हे गाव सोडून निघालो - अचानक ठरलं वाडा न्यायचं, बायांची झाली तारांबळ | dhangari jivan | sidu hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • हे गाव सोडून निघालो - अचानक ठरलं वाडा न्यायचं, बायांची झाली तारांबळ | dhangari jivan | sidu hake
    #siduhake #dhangarijivan #konkanvlog #dhangar #dhangarwada #shepherd #धनगर #balumama

Комментарии • 169

  • @shankarchorge3467
    @shankarchorge3467 Год назад +159

    मला सागरची गाडी खूप आवडली... ❤️
    माझी आपणांस विनंती आहे व्हिडिओ खूप लहान होत आहे २०-२५ मिनिटं असावा असं मला तरी वाटत आहे..
    ज्यांना वाटत आहे त्यांनी कृपया like करून सिधू दादांना विनंती करा..

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 Год назад +66

    RUclips वरील सर्वात चांगले कष्टाळू व प्रामाणिक कुटूंब आहे

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 Год назад +37

    अशी 1 ही व्यक्ती सापडणार नाही जे dislike करेल ... आवडीने प्रत्येक जण वेळ काढून तुमचे रिअल लाईफ बघण्यास आनंद मिळतो ... खूप धन्य आहात सर्वजण... मेढ्या विषाई ही खूप आपुलकी वाटत आहे

  • @sangeetamhatre3986
    @sangeetamhatre3986 Год назад +60

    युट्यूब च्या कमाईचे लोक घर, गाड्या घेत आहेत आणी तुम्ही रानावनात उघड्यावर संसार करताय.🙏👍.. खर कोकण दर्शन तर तुम्ही घडवत आहात पण पुरस्कार घेतायत दुसरेच.

    • @vilasbhoir9460
      @vilasbhoir9460 Год назад +4

      एकदम खर आहे

    • @vikasauti2458
      @vikasauti2458 Год назад +4

      जाऊद्या ओ. सिदू जोपर्यंत ओरिजनल बोलतच राहील आणि खरेच व्हिडिओ पाठविल तोपर्यंत हा ब्लॉग हटणार नाहीं. आपण सर्व सिदुभाऊ बरोबर राहवूच

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Год назад +17

    दादा तुमचा youtube वरील प्रवास खूप सक्सेसफुल हो आणि तुम्हाला यश मिळोबाकीच्या youtube वर सारखं तुमची खूप प्रगती होय हीचखंडोबा चरणी प्रार्थना

  • @जयकिसान-ष4ब
    @जयकिसान-ष4ब Год назад +45

    खरोखरच अतिशय कष्ट करून आपल्या मेंढ्या कोंबड्या घोडे यांची काळजी घेऊन जिवनाचा आनंद घेता खरोखरच किती कष्ट करतात,

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Год назад +2

      🙏

    • @जयकिसान-ष4ब
      @जयकिसान-ष4ब Год назад +5

      @@dhangarijivan ताई खरोखरच अतिशय मेहनती आहे भाग्यवान आहात आपण आपल्या आयुष्यात सदैव आनंदी राहा, पैसा पैसा खुप खुप लोकांकडे आहे तरी ते सदैव अनंत विचारात आहे आपल जिवन आणि आमच शेतकऱ्यांच जिवन हेच खरे जिवन आहे भलेही पैसा नाही पण जिवन आनंदी आहे,

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Год назад +57

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी काय झालं दादा अचानक वाडा हलवला दररोज व्हिडिओ का नाही टाकत तुम्ही आम्ही वाट पाहत असतो

  • @sonalikokate8611
    @sonalikokate8611 Год назад +15

    बानाई वहिनी इतक्या काम करतात पण तरीही त्यांचा डोक्यावरचा पदर काही खाली नाही पडत वहिनी खूप छान

  • @niteshgopale1241
    @niteshgopale1241 Год назад +24

    बाळू मामाच्या नावानं चांगभल

  • @borkar9458
    @borkar9458 Год назад +8

    दादा तुम्या पाठीशी बाळू मामा आहे🙏🏻🙏🏻

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Год назад +7

    कीर्ती छान आहे जोडी कुणाची नजर ना लागु दादा वहिनी तुम्हाला

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +14

    दादा खूपच तारांबळ उडाली किती त्रास काढावा लागतो. सर्वांची धावपळ सुरू आहे. सागर मोठ्या आईच्या पाया पडतो. सागर पिल्लू खूप हुशार आहे.🤗👌👍Video खूप छान वाटला दादा 👌👍

  • @vikasbirhade6102
    @vikasbirhade6102 Год назад +7

    बानू आई आणि अर्चना माय तुमच्या सुख दुःखात साथ देत आहेत हे पाहून समाधान वाटलं

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 Год назад +16

    तुमच पुर्ण कुटुंब खूप छान आहे दादा सगळे किती कष्ट करतात तुमचे विडिओ मला खूप आवडतात

  • @krantisuryamarathivlog5579
    @krantisuryamarathivlog5579 Год назад +20

    दादा आणी वहिनी तुम्हाला पाहिलंना की खरंच खंडोबारया आणी बाणाईच जोडीने फिरत आहेत असे वाटते. आणी तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. 🙏🙏🙏😊

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Год назад +2

    अतिशय कष्टाळू जीवन आहे. व्हिडिओ थोड मोठा करत जा.
    आणि दादा व्हिडिओ टाकत जा रोज.
    आम्ही वाट बघत असतो तुमच्या व्हिडिओ ची.
    मी आणि माझी आई तुमचे व्हिडिओ बघत असतो.
    छान वाटतात आम्हाला तुमचे व्हिडिओज.

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 Год назад +2

    शेतीचे चांगल्याप्रकारे उत्पादन वाढण्यास, शेतीचा पोत(structure,)सुधारण्यास पशुधनाच्या खतास अनन्यसाधारण महत्व आ हे याचे महत्व प्रत्येक शेतकरी बांधवांना माहित आहे, म्हणून पशुधनाची जोपासना करणे काळाची गरज आहे .यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. अशी अपेक्षा करतो.निदान अशा मेंढपाळ बांधवांच्या पशुधनाचा शेतीत बसवुन उत्पादन वाढीचा फायदा घ्यावा.

  • @vickykadam721
    @vickykadam721 Год назад +25

    यळकोट यळकोट जय मल्हार 💛

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 Год назад +6

    जय मल्हार दादा 👌👍

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Год назад +5

    दादा खूपच खडतर जीवन आहे तुमचं छोटा सागर ल बनाई ने किती जीव लावलाय

  • @youcankc
    @youcankc Год назад +6

    खूप कष्ट करतात माझे मेंढपाळ बांधव.... सरकार म्हणून या बिचाऱ्याना काहीच फायदा होतं नाही.... कित्येक पिढ्या या कष्ट करण्यात गेल्या.. यांची मुलं कधी उच्च शिक्षण घेणार याचा विचार करावा राज्यकर्त्यानी...... काहीतरी पॉलिसी बनवा यांच्यासाठी 🙏🙏🙏🙏विनंती आहे

  • @A1User_1009
    @A1User_1009 Год назад +3

    नमस्कार दादा
    तुमचे व्हिडीओ खूप हृदयस्पर्शी असतात,
    कधी कधी मला अश्रू अनावर होतात

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Год назад +3

    खुप कष्ट घेता किती चालता तुमच्या बायका पण किती चालतात

  • @sunitajadhav3276
    @sunitajadhav3276 Год назад +7

    मेंढ्या मागे फिरताना आयुर्वेदिक झाडपाल्याची माहितीचे व्हिडिओ पण बनवत जा तुमच्या वडीलधाऱ्यांन कडून ती माहिती मिळवा व सर्वांन पर्यंत पोहोचवा धन्यवाद

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Год назад +2

    दादा तुम्ही चवघे खुप छान आहे आणि सागर खेळायला कुनीच नाही तरी एकटाच खेळत आहे बिचया रा

  • @swapnilsaarak6797
    @swapnilsaarak6797 Год назад +1

    भनाई आक्का.. तूझ्या कष्टाला यास येईल बग... सागर लय शाळा शिकलं...mazaya आजोबांनी १२ वरस कोकण केलाय....आज आम्ही शिकून मोठा झालो.... अफार कष्ट.... मयाक्का चाई चांगबला

  • @rohinimisal8157
    @rohinimisal8157 Год назад +3

    सागर चा पण व्हिडिओ घेत जावा रोज छान बोलतो सागर 😍🤗😇👌👌👍👍

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 Год назад +3

    एवढं कष्टकरी जीवन आहे तरी बानाई ताई खुष आहे हे पाहून समाधान वाटलं

  • @pavanthombare681
    @pavanthombare681 Год назад +1

    खंडोबा आणि बानुबाई... नमस्कार...नमन

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 Год назад +3

    Khup sunder 👌👌❤❤

  • @Ashalikale
    @Ashalikale Год назад +8

    🙏बानाईताई आणि दादा

  • @मीमराठी-ड4न
    @मीमराठी-ड4न Год назад +2

    मस्त फीकी लय अवडत राव 😊👌

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 7 месяцев назад

    सारखे चालून चालून पाय किती दुखत असतील .पुरुषांचे ठीक पण बायकांना बिऱ्हाड लावायचे स्वयंपाक करायचा.खरंच तुमचे आयुष्य

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Год назад +6

    श्री स्वामी समर्थ❤️🙏
    आता कुठे आहे वाडा दादा

  • @keshavsawant3762
    @keshavsawant3762 Год назад +2

    मनाला समाधानी करणारं जगणं 🌾👌🏻👌🏻

  • @sagarshinde146
    @sagarshinde146 Год назад +2

    खूप मस्त व्हिडिओ मला खूप आवडतात मेढरांचे व्हिडिओ आमच्या घरी पण 50,60 शेळया आहेत

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 Год назад +1

    खुप खडतर जिवन आहे दादा तुमचं

  • @hinduhistory7466
    @hinduhistory7466 Год назад +6

    यळकोट यळकोट जय मल्हार🚩

  • @ajitmahadik4236
    @ajitmahadik4236 Год назад +2

    सुंदर आहे video

  • @amoljankar9386
    @amoljankar9386 Год назад +5

    Mast video dada

  • @ramgade1950
    @ramgade1950 Год назад +9

    खरं, च! लई च भारी आहे हे धनगरी जीवन! आमचा सोलापुरी मित्र श्री. वासुदेव ढेकणे, यांंच्या मुळे या माहितीत अजुन भर पडलेली आहे, हे सत्या नाकारु शकत नाही!

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 Год назад +6

    एक नंबर 👌

  • @somnathkadam877
    @somnathkadam877 Год назад +1

    As vatat tumachyat yeun rahav itak sundar kutumb Dada tumach

  • @janardangole2607
    @janardangole2607 Год назад +2

    सागराची गाडी लयभारी आहे दादा

  • @rameshdhangare2326
    @rameshdhangare2326 Год назад +2

    खूप छान दादा....

  • @atamaramsonawane5974
    @atamaramsonawane5974 Год назад +5

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 Год назад +3

    छान.

  • @namdevgalande1870
    @namdevgalande1870 Год назад +1

    खूप छान दादा

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 Год назад +1

    Sunder vdo

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Год назад +2

    खूप खूप छान विडिओ

  • @meenapathan1
    @meenapathan1 Год назад +2

    All the best for further destination

  • @Stdstd415
    @Stdstd415 Год назад +2

    1 नंबर दादा 👌खूपच छान 👌👌🥰🥰

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 Год назад +3

    First time vlog bagtoy tumcha.....pn khop proud feel hotay Ani ajj kalala ki me tr ajun kahich nhi kelay

  • @v4drawing971
    @v4drawing971 Год назад +2

    Khup Chan vidio dada

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Год назад +1

    खूप छान दिसत

  • @devasuryavanshi4067
    @devasuryavanshi4067 Год назад +8

    Nice

  • @geetanjalipawar3189
    @geetanjalipawar3189 Год назад +2

    👌👌

  • @renukadeshmukh2806
    @renukadeshmukh2806 Год назад +3

    दादा तूम्ही कोणत्या गावाला आहे. आमच्या महाड ला या . इथे खूप गवत आहे.

  • @sunilsatpute6197
    @sunilsatpute6197 Год назад +2

    मस्त peki

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Год назад +2

    Ram ram hake bandhu🙏🙏🙏

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Год назад +2

    Mast video

  • @bhaushabtekale5783
    @bhaushabtekale5783 Год назад +1

    घरची, वाट धरली, की मन, भरून, येत

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Год назад +2

    जय मल्हार हाके भाऊ

  • @bhartikaranjekar9413
    @bhartikaranjekar9413 Год назад +1

    Chan video

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Год назад +2

    दादा छान व्हिडिओ होता दररोज व्हिडिओ टाकत जाव्हिडिओ खूप छोटा होतोथोडा मोठा टाकत जासागर मुळे तुम्हाला करमून जातंचुलता चुलती पण सागरला खूप जीव लावतात

  • @virajhake4636
    @virajhake4636 Год назад +2

    संघर्ष माय जीवन 🙏🙏

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 Год назад +3

    Aho दादा तुमच खर गाव विचारले उत्तर नाही dile

    • @dattanavale1512
      @dattanavale1512 Год назад

      राख ता. पुरंदर जि. पुणे

  • @thombarefamily5508
    @thombarefamily5508 Год назад +1

    Khupch Chan 👍

  • @ratna685
    @ratna685 Год назад +3

    पनवेल सोमाटणे ला कधी येणार.

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Год назад +2

    छान

  • @sangeetadongare5506
    @sangeetadongare5506 Год назад +1

    Chan aahe video

  • @sampatwakade6372
    @sampatwakade6372 Год назад +1

    Dada tumla ani vahinila phaun kup bar watal

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 Год назад +2

    राम राम सिदू दादा

  • @mychinl8159
    @mychinl8159 Год назад +2

    👌

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 Год назад +2

    Khup kastmaye jeevan ahe bhau.......

  • @swaraliwaghmare6858
    @swaraliwaghmare6858 Год назад +2

    Mast video 👌👌👌

  • @amolrajput6399
    @amolrajput6399 Год назад +4

    Aanandmay jivan

  • @maulidhase5249
    @maulidhase5249 Год назад +7

    जय मल्हार जय अहिल्या

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Год назад +2

    छान व्हिडिओ

  • @madhurane7212
    @madhurane7212 Год назад

    Khup manoranjak mahiti

  • @shitalghadge899
    @shitalghadge899 Год назад +2

    Tumhala ek Vinanti ahe ki tumhi thoda motha video takt java Ani jra motha mg ek no honar sgl😊

  • @bappuzite6795
    @bappuzite6795 Год назад +4

    रोज व्हिडिओ टाकतं जावा कि राव

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 Год назад +1

    Nice 👍

  • @MrPixelblur
    @MrPixelblur Год назад +2

    Vaa Bhau Dhangara kadhe kadhi dhansampti chi kami naste ani pashu dhan hech khara dhangara cha dhan.. aply jatichi abhi man balga gujrath madhlya dhangara maaldhari asa mhantat ani te abhimanane sangat ki amhi maaldhari..

  • @shainaj635
    @shainaj635 Год назад +2

    Dada ek sangu mala vattate ki bs karavi he bhatkanti aaplya gavi aaplya family sobat rahave

  • @komeshgaikwad9640
    @komeshgaikwad9640 Год назад +3

    ❤️❤️

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Год назад +2

    🙏

  • @anitapawar319
    @anitapawar319 Год назад +1

    मस्त

  • @shreeganeshgoatfarm7575
    @shreeganeshgoatfarm7575 Год назад +1

    छान👍👌

  • @chandrakalakoli7210
    @chandrakalakoli7210 Год назад +2

    Mast Dada 👌👌👌

  • @user-hq8on2cb4y
    @user-hq8on2cb4y Год назад +3

    👍👍👍👍👍👍

  • @kajalpatil393
    @kajalpatil393 Год назад +2

    Ata kuthe janar ahet Dada tya bhagacha gavacha nav sanga

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Год назад +1

    Mast

  • @rupalisunil6812
    @rupalisunil6812 Год назад +3

    खूप कष्ट आहे दादा

  • @pankajm1817
    @pankajm1817 Год назад +1

    छान
    ..पण आपण कमाई कशी करता?

  • @Uttam195
    @Uttam195 Год назад +3

    लय भारी दादा

  • @rn4561
    @rn4561 Год назад +3

    👍👍👍

  • @shwetapatel2941
    @shwetapatel2941 Год назад +1

    Tumch jivan ch kashtach ho,mala prashn padala ki ratri tumhi kuthe zopat ho???

  • @shubhamborudegraphicsdesig2785
    @shubhamborudegraphicsdesig2785 Год назад +2

    Mast mama

  • @thakresir3488
    @thakresir3488 Год назад +1

    दादा तुमच्या विडिओने प्रत्येकाला गोडी लागली .