रानात चूल पेटली, लयभारी पार्टी झाली 👌| dhangari jivan | sidu hake | banai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 мар 2024
  • रानात चूल पेटली, लयभारी पार्टी झाली | dhangari jivan | sidu hake | banai
    #फणस
    #siduhake
    #dhangarijivan #banai #banaihake
    #jackfruit #fanas
    #party

Комментарии • 259

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 4 месяца назад +127

    अर्चनाचा हसू पण खूप छान आहे. एक खूपच निरागस आहे. दोघी खूप छान मिळून मिसळून राहतात. तुम्ही पण आई दादा बाणाईला अर्चनाला खूप छान सांभाळता खूप खूप धन्यवाद दादा तुमचे🙏🙏🙏🙏

    • @ushajadhav3758
      @ushajadhav3758 4 месяца назад +1

      खरंच खूप छान वाटत कष्टाचं काम सलाम 🙏🙏🙏

  • @vinitadas7485
    @vinitadas7485 4 месяца назад +113

    तुम्ही अर्चना आणि बानाई चे आभार मानले हे खूप कौतुकास्पद आहे, अर्चना च हसू निर्व्याज ❤️

  • @ManishaThube-mb5vt
    @ManishaThube-mb5vt 4 месяца назад +15

    सिदू दादानच्या बोलण्यात घरातील सर्व स्रियाबद्दल खूप प्रेम आणि सन्मान दिसतो. हाच तर खरेपणा आहे. तुमच्या विचार सरणीला सलाम 👌🙏
    आणि बाणाई व अर्चनाही खूप प्रामाणिक कष्ट करतातं 🙏

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 4 месяца назад +78

    पहिलं कमिट बानाई ताई अर्चना ताई तुझा साठी ❤❤❤🎉

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 4 месяца назад +13

    बाणाई अर्चना दोघीही जिजाऊ सावित्रीबाई च्या लेकी शोभतात खुप खंबीर आणि प्रभावी नेतृत्व करतात त्यांना पाहून खुप आनंद वाटतो

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 4 месяца назад +32

    कोकण सारख निसर्ग रम्य सुख कुठेच नाही आता तर 3 महिने रानमेवा खाऊनच पोट भरते, बाणाई अर्चना तुमचे कवतुक करावे तेवढे कमीच आहे ❤

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 4 месяца назад +8

    बनाई अर्चना तुम्ही खूप प्रेमाने राहता..अशी नाती आता बघायला मिळत नाहीत.. गॉड ब्लेस यू आल्ल

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 4 месяца назад +34

    बानाई आणि अर्चना दोघींना सलाम तुम्ही खूप जबाबदारी.घेता🎉🎉❤❤

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 4 месяца назад +40

    एखाद्या मराठी सिनेमा पाहतो असे वाटते.
    खूपच सुंदर video.
    Banai, अर्चना नैसर्गिक सौंदर्य.

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 4 месяца назад +35

    बाणाई अर्चना आणि आई खूप कष्ट करतात पुरुषांच्या बरोबरीने कामे करतात एवढ्या उन्हात

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 4 месяца назад +21

    बाण ई अर्चना हया दोनही बहीणी सारखयाच आहेत कष्टाऴू आहेत आपले जीवन किति संघर्ष आहे तरी ही सहज च आंनदा रहातात ईश्वर आपले नेहमी रक्षण करो 🙏

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 8 дней назад

    खूप छान रानातील जीवन आहे

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 4 месяца назад +7

    आर्चना लाजती खुप पण जावा जवा छान राहातात.
    कष्टात जीवन पण सुंदर प्रकारे जगतात.
    जय मल्हार.

  • @manasisawant9346
    @manasisawant9346 4 месяца назад +21

    मस्तच फणसाचे गरे कच्चा फणसाची भाजी करतात 👌👌

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 3 месяца назад +4

    दिवसभर दहा बारा किलोमिटर गर्भवती ताई मेंढरामागे चालली. आणि रात्री बाळंत झाली.
    काय म्हणावे या कष्टाला.
    नवजात बालिकेला तिच्या भावी उज्वल आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
    हाके परिवार प्रेमळ आहे. त्यांना भरघोस यश मिळो हीच प्रार्थना

    • @smitapatil5624
      @smitapatil5624 3 месяца назад

      हो ना , इतके चालणे आपण नॉर्मल पण चालत नाही😮

  • @maliniwani207
    @maliniwani207 4 месяца назад +9

    भावाला मुलगी झाली लगेच भेटायला गेले लय भारी वाटले, बानाई आणि अर्चना दोघी जावा खुप छान रहातात, खुप छान व्हिडिओ❤❤🎉🎉😊😊

  • @devsolat
    @devsolat 4 месяца назад +2

    खूप छान, मस्तच... 🙏🙏🙏

  • @muniraatar8418
    @muniraatar8418 4 месяца назад +1

    Khup Apratim vlog 👌👌👌
    Chan vatle pahun...mast party celebrate Keli...👌👌👌👍

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 3 месяца назад +1

    बाणाई खूप हुशार आहे आणि खूप छान सुगरण आहे

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 4 месяца назад

    ❤❤❤.....छान .....मस्तच

  • @shankarshedge1291
    @shankarshedge1291 4 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे🎉🎉🎉

  • @sakhaharipathare1005
    @sakhaharipathare1005 3 месяца назад +3

    अशाच दोघी जावा बहिणीपमाणे रहा
    आनंदात रहा.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 4 месяца назад

    खूपच छान रानातील रानमेवा

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 4 месяца назад +16

    Banai, Archana are hard working but equally more responsible is Sulochana who works in Rakh Village and takes care of all children,cows and farm.

  • @savitachokle8275
    @savitachokle8275 4 месяца назад +14

    तुमचं खूप कौतुक करेल तितकं कमीच आहे सुखी रहा

  • @sunitanagargoje8000
    @sunitanagargoje8000 4 месяца назад +5

    खरंच खुप सुंदर

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 4 месяца назад +2

    सिद्धू दादा खुप मनमिळाऊ आहे वीडीओ खुप छान आहे शुभेच्छा

  • @user-uh2su4cj3o
    @user-uh2su4cj3o 4 месяца назад

    Khupch Chan 👌👌👌

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 4 месяца назад

    लयच भारी च.
    असेच सतत आनंदी रहा.🎉🎉

  • @saritasalvi9568
    @saritasalvi9568 4 месяца назад +13

    बानाई च बोलणं खूपच छान....... अर्चाना आत्ता थोडीशी कॅमेरा कडे बघायला लागली...... दोघी पण गोड आहेत.....

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 4 месяца назад +1

    मस्तच फणसाचे गरे मला खूप आवडतात ❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 4 месяца назад

    Khupch Chan ranmayva 👍👍👍👌👌👌

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 4 месяца назад +5

    Khup chan

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 3 месяца назад +1

    All family members are very very great God bless you.

  • @samicajadhao1635
    @samicajadhao1635 4 месяца назад +1

    मस्तच मजाच आहे तिघांची,खुप छान आहे,मला खूप आवडतात बघायला विडिओ

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 4 месяца назад +1

    खूप छान

  • @sujataaher8001
    @sujataaher8001 3 месяца назад +1

    खरंच खुप कष्टाची कामं करून जीवन जगतात सलाम आहे तुम्हाला

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 4 месяца назад +1

    Khup Chan dada

  • @narayansaswade6530
    @narayansaswade6530 4 месяца назад +2

    छान दादा

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 4 месяца назад +2

    लय भारी!!

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 4 месяца назад

    Mastach party झाली आणि काय lay bhari

  • @ushathakur5465
    @ushathakur5465 4 месяца назад +9

    आमच्या पेक्षा तूम्ही खूप सुखी आहेत खुप छान

  • @tw-official8491
    @tw-official8491 4 месяца назад

    Khup bhari❤❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 4 месяца назад +2

    Banaie bharich ahe 🥰Archnache hasu nirmal niragas 😊party mast jamali 😋😋dada tumhi kayam tumchya mahila vargacha sanmaan thevta 👍vedeio👌👌👍👍

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 4 месяца назад

    व्वा मज्जा आहे 😋

  • @ChhayaGhodke-uq7nw
    @ChhayaGhodke-uq7nw 4 месяца назад

    Khup chhan vedeo dada

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 4 месяца назад +11

    हाके पाव्हण ,मस्तच रान मेवा!

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 4 месяца назад

    मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 4 месяца назад +4

    मजा आली बरफि, फणसाची गरे, फणसाच्या बिया जोरदार पार्टी झाली म्हणावे बाणाई. आपल्या बाया लय हुशार आहे म्हणून तर आपला संसार सुखाचा आहे दादा. हसत मुख असतात नेहमी. कीतीही टेंशन असल तरी चेहरा हस मुख ठेवतात हीच तर आपली कमाई आहे दादा. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हा सगळयांना❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰 🍫🍫🍭🍭🧃🧃🍨🍦❤❤❤❤❤❤❤

  • @shaila5315
    @shaila5315 4 месяца назад +1

    Archana Ani Banu khup mast ahet.happy Rahmat tyamule sundar distance.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 месяца назад +1

    Nice video Dada Khupach chaan.Archana Tai chaan.Asech Hasat raha Kayam Aanandat Raha Hich Prarthana Aai Tulja Bhavani charni.c u in Next video Dada

  • @user-ei8wn5lq9d
    @user-ei8wn5lq9d 2 месяца назад +1

    मस्त शेतीत आंब्यांचे झाड, तितक्यात बानाई ताईच्या बोलण्याची हितगुज, लयी गोड व भारी, खरच बानाबाईचे बोलणं सैपाक पध्दत लयी छान, सुगरन हाय बानाई, दादा पन लयी भारी संवाद करतात, काय बोलाव काय नाही मेहनती व समाधानी आयुष्य ☺️ Lord bhudha bless you jaybhim Dada and Tai मी नेहमी तुमचे रिल पाहत असते एक अधिकारी कल्याण जी. ठाणे

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 4 месяца назад +1

    आजचा व्हिडिओ खूप भारी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आस्वाद घेतला दादा तुम्ही झाडाखाली थकून बसता तेव्हा मेंढरे पण मान खाली घालून बसतात किंवा उभी राहतात अगदी आज्ञाधारक आहेत पहायला खूप छान वाटते जणू बळूमामांची आज्ञा😊अशीच वाटचाल ठेवा खूप शुभेच्छा

  • @swarajpansare-hh6db
    @swarajpansare-hh6db 3 месяца назад

    Khup Chan

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 4 месяца назад

    भारीच❤❤❤❤

  • @ranishelke5708
    @ranishelke5708 4 месяца назад

    छान ताई

  • @user-pb4qt1wf4o
    @user-pb4qt1wf4o 4 месяца назад

    मला तर लय आवडतात फणसाचे गरे 😊तुमची पार्टी लय भारी दादा आणि ताई मस्तच

  • @kaminibhatkar2086
    @kaminibhatkar2086 3 месяца назад

    तुमचे व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते खूप मेहनत करता धन्य आहेत तुमचे कष्ट

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 4 месяца назад

    छान 🎉🎉

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 4 месяца назад

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान दादा अशी च सर्व नाती सांभाळत राहा.आजचा व्हिडिओ खुप छान आहे 👌👌💐💐

  • @satishpokharkar9413
    @satishpokharkar9413 4 месяца назад +4

    Chan👌

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 4 месяца назад

    Mast 3 hi chan party ❤❤❤

  • @sushmaaher-fo9yr
    @sushmaaher-fo9yr 3 месяца назад

    👌🏻khup mast party keli dada aaj tumhi

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 4 месяца назад +1

    Bana Vahiny Ani Archana tumha difhun mule gharala shan aahe❤❤

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 4 месяца назад +6

    🎉🎉🎉

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 4 месяца назад +2

    Banai aarchna 🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 4 месяца назад +1

    तुमचा vlog एकदम मस्त पाकी ❤❤❤❤

  • @user-ox3qq7pl7t
    @user-ox3qq7pl7t 4 месяца назад

    सगळ्या गप्पा एकूणच खूप छान वाटते

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 4 месяца назад

    छान व्हिडिओ

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 4 месяца назад +8

    बानाई फटकळ नाही सिद्धू दादा!उलट निस्वार्थी व निरागस आहे बानाई!

  • @satishpokharkar9413
    @satishpokharkar9413 4 месяца назад +2

    मस्त

  • @gangaramshelke1656
    @gangaramshelke1656 4 месяца назад +2

    ससारात सुखी रहा बाळू मामा तूम्हाला सूखी ठेवो धन्यवाद

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 4 месяца назад +1

    दोघी जावा जावा छान रहातात 👌👌🌹🌹

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 4 месяца назад +8

    Mala tumchya aaiche khup kautuk vatte khup chhan aahet tyana maza namaskar

  • @user-vw8to6kc7y
    @user-vw8to6kc7y 4 месяца назад

    छान छान

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 4 месяца назад +1

    47मिनिट,एक हजार लाईक्स.
    खूप भारी रानमेवा मेजवानी 💐💐💐💐

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 4 месяца назад

    सिद्धू दादांच्या भाषेत मस्तपैकी पार्टी झाली

  • @PTMarathi-
    @PTMarathi- 4 месяца назад +1

    जय मल्हार दादा ❤

  • @neetawagh3036
    @neetawagh3036 4 месяца назад +2

    अर्चना खूप छान वाटते हसता ना दोघेही छान आहे 👌👌

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 4 месяца назад +1

    मस्तपैकी विडिओ

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 4 месяца назад +2

    Chan video

  • @Houselife-yn9kl897
    @Houselife-yn9kl897 4 месяца назад +2

    फणसाच्या बिया मीट टाकून उकडून भारी लागतात 😊

  • @shriyawarang
    @shriyawarang 4 месяца назад +2

    Kalvan peksha fanasachi ओलखोबर घालुन चुलीवर भाजी आणि तांदळाची भाकरी एकच number लागते baanai मामी मामा बघा गावी करतात.

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 4 месяца назад

    बनाई ताई बिया उकडून छान लागतात

  • @mahadavipatil5594
    @mahadavipatil5594 4 месяца назад

    Super video❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-sl5yu7em1c
    @user-sl5yu7em1c 2 месяца назад

    Mast ❤

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 4 месяца назад +2

    Chaan ❤❤

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 4 месяца назад +1

    बाणाई आणि अर्चना साठी 🙏🙏
    दोघींचे चेहरे हसरे आहेत.अशाच छान रहा

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 4 месяца назад +1

    लय भारी फणसाचे गरे

  • @archanawankhede3273
    @archanawankhede3273 4 месяца назад +1

    Chhan video ❤❤

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 4 месяца назад

    तुमच्या कष्टाला खूप खूप सलाम ❤❤❤❤❤❤❤🎉🎉😊😊

  • @SangitaGulve-ce4tx
    @SangitaGulve-ce4tx 4 месяца назад

    आवाज खूप छान

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale 4 месяца назад +3

    दादा मागे त्यांचा वाडा आपल्या वाडयासोबत होता‌ त्या.सत्री दोन जीवाच्या होत्या त्यांना मुलगी झाली.

  • @WAGHYT575
    @WAGHYT575 4 месяца назад +1

    बानाई ताई खुप छान❤

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 4 месяца назад +9

    तुमचा एकमेव चॅनल आहे अर्धा तास मध्ये एक हजार लाईक मिळतात

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 4 месяца назад

    मस्तपाकि फणसाची पार्टी झाली म्हणायच🎉

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 4 месяца назад +1

    खूप छान पार्टी केली🎉🎉❤❤

    • @sunildhaygude6505
      @sunildhaygude6505 4 месяца назад

      आर्चनाचा तो विचार कडीपेटी ज्यांची होती त्यांना परत करायची खुप सुंदर विचार अशी सर्व मानसांची विचार सरणी राहील तर जग किती सुंदर होईल जय मल्हार.

  • @swatimundhe7025
    @swatimundhe7025 4 месяца назад +1

    ताई खुप छान लागतात फणसाच्या बीया

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 4 месяца назад +1

    मस्त पार्टी

  • @shubhadakalawade6084
    @shubhadakalawade6084 4 месяца назад

    दोघि खुप छान आहेत कष्टाळू आहेत