्त व्हिडिओ.....👌💐

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 4 часа назад

    सिद्धू दादा तुमची जोडी म्हणजे राम लक्ष्मण सिता यांची आहे 🚩🙏👌👍

  • @maliniwani207
    @maliniwani207 3 часа назад

    सर्व गुण संपन्न कुटुंब🎉🎉

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 4 часа назад

    बाणाईचे शिवण काम खूप छान

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 5 часов назад +1

    कारलयाची रेसिपी दाखवा बानाई वहिनी

  • @ushamahajan7216
    @ushamahajan7216 5 часов назад +2

    ❤🎉🎉👍🏻👍🏻

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 7 часов назад +1

    Nice video,, 👌👌👌👍👍👍👍💐💐💐🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️🍫

  • @KundaHamare
    @KundaHamare 9 часов назад +1

    दादा तुम्ही आणि बनाई वहिनी खुप आवडतात

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 10 часов назад +1

    Kiti khelimelit jevtat tumhisadhi bhaji bhakri khup chhan gappa Mart chhan

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 8 часов назад +3

    बानाई अशी सुगरण - नाही कामाच कंटाळा
    रानावनात फिरते - अशी नारी वेगळी🎉

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 5 часов назад +1

    👍 👌

  • @Vashiyadav-1983
    @Vashiyadav-1983 6 часов назад +1

    Nice👌👌👌👌

  • @theindianboy6524
    @theindianboy6524 10 часов назад +1

    खूप छान❤❤

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 7 часов назад +1

    Doge Bhau banai Archana chagle jamte saglyanche 👍

  • @PavanShete-qq4rr
    @PavanShete-qq4rr 10 часов назад +2

    दादा तुम्ही आमच्या पण गावाकडे गेलतात आष्टीला हे ऐकून खूप बरं वाटलं

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan 10 часов назад +2

    खुप छान आहे आजच जेवण

  • @TruptiKhorgade
    @TruptiKhorgade 10 часов назад +2

    अप्रतिम

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 10 часов назад +1

    Kiti samadhani ahat kisan pan khup changla ahe ani banaai tar lakshimich

  • @arjunwaghmare67
    @arjunwaghmare67 11 часов назад +4

    जय मल्हार

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 4 часа назад +1

    👍

  • @vanmalasatav1453
    @vanmalasatav1453 10 часов назад +2

    बानाई तुला नथ खुपछान दिसतेआतातुखरी धनगर शोभतेस.

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 10 часов назад +1

    मस्त चालू आहे दिनक्रम

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 10 часов назад +1

    बा ना ई अन् अर्चानाच बघून मी पण हाताने शिवायला सुरवात केली. प्रोत्साहन मिळालं.
    कालच बेडशीट च्या किनारी हाताने शिवल्या. छान बारीक टीप घातली.
    आळस करत होते. दुसरं काय.
    मशीन वर पटकन शिवून होते असे वाटायचे.

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 10 часов назад +1

    एक नंबर ❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 часов назад +1

    मस्त च व्हिडिओ🎉🎉❤❤

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 11 часов назад +1

    खुप छान व्हिडिओ 🎉🎉

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 4 часа назад +1

    🎉🎉

  • @RekhaGaikwad-q1j
    @RekhaGaikwad-q1j 4 часа назад

    Khup chan 😊

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 10 часов назад +1

    मस्त व्हिडिओ 👌👌👌👌🌹🌹🌹

  • @sonalibanpatte3169
    @sonalibanpatte3169 10 часов назад +2

    ‍ बानाई ताई कारल्याची रेसिपी दाखवा..

  • @baludamse3202
    @baludamse3202 7 часов назад

    बंडी लय जुना शब्द आहे दादा पाहिलं म्हातारी लोक बोलायची बंडी आणि इजार

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 11 часов назад +1

    आज जरा ऊशीर झाला आहे आता च बघते शेतावर जेवण बनवून जेवणे ती मजाच और आहे
    मी आपणास भेटायला येणार आहे बघू कधी वेऴ येते
    निसर्ग चया सानिध्य त फिरणे अनुभव घेणे फारच मोलाचे आहे 🎉सांभालून रहा सर्व जण आंनदात हसत खेळत‌

  • @devsolat
    @devsolat 11 часов назад +1

    नमस्कार... 🙏🙏🙏🌹🌹

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 4 часа назад

    गावापेक्षा चरायला चांगलं आहे म्हणायच🎉

  • @saralamali3551
    @saralamali3551 4 часа назад

    चित्री मोरी भुरकावनी काळसर भुरकावनी......😂

  • @dastagirmulani9235
    @dastagirmulani9235 11 часов назад +1

    LAI BHARI VIDEO WATATAT MAST

  • @kavitaarote7201
    @kavitaarote7201 9 часов назад

    अतिशय छान कुटुंब आहे दादा

  • @shirsatuttresh665
    @shirsatuttresh665 11 часов назад +1

    छान भाऊ ❤

  • @SanjayGore-fe2bi
    @SanjayGore-fe2bi 8 часов назад +1

    तुमचे.जीवन खूप अवघड आहे मी.कायम.तुमचे हिडिओ.कायम पहातो

  • @shivam-x4s5y
    @shivam-x4s5y 10 часов назад +2

    👌👌👌🥰

  • @surekhakarambale7301
    @surekhakarambale7301 11 часов назад +3

    👌👌👌👌👌

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 8 часов назад +1

    Kay jivan aahe .kharach 🙏🙏

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 4 часа назад

    जेवण खूप छान

  • @PranitShewale_69
    @PranitShewale_69 4 часа назад +1

    ❤❤1

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 10 часов назад +1

    Sidhu dada mendharanla aooshas pazle aahe na khuna kelyat aamhi bi pazle aahe aooshas Aaj aamhi bi dhangar aahe 😊

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 5 часов назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤