आडरानातून धनगरवाडा निघाला, दादांनी कुऱ्हाडीला मेसाचा दांडा बसवून घेतला | dhangari jivan | sidu hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • आडरानातून धनगरवाडा निघाला, दादांनी कुऱ्हाडीला मेसाचा दांडा बसवून घेतला |dhangari jivan | sidu hake
    #dhangarijivan #siduhake #shepherd #konkanvlog #banai

Комментарии • 168

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Год назад +33

    एवढे कष्टप्रद जीवन असुन देखील तुम्ही सर्व जण खुपच आनंदात रहात आहात. खरच तुमच कौतुक कराव तेवढ कमी.धन्यवाद. जय गजानन.

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Год назад +14

    बाळू मामाच्या नावे चांगभलं देव तुम्हा सर्वांना खूप शक्ती देवो

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Год назад +15

    दादा ला गोल्डन शील्ड देन्या साठी 6 लाख सब्क्राइबर पाहिजेत आपन सरवानी दादा ला 6 लाख सब्क्राइबर बनवाया हेल्प करायला पाहिजे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +33

    दादा खूप खूप अभिनंदन💐
    2 lakh लाख subscribers पूर्ण झाले.👏 🎉🎉
    दादा वाडा देशाला घेऊन जाताना खूप त्रास सण करावा लागतो 🙏🙏

  • @vitthalpatil4633
    @vitthalpatil4633 Год назад +24

    2 लाख झाल्याबद्दल काँग्रॅच्युलेशन आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या अशीच प्रगती होवो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो लवकरच वन मिलियन होणार आहे👌👌👌👌🙏🙏🎉🎉🎉🎉🎊🎊

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Год назад +7

    दोन लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले भाऊ सर्वाच अभिनंदन पार्टी झालीच पाहिजे दुसरं लोखंडी तिवाई बनू n घ्या चूल कायमची दगड च काम नाही बाकी नेहमी प्रमाणे ब्लॉग बगयची आतुरता असतेच 🎉💐

  • @sundaraul8665
    @sundaraul8665 Год назад +2

    खरच तुमच्या महिला आहेत तुमच्या बरोबर आहे किती मेहनत करत असतात 😮

  • @asmitamane8348
    @asmitamane8348 Год назад +2

    हाकेदादा व बाणाईताई व अर्चनाताई तुमच हार्दिक अभिनंदन आपले दोन लाख सब्सक्रायबर झाल्याबद्दल.आपल जीवन फारच खडतर आहे.पण तरी सुध्दा आहे त्या परिस्थीतीत आनंदी रहाता आपण.एकदम साधी रहाणी व कष्ट करण्याची वृत्ती व प्रामाणिकपणा.आपल्या कडून खुप शिकण्या सारखे आहे.असेच आनंदी रहा.अशा आमच्या कडून शुभेच्छा.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Год назад +2

    २ लाख सबस्क्राईबर झाले खूप खूप शुभेच्छा दादा बानाई अर्चना च कष्ट बघून खूप अभिमान वाटतो एवढं कष्ट असून किती छान आनंदी असतात

  • @manasi4147
    @manasi4147 Год назад +14

    2 लाख subscriber झाले दादा
    अभिनंदन🎉🎉

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Год назад +4

    खूप खुप अभिनंदन 🌹 🌹 🌹 2 लाख सबस्क्राबर पुर्ण झाले तुमच्या सर्व प्रयत्नांना यश येवो 🙏 🙏 🙏

  • @virajhake4636
    @virajhake4636 Год назад +3

    धनगरी जीवन लय खडतर

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Год назад +1

    Dada aai banai kisn archna aanchi khup madat zali tumhala sobat mulanchi sat maja aahe chhan video Jay malhar

  • @ankushdhavale1990
    @ankushdhavale1990 Год назад +6

    2 लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले.🎉🎉 अभिनंदन दादा.

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Год назад +1

    खुप खुप अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍 खुप कष्ट कार्याला लागतं, तुमच्या कर्तव्याला सलाम स्त्रीशक्ती आहे 🙏🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏 बाळू मामा नावणे चांगभलं 🌺👏 हात पाय सांभाळुन काम करत जावे अशी मी आशा करतो 🙏🙏

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Год назад

    खरच किअं कष्ट?😭👍🙏👌👏🏼तुमच्याकष्टाला तोडं नाही.सिदु भाऊ तुम्ही केलेले आजचे चित्रण अप्रतीम

  • @a.dreamers1189
    @a.dreamers1189 Год назад +4

    दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन☺️☺️☺️

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Год назад +5

    सिद्धू दादा & वहनीस सप्रेम नमस्कार फार कष्ट आहेत दादा 🎉🎉

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Год назад +10

    दादा तुम्ही म्हणालेत की बाई माणसाला जास्त काम पडत तुम्ही इतकी त्यांची कदर केलात खुप मोठे आहे तुमचे विचार छान आहेत बरे वाटले .नाहीतर..

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 Год назад +4

    Dada tumchya sarvana 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻unatanch nigav lagt tri sagle hast mukhe aahe t sgle 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @maliniwani207
    @maliniwani207 Год назад

    खुप कष्टमय जीवन आहे दादा तुमचे खुप छान व्हिडिओ

  • @shrikantpatte7309
    @shrikantpatte7309 Год назад +2

    दादा आम्हाला तुमचा विडीओ खुप आवडते असे वाटते तुमच्या सोबत जावं 😊😊

  • @kalpanashigvan1889
    @kalpanashigvan1889 Год назад +2

    Abhinandan ani salam tumachya mehanatila

  • @Tanaya0611
    @Tanaya0611 Год назад +6

    अभिनंदन दादा अणि वहिनी 2 लाख subscribers पुर्ण झाल्याबद्दल.

  • @jayashrishinde3418
    @jayashrishinde3418 Год назад +1

    खुप कस्टप्रद जीवन आहे बाळू मामा कल्याण करो

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Год назад +7

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 रस्त्याच्या कडेने थोडे सांभाळून मेंढ्या हाका.

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 Год назад +3

    Dada खुप खुप अभिनंदन 🎉🎉

  • @ushashinde4040
    @ushashinde4040 Год назад

    खूप खूप अभिनंदन दादा 💐 🍫🍫अशीच प्रगती करत रहा .असेच चांगले विडीओ दाखवत रहा .🙏

  • @anilmhatre9423
    @anilmhatre9423 Год назад +3

    दोन लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Год назад +4

    मस्तपाकि भटकंती च जीवन आहे तुमचं,अगदी रानावणातून म्हणायचं

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 Год назад +2

    अभिनंदन दोन लाख सस्क्रायब झाल्याबद्दल

  • @DattaNawale
    @DattaNawale Год назад +2

    2 लाख subscribe झाले अभिनंदन दादा आणि वहिनी

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Год назад

    दादा तुमचे हिडीओ मी रोज पाहतो कामावरून आल्यावर तुमचे हिडीओ खुपच सुंदर असतात दिवस भराच टेंशन जात हिडीओ पहील्या वर खरोखरच तुम्ही खूप खूप कष्ट घेतात दादा तुम्हाला लवकर सुखाचे दिवस येवो हीच माझी बाळू मामा चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🚩👏

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Год назад +4

    दोन लाख सबस्क्रारबर पूर्ण झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐 आणी घराकडे सर्वजण सुखरूप जा 🙏

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Год назад +2

    Abhinandan dada-vahini. Kharach ya tumchya sriya roj sansar mandatat halavtat 😰salaam tyana 🥰

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Год назад +2

    खूप छान माहिती

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 Год назад

    उन्हातून जाताना काळजी घ्या सर्वांनी, २ लाख सबस्क्राबर्स पुर्ण झाले त्या बद्दल खूप खूप अभिनंदन,तुमची खूप प्रगती होवो हि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ़

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 Год назад +4

    दादा खुप खुप शुभेच्छा ,तुमचे कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे कमी ,चालून किती दमत असणार

  • @MangalKadam-l7n
    @MangalKadam-l7n Год назад +2

    Congratulations

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 Год назад +8

    Congratulations 🎉🎉

  • @valmikanarse6178
    @valmikanarse6178 Год назад +1

    अभिनंदन🎉🎉 लवकरात लवकर पाच लाख सबस्क्रायबर होवो.❤❤❤

  • @shitalmadke2126
    @shitalmadke2126 Год назад +8

    दादांनी कुऱ्हाड लय् भारी शेवटलीय.

  • @vasantisatpute2906
    @vasantisatpute2906 Год назад +4

    तुमचे विडीओ खूप छान असतात बाण आला खूप काम असते पण कधी रागावली कधी दिसली नाही तिचे खप कौतुक आहे खूप हुशार आहे

  • @seemadahifale944
    @seemadahifale944 Год назад +1

    खरच दादा तूमची सगळाच कोतूक करावं तेवढं कमीच आहे.सगळे नेहमी असेच खुष रहा.

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 Год назад +3

    एक नंबर 👌

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Год назад +3

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ खूप खूप अभिनंदन दादा २lakh suscriber पूर्ण झाले

  • @vijaykokate3223
    @vijaykokate3223 Год назад +5

    आज आमच्याकडे लय खैदान आज दुपारी दोन वाजता पाऊस मागुन, आमच्याकडे लय भारी कुरहाड बनवून देतो ६००रू आमच्याकडे,,मी कजूॅऺलेकर ता पारनेर जिल्हा अ नगर नगर कल्याण रोड

  • @vaibs025
    @vaibs025 Год назад +1

    Dada 2 lakh complete congratulations 💐💐💐

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Год назад +1

    Very nice

  • @omkarsawant8080
    @omkarsawant8080 Год назад +12

    Congratulations for 2lakh subscribers 🎉❤

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Год назад +2

    दोन लाख सब स्क्रायबर झाल्याबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन.

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Год назад +3

    Khupch bhari 🙏🙏🙏👍👍👍

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Год назад +1

    खूपच कष्टप्रद जीवन

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Год назад +3

    दादा तुम्ही थोरले भाऊ आहात पण लहना पासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना रवुप प्रेमाने हसून बोलता कधीच रागवत नाही खूप आनंदी कुटूंब शुभेच्छा

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Год назад +2

    सलाम तुम्हाला

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 Год назад +6

    Nice 👍

  • @shrawaniwakase6307
    @shrawaniwakase6307 Год назад +1

    Shree Swami Samarth shree gurudev Datta

  • @dipalivaidya8568
    @dipalivaidya8568 Год назад +4

    वा खासच आनंदी जीवन

  • @anantgawai440
    @anantgawai440 Год назад

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Год назад +2

    Great Ladies 🙏🙏

  • @Aditya-raj-s1r
    @Aditya-raj-s1r Год назад +2

    NICE VLOG. ABHINANDAN DADA

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 Год назад +3

    Congratulations Dada 2k complete jhale 🎉💐👌

  • @Sooraj27
    @Sooraj27 Год назад +5

    Congratulations 🎉🎉💐

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Год назад

    2 lakh लाख सस्काईब्र पूर्ण झाले अभिनंदन दादा ताई💐💐

  • @babandhawale8262
    @babandhawale8262 Год назад +2

    2 लाख सबस्क्राईबर झाल्याबददल हार्दिक अभिनंदन दादा..

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 Год назад +37

    तुमच्या बायकांना खूप कष्ट असतात कौतुक करावं तेवढं थोड

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Год назад +2

    Congratulations. 💐💐

  • @AkashChikhale-y2m
    @AkashChikhale-y2m Год назад +4

    Verynice🎉

  • @kalpana2071
    @kalpana2071 Год назад +3

    खूप सुंदर दा दा

  • @MAHASpardha
    @MAHASpardha Год назад +3

    2 लाख subscriber पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 🎉❤

  • @dwarkakumawat2109
    @dwarkakumawat2109 Год назад +1

    Khupp chan 👌

  • @royalenfieldlover0076
    @royalenfieldlover0076 Год назад +1

    congratulations 200k subscribe complete 🍫🍫🎂🎂

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Год назад

    2 लाख सबस्क्राईबर झाल्याबद्दल अभिनंदन .लवकरात लवकर 2 मिलियन होवोत यासाठी शुभेच्छा💐

  • @sanjaytarange8925
    @sanjaytarange8925 Год назад +2

    Congratulations 200k

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 Год назад +1

    Nice video👌👌

  • @arunapingle330
    @arunapingle330 Год назад +1

    अभिनंदन 💐 दादा दोन लाख 😘🥳🌹🙏🎂🎊

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +3

    अभिनंदन 🎉

  • @mangeshshendge2856
    @mangeshshendge2856 Год назад +2

    Abhinandan 2 Lakh subscriber purn zalya badal

  • @Varshu750
    @Varshu750 Год назад +2

    अभिनंदन दादा💐💐

  • @sujatanarale4010
    @sujatanarale4010 Год назад +2

    Congratulations dada 💐

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 Год назад +2

    मस्त दादा

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 Год назад +1

    Congratulation for 200 k.

  • @नीवर्तीदाभाडे

    जय हरी विठ्ठल भाऊ

  • @mohanutekar4175
    @mohanutekar4175 Год назад +1

    Congratulations Dada 🎉🎉🎉

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 Год назад +2

    दादा, उन पण खूप आहे,पाणी मिळेल तिथे भरपूर प्या

  • @vikaskad9952
    @vikaskad9952 Год назад +2

    200k झाले अभिनंदन दादा

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Год назад +2

    Nice 👍👍❤

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Год назад +1

    Vihinisaheb khupach kashatalu aahet 🫡 congratulations 2lakh subscribers purn 💐💐💐💐💐

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +3

    बाळूमामा की जय

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 Год назад +3

    🙏👌🏼👍

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 Год назад +1

    Congrats 🎉 2 lakhs subscribers

  • @SRJ_VLOG777
    @SRJ_VLOG777 Год назад

    खूप खूप अभिनंदन 💐💐💐😍 2 लाख complete

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 7 месяцев назад

    धन्यवाद दादा

  • @Kasturischannel
    @Kasturischannel Год назад +4

    अभिनंदन 🎆🎆🎇

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 Год назад +1

    Nice

  • @govindkhonde209
    @govindkhonde209 Год назад +5

    कोण्या जिल्ह्यात आहे दादा पाऊस झाला का

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 Год назад

    अभिनंदन 2 लाख subscribe पूर्ण झाले. 💐

  • @snehakadam703
    @snehakadam703 Год назад +3

    👌👌

  • @kanchansakarkar9334
    @kanchansakarkar9334 Год назад +4

    🙏 namaste dada wahini☕☕

  • @vandanashrikhande9971
    @vandanashrikhande9971 Год назад +3

    किती कष्ट करता तुम्ही लोकं .. निवारा का शोधत नाही एक ठिकाण