बाणाई ची पार्टी 🤗, लाडकी बहिण झाल्यामुळे बानाई लय खुशीत! 😃| dhangari jivan | sidu hake | banai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 206

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 3 месяца назад +89

    बरोबर आहे बानाई जसी लाडकी बहिण आहे तशीच तीला सरकारने एक आदर्श गृहिणी एक सुगरण म्हणून मानसन्मान करावा खरोखर ती एक मानकरी आहे खुप खुप शुभेच्छा आर्शिवाद बानाई 👌👍👍❤❤

  • @s.gavade
    @s.gavade 3 месяца назад +242

    दादांचे video कोणा कोणाला आवडतात आणि कोण कोण video ची वाट पाहतात. 😅🙏 first comment ❤😊

  • @kp8633
    @kp8633 3 месяца назад +30

    महाराष्ट्र मधील अतिशय प्रेमळ परिवार एकमेकांना समजून घेऊन साथ देऊन सुखी ,आनंदी जीवन जगता तुम्ही तेवढेच अपार कष्ट सुद्धा आहेत तुमचे लोकांनी आदर्श घ्यावा तुमच्याकडून असे तुमचे कुटुंब❤❤❤❤❤

  • @atulkalokhe1030
    @atulkalokhe1030 3 месяца назад +86

    बानाई ताई शासनाची च नाही तर आम्हा सर्वांची लाडकी बहीन आहे❤

  • @SadhanaJagtap-z3p
    @SadhanaJagtap-z3p 3 месяца назад +34

    आम्ही पण वाट पाहत असतो व्हिडिओची आम्हाला पण खूप फॅमिली ही आवडती ताईंचे जेवणाच्या रेसिपी तर खूपच आवडतात त्याहून अधिक त्यांचे शेतजमीन मला खूप आवडते आणि त्यांचा एवढा परिवार सुंदर आहे त्याला कोणाची हेच नजर नाही लागावं

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 3 месяца назад +22

    कामाचा कंटाळा नसलेले कुटुंब. खऱ्या अर्थाने कामात राम पाहणारे कुटुंब. सुखी रहा.

  • @shitalkhairnar9919
    @shitalkhairnar9919 3 месяца назад +16

    दादा नवरात्र चालू आहेत बानाई सारख्या ,आईसारख्या सर्व आपापल्या कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या आया मावल्या ह्याच नवदूर्गे चे आवतरच आहेत 😊त्यांचा सन्मान म्हणजेच देवीचा सन्मान,🙏🏻जय माता दी 🙏🏻

  • @babanzolekar892
    @babanzolekar892 3 месяца назад +8

    तुमच्या व्हिडिओ ला कधीच फालतू कॉमेंट कोणी करत नाही. असा एकमेव यु टुब चॅनल आहे तुमचा खूप खुप छान , कष्ट मय जीवन पण किती आनंदात राहतात तुम्ही सर्वजण.

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 3 месяца назад +22

    सतत काम करत रहाणं हेच घरातील सर्वांचे व्यसन!🙏🙏🙏

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 месяца назад +62

    सरकारने बाणाईला आदर्श सुगरण म्हणून सन्मानित करावे❤❤जय सरकार

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 3 месяца назад +19

    मी पण वाट पाहत असते video ची,, किती ही वाजू दे मी video पाहिल्याशिवाय झोपत नाही,, विडिओ पाहायच्या आधीच coment,, मस्त, nice,, भारी,, अप्रतिम

  • @anitarikibe
    @anitarikibe 3 месяца назад

    बाणाई तुझं किती मोठं कष्ट आहे ग थकत नाहीस का तुला कोटी कोटी प्रणाम कष्टमय जीवन जगते तरीपण आनंदी राहते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 месяца назад +2

    खूप छान विडीओ आहे तुमचा❤❤❤

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 месяца назад +1

    Khuapch Chan aahe Video Banayi❤❤❤❤🎉❤

  • @hemlatashelavale7293
    @hemlatashelavale7293 3 месяца назад +19

    आई सुलाताई बानाई ताई खूपच एकजुटीने काम करतात मी कुटुंबाला छान सांभाळतात सलाम तिघींना

  • @smitamore7552
    @smitamore7552 3 месяца назад +2

    मला तुम्हचे सगळे विडियो खूप खूप खूप आवडतात जेवण तर खूप छान बणवतात लहान पणी असच जेवण आम्ही बणवत होतो घरी खूप कुटूबात माणस होतो तुम्हाला पाहिले की माझे लहानपण आठवते बाणाईताई खूप छान आहे सगळीकडे लक्ष असते सर्वांना आनंदात खा ऊ घालतात मला सुद्धा सर्वांना खाऊ घालायला आवडते

  • @PallaviGhule1985
    @PallaviGhule1985 3 месяца назад +3

    खुप राबता शेतात शेताचे बांध सरी स्वच्छ आहेत एकदम टापटीप

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +5

    वहिनी मस्तच वडापाव पार्टी 😊👌👌👍

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 3 месяца назад

    बाणाई, दादा दसरा झाल्यावर कोकणात जा.आम्हाला पण तूम्ही सगळ्याच्या सोबत दसरा हा सण साजरा करताना बघायच आहे. कष्ट तूम्ही सगळे करतातच तुमच्या सर्वांच्या कष्टाला आमचा सलाम ❤

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 месяца назад

    Congratulation Banai khupch chhan aahe video.

  • @pushpashinde5737
    @pushpashinde5737 3 месяца назад +1

    Very Nice Video & Very Nice Family 😊😊😊😊

  • @sarojmeshram7507
    @sarojmeshram7507 3 месяца назад

    Khupach chhan aahe video❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 3 месяца назад

    खूप छान व्हिडिओ❤❤🎉🎉

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 3 месяца назад +2

    मी पण वाट पाहत असते दादांच्या विडिओची आणि बानाई ताई लाडकी बहिणी झाली खुप छान आणि सागरचे बालपण खुप छान वाटते

  • @ArchanaGhorpade-yy2mr
    @ArchanaGhorpade-yy2mr 3 месяца назад +4

    माझे माहेर दौडज आहे, तुमचे विडिओ बघताना माहेरी असल्या सारखे वाटते, आज वाल्हे चे नाव ऐकून घरी गेल्या सारखेच वाटले ❤

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 3 месяца назад +2

    खूपच छान असतात तुमचे व्हिडिओ 👌👌

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 3 месяца назад

    आजचा व्हिडिओ खूपच छान खुप छान टोमॅटो बांधनी केली कष्टाळू कुटुंब आहे 🎉🎉🎉🎉❤❤

  • @gouriramane5165
    @gouriramane5165 3 месяца назад +6

    Khup छान कुटुंब आहे किती राहतात 😊❤

  • @maratha_status_009
    @maratha_status_009 3 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤छान

  • @SushilaPatil-m1y
    @SushilaPatil-m1y 3 месяца назад +1

    मला तुमचे व्हीडीओ खुप आवडतात चैनला जोडल्या पासुन तुमचेच व्हिडीओ बघते तुम्ही किती मेहनती आहात बाणाईचं तर‌ काय विचारूचं नका ❤❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 месяца назад

    Khup chan video dada😊😊

  • @abidakazi2562
    @abidakazi2562 3 месяца назад +1

    गावाकडचे पाहिल्यावर खुप छान वाटते

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 месяца назад

    Abhinandan banaie😊pan Tu amchi pan ladaki bahin aahes 😊amchya kadun tula khup sare prem 🥰vedeio👌👌👍👍

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 3 месяца назад +1

    मला विडीओ मध्ये बानाई खुप छान भाजी पाला आणुन,भाजी भाकरी करते ते खुप बारकाईने लक्ष ठेवून मी पहात असते, खुपचं कष्टाने शेती करताना दिसतात,आर्दश घेण्यासारखे आहे ज्योती पाटील नागपूर❤❤❤❤

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 3 месяца назад

    मी पन वाट पाहत असते व्हिडीओची मी तर दोन दोन वेला पाहत बसले ❤❤❤❤,👌👌

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 3 месяца назад

    नमस्कार दादा आजचा विडीओ नेहमीप्रमाणे छानच टोमॅटो शेती पण छान सगळे मिळून काम करतात छान वाटते तूमचे विडीओ बघायला असे एकत्र कुटुंब खूप कमी मिळते बघायला पण तूमच्या घरातील सगळेच लोक खूप छान आहेत म्हणून कुटूंब एकत्र आहे

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 3 месяца назад +3

    खूप छान फॅमिली आहे सगळे एकमेकांना समजून घेतात

  • @meenapathan1
    @meenapathan1 3 месяца назад

    Very nice video and very nice all family, God bless always

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 месяца назад

    दिवसभर कष्ट केल्यावर रात्री मस्तपाकि झोप लागतीया,---मला पूर्वीच्या दिवसाची आठवण येते,---मी आता चांगल्या हुद्द्यावर आहे,पण बालपणीच सगळं तुमचं व्हीडिओ पाहून आठवण येते---सेम होत समदं तुमच्यासारखच🎉,--
    मी आता पनवेलला आहे,एकदा वाड्यावर येऊन गेलो तुमच्या,--पुन्हा यायचंय❤❤

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e 3 месяца назад

    भवभावमधली माया आईची मुलावरची माया किती सुंदर❤

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 3 месяца назад

    सर्वगुण संपन्न आशी आमची बाणाई आहे.👌👌🌹

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 3 месяца назад

    भारी आहे व्हीडिओ

  • @BeautyofRangolinArt
    @BeautyofRangolinArt 3 месяца назад +1

    Khup Chan

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 3 месяца назад

    हे कष्टाचे काम आहे व्हिडिओ खूपच आवडतात

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 3 месяца назад

    हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाट बघत असते

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 3 месяца назад +1

    नमस्कार हाके बंधू. बाणाई ताई लाडकी बहीण तर आहेच पण आदर्श गृहिणी सून सगळे काही आहे. कोकणात तुमचा मुक्काम कुठे असतो ते पुढील व्हिडियोत सांगा. ऑल द बेस्ट. असेच आनंदात रहा आणि आम्हालाही आनंद द्या. 🙏🙏🌹🌹

  • @NageshBangar-k1v
    @NageshBangar-k1v 3 месяца назад +1

    खूप छान आहे दादा तांबडा ची बाग दिवाळी झाल्यावरच तुम्ही वाडा घेऊन या कोकणाला❤❤

  • @ashabhosale5129
    @ashabhosale5129 3 месяца назад

    Very nice❤❤❤❤❤❤

  • @kishoryadav4916
    @kishoryadav4916 3 месяца назад +2

    Tumchya parivarala jodun thevnyat aai dada cha khup motha vata ahe ajunahi barobarine kame kartat

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 3 месяца назад

    Khup chan video

  • @tejasvipatil9278
    @tejasvipatil9278 3 месяца назад

    बाणाई ताई तु खूप छान आहेस❤❤...

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 3 месяца назад

    खुप छान व्हिडीवो. असेच सगळे आनंदात रहा .दादा दिसत नाहीत.

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 3 месяца назад +1

    Banai tuze abhinandan tu aahe ch khup samjutdar ani gharala Bandhan thevnari sun tuza kautuk karat tevdha thoda aahe 👌👍🍫🎊🎉🎊🎉🎊🎉😢

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 3 месяца назад

    खूप भारी शेती छान वाटतं दादा व वहिनी ❤😊

  • @meenadhanvijay1522
    @meenadhanvijay1522 3 месяца назад +1

    Mast parti challi🥰

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 3 месяца назад

    Mast

  • @vaishali702
    @vaishali702 3 месяца назад

    खूप छान शेत

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 3 месяца назад +4

    uncha maza zoka made banai tai cha giirav puraskar deun sanman karava🙏🙏🙏

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 3 месяца назад +1

    मेहनत करणाऱ्यांना नमस्कार विडीवो खूप च छान❤❤

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 3 месяца назад +1

    बाणाई वडा पाव मस्तच.एवढ्या सगळ्या व्यापातून हे तुला कस जमत. कौतुक वाटते आम्हाला तुझे.

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 3 месяца назад

    मस्त लाडक्या बहीणी ची पार्टी

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 3 месяца назад

    Chan ahe shet hirvagaar

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 3 месяца назад

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @patilbagadhe4836
    @patilbagadhe4836 3 месяца назад

    बाणाई सिध्दूभाऊ तुमचे कुटूंब छान आहेअसेच एकत्र छान रहाखूपछान वाटते तुम्हांला बघून.

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 3 месяца назад

    खूप छान

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 3 месяца назад

    👍👍

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 3 месяца назад +6

    ❤ एकच नंबर बानाई❤ पहिले कमेंट❤ वाडा कधी येणार आहे❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 3 месяца назад +1

    हो मला पण खूप आवडतात मी व्हिडिओची रोज वाट पाहतच असते मला बाणाई पण खूप आवडते

  • @rohinikakade651
    @rohinikakade651 3 месяца назад +2

    हो म्ला पन् खूप आवडतात बनाई व दादा चे विडिओ... वाडा बाहेर असस्तो ते विडिओ तर् म्ला खुपच आवडतात...

  • @SanjaySalunke-b8b
    @SanjaySalunke-b8b 3 месяца назад +5

    दादा एक छोटा हत्ती गाडी घ्या पिराजी ला तरकारी मार्केट ला घेऊन जाण्यासाठी वाहतुकीसाठी उपयोगी होईल.

  • @pritampokharna9129
    @pritampokharna9129 3 месяца назад

    आम्हाला खुपच आवडतो दादांचा व्हिडीओ

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 3 месяца назад

    छान पार्टी दिली बानाईनी❤ वाडा जायच्या आधि बानाई ने लावलेली झाडे दाखवा

  • @rashmi7260
    @rashmi7260 3 месяца назад

    Dada..tumhi khup chan bolta 🙏👌

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 3 месяца назад

    🙏🏼🙏🏼

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 3 месяца назад

    मी रोज बघते मला फार आवडतात

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 3 месяца назад +2

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 3 месяца назад

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भानाई वहिनी सर्वांचीच लाडकी बहिण आहे दादा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @ishwarrathod8040
    @ishwarrathod8040 3 месяца назад +1

    Namskar hake Bhau Ani banai vaini ❤❤

  • @UjwalaGadve-f7m
    @UjwalaGadve-f7m 3 месяца назад

    Tumchya Chennai la national award milale pahijel...
    Itka ekmekanna aadar deun..kast krun...mulan vr evde chan swanskar krt ektr kutumb ubh aahe..
    Pragati chy shikhra vr aahe... tri sade pna sodla nahi..
    Hey swnskar aaj satsang aaikun honya peksha tumche videos pahun khup kutumbe prabhavit hotayt..
    Khup khup dhanyawad..
    Videos brobr khup mota aaj chy kalatla bhyank prasn sodla jatoy...
    Jya mulinna sasu sasre..dir jau nkoyt...tyanni kutumb dharun ks rahatat ha bodh ghyawa...

  • @akashpatil2112
    @akashpatil2112 3 месяца назад

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 3 месяца назад

    श्रम युक्त जीवन जगण्याचा आनंद घेणारे कुटुंब

  • @shantasapkal
    @shantasapkal 3 месяца назад

    ❤छान व्हिडिओ❤

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 3 месяца назад

    🎉🎉

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 3 месяца назад

    Banai you are great

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 3 месяца назад

    Nice video.

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 3 месяца назад

    खूप खूप भारी 🎉🎉

  • @Mahanhimavari
    @Mahanhimavari 3 месяца назад

    Ekda bana aai ne ghari pizza karun dakhvava gharguti aamhalA khup aavdel😊

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 3 месяца назад

    👌👌👌👌🙏🙏

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 месяца назад

    असे फास आम्ही लहानपणी बैलगाडीतून नेण्याचा उन्हाळ्यात अनुभव घेतला आहे

  • @sunitahajare9612
    @sunitahajare9612 3 месяца назад

    मीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा धनगरी जीवन व्हिडिओ बघते .मला खूप आवतात .

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 3 месяца назад

    अभिनंदन बानाई ❤🎉

  • @sonalidadas-dk9lv
    @sonalidadas-dk9lv 3 месяца назад +2

    Nice video

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 месяца назад

    मला तुमचा व्हिडिओ बघायला आवडतो

  • @VanitaPawar-x4u
    @VanitaPawar-x4u 3 месяца назад

    बाणाई खूप हुशार सुगरण आहे तिला पुरस्कार दिला पाहिजे हे समजस प्रेमळ कुटुंब आहे

  • @premsrushti
    @premsrushti 3 месяца назад +1

    आज बांधावर बसून तुमचा व्हिडिओ बघितला

  • @dhanashreehendge-fx7wi
    @dhanashreehendge-fx7wi 3 месяца назад

    Ekmev channel ahe ki ३ taas mdhe chakk ५२ hajar views 😮.. Very good sidhu hake dada, me laturkar

  • @sairajwadkar1231
    @sairajwadkar1231 3 месяца назад

    Mast video 👌👌👌
    Roha-Raigad

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 3 месяца назад

    Asech prem kara ekamekan var najar na lago kunachi Tumcha kutumbala👁‍🗨🙏😘😘

  • @akshaytarange3961
    @akshaytarange3961 3 месяца назад +3

    दादा दिवाळीनंतरच वाडा कोकणात घेऊन जावा यावर्षिची दिवाळी गावालाच करा एक महिना तर राहीलाय फक्त

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 3 месяца назад +1

    Dada diwali nantar ja wadyala